माझा विशेष : काँग्रेसच्या लिंगायत कार्डानं अल्पसंख्याकवादाला खतपाणी?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive

ความคิดเห็น • 306

  • @gajananbhujbal1772
    @gajananbhujbal1772 4 ปีที่แล้ว +22

    आम्ही फक्त बसव भक्त 👑👑🔥🔥🔥🔱🔱🔱🔱🔱🔱🔱👑👑👑👑👒👒👒👑👑👑👑

    • @km-sc9un
      @km-sc9un ปีที่แล้ว +1

      Jai Shree Ram Har Har Mahadev 🕉🚩

  • @sachinsarkale4041
    @sachinsarkale4041 2 ปีที่แล้ว +13

    आम्ही लिंगायत आमचा धर्म लिंगायत
    जय गुरु बसवण्णा

  • @Shivasanghatnaofficial
    @Shivasanghatnaofficial ปีที่แล้ว +2

    जय शिवा

  • @nitingadhave9932
    @nitingadhave9932 8 หลายเดือนก่อน

    देशातील लिंगायत समाज कर्नाटकात जे झाले ते देशात लागू होऊ शकते

  • @कट्टरबसवभक्तहोळगेप्रमोद

    लिंगायत धर्माला मान्यता मिळाली पाहिजे

  • @bhimashankarvhanaje2871
    @bhimashankarvhanaje2871 ปีที่แล้ว +8

    तुमच्या माहिती साठी सांगतो 92 जाती नसून 350 उपजाती आहेत लिंगायत धर्मामध्ये
    आणि धर्म संस्थापक हे विश्वगुरू क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर महाराज च आहेत बाकीचे सर्व महात्मा बसवेश्वर महाराज यांचे शिष्य आहेत ...
    वंदे बसवम्
    जय बसवेश्वर जय लिंगायत

  • @sys9208
    @sys9208 5 ปีที่แล้ว +8

    Lingayat are not hindi.. Rather hindu is not religion

  • @bhujangbhalerao7414
    @bhujangbhalerao7414 6 ปีที่แล้ว +7

    शेलुट करतो धोंडे सर तुमाला

  • @bhimaswami2519
    @bhimaswami2519 2 ปีที่แล้ว +4

    असूदे. धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. असूदे हजारो धर्म.

  • @chandrkantshanke5284
    @chandrkantshanke5284 3 ปีที่แล้ว +5

    जर लिंगायत वेगळा आहे तर इंडियन आमीं मघे लिंगायत रेजिमेंटम आहे ते तर 1941 मघे स्थापना झाली ती चुकीचे आहे का अता मताची राजकारण म्हणजे कसे चालेल

  • @rockwithsable
    @rockwithsable 4 ปีที่แล้ว +9

    I become fan of teaching of ligayt.

  • @RevanMali
    @RevanMali 5 ปีที่แล้ว +7

    वीरशैव लिंगायत

  • @DOVOfficial2024
    @DOVOfficial2024 ปีที่แล้ว +3

    Proud to be lingayat religion ❤🚩

  • @Bharatas.marcos
    @Bharatas.marcos 3 ปีที่แล้ว +15

    मी लिंगायत धर्माचे पालन करतो परंतु मी हिंदू आहे आणि हिंदू हा धर्म नसून ती एक संस्कृती आहे. जर यात कोणाला शंका असेल तर त्याने मला फक्त एकाच प्रश्नांचं उत्तर द्यावं आणि हा प्रश्न आजवर कोणालाही पडला नसेल आणि ऐकिवात हि आला नसेल परंतु जर या प्रश्नाचं उत्तर ज्याला सापडेल त्यालाच हिंदू संस्कृती, सभ्यता आणि धर्म यातला फरक समजेल. तर प्रश्न असा आहे की हिंदू धर्माचा आद्य धर्मग्रंथ आहे 'भगवद्गीता' परंतु याच संपूर्ण भगवद्गीतेत 'हिंदू' या शब्दाचा एकदाही उल्लेख का नाही? आणि दुसरी गोष्ट की लिंगायत असून भगवद्गीता हा ग्रंथ मी सुद्धा मानतो आणि तो मानण्याचा मलाही अधिकार आहे. मला उत्तर द्यावं आणि मग सांगावं हिंदू संस्कृती आहे की धर्म आणि धर्म म्हणजे काय ते.🙏
    जय हिंद, जय हिंदू संस्कृती, जय लिंगायत धर्म 🙏🚩

  • @bhimaswami2519
    @bhimaswami2519 2 ปีที่แล้ว +1

    वा! महाजनजी. छान मांडणी केली.

