क्षितिज ला झाला GBS(अपंगत्व)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ส.ค. 2023

ความคิดเห็น • 1.2K

  • @ujwalagurav4225
    @ujwalagurav4225 10 หลายเดือนก่อน +14

    श्री स्वामी समर्थ.. दादा तुमचा मुलगा खूप मोठ्या संकटातून बरा झाला हे बघून खूप बरं वाटले... चांगल्या माणसांच देव चांगलाच करतो.

  • @varadshree1445
    @varadshree1445 10 หลายเดือนก่อน +53

    दादा video चं title बघून माझ्या काळजाचा ठोका चुकला आणि क्षितीजला चालताना बघून माझ्या डोळ्यात पाणी आले. दत्त महाराजांची कृपा सर्वांवर कायम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @rajashrijoshi4283
    @rajashrijoshi4283 10 หลายเดือนก่อน +77

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं बघून
    क्षितिज बरा झाला खूप छान वाटलं सगळी महाराजांची कृपा 🙏🙏

  • @mumtajmushrif5660
    @mumtajmushrif5660 10 หลายเดือนก่อน +9

    दादा दत्त महाराजांची कृपा आहे हि मी मुस्लीम आहे आमच्या घरातील सगळे दत्त महाराज गणपती बाप्पाआई महालक्ष्मीचे भक्त आहोत आम्ही जात पात मानत नाही मी कोल्हापूरला रहाते

  • @samruddhigune2560
    @samruddhigune2560 10 หลายเดือนก่อน +47

    दत्तगुरू लवकर बरं करतील विश्वास ठेवा..

    • @bhagyashrikhochare777
      @bhagyashrikhochare777 10 หลายเดือนก่อน +3

      Ho Dada. Aamhi pn Prarthana karto devakade to yatun purn Bara hovo.

  • @jayshreebhavar7647
    @jayshreebhavar7647 10 หลายเดือนก่อน +287

    दादा तुमचा अनुभव खरचं खरा वाटला कारण मी दोन वर्षे पासून बगते तुम्हा ला मी तुमच बगुनच गाणगापूरला जावुन आले मला जानेवारी मध्ये 15 वर्षा नी जुळी मुले झाली 6 महीन्यात माझी डीलेवरी झाली होती बाळाचे वजन ऐक ऐक किलो होते ऐक बाळ 5 व्या तर ऐक 6 सहाव्या दिवशी वारले मी मागच्या गुरुवारी गाणगापूरला जावुन आले तुमचा अनुभव बगुनच खुप रडु आले मी उदया पासुन गुरुवार चे उपवास धरतीय दत्त महाराजांना सांगा मला पण अनुभव येवू दया माझ्या माडीवर बाळ खेळू दया म्हाणा

    • @jaydeepkadam5639
      @jaydeepkadam5639 10 หลายเดือนก่อน +43

      ताई दत्त महाराज च्या आशिर्वाद ने लवकर आपली इच्छा पूर्ण होऊ .
      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

    • @aartikawade8562
      @aartikawade8562 10 หลายเดือนก่อน +13

      काळजी करू नका ताई sagle ठीक होईल तुमचा no देता का ताई

    • @riahirlekar8690
      @riahirlekar8690 10 หลายเดือนก่อน +8

      tai tumchi iccha Purna hovo

    • @dhanashrikashetti3472
      @dhanashrikashetti3472 10 หลายเดือนก่อน +4

      Tention gheu nka tai me hi yach Setiution made jat ahe pan maji datt aai ahe sobat

    • @prakashsakhalkar360
      @prakashsakhalkar360 10 หลายเดือนก่อน +2

      Shree Datta Maharaj ki Jay

  • @pritisable5204
    @pritisable5204 10 หลายเดือนก่อน +15

    स्वामी माज्या आयुषात पन असा चमत्कार घडु दया…माज्या १० वर्षचया लेकरला बोलयल yeudyaa संपूर्ण समज yeudya😢🙏🏻🙏🏻

    • @rajani9186
      @rajani9186 10 หลายเดือนก่อน +3

      Ho bolnar Tai, swami samartha

    • @pritisable5204
      @pritisable5204 10 หลายเดือนก่อน

      @@rajani9186 tai 🙏🏻🙏🏻😔

    • @jyotisalunkevlogs8501
      @jyotisalunkevlogs8501 10 หลายเดือนก่อน

      Tai 1 no deu ka tyana call kra tumcha mulga bolu lagel te upay sangtil

    • @pritisable5204
      @pritisable5204 10 หลายเดือนก่อน

      @@jyotisalunkevlogs8501 ok tai pls dya number

    • @realtalkmarathi9573
      @realtalkmarathi9573 10 หลายเดือนก่อน

      ​@@jyotisalunkevlogs8501द्या त्यांना लवकर स्वामी बघा लक्ष ठेवा बाळावर

  • @pranitamane1133
    @pranitamane1133 10 หลายเดือนก่อน +13

    दादा ....डोळे भरून आले...आणि क्षितीज ला आता बरं वाटतय हे पाहुन हायसं वाटलं....मुलं सुखी तर आपण सुखी ...क्षितिज ला चांगलं आरोग्य लाभो हीच सदिच्छा🙏👍

  • @navanathnikam7218
    @navanathnikam7218 10 หลายเดือนก่อน +50

    क्षितिज लवकर बरा व्हावा अशी दत्त महाराजांना प्रार्थना करूया 🙏

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 10 หลายเดือนก่อน +30

    जिथे माणसांचे प्रयत्न सम्पतात देवाचे चमत्कार तिथून चालू होता अशक्य गोष्ट देवाला शक्य असते .

