जी मनापासून धन्यवाद तुमच्या या सुंदर प्रतिक्रिया साठी जी मनापासून धन्यवाद मनापासून विनंती शॉर्ट फिल्म आवडली तर त्याची लिंक तुमच्या व्हाट्सअप वर फेसबुक वर सर्वांना शेअर करा
दारु किती घातक याचे चित्रण मांडले आहे...संगतगुण किती वाईट असतो...आई ने लाडुला म्हणुन केलेली पाठराखण...वडिलांचा पायदळी तुडवलेला सल्ला...नव संसाराची दारुने केलेली राखरांगोळी...छान प्रबोधन ...सचिन राऊत आपणास आणी आपल्या टिमला सदिच्छा..💐🌹👍
"तर्राटच्या सर्व टीमला धन्यवाद"...! सचिन सर...मी शाळेत होतो त्यावेळेस, गॅदरींग मधून आपण सादर केलेल्या अभिनयास, मिळणारा प्रतिसाद पाहून आनंद होत असे....! आज ग्रामीण भागातील एक अतिसंवेदनशील प्रश्न "तर्राट" च्या माध्यमातून, आपण प्रभावीपणे मांडला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..! आशा करतो, यापुढेही असेच समाजजागृतीपर विषय घेऊन याल...पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.....! धन्यवाद.
नव्याने पदार्पण केलेल्या दिग्दर्शक, निर्माता सचिन राऊत यांचे मनस्वी अभिनंदन आणि आमचे परम मित्र विशाल तरंगे व सुरज कांबळे यांचे पण अभिनंदन. पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐💐💐
खूप मस्त आहे सर अभिनय सुद्धा अगदी सर्व कलाकार खरोखर मनापासून करत आहेत आणि खऱ्या अर्थाने सर्व अभिनय हा अगदी रियल दिसून येत आहे तुमच्या एपिसोड मधून खूप मोठ्या प्रमाणात समाजप्रबोधनाचं कार्य घडत आहे
तुमच्या व तुमच्या सर्व टीम च्या माध्यमातून तसेच समाज प्रबोधन करणारे एपिसोड जास्तीत जास्त तयार व्हावे अशी आई जगदंब जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏🙏 शुभेच्छुक:- पैलवान तानाजी (आबा) ढुके🙏🙏
सर तुमचं कौतुक करावे तितके कमीच.. खुप सुंदर बिघडलेल्या काही समाजातील लोकांना योग्य मार्गदर्शन करणारं.... खरं तर शब्दच नाही त माझ्याकडे... असच तूमच्या Short films च्या माध्यमातून नवनवीन कल्पना उद्धीगंत व्हाव्यात... हीच मनापासून शुभेच्छा 🙏
मस्त काका खूप सुंदर #ruturajkaleofficial
मनस्वी थँक्स ऋतू❤️💞💞🌹🙏🙏
भारी आहे,दादा
खूप सुंदर कथा मार्मिक संवाद उत्कृष्ट दिग्दर्शन
मनस्वी थँक्स
खुप छान संदेश दिला.
