ताईंनी अगदी चुलीला पोतेरं केलं शेणानं सारवून घेतलं आवडलं बरं का मला ते गाणं ताई असं आहे किस बाई किस दोडका किस दोडक्याची फोड लागलीया गोड खरंच दोडका गोडच असतो तुमचं शेत आणि घर खूप खूप आवडलं मस्त आहे आज केलेली भाजी खूप आवडली 👍👍👍
वहिनी चुलीला पोतेरा दिला मातीचा सुगंध आम्हाला आल्याच भास झाला. 👌👌👍 आणि चुलीच्या बाजूंनी सेनानी सारवून किती छान वाटल बघून👌👌👍 आणि दोडक्याची किसुन पारंपरिक पद्धतीने भन्नाट रेसिपी👌👌👍
दादा तुमचे विडी ओ छानच असतात मधे दोन दिवस तुमचे विडी ओ आले नाहीत खुप चुकल्या सारखं वाटतं होत वहिनी चुल पोतीरा दिल्या नंतर हळदी कुंकु लावून मगच चुल पेटवा खुप छान आनी समाधान वाटते
नमस्कार 🙏 संदिपदादा व ताईंना तुमचे विडीओ आमची टोटल फॅमिली आवडीने पाहते ताईच्या रेसीपीज टोटल नॅचरल पद्धतीने असतात त्यामुळे खूप आवडतात. तुम्ही दोघेही खूप कष्टाळू आहात अभिमाण आहे आम्हाला..
तनुजा अलिकडे संदीपच्या चॅनलवर ११-१२ दिवसापासून व्हिडीओ नाही आला .या चॅनलवरही ७-८ दिवसापासून व्हिडीओ टाकला नाही .आज तुझ्या माहेरची लऊळची बातमी पेपरला बघितली म्हणून आठवण झाली.सगळ ठिक आहे ना .
चुलीचे पोतेरे सारवुन झाले की छोटीशी चुलीवर रागोळी काढावी चुलीला हळदी कुंकु लावावे छान वाटते अग्नी पेटवतो तो ऐक यज्ञ च असतो आपला
चुल सारवतअसताना जोवास
येतो खुपच छान
❤❤
किस बाई किस दोडका किस,दोडका यांची फोड लागते गोड,अजून किस बाई अजून किस.... एवढेच आठवलं 😊
ताईंनी अगदी चुलीला पोतेरं केलं शेणानं सारवून घेतलं आवडलं बरं का मला ते गाणं ताई असं आहे किस बाई किस दोडका किस दोडक्याची फोड लागलीया गोड खरंच दोडका गोडच असतो तुमचं शेत आणि घर खूप खूप आवडलं मस्त आहे आज केलेली भाजी खूप आवडली 👍👍👍
तनुजा चूल सारवल्या नंतर हळदी कुंकू लावून पूजा ओम शांती असे वरती ओम काढून शांती लिहा अगदी छान वाटते तुम्ही चूल वगैरे सारवून खरोखर पूर्वीचे दिवस आठवतात
फक्त हळदी कुंकू तरी लावा काकू़,,बाकी मस्त
वहिनी चुलीला पोतेरा दिला मातीचा सुगंध आम्हाला आल्याच भास झाला. 👌👌👍
आणि चुलीच्या बाजूंनी सेनानी सारवून किती छान वाटल बघून👌👌👍
आणि दोडक्याची किसुन पारंपरिक पद्धतीने भन्नाट रेसिपी👌👌👍
मातीचा सुगंध लय छान yetoy माती खाऊ वाटते lay😂😂😂
@@vaishaligadade1589 हो 😊😊👍
शुद्ध हवा भरपूर मेहनत
राम राम दादा आणि वहिनी!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!! 🙏🙏
तनु तु हासत मुखाने मेहणत करतेस श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त🌹❤️🙏🙏❤️🌹
खूप छान जीवन जगत आहात तम्ही 🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी दादा आणि वहिनी, दोडका भाजी करण्याची पद्धत छान आहे.
दादा तुमचे विडी ओ छानच असतात मधे दोन दिवस तुमचे विडी ओ आले नाहीत खुप चुकल्या सारखं वाटतं होत वहिनी चुल पोतीरा दिल्या नंतर हळदी कुंकु लावून मगच चुल पेटवा खुप छान आनी समाधान वाटते
खूप छान रेसिपी आहे मी करून बघेन
नमस्कार दादा
लय लय भारी आहे जय जय स्वामी समर्थ जय जय गुरूदेव दत्त जय जय गण गण गणात बोते
खूप छान रेसीपी वहिनी,नक्की बनून बघेल😊😊
Me aj tumchya paddhatine hi bhaji bnvli ani khupch chan zali bhaji
संगीत खुपचं छान आहे
Namskar Dada Vahini🙏
Khup chan recipe nkki krun pahil..shet ani chulvarch swaypak khup chan aani chavist 😊
Ek number dodka receipe.
