मी कधी कमेंट नाई केली pn आज ya movie ni भाग पाडलं, मनाला लागणारी, सत्य परिस्ती, गरीब घरातून, शेतकरी कुटुंब, एवढं hardwork करन, त्यात आपल्या जोडीदाराची sath,ani swpn ❤
Speechless संघर्ष आणि त्यातून मिळणारे यश काय असते , हे या चित्रपटातून शिकायला मिळते. अधिकारी होण्याचं स्वप्न काय असते, हे हा चित्रपट शिकवतो. विशाल ची धडपड सांगते पोस्ट मिळवणे काय असते. स्पर्धा काय असते, नवरा बायको चे प्रेम, आई वडील यांचं प्रेम , हे सर्व सुंदर प्रकारे चित्रपटात दाखवले आहे. लेखकाला माझा मनापासून आभार.
मी रितेश कुलकर्णी, मी सध्या New York मध्ये राहतो.काय जबरदस्त मूव्ही आहे, मराठी मध्ये सध्या अशाच मूव्ही ची गरज आहे. हा चित्रपट सुरुवातीला हळुवार मनाला स्पर्श करून काळजाला रडायला लावतो, कथा एवढी हृदयस्पर्शी आहे की डोळ्यातून अश्रू थांबवू शकत नाही .आज मला आपल्या महाराष्टरातल्या मातीतला खरा सिनेमा बघायला मिळाला. खूप सुंदर दिग्दर्शन केले आहे. सर्वांनी अभिनय खूप मस्त केला आहे, विशाल आणि जया यांनी चित्रपटाला वेगळ्याच उंचीवर घेऊन गेले आहे. शेवटी मन म्हणते की जया पाहिजे होती. हेच मनाला टोचून जातं. हा मूव्ही जर थिएटर ला असता तर १००% तुफान गाजला आणि कमाई केली असती . तरी हा मूव्ही हळू हळू पूर्ण महाराष्ट्रात खूप गाजणार आहे .मला खात्री आहे की हे नवीन Laakh Marathi यूट्यूब चॅनेल भविष्यात खूप लोकप्रिय होईल .इतकं सुंदर चित्रीकरण करून लोकांना फ्री मध्ये दाखवल्याबद्दल मनापासून धन्यवाद♥️🙏🙏.
मी महाराष्ट्र पोलीस पुणे शहर येथून आहे माझं नाव संदीप भोर हा सिनेमा मी बघितला खरच खुप खुप सुंदर आहे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांची काय आवस्था आसते हे यातून समजाला कळलं पाहिजे या काळात मदत करणारा खूप महत्वाचा असतो...
खरंच डोळ्यात पाणी आलं हो हा चित्रपट आहे पण आताच्या मुली नाही समजु शकत भाऊ खरंच असा जोडीदार मिळयाल खुप भाग्यवान आसवांत लागतं ताई व दादा खुप अभिनंदन अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान! ग्रामीण भागातील मुलांची स्पर्धेत होणारी फरफट! आणि द्विधा मन:स्तिथी....या सर्व परिस्तितीवर मात करून मिळवलेलं यश आणि या संघर्षमय यशामध्ये असलेला संपूर्ण कुटुंबाचा लाख मोलाचा वाटा....हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सादर केलं...ही स्टोरी सादर करण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्वांचे धन्यवाद●🙏
अप्रतिम अशी विषय मांडणी...एक सिनेमा च्या माध्यमातून एका गरीब व हेतकरु अधिकाऱ्याची कथा ....अत्यंत प्रेरणादायी व जि सत्यता आहे ते मांडण्याचा चांगला प्रयत्न आपण केलात त्या बद्दल धन्यवाद व आपल्या पुढील वाटचालीस खूप - खूप शुभेच्छा....All the best all team 🥰💐💐
शेवट खूप मन दुखून जातो... कारण जेव्हा सुखा चा भागीदार असला पाहिजेत होता तोच राहत नाही... Mpsc वाल्या मुलानं सोबत असच होत खूप वेळा.. ग्रेट स्टोरी ❤️👏 खूप छान.. तरी पण जया असला पाहिजेत होती तो तहसीलदार असल्या वर एवढीच खंत आणि दुःख राहते मनात स्टोरी पाहताना....
