दानवे अन् जिल्हाध्यक्षांनीच पाडलं ? खैरें खदखद बोलून दाखवली | Chandrakant Khaire | Marathi News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 มิ.ย. 2024
  • #chandrakantkhaire #ambadasdanve #loksabhaelelction2024
    छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरेंचा पराभव झाला. मात्र, आपल्या पराभवाला खैरेंनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि जिल्हाध्यक्षांनाच जबाबदार धरले आहे. काय म्हणाले खैरे पाहा...
    Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
    Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
    Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
    Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
    #sarkarnama​ #marathinews #marathilivenews #marathibatmya #latestmarathinews #pune #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
    About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
    सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्युज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहत रहा.
    Instagram: / sarkarnamanews
    Facebook: / sarkarnamanews
    Website: sarkarnama.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaBo...
    OG_OP_0624

ความคิดเห็น • 408

  • @user-ui9qn8ku6m
    @user-ui9qn8ku6m 23 วันที่ผ่านมา +21

    महाराष्ट्रात उध्दव ठाकरेंचे खासदार निवडुन येण्याचे एकमेव कारण.म्हणजे मुस्लिमांची मत त्यांच्या बाजूने पडली.पण संभाजीनगर मध्ये मुस्लिमांचा उमदेवार असल्याने त्यांना ते मते मिळाली नाही.उद्धव ठाकरेंचा भगवा विजय नाही तर हा हिरवा विजय आहे......

  • @sanjaynanandkar428
    @sanjaynanandkar428 25 วันที่ผ่านมา +198

    खैरेसाहेब तुम्ही एकटे लढलात. भुमरेसाठी चार चार आमदार काम करत होते जिल्हयात. तुमच्या जिद्दीला आणि एकनिष्ठतेला त्रिवार वंदन

    • @sudhirbarve5177
      @sudhirbarve5177 25 วันที่ผ่านมา +6

      Gela re khaire

    • @sudhirbarve5177
      @sudhirbarve5177 25 วันที่ผ่านมา

      Bhumare bap aahe khairecha

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 25 วันที่ผ่านมา +5

      खैरे साहेब सलाम तुमच्या निष्ठाला, पैसा जिंकला साहेब.

    • @lordvasily382
      @lordvasily382 25 วันที่ผ่านมา +2

      Ekate kuthe hote. Masjid madhe 5 wela namaj padhnarya shaktishali punya kamawaleli bhakta hoti tyanchya sobat

    • @shekharmansukh661
      @shekharmansukh661 20 วันที่ผ่านมา

      😂😅

  • @Adi_patil_074
    @Adi_patil_074 25 วันที่ผ่านมา +67

    लहानपणी मी पण असच होतो , वर्षभर अभ्यास न करता गोट्या खेळत बसायचो अन् मग परीक्षेत नापास झालो की रडत रडत माझ्या सोबत गोट्या खेळणाऱ्या पोरांना दोष द्यायचो 🥺🥺

    • @shahrukhmujawar8555
      @shahrukhmujawar8555 20 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂

    • @pramod9810
      @pramod9810 19 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂 khar ahe

    • @pramod9810
      @pramod9810 19 วันที่ผ่านมา

      Ha 😂😂 kahich kamacha nahi ha.

  • @sainathramodramod8317
    @sainathramodramod8317 25 วันที่ผ่านมา +142

    फक्त मराठा उमेदवार नसल्यानें खैरे साहेब व पंकजा ताई पडल्या

    • @sudhirbarve5177
      @sudhirbarve5177 25 วันที่ผ่านมา +5

      Dua na mag maratha aarkshan

    • @abhikhetr3149
      @abhikhetr3149 24 วันที่ผ่านมา +4

      100 Take

    • @kirandeshmukh9431
      @kirandeshmukh9431 24 วันที่ผ่านมา +1

      Nhi tas nhi yane paise khayla bhetle nhit mhnun aurangabad ch vikas hou dila nhi.....ha motha rosh hota jantecha ...gail sarkhi companit ha 50 % wata magat hota

