त्वचा सुंदर नितळ आणि उजळ बनवा | त्वचेवरचे डाग, सुरकुत्या घालवण्यासाठी उपाय | त्वचा काळवंडणे उपाय

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2020
  • चांगल्या प्रतीची दर्जेदार आयुर्वेदिक औषधे, आयुर्वेदाचे वनस्पतींचे चूर्ण मिळवण्यासाठी ह्या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकतात 7058944367 ( WhatsApp message only )
    कारण औषधे चांगल्या प्रतीचे असतील तरच आयुर्वेदिक औषधे लागू पडतात. अन्यथा खराब प्रतीची निकृष्ट दर्जाची आयुर्वेदिक औषधे वापरल्यास त्यांचा गुण येत नाही.
    🌷आयुर्वेदात अद्भुत असा खजिना भरलेला आहे.
    🌷 हे ज्ञान भंडार कधी ही संपणार नाही अस अक्षय ज्ञानभंडार या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये सामावलेले आहे.
    🌷 त्वचा मुळातूनच कशी छान बनेल या विषयी मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे.
    🌷 त्वचा खराब होण्याचे सगळ्यात महत्त्वाची कारणे म्हणजे मेकअप चा अतिरिक्त वापर.
    🌷कॉस्मेटिक प्रोडक्ट, फाउंडेशन कन्सीलर ,कॉम्पॅक्ट, विविध प्रकारच्या फेअरनेस-क्रिम ,संन क्रीम ,साबण, फेस वॉश या सगळ्यांमध्ये असलेले घातक केमिकल आपल्या त्वचेमध्ये शोषली जातात आणि त्वचेला अधिक खराब करतात.
    🌷 नैसर्गिक रित्या त्वचा चांगली करण्यासाठी आयुर्वेद ग्रंथामध्ये अतिशय सुंदर लोक संदर्भ मिळतो तो असा
    " मसुरै सर्पीषा भृष्टै लिप्त मास्य पयोन्वीतै सप्त रात्रद भवेत सत्य पुंडरिक दल प्रभं "
    🌷 हे सात दिवसांमध्ये शक्य होते 🌷त्यामुळे हे 7 days glass skin challenge सगळ्यांनी घ्या आणि फरक पहा.
    🌷 तुमची त्वचा जास्त खराब असल्यास तुम्ही हे महिनाभर वापरा दोन महिने वापरा जोपर्यंत तुम्हाला चांगले रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत हे वापरा याचे कुठलेही साईड-इफेक्ट नाहीत आणि रिझल्ट बघा🌷
    🌷Enjoy Anceint wisdom with Dr. Isha's Palette 🌷

ความคิดเห็น • 2.2K

  • @polekar1992
    @polekar1992 3 ปีที่แล้ว +116

    Mala layaralit cream mule sun burn jala hota khup skin kharab jali hoti tumcha upai kela taya mule maji skin khop changlya prakary reckvar hot aha
    🙏 thank you🙏

    • @dr.ishaspalette2172
      @dr.ishaspalette2172  3 ปีที่แล้ว +3

      Always Welcome 🙏

    • @ranjanarathod3459
      @ranjanarathod3459 3 ปีที่แล้ว +4

      Kay upay kela

    • @polekar1992
      @polekar1992 3 ปีที่แล้ว

      @@ranjanarathod3459 dr ni je video made jae sangitla aha na to upai kala

    • @polekar1992
      @polekar1992 3 ปีที่แล้ว +5

      @@ranjanarathod3459 karun baga 100% farak aha

    • @ranjanarathod3459
      @ranjanarathod3459 3 ปีที่แล้ว

      @@polekar1992 samjla nahi konta upay

  • @jyotsnapatankar4447
    @jyotsnapatankar4447 3 ปีที่แล้ว +30

    डॉक्टर ईशा, मला तुमचा आयुर्वेदा विषयी प्रामाणिक विचार आणि विश्वास खूप आवडला. तुम्ही सांगितलेले उपाय खरेच सोपे आणि परिणामकारक आहेत. तुम्हाला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा आणि ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @kalyanidev5767
    @kalyanidev5767 3 ปีที่แล้ว +8

