खूपच छान आरणी नाव ही तुझं सुंदर आणि जंगल कन्या वाटते,काम ही तुझं खूप चांगलं आहे,सरकार ने अश्या लोकांना फॉरेस्ट खात्यात सरकारी नोकरी देऊन गाडी व इतर सुख सुविधा देऊन जंगलाची निगा राखली ते बरे होईल,कारण त्याना आधीच या कामाची आवड असते,ती स्वतः जंगल मध्ये राहते, काय हरकत आहे,अश्या लोकांची निवड करण्या बाबत सरकारने जरूर विचार करावा
अरणी राणी तुला मानाचा मुजरा. महाराष्ट्र सरकारने अशा निसर्गाचे व वन्य प्राणी यांचे रक्षण करणाऱ्या मुला मुलींना प्रोत्साहन दयावे त्यांना ठराविक भत्ता दयावा या खात्यातील लोक काहीही काम न करता नुसते पगार घेत आहेत.
I met this girl.. In kle national conference... She is talkative girl.. N empowered with positive thoughts.. ...she is not like other msc zoology holders, keep. It up sonali
खूप छान कामगिरी अभिनंदन खरोखर या गोष्टीची गरज होती. खूप मोठा नुकसान झाले आहे. त्यामुळे कोणी तरी या गोष्ठी साठी पाउल उचलले ग्लोबल वार्निंग सटी अपन जबाबदार आहोत
खरचं....।.सर.....। खूप छान. पर्यावरण वाचवण्यासाठी प्रत्येकाने पुढ येण्याची गरज आहे.. आज आपल्या आजूबाजूला पैसा, प्रतिष्ठा, मान-अपमान, हेवे-दावे अशा विविध मुद्यावर माणसं आडकुन पडली आहेत. ही मुलगी खूप छान काम करते आहे, ती च कौतुक कराव तेवढ कमी आहे. खूप छान माहिती मिळाला, मला एक सकारात्मक बातमी पाहता आली, ऐकता आली.. ऐबीपी चे खूप खूप आभार....।
मी सुद्धा कोकणातील धनगर आहे गेली पंधरा वर्षे कोकणातल्या रानावनात फिरतो पण तो वडिलोपार्जित वारसा आहे पण हे करून सुद्धा शासनाकडून कोणतेही आम्हाला मदत मिळत नाही हे आमची व्यथा आहे कुठे सवलत नाही आणि परिणामी कोकणातील धनगर वस्ती आता ओस पडत चालले आहेत करण बाकी लोग प्रगत झाले पण माझ्या समाज हा मागासच राहिला
खूपच छान काम करते आहे ,,,,खरं तर ज्या कोणाचे शिक्षण होऊन हि त्यांला काहीच काम नाही त्यांनी पन निसर्ग स्वरक्षणाचे असेच काम केले तर ग्लोबल वॉर्मिंग पासून हि पृथ्वी वाचू शकेल,,,👍
अरणी नावावरुन अंदाज आलाच होता ! खरचं तु अरण्यानुजा आहेस !! लाख लाख
" शुभेच्छा तुझ्या कार्याला "
ABP MAZA मनापासून आभार, अत्यंत महत्त्वाचा विषयाला कव्हरेज दिल्याबद्द्ल !
खूपच छान आरणी नाव ही तुझं सुंदर
आणि जंगल कन्या वाटते,काम ही तुझं खूप चांगलं आहे,सरकार ने अश्या लोकांना फॉरेस्ट खात्यात सरकारी नोकरी देऊन गाडी व इतर सुख सुविधा देऊन जंगलाची निगा राखली ते बरे होईल,कारण त्याना आधीच या कामाची आवड असते,ती स्वतः जंगल मध्ये राहते,
काय हरकत आहे,अश्या लोकांची निवड करण्या बाबत सरकारने जरूर विचार करावा
सरकार ऐक ID देऊ शकत नाही. त्यामुळे खुप अडचणी येतात.
