Sandipan Bhumare | खैरेंनी देवपुजा करावी, आणि उबाठाला सल्ला द्यावा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 มิ.ย. 2024
  • Sandipan Bhumare | खैरेंनी देवपुजा करावी, आणि उबाठाला सल्ला द्यावा
    #loksabhaelectionresults #electionresults2024 #maharashtraelections2024 #maharashtraelections2024 #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024 #tv9livenews #maharashtranews
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►TH-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

ความคิดเห็น • 553

  • @satishpawar4310
    @satishpawar4310 23 วันที่ผ่านมา +89

    एकही वाक्य उद्धट पणाच नाही योग्य बोलले साहेब, खैरे साहेबानी काही आरोप करू नये

  • @rajkumarwalke4665
    @rajkumarwalke4665 23 วันที่ผ่านมา +168

    खरच भुमरे मामाची कमाल झाली

    • @mohitwanare9911
      @mohitwanare9911 23 วันที่ผ่านมา +8

      हो वाटलं नव्हत मामा येवढ्या मतांनी येतील

  • @ramkrishnaaasaramputale9994
    @ramkrishnaaasaramputale9994 22 วันที่ผ่านมา +35

    आदरणीय संदीपान भुमरे साहेबांच खूप खूप अभिनंदन🎉🎉🚩🚩🚩🚩🚩
    वैजापूरच्या जनतेने भरभरून प्रेम दिलय आपल्याला त्याबद्दल वैजापूरच्या जनतेची खूप खूप आभार

  • @Amhi_Solapurkar134
    @Amhi_Solapurkar134 22 วันที่ผ่านมา +28

    आम्ही सोलापूरकर आहोत पण भुमरे यांची मवाळ आणि मतदारविषयची आत्मीयता ऐकून फॅन झालो भुमरे साहेब🎉

  • @arjunkhendke7809
    @arjunkhendke7809 23 วันที่ผ่านมา +80

    भुमरे यांनी गप्पा मारू नाही भुमरे हे मराठा कार्ड असल्यामुळे एवढ्या मोठ्या मताधिक्याने विजय झाले

    • @siddhanathjadhav4903
      @siddhanathjadhav4903 21 วันที่ผ่านมา +1

      Tuzya bochya la ka evdi aag lagli

    • @jayshah1993
      @jayshah1993 20 วันที่ผ่านมา +5

      Miya bhai chi hirvi sena UBT

    • @APatil1234
      @APatil1234 19 วันที่ผ่านมา +4

      भुमरे साहेबांना मते दिल्या बद्दल फक्त हिंदूंचे अभिनंदन🚩🚩

    • @semmytt372
      @semmytt372 12 วันที่ผ่านมา

      तु जलील चा मुन्ना आहेस ना अर्जुन

  • @dattatrayyeole5882
    @dattatrayyeole5882 23 วันที่ผ่านมา +71

    अभिनंदन भाऊ पैठण शहराचा विकास झाला पाहिजे

    • @Raj-hu8cy
      @Raj-hu8cy 23 วันที่ผ่านมา +6

      १ एकर मध्ये घराचे काम चालु आहे ते पूर्ण झाल कि करु पैठणचा विकास नाही तर गेल तेल लावत. 😂😂

    • @swapniltupe5948
      @swapniltupe5948 18 วันที่ผ่านมา

      बावळ्या पैठण काळे कडे येतं, राजकरण कळत नसेल तर इंटरेस्ट कशाला घेतो 😂

    • @namdeodudhale9750
      @namdeodudhale9750 18 วันที่ผ่านมา +1

      ​@@Raj-hu8cyतेही बरोबरच आहे,पण घर झाल्यावर तरी केलं पाहिजे.

    • @habibshaikh5423
      @habibshaikh5423 15 วันที่ผ่านมา

      ​@@Raj-hu8cy😂

    • @Raj-hu8cy
      @Raj-hu8cy 15 วันที่ผ่านมา

      @@habibshaikh5423 😂😂

  • @sanjaynanandkar428
    @sanjaynanandkar428 23 วันที่ผ่านมา +118

    जिल्ह्यातील चार आमदाराची ताकत एकीकडे आणि खैरे साहेबांची एकट्यांची ताकद एकीकडे. निष्ठावंत खैरे एकाएकी लढले. खैरे साहेबांच्या एकनिष्ठेला त्रिवार वंदन🙏🙏🙏

