छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या समाधीची ही अवस्था पाहून मन सुन्न झालं😑😭

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @JeevanKadamVlogs
    @JeevanKadamVlogs  4 ปีที่แล้ว +99

    छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या समाधी साठी आपण काही करू शकत असाल तर नक्की सुचवा, सोबतच अश्या कोणत्या थोर व्यक्तींच्या समाधीचे अशी दुरावस्था झाली असेल तर कृपया खाली कॉमेंट मध्ये सांगावे. जय शिवराय 🙏🚩

    • @DnyaneshwarAswale
      @DnyaneshwarAswale 4 ปีที่แล้ว +4

      विशाळगडावर बाजीप्रभू देशपांडे फुलाजी देशपांडे यांच्या समाधीची पडझड होतेय

    • @nileshzore2624
      @nileshzore2624 4 ปีที่แล้ว +23

      दुसरी मोठी समाधी दिसत आहे ती छत्रपती शाहू महाराज समाधी आहे जिचा जीर्णोद्धार आम्ही नुकताच करत आहोत. आपण पाहिल्या प्रमाणे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याच प्रमाणे छत्रपती महाराणी ताराबाई साहेब समाधीचे काम ही लवकरच सुरू करत आहोत. पुन्हा आल्यास कळवा सविस्तर माहिती देऊ.

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  4 ปีที่แล้ว +11

      ऐकून समाधान वाटलं, धन्यवाद माहिती बद्दल...कृपया तुम्ही कोणत्या संस्थेकडून आहात की त्याच गावातील आहात ? जर हे काम होत असेल तर मनापासून धन्यवाद 🙏

    • @nileshzore2624
      @nileshzore2624 4 ปีที่แล้ว +18

      आम्ही सातारा शहर मधील च आहोत. समाधीचे काम संस्थे कडून नाही तर आम्ही काही ठराविक व्यक्ती मिळून करत आहोत.

    • @suhasghawale1
      @suhasghawale1 4 ปีที่แล้ว +3

      Jeevan Kharokhar Jhade lawali pahijet. Tumchya gavchya lokana green mission sathi engage kar. Rastyachya kadene jhade lawane khup important ahe

  • @rahulshinde2528
    @rahulshinde2528 4 ปีที่แล้ว +38

    Best part 2:37
    Aaji - kuna sang boltoy
    Jkv - hyacha sang
    Aaji - kuthe kon hay
    Jkv - aga hyacha aat madhe
    😂❤

  • @cmatruptiswami8036
    @cmatruptiswami8036 4 ปีที่แล้ว +18

    सातारा आणि लेका शब्द आला नाही म्हणजे दुर्मिळच.. लेका हाण की बैलगाडी जोरात..सातारा♥️

    • @Kjik44410
      @Kjik44410 4 ปีที่แล้ว +1

      लेका नाही लका... काय लका असा म्हणत्यात

  • @abhijitkadale332
    @abhijitkadale332 4 ปีที่แล้ว +57

    1 गुंठा = 100 sqmt or 1089 sqft.
    20 गुंठे = 1 बिगा
    40 गुंठे = 2 बिगा
    2 बिगे = 1 एकर
    2.5 एकर = 1 हेक्टर 🙏

    • @sandipbhagwat7355
      @sandipbhagwat7355 4 ปีที่แล้ว

      1 mile= 1600m

    • @ramdaspagar3971
      @ramdaspagar3971 4 ปีที่แล้ว

      33×33 cha 1 guntha

    • @omgaikwad9199
      @omgaikwad9199 4 ปีที่แล้ว +1

      1 acre = 42 gunthe astat na

    • @abhijitkadale332
      @abhijitkadale332 4 ปีที่แล้ว

      @@omgaikwad9199 area wise different asu shakat.. Bt indian std. Nusar 40 गुंठा gheta.

