प्राचीन काळी मंदिरा भोवती झाडं पेडं होती..पूजेसाठी फुलझाडे.. हिरवाई असं सारं छान होतं... आताही तसेच करावे..शासनाला सारे काही शक्य आहे. टपऱ्या काढून टाकाव्यात.
पंढरपुर मंदिरा चे मुळ रुप पाहायला मिळेल हे सर्वांचे परम भाग्य आहे पुरातन विभागा चा हा निर्णय फार चांगला घेतला त्या मुळे त्यांचे आम्हा सर्व वारकरी संप्रदाय तर्फे हार्दिक अभिनंदन🙏🙏💐💐🚩🚩
हेच पाहिजेत खूप सुंदर सुंदर असेच चिरंतन दिसावेत सर्व च मंदिरे दक्षिण भारतीय मंदिर पाहून आपल्याच लोकानी तिकडची पद्धत आणली होती पण भौगोलिक प्रदेश तिकडचा जास्त पाऊस पडत असल्याने पाणी झिरपून मंदिर ऑइल पेंट ने तै लोक रंगवतात आता छान झाल
प्रत्येक गावात अशी जुनी छान मदिरे असतात पण रंगकाम फारशी बसवणे यामुळे त्यांचे मूळ सौंदर्य हरून जाते..आपल्या गावातील मंदिराचे मूळ स्वरूपात असलेले सौंदर्य जपण्याचा प्रयत्न गावाने करायला हवा
Gavatli juni mandira sanvardhan karaycha sodun loka te padun dusra bandhtat. Shasnane gavo gavi prachin vastu ahet tyanchya renovation cha kahitri guidelines kadhayla havi mhnje urlele June mandira vachtil
जुन्या दगडी बांधकामाची मंदिरेच मंदिरासारखी अगदी स्वर्गीय वाटतात आणि जे आधुनिकीकरण झालेली मंदिरे आहेत ना उगाच एखाद्या म्युझियम सारखी वाटतात तिथे पावित्र्य, प्रसन्न किंवा दैवी अनुभुती वगैरे जाणवतच नाही.. या जुन्या भिंतीमध्ये सुद्धा एक चैतन्य भासतं, या भिंतीनासुद्धा आलिंगन द्यावं, प्रेमाने कुरवाळत राहावंसं वाटतं.. आणि माझा विठुराया दगडातही सापडतो..
संत तुकाराम,संत कान्होपात्रा सिनेमा व बालमनावर कोरलेले संस्कार मुळे जे मनात ठसले तेच पुन्हा दिसणार म्हणून आनंद झाला,विठू माऊली तू हाची वर देई संचरोनी राही हृदयी माझ्या,जय जय राम कृष्ण हरी
Tujya bapapashi jewade sabut ahe na bhamtya,,tevde gheun ye courtat ani kar dawa.. Buddha ahe muanun.. Asha bhamtyepana karun kay sadhy honar.. Gandit dam bhar an ye court madhe...
😂😂😂😂 अरे बाबा जेव्हा गौतम बुद्ध जन्मले त्याच्या अगोदर पासुन् हिंदू ची मंदिरे आहेत 😂😂😂 आणि गौतम बुद्धांचा जन्म हिंदू (सनातन) राजघरण्यत झाला येवढा इतिहास वाचला असेलच... आणि गौतम बुद्धानी कदीच नाही म्हणले की नवीन धर्म चालु केलाय आणि तुझा आणि पाली भाषेचा काय संबंध तुम्हाला तर 1956 साली कलाल पूर्वी बुद्ध आणि पाली भाषा होती म्हणून 😂😂😂😂 आणि लय ज्ञानी असशिल तर पाली भाषा वाचून दखवशील का 😂 आम्ही संस्कृत आज ही वाचू शकतो 😂😂 आणि आनखी ज्ञानी असशील तर डॉ. भीमराव रामजी आम्बेडकर या नावातिल राम हे नाव रामायनातील , भीम हे नाव महाभारतातील आहे ते काढूंन टाक 😂😂😂 आणि हो सम्राट अशोक जो पर्यंत क्षत्रिय हिंदू होते तो पर्यंत अफगानिस्तान पर्यंत भारताच साम्राज्य सम्राट अशोकान मोठ केल होते पण बुद्धाचा शांततेचा मार्ग स्वीकारला आणि देशावार आक्रमण वाढली हे पण तितकच खर आहे
सर्वच ठिकाणी जिथे दगडी बांधकाम आहे तिथे कुठल्याही प्रकारची रंगरंगोटी केली जाऊ नये असा अधिनियम लागू करण्यात यावा. मूळ दगडी वास्तुकला तशीच राहावी. बेगडी रंग दिले जाऊ नये.