    • @user-ji3qr9mt8s
      @user-ji3qr9mt8s 23 วันที่ผ่านมา +11

      कमेंट करताना तोंड सांभाळून बोलावा

    • @user-ji3qr9mt8s
      @user-ji3qr9mt8s 23 วันที่ผ่านมา

      आता फक्त भुमरे मामाच बोलत असताना तोंड सांभाळून बोला हाती चलता है कुत्ते भोगते है

    • @nilesh7345kaka
      @nilesh7345kaka 23 วันที่ผ่านมา +16

      तुम्हाला नमाज आवडत होते तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते म्हणत होता की नमाज पाच पाच वेळा ऐकू शकते आणि मुसलमानांचा लावून जाणून गेला म्हणून पडला

    • @user-rg2qr2ed7g
      @user-rg2qr2ed7g 23 วันที่ผ่านมา +8

      खैरे यांनी स्वतः भविष्यवाणी केली होती की तेच निवडूण येणार म्हणून. ऑन record आहे ते 😂😂😂 मग 4 काय 40 निवडूण यायला पाहिजे 😂😂😂

    • @rajsharma7315
      @rajsharma7315 23 วันที่ผ่านมา

      ​@@user-ji3qr9mt8sजा रे शेमन्या

  • @user-xj2dn2pm5r
    @user-xj2dn2pm5r 23 วันที่ผ่านมา +37

    अभिनंदन साहेब

  • @dineshkothari7185
    @dineshkothari7185 6 วันที่ผ่านมา +1

    भामरे साहेब आपली भूमिका तोळा मोलाची आहे बाकी तुम्ही लोकांची काम करताय यात आमचा आत्मविश्वास आहे

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 23 วันที่ผ่านมา +58

    Khaire mela aata 😂😂😂😂

  • @rushigaikwad5423
    @rushigaikwad5423 2 วันที่ผ่านมา +1

    दोन्ही हिंदू च्या भांडनात जलील जिंकला नाही ह्या गोष्टींचा चा गर्व वाटतो

  • @sandipnanaware8171
    @sandipnanaware8171 23 วันที่ผ่านมา +38

    जरांगे फॅक्टर ची कृपा

  • @kisanbangar6101
    @kisanbangar6101 23 วันที่ผ่านมา +38

    Ek maratha ani patil manus nivdun ala 💯

    • @sandipkale4728
      @sandipkale4728 22 วันที่ผ่านมา +1

      संसदेत गेल्यावर कळेल मराठा आरक्षणावर काय करतो

    • @kamalkuku2009
      @kamalkuku2009 22 วันที่ผ่านมา

      Hindu only hindu❤

    • @kushaq1173
      @kushaq1173 21 วันที่ผ่านมา +1

      😂😂tula vanzaryala ka zombalay

  • @dattatrayapandhare9218
    @dattatrayapandhare9218 19 วันที่ผ่านมา +2

    काही दिवसांपूर्वी खैरै च्या पोराने जे कांड केले होते ते जनता आणि भुमरेंनी विसरू नये.

  • @nikhilborde1258
    @nikhilborde1258 23 วันที่ผ่านมา +44

    केंद्रीय देशी दारू उत्पादन मंत्री फिक्स😅😅😅

  • @satishparve9427
    @satishparve9427 23 วันที่ผ่านมา +21

    वा एक नंबर

  • @user-no8li4xt4j
    @user-no8li4xt4j 23 วันที่ผ่านมา +8

    शिवसेनेचे लोकप्रिय खासदार माननीय संदिपान जी भुमरे साहेब खरोखर आपण विजय झाल्याबद्दल खरोखर साहेब आपण जे कार्यकर्त्यांची सुती केल्याबद्दल खरोखर तन मन मनापासून कार्यकर्त्यांना काम केलं आहे साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य जोगेश्वरी व कामगार सेना तालुकाप्रमुख हरिदास रंगनाथ चव्हाण व चव्हाण परिवाराच्या वतीने मनापासून खूप खूप शुभेच्छा साहेब आपलं कार्य फार छान आहे साहेब आपल्याला सप्रेम जय महाराष्ट्र

  • @Chindhi.Kharat
    @Chindhi.Kharat 23 วันที่ผ่านมา +18

    35 वर्षे राजकारणात टिकून म्हणजे फक्त ही बाळासाहेब ठाकरे यांची पुण्याई समजा. आणि अति गर्व सुद्धा काही कामाचा नाही शेवटी बदनाम झालेले नाव आहे तुमचे

    • @deepakshelar7437
      @deepakshelar7437 22 วันที่ผ่านมา +2

      खैरै साहेब धुतले तृंदळा सारखे आहेत काय

    • @avinashpatil9426
      @avinashpatil9426 21 วันที่ผ่านมา

      chindi ch vichar tuze nava sarakhe😂😂

  • @sagarjaiswal7002
    @sagarjaiswal7002 23 วันที่ผ่านมา +27

    Congratulations Bhumre Saheb 😊

    • @anjushaikh5
      @anjushaikh5 22 วันที่ผ่านมา

      Tumhi जलील सर येथे pan comment keli ..जलील सर यायला हवे होते..ikde msg ase.

