मी विदर्भातली यवतमाळातील आहे. आम्ही यात थोडे मेथीदाणे आणी थोडे आख्खे धणे थोडे तीन घालतो. अर्धी दाळ बारीक वाटुन अर्धी दाळ न वाटता घालतो.हिरवी मिरचीचे तुकडे घालतो.
अरे वा!आजी rocking again खुप दिवस झाले आजी दिसल्या नव्हच्या. बरे वाटले आजींना पाहुन , नक्की try करुन अभिप्राय कळवेन.🙏तुमची आई कशी आहे? मला गुळपोळी करताना खुप आठवण येते perfect गुळपोळी मी आईमुळे शिकले
अरे वाह आज्जीना पाहून मला खूप मस्त वाटलं. त्या एक सकारात्मक व्यक्ती आहेत.बरेच दिवस त्यांचे video नव्हते. तेव्हा त्यांची आठवण येई. त्याचे पेरू चे पंचामृत ही आमची आवडती पाककृती आहे.❤ त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो. 🎉 माझ्या कडे जादू असती तर ती व्हिडिओ मधील डिश च मी मिळवली असती. पण आता मला कढी वडा बनवून त्याचा आस्वाद घ्यावा लागेल. 😂
खूप छान आणि सोप्या पद्धतीने तयार केले आहेत. मस्त ❤❤
किती छान रंग दिसतोय म्हणजे खायला पण तितकेच मस्त असणार
Mi banavale khup chan jhale majhya mulanna tar khup aavadle thanks for this testy recipe 🙏😊
सुमन आजी, खूप दिवसांनी तुम्हाला बघून मलाही खूप आनंद झाला.वडे खूपच सुंदर झाले आहेत
धन्यवाद
खुपच छान
Aaji, tumhi kiti chan sangta. 😊
Khup sundar receipy tumhi share keli ahe 🎉❤
वडा भात फोडणीचे तेल हिंगाचे पाणी असे कालवुन मग गरम कढीचा भुरका मारायचा.
वडे मस्तच 👌👌
खूप छान व्हिडिओ व रेसिपी
Khup chhan
Khupach chan Karan baghanar.thank you Aai❤
वेगळ्या प्रकारचे कढीवडे दाखवण्यासाठी धन्यवाद 🙏😊 नक्की करुन पाहणार👍
Khup chan i will try
खूपच छान, लगेच खावेसे वाटतात.
Very nice recipe 😊
मस्त 👌👌👍👍
Suman aajina baryach divasani baghun khoop chhan vatale
Receipe nehamipramane mastch
धन्यवाद
Chaan tai ❤
छान
Mastach
Yummy
Happy to see Aai again ❤
नमस्कार सुमन आजी खूपच दिवसांनी आपले दर्शन झाले छान वाटले रेसिपी तर उत्तमच आहे 😊
खुप आदर देता तुम्ही तुमच्या सासुबाई ना छान वाटले
मस्त, मी पण विदर्भातली आहे
आता पुण्यात राहते
पण हे असे वडे आणि कढी मी आमच्या घरच्या लोकांना खायला शिकवली आणि त्यांना ते आवडले खूप😂
अरे व्वा !
Suman aajji khup divsani baghitle tumhala khup chan vatle dhanyad aajji nakki karte tai
धन्यवाद
Dhanywad वैशाली ताई एक वेगळी रेसिपी दाखविल्याबद्दल 😊
मी विदर्भातली यवतमाळातील आहे. आम्ही यात थोडे मेथीदाणे आणी थोडे आख्खे धणे थोडे तीन घालतो. अर्धी दाळ बारीक वाटुन अर्धी दाळ न वाटता घालतो.हिरवी मिरचीचे तुकडे घालतो.
Namaskar आजी, खूप दिवसा नंतर तुम्ही चॅनल वर दिसल्या, फार आनंद झाला, असेच सोपे आणि सुटसुटीत पदार्थ घेऊन आमच्या भेटी ला लौकर लौकर या.❤
धन्यवाद
Nkki,आम्ही बनवणार
आजींना पाहून छान वाटले.
खूप दिवसांनी आल्या.
आज्जींचे व्हिडिओज पोस्ट करत जा.