Kailash sir mi tumch baner t v center madhe bagitle स्पर्धा म्हणजे काय खरोखर समजल मी mandawa Tq Risod Dist Washim varun ahe t v center la rahto proud of you Vishal Sir & jaya madam🇮🇳✌❣️
तुमच़ं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत काय लिहू अप्रतिम स्टोरी आहे. मी पण यातला काही भाग अनुभवलेला आहे......परत जुन्या आठवणींना उजाळा मिळाला खुप खुप धन्यवाद..... शब्दच नाहीत काय लिहू समजतच नाही... काय यार........
Very nice concept I loved the movie I will definitely get success later in life but there will be no people to celebrate it save people first take time for yourself And be confident
मी कधी कमेंट नाई केली pn आज ya movie ni भाग पाडलं, मनाला लागणारी, सत्य परिस्ती, गरीब घरातून, शेतकरी कुटुंब, एवढं hardwork करन, त्यात आपल्या जोडीदाराची sath,ani swpn ❤
मनापासून धन्यवाद 🙏❤️
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
सर्वांनी खूपच छान अभिनय केला आहे...keep it up... आम्ही वाट पाहतोय तुमच्या पुढील व्हिडिओची...🎉❤
खुप छान अप्रतिम.
पण हे पाहण्यासाठी त्याची समजदार बायको हवी होती ❤
मनापासून धन्यवाद
सर्व मित्रांनापण शेअर करा❤️🙏🙏
शेवटला डोळ्यात पाणी आल. पुढील वाटचालीस शुभेच्छा भावा
Nice freinds best फील्म पुढील वाट चालीस शुभेच्या सर्व टीम मेंबर 💖👌
Khup chan....lagn kiti sundar ast ani navra baykoch nat kiti najuk ast ya movie varun kalal...khup sundar....
मनापासून धन्यवाद 🙏❤️
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
Speechless
संघर्ष आणि त्यातून मिळणारे यश काय असते , हे या चित्रपटातून शिकायला मिळते. अधिकारी होण्याचं स्वप्न काय असते, हे हा चित्रपट शिकवतो. विशाल ची धडपड सांगते पोस्ट मिळवणे काय असते. स्पर्धा काय असते, नवरा बायको चे प्रेम, आई वडील यांचं प्रेम , हे सर्व सुंदर प्रकारे चित्रपटात दाखवले आहे. लेखकाला माझा मनापासून आभार.
मनापासून धन्यवाद 🙏❤️
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
मी रितेश कुलकर्णी, मी सध्या New York मध्ये राहतो.काय जबरदस्त मूव्ही आहे, मराठी मध्ये सध्या अशाच मूव्ही ची गरज आहे. हा चित्रपट सुरुवातीला हळुवार मनाला स्पर्श करून काळजाला रडायला लावतो, कथा एवढी हृदयस्पर्शी आहे की डोळ्यातून अश्रू थांबवू शकत नाही .आज मला आपल्या महाराष्टरातल्या मातीतला खरा सिनेमा बघायला मिळाला. खूप सुंदर दिग्दर्शन केले आहे. सर्वांनी अभिनय खूप मस्त केला आहे, विशाल आणि जया यांनी चित्रपटाला वेगळ्याच उंचीवर घेऊन गेले आहे. शेवटी मन म्हणते की जया पाहिजे होती. हेच मनाला टोचून जातं. हा मूव्ही जर थिएटर ला असता तर १००% तुफान गाजला आणि कमाई केली असती . तरी हा मूव्ही हळू हळू पूर्ण महाराष्ट्रात खूप गाजणार आहे .मला खात्री आहे की हे नवीन Laakh Marathi यूट्यूब चॅनेल भविष्यात खूप लोकप्रिय होईल .इतकं सुंदर चित्रीकरण करून लोकांना फ्री मध्ये दाखवल्याबद्दल मनापासून धन्यवाद♥️🙏🙏.
मनापासून धन्यवाद 🙏❤️
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
Hii रितेश
Lolloo
Lolloo
E 2❤aqq
फारच छान मुवही दाखवला हे काम व पतीला पुढे नेण्यासाठी साठी कमी शिकलेलीच मुलगी करू शकते फारच छान
मनापासून धन्यवाद 🙏❤️
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
खरंच खेड्यातील जीवन आणि सर्वसामान्य लोकांचं जीवनमान कसं असतं हे तुम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून हुबेहुब दाखवून दिलं. धन्यवाद.
