कोंकणातील आमच्या गावातील नवरात्र उत्सवाची तयारी | दांडिया | रास-गरबा | मालवणी गजाली आणि बरचं काही
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन TH-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
#मालवणीरायता #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #रानभाजी
#malvanigajali #malvanilife #konkani #konkanimanus #malvanirecipe #ranbhaji #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
विडिओ खूपच छान आहे वर्षा छान गरबा खेळते 👌🏻👌🏻
अरे सगळ्या कमेंट्स मध्ये वर्षा गरबा छान खेळते असे कौतुक करत आहेत.....!!
पण बाबू चे शूट कुठे दुसरीकडेच आहे. 10सेकंदाचे शूट केले आहे वर्षाचे....!!
बाबू तू का लाजतोस वर्षा किती छान गरबा खेळते..नेक्स्ट टाइम तू तीचे शूट चांगले कर..!!
आणि हो तुम्ही दोघे जोडीने गरबा खेळा..!!😊👌💐
गरबा खूप छान खेळले सर्व जण. वर्षा छान खेळत होती.
गरबा खेळणाऱ्या पेक्षा बघणारेची मज्जा 😂😂खातखात करमणुक 👌गरबाचे डेकोरेशन फार छान केले 👏👏👏👏
Khup sundar Garba.. Chan video..
गरबा खूप छान खेळतात तुमच्याकडे 🥰🥰🥰👌👌👌
खुप छान
छान होता गरबा नृत्य
Khup sunder garba
खुप छान मुबंई सारखा गरबा खेलतात वषा छान गरबा करते लयभारी
khupch chan 😊👍👍
भावपूर्ण श्रद्धांजली. व्हिडिओ खूप लेट झाले आहेत.
गरबा खेळताना खूप छान वाटत होते
Video छान आहे. गरबा छान झाला.
Varsha vahini khup Sundar garba khelte
भावपूर्णश्रध्दांजली काकांना.
Orange - white t-shirt wale sir ek number energy and dance
❤❤👌👌👌👌👌🙏🏻
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना
Khup khup Chan
गरबा बगुन डोळे भरून आले. आम्ही पण अशीच मज्जा करायचो. हा विडिओ बगुन जुन्या आठवणी सगळ्या डोळ्यांसमोर आल्या. खूप छान वाटलं हा विडिओ बगुन.
Khup mast👌👍
भावपूर्ण श्रद्धांजली आजोबा
Khup chan vlog ahe garba ek no jhala❤
Kharach best dandiya ever seen in kokan
तरुणांचे मोबाईल फोन बंद करून त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमा मध्ये सहभाग घ्ययला हवा..🙏🏻
Mst amazing 👍
Varsha mast 👌👌👌👌❤❤
👌
👌👌👌👌
साधी रहाणी व ऊच्च विचारसरणी चे ऊत्तम ऊदाहरण!
छान विडीवो
Babu kaka ek no. Garba gheltat nachatat
Khup mast
Mast 👌👌👌👌
सुंदरच होता गरबा रास .
हौशी कलाकार.
Man trupt zale mastsarvagan kheltat
खुप छान खेळला गरबा 🌹❤️
खुप छान विडीओ
🙏👌
मोती मस्त दांडिया खेळतो
Masta garaba avadala Babu Varsha khup bhari khelte garaba
वर्षा वहिनी आणि साक्षी गरबो गजवल्यानी आणि ते काका ही मस्त खेळले 😍
Khay gayab zale las...
Bhari asa video. 👍👍👍👍❤😍
Decoration आणि गरबा खुप सुंदर! वर्षाला जवळून एकदा तरी दाखवायचे होते मुकेश. आणि तुम्ही दोघे एकत्र का नाही नाचलात ?