दिल से शुक्रिया भाऊ
एकच नंबर लय भारी
जी मनापासून धन्यवाद मनापासून विनंती शॉर्ट फिल्म आवडली तर त्याची लिंक तुमच्या व्हाट्सअप वर फेसबुक वर सर्वांना शेअर करा
Super and music bangraund nice
खूप खूप थँक्स
👌👌👌👌👌👌👌👌
मनापासून धन्यवाद 🙏🙏🎊🎊🤝❤️लिंक सर्वांना शेअर करा
खूप सुंदर विषय खूप आवडली शॉट फिल्म
खूप खूप थँक्स
छान कृती केली आहे अभिनंदन
खूप खूप धन्यवाद
यातील मेसेज सर्वत्र पोहचवण्यासाठी लिंक शेअर कराल का तुमच्या सर्व व्हाटसप वरील ग्रुप अन मित्राना
विषयाच सादरीकरण खुप छान,सहजरीत्या केले आहे. अभिनय उत्तम
खूप खूप धन्यवाद 🙏🏼🙏🏼
Khup divsatun evdhi sundr shortfilm pahyli👌👍👍
मनस्वी धन्यवाद
उत्कृष्ट कथानक व्यसनमुक्तीचा संदेश
जी मनापासून धन्यवाद मनापासून विनंती शॉर्ट फिल्म आवडली तर त्याची लिंक तुमच्या व्हाट्सअप वर फेसबुक वर सर्वांना शेअर करा
अतिशय सुंदर लेख फिल्म आवडली
थँक्स अ लॉट🙏❤️
शॉर्टफिल्म तर खूप येत आहेत पण तुम्ही जशा बनवता तशा कोणाच्याच नसतात...खूप ग्रेट शॉर्टफिल्म ही खूप आवडली ..मोठी फिल्म बनवा एक अशीच
खूप खूप थँक्स या प्रेरक अन ह्रदयस्पर्शी अभिप्राय बद्दल
Ati sundar Film Ahea 🙏🙏🙏🙏🙏
मनस्वी धन्यवाद
@@sachinrautofficial9994 🙏🙏🙏🌹
दारू कायमची सुटली हे पाहुन खुप छान वाटलं ,सूदंर शाँर्टफील्म
मनःपूर्वक आभार
गुणगुण👌👌👌 तेजस्विनी बनसोडे ( सोनी )
🙏🙏❤️🙏
जे तरुण दारू च्या आहारी गेलेत त्यांनी नक्की पाहावा .. सचिन सर सलाम .. Happy birthday...
वाढदिवसाच्या शुभेच्छा याहून सुंदर दुसऱ्या नाहीत ❤️🙏🏻💝
खरच खूपच सुंदर आहे एक सुंदर मेसेज दिला तुम्ही या शॉर्ट फिल्म मधून
मनस्वी धन्यवाद
अप्रतिम साहेब
खूप छान रियल परिस्थिती मांडली आहे
मनस्वी धन्यवाद ❤️❤️🙏🙏
Sarwang sundr shortfilm khup aavdli
मनस्वी धन्यवाद
खूप खूप छान अप्रतिम
मनस्वी थँक्स
Nice sachin sir tumcha prayatna chan aahe
मनस्वी धन्यवाद
Khup sundr klpna an sadrikrn
Jo koni mn lavun hi film pahil to kdhich daru penar nahi
खूप खूप आभार
मुद्देसूद पटकथा , अप्रतिम दिग्दर्शन , अभिनय उत्कृष्ट ..सर्वांगसुंदर शॉर्टफिल्म
जी मनापासून धन्यवाद तुमच्या या सुंदर प्रतिक्रिया साठी
जी मनापासून धन्यवाद मनापासून विनंती शॉर्ट फिल्म आवडली तर त्याची लिंक तुमच्या व्हाट्सअप वर फेसबुक वर सर्वांना शेअर करा
ज्यांना दारूचं व्यसन आहे त्यांनी जर ही शॉर्टफिल्म मनापासून पहिली तर त्यांची नक्कीच दारू सुटेल
थँक्स अ लॉट
Film khup mast 1 no
मनःपूर्वक धन्यवाद
मस्त आहे भाऊ 🙋👍✌👌🌷
खूप खूप थँक्स
खूपच छान स्टोरी
थोडक्यात पण महत्वाची माहिती
Fabulous ,👌👌👍
जी मनापासून धन्यवाद मनापासून विनंती शॉर्ट फिल्म आवडली तर त्याची लिंक तुमच्या व्हाट्सअप वर फेसबुक वर सर्वांना शेअर करा
Khup aavdla trrat
थँक्स अ लॉट
Sarvang sundr short-film
मनपासून आभार🙏❤️
खतरनाक mast 1 no.
