Tiger Reserves ना ज्यांच्यामुळं अलर्ट देण्यात आलाय,ते Baheliya Poachers नेमके कोण आहेत? | Bol Bhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • #baheliyashikari #tigers #BolBhidu
    भारतातल्या तेरा व्याघ्र प्रकल्पांना नुकताच एक इशारा मिळालाय, तोही केंद्रीय वन्य गुन्हे नियंत्रण शाखेकडून. हा इशारा राज्यातल्या ताडोबा-अंधारी, पेंच या व्याघ्र प्रकल्पाच्या वनाधिकाऱ्यांचं टेन्शन वाढवणारा आहे. या दोन्ही प्रकल्पांमध्ये शिकाऱ्यांचा त्रास आहेच, पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे हा इशारा हे सांगतोय की, बहेलिया शिकारी पुन्हा ऍक्टिव्ह होतायत.
    २०१३ असेल, २०१६ असेल किंवा आता २०२३ वाघांची शिकार हा विषय निघाला की, चर्चेत येतात ते बहेलिया शिकारीच. हे बहेलिया शिकारी आहेत कोण ? वाघासारख्या बलाढ्य प्राण्याची शिकार करायचा त्यांचा पॅटर्न काय असतो ? आणि त्यांचं ऍक्टिव्ह होणं एवढं धोकादायक का आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 279

  • @THORR7007
    @THORR7007 ปีที่แล้ว +31

    आता कुठं आहे "बिष्णोई "...आता त्याचा वन्यप्राणी प्रेम कुठ गायब झाला...😂😂😂

    • @technotrack5959
      @technotrack5959 ปีที่แล้ว +5

      Selmon bhoi la marun tyala worldwide fame and terror milvaycha ahe baki tyala ghanta 1% pan kalji nahi kunachi

    • @janardhanpawar5297
      @janardhanpawar5297 ปีที่แล้ว

      Jail madhe jaato ka bhetayla😂

  • @prasadpatilspeaks
    @prasadpatilspeaks ปีที่แล้ว +23

    किरीट सोमय्या 😅😅 चा विषय सांगा राव नाथा भाऊ नी तर नाही लावली ही सीडी

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 ปีที่แล้ว +398

    किरीट सोमय्या च्या व्हिडीओ चा काय विषय आहे😅😅

    • @NageshHelode-jo3sg
      @NageshHelode-jo3sg ปีที่แล้ว +6

      Right 👍

    • @sachinphaltankar446
      @sachinphaltankar446 ปีที่แล้ว +20

      Bhava mi pn hech comment krnar hoto 😂😂😂

    • @padmabhushan1238
      @padmabhushan1238 ปีที่แล้ว +6

      😂😂😂

    • @amithchavan8633
      @amithchavan8633 ปีที่แล้ว +4

      😂😂

    • @mmp7027
      @mmp7027 ปีที่แล้ว +10

      किरीट ने वाघ मारला की काय ?? 😂😂😂

  • @sachinpuranik3151
    @sachinpuranik3151 ปีที่แล้ว +245

    असल्या लोकांना डायरेक्ट गोळ्या घालण्याचे आदेश दिले पाहिजे

    • @harshadt3171
      @harshadt3171 ปีที่แล้ว +9

      Khup vait vatla aikun... Manus kiti nich prani aahe yacha example. Manus sodla tar jagat sagle sajiv niyam follow karun jagrat...
      Kutha fednar he loka

    • @prashantmhaiske8695
      @prashantmhaiske8695 ปีที่แล้ว +2

      Jyachya gharachya lokanche bail gai manas yachyavr halla krto wagh tyancha jiv jato tyana vichara kay vedana hotat tya parivaravr sarkar kay madat karte 50000 hajarach bail tyachi kimmat 5 hajar rs dili jate ani mansachi kimmat far far 1lakh hya gosti tumchya parivaravr bitalya tehva samjate godi konavr ghalayla pahije tr

    • @harshadt3171
      @harshadt3171 ปีที่แล้ว +6

      @@prashantmhaiske8695 aho Raje mag nahi rahaycha asha thikani.... Ha vishay janglatla challa aahe .. titha pan ghara bandhta ka ata... ? Tumchya Gharat alyavar rahayla kuni pan tar khapta ka aplyala..
      Vichar kara jara

    • @harshadt3171
      @harshadt3171 ปีที่แล้ว +4

      @@prashantmhaiske8695 Tiger reserved area cha artha bagha nit...