ह्या पांडुरंगाने किती संताचे जिवन भक्तीमय बनवले. लाखो वारकर्याचे जिवन भक्तीमय बनवले.श्रीमद्धशकराचार्यानी पांडुरंग कुष्णाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पांडुरंगाष्ठकम् गाईले. ते जर आपण समजून घेतले तर आपलं जीवन भक्तीमय, पांडुरंगमय होईल.
@@natureenvironment8725 कुणी काही ही बोलेल...😂 विठ्ठलाला बुद्ध म्हणतोयस तर एकच साक्ष दाखव त्या संदर्भात...😂 अवलोकेतेश्वर कोण होता याचाच तपास नाही तुम्हाला अन लागले बोलायला तु एक साक्ष देऊन बोल विठ्ठल बुद्ध आहे आम्ही 100 साक्ष देऊन सिद्ध करु पंढरीनाथ विठ्ठलच आहे...😎
😂😂😂😂 अरे बाबा जेव्हा गौतम बुद्ध जन्मले त्याच्या अगोदर पासुन् हिंदू ची मंदिरे आहेत 😂😂😂 आणि गौतम बुद्धांचा जन्म हिंदू (सनातन) राजघरण्यत झाला येवढा इतिहास वाचला असेलच... आणि गौतम बुद्धानी कदीच नाही म्हणले की नवीन धर्म चालु केलाय आणि तुझा आणि पाली भाषेचा काय संबंध तुम्हाला तर 1956 साली कलाल पूर्वी बुद्ध आणि पाली भाषा होती म्हणून 😂😂😂😂 आणि लय ज्ञानी असशिल तर पाली भाषा वाचून दखवशील का 😂 आम्ही संस्कृत आज ही वाचू शकतो 😂😂 आणि आनखी ज्ञानी असशील तर डॉ. भीमराव रामजी आम्बेडकर या नावातिल राम हे नाव रामायनातील , भीम हे नाव महाभारतातील आहे ते काढूंन टाक 😂😂😂 आणि हो सम्राट अशोक जो पर्यंत क्षत्रिय हिंदू होते तो पर्यंत अफगानिस्तान पर्यंत भारताच साम्राज्य सम्राट अशोकान मोठ केल होते पण बुद्धाचा शांततेचा मार्ग स्वीकारला आणि देशावार आक्रमण वाढली हे पण तितकच खर आहे
😂😂😂😂 अरे बाबा जेव्हा गौतम बुद्ध जन्मले त्याच्या अगोदर पासुन् हिंदू ची मंदिरे आहेत 😂😂😂 आणि गौतम बुद्धांचा जन्म हिंदू (सनातन) राजघरण्यत झाला येवढा इतिहास वाचला असेलच... आणि गौतम बुद्धानी कदीच नाही म्हणले की नवीन धर्म चालु केलाय आणि तुझा आणि पाली भाषेचा काय संबंध तुम्हाला तर 1956 साली कलाल पूर्वी बुद्ध आणि पाली भाषा होती म्हणून 😂😂😂😂 आणि लय ज्ञानी असशिल तर पाली भाषा वाचून दखवशील का 😂 आम्ही संस्कृत आज ही वाचू शकतो 😂😂 आणि आनखी ज्ञानी असशील तर डॉ. भीमराव रामजी आम्बेडकर या नावातिल राम हे नाव रामायनातील , भीम हे नाव महाभारतातील आहे ते काढूंन टाक 😂😂😂 आणि हो सम्राट अशोक जो पर्यंत क्षत्रिय हिंदू होते तो पर्यंत अफगानिस्तान पर्यंत भारताच साम्राज्य सम्राट अशोकान मोठ केल होते पण बुद्धाचा शांततेचा मार्ग स्वीकारला आणि देशावार आक्रमण वाढली हे पण तितकच खर आहे
श्री विठ्ठल मंदिर प्राचीन काळात जशा स्थितीत होते ते तसेच प्राचीन व ऐतिहासिक स्वरूपात राहावे ही मंदिर समीतीला नम्र विनंती आहे.
