श्री मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी मंदिर,मायंबा | येथील दर्शन दत्तांपर्यंत पोहोचते |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2022
  • श्री मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी मंदिर,मायंबा | येथील दर्शन दत्तांपर्यंत पोहोचते | machindranath | mayamba
    🚩या video मध्ये मच्छिंद्रनाथांची जीवन कथा सांगितली आहे.
    यात जर काही चुकले असेल तर comment मध्ये नक्की सांगा🚩
    📍मच्छिंद्रनाथ समाधी location : -श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ समाधी मंदिर मायंबा सावरगाव
    maps.app.goo.gl/hFiGzsvz2GJhk...
    🚩समाधी कडे जाण्याचा रस्ता 🚩:-
    अहमदनगर - पाथर्डी रोडवरून निवडुंगे गावात उतरणे.तेथुन तीन कि.मी अंतरावर मढी येथे यावे.मढीवरून ५ कि.मी अंतरावर पायी जाण्यासाठी मार्ग आहे,किंवा नगर पाथर्डी रोडवर देवराई फाट्यावरून १२ कि.मी अंतरावर मच्छिंद्रनाथ गड आहे.तसेच नगर - चिचोंडी पाटील - सुलेमान देवळा - बीड या मार्गावरूनसुध्दा रस्ता आहे.
    नवनाथांचा_महिमा
    कानिफनाथ , गोरक्षनाथ , मच्छींद्रनाथ , चरपटीनाथ , भर्तरीनाथ , अडबंगनाथ , जालिंदरनाथ , गहीनीनाथ , रेवननाथ, नागनाथ. ही नावे जरी ऐकली तरी आपल्या समोर उभी राहतात ते घोर तपश्चर्या करणारे , गुरूभक्त , प्रचंड सामर्थ्यवान , शक्तीशाली , विद्वान , तेजस्वी नवनाथांची नऊ रूपे ...
    नवनाथांची चरीत्रे वाचताना माणुस अक्षरशः बधीर होवुन हरवुन जातो . कारण बुद्धीला अगम्य अशी ती चरीत्रे आहेत ...
    "" त्यांचे जन्म , कर्तृत्व , संजिवनी मंत्र , शाबरी विद्या , चिमटा , झोळी , भस्म ""
    अतीशय गुढ व अद्भुत ...
    भुत , पिशाच्च , देव , दानव , राक्षस किन्नर , जिवात्मे , मृतात्मे , प्रेतात्मे सर्वांना पराभुत करून तिन्ही लोकांत अधीराज्य व प्रभुत्व प्रस्थापीत करणा-या नवनाथांचे वर्णन करणे अशक्य आहे ...
    जो पर्यंत नवनाथ पृथ्वीवर प्रत्यक्ष अवतारात होते . तो पर्यंत समस्त इंद्रभुवन धास्तावुन गेले होते . कारण नवनाथांचा देवांवर कोप झाला तर मग कोणाचीच धडगत नाही ...
    प्रत्यक्ष महाबली हनुमानाला सुद्धा जिवनात पहील्यांदाच नाथपंथीय योग्या समोर युद्धात पराभव पत्कारावा लागला ...
    इतके प्रचंड सामर्थ्य शाली होते ही नाथ पंथीय योगी ...
    टाच मारील तेथे पाणी काढील . ह्या वाक्याचे परीपुर्ण उदाहरण म्हणजे नवनाथ ...
    पण इतके असुनही नवनाथ घमेंडी , अहंकारी , गर्वीष्ट नव्हते तर ... गुरूभक्त , सदाचारी , प्रेमळ व चारीत्र्य संपन्न होते . म्हणुनच त्यांच्या पराक्रमाची यशोगाथा आजही भारतीय खंडात गायली जाते .
    "" मन करे सो कायदा "" अशी स्थिती असुनही नाथांनी कधिच चुकुनही त्याचा गैरवापर केला नाही ...
    👉 मृत्युचे भय नाही ... कारण यमात इतकी शक्ती नव्हती की नाथांचे प्राण घेवु शकेल ...
    👉 पराभवाचे भय नाही . कारण ... नाथांना आव्हान देण्याची हिम्मत करणार कोण ... ???
    देवांना सिंहासनाची भिती , भुत - प्रेतांना भस्म व मंत्रांची भिती , राक्षसांना भयंकर संहाराची भिती व सामान्य मणुष्यांचा प्रश्नच नाही . एका मंतरलेल्या भस्माच्या चिमीटीने सकळ राज्य पालथे घालण्याची ताकद ...
    तरीही नाथांनी असे केले नाही . ते आयुष्यभर नितीने व धर्माने वागले . व त्यांनी जिवनभर तळागाळातील सर्वसामान्य लोकांचा विचार करून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यात व त्यांना स्वयंपुर्ण बनवण्यात आयुष्य वेचले ...
    गोरखपुर येथे गोरक्षनाथांचा भव्य नाथपंथीय दिक्षा आश्रम आहे .
    महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गर्भगीरी पर्वत रांगेत मढी येथे कानिफनाथ व सावरगाव येथे मच्छींद्रनाथांची समाधी आहे . जवळच गहीनीनाथांची समाधी आहे . विटे गावात रेवननाथ , वडवाल गावी नागनाथ यांची समाधी आहे ...
    आपल्या भाग्याने ...
    अडबंगनाथ , चर्पटीनाथ , भर्तरीनाथ अजुनही वायुतत्वात अदृष्य पणे भ्रमण करत आहेत . म्हणजे ते अजुनही पृथ्वीवर त्याच रूपात व अवतारात आहेत . पण अदृष्य रूपात आहेत .
    नाथांची कठोर साधना व उपासना करणा-यांना नाथांचे प्रत्यक्ष रूप बघण्याचे भाग्य मिळते ...
    असे हे नवनाथ व त्यांचे नाथपंथीय शिष्य म्हणजे जणु एक अद्भुत गुढ रहस्यच
    #navnath
    #machindranath
    #madhi
    #kanifnath
    #mayaba
    #मच्छिंद्रनाथ