  • @rameshghadge517
    @rameshghadge517 10 หลายเดือนก่อน +13

    दादा क्षितिजचे ऐकून काळीज चर झाले डोळ्यातून पानी आले देवा क्षितिजला एकदम बरे कर हीच माझी देवाला प्रार्थना

  • @rasikagovande2740
    @rasikagovande2740 10 หลายเดือนก่อน +9

    दादा तुम्ही केलेल्या गाणगापूर, पिथापूरम, गिरीनार सर्व यात्राचे फळ म्हणजे क्षितिज बरा झाला. तुम्ही योग्य वेळी डॉक्टर कडे नेले व Dr च्या साल्ल्याने वागलात त्यामुळं सर्व चांगले झाले. आता क्षितिजाला परत काही असा त्रास होत नाही ना याकडे लक्ष ठेवा. गुरूदत्त कृपेने त्याला आता काहीही त्रास होणार नाही. पण आपण सावध असावे.

  • @vinasawant5418
    @vinasawant5418 10 หลายเดือนก่อน +42

    सदिप तनुजा दतगुरु स्वामी समर्थ तुमच्या सोबत होते म्हणूण शितीज बरा झाला माझ्या भाच्याला पण झाला होता त्याचा पूर्ण दगड झाला होता तो के ईएम हास्पीटल मध्ये बरा झाला एकते दोन महीने गे ले म्हणूण भगवंताचे नाम स्मरण महत्वाचे आहे तरी मी म्हणत काय झाले व्हीडीयो का येत नाही जाऊदेत क्षिती जबरा झाला😊👍🙏

  • @smitachavan3655
    @smitachavan3655 10 หลายเดือนก่อน +51

    दादा तुमचे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं आवधुत चित्न श्री गुरुदेव दत्त शितिजला निरोगी आयुष्य लाभो ❤❤❤❤❤❤

  • @sharmishtha9403
    @sharmishtha9403 10 หลายเดือนก่อน +24

    चमत्कार होतात नक्कीच होतात, आमचा देखील अनुभव आहे. आपले प्रारब्ध असतात त्यानुसार आपल्याला कठीण प्रसंगांचा सामना करावाच लागतो, पण ज्याच्यावर महाराजांचं प्रेम आहे, कृपाहस्त आहे त्यांच्यावर कसलंच संकट येऊ शकत नाही. म्हणूनच दत्त महाराज, श्री स्वामी समर्थ यांची सेवा कधीच वाया जात नाही.😊 महाराजांना फक्त आणि फक्त नामस्मरण करून प्रेमाने साद घालन अपेक्षित असत. दादा, तुमच्यावर महाराजांची अशीच अखंड कृपा कायम राहो. श्री गुरुदेव दत्त🙏 श्री स्वामी समर्थ🙏🌿🙌

  • @ganeshpatil8935
    @ganeshpatil8935 10 หลายเดือนก่อน +9

    क्षितिजबाबत जे घडले ते एकदम अनपेक्षित होतं पण गुरुदेव दत्त महाराजांची कृपा होती म्हणून फार मोठ्या संकटातून तुम्ही सर्वजण बाहेर पडले . तुमच्या चांगल्या कर्मामुळे येऊ घातलेल्या संकटाला वरचेवरच परतवून टाकले ही फार मोठी बाब आहे . क्षितिज घाबरू नकोस रे दत्तगुरूंची कृपा तुझ्यावर आहेच तसेच आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत 👍

  • @amu1912
    @amu1912 10 หลายเดือนก่อน +26

    क्षितिजला ठणठणीत बघुन खुप बरे वाटले. तुमच्या परीक्षेचा काळ होता दादा ज्याच्यात तुम्ही पास झालात दत्त महाराजांचे नाव घेऊन. जय गुरुदेव दत्त!!🙏

  • @meghnabhambare8975
    @meghnabhambare8975 10 หลายเดือนก่อน +24

    श्री गुरुदेव दत्त I..दादा सुरुवातीचा विडिओ पाहून खूप भिती वाटली..डोळ्यात पाणीच आले..पण नन्तर cha विडिओ पाहून खूप आनंद झाला. दत्त महाराज तुमच्या सोबत आहेत...

  • @MyWorld-qb4rn
    @MyWorld-qb4rn 10 หลายเดือนก่อน +6

    लेकरं चांगली राहिली कि याच्यापेक्षा आणखीन काय हवं .कुठलेही मोठे संकट आले की पहिले देवाचा चेहरा समोर येतो .देवा सगळ्यांना सुखी ठेव रे बाबा

  • @sunitadighe7255
    @sunitadighe7255 10 หลายเดือนก่อน +21

    😢तुमचा अनुभव सांगितला , क्षितीज ला खूप खूप आशिर्वाद दादा

  • @AamchiMatiAamchiMannasa
    @AamchiMatiAamchiMannasa  10 หลายเดือนก่อน +81

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    सगळ्यांनी व्हिडिओ संपूर्ण पहावा मग नंतर कमेंट करावी दत्त महाराजांच्या कृपेने कसे व्यवस्थित झाले ते पहा
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

