महाराष्ट्राचे सुपुत्र गडकरीसाहेब .एक आशादाई व्यक्तीमहत्व कि ज्यांचे कडे लोक आशेने व विकासपुरूष म्हणून बघतात. विरोधकही कौतुक करतात. ते म्हणजे गडकरीसाहेब.भारत बदलत आहे ते गडकरीसाहेबांच्यामुळे. धन्यवाद साहेब.
गडकरी साहेब आपण माझे आवडते राजकीय नेते आहात. सर, आमच्या कोकणात होणाऱ्या मुंबई गोवा रस्त्याचे काम मात्र गुणवत्तापूर्ण होत नाहीये. साहेब आपण मुंबई गोवा रस्त्याच्या क्वालिटी कडे लक्ष द्यावे ही विनंती.
एक चांगले , ऊतुंग व्यक्तीमत्व , विकसपुरूष , देश बदलायला निघालेले , नेहमी सकरात्मक विचार करनारे , सर्व पक्षात आदराचे स्थान आसनारे गडकरीसाहेब याना सलाम.🙏
Respected Nitinji, Personally, I feel it is our bad luck that you are not our CM. Last time, BJP should have given this chance to you. May be GOD is waiting for giving much biger post to you. We will pray and wait for that.
गडकरी साहेब......... ...आपण माझ्या आवडत्या नेत्यां पैकी एक हात ..............अंबानी साहेबांना माहीत होते की आपल्या आई च्या नावाने सुरू केलेल्या हॉस्पिटल चे उदघाटन हॆ योग्य व्यक्तीच्या हातून व्हायला हवे ..साहेब तुम्ही जमिनीवर राहून काम करता ....तुम्हांला दीर्घ आयुष्य लाभो ..........मला आयुष्यात एकदा तरी तुम्हांला भेटायचे आहे.....
माजा मोठे पणा नाही हा.. पण मला मागील 8.. 9 वर्ष मनात आहे नितीन सरांना पूर्ण महाराष्ट्र ताब्यात bjp ने दयावा खरच.. शपत.. सोन होणार पण bjp अंतर्गत राजकारण मुळे शक्य होत नाही.. . दुर्दैव 😔😔😔... नितीन सर खूप खूप अभ्यासु व्यक्ती आहे...
Wat a memorable conversation shared by sir nitinji gadkari.i equally respect our grt sir dhirubhai ambaniji.hope someday I get a chance to work for our bharat
साहेब तुमी माझे आवडते नावकरी आहेत तुमी आमचा साहा पदरी रसता करनार होता तळेगाव दाभाडे ते नावरा रोड आता फकत 20फुटी होत आहे साहेब तुमी लक्ष ,,घाला 40वषे वाट पाहतोय हे फकत तुमीच करनार हे ठाम आहे काही कारनासताे बाेलता येत नाही समजुन घावे ही विनंती आपला फँन नितीन
Just being number 1 is not enough..... We should try for continuous improvements. There is so much corruption and waste of money for e.g. Road condition and repairing works
नितीन गडकरी साहेब एक स्वच्छ, प्रामाणिक, जातीभेद न करणारे नेते आहेत....BJP चे..निसंकोच ,द्रष्ट ,नेत्यानं मध्ये एक🌹🙏 प्रधानमंत्री होण्याच्ये 1 नो.दावेदार म्हणून अख्खा महाराष्ट्र त्यांना पाहतो.🌹🙏
BJP मध्ये नितीन गडकरी साहेब हेच एक असे व्यक्ती जे कधी पण राजकारण करत नाही फक्त आणि फक्त कामाला महत्त्व देतात म्हणून तर त्यांचे विरोधक सुद्धा मनापासून कौतुक करतात
तर मिशी काढून "देईल" कि "देईन". काय व्याकरण आहे लोकसत्ताचं!! दै. सामना आणि त्याचे मान्यवर रौत यांच्या दिवसभरातील प्रतिक्रिया, विधानं, वक्त्यव्य, टोमणे, टोले आणि टिवटिव छापण्यात वेळ जातो सगळा लोकसत्ताचा.
