Pudhari News | धनंजय मुंडेंना द्यावा लागणार राजीनामा? दिल्लीदरबारी होणार निर्णय?|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • Pudhari News | धनंजय मुंडेंना द्यावा लागणार राजीनामा? दिल्लीदरबारी होणार निर्णय?| #dhanjaymundhe #NCP #Ajitpawar #santoshdeshmukh #pudharinews #marathinews
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

ความคิดเห็น •

  • @chandrashekharshinde3116
    @chandrashekharshinde3116 8 วันที่ผ่านมา +42

    फडणवीस यांची मुख्यमंत्री, गृहमंत्री होण्याची लायकी नाही.

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 8 วันที่ผ่านมา +22

    निर्लज्ज निर्लज्ज धन्या

  • @chandrashekharshinde3116
    @chandrashekharshinde3116 8 วันที่ผ่านมา +36

    फडणवीस ला अनिल देशमुख,नवाब मलिक,यांचा तात्काळ राजीनामा घेता येतो मग धनंजय मुंडे यांच्या विरोधात किती पुरावे द्यायचे की तुम्हाला राजीनामा घ्यावा वाटत नाही.

    • @petloversam7894
      @petloversam7894 8 วันที่ผ่านมา

      टरबुजाच्या घरी लागतो बाबा तो मग टरबुज्या त्याला जीवापाड संभाळणारच की

  • @AnilGalande-nw6vf
    @AnilGalande-nw6vf 8 วันที่ผ่านมา +5

    ❤❤❤❤suresh dhs

  • @navnathbhapkar6225
    @navnathbhapkar6225 8 วันที่ผ่านมา +20

    दादा आपण काय करतो, त्या कडे समाज हा
    बारकाईने विचार करत आहे

    • @जाणता-राजा
      @जाणता-राजा 8 วันที่ผ่านมา +2

      एकदम बरोबर

    • @poonampatil4403
      @poonampatil4403 8 วันที่ผ่านมา

      Kahi honar nahi ....sagale samil aahet sarvasarav karay.......dillit kay aahe......ji hujur karay.....

  • @AnilGalande-nw6vf
    @AnilGalande-nw6vf 8 วันที่ผ่านมา +3

    1 no aamdar suresh dhs

  • @akshayshende2987
    @akshayshende2987 8 วันที่ผ่านมา +10

    मराठा योद्धा मनोज जारंगे दादा ची बातमी दाखवा 🚩🚩🚩🚩🚩

  • @bharatsolanke3806
    @bharatsolanke3806 8 วันที่ผ่านมา +4

    निर्लज्ज सरकार

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 8 วันที่ผ่านมา +9

    खरतर कधीच राजीनामा घेतला पाहिजे होता खुन ते खंडनी अनेक बेकायदेशीर धंदे असनारे बीडचे पालकमंत्री मुंडे 10वर्षांपासून मंत्री आहेत त्याना माहिती नव्हती कि बीड मधे काय चालले आहे

  • @karantambe2107
    @karantambe2107 8 วันที่ผ่านมา +4

    नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून धनंजय मुंडे ने राजीनामा द्यावा..

  • @sudamghadage951
    @sudamghadage951 8 วันที่ผ่านมา +8

    जोपर्यंत फडणवीस आहेत तोपर्यंत धनंजय मुंडे यांना कोणीही हात लावू शकत नाही

    • @kisanl.sahane8623
      @kisanl.sahane8623 8 วันที่ผ่านมา

      दोस़ती

    • @AloveS69
      @AloveS69 8 วันที่ผ่านมา

      Distay tech

  • @Mangal-od3hq
    @Mangal-od3hq 8 วันที่ผ่านมา +9

    याला सरळ आर्थर रोड मध्ये पाठवा.