थँक्स अ लॉट❤️💞🌹🙏
Very nice dost keep it up
मनःपूर्वक धन्यवाद सचिन❤️🙏🍫🌹🙏
खूप सुंदर संदेश दिला राव ..अप्रतिम शॉर्टफिल्म .. लेखन दिग्दर्शन अभिनय सर्वच उत्कृष्ट
खूप खूप थँक्स ❤️🙏🏻🤝
खूप खूप सुंदर आहे वेफ सिरीज
Khup sundar arthpurna ShortFilm 👌👌✌✌
मनस्वी धन्यवाद
दारु किती घातक याचे चित्रण मांडले आहे...संगतगुण किती वाईट असतो...आई ने लाडुला म्हणुन केलेली पाठराखण...वडिलांचा पायदळी तुडवलेला सल्ला...नव संसाराची दारुने केलेली राखरांगोळी...छान प्रबोधन ...सचिन राऊत आपणास आणी आपल्या टिमला सदिच्छा..💐🌹👍
मनस्वी धन्यवाद या सुंदर अन प्रेरक अनुभवा बद्दल
विशाल तरगे मस्त
व्यसन करणाऱ्या करीता खूप छान सामाजिक संदेश दिला आहे
मनस्वी थँक्स
बेस्ट एक्टर बेस्ट स्टोरी हृदय स्पर्श केला
सुपर डूपर हिट है बॉस
मनःपूर्वक धन्यवाद❤️🙏🙏
छान सादरीकरण
मनस्वी थँक्स
अतिशय सुंदर सादरीकरण केले आहे सर्व टिमचे अभिनंदन
खूप छान कथा 👍 कलाकारांची कामगिरी हि उत्कृष्ट आणि दिग्दर्शन हीअप्रितंम 👍
भावेश शिंपी जळगाव
खूप खूप धन्यवाद
खूप प्रेरणादायी अभिप्राय
खूप छान सामाजिक संदेश देणारी फिल्म , अभिनय सर्वांचा उत्तम
खूप खुप थँक्स 🙏🙏🎊🎊
Khup chan film ek no. 😍😍😍😍😍😍
मनस्वी धन्यवाद❤️❤️🙏🙏
खुप छान स्टोरी आहे आईवडील तर एकदम मस्तच आणि सोज्वळ बायको खूप छान मांडली स्टोरी अभिनंदन भाऊ तुमच असेच फुढे जा नविनच फिल्म बनवा भाऊ
खूप खूप थँक्स ताई या सुंदर प्रतिक्रिया बद्दल
Best shortfilm.. Never seen before👆👌👌👌
खूप खूप थँक्स 🙏🏻🤝
I like your film Tarrat......,
मनस्वी धन्यवाद
जब्बरदस्त शॉर्टफिल्म सर्वांनी अवर्जून बघावी
जी मनापासून धन्यवाद मनापासून विनंती शॉर्ट फिल्म आवडली तर त्याची लिंक तुमच्या व्हाट्सअप वर फेसबुक वर सर्वांना शेअर करा
khup chan Sachin dada
मनस्वी थँक्स
1 no.sir ji
मनःपूर्वक धन्यवाद❤️🍫🙏
हृदय स्पर्शी
खूप खूप थँक्स
जाहीरात करताना पाहीले होते कपड्याच्या दूकानात खूपछ छान सर!
धन्यवाद💞❤️🙏
"तर्राटच्या सर्व टीमला धन्यवाद"...! सचिन सर...मी शाळेत होतो त्यावेळेस, गॅदरींग मधून आपण सादर केलेल्या अभिनयास, मिळणारा प्रतिसाद पाहून आनंद होत असे....! आज ग्रामीण भागातील एक अतिसंवेदनशील प्रश्न "तर्राट" च्या माध्यमातून, आपण प्रभावीपणे मांडला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..! आशा करतो, यापुढेही असेच समाजजागृतीपर विषय घेऊन याल...पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.....! धन्यवाद.
मनःपूर्वक धन्यवाद या सुंदर अभिप्राय बद्दल
खूप छान विषय मांडला आहे सगळीच टीम छान आहे मी पण एक कलाकार आहे
खूप खूप थँक्स
तुमच्या सोबत शॉर्टफिल्म करायला आवडेल तुमची इच्छा असेल तर
हो नक्की सर माझं वय त्रेचाळीस आहे
तुमच्या वयाची व्यक्तिरेखा असेल तर तुम्हाला कळवेल
माझा मोबाईल नंबर घ्या 9834661206
सचिन राऊत साहेब आपण समाज परीवर्तना साठी चित्रपटाच्या माध्येमातुन कार्य करत आहात त्या करीता आपणास धन्यवाद व पुडील वाटचालीस शुभ्छेच्या
खूप खूप थँक्स सर या प्ररणदायी अभिप्राय बद्दल ❤️🙏🏻
1no bhavaa
मनस्वी थँक्स🙏🙏
Very nice and go ahead...