    • @omgaikwad9199
      @omgaikwad9199 4 ปีที่แล้ว

      @@abhijitkadale332 okay Dhanyawad
      Mandal aple abhari ahe

  • @purveshkomati4770
    @purveshkomati4770 4 ปีที่แล้ว

    दादा खूब सुंदर आणि माहितीपूर्ण असतात तुमचे सगळे व्हिडीओ आणि मी गेल्या 3 वर्षांपासून तुमचे व्हिडीओ आवर्जून बघतो,महाराष्ट्रतील सामान्य माणसाला अनभिज्ञ असणारे कित्येक गडकोट तुच्यामुळं ज्ञात झालेत आणि त्यांच्या इतिहासासाकट तुम्ही दिलेली माहिती अप्रतिम आहे 🙏🙏🙏

  • @swapnilthorat999
    @swapnilthorat999 4 ปีที่แล้ว +23

    दादा राणीसाहेबांच्या समाधी साठी तु पुढाकार घे plzz
    आम्ही jkv family support करतो.
    Plzz next video मध्ये बोल या वरती

  • @vaibhavnikam2
    @vaibhavnikam2 4 ปีที่แล้ว +1

    *Kharach khup mast hota **video.best** shots tashe bharpur ahet pn mla tr bhagva zenda fadktoy to seen avadla nice dada*

  • @kirtiavinashnatekar7303
    @kirtiavinashnatekar7303 4 ปีที่แล้ว

    नेहमी प्रमाणे अप्रतिम व्हिडिओ. खूप सुंदर आहे तुमचं गाव. तुमच्या गावाच निसर्गरम्य दृश्य पाहून खूप छान वाटलं. 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @piyushshelar106
    @piyushshelar106 4 ปีที่แล้ว +9

    दादा वाई, पाचगणी, महाबळेश्वर चा पण एक vlog झाला पाहिजे 😍😘

  • @vishalshinde_007
    @vishalshinde_007 4 ปีที่แล้ว

    Ya video cha shevtcha scene amchya gavashejaril ghatatla aahe.....Asgaon 👌👌👌👍💐💐 Jeevan

  • @shardaupadhye7372
    @shardaupadhye7372 4 ปีที่แล้ว

    व्हिडिओ खूप लवकर संपला असच वाटलं मला☹️जस की मी नेहमी म्हणते फोटोग्राफी बघणं ही एक आनंदाची गोष्ट असते तुमच्या व्हिडिओ मध्ये आकाशच्या पार्श्वभूमीवर भगवा झेंडा अप्रतिम आणि बाकी निसर्ग तर भारी, त्या काकी किती सहज म्हणाल्या कोणाशी बोलतोय, आणि वाकून बघत होत्या, तुमचं गाव आणि गावातील माणस खूप साधी आणि प्रेमळ आहेत, पुढच्या व्हिडिओ ची वाट बघत आहे😊🙏

  • @ganeshtikate7629
    @ganeshtikate7629 4 ปีที่แล้ว +9

    गाव ते गावच दादा शहरापेक्षा गाव चांगलं आपली जुनी आठवणी असतात गाव ते गावच .
    गाव छान आहे दादा..👍👍👍😘😘😘

  • @virajdesai5002
    @virajdesai5002 4 ปีที่แล้ว

    Masta hota video, pan toh jo terrace varcha scene shoot kelay (video cha cover photo) toh ek number aahe bhai, mast neela aakash, hirvagaar zalela gaav (pollution free hawa), lai bhari climate⭐⭐⭐⭐⭐👍🏼👍🏼👍🏼

  • @maza.anand_007
    @maza.anand_007 4 ปีที่แล้ว +1

    ढेकळातून चालताना
    काळ्या कुशीत लोळताना.....
    दिसे आभाळी निळ्या ढगांच्या पिसारा
    जाई भेदून अंगाला ही वसंताचा वारा....
    जणू शहारलेल्या बाहूंवरती कुणी
    जसा फुलवावा मायेचा फुलोरा....
    Nik..... 😊🙏
    खुप छान व्हिडिओ आहे दादा.... 👍👍

  • @ok-dj9zf
    @ok-dj9zf 4 ปีที่แล้ว

    धन्यवाद दादा मस्त व्हिडीओ मजा आली.....
    व्हिडिओ एडिटिंग आणि गावातली दृश्य ए वन 👌👌

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 4 ปีที่แล้ว

    शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे प्रेरणा मंत्र खरच प्रेरणादायी आहे .जय शिवराय जय शंभूराजे

  • @Infinity_pixcel07
    @Infinity_pixcel07 4 ปีที่แล้ว +2

    दादा जी अवस्था महाराणी ताराबाई ह्यांच्या समाधीची झाली आहे तशीच अवस्था शिवाजी महाराजांचे निष्ठावान मावळे #नेताजी #पालघर ह्यांच्या समाधीची झाली आहे ह्यांची समाधी #तामसा जी #नांदेड इथे आहे 😢😢😢😢😢

