५ कारणं शिंदे उपमुख्यमंत्री होत नाहीत! | Eknath Shinde | CM Maharashtra | Prasanna Joshi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 131

  • @ajaydesai6144
    @ajaydesai6144 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    प्रसंन जोशी साहेब फार लॉजिकल विश्लेषण आहे तुमचे, भविष्यात तसेच होईल असे मला स्वतः ला वाटते, खूप खूप धन्यवाद🙏

  • @abhishekgujar9947
    @abhishekgujar9947 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Very nice explanation sir🎉🎉🎉🎉

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 9 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    एकनाथ शिंदे यांनी ईडीला भिऊन माघारी घेतली आहे

  • @shubhamjadhav2580
    @shubhamjadhav2580 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Great analysis 👍👍👍👍

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 10 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    मोदी शहा यांच्या हातूनही कारभार झेपत नाहीसा दिसतोय..गुजरातही अत्यंत बदनाम झालाय..

    • @themultiverse7600
      @themultiverse7600 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      दामले नक्की दामले च आहात ना..का फेक आयडी आहे 😂😂😂

  • @vinaypatil5370
    @vinaypatil5370 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भाजपची खेळी पूर्णपणे यशस्वी झाली अडीज वर्ष देऊन ...एकनाथ शिंदे ना आता ते कायम भाजपाच्या छत्र छायेखाली राहणार

  • @ख़ानदेश-नि3
    @ख़ानदेश-नि3 10 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    योग्य विश्लेषण परंतु देवेन्द्र फडणवीस मा. मुख्यमंत्री असतांनाही नवख्या शिंदे च्या नेतृत्वा खाली काम केल तेव्हा त्यांना हि ऑक्वर्ड वटलच् असेल 👏त्यात हि पण सेम परिस्थिती आली आहे 👍सो नो एस्क्यूज😊

  • @AshwiniKudre
    @AshwiniKudre 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अप्रतिम विश्लेषण प्रसन्न सर...पण sorry to say शिवसेनाप्रमुख मठ्ठ, नीच, हलकट, उलट्या काळजाचा आणि क्रूर असूच शकत नाही..शिवसेना पक्ष त्यांनी हिसकावून घेतलाय😮 फसवणूक करून

  • @krishnapatil9501
    @krishnapatil9501 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    "राजा का बेटा राजा नही बनेगा..." अशी फिल्मी डायलॉगबाजी करून स्वतः काय करतो ते बघूच !🙂

  • @ameysohani3958
    @ameysohani3958 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Nice explanation with logical thinking.

  • @bhagawatyadav2147
    @bhagawatyadav2147 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अप्रतिम विश्लेषण ❤

  • @dadasahebmane6771
    @dadasahebmane6771 10 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Evm चर्चा करण्यासाठी राजू parulekar यांची मुलखात घ्या

  • @prakashsalunke7474
    @prakashsalunke7474 8 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Prasanna , you are absolutely correct. Logical view.

  • @anandvanbhuvani3783
    @anandvanbhuvani3783 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अतिशय यौग्य आणी तंतोतंत पटले ।आपले चॅनलला सबस्क्राय केले आहे आपले चॅनलच्या समर्थ वाटचाली साठी समर्थांचा अशिर्वाद आणी माझ्या खूप खूप शुभेछा आणी अभिनंदन

  • @MrRavirajjj
    @MrRavirajjj 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    प्रसन्ना सर, चंद्रचूड यांच्या कार्यकिर्दीचा एक विश्लेषण व्हिडिओ बनवा.

  • @sandipmule5275
    @sandipmule5275 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ek dam satik analysis

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 9 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    उद्धव ठाकरे ला नावं ठेवून स्वतः चा मुलगा आणतोय ना पुढे शिंदे

  • @kazipervezali9480
    @kazipervezali9480 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Great Analysis

  • @AshwiniKudre
    @AshwiniKudre 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आदित्य ठाकरेंना शिंदे शिव्या घालत होते..स्वतः पण तर मुलाला project च करताय ना, जो मुलगा 24 तास फोटोसेशनमध्ये मग्न असतो..त्या मुलाचं योगदान आणि कर्तृत्व काय आहे..फक्त तो शिंदे आहे म्हणून?? मराठा आहे म्हणून??