    • @rajeshm8286
      @rajeshm8286 10 หลายเดือนก่อน

      दत्त महाराजांच्या कृपेने तुमच्याकडे लवकरच चारचाकी गाडीचे आगमन होउदे !
      आणि क्षितिज ला सैलसर कपडे घालायची सवय लावा जीन्स सारख्या घट्ट कपड्यामुळे रक्तप्रवाहवर परिणाम होतो

    • @preranakarambelkar1652
      @preranakarambelkar1652 10 หลายเดือนก่อน +1

      श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏

    • @vaishalirupnar2240
      @vaishalirupnar2240 10 หลายเดือนก่อน

      Datta grunchi Krupa dada🙏🌺🙏

    • @yogitasalunkhe8938
      @yogitasalunkhe8938 10 หลายเดือนก่อน

      दादा माझे नाव योगिता साळुंखे मी मुंबई ला राहते मी सातारा जिल्हा पाटण मधली आहे दादा मला ही २०१३ मधें असेच झाले होते मला फक्त उलटी झाली आणी माझे हात आणी पाय दोन्हीही हालचाल बंद झाली मी बोलत होती पण हात पाय काम करत नव्हते मग मला के ई म मधें ऍडमिट केले माझे मिस्टर नी खूप साथ आणी सेवा पण खूप केली. पण चमत्कार असा झाला की वडील वडील ७५ वर्ष्याचे ते जेव्हा जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजन चे नाम स्मरण करायचे आणी खर् च. मी थोड्याच दिवसात म्हणजे एक महिन्यात घरी आली. म्हणुन. जेव्हा सगळे पर्याय जिथे संपतात तिथे आपले गुरु पाठीशी असतात श्री स्वामी समर्थ

    • @JyotiBanavalikar-yj7ll
      @JyotiBanavalikar-yj7ll 10 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा
      देवाची कृपा , आपण त्याची लेकरे आहोत ती आई आहे तीलाच काळजी ,
      सगळं छान होईल परत क्षितिज चा दंगा चालू होईल , नका काळजी करू 🙏

  • @jayashreebonde4602
    @jayashreebonde4602 10 หลายเดือนก่อน +49

    अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त 🌹🙏🙏🙏
    श्री. दत्तगुरूंची अखंड कृपादृष्टी आपल्या कुटुंबावर राहो हीच प्रार्थना!

  • @kavitawaghmare5892
    @kavitawaghmare5892 10 หลายเดือนก่อน +5

    काळजी करू नका दादा... दत्तमहाराज कायम तुमच्या पाठीशी आहेत... क्षितिज ची तुम्ही आत्ता थोडी जास्त काळजी घ्या... तुम्हाला कळलंय त्याची तब्येत कशी आहे ते.. आता आयुर्वेदिक औषधाने त्याची तब्येत सुधरवा , शरीराची इम्युनिटी वाढवा, त्याला strong बनवा... काळजी करू नका... दत्तमहाराज कायम तुमच्या हाताला यशच देणार... जय गुरुदेव दत्त 🙏

  • @sujatapisal7153
    @sujatapisal7153 10 หลายเดือนก่อน +20

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महा राजांच्या कृपेने क्षितिज बरा आहे आता.. दादा तुमचं बोलणं ऐकून अक्षरश अंगावर शहारे आले.. महाराजांचा चमत्कार खूप मोठा आहे.. काळजी घ्या दादा तुम्हा सर्वांची.. अवधूत त चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @zeenatshaikh2570
    @zeenatshaikh2570 10 หลายเดือนก่อน +17

    दादा क्षितिज ला बघून बरं वाटलं देव तुम्हा सगळ्यांना असंच ठणठणीत ठेवो, तुम्ही पण तेवढेच साफ मनाचे आहात मग देवाने पण तुमची साथ दिली, क्षितिज ची काळजी घ्या .🙏🙏🙏

  • @positivevibesonly...8981
    @positivevibesonly...8981 10 หลายเดือนก่อน +10

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय अश्यक ही शक्य करतील स्वामी.
    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 😊

  • @harshalchougule9649
    @harshalchougule9649 10 หลายเดือนก่อน +1

    जो देणारा आहे तो दत्त , खरंच संशोधनाचा विषय आहे . खरंतर nural disease पूर्ण पणे recover होन्यासाठी वेळ लागतो आणि बाकिंच्या अजारांपेक्षा जास्त क्लिष्ट उपचार पद्धती असते पण तुमच्या नामस्मरण आणि शुद्ध भक्ती यांमुळे क्षणांत रोग गेला...... श्री गुरुदेव दत्त
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा....
    तुम्ही नक्की पुढच्या वेळी गाणगापूरला जाताना क्षितिज ला सोबत घेऊन जा आणि आम्हाला सुद्धा दर्शन घडवा.

  • @nishapatil7689
    @nishapatil7689 10 หลายเดือนก่อน +15

    श्री गुरुदेव दत्त
    दादा मला ही गजानन महाराजांचे असेच अनुभव आलेत व येतात.
    भक्तांच्या संकटसमयी देव सदैव त्याच्या पाठीशी असतो

  • @sangitawavhal9627
    @sangitawavhal9627 10 หลายเดือนก่อน +6

    स्वामी बाळा ला सुखात ठेवा दादा तुमचे हिडिओ नेहमी पाहते माझ्या डोळ्यातील अश्रू आवरेना सर्व काही ठीक होणार ❤

  • @seemaanarase747
    @seemaanarase747 10 หลายเดือนก่อน +8

    आज खरचं कमेंट काय करावी कळत नाही पण ऐकून डोळ्यात पाणी आले .श्री गुरुदेव दत्त ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vijayghag2175
    @vijayghag2175 10 หลายเดือนก่อน +2

    क्षितिजाला आराम पडला हे ऐकून फार बरे वाटले . दत्त गुरूंचा अखंड आशीर्वाद लाभो आणी तो पूर्ण
    बरा होवो.
    आमच्या शुभेच्छा!

