आपल्या भैरवनाथ विद्या धाम शाळा लोणी चे *माजी विद्यार्थी श्री दत्तात्रय बळवंत वाळुंज (सर)* यांची कथा-पटकथा-निर्मिती असलेला *"किंकर"* हा लघुपट दिनांक 3 मे 2022 रोजी प्रदर्शित झाला. *समाजातील व्यसन, गुलामगिरी व शिक्षण* संबंधात झणझणीत अंजन घालणारा लघुपट सादर केल्याबद्दल आपले मित्र लेखक पटकथाकार निर्माता श्री डी बी वाळुंज सर तसेच लघुपटाचे दिग्दर्शक भरत रोडे सर सर्व कलाकार व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन.. 💐 सामाजिक विषय अतिशय गांभीर्याने सादर केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक विभागातर्फे पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो .🙏 --------.*प्रकाशराव वाळुंज*
देशाला स्वातंत्र मिळून 75 वर्षे झाली तरी सुद्धा अशी परिस्तिथी आहे... आपल्या कलेच्या माध्यमातुन आपण समाजाच्या आणि प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालताय... आदरणीय वाळुंज सर आपले खुपच कौतुक आणि अभिनंदन... भरत सर आपलेही अभिनंदन... बऱ्याच वेळा कामं कसे झाले यापेक्षा तळमळ किती आहे याला 100 मार्क असतात आपल्या दोघांकडे ते दोन्ही आहे... आपल्याकडून नक्कीच सुंदर आशयाचा चित्रपट होवो याच शुभेच्छा आणि संपूर्ण टिम चे खुप खुप अभिनंदन
मेहनत केल्यावरच यश मिळते, यश मिळाल्यावर मिळतो तो आनंद. मेहनत तर सगळेच करतात पण यश त्यांनाच मिळतं जे कठीण मेहनत करतात. तुझ्या यशाबद्दल अभिनंदन भरत भावा👍खूप सुंदर
या शॉर्ट फिल्म चे निर्माते लेखक आदरणीय श्री वाळुंज सर यांनी आपल्या लिखाणातून वास्तववादी विचार समाजापुढे मांडण्याचा या एपिसोड च्या माध्यमातून प्रयत्न केला आहे तसेच उत्कृष्ट दिग्दर्शन उत्तम छायाचित्रण तसेच प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला साजेसा असा दर्जेदार अभिनय साकारला आहे सर्व टीमचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक अशा शुभेच्छा
शॉर्ट फिल्म खूप छान आहे लेखक वाळूंज सर तुम्ही खूप छान विषयावर लेखन केले आहे भरत खूप छान शॉर्टफिल्म बनवली आहे सर्व कलाकारांनी खुपच छान अभिनय केला. तुमच्या भावी वाटचालीस शुभेच्छा
कवठ्याच्या मातीत कलेचे माहेरघर आहेच, ह्या मातीत जन्माला येणारा आणि या मातीत रुजणारा प्रत्येक कलाकार रुपेरी पडद्यावर आपल्या कलेने पुन्हा एकदा वन्स मोर घेतोय आणि कवठ्याचा नवीन इतिहास रचतोय तो कधी किंकर च्या हुंदक्याने, तर कधी गुल्हर च्या रूपाने हेच मोहन पडवळ,राजु पोपळघट, भरत रोडे, सचिन शिंदे, नितीन शिंदे, वाळुंज सर आणि सर्व टीम, सर्व कवठ्यातील ज्ञात अज्ञात कलाकार ....... पुन्हा एकदा सर्वांचे खुप खुप कौतुक वाटते ❤❤❤❤ अभिमान आहे मी कवठेकर असल्याचा 🙏🙏🥰
कवठे म्हटले कि कलेचे माहेरघर कला आणि कलाकार दोन्ही गोष्टी पहायला मिळणार ,नाटक असो, शाँर्टफिल्म असो तसेच आता मराठी चित्रपटाला सुरवात झाली .सर्व कलाकार सर्वगुण संपन्न आहे अभिनंदन सर्व कलाकार मंडळी
गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल.. तुम्हाला आम्हाला गुलामीची जाणीव करून देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर.. किंकर या मराठी लघुपटातून गुलाम समजला... खरंच खूप छान अभिनय केला सर्वाना.. खरंच गरीब कुटुंबातील किंकरची व्यथा.... आपण जगासमोर दाखवून दिली.. अप्रतिम.. सुरेख लेखन.. दत्तात्रय वाळुंज सर यांनी केले आहे dopभरत रोडे यांनी देखील खूप छान एडिटिंग केल आहे..... सर्व टीमने खूप छान अभिनय केला आहे सर्वाना पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏🥰
