लिंबाचे उपवासाचे लोणचे ,लिंबू मिरची लोणचे व लिंबाचा रस ....तिन्ही पदार्थ सुरेख झाले आहेत. लिंबांच्या सालीचा खूप छान उपयोग करून चटपटीत असे दोन तोंडी लावण्याचे पदार्थ दाखवले ,हे कौतुकास्पद आहे. खूप छान व्हिडिओ.
th-cam.com/video/1oxrwlGq6fM/w-d-xo.html शास्त्रोक्त पद्धतीने औक्षण करण्याची योग्य पद्धत! व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
th-cam.com/video/OGrdFa_VcrI/w-d-xo.htmlsi=ExUo2cHY1SIDuOS7 "रक्षाबंधन विशेष" झटपट तयार होणारी व्हेज मिनी थाळी गव्हाच्या पिठाचे भटूरे, चमचमीत छोले, जीरा राईस, नारळाची रबडी सारखी दाटसर तयार होणारी खीर रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा रेसिपी आवडली तर कृपया तुमच्या मित्र-मैत्रिणींना नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा🙏🏻 धन्यवाद🙏🏻❤️🌹
th-cam.com/video/1oxrwlGq6fM/w-d-xo.html शास्त्रोक्त पद्धतीने औक्षण करण्याची योग्य पद्धत व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
th-cam.com/video/_OihJsEbCcY/w-d-xo.htmlsi=F_sNSK4I-vmykMp9 अवघ्या 5 मिनिटात कुकरमध्ये गुळ घालून तयार केलेला मऊसूत, मोकळा तरीही रसरशीत असलेला "नारळी भात" बनवण्याची साधी सोपी पद्धत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
th-cam.com/video/bVNT1aWMfhY/w-d-xo.html नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
th-cam.com/video/bVNT1aWMfhY/w-d-xo.html नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
माझ्याकडे लिंब खूप आहेत पण हिरवे आहेत,ते पिवळे होईपर्यंत लिंब खराब होतात,तुम्ही खूप छान लिंबाचे पदार्थ सांगितले, मी फक्त लोणचं करते,,लिंबाचा रस चआज समजलं
मी मिरची चे लोनचे केले तर 4 दिवसात त्याला चिकट तार आली आहे तर काय करावे, तुमच्या सर्व रेसिपी खुप छान आणि सोप्या असतात छान वाटतात ऐकायला आणि करायला प्लीज मला रिप्लाई द्यावा 👌
Priya ताई, खूप छान वाटल्या recipes, म्हणून लगेच करुन बघितल्या. दोन्ही लोणची दिसतायत छान अणि चव ही छान आली आहे. पण लिंबाची साल काहीशी कडक झाली Esp गोड लोणच्यातील. काय करू?
थोडसं ढवळून ठेवलं तरीही चालेल आणि नाही ढवळलं तरीही मीठ विरघळून व्यवस्थित मिसळलं जातं th-cam.com/video/7wSLyI3cqpA/w-d-xo.htmlsi=MuSWbMUVNaqGBVWR " नारळी पौर्णिमा विशेष " वडी थापण्याजोगं मिश्रण तयार झालं आहे की नाही ? हे ओळखण्याच्या काही खास खुणांसहित अवघ्या 15 मिनिटात तयार होणारी नारळाची वडी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
Tai upvasch lonche varshbhar frige cha baher tikel ka? Ani limbu mirchi tiknare lonche dakva limbu ras ata ch banoun summer sati thevla tar tovar tikel ka? Plz reaply
लिंबाचे उपवासाचे लोणचे ,लिंबू मिरची लोणचे व लिंबाचा रस ....तिन्ही पदार्थ सुरेख झाले आहेत.
लिंबांच्या सालीचा खूप छान उपयोग करून चटपटीत असे दोन तोंडी लावण्याचे पदार्थ दाखवले ,हे कौतुकास्पद आहे.
खूप छान व्हिडिओ.
खूप छान
लॉन्च,
,,,,,,
थभथसज्ञव
@@shardhasoudagar6771 nnnmnnnnnnnnnmmnmnnnnmnnnnnnnnmnnnmnnnnnnnnmnnmmnnnmnnmmmmmmnmmnmmnmmnnnmnmnmnmmmmmmmmmmmmmmmmm
@@shardhasoudagar6771टटंट
@@shardhasoudagar6771à1 Zee zf hu Zee ko CT HB
लिंब रस गोड आणि तिखट लोणचं सर्व छान झाले धन्यवाद
धन्यवाद 🙏🙂❤️
लिंबांच्या सालींचा उपयोग खूप छान! 👌
प्रियाताई तुमच्या रेसिपी खूप छान असतात. सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे. मी आवर्जून बघते व करुनही बघते.
प्रिया खूपच छान लोणचे बनवले
आणि तुझी सांगायची पद्धत खूप छान आहे
सांगायची पध्दत खूपच छान समजेल असे व मोजक्याच शब्दात
धन्यवाद
khoop chan ani sundar व्यवस्थित माहिति👍👌
तू खरोखरच अन्नपूर्णा आहेस बाई. खूप छान दाखवले लिंबू चे तीनही प्रकार. मी नक्की करून बघेल हिवाळ्यात. सध्या लींबू खूपच महाग आहेत.
th-cam.com/video/_mM6iYAXTVg/w-d-xo.htmlsi=ZcRgqjrU5M_VtTBF
कांदा-लसूण विरहित गुढीपाडवा थाळी.