  • @Vaishu.com18june
    @Vaishu.com18june 10 หลายเดือนก่อน +4

    क्षितीज अचानक चालायला लागला हे ऐकून डोळ्यात पाणी आलं... 😢
    खरय ही दत्त महाराजांची कृपाच झाली..🎊🙏

  • @yogitawable9599
    @yogitawable9599 10 หลายเดือนก่อน +27

    दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा🙏
    श्री गुरुदेव दत्त 😢😢😢
    डोळ्यात पाणी आले ,काळजाचा ठोका चुकला ऐकुन आम्हाला वाटले शेतीतील काम मुळे video येत नाही.
    दत्त महाराजांची कृपा आहे 🙏
    काळजी घ्या दादा ,मुले सुखी तरच आपण सुखी.आज्जी, तात्यांचा किती जीव आहे क्षितिजवर.
    काळजी घ्या दादा 🙏🙏🙏

    • @sunitasasane521
      @sunitasasane521 10 หลายเดือนก่อน +1

      Get well soon kshitij....

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 10 หลายเดือนก่อน +5

    देवानेच औषध देण्याची बुद्धी दिली तो स्वतः वर काहिच घेत नाहि देव तुमच्या कुटुंबाला खुप खुप सुखी ठेवो

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 10 หลายเดือนก่อน +1

    अंगावर काटा आला आणि डोळ्यांतून पाणी येत आहे.
    तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद च खूप महत्वाचा आहे.
    आणि एक सांगायचे आहे,
    की आई वडिलांचे पुण्य मुलांना मिळते. हे अगदी खरे.
    तुमचे पुण्य खूप आहे, आणि तुमच्या मुलांना काहीही होणार नाही.

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 10 หลายเดือนก่อน +6

    तुमच्या video चे title वाचून खूपच वाईट वाटलं होतं आणि खूप tension आलं होतं....पण तुमचा अनुभव ऐकून अतिशय आनंद झाला.... अशीच दत्त महाराजांची कृपा तुमच्या कुटुंबियांवर नेहमी राहो....जय गुरुदेव दत्त 😊🙏

  • @2882annu
    @2882annu 10 หลายเดือนก่อน +8

    आजचे tital बघून माझ्या काळजात धस्स झालेलं.. दत्त गुरूंची कृपा अशीच अखंड राहुदेत!! श्री गुरुदेव दत्त!! श्रीपाद राजम शरणम् प्रपदये!!
    क्षितिज ला निरोगी उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा! तुम्हीही काळजी घ्या दादा आणि वहिनी😊🙏

  • @user-nn6vg4qp9n
    @user-nn6vg4qp9n 10 หลายเดือนก่อน +3

    याला चमत्कार म्हणायचं क्षितिज लवकर बरा होईल श्री गुरूदेव दत्त 🚩

  • @user-be7rs7je3g
    @user-be7rs7je3g 10 หลายเดือนก่อน +3

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ क्षितिज एकदम ठणठणीत होईल महाराजांचा आशीर्वाद आहे तुमच्या वर

  • @malharijadhav1478
    @malharijadhav1478 10 หลายเดือนก่อน +8

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...... Speechless..... Shri guru dev Datt.

  • @poonamnanavare521
    @poonamnanavare521 10 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ 🙏 दादा माझ्या कडे बोलायला शब्दच नाही रडुच आवरत नाही अशी वेळ कोणावरच येऊ नये श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @shalanshelke4938
    @shalanshelke4938 10 หลายเดือนก่อน +42

    क्षितिज ला घेऊन एकदा गाणगापूरला जाऊन या;जयगुरूदेवदत्त!

  • @dinesh_mutke
    @dinesh_mutke 10 หลายเดือนก่อน +3

    दत्त कृपा पाठीशी आहे तुमच्या. क्षितीज बरा झाला तुम्ही सुद्धा खूप धावपळ केली. श्री गुरुदेव दत्त 👃

  • @ranjanprakash2521
    @ranjanprakash2521 10 หลายเดือนก่อน +2

    क्षितिज ला चांगल्या अवस्थेत पाहून हृदय खूप हलके झाले.
    🌹 श्री गुरुदेव दत्त प्रसन्न 🌹

  • @vijaynimse2151
    @vijaynimse2151 10 หลายเดือนก่อน +3

    बापूला दत्त माहाराज्याच्या दशर्ननाला घेऊनजा.जय गुरुदेव दत्त.