  • @ganeshswami-km5eb
    @ganeshswami-km5eb 10 หลายเดือนก่อน

    Abp🙏

  • @bhimaswami2519
    @bhimaswami2519 2 ปีที่แล้ว +2

    कारकिर्दीच्या महाराजी सादर साष्टांग दंडवत. धर्म आणि राष्ट्र यांचा संबंध नाही. आजही भारतात अनेक धर्म आहेत.

  • @ramsisodiya8807
    @ramsisodiya8807 6 ปีที่แล้ว +3

    जय भारत

  • @rameshchandiwale3034
    @rameshchandiwale3034 2 ปีที่แล้ว +1

    लिंगायत अल्पसंख्याक धर्म देणं जरुरी आहे.

    • @rameshchandiwale3034
      @rameshchandiwale3034 2 ปีที่แล้ว

      लिंगायत धर्माला अल्पसंख्याक दर्जा मिळायला हवा

  • @amitranade4832
    @amitranade4832 6 ปีที่แล้ว +4

    जे जे भेटे भूत , ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा....भावार्थ दिपिका dyaneshwari

  • @aakashkawde2734
    @aakashkawde2734 5 ปีที่แล้ว +6

    Only on lingayat

  • @nikhilgunjote267
    @nikhilgunjote267 ปีที่แล้ว +2

    Nice avinash sir

  • @sunilutge514
    @sunilutge514 4 หลายเดือนก่อน

    लींगायत हे हींदू च आहेत .ब्रम्हा, विष्णू, महेश पैकी महेश म्हणजे शंकर -महादेव चे खास पुजारी आहेत .हींदु तील सर्व देव आदींची पुजापाठ करतात.कांही स्वार्थी लोक स्वत:च्या फायद्यासाठी हा विषय लाउन धरतात.

  • @prafullbhusare8971
    @prafullbhusare8971 6 ปีที่แล้ว +34

    मी मरेपर्यंत हिंदू लिंगायत
    गर्व से कहो हम हिंदू है

    • @sys9208
      @sys9208 5 ปีที่แล้ว +2

      Mar mg lvkar murkha

    • @sys9208
      @sys9208 5 ปีที่แล้ว +3

      Bogus lingayat hys Tu

    • @mandarshalu7965
      @mandarshalu7965 5 ปีที่แล้ว +1

      great...pl convey to the sirfire lingayats of south Maharashtra and karnataka

    • @ajitkumargadhave5587
      @ajitkumargadhave5587 4 ปีที่แล้ว

      @@sys9208 tuzhi aai ghal nit

    • @shivswami2021
      @shivswami2021 4 ปีที่แล้ว

      @@sys9208 tu Hindu jangam Ahe na

  • @bhimashankarvhanaje2871
    @bhimashankarvhanaje2871 ปีที่แล้ว +1

    जसे शीख संस्कृतीने हिंदू आहेत धर्माने शीख आहेत ...
    जैन संस्कृती ने हिंदूच आहेत पण धर्माने जैन आहेत ...तसेच लिंगायत सुद्धा संस्कृतीने हिंदूच आहे पण धर्माने लिंगायत आहेत

  • @gourishankarswami3701
    @gourishankarswami3701 ปีที่แล้ว +4

    It is totally wrong to consider veershaiv Lingayat as separate religion.
    It is integral part of Hindu.
    After Islamic invasion in Bharat and current sinerio in the international as well as national level, the agenda of PFI to convert Bharat into Islamic state, it is dangerous to split Hindu. We oppose to consider it as separate religion as it is dangerous to Bharat.

  • @KH-bo3xv
    @KH-bo3xv 6 ปีที่แล้ว +25

    लिंगायत आचार विचार हे हिंदूपेक्षा वेगळे आहेत. धोंडे सर तुमच्याकडे आतापर्यंत आशेने पहात होतो..... पण आता विरोध होणार...... समाजात यामुळे फायदा होत असताना तुम्हाला अडचण काय ?

  • @gajuyeske6048
    @gajuyeske6048 6 ปีที่แล้ว +15

    मी पण लिंगायत आहे ,पण काळजी गरज आहे कि मी पहिले हिंदू असणे .