  • @siddheshbandekar_mh0160
    @siddheshbandekar_mh0160 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    👍👍💯💯

  • @akshaydipkhadse9080
    @akshaydipkhadse9080 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान विश्लेषण केलत
    शिंदे साहेबांनी केंद्रीय कॅबिनेट मिनिस्टर व्हावे प्रशासकीय वलयं राहते थोडा नवीन ट्रेंड स्थापित होईल शिवसेने मध्ये सोबतच पक्ष वाढ सुद्धा करावीत

  • @kalyandeshpande2173
    @kalyandeshpande2173 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    लॉजिकल आहे. शिवसेनाप्रमुख एक तर मुख्यमंत्री असेल किंवा बाहेर असेल हे लॉजिक पण आवडलं

  • @padmakardeshpande3338
    @padmakardeshpande3338 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    फडणवीस यांनी त्याग केलाच ना...

  • @deepakkesarkar111
    @deepakkesarkar111 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    उपमुख्यमंत्री पद घेणार ....लाचार आहेत ते...

  • @nileshjadhav2166
    @nileshjadhav2166 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भारी विश्लेषण केलं प्रसन्न 👍

  • @jksagritechvlogs7288
    @jksagritechvlogs7288 10 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद घ्यावंच लागेल.... Comment save करून ठेवा.....!

    • @MindfulTrading-bv7fi
      @MindfulTrading-bv7fi 23 นาทีที่ผ่านมา

      हो बरोबर, देवेंद्र cm, दादा dcm आणि शिंदे dcm

  • @ganeshkoli954
    @ganeshkoli954 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    घ्यावच लागेल. यांना बी जे पी सांगेल ते करावं लागेल. आता जागा ज्या आल्या आहेत त्या बी जे पी आणि पैश्यामुले आल्या आहेत.

  • @dadasahebmane6771
    @dadasahebmane6771 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर 3000रू मताला वाटले मावळ विधानसभा सत्ता धरर्यानी

  • @वामनरणनवरे
    @वामनरणनवरे 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकनाथ शिंदे साहेब 🎉🎉

  • @rameshdesai9747
    @rameshdesai9747 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Very nice sir

  • @mandarvlogs9764
    @mandarvlogs9764 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नमस्कार sir, तुम्हाला भेटून बरे वाटले, आमदार जसे पक्ष बदलतात त्या पेक्षा जास्त तुम्ही चॅनल बदलतात. एखद्या गोष्टीचे विश्लेषण ज्या प्रकारे करता तुम्ही करता ते तर खास आहे.तुम्ही तुमचे विश्लेषण केले पाहिजे. बाकी तुम्ही सुद्य आहात यात शंका नाही.एबीपी माझा नंतर तुमचे असे फिरणे ठीक वाटत नाही.तुम्ही एक तुमचा यूट्यूब chanel का नाही काढत.. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.. !!

  • @abhijeetjadhav7196
    @abhijeetjadhav7196 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगदी बरोबर होईल असे वाटते...

  • @elnino9106
    @elnino9106 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुमचे म्हणणे हे नक्कीच तार्किक दृष्ट्या योग्य आहे पण शिंदे साहेब हे त्या स्तरावरील व्यक्ति(उच्च दर्जाचे)नव्हे. फक्त अणि फक्त नशीबाच्या जोरावर मुख्यमंत्री झालेले व्यक्तिमत्त्व आहे.

  • @IndianRouter
    @IndianRouter 9 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    शिंदे journey hate to love .... महाराष्ट्राची मन जिंकली.....
    2022 ल मला वाटलेला शिंदे ना पवार आणि ठाकरे 6 महिन्यात घालवणार आणि सगळ गमवून बसणार आणि शिवसेना सोडून पळ काढणार पण शिंदे साहेबांनी अतिशय उत्कृष्ठ रित्या सरकार चालवलं आणि जिंकले

  • @ashvinikudtarkar4914
    @ashvinikudtarkar4914 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    परफेक्ट आहे आपले समीकरण
    हेच होणार व होऊ देत.