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z 10 หลายเดือนก่อน +14

    अवदुत चिंतन श्री गुरूदेव दत्त महाराज की जय 😊
    दत्तुगुरू महाराजांचा चमत्कार आणि आयुर्वेदाची किमया 😊

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 10 หลายเดือนก่อน +1

    दादा video बघायला लागल्यावर
    ऐकुनच खूप धक्का बसला की आस कस काय झाल एवढी मुलांची काळजी घेता तरी कस काय झाल. Video बघत असताना अस वाटू लागल की बापूला असा काही आजार नसावा असच मनात वाटत होत तुमच्या video मध्येच चमत्कार झाला चांगली बातमी मिळाली की क्षितिज बरा झाला दादा खरचं खूप खूप आनंद झाला. दादा तुमचा खरेपणा तुम्ही आयुर्वेदिक औषधे देऊन पेशन्ट बर करता खूप लोक चांगली झालेत तुमच्या औषधाने मग तुमच्या मुलांच्या बाबतीत अस वाईट कधीच होऊ शकत नाही. 🙏
    जय गुरुदेव दत्त आहेत. तुमच्या पाठीशी त्याचा आशिर्वाद तुमच्या सर्व कुटुंबावर आहे. दादा खूप चमत्कार झाला आहे. खरच मी Video बघायला सुरवात केली त्या आजाराच नाव बघूनच घाबरुन अंगावर काटा आला आणि Video च्या शेवटी खूप आनंद झाला क्षितिज बाळ बरा झाला. देवाचा आशिर्वाद आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏काळजी घ्या सर्वांनी क्षितिज ची 🤗🤗🤗🤗👍

  • @veenakarkare813
    @veenakarkare813 10 หลายเดือนก่อน

    दत्त माऊली तुमच्या बरोबर आहे हे दत्त महाराज आहे

  • @ravikiranbhuse624
    @ravikiranbhuse624 10 หลายเดือนก่อน +4

    अहो तुम्हाला दत्तभक्तीचा हा अनुभव आहे. माऊली भक्ताची परीक्षा घेत असते. परीक्षेत पास झाले तुम्ही. गुरुदेव दत्त. 🙏🙏

  • @mayawardekar4202
    @mayawardekar4202 10 หลายเดือนก่อน +5

    श्री दत्तगुरु 🙏🙏🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹दादा तुमचे व्हिडिओ दोन वर्षा पासून पाहते.. पण कमेंट कधी केली नव्हती, व्हिडीओ पूर्ण पाहण्या अगोदरच डोळ्यातुन पाणी वाहत होते..., आम्ही या घटना मधून गेले आहोत... क्षितिज...बेटा बहादूर आहे... श्री दत्तगुरु पाठीशी आहेत... 🙏🙏

  • @vaishalikunte7629
    @vaishalikunte7629 10 หลายเดือนก่อน +1

    काय खरच दादा हल्ली कुठले आजार यायला लागले आहेत पण स्वामी व दत्ता गुरूंच्या कृपेमुळे सगळे चांगले झाले श्री गुरू देव दत्ता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @santoshjaybhaye8146
    @santoshjaybhaye8146 10 หลายเดือนก่อน +1

    हा वीडियो पाहुन मी निशब्द आहे दादा खरच परमेश्वराची दत्त महाराजांची अखंड आणि अपार क्रुपा तुमच्यावर आहे कारण तुम्ही सुध्दा दत्त महाराजांची अखंड आणि अपार भक्ती करता सकाळ संध्याकाळ, उठता बसता तुमच्या मुखात त्यांच नामस्मरण असत. तुम्ही म्हणता तस परमेश्वर हा भक्ताच्या नेहमी पुढे असतो पाठी नाही. खरच जे संकट आल होत त्यातुन दत्त महाराजांनी तुम्हाला तरला त्यांची सदैव अखंड क्रुपा तुमच्यावर राहो. परमेश्वर चराचरात आहे त्याच अस्तित्व जो अंतःकरणातून त्याला साद घालतो त्याला प्रखर्षाने जाणवत तुम्ही बरोबर बोललात दादा ऐकून ऐक शद्ब बरोबर आहे. . काळजी करु नका क्षितिजला काही ऐक त्रास होणार नाही फक्त त्याला म्हणाव दत्त महाराजांची सेवा जशी तुम्ही करता तशी तुही अखंड करत रहा. जय गुरु देव दत्त अवदुत्त चिंतन. ..

  • @deepadhaygude2622
    @deepadhaygude2622 10 หลายเดือนก่อน +19

    अद्भुत चमत्कार... अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻खरंय.. आपल्या पाठीशी देवाची कृपा आहे.. शक्ती आहे.. मार्ग दाखवतो.. श्रद्धा ठेवा 👍🙏🏻🙏🏻क्षितिज काळजी घे.. 👍

  • @user-tx3vv2ci8s
    @user-tx3vv2ci8s 10 หลายเดือนก่อน +10

    तीन दिवसापासून व्हिडिओ येत नव्हते तरी मनात वाटत होते शेतीची तब्येत बरी नव्हती क्षितिज ला काय झाले का कोणाला काही झाले खूप चिंता वाटत होती अचानक तुमचा व्हिडिओ दिसला आणि डोळ्यांना अश्रू आले पण नंतर गुरुकृपेने क्षितिज ला पाहून खूप आनंद वाटला म्हणून म्हणतो या जगात देव आहे पण आपल्याला दिसत नाही क्षितिज ला परमेश्वर दीर्घ आयुष्य देव हीच देवाजवळ प्रार्थना करतो