मराठमोळी थाळी,
लिंबाच्या सालीचा छान ऊपयोग सांगितला ,आवडले
खुप छान तिन्ही लिंबूचे प्रकार , धन्यवाद.
छान वाटले सगळे पदार्थ. मी नक्की करून बघीन.
th-cam.com/video/1oxrwlGq6fM/w-d-xo.html
शास्त्रोक्त पद्धतीने औक्षण करण्याची योग्य पद्धत!
व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
लिंबाच्या सालीचा उपयोग छान वाटला 👌👌
The best. Kruti khup aavadali.
Thanks
From Goa
सुंदर ma'am लिंबू लोणचे झटपट बनवले,👍👌👌
th-cam.com/video/OGrdFa_VcrI/w-d-xo.htmlsi=ExUo2cHY1SIDuOS7
"रक्षाबंधन विशेष" झटपट तयार होणारी व्हेज मिनी थाळी
गव्हाच्या पिठाचे भटूरे, चमचमीत छोले,
जीरा राईस,
नारळाची रबडी सारखी दाटसर तयार होणारी खीर
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा रेसिपी आवडली तर कृपया तुमच्या मित्र-मैत्रिणींना नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा🙏🏻 धन्यवाद🙏🏻❤️🌹
Chan receipe 3 type....che loaches thank you divine soul sisterji....Aplya guide pramane Mi nakki banawel...variety lonache wah...
#angelsunayana
#sunayanamore
#shivbaba.
खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई
खूप छान लिंबाच्या सालीचं दोन प्रकारचे लोणचे. 👍
खूपच सुंदर. रंग ही छान आलेला आहे. 🎉🎉
खुपच छान रेसिपी मला आवडली मी पण करून बघते मस्त मस्त.
Khup chan 👍👍👌👌
छान आहे दोन्ही पण प्रकार चे लोनचं छान आहे.
th-cam.com/video/1oxrwlGq6fM/w-d-xo.html
शास्त्रोक्त पद्धतीने औक्षण करण्याची योग्य पद्धत व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
खूप सुंदर, सोप्प्या रेसीपीज!
दोन्ही लोणच्याची रेसिपी खूपच सुंदर👌👌👌👌
Tai limbacha sali vaprun loche khupch chan..... ani tuche saggggle padarth mi baghte ani karte
chan sangta... Dhanyavad
खूप छान.लिंबू मिरची नवी रेसिपी 👌👍
th-cam.com/video/_OihJsEbCcY/w-d-xo.htmlsi=F_sNSK4I-vmykMp9
अवघ्या 5 मिनिटात कुकरमध्ये गुळ घालून तयार केलेला मऊसूत, मोकळा तरीही रसरशीत असलेला "नारळी भात" बनवण्याची साधी सोपी पद्धत
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
छान माहिती धन्यवाद
आपलं लोणचे छान आहे मला आवडली धन्यवाद
तीन ही प्रकार खुप सुंदर 👌👌
th-cam.com/video/bVNT1aWMfhY/w-d-xo.html
नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
अप्रतिम पोस्ट 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🥰
छान पद्धत 🎉 धन्यवाद
धन्यवाद
Khup sundar lonche dakhwle Tai tumhi khup sugran aahat
Priya khup chhan recipe limbu loncha chi👌👌😋
लिबांचे सालीच उपयोग होऊन रस ही वापरते येतेकरण लिंबाच्या सालीचे खुप. महतव आहे धन्यवाद ताई लिंबाचा रस नक्की राहतो ना 👍👍
Ho
Khup chan receipe ,sopi receipe 👌👌
Khup chan receipees Mam
खुपच छान रेसिपी आहे
खुपच छान झटपट सारे👌🏻👌🏻👌🏻
तीनही रेसिपी खूपच छान.
Very nice 👌
🙏👌👍 Ekdam Chaan .Dhanyawad.
खूपछानधन्यवाद
Mam both type of pickles look mind blowing i ll surely try.thanku mam
Most welcome 😊
Khup chaan limbanche lonache
Very nice recipe
Khup sundar lonche
खूपच सुंदर लिंबाचा पूर्ण वापर
खूप खूप छान तोंडात पाणी यायला लागलाय
Lemon juice, both types of pickles explained so well with all points to remember. Colour, taste and healthy way of preparation is so perfect .
पाण्यात शिजवल्यावर टिकेल कसं ,लोणच?
😅😅😅taItvh 😅 oh😅 ii😅h😅😮 आय 😅😅ओघ😅 इत😅ही😅😅 I 😅u ऑफआर्ट
Mhanunach limbachi quantity kami ghetli aahe jenekarun te lavkar sampel.
@@ushagharat5279थ😊
2
छान. दरतल्या लिंबला दर आठवड्याला ८-१० लिंबं येतात त्याचं करायचं काय दोन म्हाताऱ्यानी...😂 छान.