मनस्वी धन्यवाद सर❤️🙏
महत्त्वापुर्ण विषय हाताळला आहे.. समाजाला खूप छान संदेश दिला आहे 👍👍👌👌👌👌
जी मनापासून धन्यवाद मनापासून विनंती शॉर्ट फिल्म आवडली तर त्याची लिंक तुमच्या व्हाट्सअप वर फेसबुक वर सर्वांना शेअर करा
🥰Prem.... Sir.....🙏🏻Hee Aahet......😍.ohhh Wooo Very Nice.... All Teem Aacting
🙏🙏
मस्त देवकुळे दाजी
Mast sachin sir
मनस्वी धन्यवाद❤️❤️🙏🙏🙏
Best short film best story
Sachin Kaka mi barshi kr khup chan Katha mandli saglyani khup chan Bhumika keli kathaitun chan sandesh dila
मनस्वी धन्यवाद
Nice film sachin sir
मनस्वी धन्यवाद
Kup chan 👌👌👌
मनपूर्वक थँक्स
नव्याने पदार्पण केलेल्या दिग्दर्शक, निर्माता सचिन राऊत यांचे मनस्वी अभिनंदन आणि आमचे परम मित्र विशाल तरंगे व सुरज कांबळे यांचे पण अभिनंदन. पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐💐💐
मनस्वी धन्यवाद
Best 👏👏👏👏👏
जी मनापासून धन्यवाद मनापासून विनंती शॉर्ट फिल्म आवडली तर त्याची लिंक तुमच्या व्हाट्सअप वर फेसबुक वर सर्वांना शेअर करा
Very good
मनःपूर्वक धन्यवाद
मस्त विषय घेऊन आलात सचिन सर👌👌
मनःपूर्वक धन्यवाद
आम्ही काय दारू पीत नाही,पण सिरीयल आवडली.आभारी आहे.
खुप छान आशय. सुंदर छायाचित्रण, मस्त अभिनय...सर्वांनी पहावी अशी चित्रकृती
खुप खूप थँक्स या प्रेरणादायी प्रतिक्रिये साठी
खूप मस्त आहे सर अभिनय सुद्धा अगदी सर्व कलाकार खरोखर मनापासून करत आहेत आणि खऱ्या अर्थाने सर्व अभिनय हा अगदी रियल दिसून येत आहे तुमच्या एपिसोड मधून खूप मोठ्या प्रमाणात समाजप्रबोधनाचं कार्य घडत आहे
तुमच्या व तुमच्या सर्व टीम च्या माध्यमातून तसेच समाज प्रबोधन करणारे एपिसोड जास्तीत जास्त तयार व्हावे अशी आई जगदंब जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏🙏
शुभेच्छुक:- पैलवान तानाजी (आबा) ढुके🙏🙏
मनस्वी धन्यवाद🌹🌹🍫🍫🙏🙏
Kdkkkk
मनस्वी धन्यवाद
Khupac Chan Sachin set
मनस्वी धन्यवाद❤️🙏
अप्रतिम लेखन.... 👌🏻👌🏻👌🏻सर्वांनीच खूप आणि खूपच सुंदर अभिनय केला आहे👌🏻👌🏻👌🏻👍🏻
खूप खूप थँक्स 🙏🏻🤝🏻
ओके
जी मनापासून धन्यवाद मनापासून विनंती शॉर्ट फिल्म आवडली तर त्याची लिंक तुमच्या व्हाट्सअप वर फेसबुक वर सर्वांना शेअर करा
सर्व प्रकारे उत्तम 👌👌
मनःपूर्वक धन्यवाद
Sachin Saheb Mast Video🙏🙏🌹
मनस्वी धन्यवाद
Khup sundr shortfilm
खूप सुंदर..चांगला संदेश दिलात सचिन सर तुम्ही..