    • @nileshpatil3709
      @nileshpatil3709 ปีที่แล้ว +3

      ​@@prashantmhaiske8695 tya adhi vichar kar. Gav jagalat ahe ki jangal gavat ahe ........???

  • @rahulmohite6248
    @rahulmohite6248 ปีที่แล้ว +28

    झालं आपलं वन खात आणि पोलीस यांची कार्यक्षमता बघता या वाघाना आता देवच वाचवू शकतो

  • @navalbhagwat112
    @navalbhagwat112 ปีที่แล้ว +64

    महाराष्ट्रात वाघ / कोल्हे / गिधाड सगळे एकत्र आलेत आता खऱ्या वाघानंची चिंता कोण करणार 😔

  • @pushprajbaviskar1688
    @pushprajbaviskar1688 ปีที่แล้ว +11

    व्हाग नाही वाघ..
    बाकी व्हिडिओ अप्रतिम आहे. अणि विषय खोल.
    Kudos to Bolbhidu
    Kudos to Bolbhidu

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 ปีที่แล้ว +141

    मग ह्यांना राजकारणात सुळसुळाट झालेल्या वाघांची शिकार करायला काय अडचण आहे 😂😂😂

    • @sagarkamble764
      @sagarkamble764 ปีที่แล้ว +2

      😂🤣🤣👍👌

    • @parag_Parag
      @parag_Parag ปีที่แล้ว +5

      सापळ्यात नाही सापडत हे तेल लावलेले पैलवान

    • @abhijitvasave793
      @abhijitvasave793 ปีที่แล้ว +2

      😂😂

    • @sandy1106_edition
      @sandy1106_edition ปีที่แล้ว +2

      Ho na 😊

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว

      तेच मोठे आतंकी असतात. बहेलिया किती वाघ मारतील त्यापेक्षा जास्त माणसं मारून फेकू प्रधानमंत्री बनला

  • @dipakjorwar6832
    @dipakjorwar6832 ปีที่แล้ว +11

    चिन्मय राव तुझा आवाज ऐकतना डायरेक्ट चित्र उभ राहत समोर ❤

  • @aforashish7
    @aforashish7 ปีที่แล้ว +86

    बहेलिया टोळीला पकडणाऱ्यावर सरकारने बक्षीस ठेवले पाहिजे.

  • @madhuraslifestyle5001
    @madhuraslifestyle5001 ปีที่แล้ว +39

    😡😡😡😡 Sad for Tigers 🐅🐯😢

  • @pandharkawdaustavyavatmal6951
    @pandharkawdaustavyavatmal6951 ปีที่แล้ว +34

    यवतमाळ जिल्ह्यातील टिपेशवर अभयारण्यवर व्हिडिओ बनवा ❣️❣️

    • @prafullandhare2899
      @prafullandhare2899 ปีที่แล้ว +4

      हो माझं आवडीचं ठिकाण आहे टिपेश्वर...

    • @Saurabh653
      @Saurabh653 ปีที่แล้ว

      व्याघ्र प्रकल्प नाहीये टिपेश्वर अभयारण्य आहे

    • @pandharkawdaustavyavatmal6951
      @pandharkawdaustavyavatmal6951 ปีที่แล้ว

      @@Saurabh653 thik ahe

  • @SAMtheRambler1
    @SAMtheRambler1 ปีที่แล้ว +39

    सरकार ने बहेलिया ची शिकार सुरू करावी

  • @safarBazaarachi5204
    @safarBazaarachi5204 ปีที่แล้ว +2

    वन विभागाची गुपचूप परवानगी असतें म्हणून लवकरच सुटतात हे लोक पुरावे अभावी

  • @udayagawane6546
    @udayagawane6546 ปีที่แล้ว +13

    बहेलिया लोकांना आपण सर्व भारतीय लोकांनी बक्षीस देऊन भ्रष्टाचारी पुढारी नेतेमंडळी यांची शिकार करून घेतली पाहिजे 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sharadbagadi6382
    @sharadbagadi6382 ปีที่แล้ว +101