ความคิดเห็น • 627

  • @sachinkale277
    @sachinkale277 ปีที่แล้ว +11

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌼🌼🙏🏻🙏🏻🔱 ॐ चैतन्य गुरु नवनाथाय नमः 🌼🙏🚩
    अलख निरंजन 🌼🙏🚩आदेश आदेश 🌼🙏🚩

  • @s-craftdrawing4375
    @s-craftdrawing4375 ปีที่แล้ว +26

    आपन मछीद्रनाथाचे दर्शन करुन दीले 🌹 आपल्याला प्रनाम मछीद्रनाथ नव नाथा पैकि प्रथम गुरु त्याचा जगात प्रकास आहे मछीद्रनाथाना दंडवत प्रनाम छत छत नमन सर्व भक्ता ना मछीद्रनाथ आशीर्वाद दे आहे सगडी कडे आनंद ही आनंद होत आहे मछीद्रनाथाना छत छत नमन सदव दर्शन होत आहे 🚩🌹हर हर महादेव 🌿🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  ปีที่แล้ว +1

      🚩🙏हर हर महादेव 🙏🙏😊🚩

  • @laxmanphalak7187
    @laxmanphalak7187 ปีที่แล้ว +27

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌺🙏
    जय मच्छिंद्रनाथ महाराज की जय🌹🌺🙏

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l หลายเดือนก่อน +2

    ओम् श्री चैतन्य नवनाथाय नमः !!!

  • @dnyaneshwarshinde073
    @dnyaneshwarshinde073 ปีที่แล้ว +13

    🚩ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः...🚩🙏

  • @shinderamdas5714
    @shinderamdas5714 ปีที่แล้ว +11

    अवधूत चिंतनॐ श्री जय गुरुदेव दत्त नमो नमः। 🚩ॐ श्री चैतन्य मच्छिंद्रनवनाथाय नमो नम जय अलख निरंजन आदेश। 🚩🚩

  • @dhirajshinde6874
    @dhirajshinde6874 3 หลายเดือนก่อน +2

    ओम चैतन्य सद्गुरु बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  3 หลายเดือนก่อน

