पेशवेकालीन इतिहास आणि वासुदेव फडकेंचा सहवास लाभलेलं 'लक्ष्मी नृसिंह मंदिर' | गोष्ट पुण्याची- ११६

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 107

  • @samidhahingne71
    @samidhahingne71 6 หลายเดือนก่อน +23

    मंदिराच्या इतिहास बरोबर मी पण आपल्या पूर्वजांच्या बरोबरच प्रवास करत आहे असे वाटले.खूप वेळा या मंदिरात येऊन दर्शन घेतले आहे.आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य, श्रीधरस्वामी, स्वामी समर्थ, अशा अनेक थोर विभूतींच्या तिथे असण्याने पावित्र्य अधिकाधिक वाढले आहे.
    विष्णू सहस्त्रनाम आवर्तनाच्या निमित्ताने मंदिरात येणे होते,पण आज संपूर्ण इतिहास छान समजला.
    खूप खूप मनापासून धन्यवाद!!!!!😊
    नमस्कार त्रिवार!!!!

  • @SamajsevaSeva
    @SamajsevaSeva 6 หลายเดือนก่อน +6

    जय लक्ष्मी नरसिंह देव भगवान

  • @sj717
    @sj717 6 หลายเดือนก่อน +1

    Fantastic food.. candid expression... impressive...Kudos!!

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती

  • @stillart100
    @stillart100 6 หลายเดือนก่อน

    धन्यवाद

  • @SwapMusical
    @SwapMusical 6 หลายเดือนก่อน

    Very informative. Thank you👌🙏

  • @alkakulkarni5247
    @alkakulkarni5247 6 หลายเดือนก่อน +3

    सदाशिव पेठेत जातानाच लागते खजिना विहीर चौक जवळच आहे. फडके हॉल क्या समोरचं.

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi 6 หลายเดือนก่อน +1

    हे तर आमच्या मालू मावशीच घर. याला नरसोबाचं देऊळ म्हणतात. - दिलीप जोशी.

  • @rekhajoshi5723
    @rekhajoshi5723 6 หลายเดือนก่อน

    ✌🌹

  • @anjalikelkar5716
    @anjalikelkar5716 6 หลายเดือนก่อน

    सुरेख🙏🏻🚩

  • @narendramande1073
    @narendramande1073 6 หลายเดือนก่อน

    पाकिस्तान मधील मुर्ती बहुतेक भारतात आली असुन ती आता हरिद्वार येथे आहे...तपासून पहावे.
    आता पुण्यात आलो की दर्शनासाठी नक्कीच जाणार...
    Narhare Samraj Maharaj ki jai.

  • @yogitamarathe7774
    @yogitamarathe7774 6 หลายเดือนก่อน

    👍

  • @dhanadajahagirdar2120
    @dhanadajahagirdar2120 6 หลายเดือนก่อน

    🙏

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 6 หลายเดือนก่อน +7

    आधी होतं तसंच मंदिर ठेवण्याचा तुमचा प्रयत्न आहे हे ऐकून छान वाटले. नाहीतर हल्ली सगळीकडे मार्बल वगैरे लावून मूळ मंदिराचे सौदर्य जाते.

  • @LeeladharWable
    @LeeladharWable 6 หลายเดือนก่อน +18

    याच जागृत श्री लक्ष्मी नृसिंह मंदिराच्या परिसरात जवळपास ७० वर्षे राहतोय. हे माझे भाग्य आहे. येथील अनेक आठवणी आहेत. माझे आयुष्यात मला कायमच श्री नृसिंह महाराजांचा आधार वाटतो. आपल्या मालिकेत या मंदीराची माहिती घेतली त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद व नमस्कार!
    लीलाधर वाबळे, पुणे

    • @prashantmuley213
      @prashantmuley213 6 หลายเดือนก่อน

      पुर्ण पता देता का कीवा कसे यावे ते संगा

    • @gulmohar7807
      @gulmohar7807 6 หลายเดือนก่อน

      ​​@@prashantmuley213 Khajina Vihir chowk, Phadke Dining hall and Phadke Milk shejari, Opposite Bank of Baroda and Grahak Peth Dhanya Bhandar.
      All this is near S.P.College, Tilak Road Pune and S.P's Biryani house is also famous.
      If you reach Tilak Road anyone will tell you about it.....if you visit here, also visit Ashram School for boys which is exactly opposite to this Mandir ....it's too good and has a history of its own.
      Remember to ask Phadke Dining hall and and NOT Phadke Houd....both these places are totally different and geographically away too.....😊

  • @suvarnagaoli9730
    @suvarnagaoli9730 6 หลายเดือนก่อน +14

    जुन्या पद्धतीने जीर्णोद्धार करताय हे खुपचं आवडलं.आमचं पण कुलदैवत आहे लक्ष्मी नृसिंह आहे त्यामुळे आम्ही नवरात्रात आणि एरवीही जात असतो .छान माहिती दिली .त्यातल्या बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या.