  • @swarupasalunkhe4626
    @swarupasalunkhe4626 4 ปีที่แล้ว

    Khup sundar gaon ahe Tumcha dada... Ekdam nisarg ramya.. Khup hirval vihiri...ekda yaychay tumchya gavala😍😍

  • @swanandikhatate
    @swanandikhatate 4 ปีที่แล้ว

    कॅमेरा ची क्लरिती 1.... नंबर.... अस वाटत की आपण समोर आपल्या डोळ्यां नी बघत आहे....tx jiva

  • @ganeshmore9774
    @ganeshmore9774 4 ปีที่แล้ว

    मस्त होता व्हिडिओ जिवन भाऊ। तुझ्यामुळे भाऊ 2 महिन्यातून सातारा बघायला भेटला। अन मुख्य म्हणजे माझे आजोळ संगम माहुली ती पण तुझ्यामुळें पुण्यात बसून बघतोय। Thanks Bro 👍👌💝😘👏

  • @NitishJavalkote
    @NitishJavalkote 4 ปีที่แล้ว

    पूर्ण व्हिडिओ मधील संवाद मस्त आहे.शेतकरी मुळेच देश चालतो.जुन्या काळातील मोजमाप.
    आणि शेवट महाराणी ताराबाई साहेब यांची समाधी त्याची झालेली दुरावस्था दादा दुर्दैव आहे आपलं .म्हणायचं आपलं पुरातत्व विभाग काय करत असा प्रश्न पडतो..? आपल्या जुन्या वास्तू आता जपल्या नाहीत तर येणाऱ्या पिढीला आपण काय दाखवणार आहोत.काय करतात हे लोक कोणीच लक्ष घालत नाही.कोणता नेता नाही पुढारी नाही.महाराजांचं नाव सोयी नुसार घेयच पण त्यांच्या वास्तू जपायच्या नाहीत....विषय खूप गंभीर आहे.या कडे पुरातत्व खात्यांनी लक्ष दिलं पाहिजे नाही तर पुढच्या पिढीला Spiderman chya ghosti सांगावे लागतील

  • @swarangikumbhar2978
    @swarangikumbhar2978 4 ปีที่แล้ว

    Khup chan hota video madhle mahiti kharch apanch apla etihas ani jyani to gadavla tyncha maan rakla pahje 👍👍

  • @sid84584
    @sid84584 4 ปีที่แล้ว

    लय भारी भावा..जबरी..साताऱ्याच्या माती मधला अस्सल video..

  • @abhijeetmore7638
    @abhijeetmore7638 4 ปีที่แล้ว

    तुमचे विडीओ मला फार आवडतात मी ही खेड गावातील आहे मी पंढरपूरपासून जवळपास राहतो
    तुमचे विडीओ मी या लाॅकडाऊन मध्ये पाहिले मला खुप आवडले तुम्हाला आपला माणूस असल्याची फिलिग आली
    तुमची फॅमिली मला खुप आवडते
    तुम्ही जसे सांगितले गावातील आठवणी मौज मजा
    तसेच आमचे गावात लहानपण गेल
    मी ही सर्व सामान्य कुटूंबातील आहे तुमचे विडीओ पाहताना आपल्या माणसांचे चॅनेल आहे असे वाटते
    आम्ही तुमच्या नविन विडीओ ची वाट पाहत असतो लवकरच 3 लाख पुर्ण होतिल
    या कधीतरी पंढरपूरला
    जय शिवराय

  • @vinayakbabar8372
    @vinayakbabar8372 4 ปีที่แล้ว

    Khoop chan vatal jeevan video baghun Sangam mahuli pahila bhetli...khoop mast.....anakalniea

  • @santoshkamble90
    @santoshkamble90 4 ปีที่แล้ว

    Ek no jivan... Lockdown madhale tuze sagale vlogs khup changale ahe ase vatat ki baghatana mala hi gavi aale pahije...