Khup Chan tai recipy
खूपच छान 👌👌👍🙏
th-cam.com/video/bVNT1aWMfhY/w-d-xo.html
नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
Nice without vinegar
खूप छान
Limbachya.salancha
Upyog ....chan
Khupch sunder
Just great God Bless you'll with good health and Happiness
❤ ❤ ❤
Raymond P. D'Souza
Thx sir
सुरेख छानच
Khup chan 😋
Khup chan
Are mastch
My mom tried ur recipe and she loved it. Keep sharing
Thanks a lot 😊
Khupmast
छान च दोन्ही प्रकार.
🙏🙏
फारच छान 🌷
Very nice 👍 👌 mam
तिन्ही प्रकार खूप छान आहेत.
👌👌
खूपच छान!
🙏
खूप छान 👌👌😋😋😋
खूप छान लोणचं रेसिपी
लिंबू रस साठवण खूप छान पध्दत.
Far chhan, dhanyawad.
Khupach mast 👌👌
प्लीज डिसक्रिपशन बॉक्स मध्ये साहित्याचे प्रमाण लिहून द्या तुमच्या रेसिपी खूप छान असतात.
हो देईन🙏🙂👍
माझ्याकडे लिंब खूप आहेत पण हिरवे आहेत,ते पिवळे होईपर्यंत लिंब खराब होतात,तुम्ही खूप छान लिंबाचे पदार्थ सांगितले, मी फक्त लोणचं करते,,लिंबाचा रस चआज समजलं
हिरवे लिंबू असले तर प्लाँस्टिक डब्यात किंवा प्लास्टिक पिशवीत ४,५ दिवस पँक करून ठेवलेतर पिवळे होतात .
@@malini7639 thanks, प्लास्टिक पिशवी त आहेत,पण पिवळे नाही होत,पण रस खूप आहे,जाड साली असल्याने लोणचे कडू लागेल,पण रस काढून ठेवेल
Khup chan mast
खुप आवडली
Mast
Khup chaan recipes.
Useful post 👌🏻👌🏻👌🏻
Nice recipe
Very nice
मी मिरची चे लोनचे केले तर 4 दिवसात त्याला चिकट तार आली आहे तर काय करावे, तुमच्या सर्व रेसिपी खुप छान आणि सोप्या असतात छान वाटतात ऐकायला आणि करायला प्लीज मला रिप्लाई द्यावा 👌
तुम्ही घेतलेल्या साहित्यामध्ये काहीतरी ओलसर राहिलं असेल किंवा लिंबू व्यवस्थित किंवा मिरची व्यवस्थित पुसून न घेतल्यामुळे सुद्धा तार येऊ शकते
नक्की करून बघेन
खूप छान.
👌👌👍👍
Khup chan priya khup chan lage raho
दोन्ही ,प्रकार छान.
Khoop chhan.
Priya ताई,
खूप छान वाटल्या recipes, म्हणून लगेच करुन बघितल्या. दोन्ही लोणची दिसतायत छान अणि चव ही छान आली आहे. पण लिंबाची साल काहीशी कडक झाली Esp गोड लोणच्यातील. काय करू?
लिंबाची साल शिजली की मग त्यामध्ये साखर घालावी, साल शिजण्याआधीच साखर घातली तर साल कडक होते.
Thank you,
पुढच्या वेळेस नक्की lakshat ठेवीन..
आत्ता काही उपाय नाही करता येणार का?
@@meghanashrotri4680 नाही
Chan
th-cam.com/video/bb5FSVcQbLQ/w-d-xo.htmlsi=GSZez4tDH7WAojg_
कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता *फ्रिज शिवाय* *2 वर्ष* टिकणारा "आंब्याचा रस " *युट्युबवर* पहिल्यांदाच !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Donhi lonch la limbu chi vaaf kadhaychi ki fakt masalyachya lonchyala karaych
D
Sunderach
मस्त
👌👌
धन्यवाद ताई, लिंबाचा रस साठवून पण ठेऊ शकतो ही महत्वाची माहिती मिळाली,२)थोडेसे मीठ टाकले की मिश्रण ढवळायला हवे का? की नुसते मीठ सोडायचे?
थोडसं ढवळून ठेवलं तरीही चालेल आणि नाही ढवळलं तरीही मीठ विरघळून व्यवस्थित मिसळलं जातं
th-cam.com/video/7wSLyI3cqpA/w-d-xo.htmlsi=MuSWbMUVNaqGBVWR
" नारळी पौर्णिमा विशेष "
वडी थापण्याजोगं मिश्रण तयार झालं आहे की नाही ? हे ओळखण्याच्या काही खास खुणांसहित अवघ्या 15 मिनिटात तयार होणारी नारळाची वडी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
Tai upvasch lonche varshbhar frige cha baher tikel ka? Ani limbu mirchi tiknare lonche dakva limbu ras ata ch banoun summer sati thevla tar tovar tikel ka? Plz reaply
Nice
Best
Mast recipe
Tinhi chhan
छान लोणचं
Sundar