  • @sharadsawant7641
    @sharadsawant7641 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुख्यमंत्र्यांचा नवीन चेहरा दिसेल. कारण तिघे ही महत्वाकांक्षी आहेत त्यामुळे बुलेट प्रगती होणार नाही, लाडकी बहिण च्या क्रेडिट वरून तर वाद आहेच.

  • @k.madhav3512
    @k.madhav3512 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिंदे उपमुख्यमंत्री होतील. अन्यथा पक्ष सांभाळणे अवघड होईल.

  • @siddheshsangare7925
    @siddheshsangare7925 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    सत्ते बाहेर राहून पक्ष वाढ करने त्यांना जमेलच असं नाही...

  • @sameerdeshmukh6362
    @sameerdeshmukh6362 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    उपमुख्यमंत्री पदाला जर काही महत्व नाही तर अजित दादा आजपर्यंत अनेकदा झाले आहेत की!

  • @vinaykh2613
    @vinaykh2613 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    प्रसन्ना जी तुम्ही केलेलं विश्लेषण तेवढेच स्ट्रॉंग दिसत नाही

  • @arvinddhanawade9072
    @arvinddhanawade9072 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    very good prasanna

  • @shashipatil7528
    @shashipatil7528 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    सविस्तर व खरी माहिती देतात. अभ्यासपूर्ण माहिती असते.

  • @vskropalekar
    @vskropalekar 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hotil nakki

  • @dattatrayphadke8382
    @dattatrayphadke8382 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री कांत शिंदेंना त्यांनी Dy M करू नये

  • @shubhamjadhav2580
    @shubhamjadhav2580 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    I think both will become CM for 2.5 years each and NCP will get deputy CM

  • @siddheshsangare7925
    @siddheshsangare7925 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    पण जर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले नाहीत तर नुसते आमदार म्हणून राहणार ना?
    विधिमंडळात
    अशा वेळी कोणतीही मंत्रीपद न घेता विधी मंडळात उपस्थित राहणे शोभेल काय शिवसेना प्रमुखांना??

  • @ShashikalaPawar-d2u
    @ShashikalaPawar-d2u 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कल्याणची लोकसभा जागा भाजपाला सोडावी लागेल.

  • @rajeshjangam7540
    @rajeshjangam7540 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकनाथ शिंदे कधीच श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद देणार नाहीत तर त्यांची दानत पाहता ते अन्य एका नेत्याला हे पद बहाल करुन अजून मोठे होतील.

  • @KAPSE7.
    @KAPSE7. 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    याच्या पेक्ष्या राहुल कुलकर्णी विसलेक्षण भारी आहेत

  • @honey2023-f9j
    @honey2023-f9j 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    ही घराणे शाही नाही का. ठाकरे बरोबर बोलले होते आता नातू पण प्रशिक्षित होत आहे.

  • @bhushanpatil-rm5yb
    @bhushanpatil-rm5yb 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    मला तरी वाटतं की शिंदे dy.CM बनतील. श्रीकांत शिंदेंना dy.CM बनवून शिंदेसेनेतील इतर important नेते त्यांना कितपत accept करतात हा एक भाग असेल आणि देवेंद्र फडणवीस यांनी CM to Dy.Cm प्रवास केलाय तर त्यांना तसाच निर्णय घ्यायला इतक जड नको जायला. जर खरच त्यांना पुढचा विचार करायचा असेल अणि पक्ष संघटन मजबूत करायच असेल तर Dy.CM बनाव. श्रीकांत शिंदे साठी केंद्रीय मंत्री पद मागून घेऊ शकतात. पक्ष प्रमुख बनून बाहेरून सत्ता चालवण्यात सध्या त्यांना interest nasava.

  • @nilesh_thule
    @nilesh_thule 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    विषय राहिला बाजूला उलट सुलट विश्लेषण केलय.

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    ज्याला काहीच अनुभव नाही अशांना मंत्री उपमुख्यमंत्री बणवण्याचा प्रयत्न करीत आहेत किती मुर्खपणा आहे

  • @surajk5337
    @surajk5337 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    OBC आणि मराठा समाजाचा निवडणुकीवर झालेल्या परिनामावर विश्लेषण करा .