    ह्या लोकांना थेट गोळ्या घाला, नालायक लोक जंगली प्राण्यांची शिकार करत आहेत! 😡

    • @rupeshkatare2512
      @rupeshkatare2512 ปีที่แล้ว

      Chinmay your storytelling skills or style is abusilutly fantastic.

    • @kunalmulik6579
      @kunalmulik6579 ปีที่แล้ว

      Raja maharaja pan kartat

  • @devendrasalve505
    @devendrasalve505 ปีที่แล้ว +1

    गोरक्षका प्रमाणे... आता वाघरक्षक पथक निर्माण करण्याची गरज ..

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 ปีที่แล้ว +18

    किरीट सोमैयाचा शाॅट लावा 😂😂🤣

    • @varshaparab1289
      @varshaparab1289 ปีที่แล้ว

      Ha to sanjay raut navchya vaghala pakadnaar aahe😂

    • @manjitkumarpatil8458
      @manjitkumarpatil8458 ปีที่แล้ว

      संज्या ची मारलेली शॉट लावायचा आहे काय?

  • @343230098300
    @343230098300 ปีที่แล้ว +6

    हे काम वन विभागाच्या हातातून काढून सेनेच्या हातात दिले पाहिजे ....

  • @MaharashtrapoliticsNews
    @MaharashtrapoliticsNews ปีที่แล้ว +6

    किरीट सोमय्या भाऊंचा विडिओ चा विश्लेषण करा चिन्मय bhau

  • @YDMPvlogs
    @YDMPvlogs ปีที่แล้ว +5

    विषय मस्त मांडला आहे ...👍🏼nice

  • @sachinphaltankar446
    @sachinphaltankar446 ปีที่แล้ว +13

    किरित तोमैया चा video दाखवा 😂😂😂

  • @Vishal-jf8jk
    @Vishal-jf8jk ปีที่แล้ว +9

    उत्तम विश्लेषण 👌👌

  • @rajendragaikwad5866
    @rajendragaikwad5866 ปีที่แล้ว +39

    बहेलिया हि जातच नष्ट करा त्या पेक्षा असा पण समाजाला आणी देशाला काय ऊपयोग त्यांचा

    • @user-sjsjjsjjdsas1252hsh
      @user-sjsjjsjjdsas1252hsh ปีที่แล้ว +3

      बौद्ध लोकांना पाठवा, अंगुलमाल सुधरवला तर हे कोण?

    • @rajendragaikwad5866
      @rajendragaikwad5866 ปีที่แล้ว +4

      @@user-sjsjjsjjdsas1252hsh एक नंबर.बौद्ध आणी जैन मार्गानेच हे लोक शिकार सोडु शकतील.धन्यवाद

  • @gauravkulkarni6403
    @gauravkulkarni6403 ปีที่แล้ว +81

    शिकार्यांना दिसताक्षणीच गोळ्या घालायला पाहिजेत.

    • @user-sjsjjsjjdsas1252hsh
      @user-sjsjjsjjdsas1252hsh ปีที่แล้ว +1

      शेतकरी व शिकारी सारखे दिसतात भाऊ

  • @billusanda5568
    @billusanda5568 ปีที่แล้ว +22

    एवढा सुंदर आणि रुबाबदार प्राणी जेव्हा मारला जातो मनाला यातना होतात, अश्यांना वाघानी फाडलं तर आजिबात दुःख वाटून घेऊ नये