धन्यवाद सर
❤️❤️🙏
अभिनंदन भाऊ खूप छान मूव्ही बनवला.
आणि पूनश एकदा खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस.
Kupch हृदय स्पर्शी प्रेम कथा,भाव स्पर्श आहे भूतकाळ आमचाच आठवला
मनापासून धन्यवाद
सर्व मित्रांनापण शेअर करा❤️🙏🙏
मी महाराष्ट्र पोलीस पुणे शहर येथून आहे माझं नाव संदीप भोर हा सिनेमा मी बघितला खरच खुप खुप सुंदर आहे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांची काय आवस्था आसते हे यातून समजाला कळलं पाहिजे या काळात मदत करणारा खूप महत्वाचा असतो...
really
ऐज
मनापासून धन्यवाद 🙏❤️
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
@@laxmanlohar8595t 😊😅😮0 to😊❤
अभिनंदन
खूप छान...
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...
सर्व कलाकारांनी खूप छान काम केलं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन काँग्रॅच्युलेशन राम तुझा पहिला पिक्चर आला
मनापासून धन्यवाद 🙏❤️
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
काय ती movie काय to mpsc मुलांचा संघर्ष काय ते direction एकदम ओके ....
मनापासून धन्यवाद 🙏❤️
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
स्टोरी लिहिणाऱ्या लेखकाला आणि त्यांच्या कलाकार टीम ला सॅल्युट👌👌👌👌
मनापासून धन्यवाद 🙏❤️
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
😮😮😅😮😮😮😮😅😅😅😅😅😅
Ji ji@@laakhmarathi7345
Khup chan 😢😢katha ahe...
Very nice movie...Mpsc chi tyari karnare mul ajun changli tyari kar til 😘😘😘😘😘
खास रे मित्रा, अभिनंदन आणि पुढील वाचालीस अनंत शुभेच्छा..
खरच खुपच छान आहे पिचर मन भरून आल पाहून👌💯
Aaj. Vishal Bahu mala bhetle hote
मनापासून धन्यवाद 🙏❤️
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
आमच्या वडाळीतील सर्व कलाकारांचे व पडद्यामागील असणारे इतर सर्व कलाकार यांचे मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा..💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌹
Vadali madhil yat kon kon ahe
खरंच डोळ्यात पाणी आलं हो हा चित्रपट आहे पण आताच्या मुली नाही समजु शकत भाऊ खरंच असा जोडीदार मिळयाल खुप भाग्यवान आसवांत लागतं ताई व दादा खुप अभिनंदन अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान! ग्रामीण भागातील मुलांची स्पर्धेत होणारी फरफट! आणि द्विधा मन:स्तिथी....या सर्व परिस्तितीवर मात करून मिळवलेलं यश आणि या संघर्षमय यशामध्ये असलेला संपूर्ण कुटुंबाचा लाख मोलाचा वाटा....हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सादर केलं...ही स्टोरी सादर करण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्वांचे धन्यवाद●🙏
मनापासून धन्यवाद 🙏❤️
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकाची सत्य परिस्थिती दाखवली आहे दादा तुम्ही ...खरच खूप अप्रतिम मनाला लागेल अशी कथा आहे ........ खूप छान
मनापासून धन्यवाद 🙏❤️
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
स्टोरी खुप छान आहे
मांडणी उत्तम
पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
अप्रतिम अशी विषय मांडणी...एक सिनेमा च्या माध्यमातून एका गरीब व हेतकरु अधिकाऱ्याची कथा ....अत्यंत प्रेरणादायी व जि सत्यता आहे ते मांडण्याचा चांगला प्रयत्न आपण केलात त्या बद्दल धन्यवाद व आपल्या पुढील वाटचालीस खूप - खूप शुभेच्छा....All the best all team 🥰💐💐
मनापासून धन्यवाद 🙏❤️
सर्व मित्रांना शेअर करा 🙏🙏
जया ताईच्या संघर्षाला कोटी कोटी प्रणाम... 🙏खुप छान स्टोरी बनवली होती त्यात जया ताईचा वाटा खूप छान दाखवला...! जया ताई ईज ग्रेट...👏❣️🙏
मनापासून धन्यवाद ♥️🙏🙏
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏♥️🙏
खुप सुंदर अशी कथा आहे मनाला स्पर्श करून गेली शेवटी जया गेली आणी विशाल तहसीलदार झाला. पण डोळ्यात मात्र पाणी आले.🙏🏻
मनापासून धन्यवाद ♥️🙏
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
1 no.... Shevti stri cha haat astoch.....