  • @vijaykulkarni5549
    @vijaykulkarni5549 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजकारणी प्रगल्भ असतात देवेंद्र मुख्यमंत्री होते तेव्हा शिंदे एक मंत्री होते, तरीही देवेंद्र उप झाले भाषणात शिंदे यांचा आमचे मुख्यमंत्री म्हणत याचा अर्थ देवेंद्र राज्याचे हित पाहतात वैयक्तिक मान अपमान गौण असतो हे जनतेने पाहिले देवेंद्र कार्य शिंदे कार्य संघकार्य याचा परिपाक म्हणून230

  • @swapniltalekar4863
    @swapniltalekar4863 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Prasaana ji I think Ajit pawar will not like Shrikant shinde to became deputy CM cause it’ll be like he’s equivalent and considering Ajit Pawar’s age and overall seniority and also some of Shivsena leaders will hesitate

  • @MW-kw9xc
    @MW-kw9xc 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shinde will be deputy CM

  • @vaishalikulkarni-ev3ep
    @vaishalikulkarni-ev3ep 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    देवेंद्र फडणवीस झाले नाही का उपमुख्यमंत्री

  • @hjshkdjvhjj123
    @hjshkdjvhjj123 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Gharneshahi

  • @sachinbizboy
    @sachinbizboy 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब, शरद पवार साहेब, सुप्रिया ताई, फडणवीस साहेब, शिंदे साहेब या रांगेत रोहित पवार? पक्ष विरहित प्रश्न आहे हा.

  • @arunpawar151
    @arunpawar151 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकनाथ शिंदे साहेबांनी जर उपमुख्यमंत्री पद घेतले नाही तर त्यांचेच त्यांच्या बरोबर आलेले काही आमदार त्याच्या सोबत राहतील का 2) उ मुख्यमंत्रीपद नाही घेतले तर संघटना वाढेल का ?आणि सत्तेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची कामे होतील का ?

  • @user-96k
    @user-96k 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री म्हणून योग्य आहेत

  • @ETERNAL4U-i8m
    @ETERNAL4U-i8m 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकनाथ शिंदे यांचा मुलगा कधीही उपमुख्यमंत्री होणार नाही लोकसभेची पोटनिवडणूक परत लागेल आणि ते परवडणार नाही त्यापेक्षा आहे तेच सगळं व्यवस्थित आहे आता धनुष्यबाणाचे पक्षांमध्ये मुलगा उपमुख्यमंत्री करण्यापेक्षा पक्षाला एक जागा एक्स्ट्रा मिळेल उपमुख्यमंत्री होण्यापेक्षा पक्ष बांधणी मजबूत करून ज्यांच्या हाती मशाल आहेत त्यांच्या हाती धनुष्यबाण देण्यामध्ये शिंदे यांचा फोकस असणार आहे ज्यांच्या आधी तुतारी होती ते सगळे आता हळूच हाताला घड्याळ बांधून परत रिंगणात उतरतील

  • @chinmaynaik3651
    @chinmaynaik3651 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    जोशी सर परत तरुण दिसत आहात.

  • @ganeshrandive3410
    @ganeshrandive3410 9 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    शिंदे हे स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकत नाहीत, त्यांच्या निर्णयावर भाजप चा प्रभाव असतो. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचें निर्णय स्वतः घेतात

    • @malhardeshmukh8
      @malhardeshmukh8 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tyamulech 20-20 cha game jhalay

    • @ThePatilBhai
      @ThePatilBhai 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      म्हणुन Game झाला..
      शिंदे धूर्त राजकारणी आहेत

  • @लोकशाही-वाचवा
    @लोकशाही-वाचवा 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    ED लागेल नाही eaiklyavar

  • @abhijitchavan1132
    @abhijitchavan1132 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मी तुम्हाला एकच कारण सांगतो जस उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवली तशी एकनाथ शिंदेची सुद्धा शिवसेना ही येत्या पाच वर्ष संपवली जाणार आणि 2029 साली शत प्रतिशत भाजप यांचा सरकार येईल

    • @bepositive7880
      @bepositive7880 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Bar hoil

  • @reshmasawant272
    @reshmasawant272 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nitesh rane la banva😅