प्राचीन काळी मंदिरा भोवती झाडं पेडं होती..पूजेसाठी फुलझाडे.. हिरवाई असं सारं छान होतं... आताही तसेच करावे..शासनाला सारे काही शक्य आहे. टपऱ्या काढून टाकाव्यात.
Ti ek bodh murti ahe
जुनं ते सोनं आहे.म्हणून जुनं मंदिर च खूप खूप छान सुंदर आहे.तसेच बनवावे हि विनंती आहे.🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
जुनाच खूप छान दिसत आहे.
जुन्या कलेची सर कशालाच नाही हे तितकेच खरे 🚩
असंच राहू द्या, पुन्हा सोने, चांदीने मढऊ नका.सोन्या, चांदी पेक्षा लाख पटीने मंदिराचे दगडी सौंदर्य आकर्षक दिसते.
पंढरपुर मंदिरा चे मुळ रुप पाहायला मिळेल हे सर्वांचे परम भाग्य आहे पुरातन विभागा चा हा निर्णय फार चांगला घेतला त्या मुळे त्यांचे आम्हा सर्व वारकरी संप्रदाय तर्फे हार्दिक अभिनंदन🙏🙏💐💐🚩🚩
हेच पाहिजेत खूप सुंदर सुंदर असेच चिरंतन दिसावेत सर्व च मंदिरे दक्षिण भारतीय मंदिर पाहून आपल्याच लोकानी तिकडची पद्धत आणली होती पण भौगोलिक प्रदेश तिकडचा जास्त पाऊस पडत असल्याने पाणी झिरपून मंदिर ऑइल पेंट ने तै लोक रंगवतात आता छान झाल
अतिशय सुंदर अप्रतिम निर्णय घेतला original is original , जुने ते सोने 🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
Ram krishna Hari... 🙏🙏🙏
प्रत्येक गावात अशी जुनी छान मदिरे असतात पण रंगकाम फारशी बसवणे यामुळे त्यांचे मूळ सौंदर्य हरून जाते..आपल्या गावातील मंदिराचे मूळ स्वरूपात असलेले सौंदर्य जपण्याचा प्रयत्न गावाने करायला हवा
सुंदर आहे
राम कृष्ण हरी संत तुकाराम महाराज चि जय
Gavatli juni mandira sanvardhan karaycha sodun loka te padun dusra bandhtat. Shasnane gavo gavi prachin vastu ahet tyanchya renovation cha kahitri guidelines kadhayla havi mhnje urlele June mandira vachtil
जुन्या दगडी बांधकामाची मंदिरेच मंदिरासारखी अगदी स्वर्गीय वाटतात आणि जे आधुनिकीकरण झालेली मंदिरे आहेत ना उगाच एखाद्या म्युझियम सारखी वाटतात तिथे पावित्र्य, प्रसन्न किंवा दैवी अनुभुती वगैरे जाणवतच नाही.. या जुन्या भिंतीमध्ये सुद्धा एक चैतन्य भासतं, या भिंतीनासुद्धा आलिंगन द्यावं, प्रेमाने कुरवाळत राहावंसं वाटतं.. आणि माझा विठुराया दगडातही सापडतो..
खुप चांगले काम आहे . असेच प्रत्येक ठिकाणी काम होणे गरजेचे आहे मनाला खुप आनंद झाला 🌹🌹🚩🚩🙏🙏
हे कसं आपलं वाटत आहे, खूपच सुंदर आणि आत्मियता जपणारे. पांडुरंग हरि, वासुदेव हरी🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल हरी विठ्ठल
माझे माहेर पंढरी आहे 🚩🚩
संत तुकाराम,संत कान्होपात्रा सिनेमा व बालमनावर कोरलेले संस्कार मुळे जे मनात ठसले तेच पुन्हा दिसणार म्हणून आनंद झाला,विठू माऊली तू हाची वर देई संचरोनी राही हृदयी माझ्या,जय जय राम कृष्ण हरी
1950 ते 1962 चे दरम्यान मी माझ्या आई बरोबर देवळात लग्नाला गेलो होतो आज ते हुबेहूब डोळ्या समोर आले धन्यवाद 👌👌🙏🌹
मंदिरात शुद्ध हवा खेळती राहील, याची व्यवस्था करावी, ही विनंती. 🙏🚩
खूप छान काम केलं...आवडलं..प्रत्येक ठिकाणी असच करावं
राम कृष्ण हरी ❤
बुद्ध विटेवरी ❤
Nig re landya pakya chi avlad. Rashn chalu aahe n . Aurangjab chi Puja karnare
😂😂😂
Tujya bapapashi jewade sabut ahe na bhamtya,,tevde gheun ye courtat ani kar dawa..