      🙏🏻🙏🏻🚩🚩😊

  • @ashokbansode6992
    @ashokbansode6992 7 หลายเดือนก่อน +5

    शंभर कुंड नसून वनी सप्तशृंगी गडावर सात कुंड आहेत सप्तशृंगी ने सांगितले माझे तिथे सात कुंड आहेत तेथे तू आठवे कुंड तिथे तू वेल टाकून आंघोळ कर मग माझ्या दर्शनाला येत जा असे वनी वनी सप्तशृंगी मातेने त्यांना मार्ग दाखवले व शाबरी विद्या प्राप्त करून ओम नमो अलख निरंजन❤

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  7 หลายเดือนก่อน +2

      आपन नवनाथ अध्याय वाचले का, त्यात शतकुंडे असे वर्णन आहे

  • @shamgorade7452
    @shamgorade7452 ปีที่แล้ว +6

    खूप खूप छान अप्रतिम अगदी बरोबर माहिती धन्यवाद बोलो आदेश ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः🚩🚩

  • @madhukardeshpande9973
    @madhukardeshpande9973 13 วันที่ผ่านมา +1

    खुप छान माहिती मिळाली नाथ महाराज की जय

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  13 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️

  • @rajeenndrakambale909
    @rajeenndrakambale909 ปีที่แล้ว +2

    ओम् सिद्ध मच्छिंद्रनाथाय् नमः

  • @balaksir9496
    @balaksir9496 3 หลายเดือนก่อน +1

    आदेश
    जय सदगुरुनाथ
    जय अल्लख निरंजन
    || अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ||

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  3 หลายเดือนก่อน

      🙏🏻🙏🏻🚩🚩😊

  • @user-ug2tj8lw5o
    @user-ug2tj8lw5o 7 หลายเดือนก่อน +1

    🙏🌹ॐ चैतन्य मच्छीद्रंनाथ महाराज की जय 🌹🙏 आदेश आदेश नाथ 🙏

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  7 หลายเดือนก่อน

      आदेश 🙏🙏🚩😊

  • @lohurajkabade4206
    @lohurajkabade4206 9 หลายเดือนก่อน +2

    श्रीगुरु मच्छिंद्रनाथा नमो हनुमान

  • @ramakantchippa2829
    @ramakantchippa2829 ปีที่แล้ว +5

    फारच सुंदर विश्लेषण केले माहिती ऐकून मनाला शांती मिळाली धन्यवाद

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🙏😊😊🚩

  • @vijayyeole5649
    @vijayyeole5649 ปีที่แล้ว +11

    ऊँ श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः...

  • @shahajiwaghmode7499
    @shahajiwaghmode7499 11 หลายเดือนก่อน +3

    ॐ चैतन्य बडेबाबा माया मच्छिंद्रनाथाय नमः

  • @sagarchaudhari6079
    @sagarchaudhari6079 ปีที่แล้ว +4

    🌹🌹ओम चैतन्य मछिद्रनाथाय नमः 🌹🌹
    🌹🌹आदेश बडे बाबा🌹🌹

  • @mayajadhav3920
    @mayajadhav3920 29 วันที่ผ่านมา +1

    ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः

  • @rajendrakuber3059
    @rajendrakuber3059 ปีที่แล้ว +2

    श्री गुरुदेव दत्त दत्त
    ॐ नवनाथाय नमः
    आदेश आदेश
    ॐ चैतन्य नवनाथ महाराज की जय

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🚩आदेश 🙏🚩😊

  • @sanjumorade
    @sanjumorade ปีที่แล้ว +6

    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @parashrammagar5290
    @parashrammagar5290 ปีที่แล้ว +5

    दिंगबरा दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर... खूपच सुंदर माहिती सादर केली.. खूप खूप आभारी आहोत... ॐ चैतन्य नवनाथाय नमः...

  • @mohankale244
    @mohankale244 ปีที่แล้ว +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  ปีที่แล้ว

      गुरूदेव दत्त 🙏🚩🚩

  • @anilmuliya7960
    @anilmuliya7960 ปีที่แล้ว +3

    Khup ch chan... Gurudev datta... Alak nirjan.. Aadesh 🚩🙏

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏😊🚩गुरुदेव दत्त 🙏🚩आदेश 🙏🚩😊

  • @bharatdeshmukh8875
    @bharatdeshmukh8875 ปีที่แล้ว +2

    🌼🌼🌼🙏🙏🙏ॐ. चैतन्य आदिनाथायनमः ॐ. नवनाथायनमः🌼🌼🌼🙏🙏🙏

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  ปีที่แล้ว

      🙏🙏🚩🚩😊

    • @satyawanlokhande174
      @satyawanlokhande174 ปีที่แล้ว +1

      Mayambakoteahe tethe kasejavyache

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  ปีที่แล้ว

      मढी पासून मायंबा दिसते. तिथून जवळच आहे

  • @sadhanakhairnar3227
    @sadhanakhairnar3227 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव दत्त ऊ श्री चैतन्य गोरक्षाय नमः