  • @sbl111
    @sbl111 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    ते ट्रम्प...पुतीन वैगरे राहिलं ना

  • @rakeshamrutsagar5827
    @rakeshamrutsagar5827 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    महानगरपालिका व नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर बीजेपीचे शिंदे यांच्या बाबतीत काय भूमिका राहू शकते किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर बीजेपी शिंदे सोबत

  • @sameerdeshmukh6362
    @sameerdeshmukh6362 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रसन्न, तुमचे मुद्दे मला विशेष पटत नाहीय, काहीही अनुभव नसताना श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री झाले तर नगरविकास किंवा तसेच कुठले तरी महत्वाचे खाते सांभाळावे लागेल, ते पाचच महिन्यात खासदार पद सोडणार का??? म्हणजे एकनाथ शिंदे साधे मंत्री ही होणार नाहीत का??? मग no where होतील ते!
    मला नाही पटत तुमचे मुद्दे

  • @abc39722
    @abc39722 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    अहो, एकनाथ शिंदे ह्यांनी ह्यापूर्वी सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात काम केले आहेच की. मग त्याच्यात एवढा दंगा करण्याचं कारण नाही. शेवटी वेळेची गरज बघून राजकारणात वागावं लागतं.

  • @vishalsonawane9730
    @vishalsonawane9730 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hello sir......
    Nikhil wagle yanna nikala chya 2 divas adhi bollo hoto nikal chakravun taknare astil.....tasach ithe pn shocking news yeil asa maza 6 sence sangato........

  • @pramodshingote8839
    @pramodshingote8839 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Eknatha shinde shiway Maharashtra chay Government che pane par halar nahi... Eknatha shinde is very very very great person

  • @dineshjuvekar3632
    @dineshjuvekar3632 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shivsena He kitihi Zale Tari State level party Ahe,Tyache limitation ahe.

  • @subhashrajmane2211
    @subhashrajmane2211 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kevhadi stuti

  • @vijayghule528
    @vijayghule528 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री

  • @sushantgaikwad4949
    @sushantgaikwad4949 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही महाराष्ट्र नेत्यांमध्ये ऍड प्रकाश आंबेडकर यांचे नाव घेतले नाही

  • @snehasawant8791
    @snehasawant8791 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shrikant Shinde kalyan madhye zadu marnar....

  • @ishwarparate218
    @ishwarparate218 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Prasana sir mala vatate tumhla fadanvis CM zale tr adavla nhi vatte😂😂
    Lihun ghya shinde dupty CM bantil other option nhi
    Nhi tar ED file kadel

  • @sharadsohoni
    @sharadsohoni 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत. हे आज स्पष्ट झाले. ह्यापुढे त्यांनी शिवसेनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत रहावे. शिवसेना सत्तेमध्ये सहभागी होणार असेल तर त्याचा रिमोट कंट्रोल स्त:कडे ठेवावा.

    • @bepositive7880
      @bepositive7880 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Navya parivarvadala janm detay

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    16:00 sir , he sagle lachaar ahet .. shiv sena logic var nahi emotion var chalta.
    Eknath Shinde Dy CM honar म्हणजे honar

  • @shashikantmujumdar6802
    @shashikantmujumdar6802 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंच्या अगोदरचे मुख्यमंत्री आहेत आणि एकनाथ शिंदेंनी त्यांच्या हाताखाली साधा मंत्री म्हणून काम केलेलं आहे.त्याच देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं ( पक्षाचा आदेश म्हणून) याला प्रसन्न जोशी काहीच महत्व देत नाही असं दिसतं.प्रसन्न जोशींनी असं ' सुपारी घेतल्या सारखं चैनल चालवू नये.'

  • @rajendramore99
    @rajendramore99 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    this time to bargain, Shinde will not CM confirm..(but they can bargain for more portfolio )

  • @Ladanepatil78
    @Ladanepatil78 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकनाथ शिंदेंनी सक्रिय राजकारणात गृहमंत्री पदावरचा दावा सोडू नये,कारण राजकारण आहे.आणि मोठा मासा लहान माशाला खातो हे नक्की

  • @shankarandhale169
    @shankarandhale169 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सन्माननीय श्री श्री.जोशी साहेब, सप्रेम नमस्कार. प्रसन्ना जी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र, तुमची प्रखर भाषा आणि तेव्हा च राजकारण हा काय प्रकार आहे.
    सर्व मिडिया सेल झाली आहे असे मला वाटते.

