खूपच छान दिवस होते ते.... फक्त रविवार ची आम्ही लहान लहान मुले रविवारची वाट पहायचो .. सकाळ पासून ते रात्री पर्यंत टिव्ही च्या बसायचो... गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ....
ज्यांनी 2000 च्या आधी जन्म घेतला.... ज्यांनी 90s चं शतक अनुभवलं.....ज्यांनी Black & White TV वर दूरदर्शन बघितलं.... ज्यांनी त्या दूरदर्शन वर सह्याद्री वर तेव्हाचे मराठी चित्रपट पाहिले.... ज्यांनी रविवारच्या 4 वाजण्याची वाट पाहिली.... ज्यांनी लाईट गेल्यावर मनातून पाणावलेल्या डोळ्यांनी 4 शिव्या घातल्या... ज्यांनी तेव्हाचं जीवन आणि काळ अनुभवला.... त्यांनी खरंच पृथ्वीवरचं स्वर्ग जगलं..... तेव्हा पैसा नव्हता पण सुखं होतं.... आज सर्वकाही आहे पण सुख आणि आनंद नाही.... खरंच आजच्या काळात काही राम नाही.... 😔😔😔😔😥😥😥
द ग्रेट लक्ष्या........ मी बारावीला असताना पहाटे अभ्यासाला उठायचो.वडील सकाळी रेडीयो लावायचे.तर अशाच एका सकाळी रेडीयोवर हिंदी बातम्या चालू असताना बातमी आली की....... *मराठी फिल्म इंडस्ट्री के जानेमाने कलाकार श्री लक्ष्मीकांत बेर्डे इनका निधन हुआ है* फार दुखद बातमी होती.
लक्ष्मीमिकांत सर लवकर गेलेत सोडून आपण, आमचे बालपण खूप छान रंगवले, खूप खूप हसलो आत्ता आम्ही पण म्हातारे होत आलोय! कलाकार म्हणून तुम्ही सदैव जिवंत राहल आमच्यात 💐🙏🏻
काय दिवस होते यार ते😘😘😘रविवारी ४:००सह्याद्री टीव्ही वर गावात ७/८ टिव्या असायच्या आणि अंगण भरून आम्ही मित्रमंडळी बसून चित्रपटाचा आस्वाद घ्यायचो😊 अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे,महेश कोठारे हे आमचे favourite Hero होते 😊आज हि आहेत👍🌹
90 च्या दशकात उतरती कळा लागलेल्या मराठी चित्रपट सृष्टी खऱ्या अर्थाने तारले , मोठे केले ते लक्ष्या , अशोक सराफ या दोघांनी । अर्थात बाकी उत्तम कलाकार होतेच पण ह्या दोघांचं योगदान अमूल्य आहे
@Ishan tell me something i don't know buddy , man liya mumbai me bollywood ka raj hai.. lekin tollywood wale mumbai aa kr khudko famous kr sakte hai To why not marathi films.. it's just because they don't have right scripts to shoot for , take example of recent film PANDU such a bad movie it was double meaning jokes ka Sahara leke scripting kiya hai.. ! Isse giri huyi cheez kya ho sakti hai what marathi directors are thinking I don't know .. I do watch theater and they are still going housefull all they need is ti multiply their content.
तुमची मुव्हीज अगदी सहज असायची, तुमचा विनोद अगदी सहज असायचा, तुमचा अभिनय खूप सहज असायचा, तुमचं सगळंच अगदी सहज होत पण तुमच्या खऱ्या आयुष्यात मात्र तो सहजपणा तुम्हाला आणता आला नाही, तो सहजपणा सुध्दा तुम्ही तुमच्या आयुष्यात आणला असता तर आम्ही इतका प्रगल्भ नट गमावला नसता.
