याला नको तेवढी प्रसिद्धी दिली त्यामुळे ओव्हर आत्मविश्वास झाल्यामुळे हा बाहेर पडला. अगोदर म्हणायचा कलेक्टर होतो खर तर याच्यात गुणवत्ताच नाही केवळ उंची कमी असल्याने मिडियाने प्रसिद्धी दिली.
घनश्यामला अति आत्मविश्वास उनडला आहे, आणि त्याचा भरडा आवाज फटकळ वागणं, आणि शब्दांत लवचिकता नाही, आणि उर्मटपणा नडला आहे.... उशिर झाला तुला पण् सुरजला मदत केली एवढ बरं केलंय..
Ghanshyam khup chan...suraj la support kela tari lok bolnar arbaaj la support kela tari lok bolnar...pn ha ek reality show aahe aani tithe tumhi real vaglat.chuka mansakdunch hotat ..so khup chan...keep it up ..
हा म्हणे.. निर्णयांवर ठाम राहतोय..वा सेल्फ कान्फीडेंस... तु २०२५ चा भावी मुख्यमंत्री खरंच आहे..याला राजकारणातील बीमारी आहे..आता बस झालं याच्या बाईट..हा बाहेर येऊन पण काॅमेडी करतो
छोटा पुढारी पोपटासारखा बोलतो पण बिग बॉस मुळे समजल हा आकल शून्य आहे
स्वयंघोषित पुढारी😑🤘
बाताड्या😂
सगळंच कमी पडलंय
विधानसभेच्या निकालाला पण घंटा बडवायला ठेवा त्याला😂
याला नको तेवढी प्रसिद्धी दिली त्यामुळे ओव्हर आत्मविश्वास झाल्यामुळे हा बाहेर पडला. अगोदर म्हणायचा कलेक्टर होतो खर तर याच्यात गुणवत्ताच नाही केवळ उंची कमी असल्याने मिडियाने प्रसिद्धी दिली.
आत्ता तरी ठाम निर्णय घे लोक हनतील आत्ता
खेळामध्ये शत्रु नसतात तर प्रतिस्पर्धी असतो, यावरून याचे विचार समजतात. आणि महाराष्ट्राच्या जनतेने याचा खरा चेहरा पहिला, जनतेच मन हा कधीच जिंकु शकत नाही
डबल डोलकि आहे घनश्याम आता कसा बोलतोय तु आणी पुढारी काय पन 😂
नाव ऐकले तेवढा. हुशार नाही. डब्बु 😅
घनश्यामला अति आत्मविश्वास उनडला आहे, आणि त्याचा भरडा आवाज फटकळ वागणं, आणि शब्दांत लवचिकता नाही, आणि उर्मटपणा नडला आहे.... उशिर झाला तुला पण् सुरजला मदत केली एवढ बरं केलंय..
बाळा आता शांत झोप
खतरनाक आहे.. एवद्या कमी वयात.. संभाषण चांगले करतोय.
बिग बॉस बघितल्यावर कळालं हा तर पहिली पास आहे😅
निकी च धुवायला होता हा😂
बेण्या शेतकऱ्याचे प्रश्न मांडले असते तर सर्वांनी डोक्यावर घेतलं असतं.
निक्की बरोबर खेळायला तो कमी पडला आणि बाहेरच पडला😊
चव घातली नगर चि पुर्ण 😂😅
डबल ढोलकी 😈😈
बिग बॉस च्या घरात काय पण खात होता
मला वाटायचं बेडवर संडास करतो का काय
किती हा लहान मुलगा आणी Big Boss मध्ये कसा काय जाऊ शकतो..
तुमचं गाणं छान आलं आहे 😂
Ghanshyam khup chan...suraj la support kela tari lok bolnar arbaaj la support kela tari lok bolnar...pn ha ek reality show aahe aani tithe tumhi real vaglat.chuka mansakdunch hotat ..so khup chan...keep it up ..