  • @nikhiljadhav4146
    @nikhiljadhav4146 4 ปีที่แล้ว

    जीवन दादा तुझ्या विडिओ खूपच सुंदर असतात,
    तुझ्या प्रत्येक विडिओ मध्ये काहींना काही तरी शिकण्यासारखं असत .🚩🚩🙏👍🤝

  • @prajaktagurav8855
    @prajaktagurav8855 4 ปีที่แล้ว

    Tumchya gavchi भाषा khupch bhari aahe.. tumhi gavchya bhashet bolat a te khup mst watay eikayla

  • @shubhrane7844
    @shubhrane7844 4 ปีที่แล้ว +3

    बाहेर जोरदार पाऊस , हाता मध्ये चहा आणि दादाचा vlog भारी feeling 😍

  • @sayalimohite5341
    @sayalimohite5341 4 ปีที่แล้ว

    Hello Dada khup mast vatle kal cha video pahun satara chi khup athawan yet hoti lockdown mule jau shakt nahi tyamule ani maharaja cha darshan zale te pan khup bhari vatle🙂🙂

  • @42.sohambachal8c5
    @42.sohambachal8c5 4 ปีที่แล้ว

    Dada from were did you buyed your GoPro karma drones
    I also want to buy it please tell me the website

  • @atulghaiwat4219
    @atulghaiwat4219 4 ปีที่แล้ว +1

    Marathi vlogger pudhe jatoy, kharach chhan vatl... 1 subscriber+ to jkv family !

  • @PODCAST_VIJAY
    @PODCAST_VIJAY 4 ปีที่แล้ว

    3 लाख साठी शुभेच्छा दादा advance मध्ये.
    💐💐💐💐💐💐💐

  • @malharsoman6901
    @malharsoman6901 4 ปีที่แล้ว

    एकदम सुंदर शांत प्रसन्न करणारा ब्लॉग❤️❤️❤️😍

  • @priyankachavan7767
    @priyankachavan7767 4 ปีที่แล้ว

    Kitiii sunder gav ahe dada tuza.nisargane ranganchi mukh udhalan keliy asach vatat. Vihamgam 😍.tyat tuze cinematic shots #jamtanak.

  • @rameshwarmothe6743
    @rameshwarmothe6743 4 ปีที่แล้ว

    तुझा विडिओ बघून घराची आठवण आली👌 एक नंबर आहे विडिओ

  • @shubhangijoshi1875
    @shubhangijoshi1875 4 ปีที่แล้ว

    Zakkass video , pahilyawar mala maza gawachi athvan Ali , Maza Aajol Miraj cha re , namachi ashich shet hota amhi tyala mala mhanycho khup Chan 👌

  • @Ydk-x6r
    @Ydk-x6r 4 ปีที่แล้ว

    laptop battery kontya companiche ghetla ani kiti la ghetla hey jra sanga.....

  • @anandisawant9532
    @anandisawant9532 4 ปีที่แล้ว +1

    Manla pahije bhava. Lockdown madhye pan traas gheto,Ani amhala entertain kartos. Hats off

  • @sonaljagtap7089
    @sonaljagtap7089 4 ปีที่แล้ว

    Hii Jeevan Dada khup changl wattl mla tujha video bghun.apl gav apli manas ashi feeling aali.mi pn Satara chi tula mahit asel khatav tikdech jvl Dharpudi majha Gav.tu khup 👌 bolto special gavi aala ki gawa sarkh😊.asch video banv👍.

  • @mahadeokakade5691
    @mahadeokakade5691 4 ปีที่แล้ว

    दादा... खूप सुंदर व्हिडिओ...miss u my village 🥰😘

  • @Manaligiri11
    @Manaligiri11 4 ปีที่แล้ว

    Refreshment jhali..Waah..😍🥳👌🏻👌🏻

  • @rishikeshsuryawanshi3045
    @rishikeshsuryawanshi3045 4 ปีที่แล้ว

    Mast Jeevan Da... Tuze videos bagitle ki gavachi khup atahvan yete...

  • @vidulabreed2798
    @vidulabreed2798 4 ปีที่แล้ว +2

    Lovely scenes n nicely captured. after all we r satarakar.

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 4 ปีที่แล้ว

    खूप छान । गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी।।। एकदम मस्त

  • @pratikchewale
    @pratikchewale 4 ปีที่แล้ว +1

    Tumchya video baghityvr ase vatte ki apn kharch bhatkanti krtoy 🔥👑💖

  • @rakeshilake6447
    @rakeshilake6447 4 ปีที่แล้ว +1

    Camera gheycha decision chukla nahe dada ek number quality aaliye & colors correction top class ✌️✌️
    Jevha youtube 1080p parat chalu karel tevha tar hyacha peksha bhari disel video.