सुपर्ब.....हा काळ म्हणजे खरचं सुवर्ण काळ होता..तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे..अशोक सराफ. सचिन महेश कोठारे यांनी खरचं मराठी चित्रपट सृष्टी सजवली अणि गाजवली..! ....यान्ना सलाम..!🙏🙏🙏🙏
खुप खुप छान उत्तर.. स्पर्धा नसावी, मिळुन मिसळून काम करावं.. खरंच. आज हे वाक्य आपणा प्रत्येक मराठी माणसाने आत्मसात करून, राजकारण्यांना बळी नं पडता एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. खरंच खुप छान उत्तर
Sahayadri channel etke avdate hi maze all time fav channel ahe . Geleli manasehi jivant distat ni etke chan lakshmikant sirana pahile bolne aikale jenva hi original mulkhat hoti tenva tar mi khup lahan hote ni tv pan navta . Ni etke varshani lakshmikant sirana aikun etke sunder vatate anand ❤️ni dukh donhi hotey😢miss u a lot lakshmikant sir
Ashok Saraf, Lakshya, Sachin Mahesh kothare yani je marathi chitrpat dile, tyani aamch aayushya samrudhha kel, aamhi tyanchye khup khup rhuni aahet The great star Laxmikant Berde
खूप च छान दिवस होते ते. ते दिवस आठवले की आज ही डोळ्यात अश्रू उभे राहतात. घरात TV नव्हता पण आम्ही सिनेमा पाहायला मित्राच्या घरी जायचो. त्या दिवसाची मजा आत्ता च्या पिढीला कळणार नाही. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.
सोनेरी दिवस... जे परत कधी येणार नाहीत ...अन अशी सोनेरीमाणसं जी परत कधी होणार नाहीत .... आमचं लहानपण सोन्यासारखं करण्यासाठी या महान कलावंतांना मानाचा मुजरा ..
अरे लक्ष्मीकांत दादा तू चुकला यार..तुला आयुष्यात देवाने खुप काही दिलं होत.तू त्या संधीच सोन पन केलं. परंतु तू दारू च्या आहारी जायाला नको होत.आज मी असं एकल होत की तुला. भविष्याची चिंता सतावत होती.अरे तुझा पेशा लोकांना तुझा वर व तुझा अभिनय वरती विश्वास होता..😢तू चुकला लक्षा वयाच्या 50 वर्षी तू. जग सोडले... miss you yar
माझ्या बालपणाची आठवण सह्याद्री वाहिनी. दुरदर्शन चॅनल. ह्या मराठी कलाकारांमुळे आयुष्याचा अर्थ कळाला. खूप हालाखिची परिस्थिती होती. खिशात पैसा नसायचा. घरात वीज नव्हती. गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी😢😢😢 लक्ष्मीकांत बेर्डे सर सारखा कलाकार पुन्हा होणे नाही😢😢😢 खूप आठवण येते त्यांची😢😢
मी लहान होते तेव्हा असा हा पाहिला नट आहे जो मला आवडला मराठीत आणि जर पहिल्यांदा एखाद्या हिरो साठी रडले असेल.... वारल्यानंतर टीव्ही वर दाखवल्यावर तर तो लक्ष्या होता 🙏😔तुमच्यासरखं कोणी होणे नाही
Whenever I see him a movie, he steals heart..he is immortal and without any double and scar: one of finest actor. He has huge fan base in Hindi film industry. You will be missed my one of favourite actor..keep twinkling from sky 🇮🇳🥰
खूपच छान दिवस होते ते.... फक्त रविवार ची आम्ही लहान लहान मुले रविवारची वाट पहायचो .. सकाळ पासून ते रात्री पर्यंत टिव्ही च्या बसायचो... गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ....
सुंदर आठवणी घेऊनच माणूस जगतो
True..... Friends?
खर आहे मित्रा
होते ते दिवस
राहिल्या फक्त आठवणी😊
Hoy tr
🥰🥰🥰🥰
आज जर लक्ष्मीकांत सर असते तर, आपला मराठी सिनेमा खूप पुढे गेला असता, Miss u Sir.
💯
येडा का रे तु
अगदी बरोबर आहे सर ,लक्ष्या मामा माझे गुरु होते आहेत ,
""""दूरदर्शन""" म्हणजे 90's च पहिल प्रेम....
अन् ते विसरण अशक्य आहे.....
💞😀🎉👌
हो खरेच होतं ते
सगळा पैसे परत घे मला माझे लहानपणीचे दिवस दे रे देवा,खुश होतो तेव्हा 🙏
लाखाची गोष्ट बोललात आपण... आपली कंमेंट वाचून आणि जुन्या आठवणी मनात येऊनच उर भरून येतोय
Nako paisa prasidhhi tech divas khup chan hote 😂
Lahanpani Pappan Kade paisa Hota mhsnunach divas Majet gele aata paisa deun takshil tr Maja nahi Kam karava lagel te chalel tula
@@omkarkute9876 bhavna samjun ghe na bhau........