अश्या वंचित लोकांसाठी बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर झगडले, पण समाज हा जातीत विभाजीत असल्यामुळे त्यांना समझू शकला नाही, ज्या दिवशी ह्या वर्गाला बाबासाहेब कळले, त्या दिवशी सामाजिक क्रांती होईल
कवठे म्हणजे कलेच आणि कलावंताचा गाव गंगाराम बुवा कवठेकर, बी. के मोमीन यांच्या पाठीमागे असाच वारसा जपणारी 3series movie ही कवठे गावातील काही कलावंत जपून ठेवणार हे नक्की आणि हे प्रगती पथावर असल्यामुळे लवकरच आपल्याला मराठी मध्ये action movie प्रदर्शित करणार हे नक्की खुप शुभेच्छा
आपल्या भैरवनाथ विद्या धाम शाळा लोणी चे *माजी विद्यार्थी श्री दत्तात्रय बळवंत वाळुंज (सर)* यांची कथा-पटकथा-निर्मिती असलेला *"किंकर"* हा लघुपट दिनांक 3 मे 2022 रोजी प्रदर्शित झाला. *समाजातील व्यसन, गुलामगिरी व शिक्षण* संबंधात झणझणीत अंजन घालणारा लघुपट सादर केल्याबद्दल आपले मित्र लेखक पटकथाकार निर्माता श्री डी बी वाळुंज सर तसेच लघुपटाचे दिग्दर्शक भरत रोडे सर सर्व कलाकार व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन.. 💐
सामाजिक विषय अतिशय गांभीर्याने सादर केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक विभागातर्फे पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो .🙏
--------.*प्रकाशराव वाळुंज*
पुढील वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा
वाळुंज सरांचे वास्तववादी लिखान आणि भरत तुझे दिग्दर्शन अप्रतिम आई जगदंबा तुमच्या प्रयत्नाला यश देवो
सर्व कलाकारांनी खूप चांगल काम केले आहे, त्यांचे हार्दिक अभिनंदन 👏👏👏👏
वास्तवातील वास्तव..
खरा गुन्हेगार नेहमी मोकाट असतो..
त्रास फक्त गरीबांना 👌🏻👌🏻🌷🥀
खूपच छान....सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन !
खुपच छान. हार्दिक अभिनंदन 🌹🌹🌹🌹
देशाला स्वातंत्र मिळून 75 वर्षे झाली तरी सुद्धा अशी परिस्तिथी आहे...
आपल्या कलेच्या माध्यमातुन आपण समाजाच्या आणि प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालताय... आदरणीय वाळुंज सर आपले खुपच कौतुक आणि अभिनंदन...
भरत सर आपलेही अभिनंदन... बऱ्याच वेळा कामं कसे झाले यापेक्षा तळमळ किती आहे याला 100 मार्क असतात आपल्या दोघांकडे ते दोन्ही आहे...
आपल्याकडून नक्कीच सुंदर आशयाचा चित्रपट होवो याच शुभेच्छा आणि संपूर्ण टिम चे खुप खुप अभिनंदन
छान ,शेवट अति सुंदर, सर्वांचीच कामे मस्तच .
एक नंबर 👌👌👌
कथा, दिग्दर्शन, acting
सगळ्याच बाजूने उजवा 👍
धन्यवाद सर
सर्व कलाकारांचा छान अभिनय, वाळुंज सरांचे उत्कृष्ट कथालेखन, भरत रोडेंचे उत्कष्ट दिग्दर्शन
मेहनत केल्यावरच यश मिळते, यश मिळाल्यावर मिळतो तो आनंद. मेहनत तर सगळेच करतात पण यश त्यांनाच मिळतं जे कठीण मेहनत करतात. तुझ्या यशाबद्दल अभिनंदन भरत भावा👍खूप सुंदर
Khupch chan sarv kala karanche abhinandan shinde sir tumche khaskrun 💐💐👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻abhinandan pudil vatchalis subhecha.