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  ปีที่แล้ว

      🙏🚩ॐ श्री गुरुदेव दत्त 🙏🚩

  • @sunilbagul6801
    @sunilbagul6801 4 หลายเดือนก่อน +2

    ओम नमो आदेश,,

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  4 หลายเดือนก่อน

      ओम नमो आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩😊

  • @manishashinde4319
    @manishashinde4319 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद ,मच्छींद्रनाथ महाराज की जय

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩😊

  • @sanjivanisakaal
    @sanjivanisakaal ปีที่แล้ว +2

    आदेश बाबा जय गुरुदेव दत्त महाराज कि जय खुप सुंदर छान आहे धन्यवाद

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🚩आदेश 🙏🙏😊🚩

  • @suhasdalvi4414
    @suhasdalvi4414 3 หลายเดือนก่อน +2

    कर्ता करे न कर सकै, शिव करै सो होय , तीन लोक नौ खंड मे महाकाल से बड़ा न कोय
    दत्त पण महादेवच आहेत
    हम चेले भी उनके है जिनका कोई गुरू नही
    हर हर महादेव

  • @AdityaWaghmode-hf9ho
    @AdityaWaghmode-hf9ho ปีที่แล้ว +5

    बडे बाबा की जय 🙏

  • @user-ug2tj8lw5o
    @user-ug2tj8lw5o 7 หลายเดือนก่อน +2

    🌹🙏 ॐ चैतन्य मच्छिद्रंनाथ महाराज की जय 🌹🙏 आदेश आदेश नाथ 🙏अलख निरंजन 🙏 आदेश आदेश मायारुपी बंडे बाबा चरणी नतमस्तक 🌹🌹🙏🙏

  • @ganeshchaudhari6707
    @ganeshchaudhari6707 3 หลายเดือนก่อน +1

    ओम नमो आदेश 🚩🙏🙏

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 11 หลายเดือนก่อน +1

    आदेश जय जय आलख निरंजन ॐ चैतन्य मच्छिंद्रनाथ नमः हर हर महादेव श्री गुरूदेव दत्त ॐ गोंगोरक्षनाथय विद्महे शुन्यपुत्राय धीमही तननो गोरक्ष निरंजन प्रचोदयात आदेश आलख निरंजन

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  11 หลายเดือนก่อน

      🙏🙏🙏🚩🚩😊😊

    • @dhanrajbagul1800
      @dhanrajbagul1800 3 หลายเดือนก่อน

      Om shiv gorksh yogi ashesh sat Nam guruji ko 🙏🙏🙏

  • @divine_musical_creations_Ravi
    @divine_musical_creations_Ravi ปีที่แล้ว +1

    जय चैतन्य मच्छिंद्रनाथ...जय चैतन्य नवनाथ...
    #aalehomahayogisiddhanavnath

  • @kishordeshmukh2896
    @kishordeshmukh2896 ปีที่แล้ว +6

    आपण व्हिडिओद्वारे प्रस्तुत केलेली माहिती संपूर्ण भक्तीसार ग्रंथाप्रमाणे असून बरोबर आहे

  • @pandharinathmadval7292
    @pandharinathmadval7292 ปีที่แล้ว +4

    गोरक्ष जालंधर चरपटाश अडबंग कानिफ मच्छिंद्रराद्या चौरंगी रेवानकभर्तिसंज्ञा भुम्यांबभुर्वनवनाथसिध्द 🌹🙏🌹

  • @mavenik369
    @mavenik369 3 หลายเดือนก่อน +1

    Avdhoot Chintan Shri Gurudev Datt:
    Om Shri Chaitanya Navnathaya Namha:

