माझा विशेष : शेतकरी संपावर जातोय...!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 178

  • @babakokewar9348
    @babakokewar9348 11 หลายเดือนก่อน +22

    शेतकरी जागा होत आहे.अभिनंदन शेतकरी भवांननो तुमचे कार्यास दंडवत

  • @naonathasonahaleu7656
    @naonathasonahaleu7656 6 หลายเดือนก่อน +4

    सर्व शेतकरी बांधवांना तत्काळ कर्ज माफी करावी नाहीतर येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार ला शेतकरी बांधव तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय स्वस्त बसनार नाही जय जवान जय किसान जय महाराष्ट्र

  • @satishjagtap5581
    @satishjagtap5581 6 หลายเดือนก่อน +1

    शेतकरी सुखी झाला पाहीजे असे देश स्वतंत्र झाल्या पासून किती शेतकरी पुढारी पुत्रांना वाटते वाटले त्यांनी बोलावे साहेब

  • @dhananjaymore212
    @dhananjaymore212 ปีที่แล้ว +23

    आमच्या पूर्ण तांब्याच्या शेतकऱ्यांनी खऱ्याखुऱ्या व्यथा मांडलेल्या जेव्हा आमच्या प्रश्न विचारले तेव्हा सर्व प्रवक्ते गप्प बसले

    • @ravindrapatil6793
      @ravindrapatil6793 6 หลายเดือนก่อน +3

      पालघर जिल्हा वाडा तालुक्यातील दोन लाख शेतकरी कुठल्याही संघटना किंवा कार्य करत्या शिवाय संपावर जाणार आहेत.सर्व भाजीपाला गावातच विकला जाईल.या संपात सर्व शेतकरी सामिल झाले आहेत.

    • @jayshreesurwase4456
      @jayshreesurwase4456 5 หลายเดือนก่อน

      Pp p
      Lo

    • @jayshreesurwase4456
      @jayshreesurwase4456 5 หลายเดือนก่อน

      Pp p
      Loo

  • @rameshpatil5274
    @rameshpatil5274 2 ปีที่แล้ว +16

    अतिशय योग्य शेतकऱ्यांची बाजू मांडली, प्रभावी मुद्धे सविस्तर मांडले. धन्यवाद नाना.

  • @GaneshDiwane-v7b
    @GaneshDiwane-v7b 3 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे भाऊ चला सगळे शेतकरी लढ उ या

  • @umeshadhao2930
    @umeshadhao2930 3 ปีที่แล้ว +4

    जय किसान बुलढाणा जि सोबत आहे

  • @PurushottamKale-cn1qz
    @PurushottamKale-cn1qz 5 หลายเดือนก่อน

    गेल्या पस्तीस वर्षे झाली कोणत्याही सरकारन❤ काहीच केले नाही ते आणि है एकच आहे शेतकर्यांचे कोणी चनाही

  • @kunalwasu2662
    @kunalwasu2662 9 หลายเดือนก่อน

    जय जवान जय किसान ,बुलढाणा जिल्हा सोबत आहे

  • @balshiramnarsale-no6py
    @balshiramnarsale-no6py ปีที่แล้ว +4

    जय किसान

  • @kalyanraoshinde6047
    @kalyanraoshinde6047 6 หลายเดือนก่อน

    आपल्या संपात मी मनापासून सहभागी आहे तसेच आपण घेतलेला निर्णय अतिशय महत्वाचा आहे... "जय किसान" बॅनर बनवण्यासाठी PDF पाठवाव्यात 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @MahadevGaund
    @MahadevGaund 6 หลายเดือนก่อน

    पुनतांबाच्या शेतकरी बांधवांनो संपावर जायचा हाच खरा निर्णय

  • @satishjagtap5581
    @satishjagtap5581 6 หลายเดือนก่อน

    दुधगावकर साहेबाचे खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा

  • @योगेशघोरपड़े
    @योगेशघोरपड़े 3 ปีที่แล้ว +4

    जगाचा पोशीदां शेतकरी राजा

  • @hardaspawara4700
    @hardaspawara4700 ปีที่แล้ว +4

    अगदी बरोबर आहे हा निर्णय

  • @PurushottamKale-cn1qz
    @PurushottamKale-cn1qz 5 หลายเดือนก่อน

    पुरुषोत्तम काळे ईच्छापुर ता नांदुरा येथील जिल्हा बुलढाणा आपुन संपावर गेलो तर मग याना कळेल शेतकरी संघटना काय करु शकतो धन्यवाद