@@tusharmahadik350 खरे आहे
सरकार आज जाते की उद्या ह्याच काळजीत असतात नेते
सृष्टीप्रेमी,निडर, जंगलची राणी अरणी यांच्या कार्यास मनापासून शुभेच्छा व त्यांचं कार्य प्रकाशित केल्या बद्धल एबीपी माझा चे आभार 👍👍👍👍👍👌👌
सलाम तुला आणि तुझ्या टीम ला , जंगलातली राणी (अरणी ) 👍
अरणी राणी तुला मानाचा मुजरा. महाराष्ट्र सरकारने अशा निसर्गाचे व वन्य प्राणी यांचे रक्षण करणाऱ्या मुला मुलींना प्रोत्साहन दयावे त्यांना ठराविक भत्ता दयावा या खात्यातील लोक काहीही काम न करता नुसते पगार घेत आहेत.
I met this girl.. In kle national conference... She is talkative girl.. N empowered with positive thoughts.. ...she is not like other msc zoology holders, keep. It up sonali
अरणी बाळा छान, सलाम ,गरुड झेप घे अजून. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
खूप छान कामगिरी अभिनंदन
खरोखर या गोष्टीची गरज होती. खूप मोठा नुकसान झाले आहे. त्यामुळे कोणी तरी या गोष्ठी साठी पाउल उचलले ग्लोबल वार्निंग सटी अपन जबाबदार आहोत
खुप छान काम करत आहेत आणि अजून छान काम करत रहाशील धन्यवाद ताई 🙏🙏
खरचं....।.सर.....। खूप छान.
पर्यावरण वाचवण्यासाठी प्रत्येकाने पुढ येण्याची गरज आहे.. आज आपल्या आजूबाजूला पैसा, प्रतिष्ठा, मान-अपमान, हेवे-दावे अशा विविध मुद्यावर माणसं आडकुन पडली आहेत.
ही मुलगी खूप छान काम करते आहे, ती च कौतुक कराव तेवढ कमी आहे.
खूप छान माहिती मिळाला, मला एक सकारात्मक बातमी पाहता आली, ऐकता आली.. ऐबीपी चे खूप खूप आभार....।
खरे आभार त्या धनगरवड्यांचे..त्यांनी मदत केल्याबद्दल....
कोयनानगर मधील पण असा एक आहे निसर्गरक्षक - संग्राम कांबळे..
Mobile no. ahe ka tyacha
Mobile nabr plz
tai good job
खूप छान वन रक्षण केल्याबददल....सलाम
जंगलची राणी
मी सुद्धा कोकणातील धनगर आहे गेली पंधरा वर्षे कोकणातल्या रानावनात फिरतो पण तो वडिलोपार्जित वारसा आहे पण हे करून सुद्धा शासनाकडून कोणतेही आम्हाला मदत मिळत नाही हे आमची व्यथा आहे कुठे सवलत नाही आणि परिणामी कोकणातील धनगर वस्ती आता ओस पडत चालले आहेत करण बाकी लोग प्रगत झाले पण माझ्या समाज हा मागासच राहिला
खरच विषय चांगला आहे वन रक्षक फुकट पगार घेतात का सहकार्य करा त्या मुली स्
कोकणात फिरायला जाताना आपण घरी खाल्लेल्या फळांच्या बीया या घाटात नक्की टाकत जा....
💯💯🧡
Great work,Salute to Both of u.
Khup Chan rani mala proud of you
खूपच छान काम करते आहे ,,,,खरं तर ज्या कोणाचे शिक्षण होऊन हि त्यांला काहीच काम नाही त्यांनी पन निसर्ग स्वरक्षणाचे असेच काम केले तर ग्लोबल वॉर्मिंग पासून हि पृथ्वी वाचू शकेल,,,👍
अरणी या शबदाने मला शाळेतल्या एका धड्याची आठवण झाली. तो माझ्या खूप आवडीचा धडा होता.❤❤❤❤❤
अतिशय छान काम करते आहेस अरणी तुला व तुझ्या सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा...
खरच निसर्गा बदल प्रेम आहे तुला great आरनी
Was chan tai mast Tu pudhe ja t raha well wishes 🙏 for your journey
Best of Luck,khup chhan Madium
जंगल च्या राणी ला मानाचा हिरवा मुजरा जय महाराष्ट्र
Superb job. Wish you lots of success.