  • @varsharakokankr5955
    @varsharakokankr5955 ปีที่แล้ว +2

    खुपच छान माहिती आहे, गुरुदेव datt

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏🚩😊गुरुदेव दत्त 🚩🚩

  • @ganeshpatil5260
    @ganeshpatil5260 หลายเดือนก่อน +1

    Avdhut Chinttan Shri Gurudev Datta

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  หลายเดือนก่อน

      अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊

  • @govindbarhate3661
    @govindbarhate3661 ปีที่แล้ว +68

    खुप अप्रतिम आवाज आणि त्याबरोबर व्हिडिओ ,नक्कीच खुप जणांना हा व्हिडिओ बघितल्यावर मच्छिंद्रनाथानचा इतिहास कळेल,तिथे जाण्याची ओढ निर्माण होईल👌👍🙏💐🥰

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद गोविंद 🙏🙏🚩🚩😊

    • @namdeowarade6512
      @namdeowarade6512 ปีที่แล้ว +4

      Very goo

    • @shobhananaware5758
      @shobhananaware5758 ปีที่แล้ว +1

      🙏Nakkich ase vatate aahe,kevha tithe jayala mile?ase vatate aahe,khup chan sangata tumhi,dhanyawad krupaya vyavasthit jaycha marg sangitalat re chan hoil.

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  ปีที่แล้ว +1

      @@shobhananaware5758 धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊😊मढ़ी आणि मायंबा जवळ जवळ आहे नगर जवळून पाथर्डीतुन रस्ता आहे. जर google map लावला तर तो रस्ता लगेच कळेल कारण प्रत्येक भक्त हा वेगळया वेगळया रस्त्यानी येणार त्यामुळे मी मंदिराची Location video description मध्ये टाकलीय. तेथून तुम्ही बघू शकता, आणि दोन्ही मंदिरांना भेट देऊ शकता 🙏🙏🚩😊

    • @rajeshwane2036
      @rajeshwane2036 ปีที่แล้ว +1

      Jay sadguru 🙏🙏🙏

  • @laxmanphalak7187
    @laxmanphalak7187 หลายเดือนก่อน +1

    जय गुरदेवदत्त जय नवनाथ

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  หลายเดือนก่อน

      गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩😊

  • @omprakashkotale8678
    @omprakashkotale8678 3 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिली आहे मच्छिंद्रनाथ महराज की जय🙏

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊

  • @sanjivanisakaal
    @sanjivanisakaal ปีที่แล้ว +1

    जय बाबा शरण में तुमारी आदेश बाबा

  • @balirambansode5467
    @balirambansode5467 ปีที่แล้ว +3

    ओम नमो आदेश जय बडे बाबा की

  • @rahulmali4311
    @rahulmali4311 ปีที่แล้ว +2

    मायास्वरुपी दादागुरू सदगुरू बडे बाबा
    ओंम नमो आदेश बाबा

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  ปีที่แล้ว

      🙏🙏🚩😊 ओम नमो आदेश🚩🚩

  • @gavhalemahadeo354
    @gavhalemahadeo354 ปีที่แล้ว +1

    ॵम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथास नमः

  • @mirasangle5228
    @mirasangle5228 ปีที่แล้ว +3

    बडे बाबा ❤🌎🔐

  • @patiltea3678
    @patiltea3678 ปีที่แล้ว +5

    ओम नमो आदेश अलख निरंजन नवनाथ चौर्यशी सिद्ध को आदेश 🙏🏼
    जय श्री गुरु देव दत्त

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  ปีที่แล้ว

      नमो आदेश 🙏🚩 जय श्री गुरुदेव दत्त 🙏🚩

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🚩🚩😊

  • @alakhniranjan5757
    @alakhniranjan5757 ปีที่แล้ว +1

    आदेश
    अलख निरंजन
    जय श्री गुरुदेव दत्त
    हर हर महादेव

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  ปีที่แล้ว

      🚩अलख निरंजन आदेश 🚩
      🙏गुरूदेव दत्त 🙏
      🚩हर हर महादेव 🙏

  • @prabalkar3538
    @prabalkar3538 ปีที่แล้ว +2

    Sri krishna chaitanya mahaprabhu ki jay. Sril bhakti sidhanta saraswati goswami prabhupad ki jay. 🧡💐🕉🙏🙏