  • @anuandaaifoodlabpatil5279
    @anuandaaifoodlabpatil5279 4 ปีที่แล้ว

    Nehami peksha EK dam bannat vlog Dada.... Khup mastach
    ...😍😍💯💯💯💯👍👍

  • @swapnilgulve1322
    @swapnilgulve1322 4 ปีที่แล้ว

    मस्त दादा 👌👌 गावाकडचे सौंदर्य आहेच भारी..

  • @revangunjal8870
    @revangunjal8870 4 ปีที่แล้ว +1

    2:36 mala avadlela shan ya video madla. I just love your videos bhava, tuze videos aai shapath mala khup avadtat me satat mazya sarva mitranla sangant asto ki please jkv baga ani aplya mansala saath dya. Love you JKV ❤️

  • @gaurikatehatankar614
    @gaurikatehatankar614 4 ปีที่แล้ว +3

    🌲🌲🌲रानातील मजा आणि अनुभव खूप भारी असतात, मला माझे गाव नेहमी आठवते, खूप मस्त दादा....पण हे बरोबर बोलास की देश शेतकर्‍यांमुळे चालतो ......

  • @cea08_ashishdawkhar78
    @cea08_ashishdawkhar78 4 ปีที่แล้ว

    Ek number video dada maja aali khup
    Ty for making our day👍😁

  • @varshathange131
    @varshathange131 4 ปีที่แล้ว

    दादा ताराराणीच्या समाधीच दर्शन घडवल खूप धन्य वाटल पण समाधीची दुरावस्था पाहुन मन हेलावल. लवकरच ही परिस्थिती बदलेल अशी आशा.....!

  • @mandar9312
    @mandar9312 4 ปีที่แล้ว

    Ek no dada tuzha gav pavsalyat mazhya kokanatlya gava sarkhe vat te ekdum ditto
    Ani to samadhi cha vishay ek no hota amhi hi amchya ekadchya eka ithihasik samadhi cha jirnodhar karnyachya prayatnat ahot.
    LOVE FROM KHOPOLI❤❤

  • @swargiyakokanvlogs
    @swargiyakokanvlogs 4 ปีที่แล้ว

    आई भारी हा सांग त्यांना कुणासोबत बोलतोस ते 😄😄😄😄

  • @ayushjadhav6526
    @ayushjadhav6526 4 ปีที่แล้ว

    Ek number cinematic shots Dada......:):):)
    5:40 मस्तच

  • @priyankapashte1168
    @priyankapashte1168 4 ปีที่แล้ว

    Dada tuze video khup bhari asta ya lockdown mule tuzi shi olkh zali roj tuze video bagho ghartle sarve jan asech navin navin video kart ja uuu bhari vatat

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 4 ปีที่แล้ว

    Khup chaan video dada khup mahiti miltey khup shiknya sarkha aahey satara

  • @aadishbhamte4992
    @aadishbhamte4992 4 ปีที่แล้ว

    कोंकण दर्शन करा एकदा।।।। खूप मजा येईल ।।।याल तेंव्हा सांगा।।। पावसाळ्यात कोकणाला स्वर्गाच रूप येत।।। म्हणून लवकर या।।

  • @sanket3189
    @sanket3189 4 ปีที่แล้ว +1

    Dada, Wai la jaun ya kadhitari, maja gav ahe, lockdown mule mala jata ala nahi, tumchya video matul bagayla bhetel, ghup miss kartoy

  • @dhanashreephadke8570
    @dhanashreephadke8570 4 ปีที่แล้ว

    Dada tuzya mule...manacha ferfatka zala....thank you😊👍

  • @kaivalyaghadge
    @kaivalyaghadge 4 ปีที่แล้ว +2

    Ekach number dada, great cinematic shots ❤️

  • @Gauravghule16
    @Gauravghule16 4 ปีที่แล้ว

    5:48 old is gold knowledge Fakt JKV verch milnar😍😍😍

  • @ashvineerathod3561
    @ashvineerathod3561 4 ปีที่แล้ว

    Mast...👌👍😊 Gav te gavach

  • @lalitarathod671
    @lalitarathod671 4 ปีที่แล้ว

    सुदंर हिरवळ गाव
    जय जवान जय किसान
    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @adityajadhav40
    @adityajadhav40 4 ปีที่แล้ว

