आयुष्यभर विसरणार नाही | पाढे तयार करण्याची सोपी पद्धत | padhe | १ ते ३०० पर्यंत पाढे | padhe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024
- या व्हिडीओत मी आपल्याला आयुष्यभर विसरणार नाही अशी पाढे तयार करण्याची सोपी पद्धत सांगितली आहे.आपल्याला ही पद्धत नक्की आवडेल.
पाढे कसे तयार करावे?,
padhe tayar karnyachi sopi padhat,
पाढे तयार करण्याची सोपी पद्धत,
padhe,
१ ते ३०० पर्यंत पाढे,
padhe,
padhe kase tayar karave,
how to remember table,
असे गणित विषयाचे अनेक आवश्यक,गरजेचे व्हिडीओ मी आपल्यासाठी या channel वर घेऊन येत आहे,त्यामुळे व्हिडीओ आवडल्यास like , share ,आणि SUBSCRIBE नक्की कराल अशी आशा करतो.
मागील व्हिडीओ पहायचे असल्यास खाली दिलेल्या निळ्या लिंकला जरूर क्लिक करा.
अपूर्णांक सर्व महत्वाचे व्हिडीओ
• FRACTION अपूर्णांक सर्...
घातांक (Indices) संपूर्ण महत्वाचे भाग
• घातांक
पूर्णांक संख्या (धन-ऋण संख्या) अत्यंत महत्वाचे भाग
• धन-ऋण संख्यांवरील क्रिया
ल.सा.वि / म.सा.वि सर्व व्हिडीओ येथे पहा.
• ल.सा.वि. व म.सा.वि. LC...
समीकरणे यावर आधारित व्हिडीओ येथे पहा.
• समीकरणे / Equations
बैजिक राशी /Algebraic expressionअत्यंत महत्वाचे व्हिडीओ येथे पहा.
• बैजिक राशी / algebraic...
७ व १३ ची कसोटी येथे पहा.
• math trick | ७ व १३ ची...
मूळ संख्या / prime numbers चे सर्व व्हिडीओ येथे पहा.
• मूळ संख्या prime numbers
शेकडेवारी,टक्केवारी,percentage संपूर्ण घटक
• शेकडेवारी,टक्केवारी,pe...
समप्रमाण,समचलन,व्यस्तचलन,व्यस्तचलन,Direct proportion,Inverse proportion,partnership,भागीदारी.
• समचलन,समप्रमाण,direct ...
keep watching ..... #GBscorner
अशी unique क्रीटीव्हीटी 🥰नेहमीच तुमच्या video😍 मधून पहायला मिळते... पण हा video एक वेगळ्या level चा आहे ... एखादी थरारक movie🤩 पाहताना जी उत्सुकता 🥰असते की पुढे काय पुढे काय तशीच आजच्या या विडिओ😎 मध्ये प्रतेक सेकंदाला वाटत होत काय होत की आता असा Video ☺️होणे नाही ... 🥰तु नेहमीच स्वतःला 😊दाखवून देण्यापेक्षा तुच आपोआप सिध्द 😎होतोस की हा वेगळाच brand 😎आहे .... ज्याची किंमत आणि बरोबरी करणे सह्याद्री 😎येवढीच आवघड आणि मोठी....
खरच खूप भारी वाटलं हा विडिओ 💐😍😍😍🥰🥰🥰☺️☺️☺️🤯🤯👺👹👹🤡😈🤓
✌️
Nice sir
👍👍👍
Best 👌🇮🇳 the best
Aj tachyasarakhya teacher hi khup garaj ahe sir.great.
पाढे पाठ करण्याचा कंटाला करणाऱ्या मुलांसाठी खूप उपयोगी व्हिडियो आहे खूपच छान. धन्यवाद
👍खूपच छान व सोपी पद्धत आहे. 🙏🙏🙏
सर, पाढे शिकवायची अप्रतिम पद्धत. खूपच interesting. खूप खूप धन्यवाद.
खूप छान सोप्या पद्धतीने पाढा करून दाखवला
पाढे तयार करण्याची अतिशय सोपी पद्धत . छान. very Good
अतिशय सोप्या पद्धतीने स्पष्ट केले 👌👌
ग्रेट सर..
कुठून शोधल्या ह्या पद्धती.. खूपच छान.
धन्यवाद.
छान ,पध्दतीने समजावले आहे .धन्यवाद 🎉🎉🎉
आपल्याला आवडले बुवा..
लय भारीच आमचा मराठी माणूस...
उत्तम संशोधन, गणितातील पाढे तयार करण्याची अत्यंत उपयुक्त आणि तितकीच सोपी रित. धन्यवाद सर
स्वागत आहे.