  • @bharatmore4062
    @bharatmore4062 6 หลายเดือนก่อน +1

    Om Namo Adesh ❤️❤️

  • @archanadhande3466
    @archanadhande3466 ปีที่แล้ว +1

    Khupch chaan mahiti dili dada.. mannapasun dhanyawad 🌼🙏🤍

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  ปีที่แล้ว

      अपनेपन धन्यवाद 🙏🙏🚩😊

  • @HirugadeMr
    @HirugadeMr ปีที่แล้ว +4

    जय श्री गुरुदत्त
    🙏🙏🙏🙏🙏

  • @rajeshmotiwala5608
    @rajeshmotiwala5608 ปีที่แล้ว +4

    Very nice information provided
    Regarding shree machindra nath Maharaj
    🙏🙏 Jay Jay shree navnath 🙏🙏

  • @rohidasdeshmukh-th8cs
    @rohidasdeshmukh-th8cs ปีที่แล้ว +1

    अलख निरंजन आदेश बाबा आदेश,,

  • @sushilaagale6175
    @sushilaagale6175 ปีที่แล้ว +1

    Sadguru Krupa dhanyvad

  • @ramdasbotle9205
    @ramdasbotle9205 ปีที่แล้ว +2

    खूपच छान माहिती आणि मच्छिंद्र नाथाचे
    दर्शन घडविले धन्यवाद दादा 🌹🙏
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏
    श्री नवनाथाय नमः 🌹🙏
    ओम् साई राम 🌹🙏

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद दादा श्री गुरुदेव दत्त 🙏🙏😊🚩

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 ปีที่แล้ว +1

    Good great nice

  • @ashokjavir1655
    @ashokjavir1655 4 หลายเดือนก่อน +1

    Jay Shree gurudev Datta Jay Shree Mahindra nath

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  4 หลายเดือนก่อน

      🙏🏻🙏🏻🚩🚩😊

  • @surekhakhanore4352
    @surekhakhanore4352 ปีที่แล้ว +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻 आदेश!!! खूप सुंदर मार्गदर्शन

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏🙏🚩आदेश 🙏🚩😊

  • @ganeshsakat74
    @ganeshsakat74 ปีที่แล้ว +4

    ओम नमो आदेश 🔱🙏🌹

  • @shivajilondhe-dw4zl
    @shivajilondhe-dw4zl 4 หลายเดือนก่อน +1

    🔱🌹ॐ

  • @jayshrikadam8003
    @jayshrikadam8003 ปีที่แล้ว +2

    खुप छान व्हिडिवो बनवला आहे गुडलक

  • @laxmidascmandrekar289
    @laxmidascmandrekar289 ปีที่แล้ว +9

    The evening aarti in Mayamba is something special do visit

  • @anantgoli9351
    @anantgoli9351 10 หลายเดือนก่อน +1

    जय गुरुदेव datt 🙏🙏🙏

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  10 หลายเดือนก่อน

      गुरुदेव दत्त 🙏🚩😊

  • @ssharadwalunj398
    @ssharadwalunj398 ปีที่แล้ว +3

    Khup chan mahiti sangitlit ani Darshan ghenyacha labh milala......Adesh !!!! ALAKH NIRANJAN.....🙌

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏😊🚩 आदेश 🙏🚩😊

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde1797 ปีที่แล้ว +9

    अवधुत चिंतन श्री सदगुरू देवदत्त जय मचिंद्रनाथ

  • @pravindhikale4766
    @pravindhikale4766 ปีที่แล้ว +1

    Khupch chan

  • @prashantshinde2073
    @prashantshinde2073 3 หลายเดือนก่อน +1

    Jay machidranath maharaj ki jay 🌷🌷🌹🌹🙏🚩🚩

  • @ShitalJogi
    @ShitalJogi ปีที่แล้ว +1

    आलख निरंजन ❤

  • @krushnaunde6369
    @krushnaunde6369 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली आहे 🙏🙏

  • @prof.subhashrote4126
    @prof.subhashrote4126 9 หลายเดือนก่อน +1

    Jay MAIM BABA,,,,,,,,MAHARAJ

  • @digambarchirghade3193
    @digambarchirghade3193 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर 🙏 आदेश

