लई लोकांचे सवसार उध्वस्त केले आहे पापाचा घडा नुसता भरलाच नाही तर भरून वाहू लागला होता कित्तेक लोकावर चुकी नस्तानी ३०२ गुणे दाखल केले होते कर्माची फळे भोगत रहा आत मधी जावून
फक्त खंडणी मध्ये अटक होणार असेल तर ३ ते ४ महिन्यात हायकोर्टा मधून जामीन मिळेल जर अपहरण करून मारहाण करताना ज्याला vc केला होत तो कोण आहे त्याच नाव का जाहीर करत नाही त्या व्यक्तीला खुनाच्या गुन्हात आरोपी का करत नाही??? कोण कोणाला वाचवतोय??? कोणाचा दबाव आहे पोलीस प्रशासन वर???
सगळ्या आरोप्यांना वाचवीणेसाठी आटोकाट प्रयत्न चालू आहेत.कोण हे प्रयत्न करीत आहेत, त्यांनाही अटक झाली पाहिजे
हे धनू करतोय
लई लोकांचे सवसार उध्वस्त केले आहे
पापाचा घडा नुसता भरलाच नाही तर भरून वाहू लागला होता
कित्तेक लोकावर चुकी नस्तानी ३०२ गुणे दाखल केले होते
कर्माची फळे भोगत रहा आत मधी जावून
संतोष देशमुख चे तर जाणते च्या निदर्शनात अले आहे
अशे कित्येक संतोष देशमुख घालवले असतिल ह्यनी
SP साहेबांनी प्रेस confrance समोर बोलावे.....तेव्हा सत्य समजू मॅडम.......🙏
धनु भाऊ म्हणतात 'कोणाचाही नाद करा फडणवीस साहेब पण पवार साहेबाचा करु नका'... आठवण आहे का धनू भाऊ?.. हिशोब चुकता करतील देवाभाऊ आता
उगाच नाही २ पक्ष फोडून पवारांच चाणक्य पध घेतल भाऊ बहीण भाऊ समापवले धसाना बळ देऊन बीड मधे भाजपची सत्ता पण येईल २०२९ ला 😂
चुकीला माफी नाही कराड चा कार्यक्रम झालाच पाहिजे
अटक नाही गोळ्या घाला
गोळ्या घातल्या की महत्वाचे पुरावा नष्ट होईल मग काय फायदा..
302 naha 😂
बॅंकेतून पैसे काढून घेतल्यावर खाती बद करणेत आली आहे.
बरोबर आहे पण किती पैसे हे पण दाखवावे
😂😂वाल्मिक अण्णा वाल्मिक अण्णा करणारे वाल्याचे गोचीड दिसत नाहीत 😂😂😂😂
😂😂
😂😂😂
Direct encounter kara walya ch
🤣🤣
अण्णा ... ?? 😂😂😂
स्वयंघोषित समाजसेवक अण्णा हजारे कुठे गायब झाले ..?
कराड फरारच राहणार.जो पर्यंत काही नेंताचा त्याला आशीर्वाद आहे तोपर्यंत तो सापडणे कठीण आहे
या सर्व गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे
वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी धडपड चालू आहे का अशीच शंका जनतेला पडते
भावपूर्ण श्रद्धांजली वाल्या
अटक केल्यावर गरीबाना रस्त्यावर फिरवतात आणि या कराडला अटक केल्याच दा वा करतात वा रे न्याय
म्हणजे एन्काऊंटर फिक्स!
RIP वाल्या! 😂
त्याला जणतेसमोर दाखवा जनता न्याय देईल राजकारन करु नका पुन्हा असे निर्घुनकृत्य होणार नाही.संतोष देशमुखला न्याय मिळालाच पाहिजे..
आरोपी कुठे आहे हे त्याच्या जवळच्या नेत्यांना माहीत आहे.पोलिसांना सुद्धा कल्पना आहे परंतू सरकार मधून दबाव असल्या कारणाने आरोपींना पकडता येत नाही.
खंडणीतच नाही तर खुनात आरोपी आहे, मिडयाने विषय निट समजावुन घेतलें पाहिजे
एन्काऊंटर झाला की मुंडे या प्रकरणातुन सुटणार
😢😮
फरार आहे असं पन बोलता कोर्टात हजर होईल असं पन बोलता
कडक कारवाई करा कराडावर
अटकेचा फोटो दाखवला पाहिजे,बोगस बातमी देऊ नका,,
वाल्या कोळी. कलियूगाचा😂😂😂😂2024. 😢😅😮😊
खोटी बातमी वर्तमान पत्र लावली तर यावर गुन्हा दाखल करा.
अशी गुणेगारी प्रवृत्ती संपवली पाहिजे.....
चुकीची बातमी दाखऊ नका,sp saheb नी सांगितले आहे का हे महत्वाचे आहे
खर माहित नसल्यास माणसानं बोलू नये
वाल्मीक ला वाचवण्याचे जास्त प्रयत्न दिसत आहेत
प्रेस घेऊन समोर SP ने सांगावे बोलबच्चन देवो नका
बरेचसे नेते असेच आहेत जसा यांचा कार्यक्रम झाला तसा बाकीच्या नेत्याचा पण कार्यक्रम होणे गरजेचे आहे... तेव्हाच सर्वसामान्य सुरक्षित राहील...