मी कट्टर शिवसैनिक आहे मात्र मला भाजपा मधील एक मेव नेते माननीय नितिनजी गडकरी यांची कार्यपद्धती त्यांचा स्वभाव आवडतो .ते भारताचे पंतप्रधान व्हावे असे देखील वाटते
When I heard you first time after that I became your biggest fan in politics 🎉🎉👍👍🎉🎉 I would like to see you ahead as a prime minister of our country 🎉🎉🙏🙏🎉🎉
मी जेव्हा निराश असतो तेव्हा नितिन गडकरी यांना ऐकतो आणि मला खूप बरं वाटतं त्यांच्यामुळे प्रेरणा मिळते
महाराष्ट्राचे सुपुत्र गडकरीसाहेब .एक आशादाई व्यक्तीमहत्व कि ज्यांचे कडे लोक आशेने व विकासपुरूष म्हणून बघतात. विरोधकही कौतुक करतात. ते म्हणजे गडकरीसाहेब.भारत बदलत आहे ते गडकरीसाहेबांच्यामुळे. धन्यवाद साहेब.
गडकरी साहेब आपण माझे आवडते राजकीय नेते आहात.
सर,
आमच्या कोकणात होणाऱ्या मुंबई गोवा रस्त्याचे काम मात्र गुणवत्तापूर्ण होत नाहीये. साहेब आपण मुंबई गोवा रस्त्याच्या क्वालिटी कडे लक्ष द्यावे ही विनंती.
Ho khr ahe.. koknat sgla problem ch aahe
अगदी बरोबर
Sarkar portal ahe dada ek.. tyawar photos videos Ani tujhe patra lihi.. contractor engineers 2-3 diwsaat hajar hotaat direct.. majha jawalchya gaawat next day tehsildar wagare yeun rastyacha kaam changla Kela..
Quality of road poor is and taking more time
एक चांगले , ऊतुंग व्यक्तीमत्व , विकसपुरूष , देश बदलायला निघालेले , नेहमी सकरात्मक विचार करनारे , सर्व पक्षात आदराचे स्थान आसनारे गडकरीसाहेब याना सलाम.🙏
नितीन गडकरी हे ग्रेट नेते आहेत . खरचं विकास पुरुष आहेत .
विकास युग पुरुष !
गडकरी साहेब आपण पंतप्रधान
होणार
मराठी माणासाची इछा पूर्ण होणार
नीतीन गडकरी आणि सुषमा स्वराज या दोन च व्यक्ती BJP मधे अत्यंत प्रामाणिक आणि मेहनती माणसे आहेत. मला अत्यंत प्रिय आहेत त्यांना कोटी कोटी प्रणाम.
aur Atalji ko bhul gya tu
@@SIOT26 जी भाई सच कहा आपने।
Manohar parikar
Of course they are very good people.
@@SIOT26 to fir atal ji ne paramilitary CAPF jawano ki pension kyu band ki ?
भाई अंबानी जी ने सही कहा था आपके जैसे लोग भारत का भविष्य उज्जवल हो सकते हैं यह आपका काम बता रहा है धन्यवाद
Respected Nitinji, Personally, I feel it is our bad luck that you are not our CM. Last time, BJP should have given this chance to you. May be GOD is waiting for giving much biger post to you. We will pray and wait for that.
Pls don't give respect ambani big bustard ambani
Very very nice
@@kamalahuja918 jealous people
@@manoharkanade6916 yes he should be cm of maharashtra, deserves the post
आमचे गडकरी साहेब साहेबच आहेत, करणार म्हटल्यावर करणारच
नितीन गडकरी ....बस नाम हि काफी है👍👍👍
Very Honest as well as Hard worker
He him self said he never miss RSS events
Hard core RSS work, Real RSS worker
Country first
Jai Hind
तुम्ही खूप हुशार आहात सर तुमच्या मुळेच समृद्धी महामार्ग पुर्ण होईल
Nitin Gadkari is really a great person , he is an asset to our motherland 🙏🏼🇮🇳🙏🏼
गडकरीजी ,एक अद्वितिय्व व्यक्तिमत्त्वांची व्यक्ति!
इस मराठी माणुस पे गर्व है, salute From GJ
नितीन जी आपले सर्व कामे खरचं खुप छान आहेत आपल्या कार्यातून युवा ना खूप काही शिकायला मिळाले आणि अभिमान पण वाटत 🙏
दिलदार मनाचा सच्चा माणूस,,, साधा सरळ स्पष्ट वक्ता
गडकरी साहेब......... ...आपण माझ्या आवडत्या नेत्यां पैकी एक हात ..............अंबानी साहेबांना माहीत होते की आपल्या आई च्या नावाने सुरू केलेल्या हॉस्पिटल चे उदघाटन हॆ योग्य व्यक्तीच्या हातून व्हायला हवे ..साहेब तुम्ही जमिनीवर राहून काम करता ....तुम्हांला दीर्घ आयुष्य लाभो ..........मला आयुष्यात एकदा तरी तुम्हांला भेटायचे आहे.....