    तुमी सांगितलेला उपाय मी गेले ५ दिवस करत आहे खुप फरक आहे चेहरयावर. धन्यवाद

  • @rekhachavhan4816
    @rekhachavhan4816 3 ปีที่แล้ว +7

    पहिला तर तुम्हाला एक सांगावसं वाटतं
    तुम्ही इतके छान पद्धतीने आम्हाला समजावून सांगता आणि ते सुद्धा घरगुती उपाय इतकी छान माहिती मिळते तुमच्याकडून 👍🏼👍🏼❤️❤️

  • @avinashcxhbgosavi6960
    @avinashcxhbgosavi6960 3 ปีที่แล้ว +9

    Very Good. Genuineness is clear from the way you speak.

  • @rakhimore2480
    @rakhimore2480 3 ปีที่แล้ว +118

    तुमच्या बोलण्यातील सुस्पष्टता एवढी छान आहे की व्हिडिओ बघतांना स्किप करूच वाटत नाही
    हा व्हिडिओ नसून आपल्याशी कोणीतरी सवांद साधत आहे अस वाटलं...👌keep it up👍

  • @rimshaq7732
    @rimshaq7732 3 ปีที่แล้ว +33

    आपले कीती विडीयो बघु अस होतेय आपल्या वर विश्वास आहे धन्यवाद 👍🏼

  • @rohinibelkar5968
    @rohinibelkar5968 3 ปีที่แล้ว +7

    Your voice says a lot about your personality. Calm, soothing, confidant and full of patience. "You're so pure and unadulterated." I really mean it ma'am. God bless you!

  • @rohinirohini498
    @rohinirohini498 3 ปีที่แล้ว +1

    खुप खुप सुंदर😍💓 सांगितलं ओ डाॅक्टर खरच आयुर्वेदात लं ज्ञान तुम्ही आमच्या पर्यत पोहचवून खुप खुप छान काम करतात ये म्हणजे तुमच्या कडे असलेल्या ज्ञान भंडार आमच्या साठी आयुर्वेदातील खजिना आहे so thank madam . आमच्या पर्यत हा video पोहोवल्या बद्दल मनापासून आभार

  • @priyapatil9657
    @priyapatil9657 3 ปีที่แล้ว +14

    नमस्कार, मी तुमचे व्हिडीओज नेहमी बघतोय आणि मला सांगायला आनंद वाटतो की तुम्ही अभ्यास करून इतकी छान माहिती सर्वांना देताय त्या बद्दल तुमचे खूप आभार....

    • @sandeepramishte8982
      @sandeepramishte8982 2 ปีที่แล้ว

      तुम्ही हे तुप आणि मसूर डाळीचे मिश्रण तयार केले आहे का ?मला याबद्दल मार्गदर्शन करा कारण हे मिश्रण परतताना त्याला तेल सुटत नाही उलट करपल्यासारख होतय.त्यामुळे प्लीज मला मार्गदर्शन करा.

  • @namratatakale5745
    @namratatakale5745 3 ปีที่แล้ว +36

    तुम्ही खूप चांगले आहात खूप छान पटवून देता मला खूप आवडला तुमचं कौतुक करायला शब्दच नाही👌😊🌹👍

  • @snehalnaiknaware9219
    @snehalnaiknaware9219 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती मिळते तुमच्या व्हिडिओतून आत्मविश्वास वाढतो .खूप खूप धन्यवाद पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.

  • @archukale3257
    @archukale3257 3 ปีที่แล้ว +2

    I'm really thankful for this video

  • @vaishnavipawar410
    @vaishnavipawar410 3 ปีที่แล้ว +4

    khup chan mahiti

  • @sulbhachavhan1866
    @sulbhachavhan1866 3 ปีที่แล้ว +7

    Thank you so much

  • @varshapande8733
    @varshapande8733 3 ปีที่แล้ว +1

    तुम्ही खूप स्पष्ट आणि छान माहिती देता👌👌

  • @madhumatisadaphule5264
    @madhumatisadaphule5264 3 ปีที่แล้ว +4

    Thank you so much ma'am for sharing this amazing remedy

  • @priyankadeshmukh5438
    @priyankadeshmukh5438 3 ปีที่แล้ว +11

    Thanku so much Dr I m regularly using this and results was amazing .