    • @chandrakantgaikwad9222
      @chandrakantgaikwad9222 24 วันที่ผ่านมา +6

      हया दोघांना भरपूर वेळेस मराठा समाजाने पद भुषवू दिले, मराठा समाजाचा जीवावर मोठे झाले,पण यांनी मराठा समाजासाठि काहि केले नाही नेते पूढे येऊ दिले नाही

    • @user-kl2jo3vf8p
      @user-kl2jo3vf8p 24 วันที่ผ่านมา

      जातीयवादी फकत

  • @anilrajgure4180
    @anilrajgure4180 25 วันที่ผ่านมา +48

    खैरे साहेब दुसऱ्याला दोष देऊन काहीच ऊपयोग नाही जेव्हा खासदार होता तेव्हा जनतेची कामे आपल्या मतदारसंघात विकास केला असता तर अपक्ष पण निवडून आले असते

  • @dilipfasate8352
    @dilipfasate8352 25 วันที่ผ่านมา +26

    भुमरे साहेबांच्या नशीबात राजयोग आहे ते पंचवीस वर्षापासुन पैठणचै आमदार आहेत ते खुप साधे भोळे आहेत आज ही त्यांचे पाय मीनीवर आहे संपर्क खुप दांडगा आहे कुणाची मौत लग्ण दहावा घरभरणी नाव ठेवायच्या कार्य क्रमाला पण हाजर आसतात साहेब त्यांच नशीब खुपच चांगल आहे ते आतीशय गरीब शेतकरी कुटुंबातुन आलेले आहेत दिलीप फासाटे रहाटगावकर पैठण

    • @user-ny7es3vv4l
      @user-ny7es3vv4l 24 วันที่ผ่านมา

      😂 फक्त गद्दार

    • @Vaibhavd416
      @Vaibhavd416 24 วันที่ผ่านมา

      ते दारुची दुकाने कोणाची आहे???

  • @samarthdhumal775
    @samarthdhumal775 25 วันที่ผ่านมา +132

    दानवे रंगाने पण काळा मनाने पण काळा आहे

    • @vivekfanase
      @vivekfanase 25 วันที่ผ่านมา +3

      😂😂😂

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 25 วันที่ผ่านมา +4

      बरोबर,तो भाजप मध्ये जाणार होता

    • @sudhirbarve5177
      @sudhirbarve5177 25 วันที่ผ่านมา +7

      Only maratha bhumare patil

    • @sudhirbarve5177
      @sudhirbarve5177 25 วันที่ผ่านมา

      ​@@nareshshelar9816 jarange factor

    • @ManaviVideos
      @ManaviVideos 24 วันที่ผ่านมา

      😂😂

  • @ramdaskatke3898
    @ramdaskatke3898 25 วันที่ผ่านมา +86

    म्हातारपण झाले की रिटायर व्हायचे असते

    • @satishjadhav5553
      @satishjadhav5553 24 วันที่ผ่านมา +1

      Same applies to SP. This gentleman got defeated only because he is not Maratha.

  • @user-qn9tl2eh8s
    @user-qn9tl2eh8s 24 วันที่ผ่านมา +13

    १००%खरं आहे पण अंबादसने गेम केला.आता विधानसभेत खैरेंनाच तिकीट द्या दानवेला देऊ नका.

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 25 วันที่ผ่านมา +36

    खैरे साहेब जय महाराष्ट्र. तु एकटे होतात. जिदीला सलाम. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद

  • @user-pb5zz1ix2i
    @user-pb5zz1ix2i 25 วันที่ผ่านมา +53

    ज्या लोकांना तुम्ही जवळ केलं त्याच लोकांनी तुम्हाला धोका दिला तुमच्या लक्षात कधीच येऊ शकत नाही साहेब

    • @kirandeshmukh9431
      @kirandeshmukh9431 24 วันที่ผ่านมา

      Yanech aurangabad ch nuksan kelay....

  • @ojuscorner6103
    @ojuscorner6103 25 วันที่ผ่านมา +27

    काम कसे करावे हे आमच्या रमेश बोरनारे कडून शिका आमच्या तालुक्यातून ९०% मते भुमरे साहेबांना पडले ते बोरणारे साहेबांच मुळेच.विकास केला तर सगळया धर्माचे लोक मतदान करता.इथे आता बडबड करून काही नसते होत.
    खैरे साहेब आता आराम करा.२० वर्ष तुम्ही खूप विकास केला संभाजीनगर चा😅 त्याची पोहच पावती मिळाली तुम्हाला.

