पोपटी | Popati Party | कडाक्याच्या थंडीत मनोरंजनाची पोपटी | गावच्या आठवणी | कोकणी कार्टी | Ep - 53
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- डाउनलोड करा Rummy Circle App आणि मिळवा ₹2000 * रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना! bit.ly/RummyCi...
Creator -
Amit Kubade
Pritesh Rahate
Rohit Mhadlekar
रत्नागिरी - गुहागर - जानवळे
व्हिडिओ आवडल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला लाईक, शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!🙏🙏🙏
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
#LIKE | #SHARE | #SUBSCRIBE | #FOLLOW | #COMMENT
for more such amazing videos 💐💐💐
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
kokani karti Facebook page- / kokani-karti-112234217...
संकलन/पार्श्व ध्वनी/ग्राफिक्स/ पटकथा
#अमित कुबडे
दिग्दर्शन
अमित कुबडे #प्रितेश रहाटे
छायाचित्रण
सोहम महाडिक
अवधूत म्हादलेकर
संकल्पना
अमित कुबडे/ प्रितेश रहाटे
संगीत
सागर कांबळे
• Taronke Shehar Me Love...
रुपेश शेलार
अक्षय नावले
टायटल ग्राफिक्स-
ओंकार कदम
कोकणी कार्टी टीम -
अक्षय म्हादलेकर
अंकित म्हादलेकर
सिद्धेश म्हादलेकर
अवधूत म्हादलेकर
राजेश म्हादलेकर
सुदीप तुप्ते
यश रहाटे
राकेश रहाटे
स्वप्नील तुप्ते
सोहम महाडिक
मनीष बेंद्रे
सिद्धेश शितप
प्रतीक बेंद्रे
contact Us Insta I'd - kokani_karti_official
डाउनलोड करा Rummy Circle App आणि मिळवा ₹2000 * रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना! bit.ly/RummyCircle_KokaniK
Kiti paise miltat paid pramotion che?
Ahe mazyakade mi khelto mst aahe ha app
शेवट छान होता😂😂👌
मस्त,धोपावे ते तळी प्रवास माझ्यासाठी अविस्मरणीय. सागर कदम
पोपटी पार्टी एक नंबर
छान मस्त व्हिडिओ
😋😋 तोंडाला पाणी सुटलं हा व्हिडीओ बघून.
भावांन्नो प्लिज आता असेच मोठ-मोठे व्हिडीओ बनवा.
Mee pritesh rahate yaana bhetlo mandangad laa khup mast vaatal keep it up
छान मस्त विडीओ आवडली 🔥🔥😋😋😂😂
Ek nabar partti purn video bagtli mi dada pitya dada
😘😍 विडीओ आली ये ये ये ये 😍🥰
Duknar duknar sagynchya potat duknar jay ho Kubade baba
Tya jadyachi action bhari hoti 😂😂😂😂😂 kanda vaigare😂😂😂😂😂😂😂😂😂
सुंदर विडिओ प्रितेश दादा अमित दादा
गर्वाने सांगतो आम्ही कोंकणकर
छान मस्तच dada 👍👍👍👍👍👍🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👌👍👌👍👌👍😂😂😂😂😂😂😂
एक नंबर भावा🙏
भारीच
आयनात,...व्हाव्यात👌👌😜🤪🤭🤭
Ek number 👍
Amit dada pritesh dada sir ..mast 1number aahe vdo
ती मज्जाच वेगळी असते र👌🏻👌🏻👌🏻
Khup BHariii 🤟🤟🤟
शेवट मस्त झाला 😂😂😂😂😂
Khup chan hoti video
Kadak👍😍
Mst bhavano.
नमस्कार।
आपण सर्व कोकणी कार्टी सभासदाचे मनपुर्वक अभिनंदन।
आपण प्रसारीत केलेले भाग कोकणी संस्कृतीशी निगडीत अथवा अन्य विषयाशी निगडीत असणारे भाग काहीतरी चांगला संदेश देतात या करीता आपण सर्वाचे आभार कारण कोकणापासुन इतर ठिकाणी वास्तव्य करीत असणारी आपली नविन पिढी या माध्यमातुन आपली संस्कृती समजु लागली आहेत।
पंरन्तु अमित आपण या भागाच्या समाप्तीनंतर जी जाहिरात केली आहेत ती थोड्या प्रमाणात वाइट वाटली,
आपल्या पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा।
वरील मत माझ्या मनाला वाईट वाटली म्हणुन आपणांस सुचीत करित आहे,जर आपणांस या गोष्टीचे वाईट वाटल्यास क्षमस्व।
धन्यवाद ! तुमच्या प्रतिक्रियेचा नक्की विचार करू! असेच प्रेम रहुद्या!
लयभारी, मस्त
अप्रतिम म्युझिक दिली आहे व्हिडीओ ला बेस्ट ऑफ लक👌👌👌👍👍
Superb.....🤗
Naman madhil mavshicha dialogue bharich....🎊😍
Mast video.
Pn music mdhe aplapn nhi vatl
Siddhu bhari distoys re 😅
एक नंबर
खूप मस्त पार्टी
खतरनाक व्हिडिओ आम्हाला पण तुमची पार्टी बघून गावची आठवण झाली कधी गावी जातोय असं झालंय खूप छान असेच कायम एकत्र राहा आणि आमचं मनोरंजन करत राहा तुम्हाला पुढील वाटचालीस कोकण चा नानू यूट्यूब चैनल कडून खुप सार्या शुभेच्छा जय शिवराय मित्रांनो🚩🙏🥰
खूप भारी
त्याला पण जालतोयस 😂😂😂😂😂😂
Mast vidio na Dada🙏🏻👌❤❣️
Khupch Sundar aahe ha video dada 👌👌👌
❣️...... पोपटी मस्त होती मस्त वाटल तुम्हा सर्वांना पाहुण, आम्ही कधी दही वापरल नाही पोपटी मधे..... एकदा वापरुन बघतो.