  • @prashantpatil7303
    @prashantpatil7303 3 ปีที่แล้ว +5

    मँडम खूप सर्वांपेक्षा नविन माहीती सांगीतली.नक्की ही रेमीडी वापरुन बघेन धन्यवाद👍👍👍👍👌🙏🙏🙏🙏

  • @kailasdhikale9301
    @kailasdhikale9301 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली धन्यवाद मॅडम

  • @rashmiadgaonkar7216
    @rashmiadgaonkar7216 2 ปีที่แล้ว

    Yes मला चांगले अनुभव येतात आहे 👍 Thanks 🙏

  • @dr.asmitaarsude910
    @dr.asmitaarsude910 3 ปีที่แล้ว +9

    खूप छान.....स्वतः सुंदर आणि नितळ त्वचा असणारी व मेकअप न केलेल्या वैद्याने सांगितलेले गुणकारी औषध....धन्यवाद

  • @seemadongare912
    @seemadongare912 2 ปีที่แล้ว +3

    मी हा उपाय 2 महिने झाले करते माझे पिंपल्स चे काळे डाग व थोड्या फार प्रमाणात वांगाचे डाग कमी झाले आहेत आणखी पुढे हा उपाय मी चालू ठेवणार आहे मला आता पर्यंतच्या रिझल्ट वरून नक्की फरक पडेल अशी आशा आहे मी हा उपाय माझ्या मैत्रिणींना पण सांगितला त्यांना पण फरक जाणवत आहे thx dr. Isha mam 👍💐

  • @user-mi5ru3kw5m
    @user-mi5ru3kw5m 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद खूप सुंदर माहिती दिलीत

  • @durgachoudhary6011
    @durgachoudhary6011 3 ปีที่แล้ว +1

    It's magic.thank you very much

  • @gayatribagal468
    @gayatribagal468 3 ปีที่แล้ว +11

    Khup Chan video Aahe. I am in Australia

  • @nayanameshram844
    @nayanameshram844 3 ปีที่แล้ว +3

    beautiful amazing information

  • @jayashreemg
    @jayashreemg 3 ปีที่แล้ว +1

    result khup chhan ahe...i am having experience of it. and very nice glow i got . in spite of oily skin . i am
    very happy thank u doctor. Khup June Pimples astil tywar kahi upay sanga...

  • @saujanya5582
    @saujanya5582 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद डॉक्टर खरच एवढे विडयो बघीतले पण असे तुमच्या विडियो एवढे कोणी सांगत नाही धन्यवाद डॉक्टर ताई

  • @varshadalvi9331
    @varshadalvi9331 3 ปีที่แล้ว +3

    Dr. Thanks hope it will work... I will definitely try. Your way of talking is very natural God Bless You

  • @user-ch7lj3lf8v
    @user-ch7lj3lf8v 3 ปีที่แล้ว +42

    Ayurveda is always best thank you so much for sharing this valuable information

    • @snehanipurte3794
      @snehanipurte3794 3 ปีที่แล้ว +3

      मॅडम ibrow वाढीसाठी काही उपाय सांगा

    • @trigunakulkarni1854
      @trigunakulkarni1854 3 ปีที่แล้ว +1

      Yes eyebrows groth sathi upay sanga mam

    • @amritachaporkar9593
      @amritachaporkar9593 2 ปีที่แล้ว

      Eyebrow varti olive oil lava roz

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 ปีที่แล้ว

    खूपच छान सोपी घरात करून प्रयोग यशस्वी नक्की होणार धन्यवाद आभारी आहे .

  • @nitishshindesarkar9865
    @nitishshindesarkar9865 3 ปีที่แล้ว +1

    I'm proud of Ayurveda and thanks Madam useful information 👌👌

  • @CrafterArya139
    @CrafterArya139 3 ปีที่แล้ว +5

    Thank you for such simple and useful remedy...can we store it more than 7 days?