    • @BajiraoKadam-ve3td
      @BajiraoKadam-ve3td 25 วันที่ผ่านมา

      गद्दार तो गद्दार

    • @ShubhamKedari39
      @ShubhamKedari39 25 วันที่ผ่านมา

      Kiti lead hoti

    • @reemapatankar4583
      @reemapatankar4583 24 วันที่ผ่านมา

      Kam bornare ni kele mhanun bhoomare la nivdun dyayach, he logic kalana zalay rao.

    • @Subhanpatel6116
      @Subhanpatel6116 24 วันที่ผ่านมา

      बोरनारे सर जिंदाबाद !!

  • @user-zz7fz5xp8j
    @user-zz7fz5xp8j 25 วันที่ผ่านมา +18

    खैरे साहेब,खुप दुःख झाले, राहुल शंकर जाधव जळोली पंढरपूर

  • @amitsakhare9669
    @amitsakhare9669 25 วันที่ผ่านมา +51

    सगळयांची इच्छा होती कि इम्तियाज जलील साहेब निवडून येतील , मतांन मध्ये नक्कीच काही तरी गडबड झालीय , मतांची पुन्हा एकदा शहानिशा केली पाहिजे .. 💯

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 25 วันที่ผ่านมา +50

    धोका झाला हे नक्कीच,नाहीतर फिक्स खासदार होते,

    • @tarachandmeshram2300
      @tarachandmeshram2300 25 วันที่ผ่านมา +2

      साहेब तुम्ही उद्दव ठाकरे सोबत मजार वर माथा टेकायला गेला नाही

    • @kirandeshmukh9431
      @kirandeshmukh9431 24 วันที่ผ่านมา

      Dhoka Kay ya mansanech jante sobar kelay....50% partnership lagte yala companyan madhr

  • @ganeshbhorade5338
    @ganeshbhorade5338 25 วันที่ผ่านมา +51

    आदित्य ठाकरे यांचा पाया पडून आशीर्वाद घेतला नाही वाटतय

    • @vksass
      @vksass 25 วันที่ผ่านมา

      तुझी आई तिथं बसते का कबरीवर तुझा बाप आहे वाटत औरंग्या

    • @BajiraoKadam-ve3td
      @BajiraoKadam-ve3td 25 วันที่ผ่านมา

      पागल

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 24 วันที่ผ่านมา +8

    खेरे साहेब मराठा नसल्यामुळे पराभूत झाले हे सत्य

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 25 วันที่ผ่านมา +15

    खैरे साहेब आम्ही काल पण तुमच्या सोबत होता आज पण आहे पण बिनबुढाचे आरोप करुन काही फायदा नाही मागच्या वेळेस हर्षवर्धन जाधव मुळें पडले तेव्हा तुम्ही बोले अंबादास दादा दानवे मुळे पडला आजही तेच बोलता पराभव का झाला अगोदर हे शोधा

  • @prakashgharat2587
    @prakashgharat2587 25 วันที่ผ่านมา +35

    साहेब बरोबर आहे,पैसा वाटप होतो,हे इन्कम टॅक्स ला दिसत नाही

  • @babasahebnalawade1123
    @babasahebnalawade1123 25 วันที่ผ่านมา +52

    आरे तू नकोच पाहिजे होता आम्हाला तू दारू पित नाही पण जास्त मजल्यवणी करतो

  • @manoharkendre4984
    @manoharkendre4984 25 วันที่ผ่านมา +13

    तुम्ही रोज सकाळी संध्याकाळी काय, औरंगजेबाची कबर, दर्शन घ्या

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 25 วันที่ผ่านมา +32

    खैरे साहेब आता आराम करा आता काही तारे तोडू नका

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 25 วันที่ผ่านมา +23

    दानवा साहेब नक्की निवडून आले असते. खैरे साहेब यांनी माघार घेणे आवश्यक होते. सिट घालवली

