नमस्कार मॅडम तुम्ही खुप छान माहिती सांगता मी तुमची खुप आभारी आहे मॅडम मला असं विचारायचे आहे की आपल्या शरीरात जो वात दोष वाढलेला असतो तो कधीच बरा होत नाही का आणि होत असेल तर त्यावरती योग्य असा उपाय काय आहे
नमस्कार मॅडम, दोन्ही जेवणाचे वेळी काकवी चा उपयोग करायचा का ? तसेच गरम पाणी आणि तूप रात्री झोपताना घ्यावयाचे कि सकाळी उठल्यावर? तसेच हर्निया वर सर्जरी शिवाय दूसरा पर्याय किंवा इलाज नाही का ? अनेक धन्यवाद, मॅडम.
नमस्कार मॅडम तुम्ही खुप छान माहिती सांगता मी तुमची खुप आभारी आहे मॅडम मला असं विचारायचे आहे की आपल्या शरीरात जो वात दोष वाढलेला असतो तो कधीच बरा होत नाही का आणि होत असेल तर त्यावरती योग्य असा उपाय काय आहे
Supar mahiti dili madam thanku
काय मॅडम आम्हाला तुमच्याबरोबर खूप संवाद करायचा असतो. आज थोडक्यात आवारलं. बहुत सस्ते में लिया 😂🤭
तरीसुद्धा धन्यवाद ❤️🙏
खूप सुंदर माहिती मॅडम धन्यवाद 👍💐🙏
सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद!
Thank u doctor mahiti sathi😊
Thank you for this information 👍👍👍
खूप छान माहिती मॅम 👌🏻🙏🏻😊
छान माहिती
Khup sundar mahiti sangitly khup Chan ahe Thanku
धन्यवाद बेटा,खूप गरजेची माहिती दिलीस.
खूप छान माहिती डॉ. संधिवातासाठी एरंडेल तेल जेवणातून घेणे कितपत फायद्याचे आहे, यावर एखादा व्हिडिओ करू शकाल का?
Thanku thanku thanku
Khrch khup Chan mahiti sangitli hya videochi khrch khup garj hoti brech lokana ha tras stvt asto pn kay krav samjt nahi tumi changli mahiti dili mnapasun abhar 👌🥰🥰🙏
अतिशय उपयुक्त माहिती सांगितल्याबद्दल....
सहयोग धन्यवाद....
❤😊👍👌💐💐😊❤
Apendix sathi upachyar sanga mam..
Please diabetic neuropathy var ak vidio banava
Its very important.
काकवी ऐवजी गूळ पाण्यात विरघळवून घेतला तर चालेल का?
Please tell remedy on dryness in mouth and throught.
I had this problem but then realised that I need to drink more water and keep single pillow and not very high one. This problem comes in dry winter.
मॅडम अश्वगंधा चूर्ण कसे घ्यावे आणि ते कशासाठी घेतात प्लीज सांगाल काय
Tup ani pani kase ghyayche
Madam majhya hat payala suj yet aahe. Kahi upay sang na
काकवी मेडीकलमध्ये मिळते का? मॅडम
नमस्कार मॅडम, दोन्ही जेवणाचे वेळी काकवी चा उपयोग करायचा का ? तसेच गरम पाणी आणि तूप रात्री झोपताना घ्यावयाचे कि सकाळी उठल्यावर?
तसेच हर्निया वर सर्जरी शिवाय दूसरा पर्याय किंवा इलाज नाही का ?
अनेक धन्यवाद, मॅडम.
गरम पाणी आणि तूप जेवण आधी घायचे का नंतर
Maija tlava badhirhotata mar kadla thoda gapa hai solution sagha
रात्री गॅसेस कशामुळे होतात...मी रोज व्यायाम/योगासने/45 मिनीटे चालतो..फास्ट फूड/ नॉनव्हेज खात नाही..(वय 67) फळे/पालेभाज्या आहारात असतात
माझं वजन कमी आहे पण दंडा वर. मास लटकलेल दीसत आहे
चिकट होत टॉयलेट तर काय करावे..
हल्ली शुद्ध काकवी मिळत नाही
साखर मिक्स करून बनवतात....😮