  • @urmilavaishnav8745
    @urmilavaishnav8745 2 ปีที่แล้ว +12

    Thank you ma'am for this beautiful remedy. I was facing the skin problems like pimples, open pores dark spots. & scars. But after using this beautiful mask, my 90% problems solved 💪😄👌amazing 😍😍😍🤩 loved it so much..... Thanks again 🙏🙏🙏

    • @PositiveVibes-er4nn
      @PositiveVibes-er4nn ปีที่แล้ว

      how is your result right now?
      Please give additional tips if you know. 🙏👍
      Have you changed or added anything apart from said process?

  • @priyankasidam4323
    @priyankasidam4323 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलें मॅडम धन्यवाद🙏🙏🙏🙏

  • @jyotikonde1421
    @jyotikonde1421 3 ปีที่แล้ว

    Thank you ❤️☺️ khup sunder aahe reemedy 👌👌 keep it up 😊👍👍

  • @btsfangirlsandy8331
    @btsfangirlsandy8331 3 ปีที่แล้ว +18

    नक्कीच करेल..धन्यवाद...मँडम वजन कमी करन्यासाठी पन उपाय सांगा प्लिज

    • @s.k397
      @s.k397 3 ปีที่แล้ว

      Kahi fark padla ka tumhala

  • @shraddhakarade6750
    @shraddhakarade6750 3 ปีที่แล้ว +20

    Me aaj tumcha video baghun masoor dalicha ha pack banvlay.apply kelyanantr kharach khup skin chhan diste.thnx mam

    • @swatilondhe5928
      @swatilondhe5928 3 ปีที่แล้ว

      Masurache pith mhanje kay ghetale tumhi?

    • @anaghap0185
      @anaghap0185 3 ปีที่แล้ว

      @@swatilondhe5928 मसूर (lentils)डाळ.

    • @swatilondhe5928
      @swatilondhe5928 3 ปีที่แล้ว

      @@anaghap0185 ok thanks dear

    • @swatilondhe5928
      @swatilondhe5928 3 ปีที่แล้ว +3

      @@anaghap0185 tumhi use kela ahe ka ha pack kiti diwas use kela... Nanter pack lavane stop kelyavr results tasech main tain rahatat ka??
      Ya pack ne open pores kami hotat ka.. Actually maze kami vatat ahe open pores but purn nhit gele 7 days madhe. So please tell me

  • @varshaingale111
    @varshaingale111 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर उपाय आवडला ,Dr ताई तुमचे खूप आभार !!असे पवित्र ज्ञान आमच्या पर्यंत पोहचवता .धन्यवाद 🙏

  • @naynakothule6507
    @naynakothule6507 3 ปีที่แล้ว

    Atishaay sundar prakare sangitla ani yaat kontahi khotepana nahi..it's awesome...mind blowing

  • @pradnyagaikwad7804
    @pradnyagaikwad7804 3 ปีที่แล้ว +7

    Madam whether sunscreen use or not n it's uses n side effects यावर video बनवा ना please

  • @rudrajadhav7740
    @rudrajadhav7740 3 ปีที่แล้ว +17

    Pls do dark circles remedy

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान माहिती मॅडम धन्यवाद

  • @rashmijadhav1023
    @rashmijadhav1023 2 ปีที่แล้ว

    Dr.Isha तुमची माहिती देण्याची पद्धत खूप सोपी आणि सरळ आहे ते मला खूप
    त्यासाठी मॅडम तुमचे खूप खूप

  • @nilammulla1255
    @nilammulla1255 3 ปีที่แล้ว +32

    खूप छान मीसुद्धा नँचरोपँथी डॉ आहे मला खूप आवडले

  • @tanugayu1502
    @tanugayu1502 3 ปีที่แล้ว +4

    Awesome Suggestion...Thank you for your advice...Keep It upp

  • @sanikadesai7899
    @sanikadesai7899 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती मिळाली