I agree ghar sodtana khup vait wattl ak lahan mulga lply tachyat karan tyach lahanpn to kadhi jgla nahi...bhashnachya jgatun ashya bigg jgat ks nibhawnar tyach
Ghanshyam kapde Badal tech tech kapde 😢😢😢
इशारा बहुत काफी है 😂
आता ह्याचाच इंटरव्ह्यू बघायचा राहीला होता धन्य, काय बोलतय, काय विचार ह्याचे, घरी जा न आराम कर आता छोटू
आता तरी निकीची चमचेगिरी बंद कर. .. तू बाहेर आला तेच बरं झालं...
निक्की 😂😂
थोडा कमी नाही जास्त कमी पडला
Bai harala 😂😂😂
याची कशाला घेता मुलाखत एवढा शहाणा आहे व्हय😅
घनशाम चा बरोबर गेम केला घरातील लोकानी
हा मनुष्य म्हणजे इतका प्रेमळ भाऊ की पँडीला चूक करून निकीच्या परफाँर्मन्सला बरोबर म्हणून आता हा मनुष्य म्हणतो की मी खोटे बोलत नाही. बाssई
फक्त वायफळ बडबड केल्यावर सुद्धा एवढी प्रसिध्दी मिळते ?
Ghanshyam ek number arbaazz cha chhatya disat hota
कमी बोलत जा वटाण्या😂😂😂😂
घनश्याम ने अरबाज आणि निकीच्या नादी लागून नुकसान करून घेतले. त्यांच्यापासून लांब राहून खेळ खेळायला हवा होता.
काय घेता पुढारी...😅 कोण आहे बे हा 😂
Tondat layi bal aahe bhau chya 😂😂
Bra zala 😂😂😂
अरे याला विश्वासघात म्हणतात
तू बाहेर आला ते बरं झालं तुला खेळता येत नव्हतं
Waste of show.....jishki wajah se trp badhti hai ....wahi last tak jata hai round me
Appu Raja ahe
हा म्हणे.. निर्णयांवर ठाम राहतोय..वा सेल्फ कान्फीडेंस... तु २०२५ चा भावी मुख्यमंत्री खरंच आहे..याला राजकारणातील बीमारी आहे..आता बस झालं याच्या बाईट..हा बाहेर येऊन पण काॅमेडी करतो
kasa hi aao pan konabaddal kadhi vaet bolala nahi ha ❤
😂😂
बी टीम निकीबद्दल काय बोलते हे हा माणूस निकीला सांगायचा. अरे बाबा इंटरव्हयू तरी खरा दे.
दुसरा माणूस भेटला नाही का टीव्ही नाईन ला
याला मशी सांभाळायला ठेवा
TV 9 vale आता याला कामाला घेणार का 😂😂😂
❤
Hyach khara rang dakhvnara show big boss thanks kalal ha akkal 0 ahe
या न्युज वाल्याना काम नाहीये 😂😂😂
मराठा आरक्षणाला विरोध करतोका
Ghnshya..😂😂
Ha gelyapasun bigg boss gharat hasayla yet nahi. Yan tond ughdl ki hasayla yaych
हवा फुस झाली तुझी😂😂
खेळाला बुद्धी लागले
बडबड नाही
Darodya
स्वार्थ आहे बकवास करतो आहे
Vatanyacha gol dana 😅😅
Gapre Baba tya nikila out kara
अजून पण सुधरल नाहीं हे टेकस
kasyala yala mothe kartay😂😂😂
हा मराठा च आहे का
Double dholki
घंटावाला
Buttay
😂😂😂😂😂
Barobar aaahe tu nkila dhuun aanali tu
😂😂 yed pat
हेला हना रे
डब्बा
Pillu ala baher
😂
सुरजबद्दल सिंपथी बाबा रे तू नको दाखवू तो त्याच्या कर्तृत्वाने खेळेल &प्रेक्षक त्याला उचलून घेतील.
Chavat
Te cha aad kapun taka
Aand
याला काही वर्षपूर्वी collector व्हाय्वज होत 😅
छोटी ब्रिस्टॉल
Zandu Ghanshyam