  • @user-jy1dg1lk9x
    @user-jy1dg1lk9x ปีที่แล้ว +8

    किरीट सोमय्या नावाच्या वाघाची शिकार दाखवा

  • @pandharkawdaustavyavatmal6951
    @pandharkawdaustavyavatmal6951 ปีที่แล้ว +6

    Yavatmal jilhyatil tipeshwar wygra prakalpa war video banva

  • @neerajmauje
    @neerajmauje ปีที่แล้ว +2

    अहिंसक प्राण्यांसाठी चांगली गोष्ट

  • @rohitkhedekar3004
    @rohitkhedekar3004 ปีที่แล้ว +4

    बोहल्या वाघाची शिकारी करताना सापडले तर गाँड़ीची कातडी काढली पाहिजे….🐅

  • @shubhampandhare4982
    @shubhampandhare4982 ปีที่แล้ว +5

    शिकारायची त्याची काताड़ी विकली पहिजेत चिनालच्याची🙏😬😔

  • @vbrenavikar8438
    @vbrenavikar8438 ปีที่แล้ว +1

    बहेलियांचे कौतुक आणि वाघाची शिकार कशी करावी ? याचे तुम्ही रनिंग काॅमेंटरीतून ट्रेनिंग देत आहात असे वाटते.

  • @williamjones1237
    @williamjones1237 ปีที่แล้ว +2

    sagle ch lok hi gosht khup lightly ghetat ahe. pn hi gosht khup serious ahe wagh kami honya cha aaplya life vr khup motha impact padu shakto he aapn samjl pahije

  • @pratibhawavikar1421
    @pratibhawavikar1421 ปีที่แล้ว +4

    ह्या जमातीच्या लोकांना सुशिक्षीत करून ऊलट व्याघ्रप्रकल्पांत सामील करून त्यांच्या ऊदर निर्वाहाची व्यवस्था केली तर ?

  • @shivratnagaikwad4007
    @shivratnagaikwad4007 ปีที่แล้ว +3

    तुम्ही trending चे व्हिडिओ बनवता
    तसाच सोमय्या किरीट चे पण बनवा त्यांचावर अन्याय होतोय

  • @Mahure786
    @Mahure786 ปีที่แล้ว +10

    फॉरेस्ट डिपार्टमेंट च्या जवानांना आधुनिक रायफल आणि उन्नत जीपीएस सैटेलाइट यूक्यूटिपमेंट दिले गेले पहिजे व शिकार्यांना डिसताच गोळी मारायची परवानगी दिली गेली पाहिजे
    ..💪🏻🇮🇳

    • @swanandjoshi8045
      @swanandjoshi8045 ปีที่แล้ว +2

      Forest che lok hapte gola karnyatun mokle zale tr kaam kartil na.😂😂😂

  • @user-kz6gj6gd6b
    @user-kz6gj6gd6b ปีที่แล้ว +1

    वन विभागातील कर्मचारी या शिकारीत सामील असतात का...आर्थिक फायद्यासाठी

  • @bj1710
    @bj1710 ปีที่แล้ว +2

    भावा किरीट सोमय्या वर व्हिडिओ बनव....काय सीन होता😀👌

  • @bhujangchavan2615
    @bhujangchavan2615 ปีที่แล้ว +2

    Nice presentation Chinmay 👍

  • @aforashish7
    @aforashish7 ปีที่แล้ว +11

    यांना पकडलं की यांच्या पण घशात भाला खूपसा...

    • @mohitlohokare5937
      @mohitlohokare5937 ปีที่แล้ว +3

      बरोबर आहे आणि आवाज कायमचा शांत झाल्यावरच बाहेर काढा

  • @djkings.k.1364
    @djkings.k.1364 ปีที่แล้ว +7

    रंगीत मासे नदीत सोडल्याने वातावरणावर काय परिणाम होतो हे सांगा

    • @amcherajebalasaheb7625
      @amcherajebalasaheb7625 ปีที่แล้ว

      काय होते

    • @Alexa20002
      @Alexa20002 ปีที่แล้ว

      ते मासे जास्त काळ टिकणार नाहीत नदीत

  • @siddheshpanchal4825
    @siddheshpanchal4825 ปีที่แล้ว +4

    वाघांची शिकार करणाऱ्यांना फाशी द्या पुन्हा कोणाची हिम्मत होणार नाही

  • @sarikagaware7784
    @sarikagaware7784 ปีที่แล้ว +5

    बिच्चारे वाघ 😢😮 वन विभाग ढिसाळ,egent पण तेच 😮

  • @laxmimedisaleslm5715
    @laxmimedisaleslm5715 ปีที่แล้ว +2

    pan jar prashanala mahit ahet he shikari tar tyanchich ka shikar prashasan karat nahi? ka prashasanachach haath asato ?

