धन्यवाद, आमचा गाव कुंभळेकोंड दाखवल्याबद्दल... मशेरी लावनारी संतीआका😂 ही माझ्या घरासमोरच आहे. आम्ही मुंबईला असल्याने तुझ्या विडीओ मधून गावाचे दर्शन होत असते. माझा मुलगा तुझे विडीओ आवर्जून बघत असतो खासकरून बिंदास खालूबाजा, हळदीमधी वाजवलेली बेंजोपार्टी, गणपती मधील मंडळीचा नाच... असेच आपल्या गावकडील विडीओ बनवत राहा. खूप खूप शुभेच्छा...
धन्यवाद, आमचा गाव कुंभळेकोंड दाखवल्याबद्दल... मशेरी लावनारी संतीआका😂 ही माझ्या घरासमोरच आहे. आम्ही मुंबईला असल्याने तुझ्या विडीओ मधून गावाचे दर्शन होत असते. माझा मुलगा तुझे विडीओ आवर्जून बघत असतो खासकरून बिंदास खालूबाजा, हळदीमधी वाजवलेली बेंजोपार्टी, गणपती मधील मंडळीचा नाच... असेच आपल्या गावकडील विडीओ बनवत राहा.
खूप खूप शुभेच्छा...
Nice video 👌👌👌👍👍👍गाव ते गाव भारीच निसर्ग, एक no. 💐🌹🌹🍫🍫
1.06...😂😂😂
Gavcha nature...💚😍
Hey mazhagaon
सुंदर गाव आहेत तुझा आवाज स्पष्ट येत नाही थोडा मोठ्याने बोल माहिती पण छान देतो आवडला विडियो
धन्यवाद दादा आता मोठ्याने बोलन्याचा नक्की प्रयत्न करेन 😊
Khup Chan vidio aahe
Thank you
Beautiful place bro.... 🎉
Thank you ❤️
Sundar gaav aahe..bearish mule khupach hiravagaar..vatavaran disat aahe..chhan video aahe😂❤...video sathi aabhar😅❤...
Gavchi sadhi Mansa ❤
खूप छान
धन्यवाद
मला एक कळल नाही, आजी च उपवास आहे आणि त्या माश्याचे कालवण दुसऱ्या दिवशी बनवणार तर मग मासे खराब नाही काय होणार
याच ऊत्तर तर मला पन नाही माहीती
यो गाव कुठे आहे सर्व सांग ना छान गाव आहे पण तु पुर्ण सांग मुंबई वरून कसं यायचं
रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यात हा गाव आहे
अरे पण गावाचा नव काय...???
कुंभळेकोंड ,तालुका तळा, रायगड@@vaibhavkharas5793
Mazhi bahin rahate talyat
Amala ha video jasto avadat nahi karan tumi close video dakvat nahi amala machi close dakhava
Next time nakki javalun dakhavnyacha prayatn karen
Dada Masat vat tuzhe video baghyla pan tu kay boltos te kay samajat nahi manje aikyla kay yet nahi mike tondajaval pakad
मीमूरूडचीआहो
धन्यवाद सांगीतल्या बद्दल 😊