  • @mandashete2062
    @mandashete2062 3 ปีที่แล้ว

    सुंदर अप्रतिम माहिती धन्यवाद

  • @ShamaaShirgaokar1176
    @ShamaaShirgaokar1176 3 ปีที่แล้ว +5

    This works.. Thank you so much mam 😘

  • @shivanyapatil2222
    @shivanyapatil2222 3 ปีที่แล้ว +3

    thanks mam

  • @babasahebkhalekar5611
    @babasahebkhalekar5611 3 ปีที่แล้ว

    खूप छान प्रयोग आहे मी नक्की करेन मला तुमच्या टिप्स खूप आवडतात खूप सोपी पद्धत असतात धन्यवाद 🙏

  • @user-mi5ru3kw5m
    @user-mi5ru3kw5m 3 ปีที่แล้ว

    मस्तच ,साधी सोपी पध्दत धन्यवाद मॅडमजी

  • @renufulari7258
    @renufulari7258 3 ปีที่แล้ว +15

    Facial hair remove upay sanga na plz☺️

  • @seemabangar4439
    @seemabangar4439 3 ปีที่แล้ว +11

    Mam daily use sathi body scrub sanga na plz

  • @jayashreeghadge5187
    @jayashreeghadge5187 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली धन्यवाद.

  • @rekhachavan964
    @rekhachavan964 3 ปีที่แล้ว +1

    Khupach chan dhanyawad

  • @archanaraut9657
    @archanaraut9657 3 ปีที่แล้ว +9

    खूपच धन्यवाद. मी सुध्दा संस्कृत शिक्षिका असल्याने मला आयुर्वेद व त्याचा वापर हे समाजातील लोकांनी समजावे हे नेहमीच वाटायचं. तुम्ही खूप मोठे कार्य करत आहेत... मँम् आहार विहारावर ही नक्की विडियो बनवा..खूपच शुभेच्छा

    • @dr.ishaspalette2172
      @dr.ishaspalette2172  3 ปีที่แล้ว +3

      Pleasure to meet you madam. Amrut-vani Sanskrit bhasha. ! Naiv klishta na ch kathina.. !

    • @sushilapariawala5799
      @sushilapariawala5799 3 ปีที่แล้ว +1

      Apan sanskrit sikavta ?mala khub sikhachi echa jahe

    • @dipalidange5156
      @dipalidange5156 3 ปีที่แล้ว

      @Archana madam tumi ayurvedache granth konte aahet sanaga na plz

  • @seemanalawade7902
    @seemanalawade7902 3 ปีที่แล้ว +5

    Tku mam for the remedy.. It works so good.. I'm applying this pack every night n the results are so amazing.. 😍

    • @priyashivsingwale9017
      @priyashivsingwale9017 3 ปีที่แล้ว

      Hi mam majhya remedy madhe tup thoda jasta jhal kahi hot nahi na

    • @charuhajare916
      @charuhajare916 3 ปีที่แล้ว

      What r u using for morning routine face wash ?

    • @shraddhaumap3228
      @shraddhaumap3228 3 ปีที่แล้ว +1

      Tup kont waprl

  • @kirtinikalje3524
    @kirtinikalje3524 3 ปีที่แล้ว

    Khup chan v upyogi mahiti milali thank you so much

  • @nirmeetiwaghmare6495
    @nirmeetiwaghmare6495 3 ปีที่แล้ว

    Kharch khup chan farak padtoy.thank you mam

  • @jagruti8139
    @jagruti8139 3 ปีที่แล้ว +3

    Thanks ..I tried this remedy for a week,skin looks better but it seems my skin will take some more time to heal well from within...so I’ll continue using it for another month or two

    • @PositiveVibes-er4nn
      @PositiveVibes-er4nn ปีที่แล้ว

      how is your result right now?
      Please give additional tips if you know. 🙏👍
      Have you changed or added anything apart from said process?