    • @joshiabhijit001
      @joshiabhijit001 6 หลายเดือนก่อน +1

      मे १३-२१ उत्सव आहे. तेव्हा नक्की या. भेटून जा.

  • @arunachafekar4058
    @arunachafekar4058 6 หลายเดือนก่อน +8

    😊माझे पण माहेरचे कुलदैवत लक्ष्मी नृसिंह आहे मी पण पुण्याला गेले कि दर्शनाला जात असतें देऊळ खूप प्रसन्न आहे 🙏🏻🌺

  • @neetajog5412
    @neetajog5412 6 หลายเดือนก่อน +5

    सध्या चं लोकेशन, खुणा,सांगितल्या /दाखवल्या पाहिजे.
    मुलतान येथून आणलेला दगड जो पूजेत असतो, स्तंभा ची प्रतिकृती दाखवायला हवी

  • @manalivaidya5704
    @manalivaidya5704 6 หลายเดือนก่อน +3

    उ टूब वर सहजच माहिती मिळाली, खूप भावली,मी पण माहेरची चितळे
    जीशीच आहे, आमचे कुलदैवत लक्ष्मी नरसिह आहे, आमचेकडे पण नरसिंह जयंतीची पूजा असते,आमच्या पूर्वजांना तिवरे आणि खांडस गाव पेशव्यानकुडून इनाम मिळाले आहे,मी हे आपले पुण्याचे देऊळ बघितले नाही पुण्यात येईन तेव्हा नक्की बघेन,बाकी आपण देवळा विषयी माहिती छान सांगितली आहे

    • @joshiabhijit001
      @joshiabhijit001 6 หลายเดือนก่อน

      मे १३-२१ उत्सव आहे. तेव्हा नक्की या. भेटून जा.

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 6 หลายเดือนก่อน +1

    मला स्वतः ला विष्णूच्या अवतारातील हाच अवतार अतिशय आवडतो. त्या अवतारात जो चाणाक्षपणा आहे,समयसूचकता आहे...त्याला तोड नाही. मला वाटते भिंती वर ही चित्रे रेखाटलीआहेत त्या माध्यमातून दाखवले आहे. वर्णन आहे.
    हिरण्यकश्यपू लl वर मिळाला होता.
    वध कसा केला तर...
    ना दिवसा ना रात्री....संध्याकाळी
    न घरात न बाहेर.....दाराच्या उंबरlवर...
    कुठल्याही शस्त्र ने नाही.....नखांनी
    ना जमीन ना आकाशातून....खांबातून प्रकटले
    वगैरे वगैरे....
    याला म्हणतात तीव्र बुद्धिमत्ता...

  • @ytm8104
    @ytm8104 6 หลายเดือนก่อน +5

    नमसकार🙏 खरच खूप छान माहिती दिली . गेली बरेच वर्ष आम्ही सर्व जण दर्शनास येतो खूप छान वाटत मन शांत व एक नवी ऊर्जा मिळते🙏🙏

    • @joshiabhijit001
      @joshiabhijit001 6 หลายเดือนก่อน +1

      मे १३-२१ उत्सव आहे. तेव्हा नक्की या. भेटून जा.

  • @pendsehemant1
    @pendsehemant1 6 หลายเดือนก่อน +7

    अतिशय सुंदर आणि प्रसन्न देऊळ आहे. आणि याची माहिती फार छान पध्दतीने श्री अभिजित जोशी यांनी दिली आहे.