  • @vijaysonawane9726
    @vijaysonawane9726 25 วันที่ผ่านมา +12

    साहेब 80 कोठीचा हिशोब द्या आपली उमेदवार झाली तर आपली भाषा बददली आपण स्वतःला बाळासाहेब समजतात म्हणून जनता आपणास कदरली हे लक्षात घ्या नंतर जिल्हाप्रमुख यांच्यावर आरोप करा आता एखादा मोठा व्होम करा 111 पुजारी बोलून

    • @SavitriHarel-qd1hl
      @SavitriHarel-qd1hl 25 วันที่ผ่านมา +1

      नमाज पठण करा

  • @VinayiLahire-ks5je
    @VinayiLahire-ks5je 24 วันที่ผ่านมา +4

    अशा पद्धतीने मराठा बघून सर्व पक्षातील मराठा नेते जातीचं राजकारण करत असतील तर.. प्रकाश आंबेडकर यांची भूमिका अगदी रास्त आणि सत्य आहे हे स्पष्ट होते.
    महाराष्ट्रात मराठा समाज केवळ मराठा राजकारण करीत असतो आणि इतरांची पक्ष आणि विचारधारा या नावाखाली कायम दिशाभूल करत असतो.. यावर नक्कीच विचार व्हायला हवा.

  • @tukaramchormule8603
    @tukaramchormule8603 24 วันที่ผ่านมา +5

    खरे साहेब मोठ्या मनाने पराभव स्वीकारा खऱ्या शिवसेनेला सहकार्य करा अनाथांचा नाथ एकनाथ साहेबांना सहकार्य करा

  • @kamalkishorborole4597
    @kamalkishorborole4597 25 วันที่ผ่านมา +6

    शिवसेनेचा नेता म्हणून निवडून येत नाही ते दिवस गेले काम दाखवा लागत.संभाजीनगर साठी काही केल नाही.

  • @sanjayjadhav9138
    @sanjayjadhav9138 25 วันที่ผ่านมา +33

    खैरे यांचा पराभव जिव्हारी लागणारा आहे.

    • @nomadlife763
      @nomadlife763 22 วันที่ผ่านมา

      Golya ghya ani Aaram kara

  • @mohitkore9972
    @mohitkore9972 25 วันที่ผ่านมา +14

    तुम्ही प्रामाणिक आहात आणि कायम राहणार जनता तुमच्या पाठीशी आहे.

  • @excellencecareeracademyaur7979
    @excellencecareeracademyaur7979 25 วันที่ผ่านมา +41

    साहेब तुम्ही ऐकले पडले म्हणता पण तुम्ही ऐकले का पडले कारण तुम्ही कर्यकरत्याला तुम्ही खूप त्रास दिला त्याचे फळ आहे....

    • @vilasmhaske2872
      @vilasmhaske2872 24 วันที่ผ่านมา

      All ll ll..ll.a..;;;;4 AA

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 25 วันที่ผ่านมา +11

    खूप वाईट वाटल खेरे साहेब तुम्ही निवडून आले पाहिजे होते

  • @anandpatil1091
    @anandpatil1091 25 วันที่ผ่านมา +6

    शहराला पाणी पाजलं असतं तरी ही वेळ कधीच आलीच नसती
    काय शहर ,काय रस्ते ,काय कचरा किती वर्षे तूम्हाला लोकांनी सत्ता दिली
    फक्त देवधर्म शिधा महप्रसाद भंडारा याच्या पलिकडे तुमचं काहीच नाही.

  • @narayannavalpatil6623
    @narayannavalpatil6623 24 วันที่ผ่านมา +5

    अंधारे मॅडम ची सभा घ्यायला पाहिजे होतं 😅

  • @tukaramphule7550
    @tukaramphule7550 20 วันที่ผ่านมา +1

    खैरे साहेब खूप चांगले माणूस आहे आम्ही सगळे संभाजी नगरकर त्यांना खूप मानतो पण मागच्या वेळी जसा जलील बोकांडी बसला तसं यावेळी होऊ नये म्हणून मी स्वतः संदीपान भुमरे साहेबांना मतदान केलं

  • @tusharthorave
    @tusharthorave 25 วันที่ผ่านมา +17

    खरा निष्ठावंत माणूस आहे हा, सत्त्याचा विजय एक दिवस नक्कीच होणार .

