ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
आई बरोबर जातोस आताच्या काळामध्ये खूप छान वाटतं बघायला
दादा, छान व्हिडिओ आहे. पावसाळ्यातले कोकण पाहायला मिळाले. विशेष म्हणजे आईला मदत करत आहे. भारी वाटलं 🎉🎉❤❤
खुप खुप धन्यवाद ❤️
भावा प्रत्येक गावात जाशील तर त्या गावाचे नाव सांग,मला तुझी भाषा खूप आवडते कोळी प्लस कोकणातली भाषा...तुझ्या गावाचे नाव काय??तुझे व्हिडीओ छान असतात..
खुप खुप धन्यवाद 😊 माझ्या गावाचे नाव वाशी हवेली
भाऊ आईची मदत करतो मस्त
Very nice mast
Tuze sarva videos changle astat nisargaramya navin gaave baghayala khup chan vatate tuzi agri koli bhasha aikila khup chan vatate 😊
Thank you very much 😊❤️
आईला मदत करतो खूप छान आहे
धन्यवाद तुमच्या सपोर्ट साठी
नमस्कार हरिदास ❤❤
Chan video
Thanks
खुप छान . एकदा मासेमारी करताना व्हिडिओ कर.
हो नक्कीच करेन धन्यवाद तुमच्या सपोर्ट साठी
11:07 11:07 11:07
Mitra mast video aahe
Thank you very much
Sundar 👌👌👌👌👌👍🙏🌹🌹🌹
Thanks 😊
Fish चा rate किती आहे
वेगवेगळ्या मच्छीचा वेगळा rate अस्तो
आमच्या गायमुख गावात आल्या बदल धन्यवाद आसाच गणपतीला रोज सकाळी येत जा.आणि आलास तर खालच्या रोडला पण ये.धन्यवाद.
रोज तर नाही जमनार पण येनाचा नक्की प्रयत्न करेन
Dada gavach nav sang
Rovale
Meko bhi kuch tip dedo bhai kaise Start kru
Milke bat karenge bhai jarur
मस्त भावा ❤
धन्यवाद 😊❤️
मित्रा तुझी आजी कोणाकडून पण पैसे घेताना दिसली नाही
म्हसळा मच्छि मार्केट कवा दाकावशिन
दाकविन गणपतीत गर्दी होल तवा जान
Aamcha gav ahe
@@haridasbhikariदादा मी पण म्हसला ची आहे
Ladki bahin yojna che pramotion kara tencha account madhe paise aale to tumcha business vadnar12000 krushi yojna che ani 18000 ladki bahin yojnecha
Mast idea ahe
आई बरोबर जातोस आताच्या काळामध्ये खूप छान वाटतं बघायला
दादा, छान व्हिडिओ आहे. पावसाळ्यातले कोकण पाहायला मिळाले. विशेष म्हणजे आईला मदत करत आहे. भारी वाटलं 🎉🎉❤❤
खुप खुप धन्यवाद ❤️
भावा प्रत्येक गावात जाशील तर त्या गावाचे नाव सांग,मला तुझी भाषा खूप आवडते कोळी प्लस कोकणातली भाषा...तुझ्या गावाचे नाव काय??तुझे व्हिडीओ छान असतात..
खुप खुप धन्यवाद 😊 माझ्या गावाचे नाव वाशी हवेली
भाऊ आईची मदत करतो मस्त
Very nice mast
Tuze sarva videos changle astat nisargaramya navin gaave baghayala khup chan vatate tuzi agri koli bhasha aikila khup chan vatate 😊
Thank you very much 😊❤️
आईला मदत करतो खूप छान आहे
धन्यवाद तुमच्या सपोर्ट साठी
नमस्कार हरिदास ❤❤
Chan video
Thanks
खुप छान . एकदा मासेमारी करताना व्हिडिओ कर.
हो नक्कीच करेन धन्यवाद तुमच्या सपोर्ट साठी
11:07 11:07 11:07
Mitra mast video aahe
Thank you very much
Sundar 👌👌👌👌👌👍🙏🌹🌹🌹
Thanks 😊
Fish चा rate किती आहे
वेगवेगळ्या मच्छीचा वेगळा rate अस्तो
आमच्या गायमुख गावात आल्या बदल धन्यवाद आसाच गणपतीला रोज सकाळी येत जा.आणि आलास तर खालच्या रोडला पण ये.धन्यवाद.
रोज तर नाही जमनार पण येनाचा नक्की प्रयत्न करेन
Dada gavach nav sang
Rovale
Meko bhi kuch tip dedo bhai kaise Start kru
Milke bat karenge bhai jarur
मस्त भावा ❤
धन्यवाद 😊❤️
मित्रा तुझी आजी कोणाकडून पण पैसे घेताना दिसली नाही
म्हसळा मच्छि मार्केट कवा दाकावशिन
दाकविन गणपतीत गर्दी होल तवा जान
Aamcha gav ahe
@@haridasbhikariदादा मी पण म्हसला ची आहे
Ladki bahin yojna che pramotion kara tencha account madhe paise aale to tumcha business vadnar
12000 krushi yojna che ani 18000 ladki bahin yojnecha
Mast idea ahe
Very nice mast
Thank you very much