  • @santoshphale1593
    @santoshphale1593 6 หลายเดือนก่อน +2

    Thor Karntikarak Vasudev Balavant Phadake Yana manacha Mujara 🎉🎉

  • @joshihemant2568
    @joshihemant2568 6 หลายเดือนก่อน +3

    खूप पवित्र वास्तू, पवित्र देवस्थान!! जय श्री लक्ष्मी नृसिंह!!🎉❤

  • @aparnaraste1113
    @aparnaraste1113 6 หลายเดือนก่อน +2

    नरसिंह लक्षुमिला साष्टांग दंडवत

  • @anandjoshi7049
    @anandjoshi7049 6 หลายเดือนก่อน +1

    मी थोडे वर्ष स प कॉलेज मधे एक कोर्स करत होतो, तेव्हा नेहमी या मंदिरात दर्शनाला येत असे, आमचा कुलदैवत नृसिंह (परभणी जवळचा पोखरणीचा उग्र नृसिंह) आहे.
    अजून एक मोठी आठवण म्हणजे माझे आजी आजोबा (आईचे आई आणि वडील) यांचं लग्न नरसोबाच्या मंदिरात झालं होतं असं खुद्द आजी कडून ऐकलेल होत, ते हेच मंदिर असेल बहुतेक. आजी लहानपणी शनिपार जवळ वाड्या मधे स्थाईक होती त्यामुळे शक्यता जास्त आहे.

  • @pallavijoshi7627
    @pallavijoshi7627 6 หลายเดือนก่อน +2

    लक्ष्मी केशव, कोळीसरे, रत्नागिरी
    अशीच आख्यायिका आहे

  • @shatakshi3006
    @shatakshi3006 6 หลายเดือนก่อน

    जवळच असलेल्या नारद मंदिराचा इतिहास ऐकायला आवडेल

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 6 หลายเดือนก่อน +1

    नेवासा येथे भारतातील एकमेव मोहिनी राज मंदिर आहे त्यावरही व्हिडिओ बनवा ही विनंती

  • @bhagyashreenidhalkar6887
    @bhagyashreenidhalkar6887 4 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर आहे. श्री नृसिंह जयंती निमित्त नमन 🙏🌹

  • @smitaphadke9310
    @smitaphadke9310 6 หลายเดือนก่อน +1

    Mi Smita Phadke tumhi chhan mahiti dilit mala evadhe kahi mahiti navati Vasudev balvant Phadke he maje aje sasare ani tyanche ajoba Anant Phadke he dusare Bajirao hyanche killedar hote Shirdhhon Panvel yethe te killedari karat panvel yethe amacha chaosopi vada hota to ata sarkarane ghetala mi ani bahin ani bhau samaja amhi punyala aolo tar amhala bhetayala avadel karan majya bahinikade sudhha swami rahayala yayache C p Tyankala sai babancya pothimdhhye 28 adhhyayat Pitale mhanun jo ullekh ahe te tiche sasar tar amhi bhetu shakato ka parat mhahiti aikayala avadel thank you

  • @sandipjagtap7431
    @sandipjagtap7431 4 หลายเดือนก่อน

    श्री लक्ष्मीनृसिंह महाराज की जय 🙏🙏🙏

  • @vigneshwaranrao8824
    @vigneshwaranrao8824 6 หลายเดือนก่อน +4

    Om.namo laxminarayanaya very beautiful temple since pashiwa time temple is well maintained traditional poojas of lord laxminarshima swamy navrathari celebration, very powerfull temple in our pune maharashtra 🙏. Gurujis are will devotees to offer poojas at the time of Bramha muhurth .... forefather time they are following same tradation.....

    • @joshiabhijit001
      @joshiabhijit001 6 หลายเดือนก่อน

      मे १३-२१ उत्सव आहे. तेव्हा नक्की या. भेटून जा.

  • @AnaghaWagh-i4m
    @AnaghaWagh-i4m 6 หลายเดือนก่อน

    बॅगराउंड म्युझिक कमी करा बाकी सुंदरच

  • @kalpalatabhide8643
    @kalpalatabhide8643 6 หลายเดือนก่อน +1

    ऐतिहासिक मंदिराची चांगली माहिती मिळाली.

  • @upendra.joshi2086
    @upendra.joshi2086 6 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान अभ्यासपूर्ण माहिती..धन्यवाद 🙏🙏🙏

  • @aparnananiwadekar4
    @aparnananiwadekar4 6 หลายเดือนก่อน +4

    खूपच छान आणि सुरेख वेगळी महती कळली 👌

  • @shatakshi3006
    @shatakshi3006 6 หลายเดือนก่อน

    मंदिराच्या मागे एक विहीर आहे .

  • @arunathosar5263
    @arunathosar5263 6 หลายเดือนก่อน +2

    नवीन माहिती मिळाली .नमस्कार लक्ष्मी नृसिंह .

  • @meta2011
    @meta2011 6 หลายเดือนก่อน +1

    Strong Temple vibrations. I sat many times.