  • @BandopantBangre
    @BandopantBangre 23 วันที่ผ่านมา +45

    पैसा हा करिष्मा आहे व यंत्रणा होती

    • @SRT10078
      @SRT10078 22 วันที่ผ่านมา

      हो का लवड्या म यंत्रणा बाकी देशा मधे नव्हती का

  • @EknathPole
    @EknathPole 23 วันที่ผ่านมา +19

    अभिनंदन भुमरे साहेब एकदाम बराबर आहे साहेब

  • @manoharpathade6545
    @manoharpathade6545 23 วันที่ผ่านมา +78

    एक मराठा लाख मराठा

    • @tk7722
      @tk7722 23 วันที่ผ่านมา +2

      ये कुणबी 😂😂😂

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og 23 วันที่ผ่านมา

      मराठे आत्ता थोड्याच दिवसात लांड्याच्या दावणीला बांधले जाणार.

    • @sagarbidwe1595
      @sagarbidwe1595 22 วันที่ผ่านมา

      जा झोप घरी

    • @avinashkumbhar7642
      @avinashkumbhar7642 22 วันที่ผ่านมา +1

      दारू चा पैसे घातले

    • @JunedShekh-sp1ng
      @JunedShekh-sp1ng 22 วันที่ผ่านมา

      Uu​@@tk7722

  • @sanjaychavan472
    @sanjaychavan472 23 วันที่ผ่านมา +127

    खैरेनी पूजा करावी आणि तु दारूचा दुकानावर जाऊन दारू विकावे

    • @kshatriy_
      @kshatriy_ 22 วันที่ผ่านมา +15

      ते आता दिल्लीला जातील.. तू तुझं बघ

    • @user-dc9zm3mj6v
      @user-dc9zm3mj6v 22 วันที่ผ่านมา

      संज्या,हिंदू आहेस का तू??

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 22 วันที่ผ่านมา +2

      ​@@kshatriy_ दिल्लीत जाऊन काय करणार मुजरा

    • @prasannap4219
      @prasannap4219 21 วันที่ผ่านมา +8

      ​@@tamrajkilvish9215Mujra baghaycha asel tar UBT kada paha te barobar Sonia la Mujra kartat

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 20 วันที่ผ่านมา

      ​Mujra lande congress pawar la uddhav roj karto​@@tamrajkilvish9215

  • @ashwiniwagh2297
    @ashwiniwagh2297 23 วันที่ผ่านมา +72

    भुमरे साहेब तुम्हीं फडणवीस सारखं उडू नका आम्हीं फक्त बाळासाहेबांचे चिंन्ह टिकाव व वरती मोदी यावे या भावनेने तुम्हाला मतदान केले आहे आमच्या कन्नड भागात तुम्हाला कोणी ओळखत नाही जी चूक मागच्या वेळास आमच्या कडून झाली मत फुटले होते असे या वेळास आम्हीं केल नाही तुम्हीं चांगले काम करा माझ्या घरातील १८मत तुम्हाला दिली
    खैर शी आमचे वैर नाही पण वर मोदी पहिजे होते आणि आम्हीं बाळासाहेबांचं शिवसैनिक काँग्रेस ला मत कस देणार

    • @rameshmalpedi7667
      @rameshmalpedi7667 23 วันที่ผ่านมา

      👌👍🙏

    • @yashborse9722
      @yashborse9722 23 วันที่ผ่านมา +7

      खरे शिवसैनिक कधीही काँग्रेसला मतदान करणार नाहीत

    • @dipakdandge6918
      @dipakdandge6918 22 วันที่ผ่านมา +2

      यापुढे पण कोंग्रेस ला मतदान करु नका

    • @bharatshinde1143
      @bharatshinde1143 22 วันที่ผ่านมา +4

      भावा तुझ्या सारखे कट्टर हिंदू पाहिजे.