  • @khaadyasanjeevani9622
    @khaadyasanjeevani9622 10 หลายเดือนก่อน +7

    जय श्री गुरुदेव दत्त🙏🙏 दादा ऐकून अंगावर शहारे आले . क्षितिज वर आलेले संकट दत्त कृपेने गेले . दादा सगळे लक्षणे प्रत्येक दिवसाचे ऐकताना काळजाचा ठोका चुकला होता. पण क्षितिज ला चांगले झालेले बघून बरे वाटले. त्यावेळी तुमची वहिनीची काय अवस्था झाली असेल 🥺 पण दादा तुमचा दत्त गुरूंवर असलेला विश्र्वाs आणि श्रद्धा च कामी आली . तुम्ही केलेली दत्त सेवा आम्ही बघतो ना

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 10 หลายเดือนก่อน +4

    मी संदीप दादा च्या totally agree आहे. माझा पण दत्त गुरू वर पूर्ण विश्वास आहे. मी पण साई बाबांची उदी लावते रोज.
    साईबाबा क्षतिज ला लवकर बरे वाटू दे.
    🙏 ओम साई राम 🙏

  • @yatinkulkarni2239
    @yatinkulkarni2239 10 หลายเดือนก่อน +5

    राम राम दादा आणि वहिनी !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 🙏🙏

  • @mohinigandharva7817
    @mohinigandharva7817 10 หลายเดือนก่อน +4

    अशक्य ही शक्य करतील स्वामी ,अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @purnimasoni8697
    @purnimasoni8697 10 หลายเดือนก่อน +5

    Surely with blessings from Dutt Maharaj, Khshitij is on his way to recovery. It is indeed very good news. Take care and God bless.

  • @namratad3498
    @namratad3498 10 หลายเดือนก่อน +7

    गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @arunanemade30
    @arunanemade30 10 หลายเดือนก่อน +6

    खंरच दादा दत्त महाराज आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे 🙏क्षितिज बाळा दत्त गुरू तुझ्या पाठीशी आहे त च 🙏🙏🌹🌹जय गुरू देव दत्त दादा वहिनी 🌹🌹दादा तुम्ही व वहिनी इतके निर्मळ मनाचे आहात न तर दत्त गुरु तुमच्या सोबत आहे 🙏🙏

  • @minajzari3254
    @minajzari3254 10 หลายเดือนก่อน +1

    नमस्ते दादा तीन दिवस व्हिडिओ नव्हता वाट बघत होतो क्षितिज आजारी पडला हे ऐकून खूप वाईट वाटलं हसत खेळत बाळा त्याला अचानक असं झालं हे ऐकून डोळ्यात खूप आश्रू आले खरंच दादा दत्त महाराजांची कृपा आहे तुमच्यावर ज्या लोकांना आयुर्वेदिक औषधाने बरा केला आहे त्याचा खूप मोठा आशीर्वाद आहे आई तात्यांचा खूप मोठा आशीर्वाद आहे तुम्ही कोणाच वाईट केलं नाही देव तुमचं हे कधीच वाईट करणार नाही तुमच्यावर कितीही संकट आले तरी दत्त महाराज तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे हे खर आहे मनापासून देवाचे श्रद्धा केली तर देव कधीही एकटा पाठवून देत नाही क्षितिज ची काळजी घ्या

  • @Kunalhalgaonkar
    @Kunalhalgaonkar 10 หลายเดือนก่อน +1

    जय गुरुदेव दत्त
    अशक्य ही शक्य करतील स्वामी
    आपण केलेली उपासना अशा काळात फळ देते

  • @sujatagajghat2856
    @sujatagajghat2856 10 หลายเดือนก่อน +4

    दत्तमहराजांची कृपा व तुमचे पुण्य कर्म आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @ashudesai3871
    @ashudesai3871 10 หลายเดือนก่อน +6

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏🙏 क्षितिजला हसताना ,चालताना बघून खुप आनंद झाला, काळजी घ्या दादा

  • @abhayjogade1829
    @abhayjogade1829 10 หลายเดือนก่อน +2

    ताई म्हणतात ते खरे आहे की तुम्ही जी क्षितिज ला आयुर्वेदिक औषधे दिली त्या मुळे क्षितिज ह्या आजारातून चमत्कारिक रीत्या बरा झाला देव सुद्धा प्रयत्न करणार्यांना यश देतो.दादा तुम्ही क्षितिज ला कोणते आयुर्वेदिक औषधे दिली होती हे नक्की सांगा म्हणजे तुमच्या ज्ञानाचा उपयोग एखाद्या रुग्णाला होईल आणि त्याचा दुवा किंवा आशिर्वाद तुम्हाला मिळेल

  • @vaishnavizore4111
    @vaishnavizore4111 10 หลายเดือนก่อน

    खरचं दादा खूप छान माहिती सागितलं कारण माझ्या मुलाला पण झाला होता असा आजार पण लगेच उपचार केले तो पण बरा झाला जय गुरुदेव दत्त🙏🙏🙏

  • @moneymakingmindmmm
    @moneymakingmindmmm 10 หลายเดือนก่อน +7

    दादा मुलं सुखी तर आपण सुखी, व्हिडिओच शीर्षक बघून पोटात गोळा आला, संपूर्ण व्हिडिओ बघितल्यावर खूप बरं वाटलं. काळजी घ्यावी क्षितिजची.दत्त महाराजांची कृपा, तुम्ही कोणते औषध दिले होते क्षितिज ला? श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ 🙏🙏तुमची जुनी सबस्क्रायबर.

  • @madhurikamble3399
    @madhurikamble3399 10 หลายเดือนก่อน +4

    खरच दत्त महाराजांच्या कृपेने क्षितिज बरा झाला आहे. जय श्री गुरुदेव दत्त. 🙏🙏
    क्षितिज लवकर बरा हो.