  • @anandyatri4195
    @anandyatri4195 6 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान माहिती.. स्तुत्य उपक्रम ❤

  • @rk8156
    @rk8156 6 หลายเดือนก่อน

    Khup mast, mala pn jaychi wish ahe

  • @alkakulkarni5247
    @alkakulkarni5247 6 หลายเดือนก่อน +1

    आम्ही संभाजीनगर हून येऊन पाहतोय. आम्हाला माहिती झाले. सोपं आहे स्वारगेट तो सदाशिव पेठ ,किंवा भटांचे चे दडपे पोहे असा गूगल टाका डाव्या बाजूला जाताना लागते सापडून जाईल.

  • @OmPhadke-un1gg
    @OmPhadke-un1gg 2 หลายเดือนก่อน

    He sagla majhya itihasat yeta

  • @BharatPravaswithKK
    @BharatPravaswithKK 6 หลายเดือนก่อน +1

    ॥ श्री लक्ष्मी नृसिंह प्रसन्न ॥

  • @HKHR.FUNDHOUSE
    @HKHR.FUNDHOUSE 6 หลายเดือนก่อน +1

    Hari bol. Ekdashi la jaun alo ikde 20March2024❤

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 6 หลายเดือนก่อน +2

    छान माहितीपूर्ण व्हिडीओ.

  • @kuldeepinamke4762
    @kuldeepinamke4762 6 หลายเดือนก่อน

    🌹🌻🪷 श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी नमः🪷🌻🌹🙏

  • @anuradhakulkarni3939
    @anuradhakulkarni3939 6 หลายเดือนก่อน +1

    Lokmanya tilak s wife s name was satyabhamabai..In the video you said laxmibai tilak. please check

    • @jaimineerajhans9897
      @jaimineerajhans9897 6 หลายเดือนก่อน +1

      लक्ष्मीबाई टिळक या रेव्हरंड नारायणराव टिळक यांच्या पत्नी होत्या

    • @joshiabhijit001
      @joshiabhijit001 6 หลายเดือนก่อน +2

      हो. बोलताना अनवधानाने चूक झाली. सत्यभामा बाई हा उल्लेख बरोबर आहे

  • @balajibidwai3249
    @balajibidwai3249 6 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही फक्त त्यांची मुलाखत दाखवली या परिसरातील जवळच्या खुणा ,मार्ग दाखवणे आणि सांगणे आवश्यक आहे पण तुमच्या सगळ्या व्हिडिओ मध्ये अशी माहिती नसते

    • @kavitadjoshi
      @kavitadjoshi 6 หลายเดือนก่อน

      नागनाथ पाराकडून टिळक रोडला जाताना अनाथ विद्यार्थी गृहाच्या समोर.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 6 หลายเดือนก่อน

      ​@@kavitadjoshi अनाथ नाही...पुणे विध्यlर्थी गृह समोर.

  • @VIRSENMUNDHE
    @VIRSENMUNDHE 6 หลายเดือนก่อน

    Namaskar .khup changli mahiti dili.mala punha ujala milala. ...mundhe sir.

  • @PrabhakarPathak-z9f
    @PrabhakarPathak-z9f 6 หลายเดือนก่อน

    लक्ष्मी न र हरी, शां म राज,की.जय

  • @veenamanerikar6624
    @veenamanerikar6624 6 หลายเดือนก่อน

    खूप सुदंर मंदिर आहे व सर्व वर्णन ही छान.

  • @neetajog5412
    @neetajog5412 6 หลายเดือนก่อน +4

    खजिना विहिर चौक, पुणे विद्यार्थी गृह च्या समोर पाहिल्या सारखं वाटतंय

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 6 หลายเดือนก่อน

    वा! खूप सविस्तर माहिती दिली. धन्यवाद!

  • @pradeep_dd
    @pradeep_dd 6 หลายเดือนก่อน

    जय नरसिंह 🙏खूप छान माहीती आणि सादरीकरण.

  • @pallavijoshi7627
    @pallavijoshi7627 6 หลายเดือนก่อน

    खुन्या मुरलीधर पण असेच मंदिर आहे

  • @madhavmarathe8079
    @madhavmarathe8079 6 หลายเดือนก่อน

    Adress sanga mhnje nkki bhet deta yeil

  • @anjalidilipogale4208
    @anjalidilipogale4208 6 หลายเดือนก่อน

    Laxmi nrusinhachi Murti disat nahiye

  • @MohanDeshpande-bc6xi
    @MohanDeshpande-bc6xi 6 หลายเดือนก่อน

    Nemak mandir kuthe aahe te sangitalech nahi.sadashiv peth yevadhe purese nahi.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 6 หลายเดือนก่อน