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🙏🚩आदेश 🙏😊

  • @vivekshinde2194
    @vivekshinde2194 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली आहे.
    ॐचैतन्य नवनाथाय नमः

  • @sanjaymore-xt2rm
    @sanjaymore-xt2rm ปีที่แล้ว +1

    जय श्री मशिंद्रनाथय नाम:🌺🌺
    जय श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🙏🙏

  • @sunilmule3811
    @sunilmule3811 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती आहे

  • @yamahaloverrx7851
    @yamahaloverrx7851 ปีที่แล้ว +1

    दादा गुरू महाराज की जय आदेश

  • @pmdunedar
    @pmdunedar ปีที่แล้ว +1

    श्री नवनाथाय नमः

  • @harinathb1384
    @harinathb1384 ปีที่แล้ว +1

    Om Namo Sri Guru Mahendra Nath Maharaj ki Jai.

  • @user-zk8mi7tt8p
    @user-zk8mi7tt8p 5 หลายเดือนก่อน +1

    Chan Jaii Machiñdra nath

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊

  • @vasantraut5862
    @vasantraut5862 ปีที่แล้ว +1

    Farach chaan interested.

  • @sachinsabban
    @sachinsabban ปีที่แล้ว +2

    आदेश 🙏 🙏.. खूप छान 👌 👌

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 🙏🙏🚩😊आदेश 🙏🚩

  • @nashikphysicalacademy5301
    @nashikphysicalacademy5301 ปีที่แล้ว +1

    Jay shri machindrnath bhagvan jiki

  • @KrishnaKadu-sx2bu
    @KrishnaKadu-sx2bu ปีที่แล้ว +1

    Ram Ram
    Shri Gurudev
    100kunde.anjaneri.parvatar.ahet.

  • @sachindhayle4848
    @sachindhayle4848 9 หลายเดือนก่อน +1

    Aadesh baba

  • @BharatPravaswithKK
    @BharatPravaswithKK 3 หลายเดือนก่อน +1

    गुरुदेव दत्त

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  3 หลายเดือนก่อน

      🙏🏻🙏🏻🚩🚩😊

  • @fakirchanddangode795
    @fakirchanddangode795 ปีที่แล้ว +1

    खप chan vidio aahe

  • @pirajelahane7394
    @pirajelahane7394 ปีที่แล้ว +1

    Gurudev datta digambara digambara shreepad vallabh digambara🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @yuvrajnangare322
    @yuvrajnangare322 ปีที่แล้ว +1

    खूप छान 🙏🙏

  • @kedartullu7816
    @kedartullu7816 ปีที่แล้ว +1

    नमस्तुभ्यम 🙏🙏🙏🙏👍

  • @shivsimhashivsanjeevisripa4986
    @shivsimhashivsanjeevisripa4986 ปีที่แล้ว +2

    Shree Guru Datta🙏🙏🙏

  • @bhaskarthore2612
    @bhaskarthore2612 ปีที่แล้ว +1

    8:38 जय जय श्री मच्छिंद्रनाथ महागुरू महाराज यांना श्री साष्टांग दंडवत घालतो आहे त्यानिमित्ताने आपल्या लहानथोराच्या कृपा आशीर्वादाने सदैव आनंदित झालो्आहेत

  • @laxemnwaghmare4275
    @laxemnwaghmare4275 ปีที่แล้ว +1

    आदेश मच्छिंद्रनाथ महाराज की जय

  • @prakashmundhe9305
    @prakashmundhe9305 ปีที่แล้ว +1

    🙏 जय गुरू देव आलख निरंजन आदेश बाबा 🙏

  • @ujavalapawar7724
    @ujavalapawar7724 7 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami samartha 🙏🕉️

  • @drkiranmantri235
    @drkiranmantri235 5 หลายเดือนก่อน +1

    Om Shree Gurudev Datta 🙏🏻🙏🏻

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  5 หลายเดือนก่อน

      ओम श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩😊

  • @praveenneelwani4792
    @praveenneelwani4792 ปีที่แล้ว +1

    Khup chan jankari dili dhanyawad dada👍👍👍

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊

  • @adashrakh3916
    @adashrakh3916 3 หลายเดือนก่อน +1

    Sarv nath bhaktana bhetun aanand zala