  • @abhishekkoli5874
    @abhishekkoli5874 10 หลายเดือนก่อน +2

    बर झाल क्षितीज बरा झाला, खरंच तुमच्या वर दत्तमहाराजांची कृपा आहे, जय गुरुदेव दत्त

  • @ganeshpathak4916
    @ganeshpathak4916 10 หลายเดือนก่อน +1

    आज मात्र तुमचा व्हिडिओ मी बऱ्याच जणांना शेअर करणार आणि आध्यात्माची ताकद खरंच अनुभव घेतल्यानंतरच कळते तर आध्यात्मावर विश्वास ठेवा त्या साठी हा व्हिडिओ पहा असं सांगणारं.
    खरं तर तीन दिवस झाले तुमचा व्हिडिओ नाही, आत्तापर्यंत एवढा गॅप कधीच नव्हता म्हणून हुरहूर लागून राहिली होती.
    दादा! तुमच्या आयुष्यात पहिल्यांदाच दवाखान्याचा प्रसंग आला असेल म्हणून तुम्ही घाबरला असताल ही खरी गोष्ट आहे पण दादा तुम्हाला एक सांगतो तुमच्या पाठीशी एवढा मोठा युट्युब परिवार असल्याने असं घाबरून जाऊ नका. खंबीर रहा, तुम्ही तर "दत्त महाराजांचे" भक्त आहात असं घाबरून जात जावू नका. खरंच तुमच्या पाठीशी दत्त महाराजांची कृपा आहे हे ओळखा.
    🌹॥जय श्री गुरुदेव दत्त॥🌹
    🙏🙏🙏🙏

  • @revaakhude4514
    @revaakhude4514 10 หลายเดือนก่อน +4

    सर plz तुम्ही दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ला घेऊन जावा कारण असाच same माझ्या ताई च्या मुलीला झालेला ती आता पूर्ण परी आणि चालते फिरते😇
    श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @pallaviadalinge270
    @pallaviadalinge270 10 หลายเดือนก่อน +6

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤🙏

  • @user-xg3sx3df5b
    @user-xg3sx3df5b 10 หลายเดือนก่อน +2

    दादा, तुमचं सगळं म्हणणं सत्य आहे.
    जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण 🙏🏻🙏🏻

  • @pallavi9646
    @pallavi9646 10 หลายเดือนก่อน +1

    दादा तुम्ही अगदी बरोबर बोललात, फक्त आणि फक्त दतगुरूंची कृपा, बाकी काहीच नाही,अवधूत चिंतन गुरूदेव दत्त, दत्तमाऊलीचे शतकोटी आभार
    🙏🙏🙏🚩

  • @arundhatikolhatkar8638
    @arundhatikolhatkar8638 10 หลายเดือนก่อน +4

    दादा ही केवळ श्रीसद्गुरुंची, स्वामी समर्थ कृपा आहे।
    डोळे च भरून आले 🙏🙏 श्रीसद्गुरवे नमः 😊

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 10 หลายเดือนก่อน +3

    संदीप दादा वहिनी क्षितीज बाळाला अचानक तब्बेत बिघडली बघुन खूप वाईट वाटले आता तब्बेत बरी झाली खुप छान श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻 गाणगापूर ला जाऊन या दादा आणि क्षितिज घेऊन जा आई तात्या ना नमस्कार 🙏🏻❤

  • @pratibhahalloor6349
    @pratibhahalloor6349 10 หลายเดือนก่อน

    Kshitijla khup khup aayushya labhude , kalaji ghya tumhi aapali, Sarva sukhi raha,aanandat raha, God Bless You All

  • @vaishaligaikwad6437
    @vaishaligaikwad6437 10 หลายเดือนก่อน +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ 🙏 🌹 📿

  • @shamapathak8071
    @shamapathak8071 10 หลายเดือนก่อน +10

    Miracles🎉🎉happen 🙏Jai Gurudev Datta.. Swamiom😊

  • @jayshreerewaskar1527
    @jayshreerewaskar1527 10 หลายเดือนก่อน +1

    बंधू, ईश्वर आपल्या आसपास असल्याचे अनुभव प्रत्येक भक्तांस येतात तेव्हा नित्यस्मरण करीत राहावे

  • @alkashinde2273
    @alkashinde2273 10 หลายเดือนก่อน

    Khup emotional video. Kshitijla bare vatle khup bare vatle. Datta Maharaj ahet . Shree Swami Samarth ❤❤😊

  • @varshanagwade9602
    @varshanagwade9602 10 หลายเดือนก่อน +3

    जय गुरुदेव दत्त भगत दादा🙏ही सगळी तुमच्या दोघांनी दत्त महाराजांच्या वर केलेय सेवेचं फळ मिळाले आहे👍

  • @manjushajagtap3831
    @manjushajagtap3831 10 หลายเดือนก่อน +4

    दादा तुमच्या कुटुंबावर श्री दत्त महाराजांची कृपा आहे. जय गुरुदेव दत्त 🙏

  • @vaishalinagesh7588
    @vaishalinagesh7588 3 หลายเดือนก่อน

    खरंच तुमच्या मुलाचं शेतीचं खूप खूप वाईट वाटले पण देवाची साथ असते देव आहे सृष्टीमध्ये तुमचं मोठं संकट गेलं