  • @deepalibhosale2504
    @deepalibhosale2504 3 ปีที่แล้ว +14

    Thank you soooooo much share this video I try this only 4 days my skin so moisturizing I use this pack like ubtan for daily bath time and my skin so soft my skin so dry finally I got this solution thank you 😊 madam Ayurveda always all problems solution but knowledge asayla pahije te tumcha kadun milale great job keep it up

    • @dr.ishaspalette2172
      @dr.ishaspalette2172  3 ปีที่แล้ว +1

      Most welcome 😊

    • @deepalibhosale2504
      @deepalibhosale2504 3 ปีที่แล้ว +6

      @@dr.ishaspalette2172 4days I don't apply any moisturizer any body lotion my skin so soft thank you I am waiting your hair coloring for white hair natural way video please share

    • @rupnzel111
      @rupnzel111 3 ปีที่แล้ว

      @@dr.ishaspalette2172 ma'am pigmentation sudha jail ka Hyamule?

    • @jyotsnahupare2782
      @jyotsnahupare2782 3 ปีที่แล้ว

      Nice Madam 👍 mi karun baghate 🙏

  • @manojwadkar7681
    @manojwadkar7681 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलात 💐💐🙏🙏

  • @deepathoke2030
    @deepathoke2030 3 ปีที่แล้ว

    👌kharach khup chaan mahiti sangtat mam tumhi easily Thank u so much🙏

  • @ShiriSh1984
    @ShiriSh1984 3 ปีที่แล้ว +5

    So Glowing and Glorious Ur Information🤩🤩🤩

    • @dr.ishaspalette2172
      @dr.ishaspalette2172  3 ปีที่แล้ว +2

      Thank you .

    • @poojashelke7557
      @poojashelke7557 3 ปีที่แล้ว

      @@dr.ishaspalette2172 mam I trust u ki ji mahiti tumhi dileli aahe tyane fayda hou shakto

    • @kitchenqueen9905
      @kitchenqueen9905 3 ปีที่แล้ว

      @@dr.ishaspalette2172 pimple aslele skin vr use kru shakto ka mam ha pack....plzzz replay...khup lokancha question ahe ha

    • @dr.ishaspalette2172
      @dr.ishaspalette2172  3 ปีที่แล้ว

      @@kitchenqueen9905 first treat pimples

  • @swarramudrale8416
    @swarramudrale8416 3 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर result मिळाले....

  • @prashantrssonawane3924
    @prashantrssonawane3924 3 ปีที่แล้ว

    very great and true information thank you mam excellent video

  • @kallyanisvoice663
    @kallyanisvoice663 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिलीत 🙏🌹🙏

  • @pratiksha5934
    @pratiksha5934 3 ปีที่แล้ว +5

    Can't thank you enough... guys this remedy really works... if you have oily skin then you can skip milk... instead you can use water..this remedy works wonderfully... thank u dr for sharing...

    • @dr.ishaspalette2172
      @dr.ishaspalette2172  3 ปีที่แล้ว +1

      Welcome always

    • @harsh2068
      @harsh2068 3 ปีที่แล้ว

      Which remedy you used pls reply

    • @pratiksha5934
      @pratiksha5934 3 ปีที่แล้ว +1

      @@harsh2068 the same remedy mentioned in the video.. instead of milk i used water bcoz i have oily skin

    • @harsh2068
      @harsh2068 3 ปีที่แล้ว

      @@pratiksha5934 thanks

    • @lostfear2982
      @lostfear2982 3 ปีที่แล้ว

      👍

  • @Op_Gameingdj
    @Op_Gameingdj 3 ปีที่แล้ว +8

    Dark circle var vedio banva na mam plz...

  • @vaishalirasal4229
    @vaishalirasal4229 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती 👍👍

  • @Amrutakarambe8787
    @Amrutakarambe8787 3 ปีที่แล้ว +1

    Thank you mam for wonderful information

  • @vishwagurubharatmata3606
    @vishwagurubharatmata3606 3 ปีที่แล้ว +3

    Amazing video👌👌👌

  • @prajaktadargode6965
    @prajaktadargode6965 3 ปีที่แล้ว +33

    Thanks for sharing Dr.Isha...I am regularly using this and results are awesome...It’s so effective...Looking forward for more blogs👍