      तुमच्या वरच्या बाजूची कॉमेंट वाचा.त्यात त्यांनी reply देताना पूर्ण पत्ता दिला आहे.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 6 หลายเดือนก่อน

    Khoop. Sundar. Mandir 💓

  • @santoshphale1593
    @santoshphale1593 6 หลายเดือนก่อน

    Jay Laxmi Nrusinh Deva🎉🎉🎉🎉

  • @amitkolhe
    @amitkolhe 6 หลายเดือนก่อน

    Very Informative Video. Thank You

  • @mbjdb
    @mbjdb 6 หลายเดือนก่อน +6

    अभिजीत,
    मंदिराची परिपूर्ण माहिती मिळवणं हेच किती मोठं काम होतं की जे तुमच्या वडिलांनी व पूर्वजांनी पूर्ण केलं!
    🙏🏻🙏🏻🙏🏻
    ही सर्व माहिती तुम्ही देखील समस्त भक्तगणांपर्यंत पोहोचवताय हे पण तेवढेच महत्त्वाचे! 🙏🏻🙏🏻🙏🏻
    ख-या अर्थाने पावन वास्तू!!!

  • @sanjaydev2596
    @sanjaydev2596 6 หลายเดือนก่อน

    मंदिर आणि परिसर पण दाखवा छान उपक्रम

  • @jayeshparanjape
    @jayeshparanjape 6 หลายเดือนก่อน

    Beautiful video Abhijeet!

  • @surendralokare8245
    @surendralokare8245 6 หลายเดือนก่อน

    धन्यवाद्! छान माहिती

  • @cavalierking1001
    @cavalierking1001 6 หลายเดือนก่อน

    अतीशय सुंदर माहिती.

  • @nitinjoshi4603
    @nitinjoshi4603 6 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती सांगितली.

  • @varshashendye8826
    @varshashendye8826 6 หลายเดือนก่อน

    खूप छान। नमस्कार

  • @sudhanshukulkarni4101
    @sudhanshukulkarni4101 6 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दादा

  • @vilaspendharkar5679
    @vilaspendharkar5679 6 หลายเดือนก่อน

    जय स्वामीमहाराज 🙏🙏🙏

  • @leelahasabnis4136
    @leelahasabnis4136 6 หลายเดือนก่อน

    नमस्कार धन्यवाद आपणास

  • @DnyaneshwarKachi
    @DnyaneshwarKachi 6 หลายเดือนก่อน

    छान छान

  • @msatwa
    @msatwa 6 หลายเดือนก่อน

    अभिजीत, फार छान 🙏

  • @PrashantTalekar-o3m
    @PrashantTalekar-o3m 6 หลายเดือนก่อน

    Jai Narsimha

  • @bhagyashrinain3597
    @bhagyashrinain3597 6 หลายเดือนก่อน

    Dhanyawad 🙏

  • @durgagavi1030
    @durgagavi1030 6 หลายเดือนก่อน

    Give exact address

  • @medhawadekar212
    @medhawadekar212 6 หลายเดือนก่อน

    Jay laxmi Narayan !! !

  • @rajeshshah4491
    @rajeshshah4491 6 หลายเดือนก่อน

    Very good sahab

  • @shubhangibhavsar4477
    @shubhangibhavsar4477 6 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @susheelkadikar8989
    @susheelkadikar8989 6 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 6 หลายเดือนก่อน +1

    जतन व्हावे असे मंदिर स्थापत्य, खूप सुंदर

  • @durgagavi1030
    @durgagavi1030 6 หลายเดือนก่อน

    Where is it in poona?

    • @surendralokare8245
      @surendralokare8245 6 หลายเดือนก่อน

      Behind grahak peth, tilak road

    • @joshiabhijit001
      @joshiabhijit001 6 หลายเดือนก่อน +1

      1420 Sadashiv Peth,
      Vasudev Balawant Phadke Path,
      Opp Pune Vidyarthi Griha
      Pune 411030

  • @alkavaiker8390
    @alkavaiker8390 6 หลายเดือนก่อน +1

    मंदिराचा पूर्ण pta पाठवावा

    • @dipalipatwardhan2024
      @dipalipatwardhan2024 6 หลายเดือนก่อน

      पुणे विद्यार्थी गृह च्या समोर, सदाशिव पेठ

    • @joshiabhijit001
      @joshiabhijit001 6 หลายเดือนก่อน

      1420 Sadashiv Peth,
      Vasudev Balawant Phadke Path,
      Opp Pune Vidyarthi Griha
      Pune 411030