  • @shekharmhamane2911
    @shekharmhamane2911 4 หลายเดือนก่อน

    Devancha dev to mahadev tochi amacha dev jay basavnna

  • @shaileshpkem80
    @shaileshpkem80 6 ปีที่แล้ว +5

    GOOD ANCHOR...

    • @rajathve9654
      @rajathve9654 6 ปีที่แล้ว +1

      छान चर्चासत्र आयोजित केलेल्या बदल abp माझा अभिनंदन

  • @baburaoharagapure938
    @baburaoharagapure938 4 หลายเดือนก่อน

    हींदू वीरशैव पंत आहे ,वीरशैव लिंगायत हा नाव कूटल्या ग्रंथमदे आहे कूटल्या शेल्क मदे आनी ब्रिटीश गवरमेटं घाेजेट मदे वीरशैव पंत आहे, बसव ईस्ट लिंगायत धर्माचा ,

  • @amithmat198
    @amithmat198 4 ปีที่แล้ว +5

    Jai lingayath jai basaveshwar maharaj amahala fakt amche basaveshwar maharaj 🚩

  • @ekhindustani8535
    @ekhindustani8535 6 ปีที่แล้ว +6

    Aur karnatak ke zende (flag) ko bhi agree kar do taki Hindustan ke tukde hone me help milengi aur ek naya kasmir baneg wa re Congress .

    • @seenukotgyal3854
      @seenukotgyal3854 5 ปีที่แล้ว

      Are bhai hindu me dushmani ki bat kar rahe aur aag bhi lag raha hai

  • @lokeshbagul4280
    @lokeshbagul4280 4 ปีที่แล้ว +7

    जय लिंगायत..👌👌

  • @balalingjangam6637
    @balalingjangam6637 7 หลายเดือนก่อน

    छान आदरणीय धोंडे सर

  • @abhishekpatil9336
    @abhishekpatil9336 ปีที่แล้ว +1

    19:25

  • @bhimaswami2519
    @bhimaswami2519 2 ปีที่แล้ว +1

    घटना दुरुस्त करता येते..

  • @yogeshjog6072
    @yogeshjog6072 6 ปีที่แล้ว +18

    होय मी वैष्णव आहे माझा धर्म वेगळा मी हिंदू नाही
    मी वैदिक आहे (मूर्ती शिव विष्णू वगैरे काहीच न मानणारा, इंद्र मानतो)
    मी शाक्त आहे (देवीला मानणारा)
    मी शैव आहे (वेद अग्निपूजा यज्ञ मानत नाही)
    मी बौद्ध आहे (देव कर्म कांड मानत नाही सुख शोधतो आचरणातून)
    मी भागवत आहे (भक्ती मध्ये फरक करत नाही,सगळयांना माणूस मानतो)
    मी जैन आहे
    *अरे पण तुम्ही सगळे भारतीय उपखंड मध्ये (हिंद) निपजले / विचारात आणले गेले/ आचारले आहात* म्हणजे हिंदी/हिंदू आजच्या भाषेत भारतीय म्हणा हवे तर.
    पण मग धर्म? अरे धर्म (म्हणजे कायदा, आचरण माणूस माणसाशी कसा वागावे) सगळ्यांचा एकच आहे पंथ वेगवेगळे आहेत.
    *संविधान हेच सांगते*
    हिंदू म्हणजे अब्राहमीक (इब्राहिम पासून चे jew खिस्त इस्लाम) सोडून सगळे.
    पण गम्मत पहा संविधान अगदी मुसलमान ना हिंदू म्हणत नसले तरी तो खरे हिंदूच, त्याचे आजे पणजे च्या रूढी पाळत नाही का तो चौधरी वगैरे आडनांव लावत नाही का?
    त्याला मक्का मदिना ला गेले की हिंद हुन आलेला म्हणून च ओळखतात अरब.
    सिंधू पल्याड समुद्रापर्यंत जो ही तेहजीब आपली मानतो भले हात कसे ही जोडत असुदे तो हिंदू
    त्याचेच हिंदू राष्ट्र 😁

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty ปีที่แล้ว

      अरे minoritie म्हणजे हिंदू नही

    • @km-sc9un
      @km-sc9un ปีที่แล้ว +1

      @@Gupta_Dynasty pan Obc manje Hindu ahe

    • @rajkumargkhetawat1422
      @rajkumargkhetawat1422 ปีที่แล้ว

      मेरा बाप मेरी मां का पति
      जिसकी में पूजा करता हूं
      मगर में अपने बाप की नही पड़ोसी की ओलाद हूं।
      लिंगायत समाज की स्थिति
      शिव विष्णू मेरे देव हैं
      मगर मेरा बाप पड़ोसी हैं