मनापासून धन्यवाद ♥️♥️🙏
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
विषय छान हाताळलंय मस्त ...👍👌
Congratulation bhavano 1ch no 🥳👍👍👌
Lots Of Thank You Tai
कडक बनवलाय मित्रा movie
खुप छान वाटलं असं वाटलं की सैराट 2 बघतोय 👍👍❤❤
मनापासून धन्यवाद 🙏❤️
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
आशी आयुष्य भरा साठी जोडीदार भेटायला भाग्य लागत no1 जोडी
मनापासून धन्यवाद 🙏❤️
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
लय भारी मित्रानो❤️❤️
खरच कष्ट घेतले कि फळ हे मिळाल्या शिवाय राहत नाही ❤️🙏
मनापासून धन्यवाद 🙏❤️
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
शेवट खूप मन दुखून जातो... कारण जेव्हा सुखा चा भागीदार असला पाहिजेत होता तोच राहत नाही... Mpsc वाल्या मुलानं सोबत असच होत खूप वेळा.. ग्रेट स्टोरी ❤️👏 खूप छान.. तरी पण जया असला पाहिजेत होती तो तहसीलदार असल्या वर एवढीच खंत आणि दुःख राहते मनात स्टोरी पाहताना....
👍💯
खर आहे कधी वॅरदी मिळते पन खूप वुशिर होतो तो परंत पहिल् प् म दूसर्या बरोबर लग्न झालेल आसतNice Love story
Majhe lahan bandhu Kailas Tilvan yana ,aall teem ,chitrapatasathi congratulations 👍👍👍🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद 🙏❤️
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
Kailash sir mi tumch baner t v center madhe bagitle स्पर्धा म्हणजे काय खरोखर समजल मी mandawa Tq Risod Dist Washim varun ahe t v center la rahto proud of you Vishal Sir & jaya madam🇮🇳✌❣️
मनापासून धन्यवाद 🙏♥️
सर्व मित्रांनापण शेअर करा ♥️🙏🙏
मन..... अगदी भारावून गेलं स्पर्धा परीक्षा मधील आतल्या पानाचं सत्य बाहेर मांडल्या बद्दल तुमच्या टीम चे खूप खूप धन्यवाद... 🙏
मनापासून धन्यवाद 🙏❤️
सर्व मित्रांनापण शेअर करा ❤️🙏🙏
तुमच़ं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत काय लिहू अप्रतिम स्टोरी आहे. मी पण यातला काही भाग अनुभवलेला आहे......परत जुन्या आठवणींना उजाळा मिळाला खुप खुप धन्यवाद..... शब्दच नाहीत काय लिहू समजतच नाही... काय यार........
खुप छान सिनेमा आहे 👍👍
मनापासून धन्यवाद 🙏❤️
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
वडाळी तील सर्व कलाकार मंडळी चे हार्दिक अभिनंदन व👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
जिवनात संघर्ष करायला नविन आत्मविश्वास निर्माण झाला आहे हे प्रेरणा दायक कहाणी बघितल्यानंतर
मनापासून धन्यवाद 🙏♥️
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
अप्रतिम 💐
खूपच सुंदर अप्रतिम
Very nice work....Ramdas bhau
Tujh future khup great ahe bhau...BEST LUCK Brother
अतिशय सुंदर खूप छान
मनापासून धन्यवाद 🙏❤️
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
खरच या मुलीचा सुद्धा सिहा चा वाटा आहे .या मुलाच्या यशात.
