तीन वर्षांपूर्वी माझा कट्टा ने घेतलेली कणेरी मठाच्या काडेसिद्धस्वामींची ही भेटवार्ता अत्यंत उत्कृष्ट आहे. मी आज दि.14-12-2020 या दिवशी पाहिली आणि हे माझे सौभाग्य आहे. सर्व जणांनी वेळ काढून ही संपूर्ण भेटवार्ता अवश्य पाहावी ही विनंती. या भेटवार्तेचे अधिकाधिक भाषांमध्ये रूपांतर करून प्रसारित करावं ही विनंती.
मला अतिशय ओढ लागली आपल्या दर्शनासाठीची प.पुज्य.स्वामीजी.मी आता पर्यंत अशी वाणी कधीच ऐकली नव्हती.आपण थेयरी पेक्षा प्रेक्टिकल महत्त्वाचे मानतात.आणि स्वत: करून दाखवले.धर्माकडे आपणं कसं पाहता.त्याचे उत्तर अतिशय सुंदर 👌 खरोखरच आपल्या सारख्या महापुरुषांला आम्ही वंदन करून शकतो.अतिशय प्रेरणा मिळाली.आणि भारावलो.🙏
काडशीध्देश्वर स्वामी ,विस्वास बसत नाही की आजही तुमच्या सारखे साधुपुरुष शुन्यातुन विश्व निर्माण करु शकतात.नमण करतो तुमच्या कार्याला. आणि Abp माझा च्या टीमचे आभार मानतो. ज्या नी जगाला तुमची ओळख करून दिली.
महाराजांचं सर्व विषयांचा ज्ञान इतका दांडगा आहे ते स्वच्छ मनाच्या माणसांनाच कळेल. जीवन सार्थक बनवायचे असेल तर महाराजांची शिकवण योग्य आहे. नक्कीच जीवनात प्रगती,सुखी समाधानी आणि आनंदी राहू शकतो. जीवन सार्थक होईल.
अतिषय प्रेरणादायी भाग. स्वामीजी असावेत तर असे. या भागाच सार जे मी माझ्यापुरत समजलो आहे ते म्हणजे........ "दोन दृष्टी कोण एक मधुमक्षी आणि दुसरा मलमक्षी." केवळ भन्नाट तोडच नाही. 👌👏👏🙏
स्वामीजी महाराजांनी खुप छान मार्गदर्शन आणि अनुभव ,प्रत्येक्ष कार्य यावर खुप छान माहीती हाती उद्योगाचे साधन|मुखी राम नामाचे चिंतन| हाचि धर्म आहे महान|गावकरी लोकांचा|| ग्रामगीता वं.रा.श्रीतुकडोजी महाराज
धन्यवाद ABP माझा..🙏 मी कोल्हापूरचा आहे कणेरी मठ ला भेट सुद्धा दिली आहे. पण स्वामीजींच हे कार्य मला सुधा माहीत नव्हत.. असे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व नक्की स्क्रीन वर दाखवत रहा..👍🙏
स्वामीजी आपल्या कणेरी मठा कडुन जो स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे त्या बद्दल समाज ॠणी आहे. आपला स्वभाव आणि वर्तन दांभिक धर्मगुरू यांनी खरच ज्ञान घेणे आवश्यक आहे. कोणताही डांगोरा न वाजवता आपले कार्य गौरवपूर्ण आहे. प्रबोधन आणि कृतीची जोड यामुळे आपले कार्य उतुंग आहे. आपणास शतशः नमन.
काडसिद्धेश्वर स्वामीजींनचे कार्य अतिशय महत्त्वाचे आणि मोलाचे असून इतर मठाधिपतीना ते अनुकरणीय आहे असे मला वाटत. अतिशय बहारदार आणि बोधप्रद कार्यक्रम दाखवल्या बद्दल धन्यवाद.