  • @santoshkolhe810
    @santoshkolhe810 12 วันที่ผ่านมา

    खैरे साहेब धन्यवाद

  • @bestcricketin
    @bestcricketin 25 วันที่ผ่านมา +5

    सर्वात जास्त काम करणारा नेता फक्त
    गडकरी 👍

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 25 วันที่ผ่านมา

      हाफ चड्डी वाले भरोसेलायक नाहीत
      कथनी आणी करनी अलग

  • @santoshichke448
    @santoshichke448 25 วันที่ผ่านมา +8

    असली Hero तुम्हीच आहात.. एकटा लढला वाघ.... ना कोणता आमदार ना.. वी.पक्ष नेता....❤❤

  • @pradipkapade8781
    @pradipkapade8781 24 วันที่ผ่านมา +1

    खैरे साहेब आपल अभिनंदन मी आधीच सांगत होतो.तुम्ही दुर्लक्ष केलं

  • @javinash
    @javinash 25 วันที่ผ่านมา +6

    तुमच्याच पक्षा नी तुम्हाला पाडले, पक्ष सोडून द्या

  • @shantaramsawant9478
    @shantaramsawant9478 24 วันที่ผ่านมา +2

    साहेब तुमच्या एकनिष्ठेला सलाम 🚩🚩🚩

  • @janaktekale4501
    @janaktekale4501 25 วันที่ผ่านมา +5

    जिंकण्यासाठी काम करावं लागत🎉🎉

  • @bepositive4027
    @bepositive4027 25 วันที่ผ่านมา +2

    कृपया सर आता सक्रिय राजकारणातून स्वेच्छानिवृत्ती घ्या. ते प्रत्येकासाठी सर्वोत्तम असेल

  • @Aali-lahar-kela-kahar
    @Aali-lahar-kela-kahar 25 วันที่ผ่านมา +5

    फायदा कोणाचा
    उद्धव ठाकरे bjp सोडून ncp अणि काँग्रेस सोबत गेले
    उद्धव साहेबांचा पक्ष फुटला असंख्य शिलेदार सोडून गेले ते जाऊदे
    परत पक्ष बांधणी केली नवीन सुरवात केली
    शिवसेना18 खासदार होते 9 आले
    काँग्रेस 1 खासदार होता 13 आले
    Ncp 4 खासदार होते 8 आले
    यात सर्वात फायदा कोणाचा काँग्रेस,ncp काँग्रेस, की शिवसेना
    लोक आरोप करत होते शरद पवार शिवसेना संपवतो
    खर तर एका दगडात दोन पक्षी मारले bjp मागे आली शिवसेच वाटोळं झाल अणि मेलेले पक्ष ncp अणि काँग्रेस जिवंत झाले

  • @aabakolekar5
    @aabakolekar5 24 วันที่ผ่านมา +5

    अगदी बरोबर आहे दानवे यांनी निष्ठेने काम केले नाही हेच खरं आहे

  • @seemabhagwat6390
    @seemabhagwat6390 25 วันที่ผ่านมา +7

    काही काम केले नाही शहर साठी सगळ शहर पाणी पाणी करत आहे आज नाही आता कधी च निवडून येणार नाही जनतेचा तळतळाट आहे भुबरेसाहेबानी पैसे वाटले तु पण वाटायचे ना

  • @Chessguru1522
    @Chessguru1522 20 วันที่ผ่านมา +2

    खैरे साहेब तुमच्या साठी दानवे साहेबांनी भिंगरी घेऊन रोडवर आले होते आणि tumhi म्हणतात सपोर्ट नही केले

  • @Banti-zq2db
    @Banti-zq2db 25 วันที่ผ่านมา +34

    खैरे तू आता पडला राजनीति करू नको राजनीति राजनीती

  • @baliramhande7462
    @baliramhande7462 25 วันที่ผ่านมา +11

    भुमरे साहेबांचे अभिनंदन करायला हवे होते.
    संभाजीनगर च्या राजकारणातील बेक्कार माणुस आहे खैरं...