खरच छान होते
महाराष्ट्राचा लाडका अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे ❤️
तुमच्या आत्म्यास शांती लाभो.🙏
ज्यांनी 2000 च्या आधी जन्म घेतला.... ज्यांनी 90s चं शतक अनुभवलं.....ज्यांनी Black & White TV वर दूरदर्शन बघितलं.... ज्यांनी त्या दूरदर्शन वर सह्याद्री वर तेव्हाचे मराठी चित्रपट पाहिले.... ज्यांनी रविवारच्या 4 वाजण्याची वाट पाहिली.... ज्यांनी लाईट गेल्यावर मनातून पाणावलेल्या डोळ्यांनी 4 शिव्या घातल्या... ज्यांनी तेव्हाचं जीवन आणि काळ अनुभवला.... त्यांनी खरंच पृथ्वीवरचं स्वर्ग जगलं..... तेव्हा पैसा नव्हता पण सुखं होतं.... आज सर्वकाही आहे पण सुख आणि आनंद नाही.... खरंच आजच्या काळात काही राम नाही.... 😔😔😔😔😥😥😥
एकदम बरोबर सुजित
खर आहे bhau
एकदम बरोबर
सूजित राव जून्या आठवणी ताज्या केल्या राव तुम्ही तुमचे चार शब्द डोळ्यात साठवून ठेवलेल बालपण कळतनकळत बाहेर घेवून आलं😥
रम्य ते बालपण.........
😢😢😢😢
लक्ष्मीकांत बेर्डे... तुम्ही नेहमी स्मरणात रहाल... आजन्म ऋणी आहोत तुमचे... आमचं बालपण सोनेरी केल्याबद्दल 🙏
लक्ष्या मामा आणि अशोक मामा या दोघांची बरोबरी कोणीही करू शकत नाही.. मामा तू फार लवकर गेलास रे । ग्रेट मामा
द ग्रेट लक्ष्या........
मी बारावीला असताना पहाटे अभ्यासाला उठायचो.वडील सकाळी रेडीयो लावायचे.तर अशाच एका सकाळी रेडीयोवर हिंदी बातम्या चालू असताना बातमी आली की.......
*मराठी फिल्म इंडस्ट्री के जानेमाने कलाकार श्री लक्ष्मीकांत बेर्डे इनका निधन हुआ है*
फार दुखद बातमी होती.
💐😪🙏
1985 born ?
same
@@onkarpatil5490
84
😔
ते सुरवातीचा सह्याद्रि च्या BGM ऐकायची मजाच वेगळी आहे🥰🥰😍🤩
हो खूपच भारी वाटतं ,दादा
Ho na
आता मोठे झालो सेटल झालो पण ते दिवस नाही वीसरलो तो रविवार आजून हि आठवणी मध्ये आहे
लक्ष्मीमिकांत सर लवकर गेलेत सोडून आपण, आमचे बालपण खूप छान रंगवले, खूप खूप हसलो आत्ता आम्ही पण म्हातारे होत आलोय! कलाकार म्हणून तुम्ही सदैव जिवंत राहल आमच्यात 💐🙏🏻
काय दिवस होते यार ते😘😘😘रविवारी ४:००सह्याद्री टीव्ही वर गावात ७/८ टिव्या असायच्या आणि अंगण भरून आम्ही मित्रमंडळी बसून चित्रपटाचा आस्वाद घ्यायचो😊
अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे,महेश कोठारे हे आमचे favourite Hero होते 😊आज हि आहेत👍🌹
असा अभिनेता होने परत नाही.ग्रेट लक्ष्मीकांत बेर्डे सर.मीस यु सर.
कोन म्हणत लक्षा नाही लक्षा पुर्ण जनतेच्या मनात जिवंत आहे लक्षाला कोनीही विसरू शकत नाही
90 च्या दशकात उतरती कळा लागलेल्या मराठी चित्रपट सृष्टी खऱ्या अर्थाने तारले , मोठे केले ते लक्ष्या , अशोक सराफ या दोघांनी ।
अर्थात बाकी उत्तम कलाकार होतेच पण ह्या दोघांचं योगदान अमूल्य आहे
Mg attachya actors na kay zalay ????? Why marathi industry is declining ????