  • @raghunathpote7828
    @raghunathpote7828 4 ปีที่แล้ว +7

    माजा पूर्ण पाठींबा आहे

  • @vishwasbachhav9299
    @vishwasbachhav9299 7 ปีที่แล้ว +18

    जि नाशिक तां मालेगाव वाके हे गांव संपात शामिल झाले☝

  • @vijayvedga3854
    @vijayvedga3854 2 ปีที่แล้ว +1

    Jaj.kisan

  • @satishjagtap5581
    @satishjagtap5581 6 หลายเดือนก่อน

    देश स्वतंत्र झाल्या पासून शेतकरी सर्व पुढारी आहेत किती पुढारी पुत्र ना शेतकरी सुखी समाधानी झाले तर आमचे राजकारण chananar नाही

  • @sunderaodeshmukh8082
    @sunderaodeshmukh8082 ปีที่แล้ว +1

    नाना पाटील तुम्ही खूप छान बाजू मांडली शेतकऱ्यां बदल .माधव भडांरि ला कळेल शेतकऱ्यांनी धान्य नाही पिकवलयावर काय खाशी ल.

  • @sadanandnaik852
    @sadanandnaik852 ปีที่แล้ว

    केवळ गाजर न दाखवता शेत मालाला योग्य भाव द्या, शेतकऱ्यांना ही टोकाची भूमिका ग्यायची पाळी येणार नाही.

  • @babakokewar9348
    @babakokewar9348 11 หลายเดือนก่อน

    शेतकरी रस्त्यावर येत आहे सावधान.आमचामाल फक्त आमचे साठी.

  • @VinodPawar-d4o
    @VinodPawar-d4o 4 หลายเดือนก่อน +1

    AK svidana AK desh ka aapen siketey hay ka geda touch easan gter manus gulam hay ka geda touch easan gter manus AK Meath lak Martha jay bwani Jay siwsgi AK Meath lak Martha jay bwani Jay siwsgi Jay Hind setkeri Raja hay bap dakew sredkes kar t acha mhent hai to Raja hay 😊😅😮😢😂❤❤

  • @balajibhagyawant8721
    @balajibhagyawant8721 6 หลายเดือนก่อน

    शेती नाही तर कसं जगायचं शेती आहे ते सर्व गोष्टी माटते आणि शेती नाही तेनी काय करावे हे कळत नाही का सर्व गोष्टी लक्षात ठेवाव्यात म्हणजे काय करावे मंजुरी लोकांना काय सांगू राव

  • @vijayborade8798
    @vijayborade8798 ปีที่แล้ว +1

    शेतकरयांना कोणीही परावृत्त करत नाही शेतकर्याला सर्व काही समजलं आहे कारण त्याच्या समस्या कोणीही सोडवू शकत नाही सगळे स्वार्थी आहे

  • @Navnath-d2c
    @Navnath-d2c 6 หลายเดือนก่อน

    शिवाजी महाराजांनी शैतकलरीवाचवला

  • @Navnath-d2c
    @Navnath-d2c 6 หลายเดือนก่อน

    शेतकरी चिंताग्रस्त पाहिजे तसे भाव दिला तर शेतकरी भारी

  • @SureshShingade-l3w
    @SureshShingade-l3w 4 หลายเดือนก่อน

    शतकर्या भुमिहीण शतमजुरांची सुद्धा विचार करावा ६० किलोने कांदा घेत आहेत किती काळपर्यंत गरीब यांना महागाईमुळे भुमिन गरीब जनता आत्महत्या करत आहे याकडे कोणाचा लक्ष आहे काय

  • @dattahingane2953
    @dattahingane2953 3 ปีที่แล้ว +3

    आजपाणी बाटली2oरुपायालामिळतेचाराखरचवजाकेलातरदुध15ते20रुदरानेघेतलजाते

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 ปีที่แล้ว +1

    जय किसान शेतकरी जय

  • @MahadevGaund
    @MahadevGaund 6 หลายเดือนก่อน

    सर्व शेकरी बांधवांनो एकत्र येऊन दुधाला भाव भाजीपाला भाव मिळत नाही तोपर्यंत बेमुदत संप पुकारला पाहिजे तरच सरकारला जाग येईल

  • @mohanbade7110
    @mohanbade7110 6 ปีที่แล้ว +9

    दुधगावकर सर well done

  • @RamdasjadhavJadhav-o5g
    @RamdasjadhavJadhav-o5g 6 หลายเดือนก่อน

    सात बारा कोरा करा.सातारा.जि

  • @subhashdeshpande5105
    @subhashdeshpande5105 2 ปีที่แล้ว +2

    तीन जिल्हयातील शेतकरी आजपासून संपावर.