  • @kailaswable1830
    @kailaswable1830 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    आधी फडणवीस होते माहीत नाही का

  • @vijayranalkar8485
    @vijayranalkar8485 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    In Maharashtra some how so cold journalist who himself intlacutal they always doing this type of narritave..

  • @pankajchaugule
    @pankajchaugule 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    hahaha. Tumchi ata kiw yayala lagliye raav. Adich warsha jeva Eknath Shinde CM hite teva gaddar, mindhe ghatana bhaya hote. Nivdnukichya nikala adhi Eknath Shinde cha phenomena disla navta. Ata achanak kashi kai tuancha pulka alay tumhala.

    • @RavindraNeware-m5y
      @RavindraNeware-m5y 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      कारण आता ते रितसर --- निवडुन आल्या ने ते पात्र आहे अगोदर ते पळाल्या ने तो प्रश्न निर्माण झाला होता

    • @pankajchaugule
      @pankajchaugule 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      @ Eknath Shinde palale navte. Udhat Thakre ne SS congress ani Rashtrawadichya davnila neun bandhli hoti. Ti Shindeni sodaun mul SS chya vicharsarni kade anli ani tya war hya nivdnukit matadarani shikkamortab kela.

  • @AEMakshayhudekar
    @AEMakshayhudekar 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या मनातील मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख श्री एकनाथ भाई शिंदे 🔥❤️🙏🚩

    • @prathmesh_jadhav8930
      @prathmesh_jadhav8930 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      पैसे वाटून मुख्यमंत्री होत नाही अण्णा…

  • @vinodvedak2741
    @vinodvedak2741 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Vat lavlit maharashtrachi .jeev dhya marathyano.vikle gele.

  • @prashantchoudhari965
    @prashantchoudhari965 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shrikant shinde na denar nahi. Tumhala shinde kalech nahit. Zale tar uday samant yana kartil

  • @MrJaitun
    @MrJaitun 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Now new kal start honar te bjp cha hatha khali netrutva rahnar

  • @dattatraykhandekar5087
    @dattatraykhandekar5087 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    काही नाही प्रसन्न सर तुम्ही फक्त पेटवापेटवीचे काम करायला लागलेत, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वा खाली एकनाथ शिंदे यांनी काम केलेल आहे ना अगोदर त्यामुळे असल्या फालतू चर्चा करू नका प्लीज

  • @examlogic1309
    @examlogic1309 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एकनाथ शिंदे यांचा कार्यकाळ बघता..मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम, लोकप्रियता, मिळवून दिलेला विजय.. इत्यादी मधून एकच दिसतय.. एकना एक दिवस राज्यात शिवसेना नक्कीच स्वबळावर सत्तेत येणार.. 👍🙏

    • @Zingalala922
      @Zingalala922 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      😀😀😀😀😀😀

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aattaa paryant tu kuthe hota tu babae...

  • @rupeshsapilde415
    @rupeshsapilde415 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tumhi uddhav saheb na bollya shiv tuza diwas jat nast ...tumhi sarv vikle gele ahet...tumhi rang badlu sarda sarkhe badlat astat

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    केंद्र सरकार ला पाठींबा आहे शिंदे चया खासदार चा....हे पन लक्षात ठेवा...😂

  • @mangeshmore9029
    @mangeshmore9029 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्रीकांत शिंदे हे भाजप ला जास्त जड जातील वयाच्या 36 व्या वर्षी dcm तीन टर्म खासदार तरुण डॉक्टर हुशार भाजप ला जड जाणार कारण शिंदे बाहेर राहून शिवसेना मजबूत करणार

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    लिब्रांड लोक ..पूर्वी उद्धव ला मोठ करून शिंदे ना शिवी देत होते ..आता तेच लोक शिंदे न च कौतुक करत आहेत ..शिंदे 40 आमदार होते त्या वेळी सी एम झाले .. हिस्टरी मधे हे झालं नाही