    • @dr.ishaspalette2172
      @dr.ishaspalette2172  3 ปีที่แล้ว +4

      Always welcome dear

    • @swatikawle4150
      @swatikawle4150 3 ปีที่แล้ว +3

      But I didn't get any effect on my skin

    • @swatikawle4150
      @swatikawle4150 3 ปีที่แล้ว

      I do also same, so why have not get any effect

    • @reshmajadhav5227
      @reshmajadhav5227 3 ปีที่แล้ว

      Tight skin sathi use kele tr chalele ka surukutya sathi use kele tr chalel ka

    • @swatilondhe5928
      @swatilondhe5928 3 ปีที่แล้ว

      Masurache pith mhanje kay use kele tumhi?

  • @nutanjadhav1578
    @nutanjadhav1578 3 ปีที่แล้ว

    Tumhi khup chan samjun sangta khup chan vatal video pahun aani helpfull ahe he

  • @avishkarchoundkar3902
    @avishkarchoundkar3902 3 ปีที่แล้ว +1

    Ohhh....nice your speaking languge is so effective really

  • @bharatipatankar8324
    @bharatipatankar8324 3 ปีที่แล้ว +5

    i have used this pack its really effective
    it simple and useful . my skin is glowing my age is 47
    Thank u

    • @meenajagtap6057
      @meenajagtap6057 3 ปีที่แล้ว

      I am regularly using this pack, it is very effective. God bless you doctor

    • @sandeepramishte8982
      @sandeepramishte8982 2 ปีที่แล้ว

      aap ise daily use karate hai ya week me 2-3 time and iske koi side effect hai kya jaise ki skin oily hona
      please reply me

  • @surabhiagedkar1669
    @surabhiagedkar1669 3 ปีที่แล้ว +4

    आज पहिल्यांदाच पाहिला video मला , video तर आवडला बघूया आता ही ट्रिक करून बघते ... आवर्जून कळवते 7 दिवसानंतर

  • @sunitadivekar5911
    @sunitadivekar5911 3 ปีที่แล้ว

    Thank you madam I will definitely try
    Very good easy and nice remedy for skin care.

  • @sujalpawar9600
    @sujalpawar9600 3 ปีที่แล้ว

    एकदम सुंदर माहीती दिली डॉ धनयवाद

  • @swatijadhav3690
    @swatijadhav3690 3 ปีที่แล้ว +3

    Thanku mam

    • @meenakshirai8491
      @meenakshirai8491 3 ปีที่แล้ว

      तुमचा व्हाट्सएप नंबर मिळेल का केसांचे तेल मागवण्यासाठी

  • @poojjiiiii
    @poojjiiiii 3 ปีที่แล้ว +4

    I am going to try this ...
    I will report u after 1 week and after 2 weeks...

    • @sanjayheralge758
      @sanjayheralge758 3 ปีที่แล้ว +1

      Share your experience pls...

    • @rp6395
      @rp6395 3 ปีที่แล้ว

      Results milale ka?

  • @mrunalkarhade2762
    @mrunalkarhade2762 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती सांगता तुम्ही

  • @mahendrakhurpade4889
    @mahendrakhurpade4889 3 ปีที่แล้ว

    तुमचा आवाज खूप छान आहे स्पष्ट आणि शुद्ध शाब्दिक

  • @shrutipawar9475
    @shrutipawar9475 3 ปีที่แล้ว +3

    Hello Doc, is this face pack safe to use on face having pimples and pimple marks? Because ghee will make face more oily

  • @d-20-rutujagorde37
    @d-20-rutujagorde37 3 ปีที่แล้ว +3

    If this mixture is used for one month and it gives good benefits, should it be used permanently?