बोल श्री काढसिद्धेश्वर स्वामी जी की जय. If there is right person on the seat... Maza Katta is one of the Best Show. 1. This one, 2. Gaur Gopal Das Ji etc. Very Nice
ज्याला नोकरी नाही कींवा गरीबीत जिवन जगत आहे त्याने फक्त भगवे कपड़े घालायचे व चार दोन धार्मिक पुस्तकें वाचायची म्हनजे तो पाच दहा वर्षात झाला करोडपती। कोनतीही डिग्री नाही कींवा संशोधनाची गरज नाही एरवी भारतात धर्मांध लोकं खुप आहे त्यामुळे या व्यवसायाला महत्व आहे। महाराज बना गरीबी हटवा
its Awesome . Thanks to ABP that he find best swamiji and to give good thoughts to public. now people come to know what is reality going around us. must watch .
मोठ -मोठ्या मंदिर, ट्रस्ट शिर्डी साई बाबा, सिद्धिविनायक, अक्कलकोट, पंढरपूर ई. ई ठिकाणी हे केलं तरी बरीच बेरोजगारी कमी होईल, सर्व महाराष्ट्र भर याची गरज आहे
Abp mazha चे खूप खूप धन्यवाद... आम्हाला अंतर्मुख करायला प्रोत्साहन देण्यासाठी.... हनुमंत राव गायकवाड ....BVG... चा EPISODE पण खूप ज्ञानवर्धक होत .... तुमचे हे एपिसोड BEST ANTIDEPRESSANT आहेत....
काल भिडे गुरुजींची मोहीम प्रतापगड ते रायरेश्वर दरम्यान आमच्या गावी मुक्काम होता तेव्हा स्वामींचे विचार ऐकायला मीळाले वदंनीय भिडे गुरुजी आणी काडशीद्धेश्वर स्वामी प्रणाम तुम्हाला
🙏 हरि ॐ🙏 मी कणेरी मठापर्यत येऊन गेलो आहे परंतु दुर्देवाने म्युझीयम पाहु शकलो नाही. मी दोनतीन भोदूबाबांचे बिंग उघड केले आहे. माझ्या सुदैवाने आपली भेट झाल्यास मी माझे भाग्य समजेन. पात्यक्ष भेरी अंती मी आपणास सविस्तर स्पष्टिकरण करू शकेन. धन्यवाद!
Wow Really Awesome, We All Should Support Swamiji For Doing Good Job, He Does A Very Very Good Job for All, Really Awesome, Awaiting For More Info Abt Him, Really Heatsoff To Him...
|| Om Gurave Namah || Indeed a true Swamiji, in every sense of that title... I'm sure that a great atma resides in this revered Swamiji's body..!! I only wish is that such great personalities could be "cloned" and distributed all over, and His benign thought processes be teleported into the minds of people having weak/twisted mentalities. This would definitely make our country, and this planet, a better place. May the Good Lord bless Swamiji with abundant Health & Happiness..! Thank you for uploading this video.
तीन वर्षांपूर्वी माझा कट्टा ने घेतलेली कणेरी मठाच्या काडेसिद्धस्वामींची ही भेटवार्ता अत्यंत उत्कृष्ट आहे. मी आज दि.14-12-2020 या दिवशी पाहिली आणि हे माझे सौभाग्य आहे. सर्व जणांनी वेळ काढून ही संपूर्ण भेटवार्ता अवश्य पाहावी ही विनंती. या भेटवार्तेचे अधिकाधिक भाषांमध्ये रूपांतर करून प्रसारित करावं ही विनंती.
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ माझे साष्टांग नमस्कार माझे स्वामी जिना
आज गुरु पौर्णिमा निमित्ताने सद्गुरूंचे दर्शन घडले 🚩🙏 जय गुरुदेव
खुप छान संकल्पना आहे तुमची गुरुजी.. 👍
तुमच्या सारख व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राला लाभन हि लई भाग्याची गोष्ट आहे. खुप खुप आभार.. 🙏🙏
स्वामी ना कोटी कोटी प्रणाम निर्मळ निर्जल साधू संत आजही आहेत खूपच छान ABP माझाला धन्यवाद
मला अतिशय ओढ लागली आपल्या दर्शनासाठीची प.पुज्य.स्वामीजी.मी आता पर्यंत अशी वाणी कधीच ऐकली नव्हती.आपण थेयरी पेक्षा प्रेक्टिकल महत्त्वाचे मानतात.आणि स्वत: करून दाखवले.धर्माकडे आपणं कसं पाहता.त्याचे उत्तर अतिशय सुंदर 👌 खरोखरच आपल्या सारख्या महापुरुषांला आम्ही वंदन करून शकतो.अतिशय प्रेरणा मिळाली.आणि भारावलो.🙏
Special thanks to ABP maza
काडशीध्देश्वर स्वामी ,विस्वास बसत नाही की आजही तुमच्या सारखे साधुपुरुष शुन्यातुन विश्व निर्माण करु शकतात.नमण करतो तुमच्या कार्याला. आणि Abp माझा च्या टीमचे आभार मानतो. ज्या नी जगाला तुमची ओळख करून दिली.