नक्की
Namaskaar...khup deevsani Aaina pahila..khupach chhan recipe...naveenach mhajyasathi...khup khup dhanyawaad
धन्यवाद
Ajji ❤
🙏🏻सुमनताई आज खूप दिवसांनी भेटलात, छान वाटले.
कढी वडे मस्त झाले आहेत. 👍🏻
धन्यवाद शैला ताई
मी पंच डाळीचे वडे करते खूप चविष्ट लागतात. करून बघा 😅
ताई तुमच्या आई ने बरेच दिवसात रेसिपी दाखवली नाही खूप छान वडे सुमन आज्जीने दाखवले
आई सोबत पण लवकरच व्हिडिओ करूयात.
अरे वा!आजी rocking again खुप दिवस झाले आजी दिसल्या नव्हच्या. बरे वाटले आजींना पाहुन , नक्की try करुन अभिप्राय कळवेन.🙏तुमची आई कशी आहे? मला गुळपोळी करताना खुप आठवण येते perfect गुळपोळी मी आईमुळे शिकले
धन्यवाद. माझी आणि सासूबाई दोघीही मजेत आहेत.
Mast.
मी अमरावती ची 🫵
Ho aaji mi pan nagpur chi aahe pan punyala rahate
Aaji tumch khup koutuk vatate ya vayathi tumhi kaam karta ashach nirogi raha aanandi raha
धन्यवाद मोहिनी ताई
माझे.माहेर.विदर्भ.अकोल्याचे.असल्यामुळे आमच्याकडे. असेच.वडे.बनायचे.मॅडम.तुम्हीपण.हरिहरपेठला.काही.दिवस.होतात.ना.
Kadhi chi recipe dakhva plz
कढी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे. त्याची लिंक Description मध्ये आहे.
अरे वाह आज्जीना पाहून मला खूप मस्त वाटलं. त्या एक सकारात्मक व्यक्ती आहेत.बरेच दिवस त्यांचे video नव्हते. तेव्हा त्यांची आठवण येई. त्याचे पेरू चे पंचामृत ही आमची आवडती पाककृती आहे.❤ त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो. 🎉 माझ्या कडे जादू असती तर ती व्हिडिओ मधील डिश च मी मिळवली असती. पण आता मला कढी वडा बनवून त्याचा आस्वाद घ्यावा लागेल. 😂
धन्यवाद.
आजी माझ्या माहेरी पण सेम अशीच वडे करतात मला माहेरची आठवण झाली 😊
धन्यवाद
Hello. Udid dal 2 prakarachi ghetali tyane chav vegali ani changli yete ka?
Mazi aaji harabhara dal pan add karayachi.
भारती ताई,
दोन्ही प्रकारच्या डाळी वापरल्या तर चवीत नक्कीच फरक पडतो.
@@VaishaliDeshpande thank you🙏
खूप दिवसांनी सुमन ताई दिसल्या,आम्ही विदर्भा मधे वडा भात खातो ,वरून फोडणी चे खमंग तेल आणि हिंगा चे पाणी,v सोबत गरम कढी च फुरका😂मस्त🎉
अरे व्वा ! मस्तच
आम्ही यात मटकी पण घालतो. थोडया डाळी न वाटता तश्याच अख्ख्या वड्याच्या मिश्रणात मिसळतो
काकू...खूप दिवसांनी व्हिडिओ येत आहेत हल्ली..काही routine बदललं आहे का?
सध्या आमची भटकंती सुरू आहे. त्यामुळे व्हिडिओज वेळेवर येत नाही. पण आता येतील.
Harbra dal pan taktat.
हो. आईनी सांगितले आहे की काही ठिकाणी हरभरा डाळ वापरतात.
Mi pan karin
लसूण आलं मिरची नाही घालत का
नाही
मुगडाळ घातली नाही तर चालेल का?
चालेल. पण चवीत फरक पडतो.
Mazya maitrini kade mi gote asleli bhaji khalleli ajun chav tondavar aahe tase gole asleli kuthali vidarbhatli recipe asel tar dakhava pls
खूप दिवस तुमचा गोड आवाज ऐकला नाही
सुंदर
वडे तळून झाल्यावर पाण्यात टाकायचे का
नाही