  • @sudhakarthorat4415
    @sudhakarthorat4415 25 วันที่ผ่านมา +8

    ज्याने वाईट काम त्याला परमेश्वर बघून घेईल,असं म्हणाले खैरे.मग नक्कीच परमेश्वराने खैरेकडे बघितलं असावं.

  • @vinodsatdive6714
    @vinodsatdive6714 25 วันที่ผ่านมา +23

    प्रत्येक पाच वर्षाला खासदार बदलला पाहिजे

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 25 วันที่ผ่านมา +3

    संदीपान भुमरे कारखान्यात वाॅचमन होता❤
    मुंबईला आला तेव्हा,याला वडापाव खाता
    येत नव्हते.❤

  • @prashantshinde2073
    @prashantshinde2073 25 วันที่ผ่านมา +11

    चिन्हा मुळे फटका बसला...mashal लोकांच्या डोक्यात जास्त गेली नाही..l

    • @atharkazi7602
      @atharkazi7602 25 วันที่ผ่านมา

      Dusri taraf kaise gaya😂

  • @vinodsatdive6714
    @vinodsatdive6714 25 วันที่ผ่านมา +8

    आता राजकारण करू नका जाऊ द्या ना

  • @abhayshinde1383
    @abhayshinde1383 24 วันที่ผ่านมา +4

    जे पेरले ते उगवते..1990 ला तत्कालीन जिल्हाप्रमुख श्री सुभाष पाटील यांना डावलून याने उमेदवारी घेतली होती. त्यावेळेस याला काडीची ही किंमत नव्हती.. दिवाकर रावते ची चाटून याने उमेदवारी घेतली होती 95 ला निवडून येऊन मंत्रीही झाला.. त्यामुळे नियतीने याचा बदला घेतला

  • @shashankpapde9648
    @shashankpapde9648 20 วันที่ผ่านมา +1

    साधा माणुस म्हणतो आणि यांचे दोन तीन कारखाने यांचे, नुसत बाता मारतो

  • @nitinmoreunofficial9075
    @nitinmoreunofficial9075 21 วันที่ผ่านมา

    #खैरेसाहेब आपण 5 आमदार,1केंद्रीय मंत्री आणि आपले सोबतीला नसताना एकाकी लढलात ,आपल्या जनसेवेच्या कार्यास सलाम, #जनतेशीएकनिष्ठ #खैरेसाहेब #शिवसेना #udhdhavthackeray

  • @user-lb8bv8df5x
    @user-lb8bv8df5x 25 วันที่ผ่านมา +10

    आता दारू प्या वेसन करा

  • @user-pw6cz4zr1y
    @user-pw6cz4zr1y 22 วันที่ผ่านมา +1

    मराठवाड्यातील ग्रहण संपल

  • @tejravchaudhari7041
    @tejravchaudhari7041 25 วันที่ผ่านมา +7

    दोनदा पडले खर्च किती वाया गेला

  • @sunandamali.8223
    @sunandamali.8223 19 วันที่ผ่านมา

    या वयात थांबा खैरे आजोबा

  • @lahuraotandale2867
    @lahuraotandale2867 25 วันที่ผ่านมา +2

    खैरे साहेब तुम्हाला सत्य समजाना लोकांना कळतय जलील घुमरे

  • @tawkarnandeep2302
    @tawkarnandeep2302 19 วันที่ผ่านมา

    सत्तेचा जय, सत्याचा पराजय.

  • @balushingole3107
    @balushingole3107 4 วันที่ผ่านมา

    उमेदवार हरले की काही तरी गडबड केली आणि जिथे जिंकले तिथे evm बरोबर याला त्याला दोस देन्या पेक्षा जन माणसात जा तिथे लोक राहतात आणि गोरगरिबांकडे लक्ष द्या

  • @SatishPatil-tk6wr
    @SatishPatil-tk6wr 25 วันที่ผ่านมา

    Jay Maharashtra

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 24 วันที่ผ่านมา +2

    चंद्रकांत खैरे यांनी मूर्खासारखे बोलू नये.