    • @Balu_takle
      @Balu_takle 22 วันที่ผ่านมา +1

      You're right bro 👍

  • @dineshkothari7185
    @dineshkothari7185 6 วันที่ผ่านมา

    संदिपान भुमरे साहेब हे एक व्यक्तिमत्व आहे कामाचा दांडगा अनुभव आहे आणि त्यांच्यामागे चांगलं नेतृत्व आहे

  • @Rohitshindepatil45
    @Rohitshindepatil45 23 วันที่ผ่านมา +32

    जनशक्ती विरोध धनशक्ती असा सामना संभाजी नगर मध्ये झाला काय तर म्हणे लोकांनी काम केले लोकांनी नाही पैस्यानी काम केलं 😅😂
    खरा विजय हा खैरेचाच आहे 🧡🚩

  • @deeppatil390
    @deeppatil390 23 วันที่ผ่านมา +42

    आता संसदेमध्ये काय दिवा लावणार बाबा हे

    • @apadevshelke5487
      @apadevshelke5487 23 วันที่ผ่านมา +11

      तूला लई काळजी पडली र बाबा

    • @Fundmutalmy
      @Fundmutalmy 23 วันที่ผ่านมา +15

      तुझे mva चे 30 खासदार काय दिवे लावणार ते पाह😂😂
      सत्ता आज पण bjp ची आहे ते मागतील ते जील्हासाठी मिळेल . तुम्ही आता पप्पू कडून 1 लाख मागा जावा😂😂😂

  • @ABP572
    @ABP572 23 วันที่ผ่านมา +126

    वाचला त मराठा उमेदवार तुमच्या विरुद्ध नव्हता

    • @pramodsawant1800
      @pramodsawant1800 23 วันที่ผ่านมา +15

      Right नस्ता मराठा समाजाने कोलला असता. एक मराठा कोटी मराठा❤

    • @sujitbhor1178
      @sujitbhor1178 23 วันที่ผ่านมา

      ​@@pramodsawant1800 only 🏹🚩

    • @user-eo9cf1xt3g
      @user-eo9cf1xt3g 23 วันที่ผ่านมา +12

      याचा अर्थ मराठा समाजाने संदीप घुमरे मतदान केलं

    • @kiranwadne1137
      @kiranwadne1137 23 วันที่ผ่านมา +5

      छान जोक 😂😂😂

    • @tk7722
      @tk7722 23 วันที่ผ่านมา

      ​@@pramodsawant1800मराठ्यांना मस्ती आली आहे.....supreme कोर्ट ह्यांच आरक्षण cancel करा...शरद कढून घ्या आरक्षण

  • @devendrahatle1706
    @devendrahatle1706 23 วันที่ผ่านมา +55

    आपण जास्तच बोलतोय असे वाटत नाही का? अती तेथे माती याची जाणीव असावी.

    • @Wgmrbal1313---
      @Wgmrbal1313--- 23 วันที่ผ่านมา +6

      Khairyaaa smplaaaaaa n keluuu

    • @rajsharma7315
      @rajsharma7315 23 วันที่ผ่านมา

      ​@@Wgmrbal1313---तु आता बेवड्याची दारू पिउन त्याच्या केळावर बस मग! 🤪🤪

    • @abhaykulkarni3473
      @abhaykulkarni3473 21 วันที่ผ่านมา

      तुला त्रास होत असेल तर गप्प बास

  • @santoshgawali7591
    @santoshgawali7591 23 วันที่ผ่านมา +7

    देवपूजा करणं माझ्या 2 नंबर धंदा नाही तो ती भक्ती.. देव पूजा करणं गुन्हा नाही..हे समजून गे . इतर पक्ष नेते असंच बोलय देव कथा काल्पनिक आहे आज तेयची काय हाल बाग पुढे तुमच तसं तुमच पण होईल .. जय श्री राम 🚩🙏

  • @user-xv5vn5re5y
    @user-xv5vn5re5y 23 วันที่ผ่านมา +2

    साहेबा च मनःपूर्वक शुभेच्छा जय शिवराय जय शंभुराजे

  • @SagarjiMaharajRautOfficial
    @SagarjiMaharajRautOfficial 23 วันที่ผ่านมา +7

    Abhinandan bhumre saheb

  • @sunildhavde4034
    @sunildhavde4034 23 วันที่ผ่านมา +4

    Tumchya kade Kam ch Vision ahe Bhumare saheb Jantecha Vishwas Satrh Tharwa fakt❤ Congratulations 🎉🎉🎉