  • @RAJ-or8cq
    @RAJ-or8cq 6 ปีที่แล้ว +31

    मी ही लिंगायत आहे पण मी पाहिले हिन्दू आहे.शिवाजी राजा आमचे राजे आहे आणि त्यांनी आम्हाला हिन्दू ही ओळख दिली आहे

    • @kshiva6046
      @kshiva6046 5 ปีที่แล้ว +1

      I am lingayt i dont wants to seperate

    • @amithmat198
      @amithmat198 4 ปีที่แล้ว +1

      Basaveshwar maharaj raja ahet aaaplya lingayath lokancha lakshyat asude nasikar 🚩

    • @RAJ-or8cq
      @RAJ-or8cq 4 ปีที่แล้ว +1

      @@amithmat198 bhau pahile शिवाजी महाराज नतर basweshwar

  • @amollagdive3306
    @amollagdive3306 6 ปีที่แล้ว +3

    काय करायच ते करा , पन आरक्षण लागू करा

  • @jaysanatan.312
    @jaysanatan.312 2 หลายเดือนก่อน

    Amhi veershaiv Lingayat ahot ani Hindu sanatan he amacha dharma ahe ...jay Sanatan har har Mahadev....

  • @bhimaswami2519
    @bhimaswami2519 2 ปีที่แล้ว +1

    अरे राजा हिंदू धर्मच नाही रे.
    आणि मंदिरात तर मोदींही जातात.

  • @vickybhosale1838
    @vickybhosale1838 6 ปีที่แล้ว +4

    Good decision

  • @surekhakalshetti2289
    @surekhakalshetti2289 ปีที่แล้ว

    Jaybaswnnasamajasudarak
    Mahadawchiawtarbasw

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 3 ปีที่แล้ว +1

    प्रसन्ना जोशी सर धन्यवाद खूप सुंदर माहिती मिळाली प्रत्येकाला बोलण्यास वेळ मध्ये योग्य व प्रश्न विचारला वास्तविक धर्माचे धोके चौफेर फटकेबाजी करत समाजप्रबोधन करत आहात, कमी वेळात जास्त माहिती मिळाली,,धन्यवाद,,,

  • @arjunsuryawanshi9521
    @arjunsuryawanshi9521 6 ปีที่แล้ว +23

    Mi lingayat,Mi hindu🚩🚩🚩

    • @sys9208
      @sys9208 5 ปีที่แล้ว

      Chindhi

  • @kishorhavaldar9009
    @kishorhavaldar9009 6 ปีที่แล้ว +10

    केशव उपाध्ये तुला वाध घालण्याशिवाय काय मुद्दे माडता येत नाही का

    • @navnathshirale9224
      @navnathshirale9224 6 ปีที่แล้ว

      Kishor Hawaldar हिंदु आहोत

  • @aishwaryarayaji6048
    @aishwaryarayaji6048 10 หลายเดือนก่อน

    लिंगायत स्वतंत्र धर्माचा विजय असो

  • @bhimaswami2519
    @bhimaswami2519 2 ปีที่แล้ว +1

    निदान महिलांना दिल्या तरी देतात ना.

  • @DOVOfficial2024
    @DOVOfficial2024 ปีที่แล้ว +1

    Mahatma basweshwar maharaj ki jay ❤🚩

  • @abhishekswami1091
    @abhishekswami1091 9 หลายเดือนก่อน

    Jangam hindu nahit lingayat aahet
    Lingayat dharm💪💪🚩🚩👑👑

  • @basavarajhubbannavar2503
    @basavarajhubbannavar2503 4 ปีที่แล้ว +2

    Great anchor that I have been seen ever..

  • @prabhakarshirole2864
    @prabhakarshirole2864 4 ปีที่แล้ว +2

    Kadsidheshwarji agadi barobar.