छानच रेसिपी खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
Mast vahini 👌👌😋😋dodkyachi navin recipe miali karayla 👍👍😊
Very nice and tasty bhaji recipe Vaini. Must try this recipe. Thank you for sharing this recipe
Khupach chan.
Ram Ram, khubaj chan banvali bhaji😋
राम राम दादा वहिनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त खूपच छान दोडक्याची भाजी
नमस्कार 🙏 संदिपदादा व ताईंना तुमचे विडीओ आमची टोटल फॅमिली आवडीने पाहते ताईच्या रेसीपीज टोटल नॅचरल पद्धतीने असतात त्यामुळे खूप आवडतात. तुम्ही दोघेही खूप कष्टाळू आहात अभिमाण आहे आम्हाला..
Dodka bhaji kiti Common aahe Khedyatil v City madhe sarv ladies banvtat tyat ky pahayche ye khadi mahit nasleli Hatke recipe asel ter viog dakhva
छान
मिना साळवे,किस बाई किस दोडका किस दोडका ची फोड लागली गोड
Dodkyachi bhaji nahi pithal mhana chhan zalay 😊
खूप छान खूप दिवसाने आज निवांत वेळ भेटला आपले व्हिडिओ बघायला
Aami pan bolalelo he gan...from nashik
👌👌👌👌
किस बाई किस दोडका किस दोडक्याची फोड लागत्याय गोड अजुन किस बाई अजुन किस
किस बाई किस दोडका किस दोडक्याची फोड लागते गोड आणिक तोड बाई आणिक तोड या हातात छडी छडी मास्तर ओढतो बिडी बिडी. असं पूर्ण गाणं आम्ही म्हणत होतो.
vahini dodaka chi bhajji mastach banavli nakki banven mi thanks
Hppaynewyear
❤❤❤❤❤
दोडक्या चां झुणका
मच्छी फ्राय कसा करायचा
Raam Raam 🙏
🙏
Bhaiya bhabhi acche hain aur aap ki sabji bhi badi acchi hai aisi hi dudhi ki sabji hongi kya bataiye
Amhi pan he game mhntle ahe puna mhna
आज खूप दिवसांनी तुमचा व्हिडिओ पाहिला. हे कोणते किचन आहे ?
नवं बनत आहे का?
Salaam ❤
खिस बाई खिस दोडका किस दोडक्याची फोड लागते गोड आणीक तोड बाई आणीक तोड
😋😋😋😋😋😋😋
राम राम संदीप भाऊ
वहिनी तुमची साडी खूप छान. नेहमी पेक्षा वेगळी. अशाच नेसत जा
धन्यवाद
रोजचे ब्लॉग येत नाहीत का? आम्हाला दिसत नाहीत, सबस्क्राईब केले आहे तरीही, मंगळवेढा.
तुम्ही जेवन बनवताना डोक्यावर पदरका घेता कारण समजेलका
तुमचं गाव कुठलं दादा
Dada tumch he baji ch भांडं खूप छान आहे कशाच आहे तेव्हढ सांगा plz
मातीच आहे
Tai tumchi home tour kara pls
अशी दोडका भाजी बेसन पीठ घालून पहिल्या वेळी बघीतले आहे
दादा, तुमचं kitchen बाहेर का केल आहे
चुली साठी
Dodkych pital chanch
कशाच पिठं वापरलं
🤔🤔🤔🤔🥱🥱🥱🥱🥱🥱🥱🥱
Kis bai kis dodka Kia dodkyachi fod lagte god aani ek Tod bai aani ek tod
तनुजा अलिकडे संदीपच्या चॅनलवर ११-१२ दिवसापासून व्हिडीओ नाही आला .या चॅनलवरही ७-८ दिवसापासून व्हिडीओ टाकला नाही .आज तुझ्या माहेरची लऊळची बातमी पेपरला बघितली म्हणून आठवण झाली.सगळ ठिक आहे ना .
शेती च कामं चालू आहे त रेसिपी येत नाही त
आपली माती आपली माणसं वर रोजची दिनचर्या चालू आहे, तुम्ही एवढ्या आपुलकीने विचारलं त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद,
Dada hey tumi kut aalai tumch Navin Ghar kute aahe
🙏