  • @Bhausaheb1973
    @Bhausaheb1973 23 วันที่ผ่านมา +7

    Great bhumare saheb❤❤❤

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 22 วันที่ผ่านมา +8

    अजुन दोन चार दारूची दुकाने वाढवा,

  • @narayangaldhar3362
    @narayangaldhar3362 23 วันที่ผ่านมา +5

    अभिनंदन साहेब🎉🎉

  • @kishanmule
    @kishanmule 23 วันที่ผ่านมา +17

    उभाटा 😂😂😂😂😂

  • @sunilkhandakar9565
    @sunilkhandakar9565 23 วันที่ผ่านมา +47

    ह्याची जिरवायला पाहिजी होती मतदारांनी चुक केली आहे

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 22 วันที่ผ่านมา

    खासदार माननीय श्री.संदीपान भुमरे साहेब खूप खूप मनपूर्वक हार्दिक अभिनंदन फक्त आपल्या जनतेच्या विकासाकडे लक्ष देऊन मतदारसंघात राहिलेली कामे पुर्ण करावीत. हि नम्र विनंती

  • @niteshmhatre893
    @niteshmhatre893 23 วันที่ผ่านมา +54

    भूमरे साहेब तुमच्या भाजप ने प्रत्येक जागेवर पैशाचा पाऊस पडला आहे शिंदे साहेब यांनी दोन हजार कोटी वाटले आहेत

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 23 วันที่ผ่านมา +15

      तुम्हाला किती मिळाले

    • @tarachandmeshram2300
      @tarachandmeshram2300 23 วันที่ผ่านมา

      तुला किती भेटले

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 23 วันที่ผ่านมา

      ​@@sanjaygawade8079तु किती घेतलें

    • @shridharnagtilak4219
      @shridharnagtilak4219 23 วันที่ผ่านมา +12

      त्यातील तर 1000 हजार कोटी तूझ्या घरात दिले असणार.

    • @user-zt4lw3oi9j
      @user-zt4lw3oi9j 23 วันที่ผ่านมา +5

      तुम्ही का नाही वाटेत पैसे.इतर ठिकाणी तुमचे उमेदवार आले ते कसे.

  • @raghunathshinde8615
    @raghunathshinde8615 23 วันที่ผ่านมา +6

    मराठा फैक्टर चालला खासदार झालात फडणीस मराठवाडय़ात एकाही ठिकाणी सभेला का आला नाहि

  • @vaibhavdarbeshwar2096
    @vaibhavdarbeshwar2096 22 วันที่ผ่านมา +12

    भूमरो कुठल्या बेसिस वर तुम्ही निवडून आले हे तुम्हालाही माहित आहे... पात्रता नसताना आपण खासदार झालात

  • @shidheshwarbankarpatil6211
    @shidheshwarbankarpatil6211 23 วันที่ผ่านมา +3

    खर सांग इमानदारी

  • @prasadchaudhari1629
    @prasadchaudhari1629 23 วันที่ผ่านมา +13

    Bhumre mama

  • @user-nq1ud7kz7k
    @user-nq1ud7kz7k 20 วันที่ผ่านมา +2

    ओन्ली संदीपान भुमरे

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 21 วันที่ผ่านมา +1

    खर आहे पैशानी मतदार विकत घेतले जात नाही़ अभिनंदन ़पण खटा,खट जी मत फुटतात तयावर काय इलाज ़

  • @akashgonde2966
    @akashgonde2966 23 วันที่ผ่านมา +35

    पाटलांचा वाघ 🚩

  • @maheshchaudhari1109
    @maheshchaudhari1109 6 วันที่ผ่านมา

    भुमरे मामावर कुलदेवतेचा आशीर्वाद होताच त्याचबरोबर त्यांचा भाषा जरांगे पाटील यांचे पण पाठबळ होते मी आशीर्वाद म्हणत नाही मामा माशाचे नाते असल्यामुळे खरे साहेबांना पैसे वाटण्यास कोणी अडवले होते

  • @yogeshbhade2561
    @yogeshbhade2561 23 วันที่ผ่านมา +2

    बोरनारे सरांचे आभार माना

  • @sandeeppatil480
    @sandeeppatil480 23 วันที่ผ่านมา +25

    किती मराठा-मराठा चाललंय कंमेंट्स मध्ये ? जाती वरच अडकून राहा . हाच प्रश्न 50 वर्ष शरद पवारांना का नाही विचारला मराठा आरक्षणाचा ? इकडे भुमरे विकास , रस्ते , पाण्याचे प्रश्नावर काम करणार असा म्हणतात , आणि खाली कंमेंट्स मध्ये काय तर मराठा - एक मराठा लाख मराठा वगैरे ! ठीक आहे , आहे एक मराठा - लाख मराठा. इथेच महाराष्ट्र मार खातो, एक राज्य आहे एकजूट कसा राहणार हे बघावा तर इकडे जात -पात वर उगा सतत महाभारत चालू . अशाने प्रगती कशी होणार?