  • @harshwagale4060
    @harshwagale4060 6 ปีที่แล้ว +5

    Upadhya saheb tumhi hasat naka jau khup kamine pana disato

  • @isroraw76
    @isroraw76 6 ปีที่แล้ว +8

    According to SM Jamdar, a retired IAS officer who is spearheading the demand, the Lingayats are reasserting their separate identity, which existed in the 1871 Census of India. They were subsequently classified under Hindu religion in the 1881 Census.
    Supreme Court judgement (AIR 1966. SC 1190: 1966-1 SCR 134 dated 14/1/1966) delivered by Justice Gajendragadkar P.V. in which the judge has said “Buddha started Buddhism, Mahaveera founded Jainism, Basava became the founder of Lingayat religion….” (in paragraph 264).
    “In Bombay High Court Case No. (1943) 45 UMLR 992 dated 12/2/1943 Judge Divatia has said: Lingayat faith is altogether independent of Hindu religion, which is primarily based on the authoritativeness of the Vedas and Varnashrama. And Lingayat religion does not accept Vedas and Varnashrama and repudiates the distinction of castes. It is said to be non-Hindu,”
    “In the book ‘Hindu manners, customs and ceremonies’ written by Abbe J.A. Dubois, an anthropologist working for French Missionary and published in 1821, it is mentioned that Lingayats’ philosophy is different from Hindus. A British Survey committee (on fixing age limit for electorate) headed by Lord South Borough had listed Lingayats as a separate community in 1919,”
    Linagayats worship the formless, invisible Shiva who they wear as Ishtalinga on the body. But the Shiva mentioned in Agamas and who is worshipped at temples is static and Lingayats do not worship static Shiva. According to Hindus Brahma, Vishnu and mahesh are the Trimurthis.

  • @harharmahadev4969
    @harharmahadev4969 7 หลายเดือนก่อน

    Mi karun dakhoto 🎉

  • @Bharatas.marcos
    @Bharatas.marcos 3 ปีที่แล้ว +1

    हिंदू एक संस्कृती आणि सभ्यता आहे आणि लिंगायत हा हिंदू संस्कृतीत उपजलेला एक धर्म आहे. धर्म म्हणजे आचरण, कर्म आणि कर्तव्य. लिंगायत संप्रदायाची ईश्वराला प्राप्त करून घेण्याची, आचरणाची आणि कर्म करण्याची वेगळी पद्धत आहे. म्हणून लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळाला पाहिजे.🙏

    • @kashirampatil2708
      @kashirampatil2708 3 ปีที่แล้ว

      Are bhau लिंगायत हे हिंदू पेक्षा आधीचा धर्म आहे

  • @suneetkadam3500
    @suneetkadam3500 6 ปีที่แล้ว +7

    The issue is complex hence it cannot be resolved in a 45 minute programme , nevertheless the anchor Prasanna Joshi ji has conducted the discussion efficiently , congratulations 👍

  • @siddharamsangpal1028
    @siddharamsangpal1028 6 ปีที่แล้ว +36

    गर्व से कहेंगे हम हिंदू है - एक लिंगायत

    • @rushikeshdharmadhikari8838
      @rushikeshdharmadhikari8838 6 ปีที่แล้ว +3

      Siddharam Sangpal yes my friend we should proud to be Hindu and we should keep unity in all sects of Hindu and with our collective efforts we should work for our nation.

    • @siddharamsangpal1028
      @siddharamsangpal1028 6 ปีที่แล้ว +2

      rushikesh dharmadhikari बरोबर

  • @bhimaswami2519
    @bhimaswami2519 2 ปีที่แล้ว +1

    त्रुटी असतील पण त्या सगळ्या धर्मात असतात.

  • @ganeshwarule688
    @ganeshwarule688 ปีที่แล้ว +3

    पुणे शहर आप्पाला जर बोलावलं असतं संधी साधू लोकांना चांगलाच सुनावल असतं

  • @ganeshpatole6856
    @ganeshpatole6856 6 ปีที่แล้ว +4

    Prasanna did good job.

  • @Vaibhav-bi4be
    @Vaibhav-bi4be 6 ปีที่แล้ว +1

    Waa dr. Mahajan khup chan

  • @suniljawali6738
    @suniljawali6738 ปีที่แล้ว +1

    Both sides should have the right of justice ⚖

  • @shekharmhamane2911
    @shekharmhamane2911 4 หลายเดือนก่อน

    Mee lingayat maaza dharma lingayat

  • @anandankulge4053
    @anandankulge4053 6 ปีที่แล้ว +17

    शिवा संघटना व प्रा.मनोहरजी धोंडे वीरशैव लिंगायत...चे तारणहार आहेत.
    वीरशैव लिंगायत एकजुटीचा विजय असो..
    वीरशैव लिंगायताचा वैचारिक भाग चर्चेत घेतल्याबद्दल एबीपी माझाचे आभार..