स्वामीच्या ह्या कार्यास सलाम 💐💐 खुपच कौतुकास्पद व प्रेरणादायक.. 👏👏💐💐💐💐
जुन्या नी नव्या विचारांचे योग्य सांगड घालून जीवन जगन्याचे अनमोल आदर्श घालून देणारे.... त्रीवार वंदन.
जय श्री राम. महाराज्यांनि खरोखरच देशी गायी बद्दल माहिती मस्त दिली . खरोखरच महाराज चे कार्य उत्तम आहे .
खूब आनंद लिया
अशे संत महात्मा या देशात असतील तर कोणताही धार्मिक, जातीयवाद, बेरोजगारी, आरोग्य समस्या राहणार नाहीत खुप छान मार्गदर्शन करता महाराज 🙏🙏🙏🙏
कलीयुगात असे महाराज असने म्हणजेज वाघिणीचे दुधच !
कलीयुगात असे महाराज असने म्हणजेज वाघिणीचे दुधच !
महाराजांचं सर्व विषयांचा ज्ञान इतका दांडगा आहे ते स्वच्छ मनाच्या माणसांनाच कळेल. जीवन सार्थक बनवायचे असेल तर महाराजांची शिकवण योग्य आहे. नक्कीच जीवनात प्रगती,सुखी समाधानी आणि आनंदी राहू शकतो. जीवन सार्थक होईल.
अतिषय प्रेरणादायी भाग. स्वामीजी असावेत तर असे. या भागाच सार जे मी माझ्यापुरत समजलो आहे ते म्हणजे........ "दोन दृष्टी कोण एक मधुमक्षी आणि दुसरा मलमक्षी." केवळ भन्नाट तोडच नाही. 👌👏👏🙏
हिंदु संस्कृती महान बनवण्यासाठी तुमच्या सारख्या महान व्यक्तींचे खुप मोठे योगदान आहे, तुमच्या कार्याला शत् शत् नमन खुप खुप धन्यवाद
F0u009
F0u009
स्वामीजी महाराजांनी खुप छान मार्गदर्शन आणि अनुभव ,प्रत्येक्ष कार्य यावर खुप छान माहीती
हाती उद्योगाचे साधन|मुखी राम नामाचे चिंतन|
हाचि धर्म आहे महान|गावकरी लोकांचा||
ग्रामगीता
वं.रा.श्रीतुकडोजी महाराज
स्वामी ना मी प्रतक्ष बेटलौ, खूप छान व्यक्तिमत्व।प्रणाम ।
धन्यवाद ओ गुरुजी आपण खरे ज्ञान सांगितले हेच imp आहे निसर्गास
धन्यवाद ABP माझा..🙏 मी कोल्हापूरचा आहे कणेरी मठ ला भेट सुद्धा दिली आहे. पण स्वामीजींच हे कार्य मला सुधा माहीत नव्हत.. असे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व नक्की स्क्रीन वर दाखवत रहा..👍🙏
स्वामीजी आपल्या कणेरी मठा कडुन जो स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे त्या बद्दल समाज ॠणी आहे. आपला स्वभाव आणि वर्तन दांभिक धर्मगुरू यांनी खरच ज्ञान घेणे आवश्यक आहे. कोणताही डांगोरा न वाजवता आपले कार्य गौरवपूर्ण आहे. प्रबोधन आणि कृतीची जोड यामुळे आपले कार्य उतुंग आहे. आपणास शतशः नमन.
महान व्यक्तिमत्त्व ची मुलाखत खूप छान .
शतशः प्रणाम , महान व्यक्ति, भेदभाव नाही, सच्चा हीरा ...