    • @narayannavalpatil6623
      @narayannavalpatil6623 22 วันที่ผ่านมา +2

      हे त्या भटाला समजलं तर बरं होईल तुम्हांला आम्हाला समजून फायदा नाही मराठा जिथे जाईल तिथे विजय होतो...

    • @sandeeppatil480
      @sandeeppatil480 22 วันที่ผ่านมา +1

      @narayannavalpatil6623 aadhi Sharad pawar la ka nahi jaab vicharla 50 varsha te sanga , mag OBC, SC, ST yanna vichara ki tyanchya quota madhun Maratha reservation denar Kay. Mag shvati Bhatala vichara. He jativad soda aani Maharashtracha aani Bharat rashtracha Vikas kon Karel tyalach mat dya. Vikas jhalya shivay navin nokarya , employment, self employment , business honar nahit . Nusta reservation asun Kay upyog ,jevha jobs ach nastil navin.

    • @kushaq1173
      @kushaq1173 21 วันที่ผ่านมา +1

      Bhatukdya 😂😂

    • @kushaq1173
      @kushaq1173 21 วันที่ผ่านมา +1

      ​@@sandeeppatil480😂😂😂

    • @Jijanatkar
      @Jijanatkar 21 วันที่ผ่านมา

      मराठा च्या आरक्षणाला विरोध करतात. व जाती वाद करु नका म्हणतात. ते कस जमेल.

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 23 วันที่ผ่านมา +6

    काय बोलणार संसदेत 😅😅😅

  • @santoshwagh4627
    @santoshwagh4627 23 วันที่ผ่านมา +12

    घुमरे साहेब गर्व करु नका सत्ता येते जाते एवढे उद्धटपणे बोलणं योग्य नाही तुम्हाला जनता पुन्हा घरी पाठवु शकते हे विसरू नका

  • @anantparsewar4555
    @anantparsewar4555 22 วันที่ผ่านมา

    अभिनंदन आणि शुभेच्छा साहेब जय श्रीराम जय महाराष्ट्र

  • @samruddhiscreativity8359
    @samruddhiscreativity8359 23 วันที่ผ่านมา +23

    जातिवादामुळे खैरे पडले

  • @narendrabagale5570
    @narendrabagale5570 20 วันที่ผ่านมา +2

    भुमरे भाऊ खरोखर जनतेने हिंदू धर्मा ची बाजू राखली, धन्यवाद सर्व वोटींग करणारांना

  • @avinashledade9327
    @avinashledade9327 21 วันที่ผ่านมา +1

    खुशी झाली संभाजीनगरमध्ये भगवा फडकला 🚩 जय शिवराय जय श्रीराम 🚩

  • @KishorUgale-fe3ws
    @KishorUgale-fe3ws 23 วันที่ผ่านมา +6

    100%

  • @bhalchandrakatad2250
    @bhalchandrakatad2250 19 วันที่ผ่านมา

    Sure sir

  • @uddhavthote7294
    @uddhavthote7294 23 วันที่ผ่านมา +5

    फडणवीस चा नाही रे भाऊ या मराठी लोकांचा आशीर्वाद द

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 21 วันที่ผ่านมา +1

    ❤ छत्रपती संभाजी नगर ते पहिले खासदार संदीप आनंदी ठोंबरे साहेब संदिपान भुमरे साहेब यांना हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @vijaykumarchavhan7680
    @vijaykumarchavhan7680 23 วันที่ผ่านมา +12

    तुम्ही फक्त मराठा आहेत म्हणून जिंकलेले आहेत.बाकी तुमचं कर्तुत्व शून्य आहे.जरांगे फॅक्टर फक्त.

    • @devagaikwad7468
      @devagaikwad7468 22 วันที่ผ่านมา

      शिरूर मध्य नाही चालला राव जरांगे फॅक्टर

  • @deepakphone4384
    @deepakphone4384 20 วันที่ผ่านมา +1

    बरोबर बोलात साहेब

  • @krushn9658
    @krushn9658 20 วันที่ผ่านมา +4

    इथं काय पंकजा ताई होत्या का विरोधात
    खरे जातीयवादी ओळखा
    खैरे साहेब काळजाचा विषय❤❤

  • @govindchoudhary8528
    @govindchoudhary8528 22 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद कट्टर हिंदुबंधु भगिनींचे!

