VSI product भागविण्यासाठी माझ्या 98 50 17 15 61 या नंबरला आपली मागणी वॉट्स अप करा.आपणास कोटेशन पाठवले जाईल.त्यप्रमाणे बिलाची रक्कम फोन पे किंवा गुगल पे करा.आपणास कुरिअर, पार्सल पाठवले जाईल.पार्सल चार्ज वेगळा राहील.
सर आम्ही कांद्यावर वसंत ऊर्जा फवारले आमच्या मित्रांनी वतन ऊर्जा वापर करीत असल्यास आम्हाला वसंत ऊर्जा वापरायला आम्ही वसंत ऊर्जा रिझल्ट किती दिवसात येत ते सांगा
@@KrushiTirth हरित के मागताना नक्की काय मागायच दुकानदाराकडे? लवकर सांगितलत तर मदत होईल मी आजच आणलय वसंत ऊर्जा २लि. मला फवारणी करायचीय ६ महिन्यांच्या ऊसाला. धन्यवाद.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ला ट्रायल झाली आहे . आम्ही स्वतः कारखान्याच्या प्लॉट वर 10 महिने वयाच्या वापरले आहे कोणतीही हानी न होता 100%वेल 7दिवसात मेल्याचे दिसून आले आहे.त्याचे फोटो आहेत माझ्या कडे, शिवाय दि.25डिसेंबर 2021 रोजी च्या कार्यशाळेत सर्व शास्त्रज्ञांंच्या समोर मी हे सांगीतले आहे.
*प्लॅन्ट हेल्थ* *हरितके* हा पिकाला मुख्यत्वे नत्र ऊपलब्ध करून देणार्या जिवाणूचा समूह आहे *घटक* नत्र स्थिर करणारे जिवाणू जसे कि अॅसिटोबॅक्टर व ईतर जिवाणू यांचा समूह *काम* हवेतील नत्र मोठ्या प्रमाणात ऊपलब्ध करून दिला जात असल्यामुळे पिकाची नत्राची गरज मोठ्या प्रमाणावर पूर्ण केली जाते.त्यामुळे पिक पिवळे पडत नाही. काळोखी टिकून रहाते.पिकाची शाखीय वाढ चांगली होते.परिणामी पिकाच्या ऊत्पादनात भरघोस वाढ होते.पाने, फळे ,फुले यांचा आकार वाढतो
उपयुक्त माहीती दिल्याबद्दल धन्यवाद सर.
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
सर तुम्ही खूप चांगली, उपयुक्त, knowledgeble माहिती देता अशीच माहिती द्या आम्हांला फ्रॉम येडेनिपाणी 👌
Very nice information sir.... I'm from nipani (Karnataka) i want your product..... How can I parche .....????
VSI product भागविण्यासाठी माझ्या 98 50 17 15 61 या नंबरला आपली मागणी वॉट्स अप करा.आपणास कोटेशन पाठवले जाईल.त्यप्रमाणे बिलाची रक्कम फोन पे किंवा गुगल पे करा.आपणास कुरिअर, पार्सल पाठवले जाईल.पार्सल चार्ज वेगळा राहील.
वसंत ऊर्जा टॉनिक आम्हाला घेण्याची आहे ती कुठे मिळतील
सर आम्ही कांद्यावर वसंत ऊर्जा फवारले आमच्या मित्रांनी वतन ऊर्जा वापर करीत असल्यास आम्हाला वसंत ऊर्जा वापरायला आम्ही वसंत ऊर्जा रिझल्ट किती दिवसात येत ते सांगा
Sir rate kya hai 5kg
Haldila chalte ka
इस्लामपूर मध्ये कुठे मिळेल
याचे घटक सांगावे प्लीज
Maykronutan malti Ani 15.15.15. che phayde Kay va maitra kithi
Kapsavar chalte ka sar sobat mono chalel ka
भुईमुग ला चालतका
Usala sadharan kityi favarnya karavya te sangave
4-5
Sir gulab pikasathi vaparu shakato ka
Sir yachi price kiti aahe?
Yachya sobat aajun kay kay waprawe lagel 1 aker sathi khat matra aani alawni fawarni yacha purn chart milel ka?
Me 15 diwsanpurwi 10001 usachi lagwad keli aahe
Mob.no dya
आले पिका मध्ये यांचा वापर चालेल का
कांदा पिकाला फवारली तर चालते का?
Harbhara Aani soyabean pikasathi Kontya stage LA vasant Urja vaprayche Aani kiti favarnya Yogya rahtil
सोयाबीन फवारणी साठी चालेले काय
खुप छान सर
Vsi che 151515
रासायनिक कीटनाशक बुशिनाशक
वसंत ऊर्जा
यांची आळवणी केली तर चालेल का
25 दिवस झाले ऊस लाऊन
Great Product
वसंत ऊर्जा हे औषध कोठे मिळेल
खूप छान
Vasant urja usamdhe कोणत्या स्टेजला व कसे वापरावे
45 दिवसा पासून पुढे प्रत्येक महिन्याला प्रति पंप 75 मिली प्रमाणे फवारणी करा त्यासोबत हरित के 75 मिली घ्या
किती वेळा फवारणी करावी
@@KrushiTirth हरित के मागताना नक्की काय मागायच दुकानदाराकडे? लवकर सांगितलत तर मदत होईल मी आजच आणलय वसंत ऊर्जा २लि. मला फवारणी करायचीय ६ महिन्यांच्या ऊसाला. धन्यवाद.