  • @bhimaswami2519
    @bhimaswami2519 2 ปีที่แล้ว

    पंचाचार्याच्या पीठाचे इतिहास बघा भिसीकर. ते कोर्टाला मान्य आहेत.

  • @rajkumargkhetawat1422
    @rajkumargkhetawat1422 ปีที่แล้ว +1

    प्राथमिक दृष्टित शिव काशी रामेश्वर देव स्थान माननारे स्वतला ला हिन्दू नाही मानत असल तर काही हरकत नाही पन ते सनातनी तर अाहेच की नाही?
    हिन्दू और सनातनी संस्कृति को टुकड़ों में बांटने वाले टूल किट का हिस्सा हैं

  • @bhimaswami2519
    @bhimaswami2519 2 ปีที่แล้ว

    बसवेश्वर जंगलांची पूजा करीत.

  • @akashkhandaleofficial856
    @akashkhandaleofficial856 5 ปีที่แล้ว +4

    लिंगायत धर्म ही एक हे।
    बाकी सब फेक हे।।

    • @seenukotgyal3854
      @seenukotgyal3854 5 ปีที่แล้ว

      Tujya aych puchhi tuji jat konchi ahe ahe loudya

    • @amithmat198
      @amithmat198 4 ปีที่แล้ว

      @@seenukotgyal3854 tuji aai bin Pucchi. Chya aai jhavadya adva ubhda jhavun takin nit bol hijdyaa cha aulad naskya

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 6 ปีที่แล้ว +6

    लिंगायत हिंदुच

  • @siddharamsangpal1028
    @siddharamsangpal1028 6 ปีที่แล้ว +38

    मी लिंगायत आहे आणि मी हिंदु आहे

  • @rajkumargkhetawat1422
    @rajkumargkhetawat1422 ปีที่แล้ว

    शिव ही मेरा धर्म है में हिन्दू हूं अगर शिव ही लिंगायत समाज का धर्म हैं तो फिर वो हिन्दू कैसे नही
    जैन सिख और बौद्ध के बाद अब लिंगायत
    फिर सरना धर्म
    फिर सनातनी बचे ही कितने?
    क्या षड्यंत्र रहा होगा हिन्दू को टुकड़ों में बांटने का काम हो रहा है

  • @nandakamble6427
    @nandakamble6427 6 ปีที่แล้ว +4

    Hindu dhrmatil varnvarchswamule sarv problem ahe

  • @siddharamsangpal1028
    @siddharamsangpal1028 6 ปีที่แล้ว +27

    मी स्वतः लिंगायत आहे आणि मी गर्वाने सांगतो मी हिंदू धर्मचाच भाग आहे

    • @arjunsuryawanshi9521
      @arjunsuryawanshi9521 6 ปีที่แล้ว +4

      Siddharam Sangpal mi pn

    • @anurags7250
      @anurags7250 6 ปีที่แล้ว

      Kitivela sangto

    • @vishal1962
      @vishal1962 6 ปีที่แล้ว

      Siddharam Sangpal are kiti wela ekach vakya lihinar aahes...

    • @siddharamsangpal1028
      @siddharamsangpal1028 6 ปีที่แล้ว +1

      जोवर तुमच्या सारख्या नर ना मादी असे सगळ्या समाजवादीची तोंड बंद होत नाहीत तोवर

    • @vishal1962
      @vishal1962 6 ปีที่แล้ว

      Are manya nasel tula swatantra dharm...tar mag ho ki hindu baman... kon maga laglay kay tuzya Lingayat raha mhanun

  • @KKLINGAYAT
    @KKLINGAYAT 6 ปีที่แล้ว +17

    Jai Lingayat Dharma.
    Dr Pattan And Adv Bhosikar Good Job.
    Before talking anything about lingayat read lingayat history then talk .
    Without knowing anything you talking wrong .
    Kadsidheshwar n Dhonde you both are manuvadi and misguiding all peoples but lingayat knows who are they.