  • @tanujakulkarni4831
    @tanujakulkarni4831 3 ปีที่แล้ว

    Dr. Isha khupach chhan mahiti deta tumhi mi beautition aahe mala pn khupach aavdle mi lavte masur dal pn tupat lavaychi navhti mahiti pn chhanach explain kelet😊 keep it up 👍mi barech video baghitale tumche explain karnyachi padhhat chhanach aahe🙏

  • @meenatailor91
    @meenatailor91 3 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दीली माॅडम

  • @sujayanaik2969
    @sujayanaik2969 3 ปีที่แล้ว +5

    Thanks I started using and result is awesome thanks once again and pls suggest sun screen also

    • @dr.ishaspalette2172
      @dr.ishaspalette2172  3 ปีที่แล้ว

      Welcome 👍

    • @rupnzel111
      @rupnzel111 3 ปีที่แล้ว +3

      @@dr.ishaspalette2172 ma'am saban use nahi krycha bt Sakali uthlyavr kiva jvha aaplyala chehra wash krycha asto tevha chehra oily zalela asto te mg oil ksa jail saban nhi use kla tr ? Plzz suggest kra saban vyatirikt kahitri option

  • @pradnyam.6882
    @pradnyam.6882 3 ปีที่แล้ว +3

    You are so sweet madam ☺ pimples mule zalele khadde janyasathi kahi upay sanga pls....

  • @meghabankar3360
    @meghabankar3360 3 ปีที่แล้ว

    Tumhi khup chan, sutsutit as samjun sangta.ani te hi sarv kahi ayurvedik upay. 👍👍👌👌

  • @smitakadam2690
    @smitakadam2690 2 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti dilit dhanyawad

  • @aniljaybhay2027
    @aniljaybhay2027 3 ปีที่แล้ว +11

    Madam। : वांग साठी काय असेल तर नक्की सांगा

  • @Ruch82
    @Ruch82 3 ปีที่แล้ว +40

    Mi try kele he.. 2 divsat ch khup farak watla. Ata 6th day chalu ahe aani sarv bolat ahet glow aala ahe ani pimples che black spots hi jat ahet :)
    Thank you mam🙏

    • @nehagaurkar6545
      @nehagaurkar6545 3 ปีที่แล้ว

      Kharch

    • @swatilondhe5928
      @swatilondhe5928 3 ปีที่แล้ว

      Tumchi oily skin ahe ki dry??

    • @Ruch82
      @Ruch82 3 ปีที่แล้ว +3

      @@swatilondhe5928 dry

    • @swatilondhe5928
      @swatilondhe5928 3 ปีที่แล้ว

      @@Ruch82 oily skin wale laga sakte hai na ye pack...

    • @swatilondhe5928
      @swatilondhe5928 3 ปีที่แล้ว

      Pimples to nhi aayenge na?

  • @vandanaingule454
    @vandanaingule454 ปีที่แล้ว +1

    छान माहितीपूर्ण

  • @sushmasagre8685
    @sushmasagre8685 3 ปีที่แล้ว

    Really thanks. First day madhye chehra khup chhan disat aahe. Regular kela tar khupach chhan result milel

  • @pranjalibhosale7663
    @pranjalibhosale7663 3 ปีที่แล้ว +7

    Thanks Dr.Isha.. I am using this remedy ..& my skin looking pretty .. awesome result 😍😍

    • @swatilondhe5928
      @swatilondhe5928 3 ปีที่แล้ว

      Masurache pith mhanje kay ghetale tumhi?

    • @pranjalibhosale7663
      @pranjalibhosale7663 3 ปีที่แล้ว +2

      @@swatilondhe5928 masoor mixi mdhe powder keli & tupa mdhe sheera type prtle ...zali remedie perfect

    • @swatilondhe5928
      @swatilondhe5928 3 ปีที่แล้ว

      @@pranjalibhosale7663 mhanje masoor daal ghetali na

    • @swatilondhe5928
      @swatilondhe5928 3 ปีที่แล้ว

      Masoor daal mixer madhun kadhali na??
      Ki aakhe masoor use kele?

    • @rachana9144
      @rachana9144 3 ปีที่แล้ว

      Will it work same way for active acne prone oily skin?

  • @gourimore.4347
    @gourimore.4347 3 ปีที่แล้ว +3

    Face wash cha video send kara mam please

  • @shwetanaralkar6996
    @shwetanaralkar6996 3 ปีที่แล้ว

    छान तुम्ही माहिती सागितले. 👌👌👍👍