सांगली.मधे.दुकान.नाव.काय
सर उसाच्या फुटवा वाढवण्यासाठी औषध पाहिजेत कोठे. मिळेल
सर वसंत ऊर्जा हरितके आणि कीटकनाशके एकत्र चालेल का
रासायनिक कीटकनाशक नको जैविक असेल तर जमते
कारण हरीतके जैविक आहे
वसंत ऊर्जा जैविक आणि रसायनिक सोबत जमते
एकरी खर्च किती
Verry nice nice 👍👍🙏
Thank you
Nice
सर मला वसंत ऊर्जा पाहिजे जिल्हा चंद्रपूर तालुका gondpipri
Karad made milel ka.
शेणोली स्टेशनवर
Can be use Vasanth Urja by drip
vasant urja sobat micronutant favarle tar
chalel ka ?
नको , काही वेळा औषध फुटण्याची शक्यता असते.
सर 2 महिन्याचा कांदा साठी चालेल का? प्रमाण काय घ्यावे??
वसंत ऊर्ज कोठे मिळते
Hamala+ boardo+ vasant urja आळवणी चाललं का
आले पीक आहे
Sir He product Sangli madhe kothe bhetel krupya nkki Reply dya.,..
सर्वोदय चा ऑफिस मध्ये भेटेल
....सर मला सोयाबीन वरती...मायक्रोन्युटन व वसंत ऊर्जा...फवारनी करायची आहे...तर यांच्या... मध्ये.. किटकनाशक..कोराजन... चालेल का..सर.. रिप्लाय द्या......,
कोराजेन चालेल,मंत्र वसंत ऊर्जा व मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट एकत्र केल्यानंतर बऱ्याचदा औषध फुटते
चुनखडी जमिनीत ते चालेल का दुसरे काय वापरावे .☝️🙏🇮🇳
आता ऊस सहा महिने झाले ला आहे तरी आता आळवणी केली तर चालेल का ते सांगा आणि दर महिन्याला केली तर चालेल का ते पण सांगा असे वाटते आहे
आता आळवणी नको फवारणी करावी
Ya mdhey jivanu aahe ka sir
नाही
सर ऊसाची उंची खुप आहे फवारणी करता येत नाही
पाटपाण्या बरोबर वसंत ऊर्जा सोडले तर चालेल काय..
प्रमाण सांगा रिप्लाय द्या..
ड्रोनच्या सहायाने फवारणी करा.आता सोडून उपयोग नाही.
@@KrushiTirth आभारी आहे
वसंत ऊर्जा ,expir day असेल तर ते फवारणी किंवा आळवणी साठी वापरले तर चालेल का????
नाही
👌🙏
Good information sir
सर हे वसंत उर्जा औषध नांदगाव तालुक्यात मिळेल का.
नाही, आमच्या कडे पार्सल ची सुविधा उपलब्ध आहे 9850171561
आसद मध्ये मिळतील का
नाही,देवराष्ट्रे 9096141619
उस लावणं केल्यानंतर किती दिवसानी वसंत ऊर्जा टॉनिक ची आळवणी करावी आणी किती मिली वापरावे.....
15
1 लिटर/एकर
75 मिली/पंप
वसंत ऊर्जा चा तणनाशका बरोबर वापर करता हा मुद्दा आपल्या पटत नाही
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ला ट्रायल झाली आहे . आम्ही स्वतः कारखान्याच्या प्लॉट वर 10 महिने वयाच्या वापरले आहे कोणतीही हानी न होता 100%वेल 7दिवसात मेल्याचे दिसून आले आहे.त्याचे फोटो आहेत माझ्या कडे, शिवाय दि.25डिसेंबर 2021 रोजी च्या कार्यशाळेत सर्व शास्त्रज्ञांंच्या समोर मी हे सांगीतले आहे.
लि. दर किती कोठे मिळेल
263 लीटर
सोनहिरा कृषी उद्योग समूह आरटीओ ऑफिस जवळ पेठ नाका रोड इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली
मोबाईल 98 50 17 15 61
वसंत उर्जा सोबत न्यानो युरिया वापर करू शकतो काय
134013मधयै चालेल का?
हो चालेल काही प्राॅब्लेम नाही
साहेब आमच्या कडे शेण खत मिळत नाही तर त्याला पर्याय म्हणून आपली खते कोणती वापरावी
पाला ठेवा
हरित के हेचा काय रोल
*प्लॅन्ट हेल्थ* *हरितके*
हा पिकाला मुख्यत्वे नत्र ऊपलब्ध करून देणार्या जिवाणूचा समूह आहे
*घटक*
नत्र स्थिर करणारे जिवाणू जसे कि अॅसिटोबॅक्टर व ईतर जिवाणू यांचा समूह
*काम*
हवेतील नत्र मोठ्या प्रमाणात ऊपलब्ध करून दिला जात असल्यामुळे पिकाची नत्राची गरज मोठ्या प्रमाणावर पूर्ण केली जाते.त्यामुळे पिक पिवळे पडत नाही. काळोखी टिकून रहाते.पिकाची शाखीय वाढ चांगली होते.परिणामी पिकाच्या ऊत्पादनात भरघोस वाढ होते.पाने, फळे ,फुले यांचा आकार वाढतो
@@KrushiTirththanku sir
कोल्हापूर जिल्ह्यामधे कुठे भेटेल.Mo. no.द्या?
कुठे हवे आहे
Kadgaon 416210
Mobile No dya
कुटे भेटले
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मांजरी
मोबाईल नंबर पाहिजे
👍🏻👍🏻
👍👍👍👍👍
Drip ने सोडू शकतो का ?
एकरी किती लागते drip मधून सोडण्यासाठी
मायक्रोसोल ड्रिपने सोडा,
मल्टिमायक्रोन्यट्रीयंट फवारणी साठी आहे.
Chhan
pp
मला पाहिजे आहे रामटेक जि नागपुर
Vijepur me inde Betle kiy
फोन नंबर द्या