खूप खूप छान आहे पाढयांची जादू 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻☺
अप्रतिम सर वयाच्या त्रेसष्ठा व्या वर्षी ज्ञानात भर 🙏
🙏🏽अतिशय चांगली आणि सोपस्कर पद्धत.
धन्यवाद सर. 🌹🙏🏽
धन्यवाद सर अशा गुरुवर्य शिक्षकाची ह्या महाराष्ट्राला अत्यंत गरज आहे मला तुमचा अभिमान वाटतो
Ho 💯✔️
Very very easy method छान.मस्त सोपी पध्दत
धन्यवाद सर, आपण खूपच सरळ सोपी पद्धत सांगितली
खरंच सर खूप छान आहे पाढे पाठांतर ची पद्धत
उपयुक्त व्हिडीओ 👌
खूपच छान आहे ही पाढे व गणिताची पद्धत सर 🙏
अतिशय सुंदर, सोपी आणि अप्रतिम पद्धत आहे. धन्यवाद सर. !!
पाढे तयार करण्याची पद्धत छान आहे
छान पद्धतीने पाढे तयार करून दाखवले आहेत
very Nice
खूपच छान सर.सोपी पद्धत आहे.
Sir ji trick 1number lajabab khubsurat bdiya
खुप छान माझ्या नातीने लगेच करून बघितले खुप छान धन्यवाद सर
खूपच मस्त पद्धत आहे, मुलांची भिती निघून जाईल....👍👌👌
अप्रतिम पाढे तयार करण्याची पद्धत आमच्या ज्ञानात भर पडली सर खूपच सुंदर पद्धत आहे
धन्यवाद सर खूप छान पाडा तयार करण्याचे खूपच सोपी 🙏👌 छानपद्धत आहे -
खुप सोपी पद्धत आहे. 🙏मस्त
🎉🎉👍👍
जबरदस्त शिकवणी आहे. आणि खूपच सोप्प्या पद्धतीने... साहेब तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.. 👌🏻👌🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🙋🏻♂️
खुप छान सोपी पद्धत आहे👌👌
Very nice and simple method how to make table. You are teaching this in very lucid language sir. Thanks sir .अतिशय सोपी पद्धत आहे. सर्व् मुले सहज् समजु शकतील्. धन्यवाद सर
ग्रेट आहात सर तुम्ही,एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेत
मान्यवर सर, आपण शिकवलेली पाढे तयार करण्याची पद्धत वंडरफुल आहे.धन्यवाद !
Dhanyavad sir pharch achharya chakit karnaripadhat ahe!👌👍💓
खूपच छान
किती सोप्या पद्धतीने समजावून सांगितले की कठीण पाढे पण सोपे झाले.
Thank you 🙏🏻
खुप खुप धन्यवाद सर फारच सोप्या पद्धतीने आपण समजावून सांगितले नातवंडांना शिकवायला सोपे आहे
खूप छान सोपी पद्धत आहे
खुप खुप छान सर धन्यवाद सर🙏🏻🙏🏻
खुप सुंदर, आणि उपयुक्त माहिती दिली आहे. 🙏
गणित आपण एक दम सोपे केले आहे!
खूप छान खूप सोपी पद्धत आहे पाढे तयार करण्याची
👌👌👌ekdam mst hh sirji 😊😊😊 tricks prt atvun dili vedio ne
Khupach sopi paddhat tumhi chan samajaun sangitali....tumachya manapaun dhanyawad sir🙏🙏
आपले व्हिडिओ हे खरेच शैक्षणिक चळवळ आहेत सर.
खूप छान ट्रीक सांगितली , धन्यवाद!
गणित ही एक प्रयोगशाळा आहे.गणित ही एक जागतिक भाषा आहे.गणित सर्वस्पर्शी व सर्वव्यापी आहे. त्यासाठी सरांच्या ट्रिक्स खुपच सुंदर आहेत
thankx.
Sir chan ganitache padhe sangitle, Natvandana shikavta yeile.
अतिशय क्रिएटिव्ह आहात सर तुम्ही अशाच शिक्षकांची आता गरज आहे खरचं
Sir what a simple method
Like to banta hai
Share to karna padega 👍👏👏
welcome and thankx a lot
Than q sr khop sundar
Great Sir , Grand Salute
Very nice sirji 🎉🎉🎉🎉🎉🎉
एकदम मस्त 🎉🎉🎉🎉🎉
May God bless you 🎉🎉🎉🎉🎉
Nice👌👌
Thanks 😊
खूपच उपयुक्त, सोपी पद्धत. धन्यवाद.