Buddha ahe muanun..
Asha bhamtyepana karun kay sadhy honar..
Gandit dam bhar an ye court madhe...
Ala baga arakshan ca bhikari kon kutla bhudhu pudhu la geun 😈
@@durgeshrahangdale-hd2wb bhava ya kutryana mullyani shikvalet bhudh manun manun hi kutri bokaylet
🙏🌺 जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹
जय हरी विठ्ठल रखुमाई
खुप छान आपलं जुन तेच सोनं आहे 🚩🚩🙏🏻👌🏻जय हरी विठ्ठल 🙏🏻🌹
विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल चंद्रभागे चे तीरी तोपहा हरि विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 🕉️नमः शिवाय
राम कृष्णा हरी 🌹🌹🙏🙏🚩🚩
🚩भूवैकुंठ पंढरपूर दिसावे 🚩अशी अपेक्षा
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा🙏🚩
Excellent work but my personal opinion is that देवाचा कळस मंदिराचा हा शुद्ध पूर्णपणे सोनेचा ठेवा Ram Krishna Hari
तेवढा तो पाली भाषेतला लेख ही दिसू द्या जनतेला 🙏
कोणता लेख?😂😂😂
😂😂😂
Bhamtya kuth disla re tula pali bhashetla lekh 😂😂
Tujya bhantawadi itihaskar bhamtyani sangitle ka 😂😂..
😂😂😂😂 अरे बाबा जेव्हा गौतम बुद्ध जन्मले त्याच्या अगोदर पासुन् हिंदू ची मंदिरे आहेत 😂😂😂
आणि गौतम बुद्धांचा जन्म हिंदू (सनातन) राजघरण्यत झाला येवढा इतिहास वाचला असेलच... आणि गौतम बुद्धानी कदीच नाही म्हणले की नवीन धर्म चालु केलाय
आणि तुझा आणि पाली भाषेचा काय संबंध तुम्हाला तर 1956 साली कलाल पूर्वी बुद्ध आणि पाली भाषा होती म्हणून 😂😂😂😂
आणि लय ज्ञानी असशिल तर पाली भाषा वाचून दखवशील का 😂 आम्ही संस्कृत आज ही वाचू शकतो 😂😂
आणि आनखी ज्ञानी असशील तर डॉ. भीमराव रामजी आम्बेडकर या नावातिल
राम हे नाव रामायनातील ,
भीम हे नाव महाभारतातील आहे ते काढूंन टाक 😂😂😂
आणि हो सम्राट अशोक जो पर्यंत क्षत्रिय हिंदू होते तो पर्यंत अफगानिस्तान पर्यंत भारताच साम्राज्य सम्राट अशोकान मोठ केल होते पण बुद्धाचा शांततेचा मार्ग स्वीकारला आणि देशावार आक्रमण वाढली हे पण तितकच खर आहे
राम कृष्ण हरी
जय हरी विठ्ठल 🙏🕉️🚩
सर्वच ठिकाणी जिथे दगडी बांधकाम आहे तिथे कुठल्याही प्रकारची रंगरंगोटी केली जाऊ नये असा अधिनियम लागू करण्यात यावा. मूळ दगडी वास्तुकला तशीच राहावी. बेगडी रंग दिले जाऊ नये.
!!Vittal vittal vittala vittala dyaneshwar mauli dyanraj mauli tukaram tukara tukaram tukaram tukaram !!
प्रतिमा सुध्दा मुळ रुपात दिसु द्या की
जय हरी विठ्ठल
डोळ हेपालले काय तुझे मूर्ती मुळच रुपात आहे
सुंदर आहे जुना
ते सोन छान 😊❤
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
Wa!June te sone❤
मंदिर भाविकांना दर्शन घेन्यासाठी कधी खुले होईल जय हरी माऊली
मुर्ती चे पण मुळ स्वरुप दिसले तर आनंद होईल.