Bollywood promotion....
@@prashantsalekar3445 desribe properly
@Ishan tell me something i don't know buddy , man liya mumbai me bollywood ka raj hai.. lekin tollywood wale mumbai aa kr khudko famous kr sakte hai To why not marathi films.. it's just because they don't have right scripts to shoot for , take example of recent film PANDU such a bad movie it was double meaning jokes ka Sahara leke scripting kiya hai.. ! Isse giri huyi cheez kya ho sakti hai what marathi directors are thinking I don't know .. I do watch theater and they are still going housefull all they need is ti multiply their content.
@Ishan still I believe marathi actors has potential to do a good film like in 90s . they should make use of ott platforms
Lakshya is the love for most of Marathi audiance..we always miss you❤️❤️
❤❤❤❤❤❤❤👌👍🙏🙏
👍👍👍👍
फार लवकर गेलास यार प्रत्येक मराठी माणसाच्या मनात कायम राहिला असा हा आपला लक्षा मामा तुमची आज गरज आहे मराठी चित्रपट सृष्टीला 🙏🙏
किती सुंदर निवेदन आहे . हल्ली नुसते ओरडत असतात .
खुप छान आहे
तुमची मुव्हीज अगदी सहज असायची, तुमचा विनोद अगदी सहज असायचा, तुमचा अभिनय खूप सहज असायचा, तुमचं सगळंच अगदी सहज होत पण तुमच्या खऱ्या आयुष्यात मात्र तो सहजपणा तुम्हाला आणता आला नाही, तो सहजपणा सुध्दा तुम्ही तुमच्या आयुष्यात आणला असता तर आम्ही इतका प्रगल्भ नट गमावला नसता.
लक्ष्मीकांत बेर्डे असां नट परत होणे नाही❤😢
Actually laxmikant Berde made our childhood awesome fantastic beautiful, still we remember those days, missing missing a lot
असा कलाकार पुन्हा होणे नाही 😍😞
काहीहीही अडलय का रे,रुही बेर्डेला सोडताना शरम नाही वाटली याला,,,,,कर्माने मेला
Heavy drinker pan hota @@nitinpradhan91
महाराष्ट्राचा लाडका लक्ष्मीकांत सर मिस यु❤❤❤
Laxmikant berde had took comedy on next level through his career in films,he was versatile actor, seriously we miss u Laxmikant berde jii
लक्ष्मीकांतजी खूपच भारी होतात आपण
सुपर्ब.....हा काळ म्हणजे खरचं सुवर्ण काळ होता..तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे..अशोक सराफ. सचिन महेश कोठारे यांनी खरचं मराठी चित्रपट सृष्टी सजवली अणि गाजवली..! ....यान्ना सलाम..!🙏🙏🙏🙏
दोघेही महामुर्ख
Miss you Laxmikant berde sir.. 🙏
सरांना आम्ही सर्व जण भरपूर miss करतो...लहान असताना रविवार ची वाट बघायचो चित्रपट बघण्यासाठी.
आज तुम्ही असायला पाहिजे होता लक्ष्मीकांत सर....... 🙏🙏
Laxmikant berde all time favorite in whole universe.
🙏धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
लक्षा तू ग्रेट होतास आणि शेवट पर्यंत असशील.. तू नेहमी आठवणीत असणार.. Love u Lakshya ❤
खुप खुप छान उत्तर.. स्पर्धा नसावी, मिळुन मिसळून काम करावं.. खरंच. आज हे वाक्य आपणा प्रत्येक मराठी माणसाने आत्मसात करून, राजकारण्यांना बळी नं पडता एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. खरंच खुप छान उत्तर
Sahayadri channel etke avdate hi maze all time fav channel ahe . Geleli manasehi jivant distat ni etke chan lakshmikant sirana pahile bolne aikale jenva hi original mulkhat hoti tenva tar mi khup lahan hote ni tv pan navta . Ni etke varshani lakshmikant sirana aikun etke sunder vatate anand ❤️ni dukh donhi hotey😢miss u a lot lakshmikant sir
काय दिवस होते ते राव... लक्ष्या चे पिक्चर म्हणजे मनाला खळखळून टाकणारे 😊❤
हा व्हिडीओ पाहून खूप छान वाटलं लक्ष्याची आठवण झाली.... धन्यवाद दूरदर्शन 🙏🙏👍👍
माझे सर्वात आवडते आणी हक्काचे आवडते खरे .. कलाकार...🙏🙏
आजही मुलाखत बघून असं वाटतंय आजही लक्ष्मीकांत बेर्डे आहेत असा नट होणे नाही
Ashok Saraf, Lakshya, Sachin Mahesh kothare yani je marathi chitrpat dile, tyani aamch aayushya samrudhha kel, aamhi tyanchye khup khup rhuni aahet
The great star Laxmikant Berde
लक्ष्मीकांत बेर्डे दादा कोंडके अशोक सराफ ह्यांचे सिनेमे पहाण्यात खूप मजा येते..