  • @venkateshkirtiwar5642
    @venkateshkirtiwar5642 23 วันที่ผ่านมา +5

    अस बोलू नका कधी त्यांच्या कड जावं लागेल याचा नेम नाही

  • @namdeodudhale9750
    @namdeodudhale9750 18 วันที่ผ่านมา

    संदिपन भुमरे यांचे निवडून आल्याबद्दल खूप खूप हार्दिक अभिनंदन 👍👍

  • @bhagwatbade7061
    @bhagwatbade7061 21 วันที่ผ่านมา +1

    नारायण महाराज व आदिनाथ महाराजांचे आशिर्वाद आपल्या पाठीशी आहेत पैसे वाटणारे अनेक पडले जय tarkeshwar गड

  • @monajjawanjal6276
    @monajjawanjal6276 23 วันที่ผ่านมา +8

    भुमरे साहेब विजय व्यवस्थित पचवा उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

  • @govindashimbre3893
    @govindashimbre3893 23 วันที่ผ่านมา +11

    उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला इतक्या वेळेस आमदार केली

    • @kishorsatote3380
      @kishorsatote3380 23 วันที่ผ่านมา +1

      भावा भुबरे नी पैठण मध्ये काम केली त्या मुळे आले

    • @shridharnagtilak4219
      @shridharnagtilak4219 23 วันที่ผ่านมา

      पण आता उद्धव मुळे नाही आले तर स्वतःच्या कामामुळे आले आहेत.

    • @yashborse9722
      @yashborse9722 23 วันที่ผ่านมา

      ऊध्दव राजकारणात यायच्या आधीपासूनच हे बालासाहेबान्चे शिवसैनिक आहेत

    • @rushikeshsukase9539
      @rushikeshsukase9539 22 วันที่ผ่านมา

      Uddhav mule nahi swtaha काम kel mehnat ghetli mhnun zhale

    • @medic_123
      @medic_123 8 วันที่ผ่านมา

      उद्धव ने नाही केलं बाळासाहेबांनी केलं आणि भूमरे सारख्यांनी बाळासाहेबनसाठी काम केलं उद्धव फोटो काढत असतील

  • @dilipkawthe8695
    @dilipkawthe8695 19 วันที่ผ่านมา

    दानवे साहेबाला तूम्हिच पाडल कल्याण काळे सोबत हात मिळवणी केली कल्याण काळेनी तूम्हाला संभाजी नगर मध्ये तूम्हाला मदत केली तूम्ही पैठण मध्ये 😮😊

  • @InternationalBusinesscrore
    @InternationalBusinesscrore 20 วันที่ผ่านมา +1

    Good job 🎉
    जय शिवराय जय श्री राम 🎉

  • @sudhirbhagwat1233
    @sudhirbhagwat1233 22 วันที่ผ่านมา +1

    साहेब आपण निवडून आलात आपले अभिनंदन, आता येणार्या पाच वर्षात सामान्य तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवा, लोकांच्या संपर्कात राहावे, मग पुढच्या निवडणुकीत जास्त मेहनत घ्यायला नको

  • @ishwardube2275
    @ishwardube2275 20 วันที่ผ่านมา +1

    भुमरे साहेब खूप खूप अभिनंदन🎉🎊
    पण मराठी हिरो मनोज जंरागे पाटील तसेच अबांदास दानवे यांच्या मेहरबानीमुळे विजय मिळवला विसरून चालणार नाही❌❓

  • @user-bu1hh3bq3f
    @user-bu1hh3bq3f 23 วันที่ผ่านมา +9

    तुझ टक्कल लय चमकते

  • @sanjayaneraye5484
    @sanjayaneraye5484 20 วันที่ผ่านมา +1

    Tu, Gaddaar aahesh😎😎😎😎😎🚩🚩🚩🙏

  • @udayjoshi4016
    @udayjoshi4016 23 วันที่ผ่านมา +18

    अहो खैरे बुरुड समाजाचे आहे इथे जातीयवाद zala

    • @Bhalshankar8130
      @Bhalshankar8130 22 วันที่ผ่านมา

      खैरे हे बुरूड समाजाचे म्हणजे दलित आहेत काय?

    • @kushaq1173
      @kushaq1173 21 วันที่ผ่านมา +2

      Bamnala khaj kon kontya jatiche

    • @udayjoshi4016
      @udayjoshi4016 21 วันที่ผ่านมา

      @@kushaq1173 काय बोलतो रे

    • @pramod9810
      @pramod9810 19 วันที่ผ่านมา

      ​@@udayjoshi4016 😢 bala shant bus

  • @factTechz0087
    @factTechz0087 23 วันที่ผ่านมา

    जय शिवराय

  • @dilsediltak4582
    @dilsediltak4582 21 วันที่ผ่านมา

    Congratulations 👏😊 Jai Hind 🇮🇳 Jai Bharat.. Chatrapati Shivaji Maharaj ki Jai

  • @user-rh1fq1gl1f
    @user-rh1fq1gl1f 19 วันที่ผ่านมา

    वैजापूरच्या लोकांनी बारकोड मतदान दिले आहे त्यांना मदत करावी बघू आता किती मदत करतात