मस्त वाटलं खुप सुंदर गरबा खेळ👍👍👍👍👌👌👌👌
👍
मस्त
varsha vahini khup chaan garba khelte
तुमचा, भजन, मडलभारी, आहे, आमचे, गावात, ऐनारका, पेण, रायगड
Varsha 👌👌👌👌👌
Khup chan khelta garba
Khup chan 😍😍👌
Bhavpurn Shrdhanjli aajoba 💐🙏 garba khupch chan zala bro 👌😍 vahini khup chan kheltat garba 👍❤️ tuja jok pan aavdla khay bhovadt hh 😂🤪 mast maja ali 👍❤️💯
छान गरबा खेळतात सगळे .
Ek nambar garaba
पण याच तरुण पिढीच्या मोबाईल मुळे आपल्याला आपल्या घरी बसून या स्वर्ग सुखाचा आनंद घेता येतो हे व्हिडिओ बघून फक्त कोणती गोष्ट कशी आणि किती वापरायची हे मुलांना स्वतःहून नाही समजत त्यांना ते लहानपणापासून शिकवावं लागतं.
Excellent cultural unity.
Chan nachtat sarv 👌👌
Amcha vaishu cho garbo non stop😄😄
🙏👌👌👌
Mast
Orange white tshirt wale dada ek number bhari agadi
Mast 👍
Reverse dandiya bhari mare
Happy dasra ☘️💃💃💃
Varsha Chan garba khelte jodyane khelalcha Punam kete geli
Very nice dance
Wow mast re 😍❤️
Khup sundar ami भावपुर्ण श्रद्धांजली कोणाला दिली.....ani gavi net slwo ast tyamule hou shaktat late kiva time issue asel smjun ghya thod srvani
Happy Dasara 🙏🙏💐💐
दांडिया रास अप्रतिम. तरुण मुलांचे मोबाईल बंद करा अथवा जप्त करा . सर्वांनी सहभाग घेतला तरच मजा येईल.
खूप छान गरबा, enjoy करत होते सर्व, खास करून lining चा t shirt घातलेले काका 😃😇👌
खूप मस्त vlog, मन प्रसन्न झाले
पण पोरांच्या हातातले मोबाईल तेवढे काढुक होया 🤨
👌👌👌👍👍👍💃💃💃😊😊
Dada tuza video kiti divasane aala aahe.
मस्त गरबा. MH07देवगड. खाकशी.
पूनम नाही आली गरबा खेळायला
babu garba khup bhari. gani chagali lavali aahet. varsha change garba khelate.
Vinu Dada tu aata Gavi kadhi yenar ahes
12.38 la jey kaka aahet te sai bus var aahet ka
Poonam Ani pushpa khay
Where is punam
Babu mi tuza februwari 22 cha vidio pahila tayt tu vihiriwar lat Kashi bandhtat te dakhvinar hotas taycha tu video banvilas ka jar banvila hota tar to kadhi send kela te sangshil ka
त्या व्हिडिओत बाबू रहाट साठी लाकूड तोडून. सुताराला शोधायला गेला तो अजून आला नाही. आल्यावर व्हिडिओ टाकेल.
@@maheshsalaskar83 😀😀😀😀
@@maheshsalaskar83 😅😀😀
Nandu ha na to
पुष्पा जाव आहे का पूनमची
Tumhi ashi Kay kartas madhe madhe jatas khay tumhi
पुनम ताई पुष्प ताई कुठे आहे
सणासमारंभाला सहरहीवाशांचा कामात सहभाग तीकडेच आढळतो! ईकडे मुंबईत आजुबाजुला ( फ्लॅट टाॅवर मधील जीवनशैलीत ) आढळत नाहीत!
Hi dada Tujhe video Audi Ne Bhakto Poonam Ani Pushpa barabar Tujhe comedy Chhan vatte
Video lavkar takat ka nay
नवरात्री संपली आणि आत्ता विडीओ येतोय असे काय बाबु
किती उशिरा टाकता वो तुम्ही व्हिडिओ... टाईम वर टाका .pls
खूप छान