या शॉर्ट फिल्म चे निर्माते लेखक आदरणीय श्री वाळुंज सर यांनी आपल्या लिखाणातून वास्तववादी विचार समाजापुढे मांडण्याचा या एपिसोड च्या माध्यमातून प्रयत्न केला आहे तसेच उत्कृष्ट दिग्दर्शन उत्तम छायाचित्रण तसेच प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला साजेसा असा दर्जेदार अभिनय साकारला आहे सर्व टीमचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक अशा शुभेच्छा
Tumhi pn khup chan abhinay kelay sachin sir 👍
शॉर्ट फिल्म खूप छान आहे लेखक वाळूंज सर तुम्ही खूप छान विषयावर लेखन केले आहे भरत खूप छान शॉर्टफिल्म बनवली आहे सर्व कलाकारांनी खुपच छान अभिनय केला. तुमच्या भावी वाटचालीस शुभेच्छा
कथा खूप छान आहे,आणि screenplay सुद्धा खूप उत्तम,फिल्म चा शेवट आवडला,अभिनंदन आणि शुभेच्छा भरत सर आणि टीम
स्वप्निल गायकवाड from बारामती
खुपच छान भरत रोडे👍👍
कवठ्याच्या मातीत कलेचे माहेरघर आहेच, ह्या मातीत जन्माला येणारा आणि या मातीत रुजणारा प्रत्येक कलाकार रुपेरी पडद्यावर आपल्या कलेने पुन्हा एकदा वन्स मोर घेतोय आणि कवठ्याचा नवीन इतिहास रचतोय तो कधी किंकर च्या हुंदक्याने, तर कधी गुल्हर च्या रूपाने हेच मोहन पडवळ,राजु पोपळघट, भरत रोडे, सचिन शिंदे, नितीन शिंदे, वाळुंज सर आणि सर्व टीम, सर्व कवठ्यातील ज्ञात अज्ञात कलाकार ....... पुन्हा एकदा सर्वांचे खुप खुप कौतुक वाटते ❤❤❤❤
अभिमान आहे मी कवठेकर असल्याचा 🙏🙏🥰
धन्यवाद डॉक्टर
✌
कवठे म्हटले कि कलेचे माहेरघर कला आणि कलाकार दोन्ही गोष्टी पहायला मिळणार ,नाटक असो, शाँर्टफिल्म असो तसेच आता मराठी चित्रपटाला सुरवात झाली .सर्व कलाकार सर्वगुण संपन्न आहे
अभिनंदन सर्व कलाकार मंडळी
खूपच छान
वाळुंजनगर गावचे भूषण माझी मुख्याध्यापक वाळूंज सर आपल्या कार्यास शुभेच्छा शुभेच्छुक बबन गोपाळे
धन्यवाद
खूप छान
भविष्यात चित्रपट निर्मिती करा
हार्दिक शुभेच्छा🎊🎊🎊🎊🎈🎈
खुप छान काम केले सर्व कलाकारांचे अभिनंदन सर्व कलाकार आपल्याच गाववले
छान लेखन..
Khup chan Marathi Film vastav vadi
राजा भाऊ (अण्णा ) एक नंबर अभिनय😍 आणि मास्तर तर काय विचारूच नका 😄
Mastar gav vala
खूप छान फिल्म. अश्या फिल्म कामी पाहायला मिळतात
गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल.. तुम्हाला आम्हाला गुलामीची जाणीव करून देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर.. किंकर या मराठी लघुपटातून गुलाम समजला... खरंच खूप छान अभिनय केला सर्वाना.. खरंच गरीब कुटुंबातील किंकरची व्यथा.... आपण जगासमोर दाखवून दिली.. अप्रतिम.. सुरेख लेखन.. दत्तात्रय वाळुंज सर यांनी केले आहे dopभरत रोडे यांनी देखील खूप छान एडिटिंग केल आहे..... सर्व टीमने खूप छान अभिनय केला आहे सर्वाना पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏🥰
खूप छान,👌👌
खूपच छान...looks like directed by an experienced ..
Great
मस्तच kadak
खुप छान राजुभैया
छान कास्टींग...
खुप छान..
Khup Chan
सुंदर
Bharat wonderful work
bharat rode sir and walunj sir 💯great
Bharat Rode good work.all actor look natural.👍👍
सत्य परिस्थिती
1 No
Jaydip sir good work
Thank you
Nice story and casting👌👌👌
Nice 👍👍👍
Very good execution & direction, Well done 👏👏👏
Thanks a lot 😊
Great work Bharat...keep it up and best luck for your future endeavours
Thanks
Jaideep keep it up😊
अश्या वंचित लोकांसाठी बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर झगडले, पण समाज हा जातीत विभाजीत असल्यामुळे त्यांना समझू शकला नाही, ज्या दिवशी ह्या वर्गाला बाबासाहेब कळले, त्या दिवशी सामाजिक क्रांती होईल
Excellent movie👍👍
तात्याचा अभिननय उत्तम वाटला
लयभारी
खूपच छान...👏👏 चित्रपटासाठी शुभेच्छा 👍👍💐💐
Nice
एकच नंबर 👌🙏
कवठे म्हणजे कलेच आणि कलावंताचा गाव
गंगाराम बुवा कवठेकर, बी. के मोमीन यांच्या पाठीमागे असाच वारसा जपणारी 3series movie ही कवठे गावातील काही कलावंत जपून ठेवणार हे नक्की
आणि हे प्रगती पथावर असल्यामुळे लवकरच आपल्याला मराठी मध्ये action movie प्रदर्शित करणार हे नक्की
खुप शुभेच्छा
👌👌
अणा 🔥👍
😢 khup Chan film
Very nice
👌👌👌👌
nice raju bhai
धन्यवाद
Khupch chan
Nice fielm
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Nad kela rode patil
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Gramin bhagatil dolyasamor jivant keleli katha
😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
शेवटी नकळत डोळ्यातून अश्रू येतात...
वास्तववादी कथा...
😚 𝓹𝓻𝓸𝓶𝓸𝓼𝓶
Nice 👍👍👍
Nice
👌👌👌👌👌
Nice
Thanks