  • @narayanbhise3813
    @narayanbhise3813 8 วันที่ผ่านมา +2

    देऊन टाकणारा राजीनामा

  • @rushitrader
    @rushitrader 8 วันที่ผ่านมา +2

    दादा पादा ला पुढील निवडणुकीत सर्व जनतेनी मतदान करू नाये ह्याची लायकी दाखवा ह्याला

  • @krishnaraodeshmukh9051
    @krishnaraodeshmukh9051 8 วันที่ผ่านมา +4

    बीजेपी च्या वॉशिंग मशीन मध्ये स्वच्छ करून राज्यात पाठवतील

  • @पीयसआय
    @पीयसआय 8 วันที่ผ่านมา +2

    दादा ❌❌
    पादा ✅✅✅

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv 8 วันที่ผ่านมา +6

    Ajyach rajimna mga ni send him in jail

  • @पीयसआय
    @पीयसआय 8 วันที่ผ่านมา +4

    अजित पवार लायकी नसलेल्या नेत्याचा नेता 😂😂😂😂

  • @Thesigma1550
    @Thesigma1550 8 วันที่ผ่านมา +12

    तुझ्या कडे उत्तरच नाही उत्तर द्यायला नाक लागत येवढे मोठे पाप केलेत

  • @DilipWaychal-c3k
    @DilipWaychal-c3k 8 วันที่ผ่านมา +1

    म्हणजे सरकार चालविण्यास प्राधान्य

  • @DnyaneshwarChaudhari123
    @DnyaneshwarChaudhari123 8 วันที่ผ่านมา +2

    धन्याचा नुसता राजीनामा घेऊ नका, त्याला पक्षातून बाहेर काढा..
    नाहीतर अजित पवार गटाची अवस्था खूप अवघड होईल कारण संपूर्ण मराठा समाज त्यामुळे विरोधात जाईल., त्यासोबत बीजेपीची हानी होईल. हा संपूर्ण राज्याचा प्रश्न बनला आहे.

  • @akshayshende2987
    @akshayshende2987 8 วันที่ผ่านมา +3

    मनोज दादा ची बातमी दाखवा 🚩🚩🚩🚩

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 8 วันที่ผ่านมา +1

    निच हालकट आहे हैवान धनंजय मुंडे आहे आणि हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार हे धनंजय मुंडे ला वाचवत आहे लाज वाटली पाहिजे

  • @alwaysonjob9317
    @alwaysonjob9317 8 วันที่ผ่านมา +3

    आत्ता फडणवीस नीच राजीनामा देवा।

  • @makarandwalvekar6719
    @makarandwalvekar6719 8 วันที่ผ่านมา +1

    Dada Doshi ahey

  • @navnathbhapkar6225
    @navnathbhapkar6225 8 วันที่ผ่านมา +5

    B J p ल तर यांची गरज नाही
    का घाबरते bjp , दाल में कूच काळा है🎉

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 8 วันที่ผ่านมา +3

    धनंजय मुंडे ला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गप्प बसले आहेत लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना

  • @petloversam7894
    @petloversam7894 8 วันที่ผ่านมา

    खरतर त्या नालायकाने या जगातुन जगण्याचाच राजीनामा देयला पाहिजे

  • @prashantsonawane8829
    @prashantsonawane8829 8 วันที่ผ่านมา +3

    हप्ता बाकी होता द्यायला गेलेत

  • @harshaldarole9655
    @harshaldarole9655 8 วันที่ผ่านมา +1

    सुरेश धसजी, तुमचे "आका" हे मुंडे यांच्यावर कारवाई करत नाहीत, मग कशाला इकडे माध्यमांकडे येऊन कांगावा करता?

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv 8 วันที่ผ่านมา +2

    Resignation no demnded dm should b immediateky b sackd frm politics

  • @tanujshende4898
    @tanujshende4898 8 วันที่ผ่านมา +5

    Ajit bhamtya

  • @bapukhade9178
    @bapukhade9178 8 วันที่ผ่านมา +1

    मी या प्रकरणाचा सखोल अभ्यास केला आहे.राजीनामा घेण्यासाठी फडणवीस आतून धस यांना टॉर्च करत आहेत कारण फडणवीस यांना मुंडे घराणा वर आलेला बघवत नाही.