अरणी सल्युट तुझ्या कार्याला.
Great work Arni
Kup Chan बातमी कव्हर केली...
खरंच अरणी सारखे आनखी नवतरुण यांनी व सर्वानी हे काम केले पाहिजे
खरच खुप हुशार आहेस तु अरणी
Great.......... अरनी
Congratulations aarvi
Amazing ...Rani and Sadaf
Great work Rani, i am shubhangi singare
Wow... I know mi tuzya layak nahi aahe...pn tarihi.. I love you
Salute ahe tula sonal
बिबट्या, वाघ कधी जवळून पहिला आहे का ?? आपला उपक्रम चांगला आहे. 👍👍
तायडे लै भारी काम,जंगल वाचलं नाही वाढलं सुद्धा पाहिजे.आत्ता पेक्षा दुप्पट झालं पाहजे.प्राणी संख्या वाढली पाहिजे शाकाहारी व मसाहरी.
Maza aavdta gav 👌🙏Ratnagiri,
ग्रेट वर्क
Waw great 👌💯
Very good work
खुप शुभेच्छा तुझा कामाला...
Very Very Thanks This Showing
Salute you Arani.
Great work 👌👌👍👍
Khup khup Chan 👍👍👍👍🙏 🙏
Chan tai 👍👍👍👌👌🙏
Mast aarni 👌
Salute Arni....🙏🙏
We support you
Jevdhe kautuk karave tevede kamich aahe tai 🙏🙏🙏🙏
ABP maza cha abhari ahot,eak changla vishay ghetlya baddal Abhar
Great Great Great.......
The great dhangar
सरकार ने मदत करावी
khup chan kam karatey tu
Rani tai❤❤❤
सर नंबर द्या आमच्याकडे पण खुप मोठं जंगल आहे.आणि मला पण प्राण्यांनची खुप आवड आहे.तुमच्याकडुन छान माहिती मिळेल म्हणून नंबर द्या.
ताई तुमच्या कार्याला सलाम आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळाल्यास आपल्याशी बोलता येईल
खूप छान .बाळ अरणी
Jangal. Vachel Tarch. Aapan Vachu👍🏻
Great
खूप छान work
खुप छान माहिती धन्यवाद हीच खरी समाजसेवा आहे धन्यवाद तुम्हाला नविन नविन माहिती पोस्ट करत आहेत
ही खरी देवदूत!
लय भारी
Nice work
Mast
Arni pliz tuza contact de tu je pahila nahish tyapekshya bhari mahiti ahe mazya kade 🙏🙏🙏
❤️❤️❤️
👍 good
Good
खूप छान
Nava प्रमाणे आहेस तु..... आरणी
The great arni
Grate sister
Very good
🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🙏
Chan
Good 👍
होळी च्या दिवसात डुकर मारली जातात का ?? असल्यास त्या बद्दल जनजागृती हवी.
माणसातला देव
Na kuthal glamor na kuthali fashion khup grt work arni la pryawaran mantri kara ashi abhyasu manas pahijet politics madhe
Nice
Arani rani mazi
👌👌👌👌👌
👌👌👌
👍👍👍👍❤
Yes mla mahitey mi jvlun pahily ya mulila kam krt astana bcoz mi tithch hoto clg la, tith kdi kut snake bhetla tr tilach bolvt hote snake pkdayla....
Durmil asatat ashi manse .
nícє
👍🏼khup chan 👍🏼
Amhi kashaprakare sahbhag ghegu shakato
Janagal tikavane hai kalachi garaja ahe jangalache rashan karane hai pratek nagirakachi Jababadari ahe
🥰🙌🙋♀️👍
अरण्य कन्या
👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏😱
अशा बातम्या देत जा, आम्ही मग तुमची वाहिनी बघूत.त्या राजकारणाच्या आणि निरुपयोगी बातम्या नका दाखवत जाऊ.
सर्वसामान्यांचा कौल