हिच खरी साधु महाराजांची संस्कृती आहे.
काडसिद्धेश्वर महाराजांचं कार्य स्पृहणीय आहे. त्यांना मनःपूर्वक नमस्कार.
सर्व मठ व देवस्थाने यांनी यातून आदर्श घेण्यासारखा आहे. जय गुरु
कोटी कोटी प्रणाम गुरुजी, Greatest Combination of Theory and practical spiritual life. भारतीय संस्कृतीचा विजय असो🙏🙏
समाजाच चांगलं प्रबोधन केलंय मनुष्यजन्माच सार्थक करताहेत. देव त्यांना उदंड आयुष्य देवो.
स्वामींचे भाषण खूप छान आहे
धन्यवाद
आत्मनिर्भर होऊन स्वतः कसे जगावे याचा उत्तम वस्तू पाठच दिसला.शतशत प्रणाम.
महाराष्ट्राला हल्ली महान संतांची गरज आहे.
हे उत्तम संत आहेत.
परमपूज्य १०८ श्री काडसिद्धेश्वर महाराजांच्या महान कार्यास कोटी कोटी प्रणाम🕉️🚩🙏👏
स्वामीजी प्रणाम
abp majha तुमचं खूप खूप अभिनंदन।
चांगल्या व्यक्तींना इथे आणून आपण राष्ट्रनिर्मितीस हातभार लावत आहे proud of you
काडसिद्धेश्वर स्वामीजींनचे कार्य अतिशय महत्त्वाचे आणि मोलाचे असून इतर मठाधिपतीना ते अनुकरणीय आहे असे मला वाटत. अतिशय बहारदार आणि बोधप्रद कार्यक्रम दाखवल्या बद्दल धन्यवाद.
बोल श्री काढसिद्धेश्वर स्वामी जी की जय. If there is right person on the seat... Maza Katta is one of the Best Show. 1. This one, 2. Gaur Gopal Das Ji etc. Very Nice
स्वामीजींचे विचार ऐकून फारच समाधान वाटले प्रेरणादायी व धर्मनिष्ठ साधू ।। तैसे ते माझे । कलत्र हे जाणिजे
रामकृष्णहरी फारच छान स्वामीजीचि कृती आचरण शिल आहे
आपला हिंदू धर्म किती शास्त्रीय जाण बाळगून आहे . किती आक्रमण झाली पण हा पुरातन धर्म आजही टीकुन आहे. परमेश्वराची कुपा.
Very special & important interview .
Our Sanskriti is great.
Thanks for inviting Maharaj.
Koti Koti Pranam. Maharaj .Khup Adarniy Ahet Amachyasathi.🙏🙏🙏🙏🙏
श्री परमपूज्य सद्गुरू माउलींना वंदन.
पुज्य स्वामी जी देश के विवेकानंद है हुक्म
स्वामीजींना साष्टांग प्रणाम
खुप छान मार्गदर्शन 🙏
अतिशय सुंदर प्रबोधन , मन अगदी प्रसन्न झाले
*परम पूज्य स्वामीजींना शतशः वंदन*
स्वामीजीच्या कार्यास सलाम.
रामराम
@@sadashivpatil4372 11
@@dr.anilmahamunynisargaupch3409.
अतिशय शांतता पूर्ण विचार लीनता
नम्रपणे मांडले खूपच छान वाटलं
धन्यवाद
🙏महाराज तुमच्या मुळेच हिंदू संस्कृती टिकून आहे आणि आमच्या सारख्या पामरांचे रक्षण होत आहे
खरतर ह्यांनांच पद्म पुरस्कार मिळाला पाहिजे.
महाराज, आपण खुप सुंदर विचार आम्हांला दिलेत.
एक भगवानगडकर
कोयता 😂
ज्याला नोकरी नाही कींवा गरीबीत जिवन जगत आहे त्याने फक्त भगवे कपड़े घालायचे व चार दोन धार्मिक पुस्तकें वाचायची म्हनजे तो पाच दहा वर्षात झाला करोडपती। कोनतीही डिग्री नाही कींवा संशोधनाची गरज नाही एरवी भारतात धर्मांध लोकं खुप आहे त्यामुळे या व्यवसायाला महत्व आहे।
महाराज बना गरीबी हटवा
its Awesome .