गडकरी खूपच छान व्यक्तिमत्व आहे.... भारताच्या इतिहासात तुमचे नाव चांगले व्यक्तिमत्व म्हणून राहील...
स्याल्युट साहेब तुम्हाला
नितीन गडकरी साहेबांना मनापासून प्रणाम
हाच मराठी बाणा अप्रतिम आहे
आटल बिहारी बाजपेयी यांच्या बरोबरी ला उबे राहणारे म्हंजे नितीन गडकरी साहेब. 💯😘😘
श्री नितिन जी गडकरी प्रधान मंत्री बनने के सबसे योग्य नेता हैं 🎉
Agreed from GJ
PM bnane chaye hai yek bar
खूप सुंदर साहेब,
जय हिंद
बाळासाहेबांन नंतर एकाच व्यक्तीला साहेब बोलावसं वाटत ते म्हणजे गडकरी साहेब
भावी पंतप्रधान✌️✌️
माजा मोठे पणा नाही हा.. पण मला मागील 8.. 9 वर्ष मनात आहे नितीन सरांना पूर्ण महाराष्ट्र ताब्यात bjp ने दयावा खरच.. शपत.. सोन होणार पण bjp अंतर्गत राजकारण मुळे शक्य होत नाही.. . दुर्दैव 😔😔😔... नितीन सर खूप खूप अभ्यासु व्यक्ती आहे...
गडकरी साहेबांनी दाखवून दिलं मराठी माणूस जिद्दी बनला तर काहीही करू शकतो
बिल्कुलही !
Vaze matter dekho
ग्रेट गडकरी साहेब. साल्युट
यही है मैरे सच्चै,भारत के नेता.
जाे दिन रात देश हित मे इमानदारी और लगनसे देश हित मे काम करते है.
नितीनजी,
Nitin ji gadkari Maharashtrat janmale yaacha abhiman aahe jai Maharashtra....🙏
ग्रेट पर्सनॅलिटी,
Great personality of maharashtra... Proud of you sir 👍👍
साहेब आपला अभ्यास खूप छान आहे आपण च पंतप्रधान असणे गरजेचे आहे
व्वाह व्वा. सच्चेपणा खूप भावतो
देशाला मिळालेला हिरा आहे. फार हुशार व्यक्तिमत्व आहे.
I have watched it 20 times, still can't resist myself from watching it again nd again
उत्तम संवाद. नितीनजी आपण महान आहात. हार्दिक शुभेच्छा.
बिजेपी चे सगळे चेहरे झाकोळून गेले पण हा एक असा चेहेरा आहे जो चकाकतच राहणार
Agreed
nehmi target/timeline chya pehley kaam puurna kartaat Gadkari saheb...no timepass. kharach asey aazuun 5-6 nete pahijey hotey...
Additional midc butiborichi shetkararyachi samin hadap keli
खरंच
Sorry
Wat a memorable conversation shared by sir nitinji gadkari.i equally respect our grt sir dhirubhai ambaniji.hope someday I get a chance to work for our bharat
Sir you are extremely intelligent
सरकार कुठल्याही पक्षाचे आसो अशा वीकास पुरुषाला त्यांची ईच्छा असेल तर प्रत्येकाने काम करण्याची संधी द्यावी.
एक सामान्य माणसा सारखं बोलून सर्वसामान्य लोकांना सुद्धा समजेल अशे विचार मांडणारे नेता म्हणजे हेच गडकरी साहेब👍
चाणाक्ष व्यक्तीमत्व गडकरी
We are always proudful for your dedication towards Development of Flyovers and Highways 👍
Nitiji.. u r inspiration of youth..!! Biggest fan of urs since my childhood..🙏🙏
अप्रतिम,..
संपूर्ण भाजपा च्या मंत्रिमंडळातील एकमेव हिरा आहेत माननीय नितीन जी.....ग्रेट नेता ....आपल्या कामास त्रिवार नमन
gd
साहेब तुमी माझे आवडते नावकरी आहेत तुमी आमचा साहा पदरी रसता करनार होता तळेगाव दाभाडे ते नावरा रोड आता फकत 20फुटी होत आहे साहेब तुमी लक्ष ,,घाला 40वषे वाट पाहतोय हे फकत तुमीच करनार हे ठाम आहे काही कारनासताे बाेलता येत नाही समजुन घावे ही विनंती आपला फँन नितीन
खरंच गडकरी साहेब आपण खूप ग्रेट आहात
साहेब तुमचा खुप खुप अभिमान आहे....