    • @kubervishwas4716
      @kubervishwas4716 6 ปีที่แล้ว +1

      LINGAYAT REVOLUTION - KK What about loot from jangams, it is same as that of Brahmanism.
      What about people worshipping shiva, mata parvati,ganeshji and their incarnations?
      What about all the superstition followed by fellow lingayats like other Hindus?
      What about lot of castes and discrimination?
      And above all dowary,illiteracy, poverty,and rejection of Karma philosophy of Basvanna....
      All the things are present in Hinduism .
      Yes ,Basvanna's lingayatism is completely different from today ,but saying that it is different from hinduism is a fooling.
      By the argument of people like you ,there will be thousands of religion in country wherever there will be election. Pls do not bifurcate society in the name of religion and cast. Where are we going? Karma philosophy of Basvanna is the same which Israels are following and selling there billions of rupees weapons to India. Israel a very small county stand face to face even more to Arabas in middle east only because of following philosophy of karma which was told by Basvanna to us in 12th century.We must have to go for origional ideas and philosophy of not only Basvanna but all the sects from India and world and have to march ahead for prosperity and development.

    • @isroraw76
      @isroraw76 6 ปีที่แล้ว

      Mr Malhar, PFB:
      Supreme Court judgement (AIR 1966. SC 1190: 1966-1 SCR 134 dated 14/1/1966) delivered by Justice Gajendragadkar P.V. in which the judge has said “Buddha started Buddhism, Mahaveera founded Jainism, Basava became the founder of Lingayat religion….” (in paragraph 264).
      “In Bombay High Court Case No. (1943) 45 UMLR 992 dated 12/2/1943 Judge Divatia has said: Lingayat faith is altogether independent of Hindu religion, which is primarily based on the authoritativeness of the Vedas and Varnashrama. And Lingayat religion does not accept Vedas and Varnashrama and repudiates the distinction of castes. It is said to be non-Hindu,”

  • @sskdeshmukh
    @sskdeshmukh 6 ปีที่แล้ว +21

    हिंदू धर्मात विज्ञान धर्म कधी येणार

    • @rushikeshdharmadhikari8838
      @rushikeshdharmadhikari8838 6 ปีที่แล้ว +4

      My dear friend you should read books of Rajiv Malhotras books breaking India and being different, Hindu Dharma is scientific religion, plz do your study about Hindu Dharma I have to many facts to prove this, but when you will start your own study about Hindu religion,we have different faiths, our way of worshipping god is different,there are many people who are atheist in Hindu religion and charvak is torchbearer of that and this is beauty of Hindu religion,Hindu religion have cosmopolitan characteristics, but you should study our ancient history for that my friend I have no time for that my friend, but it's my kind request without reasonable study of Hindu religion don't do such comments.

    • @harshwagale4060
      @harshwagale4060 6 ปีที่แล้ว +1

      And it also teaches us how to discriminate people on the basis of caste and give people treatment like animal. What a great teachings this religion gives us.

    • @rushikeshdharmadhikari8838
      @rushikeshdharmadhikari8838 6 ปีที่แล้ว

      sir this religion never teach discrimination you should read satyarthprakash of swami dayanand saraswati,compete works of swami vivekanand,yogi aravindas complete work of 22 volumes,bhagvatgita and vedas this sources of hindu sanatan dharma never teach discrimination.

    • @amarsinghparihar7796
      @amarsinghparihar7796 6 ปีที่แล้ว +1

      sandip deshmukh
      इस्लाम बद्दल काय मत आहें

    • @sandeepnagarkar4907
      @sandeepnagarkar4907 6 ปีที่แล้ว +2

      मी हिंदु लिंगायत

  • @subhashkhare5353
    @subhashkhare5353 6 ปีที่แล้ว +15

    महाजन सरांनी केशव उपाध्याय ला चांगलाच चोपला

  • @bravenewworld8464
    @bravenewworld8464 ปีที่แล้ว

    Tumche 40 lakh kon chorle he sanga.

  • @revolutionaryindian670
    @revolutionaryindian670 5 ปีที่แล้ว +3

    मी लिंगायत आहे पण मी एक माणूस आहे....

  • @manojkumarpatil7865
    @manojkumarpatil7865 ปีที่แล้ว +1

    Mr Keshav Upadya & Manoha Donde was mentioning that we cannot go on giving separate religion status to every community.
    But the same indian govt & supreme court hv already given such status to Jainism, Buddism is it ? Inspite of that Jainism, Buddhist are contributing to country's growth but they are not contributing to any party.
    In the same way Lingayat will keep continuing to contributing to their country but not to any party

  • @kamlakarsakhare870
    @kamlakarsakhare870 6 ปีที่แล้ว +12

    Mi Lingayat ahe ,Mi Hindu ahe.

  • @shivrajpatil5149
    @shivrajpatil5149 6 ปีที่แล้ว +2

    Lingayats are not hindus...