Thanks to ABP that he find best swamiji and to give good thoughts to public.
now people come to know what is reality going around us. must watch .
1000% समाज काम आहे. माझी इच्छा आहे की ही मुलाखत परत लावा.
प्रणाम स्वामीजी , धन्यवाद एबीपी माझा
शिवाजी महाराजां नंतर, महाराष्ट्रात पहिले महाराज आहेत.माझ्या अनुभवातलें.
मोठ -मोठ्या मंदिर, ट्रस्ट शिर्डी साई बाबा, सिद्धिविनायक, अक्कलकोट, पंढरपूर ई. ई ठिकाणी हे केलं तरी बरीच बेरोजगारी कमी होईल, सर्व महाराष्ट्र भर याची गरज आहे
आप्पा दंडवत
परमेश्वर आपणास सर्व सामर्थ्य देवो,
कर्मसिद्ध व्यक्ती जे इतरांचे आदर्श होतात, जे जमीनीवर कर्म करतात व आभाळायेवधी उंची गाठतात, हेच आदर्श घेऊन आपली व देशाची प्रतिमा उंचावावी,,
Ashish Samarth 9
@@rajeshpatil592 ok.
@@suresh1944 can CV CD mi
Abp mazha चे खूप खूप धन्यवाद... आम्हाला अंतर्मुख करायला प्रोत्साहन देण्यासाठी.... हनुमंत राव गायकवाड ....BVG... चा EPISODE पण खूप ज्ञानवर्धक होत .... तुमचे हे एपिसोड BEST ANTIDEPRESSANT आहेत....
महाराष्ट्रातील पत्रकार वामपंथी, आहेत याचं दुःख वाटतं.
Great interview of Great Thinker..
Thank you ABP 👍
🙏🙏नमस्कार आजची मुलाखत छान आहे धन्यवाद सौ पूमन पांडूरंग सालेकर गाव मुबंके तालुका खेड जिल्हा रत्नागिरी
Very very useful knowledga for life.
कोटी कोटी प्रणाम महाराज,
खरेच तुम्हालाच पडमश्री मिळाले पाहिजे ।।।
काल भिडे गुरुजींची मोहीम प्रतापगड ते रायरेश्वर दरम्यान आमच्या गावी मुक्काम होता तेव्हा स्वामींचे विचार ऐकायला मीळाले वदंनीय भिडे गुरुजी आणी काडशीद्धेश्वर स्वामी प्रणाम तुम्हाला
Sharad Jadhav ऐ
ज़़नरत्नागिरी ःचिसोणयाचिथ
खूपच सुंदर। अनुकरण हाेनेकी गरजेचे आहे। 🚩🙏🙏🙏🚩
थोर व्यक्ती , महाराजांना एकदा तरी भेटण्याची इच्छा आहे. खूप सुंदर भाग.
खुपच सुंदर असा अजून एकदा कार्यक्रम आयोजित करा
blousecutting
श्री गुरु अदृश्य काढशिध्देश्वर स्वामी, यांचं आध्यात्मिक कार्य,ABP news ने प्रसारित करून लोक जागृतीचे कार्य केले.त्याबद्दल अभिनंदन...
प्रणाम
Khare Swami Baba..Well done ABP Maza
Great personality . Impressive and logical Speech
Khup chaan.. samajala. Navin disha marg kade nenyachi tumchi hi gagan bharari..zep. . Pranam Swami Ji...
रामकृष्णहरी कोटी कोटी नमन स्वामीजी ,एबीपी माझा पत्रकार आपणासही धन्यवाद
🙏 हरि ॐ🙏
मी कणेरी मठापर्यत येऊन गेलो आहे
परंतु दुर्देवाने म्युझीयम पाहु शकलो नाही. मी दोनतीन भोदूबाबांचे बिंग उघड केले आहे. माझ्या सुदैवाने आपली भेट झाल्यास मी माझे भाग्य समजेन. पात्यक्ष भेरी अंती मी आपणास सविस्तर स्पष्टिकरण करू शकेन. धन्यवाद!