  • @user-jy1dg1lk9x
    @user-jy1dg1lk9x ปีที่แล้ว +2

    किरीट भाऊ चा विषय मांडा

  • @rasikak6
    @rasikak6 ปีที่แล้ว +1

    वाघ काय किंवा ईतर प्राणी काय, जे लोक त्यांना मारतात, त्रास देतात त्यांना खूपच कडक शिक्षा झाली पाहिजे.. कोर्टात काय खटले वर्षानुवर्षे चालतात. पण माणसांची क्रुरता काही कमी होत नाही, केरळ मधील हत्तीचे प्रकरण पण झालेच होते की. बाहेर कमी गोष्टी येतात पण गुन्हे कितीतरी पटीने जास्त होतात..

  • @santoshnaike6054
    @santoshnaike6054 ปีที่แล้ว +1

    Very nice and Deep information hat's up

  • @ni10fs32
    @ni10fs32 ปีที่แล้ว +5

    Sagale prani marun zale ki ,mag hach Manus mansachich shikar karnar 😂😂😂😂😂😂

  • @Pravin-oq2gv
    @Pravin-oq2gv ปีที่แล้ว +1

    Chinmay २३chya arhasankalpat vidarbhala kay bhetla ajun nhi सांगितला

  • @harshpatil4524
    @harshpatil4524 ปีที่แล้ว +5

    वाघ आहे ते व्हाघ नाही😂

  • @arunchaudhari2665
    @arunchaudhari2665 ปีที่แล้ว +1

    Bhol bhidu ने बनविलेल्या व्हिडीओ ची प्रशासनाने दखल घ्यावी हीच अपेक्षा

  • @praveenmurkar743
    @praveenmurkar743 ปีที่แล้ว +5

    हि जमातच नष्ट करण्यासाठी उपाय करा.

  • @nishican5110
    @nishican5110 ปีที่แล้ว +1

    कडक शिक्षा केली पाहिजे

  • @natureloverrohan5611
    @natureloverrohan5611 ปีที่แล้ว +1

    किरीट सोमय्या च्या व्हिडिओ च काय येऊ द्यात लवकर व्हिडिओ 😬😬😬😬

  • @Passharshal
    @Passharshal ปีที่แล้ว +2

    Kirit somaiyya cha video banwa

  • @phileasfogg3524
    @phileasfogg3524 ปีที่แล้ว +2

    व्हाग/वाघ, माऊंस /मांस ....digital media made many undeserving entities popular and wealthy...... They just have time and money in their hands as resource nothing else.

  • @sayyedmushtaqaliayyubali701
    @sayyedmushtaqaliayyubali701 10 หลายเดือนก่อน

    एकदा जर शसानाने अश्या टोळ्यांना जागेवर गोड्या झाडल्या तर शोधून सुद्धा एकही बहीलिया सापडणार नाही
    Government ह्या वाघांच्या संरक्षणासाठी एवढं निधी खर्च करत आहे,,त्या उलट अश्या टोळ्यांना गोळ्या झाडण्यासाठी तरुण मंडळी तयार केली पाहिजे,,शपथ एकही वाघ मरणार नाही

  • @prashant__1997
    @prashant__1997 ปีที่แล้ว +1

    किरीट सोमय्या चा व्हिडिओ चा काय मॅटर आहे भावा समजाव थोड 😅

  • @148riha
    @148riha 7 หลายเดือนก่อน

    वन्य प्राण्यांच्या अवयवा पासून बनवलेल्या वस्तू (बॅग, चप्पल,दागिने,कपडे,चादर) वर सरकारने बंदी घातली तर या असल्या टोळ्या प्राण्यांची शिकार् करणार नाहीत❤❤❤❤

  • @prashilmoon4074
    @prashilmoon4074 ปีที่แล้ว

    bhaava lay bhaari sangtos tu... Akdum Thrillll antos...