🙏🚩रामकृष्ण हरी पांडुरंग 🚩🙏
🙏🙏🙏 गडकरीजी असामान्य !
I want to see him as PM.
He is of submissive and compromise nature to pressure. Not fit for PM post.
हे जर आमच्या महाराष्ट्र चे मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्र आज नंबर. 1 होता.
महाराष्ट्र नाहीये का नंबर १? नसेल तर कोणते राज्य आहे नंबर १?
महाराष्ट्र नं.१ काल ही होता आणि आजही आहे!
फडणवीसाने गुजरात नं. १ करण्यासाठी किती प्रयत्न केलेत ते उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे!!
@@siddheshchavan2642 खर आहे
Just being number 1 is not enough.....
We should try for continuous improvements. There is so much corruption and waste of money for e.g. Road condition and repairing works
नितीन गडकरी साहेब एक स्वच्छ, प्रामाणिक, जातीभेद न करणारे नेते आहेत....BJP चे..निसंकोच ,द्रष्ट ,नेत्यानं मध्ये एक🌹🙏 प्रधानमंत्री होण्याच्ये 1 नो.दावेदार म्हणून अख्खा महाराष्ट्र त्यांना पाहतो.🌹🙏
हे करायला व सगळं मिळायला भाग्य लागत आणि ते भाग्य या व्यक्तिमत्वाकडे आहे
गडकरी जी ग्रेट मॅन 🇮🇳🙏
आंबनी म्हणाला देश पुढे गेला पाहिजे 😊😊😊
आंबनी आणि देशप्रेम
Nitin Gadkari ji is great human being.i love him.dill se
गडकरी साहेब खरच तुम्ही ग्रेट आहात.
Very knowledgeable person with great ambitions 💕💕💕
BJP मध्ये नितीन गडकरी साहेब हेच एक असे व्यक्ती जे कधी पण राजकारण करत नाही फक्त आणि फक्त कामाला महत्त्व देतात म्हणून तर त्यांचे विरोधक सुद्धा मनापासून कौतुक करतात
Ak number
खूप छान गडकरी साहेब....👍👌
नितीन जी खरचं तुम्ही महान आहात...🙏🙏🙏
Ek no saheb
जय हरि विठ्ठल 🚩🚩🚩🚩🚩नितिन गडकरी जी जय श्री राम🚩🚩🚩🚩
लय भारी
तर मिशी काढून "देईल" कि "देईन". काय व्याकरण आहे लोकसत्ताचं!! दै. सामना आणि त्याचे मान्यवर रौत यांच्या दिवसभरातील प्रतिक्रिया, विधानं, वक्त्यव्य, टोमणे, टोले आणि टिवटिव छापण्यात वेळ जातो सगळा लोकसत्ताचा.
भावी पंतप्रधान
खुप छान सर
Well done sir
Gadkari saheb you are great 🙏🙏🙏
महाराष्ट्राची शान गडकरी साहेब
One of the great politician of Maharashtra and india
Nitin sir u r great sir what u commit u do it very well so nice of u
Khup chan saheb 💓
Gr 8 गडकरी साहेब
मी कट्टर शिवसैनिक आहे मात्र मला भाजपा मधील एक मेव नेते माननीय नितिनजी गडकरी यांची कार्यपद्धती त्यांचा स्वभाव आवडतो .ते भारताचे पंतप्रधान व्हावे असे देखील वाटते
You both are legends.
When I heard you first time after that I became your biggest fan in politics 🎉🎉👍👍🎉🎉 I would like to see you ahead as a prime minister of our country 🎉🎉🙏🙏🎉🎉
Mumbai-Goa Highways Credit Nitinji Gadkari Sir🙏👍👍
That's the spirit nitin ji awesome
An asset to India.
गडकरी सर I salute you.
Great leader we got 🙏🏻
Great sir ... U have a vision ... Mr rodkari
May all indian follow such a creative, innovative, person rather than.... salute to Shri gadkari sur
ग्रेट माणूस
कर्तव्याशी प्रामाणिक आणि विकासासाठी झटणारे व्यक्तिमत्व म्हणजेच गडकरी साहेब
Gadkari saheb tumch nav roadkari pahije hote, ur true honest and zeely person
One of the brilliant personality 👌👌👌
Bhai... ye NITIN GADKARI ko PM banao...he is the one who can change the development strategies of our country and will make India 🇮🇳 no 1
Sir you are great 👍....
The country needs just few more Nitin Gadkaris, we will be number one in the world
NitinJi.. Great personality !👌
Saheb .....
Gadkari sir is really Great