मी कुटूंबासोबत कण्हेरी मठाला जाऊन आलो आहे खुप छान ग्रामीण जीवनशैली साकारली आहे खूपच सुंदर ठिकाण आहे
महाराजांना कोटी कोटी नमस्कार
Wow Really Awesome, We All Should Support Swamiji For Doing Good Job, He Does A Very Very Good Job for All, Really Awesome, Awaiting For More Info Abt Him, Really Heatsoff To Him...
nice work
Amache saheb Mahesjee Shinde yanche guruvairya Shri kadsidheshwar swai yana abp majachya kattyavar pahun ananad jhala.Ram krisna haree.
@@shivajiShahapure qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqàààaàaqààqàà
स्वामीजी अतिशय सोज्वळ निस्वार्थी 🙏🙏🙏
स्वामींनी गोरगरिबांच्या साठी आणि समाजासाठी मोठे योगदान दिले आहे ...... विनम्र अभिवादन
दत्तात्रय पाटील वाकचौरे श्री विठ्ठल विठ्ठल
मीमठावर आलोहोतो सामाजीक कार्य खूपछाण आहे
खरा भारतीय साधू.
See
खरच खुपचं अभ्यासु व्यक्तिमत्व आहेत
अशी सिद्ध मानस आणा स्क्रीनवर
एक नंबर
खुपच छान ऊपयुक्त माहिती. खरे सिध्दपुरूष.
@@kalpanapawar7974 łn?? Nnnĺn
@@kalpanapawar7974 q\
@@kalpanapawar7974 po
@@jayashreehardas1324 lol p0
This is called a real sanyasi. Sanyasi never ask for help but they remain helpful to all. Namaskar.
आप्पा खूप सुंदर
आम्हाला अभिमान आहे आपला शिष्य असल्याचा
👌👍
|| Om Gurave Namah ||
Indeed a true Swamiji, in every sense of that title...
I'm sure that a great atma resides in this revered Swamiji's body..!!
I only wish is that such great personalities could be "cloned" and distributed all over, and His benign thought processes be teleported into the minds of people having weak/twisted mentalities. This would definitely make our country, and this planet, a better place.
May the Good Lord bless Swamiji with abundant Health & Happiness..!
Thank you for uploading this video.
खुप खुप धन्यवाद
Thank you ABP Maza for bringing the good work of Swamiji in front of the people - The best Episode Everrrrr!!!!
It is heartening to see we have such people to protect and strengthen our country and religious aspects 🙏🙏🙏🙏
खूप छान माहीती दिलीत.
खरे सिद्धपुरूष......
अद्वितीय ज्ञान आणि तंत्रज्ञान
योगी असावा तर असा।
खरे धर्मपालक तत्ववेत्ता।।
BHAGWAT BHALERAO
@@yogitamusalgaonkar8029 kay
Nice motivation 💪 👏 👌 👍 🙌
प.पू.श्री अदृश्य काडसिद्धे श्वर स्वामी
एबीपी माझा ला माझी विनंती आहे की त्यांनी कृपया ह.भ.प सद्गुरू श्री बंडा तात्या कराडकर यांना एकदा तुमच्या कट्टयावर पाचारण करा..
समाजासाठि आपण practical role model aahat.
भारत माता की जय, हिंदू धर्माचा कना कर्माधिष्टित
जय महाराज, 100टक्के पटल,,आदिवासी मूला'चेअञम,शासन अनुदान
Swami ji great work🙏🙏🇳🇵
मी कन्हेरी मठावर गेलोय.खुप मस्त आहे.सर्वांनी जा.
मी राहायला देहू ला आहे.पण मठासाठी काम करायची खुप तीव्र इच्छा आहे.पण मी खुप लांब रहातो.
मिसुंधा कनेरी मठात गेलेलो अहे
Sadguru shri siddhrameshwar maharaj ki jai
@@Rohit-g6k
Bqq qqcdbxccbñb mmç
@@devjipatel3096 ?
@@Rohit-g6k \
स्वामी जी आपल काम फारच अभिनंदनीय आहे.
खूप छान आहे कणेरी मठ . आम्ही बघितलाय.
Majya guru ahet swami kadsideswer Maharaj me tanchykadun anugrha gatla .
Salute to swami kadsiddeshwar for his work and contribution to society. He has excellent communication, confidence and presentation skills💐💐