खूपच छान सर
फारच सुंदर पद्धतीने दाखवून दिले आहे धन्यवाद
अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन बद्दल धन्यवाद 🙏
Very nice 🎉
खुप छान स्पष्टीकरण
Khup chhan paddhat padha banavinyachi changali aahe dhanyavad jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna hari
खूपच छान
Ekch number idea sir lay bhari amhala jar agodar mahit ast tr lay bhari jhal ast.
इतक्या अचूकपणे आपण गणिताच्या क्लृप्त्या सांगता... कशी विसरतील मुले ?! छानच !! 👍
Vaa very nice
खूप छान ...एकदम सोप्पी पद्धत thanks Sir.
सरजी खूप सुंदर पाढे आपण समजून सांगितले असेच पाढे गोरगरिबांसाठी टाकत चला धन्यवाद आभारी आहे
खूप छान पद्धत, धन्यवाद
वावा, फारचछान, वसोपीपधदत आहे.
आपण जर गणित आम्हाला शिकवले असते तर आम्ही पण असेच पाढे शिकलो आसतो....excellent
thanks...
Dhanyavaad Sir... Khupach chan ani sopya pathatine sangitle🙏
धन्यवाद सर 😘😘😘🥰🥰🙏🙏🙏
अतिशय सोपी, सरळ आणि सुटसुटीत पद्धत सर
अतिशय सुंदर सोपी पद्धत. Thankyou 🙏🙏🙏
मस्त आहे ही पद्धत ❤❤
गुरुजी जी ना धन्यवाद, विनम्र अभिवादन ❤
आज पर्यंत ची सर्वात सोपी पद्धत... आभार
Very good👍👍👍 👌👌khup chan sir
Nice 👌👌
खरचं खूप छान वाटत phaun vhideo गणिताची आवड निर्माण केली तुम्ही ✍️👍👍
खरंच ग्रेट आहात सर आपण, आपण जी पाडा बनवण्याची पद्धत सांगितली ती अतिशय सोपी आणि सहज लक्षात येण्या जोगी आहे.
उत्तम!सोप्या पध्दतीने पाढे तयार करण्याची पथ्दत शिकवली आणि समजलीही.असेच गणीतातील सोप्या पथ्दतीचे आडागे शिकवत जा.
😍🌹💌😎🤩💞🍫 पाठ मस्त आहे
@@ganpatikadam2387 तीन अंकी मोठ्या संख्येचे पाढे कसे तयार करावे ते शिकवा
छान
खूप छान पद्धत आहे सर
छान छान छान खूपच छान माहिती दिली आपले फार उपकार झाले
आता पर्यंत ची सर्वात सोपी पद्धत... आभार
Very good
💐🙏💐👌👍 धन्यवाद मास्तर अप्रतिम शिकवण सलाम
*⚘⚘व्वा सर ! खरंच मस्त आयडिया.इतकं सहजतेने समजून सांगितलेत तुम्ही, कि कधीच विसरु शकणार नाही! सर, तुम्हाला अगदी मनापासून खुप खूप धन्यवाद!⚘⚘*
*🙏⚘सर, महत्त्वाचे : subscribe,share पण केले ⚘🙏*
*🙏🙏🙏⚘⚘तस्मै श्रीसद्गुरूवे नम :⚘⚘🙏🙏🙏*
खुप सोपी पद्धत आहे ,छान मुलांना मजा वाटेल
Very nice and Excellent idea sir for multiplication & division 👍👍 Thank you so much sir 😊👍🙏
Most welcome
खरच , अतिशय छान पद्धत आहे,फारच आवडली
आभारी आहे sir
मानले तुम्हाला , खरोखरच खूप छान पद्धत आहे. इंटरेस्टिंग . धन्यवाद !
🙏 सर, पाढ्यांची ही पद्धत खूप सोप्या पद्धतीने दाखवून दिली. आता नातवंडांना शिकवताना या व्हिडिओची निश्चितच मदत होईल. खूप खूप धन्यवाद. 💐💐😂🤗
Khupach chhan ani upyukta mahiti thank u sir.
Just GREAT ❤👍🙏
Thank you 🙌
फार मजेशीर आणि सोपी, धन्यवाद गुरूजी
छान सर
धन्यवाद सर🙏 खूप छान सोपी पद्धत तुम्ही शिकवली🙏🙏👌👌
Excellent, Good method of teaching.
Many thanks.keep watching
Thank u so much
Khoop sunder paddhati sangitali aahe
Thank you Sir 🙏🙏👏👏👏
Most welcome
खुप छान
Kya bat hai sir 1no 👍👌
❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏿❤️
खूप छान आहे ही पध्दत पाढे तयार करायला खूप सोप जात
🤩🤩Best Teacher... Thank you sir ☺️ Jai Maharashtra