जेव्हा पण पहिले तर डोळ्यात पाणी येते 😢
विनम्र अभिवादन लक्ष्मीकांत सर
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
🙏
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
खूप च छान दिवस होते ते.
ते दिवस आठवले की आज ही डोळ्यात अश्रू उभे राहतात.
घरात TV नव्हता पण आम्ही सिनेमा पाहायला मित्राच्या घरी जायचो.
त्या दिवसाची मजा आत्ता च्या पिढीला कळणार नाही.
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.
लक्ष्मीकांत बेर्डे सारखं कलाकार पुन्हा होणे नाही...♥️😊
माझा आवडता हिरो लक्ष्मीकांत बेर्डे.
लाहन पनचि आतवान रविवार लक्ष्या मामा 😔😘
Akkhya maharashtrala hasavnarya mansacha shevat khup vedanadayi zala. 😥😥😥😥😥
Miss you lakshya❤️❤️
Sahyardri वाहिनी खूप छान आहे आता लोगो पण छान आहे चॅनेल च आणि हे कार्यक्रम मी सगळे बघायचो आणि आता पण बघतो
Laxmikant berde vinodi hajirjavab aani manuski chya duniyetla raja manus
बघा आदिचे सूत्रसंचालक किती शांत
As a maharashtrian the reason behind watching marathi movies during 90's is one n only 'Laxmikant Sir'...n after tht 'Ashok Sir'.
thank you Doordarshan Sahyadri for sharing this rare interview of the legend Lakshya!!!
What a humble & polite women she is! I really impressed by her nature & speaking.
You are talking about who ?
धन्यवाद सर तूम्ही बालपणीच्या आठवणी पून्हा ताज्या केल्या आहेत.
खूपच छान दिवस असायचे रविवार कधी यएतओय आणि आम्ही मुल वाट बघायचो लक्ष्या चा चित्रपट कधी लागतोय तो
छान ॲक्टर होते अभिनय फारच उत्तम
It good to me to Working with DD SAHYADRI As An Assistant Managing Operator...🌺🙏🌺
लक्षुमिकात बेर्डे... आपणास विनम्र अभिवादन ❤❤❤❤❤
दुरदर्शन आणि जुन्या आठवणी आयुष्यात एक नंबर मनोरंजन होते
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
Wah ... Lakshya parat hone nahi .....
सर तुमी आज ही.तुमचे चित्रपट बगताना आसा वट्टा तुमी आज ही आहत.लव्ह यू लक्ष्मीकांत सर
खुप मीस करतो लक्ष्मीकांत बेर्ड सराःना असा अभिनेता होणे नाही
Best actor....hota ha
सोनेरी दिवस... जे परत कधी येणार नाहीत ...अन अशी सोनेरीमाणसं जी परत कधी होणार नाहीत ....
आमचं लहानपण सोन्यासारखं करण्यासाठी या महान कलावंतांना मानाचा मुजरा ..