  • @sskdeshmukh
    @sskdeshmukh 6 ปีที่แล้ว +17

    सिद्धरमय्या 👌
    छान

  • @LINGAYATVOICE
    @LINGAYATVOICE 5 ปีที่แล้ว +9

    lingayat is an independent religion
    Jay basava Jay lingayat

  • @amolpatil8050
    @amolpatil8050 6 ปีที่แล้ว +4

    BJP will also do the same.. nothing wrong in its

  • @manojkumarpatil7865
    @manojkumarpatil7865 ปีที่แล้ว +2

    Basava tatva Lingayat dharma very basically it fought against all purohitshahi vaidik dharma and Basaveshwara estabkished Lingayat dharma openly as Avaidik dharma. Since Upadyaya & Donde looks like brahmin by their sirname, it is quite natural that they do not accept Lingayat dharma which is against their Vaidik Hindu dharma. Also main reason is their vote bank which is now getting shifted

  • @ekhindustani8535
    @ekhindustani8535 6 ปีที่แล้ว +3

    Ab brahman , martha ka shivdharm , ramkrishna mishan in dharm ko bhi ijajat de do taki pakistan ke bad hindustan ke aur tukde padenge wa Re CONGRESS isase karnataka to jitoge

  • @amitranade4832
    @amitranade4832 6 ปีที่แล้ว +5

    पत्रकार पोपटलाल म्हणतील "cancel करा हा decision".

  • @rajkumargkhetawat1422
    @rajkumargkhetawat1422 ปีที่แล้ว

    लिंगायत समाज की स्थिति
    मेरी मां का पति मेरा जन्मदाता पिता हैं
    मगर में अपने बाप की ओलाद नही हूं

  • @johnyanand4807
    @johnyanand4807 4 ปีที่แล้ว +2

    I love srilanka till rajiv gandhi left our continent.

  • @motiramsawalkar7335
    @motiramsawalkar7335 ปีที่แล้ว +1

    काडसिध्देश्वर महाराज उत्कृष्ठ विचाराची मांडणी👍

  • @shivprasadsangalage8995
    @shivprasadsangalage8995 6 ปีที่แล้ว +15

    hindu lingayat 🚩🚩🚩🚩🚩

  • @anandumbare767
    @anandumbare767 ปีที่แล้ว

    हे कुठले महाराज...

  • @bhimashankarvhanaje2871
    @bhimashankarvhanaje2871 3 ปีที่แล้ว +8

    आम्ही संस्कृतीने हिंदूच आहोत पण लिंगायत हे स्वतंत्र धर्म आहे मी लिंगायत माझा धर्म लिंगायत.आरएसएस व बाकीचे दलालांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये आम्ही कोण आहोत ते
    जय बसवेश्वर जय लिंगायत

    • @humblepawn873
      @humblepawn873 ปีที่แล้ว

      एकदम बरोबर सर... मी पण लिंगायत तेली आहे

  • @civil1237
    @civil1237 6 ปีที่แล้ว +26

    लिंगयत हे हिंदुच आहे

  • @vinodkalake4896
    @vinodkalake4896 6 ปีที่แล้ว +14

    महाजन वय संपत आला पण ज्ञान नाही वाटत काय म्हणला महात्मा बसवेश्वर यांना गुरू परंपरा मान्य नाही मग श्री जातवेदमुनी महात्मा बसवेश्वरांचे कोण होते? अक्का नागम्मा ना सुद्धा महात्मा बसवेश्वरांनी गुरू मानले होते. गुरू विना जीवन व्यर्थ आहे.

    • @sys9208
      @sys9208 5 ปีที่แล้ว +1

      Are makda, basavanna hai dharm guru sansthapak pn tyani eter saglyana saman manle vo tyapaoki kahina guru hi manle
      Wach lingayat itihaas

    • @sys9208
      @sys9208 5 ปีที่แล้ว

      Chutiya

  • @shashankbhushan_____5676
    @shashankbhushan_____5676 ปีที่แล้ว

    जोश्याला मिरच्या झोंबल्या

  • @shivrajpatil5149
    @shivrajpatil5149 6 ปีที่แล้ว +12

    The Lingayats religion is based on a scientific basis... which totally opposite to hindu (sanatani, mythical, superstitional,....)

  • @rameshchandiwale3034
    @rameshchandiwale3034 2 ปีที่แล้ว

    अक्कमा देवी ना दर्जा होता