  • @umaapte7045
    @umaapte7045 10 หลายเดือนก่อน +1

    थंबनेल बघून एकदम धक्काच बसला.... क्षितिज लवकरच एकदम तंदुरुस्त होईल, तुमचा प्रामाणिकपणा, दत्तगुरुंवरची श्रद्धा आणि अथक प्रयत्न यांचं फळ मिळालं.
    तुम्ही सगळ्यांनीच तब्बेतीची काळजी घ्या.
    जय गुरुदेव दत्त

  • @bharatthakur7187
    @bharatthakur7187 10 หลายเดือนก่อน +3

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत स्वामी आपले रक्षण करतील चिंता करू नका

  • @mazikala15
    @mazikala15 10 หลายเดือนก่อน +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻दादा दत्तगुरूंची कृपा झाली तुमच्या कष्टाच चीज झालं 😊 क्षितिज सुखरूप आहे ते पाहून बर वाटलं. पहिल्यांदा तुम्ही सांगत होता तेव्हा रडू आलं. पण आता क्षितिजला सुखरूप बघून समाधान वाटलं

  • @vandanaghankute962
    @vandanaghankute962 10 หลายเดือนก่อน +1

    खरच दादा दत्त महाराजांची कृपा तुमचे बोलणे एकूण डोळे भरून आले श्री स्वामी समर्थ

  • @ranjanakamble01
    @ranjanakamble01 10 หลายเดือนก่อน +6

    अवधूत चिंतन जय गुरुदेव दत्त🙏🙏🙏🙏🙏👍👍

  • @deepalidas7739
    @deepalidas7739 10 หลายเดือนก่อน +6

    डोळ्यात पाणी आल हे सगळ ऐकून काळजी घ्या दादा श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @ushashinde4040
    @ushashinde4040 10 หลายเดือนก่อน +2

    खरंच दादा हा विडीओ बघून मला रडू आलं खूप छान अनुभव होता.माझा पण दत्त महाराज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या वर खूप विश्वास आहे. असेच सदैव सगळ्याच्या पाठीशी रहा .🙏अवधूत चिंतन श्री गूरूदेव दत्त

  • @priya55991
    @priya55991 10 หลายเดือนก่อน +2

    Khup radu aal video baghun....parmeshwra sarvanna sukhi theva🙏🏻....KSHITEEJ GOD BLESS YOU🙏🏻

  • @sunitajagdale1051
    @sunitajagdale1051 10 หลายเดือนก่อน +4

    दादा तुम्ही सगळ सांगत होते.. ऐकून खरंच डोळ्यातुन पाणी येत होत.. आणि गुरुदेवांच्या आशीर्वादाने तर सगळीच कामं सोप्पी होतात... कीतीही वेळा त्यांची महिमा सांगावी तरी कमीच वाटते🙏🙏🙏 क्षितीजला बघुन खुप आनंद झाला❤️❤️ बाळा हातापायांचे व्यायाम कर जा थोडे दिवस 🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @sushamaporwar6674
    @sushamaporwar6674 10 หลายเดือนก่อน +23

    तुमच्या व्हीडिओ चे title वाचूनच पोटात धस्स झाले आणि डोळ्यात अश्रू आले. तुमचा श्री दत्त महाराजांवरचा प्रगाढ विश्वास आणि त्यांची तुमच्यावरील कृपा याने तुम्ही या वाईट संकटातून तरून निघालात . परमेश्वर करो आणि असे दुखणे कोणालाही न येवो.
    क्षितिज हा गुणी मुलगा आहे, त्याची काळजी घ्या .
    श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @anjalibhardwaj5757
    @anjalibhardwaj5757 10 หลายเดือนก่อน +1

    भगवान दत्तात्रेय कोणत्याही कठीण प्रसंगातून बाहेर पडायला मदत करतात.
    आपली दृढ श्रद्धा हवी फक्त.
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
    जय श्रीपाद श्रीवल्लभ.
    भगवंत असाच आपल्या सगळ्यांच्या पाठीशी राहो. हिच प्रार्थना.
    🙏🙏

  • @bhalchandragodse4514
    @bhalchandragodse4514 10 หลายเดือนก่อน +1

    श्रीगुरुदेव दत्त!! एक क्षण डोळे पानावले.. दत्त महाराजांची कृपा आहे तुमच्या वर. त्यांच्या आशिर्वादाने मिळालेलं आयुर्वेदाचं ज्ञान तुम्ही योग्यरितीने वापरलं. अशा परिस्थितीत भलेभले गळून जातात पण तुम्ही भान बाळगून होतात. दत्त गुरु असेच तुमच्या कुटूंबावर लावण्यासाठी खालील प्रसन्न राहोत. तुम्हा सर्वाना आरोग्य लाभो!!

  • @Rupali35
    @Rupali35 10 หลายเดือนก่อน +4

    दादा खरच दत्त महाराजांची कृपा आहे तुमच्यावर

  • @sangeetadhawale6956
    @sangeetadhawale6956 10 หลายเดือนก่อน +4

    जय गुरुदेव दत्त, दादा ऐकताना अंगावर काटा उभा राहिला

  • @jayshreephadtare6852
    @jayshreephadtare6852 10 หลายเดือนก่อน +2

    दादा क्षितिज लवकर बरा होवो..अवधुत चिंतन गुरू देव दत्त..घरी नेल्यावर क्षितीज ला ज्या मध्ये प्रोटीन जास्त आहे तेच खायला घाला