  • @raja-zs6zs
    @raja-zs6zs ปีที่แล้ว +1

    बातमीची लिंक कॉमेंट मध्ये का द्यायला लागलेत

  • @adityasawant2490
    @adityasawant2490 ปีที่แล้ว +5

    Modi ne pn shikar keliy 7 chitta n chi 🐆🐆

  • @parthmarkad8346
    @parthmarkad8346 ปีที่แล้ว +4

    किती ती क्रुरता,, ठेचले पाहिजे ह्यांना

  • @dipakk1542
    @dipakk1542 ปีที่แล้ว +1

    Hyana shoot at sight order pahije.

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 ปีที่แล้ว

    नाविन्यपूर्ण माहिती

  • @Rohan-qn5fh
    @Rohan-qn5fh ปีที่แล้ว +8

    Ek Ek Baheliya shikaryanna shodhun shodhun marayla pahije.

  • @ArtBy_Anil
    @ArtBy_Anil ปีที่แล้ว +2

    किरीट सोमैया चा विडिओ viral झाला त्या विषयी विडिओ बनवा...😂😂 हा विषय चिन्मय ला द्या मस्त सांगेल..😛😂

  • @santoshshevare4522
    @santoshshevare4522 ปีที่แล้ว +1

    Good information sir👍

  • @kiranmsuryawanshi8090
    @kiranmsuryawanshi8090 ปีที่แล้ว +2

    किलीत सोमय्या च काय भानगड यावर बोला

  • @vishalshinde933
    @vishalshinde933 ปีที่แล้ว

    बहेलिया समजाचा शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात यावा
    आणि त्यांना एक विनंती आहे बिबट्याची पण शिकार करा नाशिक जिल्ह्यात खूप जणांचा जीव घेतला आहे

  • @SainathKharade-pe3ws
    @SainathKharade-pe3ws ปีที่แล้ว +2

    Wikipedia वरच वाचुन सांगतय हे 😂

  • @chimiamb
    @chimiamb ปีที่แล้ว +3

    Bahelias are nomadic of Madhya Pradesh

  • @sanketrasal2011
    @sanketrasal2011 ปีที่แล้ว +1

    चिन्मय दादा तो शब्द वाघ असा आहे! बाकी व्हिडिओ छान आहे.

  • @shekabrgahdkdvdjs
    @shekabrgahdkdvdjs ปีที่แล้ว +1

    Aslyana golya ghlnre shikari pn tayr kele pahijet

  • @mr.technoz
    @mr.technoz ปีที่แล้ว

    तर दादा सर्व शेतकरी मित्राच्या शेता सभोवती 1 1 फॉरेस्ट गार्ड सुद्या देण्यासाठी चर्चा करा एकदा. 2 महिन्यात आमच्या गावातून 8 दुधार जाणवत वाघाने मारली. अंदाजे 60000 ते 70000 रू. च्या जनावराचा मोबदला फक्त 9 ते 10000रू. मिळत आहे हे बरोबर का ते पण समजवा आम्हा शेतकऱ्यांना.

    • @vishalshinde933
      @vishalshinde933 ปีที่แล้ว +1

      शेतकऱ्यास पेक्ष्या या भारतात वाघ मोठा आहे😢

  • @simpleman8322
    @simpleman8322 ปีที่แล้ว +8

    बहेलिया समाजाला गैस चैंबर मध्ये टाका आणी जो त्यांना मदत करतो त्यांना सुद्धा..

  • @amol450086
    @amol450086 ปีที่แล้ว

    Behliya Shikari hyana sainyat bharti kara...tikde tyancha khup changla upyog hoil...