विठु माउली
धन्यवाद... श्री हरी विठ्ठल
ॐ श्री विठ्ठल रुक्मिणी प्रः ॥ 🌷🙏
Ram Krushna Hari ❤
राम कृष्ण हरी माऊली 🌺🌺🌺🌺🌺🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
Jay Hari Mauli ❤
🚩🙏 विठु माऊली 🙏🚩
रामकृष्ण हरी माऊली
माऊली,,,
जय श्री हरी विट्ठल माउली 🙏🌺🚩
जय जय राम कृष्ण हरी
जय हरी विठ्ठल
हरी विठ्ठल 🙏🙏
Jai Hari vitthal
जय जय राम कृष्ण हरी.
🚩🚩🚩 जय जय श्री राम कृष्ण जय श्री हरी विठ्ठल माऊली 🚩🚩🚩
महाराष्ट्रातील सर्व जुन्या मंदिरंचं पण असच करावं, खूप ठिकाणी oil पेंट दिलेलं आहे, सुंदर उपक्रम आहे 🙏🏻🚩
जय श्री कृष्णा
पांडुरंग हरी❤❤❤❤
ह्या पांडुरंगाने किती संताचे जिवन भक्तीमय बनवले. लाखो वारकर्याचे जिवन भक्तीमय बनवले.श्रीमद्धशकराचार्यानी पांडुरंग कुष्णाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पांडुरंगाष्ठकम् गाईले. ते जर आपण समजून घेतले तर आपलं जीवन भक्तीमय, पांडुरंगमय होईल.
मला कोठेच बुध्द स्तूपाचा काही पुरावा दिसला नाही रे बाबा
जी वस्तु नाहीच ती कशी दिसेल
Arakshan cha bhikaryani courtat sidh karun dakva kon kutla bhudh nh olkat ami ram krishna hari
माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी.
पंढरीनाथ महाराज की जय 🙏🌼
🙏🙏राम कृष्ण हरी
Jay hari vitthal❤⛳🙏
मंदिर हे जुन्या रूपात च असू द्यावं विनंती 🙏🏻🙏🏻🚩🚩
रामकृष्ण हरी ❤
बुद्ध मंदीर आहे ते खरं तर
Bhuddh ne bola meri pooja karo kar ke
बुद्ध कधी पासुन मंदिरात राहायला लागला 😂😂
राम कृष्ण हरी 🙏
जय श्री हरी
रामकृष्ण गोपाळा
राम कृष्ण हरी 🎉🎉
JAI SRI RAM JAI VITTHALA
He khup chhan diste ahe pan kanhopayrach 🎄 hot te sukal Jara te pan japal ast na tar khup chhan zal ast Jenna amhi jaycho tenva 🎄 la pan hoti
हे अवलोकितेश्र्वर बुद्ध आहेत.
कुठय😂कसला अवलोकेतेश्वर 😂😂
@@भगवतीउपासक Ambedkiswatachya bhashanat hyacha warnan kelay. Ambedkar dawa kartat ha hya vitthal mandirat ubha Buddha ahe. Avlokiteshwarache kititari khodkamat milale ahe.
@@natureenvironment8725 कुणी काही ही बोलेल...😂
विठ्ठलाला बुद्ध म्हणतोयस तर एकच साक्ष दाखव त्या संदर्भात...😂
अवलोकेतेश्वर कोण होता याचाच तपास नाही तुम्हाला अन लागले बोलायला
तु एक साक्ष देऊन बोल विठ्ठल बुद्ध आहे
आम्ही 100 साक्ष देऊन सिद्ध करु पंढरीनाथ विठ्ठलच आहे...😎
जय जय रामकृष्ण हरी
विट्टल विठ्ठल
Vitu mauli Aai 🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎
जय हारी विठ्ठल रखुमाई माऊली
पंढरीनाथ महाराज की जय 🙏🙏🙏
बुद्ध विहार दिसतेय 👍💯
तुझ्या बापानी बांधलं होतका विटा रचून बुद्ध विहार 😂😂
😂😂😂😂 अरे बाबा जेव्हा गौतम बुद्ध जन्मले त्याच्या अगोदर पासुन् हिंदू ची मंदिरे आहेत 😂😂😂
आणि गौतम बुद्धांचा जन्म हिंदू (सनातन) राजघरण्यत झाला येवढा इतिहास वाचला असेलच... आणि गौतम बुद्धानी कदीच नाही म्हणले की नवीन धर्म चालु केलाय
आणि तुझा आणि पाली भाषेचा काय संबंध तुम्हाला तर 1956 साली कलाल पूर्वी बुद्ध आणि पाली भाषा होती म्हणून 😂😂😂😂
आणि लय ज्ञानी असशिल तर पाली भाषा वाचून दखवशील का 😂 आम्ही संस्कृत आज ही वाचू शकतो 😂😂
आणि आनखी ज्ञानी असशील तर डॉ. भीमराव रामजी आम्बेडकर या नावातिल
राम हे नाव रामायनातील ,
भीम हे नाव महाभारतातील आहे ते काढूंन टाक 😂😂😂
आणि हो सम्राट अशोक जो पर्यंत क्षत्रिय हिंदू होते तो पर्यंत अफगानिस्तान पर्यंत भारताच साम्राज्य सम्राट अशोकान मोठ केल होते पण बुद्धाचा शांततेचा मार्ग स्वीकारला आणि देशावार आक्रमण वाढली हे पण तितकच खर आहे
Gandit dum ahe na mag sidh kar 😇😉😯😆😡😕
🙏 Ramkrishna Hari Vithala Rukmai 🌹🙏
प्राचीन काळात मंदिर जसा स्तिथीत होते ते तसेच राहावे आणि त्याची आधुनिक पद्धतीने देखभाल व्हावी हि विनंती.
