ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 17 August 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 18

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 2 หลายเดือนก่อน +12

    राहूल खटाखट देणार होते संजू भाऊ पटापट देतील का पत्रा चाळीचे खिचडी मधून कमाई केली आहे

  • @sunilzagade3195
    @sunilzagade3195 2 หลายเดือนก่อน +6

    संजय राऊत खरंच देतील का,

  • @kanhaiyawadke4724
    @kanhaiyawadke4724 2 หลายเดือนก่อน +3

    सगळे राजकारणी एका माळेचे मणी. सताधरी 1500₹ देतात तर विरोधी म्हणतात आमचे सरकार येवूनद्या की 3000₹ करतो... हे सगळे राजकारणी स्वता अब्जोपती आहेत तर स्वतःचे पैसे ह्या महिलांना का नाही देत. जनतेच्या टॅक्स मधून मिळणाऱ्या पैशातून ह्या योजना का चालवायचा

    • @arundhande7281
      @arundhande7281 2 หลายเดือนก่อน +1

      हा खटाखट नाही हा पटापट देणार

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar5275 2 หลายเดือนก่อน +3

    सुप्रिया सुळे अब्जाधीश आहेत ते पण महीलांना पंधराशे रुपये देऊ शकतात

  • @uttamgore8112
    @uttamgore8112 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही करू शकत ना राऊत साहेब

  • @rupeshgole2838
    @rupeshgole2838 2 หลายเดือนก่อน

    Sanjay Raut che shabd khare nay tharat

  • @sanjayagharkar6421
    @sanjayagharkar6421 2 หลายเดือนก่อน +1

    Labad raut pahile virodh karat hota aata 3000 deto pudhe parabhav distoy mhanun ghabarle

  • @arundhande7281
    @arundhande7281 2 หลายเดือนก่อน +1

    संजय राजाराम राऊत 😢 हा आपल्या घरून देणार कां?

  • @RameshAire
    @RameshAire 2 หลายเดือนก่อน

    ही काही ही पसरवते

  • @devhindu07
    @devhindu07 2 หลายเดือนก่อน

    संजय राऊत च्य बापाचा पैसा आहे का हा. आम्ही सरकार ला टॅक्स चा पैसा लोकांना वाटायला नाही देत. चांगले रस्ते, शिक्षण आणि आरोग्य सेवेसाठी देतो

  • @walchandlondhe9431
    @walchandlondhe9431 2 หลายเดือนก่อน

    😂😂

  • @Attttattttt
    @Attttattttt 2 หลายเดือนก่อน

    Ha desh lavkrat lavkr bhikela Lago hich Devala magni
    Mhanje Asha fuktya scheme band hotil...