  • @balajibhagyawant8721
    @balajibhagyawant8721 6 หลายเดือนก่อน

    सर मला सांगा शेतकरी शेती सर्व बाजूंनी बोलत आहेत शेती नाही अशा लोकांना काय करावे सरकार सर्रास विचार केला पाहिजे कधी शेतकरी शेतमजूर यांच्या भावना माटा

  • @dadakalokhe8651
    @dadakalokhe8651 6 หลายเดือนก่อน

    अहमदनगर जिल्हा संपात सहभागी आहे

  • @kailaslabhade1788
    @kailaslabhade1788 ปีที่แล้ว

    हाय शतकीरीबैलतीय

  • @narharikale4451
    @narharikale4451 ปีที่แล้ว

    शेतकरी संपाला आमचा पाठिबा आहे

  • @kadubalodhe2892
    @kadubalodhe2892 2 ปีที่แล้ว +2

    बाकी दर वाढ होते त्या प्रमाणात शेती मालाची दर वाढ झाली तर शेतकरी संपावर जाणार नाही

  • @vaibhavpatil5496
    @vaibhavpatil5496 7 ปีที่แล้ว +17

    बली राजा चा विजय असो...👍 जय किसान

  • @anilkothule6497
    @anilkothule6497 2 ปีที่แล้ว +1

    खरच.जायला.पाहिजे.हो.एकत्र.या.हो.तरच.जागे..हे सरकार.होइल.व.बच्चू.कडू.ना.साथ.द्या.

  • @baluraut1083
    @baluraut1083 ปีที่แล้ว

    जय जवान जय किसान

  • @dnyandevnaiknaware7845
    @dnyandevnaiknaware7845 2 ปีที่แล้ว

    माधव भंडारी यांना माझी विनंती मी अतीअल्प भूधारक शेतकरी असुनही माझी 61व्या वर्षी 16 तास काम करण्याची तयारी आहे पण शेती सोडून करावं काय

  • @atmaramdaud5293
    @atmaramdaud5293 ปีที่แล้ว

    गाय बैल म्हशी हे जनावरे तहसील कार्यालयात नेउन बांधा तेव्हा कळेल सरकारला

  • @nitintheurkar9576
    @nitintheurkar9576 2 ปีที่แล้ว +2

    राजकारणीी...शेतकर्याच्या जिवावर राजकारण करत आज पर्यंत ..आपापली घरे भरली आहेत..
    आता शेतकरी जागा झाला आहे....
    मगरुर शासनकर्त्यांना हा ईशारा आहे....👍🙄😊😀😁😂

  • @rameshbhamare3114
    @rameshbhamare3114 3 ปีที่แล้ว +1

    Em

  • @mohanbade7110
    @mohanbade7110 6 ปีที่แล้ว +4

    सर्व शेतकरी नेतेमंडळीनी संपाला दिला पाहीजे , पाठींबा नाही दीला तर शेतकरी नेते होणेचा अधिकार नाही, मग तो फडणवीसचे शेतकरी नेता.

    • @lahuabhang5775
      @lahuabhang5775 4 ปีที่แล้ว

      रडू येत आहे

  • @rajubhendarkar5205
    @rajubhendarkar5205 2 ปีที่แล้ว

    Barobar bolat aahat myadam🙏

  • @ganeshjadhav9753
    @ganeshjadhav9753 4 ปีที่แล้ว +2

    कर्जमाफी फक्त़..

  • @vilashnathu7797
    @vilashnathu7797 4 ปีที่แล้ว +4

    जय जवान जय कासान हा नारा ज्यानि दिला 60/50/49 वर्षापूर्वि जे आसेल ते त्याचि आत्मा आज रडत व तळतळत आसेल कूठे गेले त्याछे घरातिल व राजकारढातिल वारस ?