Amchya manatla Lakshya….!love you lakshmikat SIR…🙏
भावपूर्ण श्रद्धांजली लक्ष्मीकांत बेर्डे सर🚩🚩🚩🚩
अरे लक्ष्मीकांत दादा तू चुकला यार..तुला आयुष्यात देवाने खुप काही दिलं होत.तू त्या संधीच सोन पन केलं. परंतु तू दारू च्या आहारी जायाला नको होत.आज मी असं एकल होत की तुला. भविष्याची चिंता सतावत होती.अरे तुझा पेशा लोकांना तुझा वर व तुझा अभिनय वरती विश्वास होता..😢तू चुकला लक्षा वयाच्या 50 वर्षी तू. जग सोडले... miss you yar
अतरंगी नट.. मराठी चित्रपट क्षेत्रातील चांगला अभिनेता....... लवकर एक्झिट घेतली....🙏👍
🙏😢
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
majha janm ch 2002 la zalay tri suddha majhe fav ahet laksha dada 💗
Khup chan vatle Laxmikant Berde na pahun ani ha video pahun 👍👍👌
याचे प्रथम प्रक्षेपण दूरदर्शन वर कधी झाले होते ती तारीख पण add करत जा प्लीज description मधे
Biggest star that made our childhood best.❤️❤️
माझ्या बालपणाची आठवण सह्याद्री वाहिनी. दुरदर्शन चॅनल. ह्या मराठी कलाकारांमुळे आयुष्याचा अर्थ कळाला. खूप हालाखिची परिस्थिती होती. खिशात पैसा नसायचा. घरात वीज नव्हती. गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी😢😢😢 लक्ष्मीकांत बेर्डे सर सारखा कलाकार पुन्हा होणे नाही😢😢😢 खूप आठवण येते त्यांची😢😢
Lakshya sir jaisa koi nahi ho sakta unke liye shabd kam hai
माझे सर्वात आवडते कलाकार होते आहेत आसनावर राम कृष्ण हारी
लक्ष्मण कांत बेर्डे मनापासून सलाम तुम्हाला..🙏🙏🙏❤️❤️❤️
मी लहान होते तेव्हा असा हा पाहिला नट आहे जो मला आवडला मराठीत आणि जर पहिल्यांदा एखाद्या हिरो साठी रडले असेल.... वारल्यानंतर टीव्ही वर दाखवल्यावर तर तो लक्ष्या होता 🙏😔तुमच्यासरखं कोणी होणे नाही
लक्ष्या दादा खरोखर उत्तम नर्तक होते. बनवाबनवी मध्ये सचिन दादा बरोबर "मनुजा जाग जरा" ह्या गाण्यावर लक्ष्या दादा सचिनच्या तोडीसतोड नाचले आहेत!
धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
जुन्या काळातील निखळपणे बोलणारे अभिनेते आज होणे शक्य नाही ....!!
🙏
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Ek Hota Vidhushak is one of the best movies of Lakshmikant Berde
One of the best actor of Indian cinema- A legend ♥️🙏🏻
Kharcha 90 kid khup lucky hote
❤ khup chhan vatt 90 kid aslycha
प्रामाणिक प्रश्न अन तेव्हढेच प्रामाणिक हजरजबाबी❤
आता ही निखळला बघायला पण नाही मिळत.
11.43......baramati ❤️❤️
Whenever I see him a movie, he steals heart..he is immortal and without any double and scar: one of finest actor. He has huge fan base in Hindi film industry. You will be missed my one of favourite actor..keep twinkling from sky 🇮🇳🥰
All Time Favourite ❤️...
All time fev lakshya sir......❤️🙏
धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
he ase "kalakar" hote mhanun daru evdi mahag ahe aaj...
daru piun piun melela apla sarvancha avadta kalakar..
लक्ष्या मामा मी आज 2024 मध्ये पण तुम्हाला खूप मिस करतोय
खुप सुंदर कार्यक्रम आहे हा....
मला आज पण मराठीतील फक्त एकच actor आवडतो तो म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे बाकी कोणी नाही.
असा कलावंत पुन्हा होणार नाही.
मी पहिल्यांदा लक्ष्मीकांत यांची मुलाखत पाहतोय 🙏🏼🙏🏼 जुने दिवस आठवले
जेव्हा आम्ही रविवारी ४वाजता सिनेमा पाहायचं तेव्हा आमच्या मित्राला विचारायचं लक्ष्या आहे का😂 ? 😢missu
He was a brilliant actor. Inki Kami koi Puri nahi kar sakta film mein great actor
Always miss laksha mama.. 😭
4la marathi film lakshya asel tarach pahaycha we love laxmikant sir
माणूस म्हणून ग्रेट
miss u sir a lot in todays era🙏🙏