  • @balajishinde2493
    @balajishinde2493 22 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही अस सगायलकी आम्ही लय मेहनत गेली तुम्ही काय नागर हाणले मेहनत तर शेतकऱ्याला विचार

  • @sheshraoborey3112
    @sheshraoborey3112 22 วันที่ผ่านมา +2

    अभिनंदन भुमरे साहेब 🚩🚩

  • @sanjaypandhare2759
    @sanjaypandhare2759 23 วันที่ผ่านมา +36

    खैरे ची आता खैर नाही..

  • @rahulpotphode448
    @rahulpotphode448 22 วันที่ผ่านมา +8

    उ .बा.ढा.
    बोलन सोपं आहे
    पन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाया पडतानी महाराष्ट्राने पाहिले आहे 😂

  • @mohanpatade2294
    @mohanpatade2294 22 วันที่ผ่านมา +1

    खरोखरच भुमरे एकच नंबर

  • @hindimarathigeetgazal6940
    @hindimarathigeetgazal6940 22 วันที่ผ่านมา +1

    भुमरे साहेब आपणास लक्ष लक्ष शुभेच्छा.

  • @krishnajadhav7363
    @krishnajadhav7363 19 วันที่ผ่านมา

    तुम्ही फक्त मराठ्यांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने खाजदार झालात -

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 22 วันที่ผ่านมา +1

    मराठा उमेदवार आहेस आणि जरांगे पाटला चा आशिर्वाद दुसर काही विकास नाही 🔥✊🚩

  • @SureshSalunke-ey6jt
    @SureshSalunke-ey6jt 22 วันที่ผ่านมา +2

    अंबादास दानवे साहेबाला तिकीट जर भेटल अस्त तर नक्की चमत्कार झाला असता

  • @sagarssuryawanshipatil5711
    @sagarssuryawanshipatil5711 21 วันที่ผ่านมา +9

    आभार माना त्या ओवेसी व इम्तियाज चे मत विभागणी झाली म्हणून लॉटरी लागली. नाही तर दारू दुकानावर बसण्याची वेळ आली असती.

    • @shekharmansukh661
      @shekharmansukh661 19 วันที่ผ่านมา +1

      जाऊदे नको रडू ..😢😢

  • @Amolpatil_41
    @Amolpatil_41 23 วันที่ผ่านมา +1

    कडक 🎉

  • @balajimalekare2453
    @balajimalekare2453 22 วันที่ผ่านมา +1

    दादा खूप खूप अभिनंदन 🪷🪷🪷🪷🪷

  • @dineshkothari7185
    @dineshkothari7185 6 วันที่ผ่านมา

    आपली चूक कुठं होत आहे त्याबद्दल उभा सेनेने आत्मचिंतन करावं आपल्यामध्ये असणारे वक्ते हे सर्व उर्मट भाषा ओव्हर स्मार्ट आणि अतिशय फाजील आत्मविश्वास असे वागत असतात त्यांची जनमानसात किंमत होते तेव्हा मापून मोजून बोलावयास हवे

  • @dattatraysakhale3005
    @dattatraysakhale3005 21 วันที่ผ่านมา +1

    आभिनंदन साहेब दिल्ली साठी शुभेच्या

  • @manojPatil-kw4gz
    @manojPatil-kw4gz 21 วันที่ผ่านมา

    Jai Maharashtra 🙏💐

  • @vinaysadewale7666
    @vinaysadewale7666 23 วันที่ผ่านมา +7

    Shivsena UBT 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kishanmule
    @kishanmule 23 วันที่ผ่านมา +13

    छत्रपती संभाजी नगर ची शान आबाद राखल्याबद्दल भुमरे साहेबांचे खूप खूप शुभेच्छा 🌺🏵️🌼उभाटा चा सुफडा साफ मी एक परभणीकर 🙏शिवसेना असली 🙏

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 18 วันที่ผ่านมา

    Congratulations 🎉🎉🎉🎉

  • @beatsong3165
    @beatsong3165 23 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤❤

  • @maheshchaudhari1109
    @maheshchaudhari1109 6 วันที่ผ่านมา

    काम केलेले आहे हे गोष्ट खरी आहे मंगल तेला विहीर असे अनेक प्रकारचे काम केलेले आहे

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 22 วันที่ผ่านมา

    अभिनंदन