मूळ गायिका , आदरणीय बकुळ ताई पंडित...आपण इतक्या सहज सुंदर सादर केलेत. शास्त्रीय गायन साध्य करण्यासाठी कठोर मेहनत आणि एकाग्रता लागते याचा प्रत्यय येतो. अप्रतिम गायन. खूप शुभेच्छा
Seems there is a mismatch between tabla and singer. Sum is not as per the original song sung by Late smt Bakul Pandit. There’s a clear cut mismatch of Sum.
अत्यंत श्रवणीय. पं. अभिषेकीबुवांच्या अतिशय सुंदर नाट्यगीत रचनेचा आनंद देणारे.
What a voice quality... And beautiful Raag fit in your voice!!!
मूळ गायिका , आदरणीय बकुळ ताई पंडित...आपण इतक्या सहज सुंदर सादर केलेत. शास्त्रीय गायन साध्य करण्यासाठी कठोर मेहनत आणि एकाग्रता लागते याचा प्रत्यय येतो. अप्रतिम गायन. खूप शुभेच्छा
सुरेख ,सुरेल गायन.
अप्रतिम नाटय संगीत असेच मन मोहीत करणारे नाटय संगीत नेहमी सादर करीत रहा.
छान !
Apratim Sailee
Apratim !!!!
इतक्या प्रचंड आलाप तानांनी युक्त कुठलेच नाट्यगीत नाही.
What a singing by heart. 👌👌
विकल मन आज झुरत आहे सुरत नाही
खुपच छान!
Very nice!!!
मी हे नाट्यगीत बीन आलाप तानाचे एका संगीत संमेलनात सादर केले होते,फक्त शब्द आळवून सादर केले होते तरी प्रचंड स्तुतीपर कौमेंट झाल्या होत्या.
Seems there is a mismatch between tabla and singer. Sum is not as per the original song sung by Late smt Bakul Pandit. There’s a clear cut mismatch of Sum.
होय ,'आज' या शब्दावर सम पडली पाहिजे परंतु तिथे काल येतोय. पूर्णतः ताल उलटा चालू आहे.
Original असे नाही