  • @satishjagtap5581
    @satishjagtap5581 6 หลายเดือนก่อน

    शेतकरी कधीच उपाशी मारणार नाही कारणाने दुखावले आहे हा विचार करावा शेतकरी पुढारी पुत्र खुर्चीसाठी पुढारी का पुढारी sati खुर्ची

  • @anilkothule6497
    @anilkothule6497 2 ปีที่แล้ว

    प्रहार.चा .प्रहार.कस.हे.कळू.द्या.बच्चू.भाऊ.ला.साथ.द्या

  • @madhavshinde3647
    @madhavshinde3647 2 ปีที่แล้ว

    सर्व शेतकरयाची विजेचे कन्कशन तोडले आहेत,

  • @sanjaymali268
    @sanjaymali268 3 ปีที่แล้ว +4

    मी आम्ही तुमच्या सोबत आहोत जय किसान

  • @Navnath-d2c
    @Navnath-d2c 6 หลายเดือนก่อน +1

    शेतकरी समाधानी आहे थकला आता

  • @कांदाथ्रेशर
    @कांदाथ्रेशर 3 ปีที่แล้ว +1

    बुलढाणा जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी नाना पाटील साहेब तुमच्या पाठीशी आहे कडधान्यां न पिकवण्याचा 2022ते 23 हा निर्णय घेतलेत चांगलं होईल

  • @KautikDhangar
    @KautikDhangar 5 หลายเดือนก่อน

    यामंडळि.स्वताचा.पगार.दुप्पट.केला.कशामुळे.महागाई.वढलि.म्हनुन.का.सेतकर्याचे.तर.कर्याच.तर.कहिच.वाढल.नाहि.तर.तुम्हि.पगार.कसावाढवला.कायम्हनुन.वाढवला.

  • @gajananlende1647
    @gajananlende1647 3 ปีที่แล้ว +1

    माझ्या‌.बहूमत.आहे....कारण‌मीशेतकरी.आहे‌‌त.त्यालाकारणीशाशन‌आहे

  • @sanjaysapkal9329
    @sanjaysapkal9329 3 ปีที่แล้ว +1

    2024,madhi,shatkarey,Dada,shekweal

  • @shankargore5794
    @shankargore5794 3 ปีที่แล้ว +2

    संपावर जाणे योग्य वाटते शेतकरी तालुका कंधार जिल्हा नांदेड

  • @anilsolanke7347
    @anilsolanke7347 3 ปีที่แล้ว +1

    शेतकरी म्हणजे हा आपला माय बाप जगाचा पोशिंदा आहे.
    या आघाडी सरकारने विचार करावा. महाराष्ट्रात हे भ्रष्टाचारी सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे.

  • @b.r.kamthe8733
    @b.r.kamthe8733 5 ปีที่แล้ว +5

    लढा.व.तर.अस.शेतकरी.हा.राजा.आहे.

  • @BabasahebChole-nn8pb
    @BabasahebChole-nn8pb ปีที่แล้ว

    शेतकरीराजा दुध विकने बंद कर मग बघ जनतेचे हाल जय कीसान

  • @devidassapkal9373
    @devidassapkal9373 5 ปีที่แล้ว +7

    Jai javan jai kisan

  • @subhashdeshmukh9525
    @subhashdeshmukh9525 3 ปีที่แล้ว +2

    Shetkaryancha Malachi kimat vyapary karto. Vyaparyachya Malachi kimat vyapary karto he ya bhartache durbhagya aahe

  • @अचॉनावळगे
    @अचॉनावळगे ปีที่แล้ว

    मी.पण.सभागी.आहे

  • @laxmantambe1800
    @laxmantambe1800 ปีที่แล้ว

    Are there model bhandari Yung Joc

  • @haridaschougule3031
    @haridaschougule3031 2 ปีที่แล้ว +1

    संपावर जाणारयात शेतकरी आहेत का?