  • @RohitKoli-my3me
    @RohitKoli-my3me 25 วันที่ผ่านมา +8

    So said 🥺😔😔

  • @arjunbabar2905
    @arjunbabar2905 19 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही बाळासाहेबाच हिंन्दुत्व सोडल, हिरव्या टोप्या घालून दर्ग्यात फिरत बसला,

  • @shivrajdeshmukh3221
    @shivrajdeshmukh3221 20 วันที่ผ่านมา +1

    डोक्यावर परिणाम 😂😂😂

  • @manishjain5227
    @manishjain5227 21 วันที่ผ่านมา

    Great माणूस भुमरे साहेब....❤❤

  • @shripadtakalkar1522
    @shripadtakalkar1522 23 วันที่ผ่านมา

    काय कारणे देता माजी खासदार साहेब, हे बरोबर नाही. यावेळेस वंचित नसतांना जलील साहेबांना जास्त मत मिळतात? परमेश्वर नेहमी बरोबर करतो पण असे बोलून काय होणार, लोकांची सहानुभुती पण नाही मिळणार.

  • @PralhadmaharajMahalkar
    @PralhadmaharajMahalkar 25 วันที่ผ่านมา +3

    लोकांनी तुम्हाला पाडलं आणि दोष देता दुसर्यांना.... पैसा, ईव्हीएम, जिल्हाध्यक्ष अजूनही काही.....पण भुमरे साहेब कामदार व्यक्ती आहे

  • @madhukarpatil3938
    @madhukarpatil3938 18 วันที่ผ่านมา

    मतदार प्रत्येक उमेदवाराला वोट ही दाखवतात. तर दुसरा बोट दाखवतात हात दाखवून आवलक्षन

  • @bahjaiankknsndka5088
    @bahjaiankknsndka5088 21 วันที่ผ่านมา

    👌👌

  • @ktpatil1
    @ktpatil1 23 วันที่ผ่านมา

    साहेब तुम्ही शहरतल्याच लोकांना भेटले त्यांनी मत दिले ते खर आहे पण इतर तालुक्यात जाऊन बघितल का तुम्ही?

  • @avinashkalan8622
    @avinashkalan8622 25 วันที่ผ่านมา +1

    दानवे दोन वेळा पाडलाय तुम्हाला साहेब तुमच्या आमदाराने त्यांना सपोर्ट केलाय

  • @akashpatil9853
    @akashpatil9853 24 วันที่ผ่านมา

    दानवे यांनी विरोधात गेम केला नाही तर जनतेचा फैसला आहे आणि मनोज जरांगे पाटील यांचीच ताकद दाखवून दिली आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय मराठा

  • @sganesh777
    @sganesh777 19 วันที่ผ่านมา

    खैरे साहेब हरलात हे स्वीकारायला शिका.

  • @rajpandit1007
    @rajpandit1007 25 วันที่ผ่านมา +1

    खैरे साहेबांचा पराभव झाला आहे हे मान्य करत नाहीत उगच अंबादास दानवे साहेबांवर खापर फोडत आहेत

  • @avinashkadam9986
    @avinashkadam9986 25 วันที่ผ่านมา +3

    साहेब आमच्या अहमदनगर मध्ये पण काही तरी सेटिंग केलीय बर का 😅😅

  • @user-xb1ug9uj8g
    @user-xb1ug9uj8g 25 วันที่ผ่านมา

    100% खर आहे खैरे साहेब हेच संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचे खासदार आहेत

  • @balasahebvalve1494
    @balasahebvalve1494 25 วันที่ผ่านมา +3

    कुणाच्या धंद्याविष्यी बोलणे किती योग्य आहे

  • @shivkumarsolanke7618
    @shivkumarsolanke7618 24 วันที่ผ่านมา

    पाच वेळा नमाज पठण केले नाही म्हणून पराभव झाला असेल कदाचित

  • @pramod9810
    @pramod9810 19 วันที่ผ่านมา

    खैरे काम पण करत नाहीत आणी भ्रष्टाचार पन करत नाही😂😂😂 ह्याच काय कराव अता😅

  • @kotankars
    @kotankars 21 วันที่ผ่านมา

    खैरे साहेब वाईट वाटतं की तुम्ही सुद्धा जातीवादाचे बळी ठरला!