जेल मधे 50 वर्ष टाका जनता सुखी होईल
Walyaa chuk kli ti lay mothi
Mast 🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩
बीडकरानो आकालाच ठेचा !मग कैल्या फड सारख्याचा माज आपोआप जिरंल!
शेतकरी कर्ज माफी वर बोला की वेळ मिळेल तसा
वाल्मिकी कराड ला आता काय जेला मारायच होते तो तर गेला .न्यायालयात घेऊन जाउन काही ऊपयोग नाही .मि तर म्हणतो द्या सर्वसामान्य जणते च्या हातात
बीड जिल्हा तापलाय नेतेमंडळी तापवला आहे गोळी घाला म्हणून गारच होते
अटकपूर्व जामीन करण्यात आली.....!
Rodvr dhakva
अरे ते शरद पवारांना गोर गरिबाचे खाऊन तोंड सुजलं❤❤ 70 कोटीचा अजित दादांनी घोटाळा केला त्यांना कोणी अटक करायचे❤
दावा खरा आहे याचा पुरावा सादर करा.खोट्या बातम्या देताना थोडीशी लाज मिडीयानेही ठेवावी.
या नाट्यमय घडामोडींच्या आड लक्ष वेधून राजकारणात मोठी घडामोडी घडवल्या नाही म्हणजे मिळवलं 😅
लोकल पत्रकारांना सवय असते अफवा पसरवून चैनलची मार्केटींग करणे😂😂😂
Very nice 👍
खोट्या बातम्या देत जाऊ नका. तपासून द्या. करून तपास लागला तर
Arre yz no atach maju naka...खर्या बातमी द्या
कोर्टात नेला असेल तर कोर्टात कुणाला कसा दिसला नाही.. लोकांना येडे बनवायचे धंदे बंद करा
देवा भाऊ मुख्यमंत्री आहे कोणालाही सोडणार नाही.फडणवीस साहेब कडक कायदे आणून गुंडशाही तसेच भ्रष्टाचारी लोकांना त्यांची जागा दाखवा..
😄
😂😂😂कराड असेल मुंडे च्या घरात😅😅😅
Talgharat lapla asel
जय ओबीसी❤❤❤❤
Fake encounter pn hoil😂ata
सगळी शाळा आहे बामणी मराठ्यांची❤❤
DALITAVR ANYAY KRU NKA BEED MADHE 🙏🙏
Trp vadhala
👌👌👌👌
बिडचा ड काढा आणि हार घालून बघा राजकारण देवेंद्र फडणवीस यांनीच करावे गृहमंत्री तत्पर आहे काय भेटेलका न्याय
लबाड बातम्या देत आहे काय
काय बेशरम मीडिया आहे,,, माहिती नाही झाटा आणि म्हणे मले पत्ते वाटा
Both Munde should out from ministry,
Dhind Kada Salychi
फक्त दावा...सत्य दाखवा...तपास फक्त सुरू नका ठेवू...शक्यता...दुजोरा...फालतुगिरी नकोय...
Headlines dili valkim Ani tumhi bolta valmik jara durust kara
Santosh karad kon ahe😂
कोर्टात हजर करणार आणी...जामिन लगेच मिळणार 🙏🙏🙏
निबंध?
Anna bolte sabko kolte🔥🔥 kahi honar nahi .. thodya divsane hoil thand. Matter
@@vinodbodke1843 tuzya aaila lavla ghoda tya aannaa ne bc khun karun lapto to bailya tuza aannna
पेड न्युज स्थानिक वृत प्रत्र 😂😂
G.m.m.sheta
Karad chya kulyt barf taka
सगळेच आनानाहितरगोळीघाला
Jahirat.band.kara
Satya samor yeudya
Press gheun sanga
Kay.bolti.kort.ajun.farar.tal.el.ahe.ka.batmica
Ye sab bakwas hai,itne din kyo nahi pakda,usne bank bal.dusri jagah par ghumaya,pakadneke bad kuch nahi hoga,sarkar hi usko bahar nikalenge.
Vachavanyache kam chalu asel BJP Mahayuti sarkarche
Tumi jantyla yadat kadu nka
Tu mi cyalan band Kara sare yech davkath aahe
He chanal vale supari gheun boltat yana fakt trp pahije kahi mahiti nasate fakt fhekafeki Ani blackmail karun paise khane yevadach kam
सेटिंग लावून हजर केला वाटत
फक्त खंडणी मध्ये अटक होणार असेल तर ३ ते ४ महिन्यात हायकोर्टा मधून जामीन मिळेल जर अपहरण करून मारहाण करताना ज्याला vc केला होत तो कोण आहे त्याच नाव का जाहीर करत नाही त्या व्यक्तीला खुनाच्या गुन्हात आरोपी का करत नाही???
कोण कोणाला वाचवतोय???
कोणाचा दबाव आहे पोलीस प्रशासन वर???