नक्कीच डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाहीत. अगदी स्पर्श करून जाते अशी कथा आहे
अभिनंदन कैलास खूप छान मूव्हीज बनवलीस आसेच मुव्ही बनवून मोठा ऑक्टर डायरेक्टर होवो
आणि आपल्या गावाचे नाव मोठे व्होवो हिच शुभेच्छा
कोणते गाव आहे तुमचं
Awesome movie
nice acting all team 🙏🙏🙏
छान होतं सगळं , रामा मस्त रे
मनापासून धन्यवाद 🙏❤️
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
खरा जीवन प्रवास अप्रतिम
मनापासून धन्यवाद 🙏❤️
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
#खरच हृदयाला स्पर्श करणारी स्पर्धा आहे..❤️👍😊
मनापासून धन्यवाद ♥️♥️🙏
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏♥️♥️
Khup chan 👌🏻👌🏻
अभिनंदन💐
खूपच छान👌👍
Congratulations bhau 😍
Beautiful story
Great yarrr 💖💖💖
मनापासून धन्यवाद 🙏❤️
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
अभिनंदन आणि शुभेच्छा भावा
Mast 😍😍
खरंच खूप सुंदर चित्रपट आहे 👍👍
मनापासून धन्यवाद ❤️🙏
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
अभिनंदन सर nice story
अभिनंदन सर्व टिमचे👌👌
मनापासून धन्यवाद 🙏❤️
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
खूप सुंदर आहे ही कथा या कथेतुन आस वाटतल की जोडीदारनी चांगली पाहिजे
मनापासून धन्यवाद 🙏♥️♥️
सर्व मित्रांनापण शेअर करा♥️♥️🙏
अभिनंदन.. खूप छान अभिनय स्टोरी..
मनापासून धन्यवाद 🙏❤️
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
Very nice concept I loved the movie I will definitely get success later in life but there will be no people to celebrate it save people first take time for yourself And be confident
Khupch chan....osum
Great movie 👍👍👍 mauli Abhyasika
मनापासून धन्यवाद 🙏❤️
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
Khup chan bhau mst❤️😘😘🥰🥰😘😘🎉🎉🎉🎉🙏
Kailas sir apratin tumchya pahilya short film madhe amhala kam karaychi sandhi milalli hoty DUDE Mhanaun..pan aajcha movie jabardast
मनापासून धन्यवाद 🙏❤️
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
मी सोमनाथ कैलास चौधरी पुणे पोलिस . खरच खुप छान शॉर्ट फिल्म आहे .काळजाला स्पर्श करणारी कथा...जय हिंद
मनापासून धन्यवाद सर 🙏🙏
सर्व मित्रांनापण शेअर करा ♥️♥️🙏
Khupach Sundar movie ahe raje
मनापासून धन्यवाद 🙏❤️
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
All the best director saheb...
अतिशय सुंदर स्टोरी आहे 👍👍
मनापासून धन्यवाद 🙏❤️
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
Khupch bhari bhai 😍😘😍❤❤❤❣️
१ No....
मनापासून धन्यवाद ❤️🙏
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
खूपच छान मूव्हीज❤❤
खूप सुंदर ✨♥️ एकदम काळजाला स्पर्श करणारी कथा ☺️🥰
मनापासून धन्यवाद 🙏🙏
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏♥️
💐💐अभिनंदन अभिनंदन
Chaan .
मनापासून धन्यवाद 🙏❤️
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
Very nice movie, Actor Jaya and Vishal so great ful work done.
मनापासून धन्यवाद 🙏❤️
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
नक्कीच 👍👍
Congratulation 🎉🥳and best of luck..
शेवटला लय वाईट होत राव आशि बायको भेटायला पाहिजे खूपच भारी संवसार होईल कोनाच्या नशिबात आस नाहि होयला पाहिजे राव
मनापासून धन्यवाद ❤️🙏
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
Congratulations bhau👌👌👌
खूंपच छान स्टोरी
मनापासून धन्यवाद 🙏❤️
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
खुप छान आहे Movie
Khup chhan shooting keli bhavano
खरोखरच अप्रतिम कथा आहे👍👍👍
मनापासून धन्यवाद 🙏❤️
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
Congratulations bhau💐💐💐
Super bhai
1 ch no
अप्रतिम....छान आहे स्टोरी...
मनापासून धन्यवाद 🙏❤️
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏🙏
Bhau Video Baghun dolyat pani aal , kharach khup chan work kel tumhi , hi short flim banun , gret work 💐💐💐💐💐👍👍
हृदय स्पर्शी कथा आहे ... खूप छान..धन्यवाद लाख मराठी
मनापासून धन्यवाद 🙏♥️♥️
सर्व मित्रांनापण शेअर करा ♥️♥️🙏
अभिनंदन कैलास भाऊ
अभिनंदन सर💐💐
अभिनंदन भावा
Very nice 🎉🎉
मनापासून धन्यवाद 🙏🙏
सर्व मित्रांनापण शेअर करा 🙏♥️
Khup bhari concept sir ❤️