    गाव पाहून खरच अस वाट का गावातील लोक किती खुश असतात मन प्रसन्न होत

  • @yogeshdhanwade1538
    @yogeshdhanwade1538 4 ปีที่แล้ว +1

    Hii dada .. ajacha pravass dakhvala na to nehmi gavi alyaavr hoto .. maharajancha putla koregav mdhla, mg to sarv satara korgegav pusegav road, .. bhari vatlaa ekdmm athavan aali gavchi nd to bridge dakhvlaa hto train cha to vasna nadi chya vrcha hotaa na ?? ...Nd tuka bhakarwadi mahite asel tithtlaa ahe me nd maji aaji chanchalichi aahee kadachit ticha gharatlyana tu olkhaat sudhaa ashil 👍🏻 nd bhari vatlaaa overall video ..love from dombivli 😄😄

  • @rohitjadhav8165
    @rohitjadhav8165 4 ปีที่แล้ว +1

    Koregaon 😍 jithe majh balpan gel,I'm loving it!

  • @santoshshinde7077
    @santoshshinde7077 4 ปีที่แล้ว

    Tarabai chi samdhicha jirnoddhar zalach pahije, Jai Shivji Jai bhavani

  • @atulsavhad1217
    @atulsavhad1217 4 ปีที่แล้ว

    ly bhari dada 👌👌👌
    ajun gavakadche video banav 🙏🙏🙏

  • @kiranchorage8929
    @kiranchorage8929 4 ปีที่แล้ว

    दादा खतरनाक एकदम कडक व्हिडिओ छान झाला....👌

  • @adarshguravvlogs
    @adarshguravvlogs 4 ปีที่แล้ว +1

    Mi tula kasa contact Karu dada.... Please

  • @AshishMhaske5
    @AshishMhaske5 4 ปีที่แล้ว

    मस्त शूट झालाय व्हिडिओ कोणता camera आणि mic.

  • @Akshay_pore
    @Akshay_pore 4 ปีที่แล้ว

    Dada vid edit kryl tu kont app vprrtos ...

  • @biketreat
    @biketreat 4 ปีที่แล้ว

    Ekk number video dada.. Pan jasta risk gheu noko video sathi

  • @sangamkaradkhele9947
    @sangamkaradkhele9947 4 ปีที่แล้ว

    Dada tuzya video chi kup aaturtene vat baghtot 😍😍

  • @sheetalshelake6085
    @sheetalshelake6085 4 ปีที่แล้ว

    Khup chan video banavlas dada. Aajchya video madhla saglyat jast aavdlela part mahanje varya var domat doulnara bhagva, chatrapatinchi Murti and then tuz statement desh vaparyan mule nahi tar shetkaryanchya nangramule chalto, ani ti vihir panyane tudumb bharleli, dame vihir aamchya ghari pan aahe. Shet, tyatle raste, gavatlya lokan sonat gappa. Tya kaku kiti innocent hotya tyana mahit nvt ki tu video banvat hotas. Ekunch kay khup chan gava kadchi jam aathvan aali. Maharani tara bai hyanchya samadhi chi ji aathvsta zali aahe te pahun vait vatl, ani rasta rundi karana sathi zad todnya agother lavli pahije as vatl, ha tuza stahd mala khup positive vatla ani aavla pan. Mahuli ch darshan zal. Asech videos banvat raha dada.

  • @MilindParicharak
    @MilindParicharak 4 ปีที่แล้ว

    मस्त व्हिडिओ...गाव आणि गावाकडचे लोक खरेच आपुलकीचे असतात.

  • @sanketbansod3722
    @sanketbansod3722 4 ปีที่แล้ว

    Sarvat aavdtich vakya : ranakadcha rasta mhnje asch ..chiklat bharlela.♥️

  • @vijaygholap3318
    @vijaygholap3318 4 ปีที่แล้ว

    गेले काही दिवसांपासून मी तुमचे व्हिडिओ बघायला चालू केले आहे
    तुमची बोलीभाषा खुप सुंदर आहे.