  • @Prasad_Creations1
    @Prasad_Creations1 ปีที่แล้ว +2

    वाघाला मध्येमध्ये "व्हाग" नको बोलू भिडू!🙈🙊🙊🤣🤣🤣🤣🤣

  • @rohitlamse
    @rohitlamse ปีที่แล้ว

    Chinmay dada ase sangat hote jse ki tyanni ya adhi tya todit kam kel ahe 😂😂

  • @MaheshPatil-ik9zl
    @MaheshPatil-ik9zl ปีที่แล้ว +1

    अशीच वेल त्या जमातीवर पण येणार every action has equal and opposite reaction

  • @swapnilmeshram5583
    @swapnilmeshram5583 ปีที่แล้ว

    Nntr wild life Sanctuary Gondia Bhandara ithe aatach shikar zali 37 lok arrest ahet ajun kahi lok farar ahet

  • @funandmasti2785
    @funandmasti2785 ปีที่แล้ว

    Please make video on किरीट सोमय्या..ED ब्रँड ॲम्बेसेडर यांची viral CD.

  • @leanerleisure6886
    @leanerleisure6886 ปีที่แล้ว

    आणि प्राणी प्रेमींना प्राणी संग्रहालयात राहणाऱ्या प्राण्यांची कीव येते 😂 हे कळत नाही ते कुठे सुरक्षित आहेत

  • @rahulkhandare2781
    @rahulkhandare2781 ปีที่แล้ว

    किरीट सोमय्या च्या व्हिडिओ वर व्हिडिओ बनवा

  • @tentpentisletsheluyogeshbm4602
    @tentpentisletsheluyogeshbm4602 ปีที่แล้ว

    Aata pattern baddalay wagh eivaji Bibtya🐆(Leopard)Target aahet

  • @20091softy
    @20091softy ปีที่แล้ว

    Tone is very very irritating

  • @Xn1240
    @Xn1240 ปีที่แล้ว +4

    किरीट सोमय्या वर व्हिडिओ करा

  • @shreyashbhau7074
    @shreyashbhau7074 ปีที่แล้ว

    Chinmay bhau T-shirt var bhari distay

  • @vishalp124
    @vishalp124 ปีที่แล้ว

    तोतल्या किरीट चा व्हिडिओ ची माहिती द्या

  • @AJIT40
    @AJIT40 ปีที่แล้ว

    आता फक्त राहिला किरीट सोमय्या.

  • @aniketgaikwad276
    @aniketgaikwad276 ปีที่แล้ว +1

    Encounter kra

  • @Prashant_P1412
    @Prashant_P1412 ปีที่แล้ว +1

    Te kirit sommya ch sanga kay matter aahe tr😂😂😂😂

  • @Sharadthokal23
    @Sharadthokal23 ปีที่แล้ว

    वाघांनी माणसांना मारलेली गणना जास्त असेल.. यावर का कोणी बोलत नाही

  • @chetangaikwad3071
    @chetangaikwad3071 ปีที่แล้ว

    Van Vibhav Indian army madhey Vilin Keli pahije

  • @omkarrane4788
    @omkarrane4788 ปีที่แล้ว

    Britishani barech asaya darodhekar prajati sampavlaya hotya tyach pramane baheliya lokana sampavla pahije.

  • @dr.rahuldhale4223
    @dr.rahuldhale4223 ปีที่แล้ว

    व्हाग...😊

  • @TejasShinde-gu2ts
    @TejasShinde-gu2ts ปีที่แล้ว

    Datta pati hadsanikar yanchya var video banva 🚩🚩🚩

  • @sunilgaikwad3514
    @sunilgaikwad3514 ปีที่แล้ว

    Bhai aavaj dam nahi.....to apla bai

  • @shreyaajetkar-qd7cp
    @shreyaajetkar-qd7cp ปีที่แล้ว

    mothe lok ch hya madhe astil tr kon kay kru shakel

  • @user-xe1wz1nn4z
    @user-xe1wz1nn4z ปีที่แล้ว +1

    Nice