मनापासून धन्यवाद तुम्हाला या सुंदर प्रतिक्रियेसाठी 🙏 मनापासून विनंती आहे लिंक सर्वांना शेअर करा तुमच्या लिंक शेअरिंगमुळे शेतकरी पिता पुत्राचा व्यसनमुक्तीचा संघर्ष जगापर्यंत पोहोचू शकतो 🙏
लय भारी
मनःपूर्वक धन्यवाद
मनःपूर्वक धन्यवाद
❤️❤️❤️❤️❤️
जी मनापासून धन्यवाद मनापासून विनंती शॉर्ट फिल्म आवडली तर त्याची लिंक तुमच्या व्हाट्सअप वर फेसबुक वर सर्वांना शेअर करा
Waaa waaa waaa vishal tarange👌👌👌
थँक्स
Very Nice Working All Of You Congratulations
मनस्वी धन्यवाद❤️🙏
खुपच छान कथा,मांडणी सर्व कलाकारानी कौतुकास्पद काम केले.सचीन सर खुप खुप शुभेच्छा. संदेश छानच दिला👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
मनस्वी धन्यवाद❤️❤️🍫
खरचं खुप छान मूव्ही..
आजच्या तरुण पिढीला नक्की जागृत करेल.🎉🎉
खूप खूप थँक्स 🙏🏻🙏🏻
उत्कृष्ट
मनस्वी धन्यवाद❤️🙏🌹
Hurt touching stori
मनस्वी धन्यवाद सर
असेच समाजातील बेवडे सुधरावे शॉर्ट फिल्म ला खूप शुभेच्छा
जी मनापासून धन्यवाद मनापासून विनंती शॉर्ट फिल्म आवडली तर त्याची लिंक तुमच्या व्हाट्सअप वर फेसबुक वर सर्वांना शेअर करा
अप्रतिम फिल्म.सर्वांचा अभिनय उत्तम 👍
खूप खूप थँक्स 🙏🏼🙏🏼🍬🌹🍫🍫या प्रेरक अभिप्राय साठी
Supar
मनःपूर्वक आभार❤️
सचिन सर अप्रतिम पुन्हा एकदा 🎉🎉🎉🎉
मनापासून धन्यवाद 🙏 प्लिज लिंक शेअर करा
खूप सुंदर स्टोरी आहे साहेब ह्याचा पार्ट टू पण काढा
🤗❤️❤️🙏🙏 नक्कीच
Keep it up vishal 👍
थँक्स अ लॉट
व्हिडीओ आवडला असेल तर लिंक शेअर करा तूमच्या whatsap वर सगळ्याना
Tejaswini super 👌👌
मनःपूर्वक धन्यवाद🙏
Hi
हृदयस्पर्शी शॉर्ट फिल्म
So nice good 👍👍
थँक्स अ लॉट 🍫
lay bhari story ahe🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जी मनापासून धन्यवाद मनापासून विनंती शॉर्ट फिल्म आवडली तर त्याची लिंक तुमच्या व्हाट्सअप वर फेसबुक वर सर्वांना शेअर करा
सर तुमचं कौतुक करावे तितके कमीच.. खुप सुंदर बिघडलेल्या काही समाजातील लोकांना योग्य मार्गदर्शन करणारं.... खरं तर शब्दच नाही त माझ्याकडे... असच तूमच्या Short films च्या माध्यमातून नवनवीन कल्पना उद्धीगंत व्हाव्यात... हीच मनापासून शुभेच्छा 🙏
खूप खूप मनस्वी धन्यवाद या सुंदर अभिप्राय बद्दल 🍫🍫🍫🍫
सर्वांनी अप्रतिम अभिनय केला आहे नाद खुळा दादा ❤
मनापासून धन्यवाद भाऊ 🙏❤️🤝 विनंती आहे लिंक सर्वांना शेअर करा 🙏
अतिशय सुंदर फिल्म
खुप छान 👌👌👌👌
खूप खूप थँक्स 🙏🤝🏻🤝🏻या शॉर्टफिल्म ची लिंक शेअर करा सर्वाना
मस्त
मनःपूर्वक धन्यवाद
Aprtim sadrikan 💖💝