    • @vijaygholap3318
      @vijaygholap3318 4 ปีที่แล้ว

      आम्ही बारामतीकर

  • @ratnakarkhade6232
    @ratnakarkhade6232 4 ปีที่แล้ว

    Divasbhar kam karun kantala aala ani, dada tuza video pahila. Ani kantala kadhi kuthe palala he kalalach nahi . Thank you Jeevan dada 🙏

  • @vishalshinde_007
    @vishalshinde_007 4 ปีที่แล้ว

    Train cha scene pn majhya gavashejarcha ahe. Jarandeshwar railway station Asgaon

  • @ashayadav643
    @ashayadav643 4 ปีที่แล้ว

    आरे। दादा। किती छान गावाकडची। भाषा। बोलतोस। ला। भारी। वाटतय। बघ।। मी। पुण्यात। राहते। मला। तूला। भेटायचे। आहे। माझा। मुलगा। तुझ्या। वयाचा। आहे

  • @prasadsalunkhe2028
    @prasadsalunkhe2028 4 ปีที่แล้ว

    Kadak na bhai. .....vvideo😍😍😎🙋🙋🙌🙌👍

  • @mns1248
    @mns1248 4 ปีที่แล้ว

    Jr.JKV la भेटला तेव्हा पण हाच टीशर्ट होता ना...9महिने झाले🤘👍😂

  • @AkshayPanchlote
    @AkshayPanchlote 4 ปีที่แล้ว +1

    mi pan ranat rahato.... lay maja aahe pan bejari pan 😀💛

  • @prashantpatil6865
    @prashantpatil6865 4 ปีที่แล้ว

    Raje🙏
    Apnas Manacha mujra 🙏
    Maharaja Group great work.

  • @salmasaify8659
    @salmasaify8659 4 ปีที่แล้ว

    Yeah its onion oil combo range is organically made itself. When i used it,it became my favourite product. .it is hypoallergenic also

  • @MH15ADVENTUREMaharashtra143
    @MH15ADVENTUREMaharashtra143 4 ปีที่แล้ว

    Mast video dada laybhari jam tanak ...#gele_te_divas_rahilya_fakt_aathvani

  • @LoveBirds1
    @LoveBirds1 4 ปีที่แล้ว

    दादा कोरेगाव चा विजयस्तंभ येथेच आहे का..

  • @pratsworld4351
    @pratsworld4351 4 ปีที่แล้ว

    Khup chan video. Keep it up👍👍👍👍

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 4 ปีที่แล้ว

    #दरवर्षी_मामाच्यागावाला_व_आजोळी गेल्या शिवाय #सुट्टी_संपायची नाही.... पण आजच्या पिढीच काय? आपण गाव सोडून वर्षे झालीत.....
    खास या #बाल_गोपाळ_गोपीकांसाठी आपण #SAVE_KOKAN तर्फे कोकणात अनेक ठिकाणी मामाचं गाव व आजोळ तयार करतोय.... कस ते ऐका येत्या रविवारी २१ जून ला सायंकाळी ७ वाजता....
    #SAVE_KOKAN
    8451033013

  • @tusharsonavane7581
    @tusharsonavane7581 4 ปีที่แล้ว +1

    𝙂𝘼𝘼𝙑 𝙀𝙆 𝙎𝙐𝙆𝙊𝙊𝙉
    Special aamchya sarkhya City madhe rahnaryan sathi..... 💕

  • @vijayadeore321
    @vijayadeore321 4 ปีที่แล้ว +1

    Bhau chotya jkv la kadhi dakhvnar aahe....m

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 3 ปีที่แล้ว

    फार वाईट वाटलं छ तारारानी यांची समाधी पाहुन

  • @ashabhosale641
    @ashabhosale641 4 ปีที่แล้ว

    भारीच गाव मस्त आवडल👌

  • @roshanchaudhari1773
    @roshanchaudhari1773 4 ปีที่แล้ว

    Dada Menavali ,Wai Cha pan Vlog kar.Love from Wai.

  • @mominakhatoon8107
    @mominakhatoon8107 4 ปีที่แล้ว

    Mamaearth products are dermatologically tested and chemical free......I also used this Coco range and found very nice and calming

  • @anujaburge5613
    @anujaburge5613 4 ปีที่แล้ว

    Hiii Dada...I am from banglore....I became your big fan....tumch je unique andaz madhe presentation karta I fell for DAT....I want some clarification Dada...how can I contact you..

  • @rohitkumbhar72
    @rohitkumbhar72 4 ปีที่แล้ว

    Ek no video,,,,gav baki bharri ahe😍😍😍