  • @shripatikorde3004
    @shripatikorde3004 4 ปีที่แล้ว +2

    संपूर्ण परभणी जिल्हा पण तुमच्या मागे आहे

  • @nitinmahabudhe3725
    @nitinmahabudhe3725 4 หลายเดือนก่อน

    Satbara pura kara nahin t

  • @balasehebkardile5820
    @balasehebkardile5820 2 ปีที่แล้ว

    👍

  • @satishjagtap5581
    @satishjagtap5581 6 หลายเดือนก่อน

    किती साखर कारखाने शेतकरी

  • @sanjaysapkal9329
    @sanjaysapkal9329 3 ปีที่แล้ว +2

    Sagalbandkara

  • @satishjagtap5581
    @satishjagtap5581 6 หลายเดือนก่อน

    हे टाईमपास वाटते

  • @गोपाळपाटील-श1ल
    @गोपाळपाटील-श1ल 4 ปีที่แล้ว +3

    मराठी

  • @sarangdoiephode9321
    @sarangdoiephode9321 2 ปีที่แล้ว

    औषी5

  • @ktbhaujamkhed2494
    @ktbhaujamkhed2494 7 ปีที่แล้ว +7

    अरे, चर्चेपेक्षा आमच्या मागण्या पुर्ण करा !

  • @DamodharAndhare-bk7wj
    @DamodharAndhare-bk7wj ปีที่แล้ว

    In is us

  • @sanjaysapkal9329
    @sanjaysapkal9329 3 ปีที่แล้ว +2

    Yachaphtka,sarkarla,jarorjarur,melnar

  • @gangaramghogare2439
    @gangaramghogare2439 3 ปีที่แล้ว

    JY

  • @panditthite3136
    @panditthite3136 ปีที่แล้ว

    भंडारे खरे बोल

  • @vijayvedga3854
    @vijayvedga3854 2 ปีที่แล้ว

    8

  • @dilipraowanare3693
    @dilipraowanare3693 3 ปีที่แล้ว

    Sarkarla parinam major honyasathi Samp karney jaruri ashe

  • @dhananjaygangareddiwar763
    @dhananjaygangareddiwar763 4 ปีที่แล้ว +1

    Sarsakat karz Mafi zalli paize

  • @DineshTambe-uo3io
    @DineshTambe-uo3io ปีที่แล้ว

    And, maza, y'all, patrakarita, tumhi, Samajata?

  • @rushikeshshingarepatilvip1578
    @rushikeshshingarepatilvip1578 3 ปีที่แล้ว +1

    आमचाबि पाटिबा आहे मि शेतकरी

    • @nitinsonawane5328
      @nitinsonawane5328 3 ปีที่แล้ว +1

      माधव भंडारी नालायक आहे

  • @BalasahebKawade-bs8ft
    @BalasahebKawade-bs8ft ปีที่แล้ว

    W

  • @दिपकभाले
    @दिपकभाले 8 หลายเดือนก่อน

    Guny batmya deunako😊

  • @dayanbanirmal9962
    @dayanbanirmal9962 2 ปีที่แล้ว

    Iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii

  • @ashvinishinde6427
    @ashvinishinde6427 7 ปีที่แล้ว +4

    are Kara karj Maafi. ani tyna right mobadla dya.

  • @prashantchalke2571
    @prashantchalke2571 4 ปีที่แล้ว +1

    L

  • @laxmantambe1800
    @laxmantambe1800 ปีที่แล้ว

    Bhandari tula sajte ka modine Kay Sangita hote Moline ache din aanewale Khote as

  • @shobharaut3336
    @shobharaut3336 4 ปีที่แล้ว +3

    ढ मराठी गाणी आणि मग ई चक्क एक

  • @mohinimagar689
    @mohinimagar689 2 ปีที่แล้ว

    C ML

  • @kailaslabhade1788
    @kailaslabhade1788 ปีที่แล้ว

    सैवचैर

  • @sandiptandale3726
    @sandiptandale3726 4 ปีที่แล้ว +2

    भंडारी ची दातखीळ बसली का? साल भर एकच प्रश्न वर चार वेळा मिटींग घेतोस का?

  • @ishwarpatil2811
    @ishwarpatil2811 ปีที่แล้ว

    Sampa ver ka mhnun yanhi setkaryanchi bhavna kadhi kendran janli na kadhi dal badalu Maharashtra shasnananhi janl nahi

  • @ktbhaujamkhed2494
    @ktbhaujamkhed2494 7 ปีที่แล้ว +3

    माधवराव आता तसलं बांडगुळासारखं नका राव बोलु, काहीतरी ठोस करा.

  • @dattapatil6038
    @dattapatil6038 7 ปีที่แล้ว +8

    भंडारी तुला सांगतो तु म्हणतोस की शेत माल आयात करू
    तुझ्या घरी भाजी पाला नाही मग भाजी वाला पण आयात कर म्हणावे तसे विचार तयार होतील