हे विठ्ठल मंदिर आहे. बुद्ध लेंनी नाही. हे भंत्यांन्या कळलेच आता
Finally some good decision 👍🏽👍🏽
Wow😍❤️❤️
🌷🙏🌷AUM NAMO SHREE VITHAL RUKMAYI NAMAHA 🌷🙏🌷
🌹JAI HARI VITTHAL VITTHAL VITTHAL VITTHAL VITTHAL............................................🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खूप खूप सुंदर
SHREE SWAMI SAMARTH 🙏
पांडूरंग हरी
राम कृष्ण हरी
Mn bharawlel aahe bghun vithal vithal......
विठल मंदिर भोवती झाडं आणि हिरवाई जतन करावी...जिथं encroachements...किंवा टपऱ्या असतील तर त्या पण काढून टाकाव्या.. शुभेच्छा
श्री विठ्ठल
!! जय जय राम कृष्ण हरी !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐
Shree swami samarth🙏🙏
बुध्द विहीर नाही तर मंदिर आहे बघा 😂 जय जय राम श्रीकृष्ण हरी 🚩👑 🕉
😂😂😂😂 अरे बाबा जेव्हा गौतम बुद्ध जन्मले त्याच्या अगोदर पासुन् हिंदू ची मंदिरे आहेत 😂😂😂
आणि गौतम बुद्धांचा जन्म हिंदू (सनातन) राजघरण्यत झाला येवढा इतिहास वाचला असेलच... आणि गौतम बुद्धानी कदीच नाही म्हणले की नवीन धर्म चालु केलाय
आणि तुझा आणि पाली भाषेचा काय संबंध तुम्हाला तर 1956 साली कलाल पूर्वी बुद्ध आणि पाली भाषा होती म्हणून 😂😂😂😂
आणि लय ज्ञानी असशिल तर पाली भाषा वाचून दखवशील का 😂 आम्ही संस्कृत आज ही वाचू शकतो 😂😂
आणि आनखी ज्ञानी असशील तर डॉ. भीमराव रामजी आम्बेडकर या नावातिल
राम हे नाव रामायनातील ,
भीम हे नाव महाभारतातील आहे ते काढूंन टाक 😂😂😂
आणि हो सम्राट अशोक जो पर्यंत क्षत्रिय हिंदू होते तो पर्यंत अफगानिस्तान पर्यंत भारताच साम्राज्य सम्राट अशोकान मोठ केल होते पण बुद्धाचा शांततेचा मार्ग स्वीकारला आणि देशावार आक्रमण वाढली हे पण तितकच खर आहे
konsa मंदिर वहा तो बुध्द विहार हे 🎉🎉🎉🎉🎉
Gap bas the vitthal rukmini mandir ahe
फ्री का राशन का असर दिख रहा है तेरे पे 😂😂
नेपाळी बुद्ध आमच्या देशात कसा घुसला
Nig re aurangjab chi avlad pakya chya landya
Tuzi aai landya kade jate vatte
Very nice . 👌
Jay Jay Ram kirsana hari vital
जुनं ते सोनं
Jai Jai Ramkrishna Hari Mauli ❤
जय राम कृष्ण हरि...🙏🙏🙏