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 18 วันที่ผ่านมา

    खोरे साहेब मुसलमान मतदान मिलाल नाही महणुन 3नबर राहीले साहेब

  • @sunilchavhan1120
    @sunilchavhan1120 22 วันที่ผ่านมา

    आहो खैरे साहेब जलीलसाहेबांना मते विभागणी झाली जलील उभे राहीले नसते तर निश्चीत तुम्हि विजयी झाले असते तुम्ही आदर्श आहात परंतु चोराची संख्या वाढली आहे

  • @santoshchavan3843
    @santoshchavan3843 24 วันที่ผ่านมา

    भुमरे पेक्षा अगोदर उमेदवारी जाहीर झाली, भरपूर वेळ होता प्रचार करायला ,

  • @mangeshchoudhary5061
    @mangeshchoudhary5061 25 วันที่ผ่านมา +2

    उबाठा ला बोलून वाईन शॉप चालू करा खैरे साहेब तुम्ही 100 कोटी कमवा आणि वाटा

  • @MaheshMane-bf1qw
    @MaheshMane-bf1qw 25 วันที่ผ่านมา +16

    Ambadas danve yani madat Keli nahi

  • @user-oy9ml2er9c
    @user-oy9ml2er9c 24 วันที่ผ่านมา

    खरे तर अंबादास दानवे यांनाच उमेदवारी हवी होती पण चंद्रकांत खैरे उमेदवारीवर ठाम होते त्यामुळेच हे घडले

  • @dnyaneshwars3867
    @dnyaneshwars3867 24 วันที่ผ่านมา

    धन्यवाद अंबादास दानवे

  • @vijaysadavarte9670
    @vijaysadavarte9670 24 วันที่ผ่านมา

    Ambadas Danwe zindabad

  • @PralhadmaharajMahalkar
    @PralhadmaharajMahalkar 25 วันที่ผ่านมา +1

    लोकांनी तुम्हाला पाडलं आणि दोष देता दुसर्यांना.... पैसा, ईव्हीएम, जिल्हाध्यक्ष अजूनही काही.....पण भुमरे साहेब किमदार व्यक्ती आहे

  • @shrikantambre3044
    @shrikantambre3044 24 วันที่ผ่านมา

    खैरे साहेब अशा बोलण्याने पराभव झाला म्हणजे दारुवाला, 50 खोके, उमेदवारांनी पैसे वाटले हया वर तुमचे लक्ष होते पण तुम्ही पण उमेदवार आहे हे विसरलात प्रचार, काम सोडून दुसरीकडे लक्ष दिलतं म्हणून पराभव पक्तरायला लागला

  • @abdulhaqkhan9727
    @abdulhaqkhan9727 20 วันที่ผ่านมา

    😢😢

  • @arjunbamhanawat591
    @arjunbamhanawat591 21 วันที่ผ่านมา

    तुम्ही का वाटले नाही पैसे आपण भरपूर माल गोळा करून ठेवलेला आहे

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o 24 วันที่ผ่านมา +5

    हिंदुत्वाचा अभिमान - खासदार संदीपान भुमरे....जय हिंदुत्व....❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @reemapatankar4583
      @reemapatankar4583 24 วันที่ผ่านมา +1

      50 khoke

    • @user-gw9uz1ep6o
      @user-gw9uz1ep6o 24 วันที่ผ่านมา

      @@reemapatankar4583 तुला 1 खोका पाहिजे काय , भिख म्हणून...

  • @pramodbhalekar3777
    @pramodbhalekar3777 21 วันที่ผ่านมา

    तुम्ही मशीद बाहेर निघताना फुंकर मारण्याचा जो तोडगा सांगितलं होता तो वापरला नाही का

  • @keshavshirse3580
    @keshavshirse3580 24 วันที่ผ่านมา

    खैरे साहेब तुमच्या प्रचारात सुरवातीपासूनच जोर नव्हता दानवेना किंवा कुणालाच दोष देऊन काय होणार