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 8 วันที่ผ่านมา +1

      असू शकते असे

  • @VaibhavVarekar
    @VaibhavVarekar 7 วันที่ผ่านมา

    राजीनामा घ्या धन्या चां

  • @Sarika_Patil
    @Sarika_Patil 8 วันที่ผ่านมา

    अजित दादांनी राजीनामा द्यावा.

  • @bharatrawut3758
    @bharatrawut3758 8 วันที่ผ่านมา

    राजीनाब्यावर मतदान घ्या म्हणजे नक्की कळल काय होते

  • @raghujskshdbcmz
    @raghujskshdbcmz 8 วันที่ผ่านมา +4

    Hyala kitihi purave dile, kitihi ordun sangitale tari action kaa nahi ghet.
    Hi baab lokshahisathi ghatak aahe, samanya janataa dhokyat aahe ajit pawar mule😡

  • @purushottamrohakale6876
    @purushottamrohakale6876 8 วันที่ผ่านมา +2

    राजीनामा द्यायला पाहिजे

  • @baliramshelke9441
    @baliramshelke9441 7 วันที่ผ่านมา

    निर्लज्ज पणाचा कळस

  • @VijayKendre-cj4un
    @VijayKendre-cj4un 8 วันที่ผ่านมา

    भारतीय जनता पार्टी चे संजय रउत

  • @shaikhmazher9273
    @shaikhmazher9273 7 วันที่ผ่านมา

    dada cha nirnay yoeg rahi dada nirnay dayach

  • @kk4603
    @kk4603 8 วันที่ผ่านมา +2

    अंजली ताई दमानीया जिदांबाद.

  • @jpjk5960
    @jpjk5960 8 วันที่ผ่านมา +1

    नवाब मालिका आणि अनिल देशमुख यांच्या करता वेगळा कायदा आणि मुंडे करता वेगळा काय ते फडणवीस आणि कायदा विचार करा

  • @kundansuryawanshi7061
    @kundansuryawanshi7061 7 วันที่ผ่านมา

    yacha kahihi honar nahi . sarkarcha d n a obc aahe😊😊😊

  • @babasahebkhandare2851
    @babasahebkhandare2851 7 วันที่ผ่านมา

    राजीनामा घ्याल तर बीडमध्ये बीजेपी आणि राष्ट्रवादी संपली समजा

  • @vinayakvyawahare5443
    @vinayakvyawahare5443 7 วันที่ผ่านมา

    Narendra Modi ji va Devendra ji maz kanhi wakad karu shakat nahi mi. 150 koti aanle Konachi may vyali nahi .

  • @Iimlittleishu
    @Iimlittleishu 8 วันที่ผ่านมา +1

    चारा घोटाळा प्रकरणी मुक्या जनावरांना खाद्य

  • @kundansuryawanshi7061
    @kundansuryawanshi7061 7 วันที่ผ่านมา

    aajit dada kade obc certificate aahe😊😊

  • @Iimlittleishu
    @Iimlittleishu 8 วันที่ผ่านมา +1

    धस यांनी राजीनामा द्यावा

  • @RajendraSalunke-p4r
    @RajendraSalunke-p4r 8 วันที่ผ่านมา

    Ajit pawarach ghotalebaj to kay rajanama ghenar

  • @Iimlittleishu
    @Iimlittleishu 8 วันที่ผ่านมา

    तुला कळत नाही मग कशाला बोलतो रे भाजपला पाठिंबा दिला तो विसरला

  • @tukaramshikare6121
    @tukaramshikare6121 8 วันที่ผ่านมา +1

    किती दिवस चौकशी करणार, जनता बोंबलत आहे त्याचा काय फायदा नाही