एक नंबर भावा...मस्त झालाय व्हिडिओ 🤩🤩🤩
Khup mst vatt video baghun 🤗
Amit bhainchya dokyat kadhi kay yeil sangta yet nahi 😁🤣🤣 Aaplya kokanatil khatarnak Acter
सुंदर कोकन ,
खूप छान कोकणी karti आजून छान व्हिडिओ करा खूप मस्त आमित दादा आणि प्रितेश दादा
Mast cha 👍👌
खूप सुंदर भावांनो😍
Mast aahe video🥰
Khupch mast
Lay bhari
👌👌कडक होतो विडिओ मजा आली👌😂😂
Bhari
अमीत दादा आणि प्रितेश दादा तुमचे वीडियो आम्ही आवडीने बगते रे भावांनु
खूपच आठवण आली धमाल
Mast hoti popti party 🥳🤩😁
Nice video 🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳
Khup Mast 😍😍❤️🔥
Ak number 😂😂😂😂😂😂keep it up 👍🏽👍🏽👍🏽
खुप मस्त विडीओ आहे दादा आणी तुमची मैत्री पण खुप भारी आहे माझा कधी मुड अॉफ आसला की मी कोकणी कार्टी च्या विडीओ बघतो.
गावची आठवण आली..👌👍
Best nice😴🌄👌🌹♥️💓
Amchay bhashet amhi tela bhamrud manto tumchayt kay mantat te kalva plzz...danevad.....🙏🙏🙏
Job sambhalun aamchya manoranjanasathi video banavta tehi swakharchatun.... kharach khup aabhar dadya..... #konkani karti all the best
Nice👍😊
आपणास विनंती आहे की आज आपण जी पोपटी बनवली त्याची सविस्तर माहिती व बनवताना कोण कोणती सामग्री लागती त्याचा एक.व्हिडिओ बनवला तर खुप बरे वाटेल आजचा आपला व्हिडिओ अतिशय सुंदर होता
Dada kokanat alo tar bhet hoil asi apeksha karto .. mast video astat tuzya
कालच आम्ही पोपटी लावली होती।।। खूप छान विडिओ आहे
Nice dada
एक बर वाटल कुठेही दारू पिऊन मस्ती नाही दारू हा शब्द पण वापरल नाही
मला या पोपटीत कायतरी नवीन बघायला मिळालं
काय भावांनो दादांनो शांत झालात बाराच दिवस झाले आपला व्हिडिओ आला नाय येऊ दे महाराजा
खुप सुंदर विडीओ 👌👌👌👌👌
Very interesting khup Chan mast 👍👌
MST
खरच एकच नंबर
👍👍👍👍👍👍👍👌
Mi Mumbai cha ahe mi alo hoto 26 janevari la tali made tumcha teem la bhetaychi khup icha hoti... I love kokni karty...
Dada gavti hay ki broyler 😂😂😂?
Bhai 1 no 👌👌
माझी एक विनंती आहे कि अर मेलव झो हे वाक्य तुमच्या एपिसोड मध्ये वापरा 👍👍
I really liked the background song.❤️👌
Really love and like Popati (Monga)
😋😋😋😇
Tumchi tar batach vegli ahe. Pitya garam pani pi nahi tar jo sandasat jo ugras vas yet rahil fatakya sobat...🤣🤣🤣✌✌✌
प्रित्या दादा, अम्या दादा किती miss केलं video आज खूप बरं वाटलं 😀❤️❤️❤️
Chan..
खरोखरच मोंगा (पोपटी) हा एक स्पेशल मेनू आहे असं म्हटलं तरी खोटे ठरणार नाही. कारण या पोपटी ची चव 🤤तुम्हाला कुठल्याही फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये सुद्धा मिळणार नाही🙂
खरोखरच एकदम जबरदस्त झाली आपली मोंगा पार्टी
Bhano asach motha video takat raha
नमस्कार आपण आपल्या कोकणी कार्टीच्या माध्यमातून कोकणातील सर्व आपली बोलीभाषा म्हणा वा सणवार आपल्या विडीओद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहात त्याबद्दल आपल्या सर्व टीम अभिमान आहे,अशाच नवनवीन गोष्टी आमच्यापर्यंत पोहचवत रहा ह्याच शुभेच्छा...!
दादा Love you..असंच पुढे जात राहा, आणि आयुष्य आनंदात जगा.. सालं आमचं नोकरी करूनच आयुष्य संपणार आहे.
Dada i like this
I am also from marg tambhane
😘
खूप सुंदर भावांनो..... गावाकडची आठवण आली तोंडाला पाणी आलं झो 😅😊😊😊
मस्त व्हिडिओ आहे
Khupch nice 👌👌👌vlog bro😍😍
Bghunch tondala pani sutl dada
Khup jast episode kada
नादखुळा
Kdk bhailog 👍... One of the greatest video 📹
So nice❤❤
भावा कडक video आहे पण background music ला पोपटी song ठेवलं असतं तर अजून भारी वाटलं असतं
aaar amit partyt kon zo shoes halun yeto🤣🤣🤣🤣
Mast Dada video 😘😘👍
Bhai jaada meeth ghyaycha kadhi.pan
Chicken kelyachya panyat bandhaychi garaj nahi