Guillain Barre Syndrome पुण्यात का पसरतोय? नेमकी कुठली काळजी घ्यायची? | Health
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#Guillain Barre Syndrome #Pune #Health
पुण्यात GBS चे ७३ रुग्ण आढळले आहेत. पुण्यात या रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे महापालिकेकडून विविध उपाययोजना देखील केल्या जात आहेत. दरम्यान हा आजार काय आहे, हा कसा होतो आणि यावर उपचार काय आहेत हे सगळं आपण डॉ. अविनाश भोंडवे यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
डाॅ. खूपच सखोल माहिती तीपण शुद्ध मराठी मधून दिली, धन्यवाद.
खूप छान माहिती दिली डॉक्टर अविनाश सर
जाधवसर..
आपला पूर्वीचा सहकारी या नात्याने हा आपला कॉपी मुक्त अभियान जवळून पाहण्याचे भाग्य लाभले..आनंद वाटला.
उज्वल भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा सर. Very very good luck. 👍👍
अगदी बरोबर आणि खरी माहिती कारण सांगितली आहेत
यापूर्वीही हीच कारण आहेत कोणत्याही आजाराची
Very Good information Dr.making aware from this disease
Do we require to Boil, filtered water.....or Aquaguard filter water is enough
अतिशय खर्चिक उपचार करावे लागतात
आमच्याकडे बाराही महिने अतिशय खराब पाणी येते पिण्यासाठी पण कोणताही आमदार खासदार याकडे लक्ष देत नाही.
Dr Avinash very good information in very simple words
Thank you Doctor
पुण्यात पहिले बाहेरुन आलेले बाहेर काढा....
भैय्या लोकांची अस्वच्छता बघा जरा...
जिकडे पहावे तिकडे खाणेच खाणे..
एकही area सुटलेला नाही..
सिंहगड रोड वरील 'गंगा भाग्योदय' च्या ईथला stall चा महाभयानकपणा लक्षात घ्या..
शाहू colony. ....
प्रत्येक चौक...
FC college rd...
कुठेही...अस्वच्छ खाद्यपदार्थ आणि कोणत्याही दर्जाचे पाणी...
ढीगभर plates पाण्यातून काढायच्या.दुसऱ्या पाण्यात बुचकळायच्या......परत परत तेच...
काय होणार दुसरे??
खाणारे भय्ये आहेत की मराठी ?
खूप प्रमाणात येवून आता पर्यंत चालू आहे मी व माझे कुटुंबिय याने दुखावले गेलो pn मित्रहो आमच्याकडे डॉ. खूप छान ट्रीटमेंट दिली ती अशी की रोज b12 विथ D3 , Uric acid ,folio acid , calcuim tablets .....बस एवढीच या आजाराला ट्रीटमेंट आहे मिठाच्या गरम पाण्यात हात व पाय शेकणे. साधारणपणे 6 महिने लागतात बरे जायला ...पन बिनधास्त रहा नाही काही होत...धन्यवाद
खूप छान माहीती
सारसबाग.....बाहेरील दुकानांचे काय?
महाभयानक गर्दी फक्त 'खाण्यासाठी'
देवळात कमी जनता.
बाहेर तुडुंब जनता.
माझ्या नाता la हा आजार ऑक्टोंबर 2024la झाला होता, त्याचे इंजेक्शन खुप महाग आहे, सरकारकडे त्याची सोय नाही काय
RO che pani piun pn ha aajar hou shkto ka
Kengat watar ne kontach aajar hoth nahi ti mashin basva aani Bhaga
Mahagaine aagoderch jivan jagata yeina upchar ghyayala konakade paishe aahet jaudya marudya aamhala.
पिण्याचे पाणी शक्यतोर उकळून प्या नाहीतर RO चे वापरा आणि बाहेरचे फूड शक्यतोर टाळा.गरम अन्न घ्यावे😮
कोरोनाची लस घेऊन भरपूर लोकं मेली
Mala2005 sali ha aajar khup tivr swarupat zala fakt sardi zali hoti 40 divas admit hote. 20 divas ventilatervar hote.plasma 5 chakre dili. Thyaveli havetun zala sangitale. Mi aajunahi purn normal nahi. Pan Bari ahe sadhya age83
Hadapsar la majhya sis la zala ahe, khup bhayanak ahe ha ajar, kalji ghya bhavano
Kay symptom aahe tyche
Symptoms ky ahe dada
Covacin effect punyat nahi खेडोपाडी सुधा भरपूर पेशंट आहे हा लाविकरणानातर जास्त होतो
Kidney Transplant patients ne kay kalji ghyayla pahije
Kidney chya javal cha backbone madhe severe pain hotay ( doctor la bhetun ghe bhai ) stomach madhe khup pain hotay, mann(neck) chya shira khup vedna hotat
अहो यावर काय उपाय आहे का तेवढ्यात सांगा नातुमच्या लक्षणांना रोग नसला तरी लोक आजारी पडायची
Kalji ghene hech imp ahe dada, GBs zala ki pudhil khup vel jato reovery la, 2 mahine pasun varsh sudha, kharch tr khup yeto yaat, hadapsar la majhya sis la zala ahe ata
Aplya kade durdaivaane hygeine maintain karnachi paddat nahi aahe food preparation made tar khoopach kami aahe
Dr sir cha kahi contact bhetel ka
26 जानेवारीला 22 वर्षांचा एक नातेवाईक या GBS ने मरण पावला आहे.
Pune is most dirty , unhygienic city . peoples use to store their garbage or litter in carry bags & lastly throw on road. In Pune Zero discipline remain,. inefficient,sap
Brobr bhau ky mhnun mi ithe shikayla alo 😔
पुण्याच्या एकूण लोकसंखेशी प्रमाण काय? किती गहजब करायचा? आधी effective उपचार सांगा!
मुद्देसूद सांगा खूप तांत्रिक नको.. कश्याने होतो, काय करू नये,काळजी घ्यावी आणि उपचार, बस येवढेच सांगा..
दादा तुम्ही पुण्याचे आहात ना!
फुकटची माहिती पाहिजे आणि तीही स्वतःला हवी तशी?
अशी मागणी तुमच्या फॅमिली डॉक्टर कडे करून बघा. 😂
@Rajeng8 फुकट नको म्हणू दादा..मोबाईल लागतो, नेट पॅक लागतो, लाईफ टाईम जातो, असं कसं..जे बनवतो तो कुठे फुकट बनवतो त्याला काय सबस्क्राइब,लाईक,शेअर मधून पैसे मिळतातच ना.. हे कुणालाच फुकट नसतं..win win असतं...
Mumbai Tak मधेच अभिजित करंडे ह्यांनी dr.पल्लवी ह्यांचा घेतलेला interview पहावा....madam ह्या J.J.haspital च्या 'डिन' आहे....छान माहिती मिळते.
तसेच
dr.रवि गोडसेही ह्यसंदर्भात updates देत रहातात...तेही ऐकावे.
Nasel aikayache tar nako aiku
साऊंड सिस्टिम बरोबर नाही
यावर होमिओपॅथी मध्ये गुणकारी खात्रीशीर उपाय आहे. तसेच प्रतिबंधक उपाय सुध्दा आहे. होमिओपॅथिक उपचाराकडे दुर्लक्ष करु नये .
Kuthla aushadh ahe homeopathy
कोणत्या वयाच्या लोकांना हा रोग होतों.
Interview kisii achhe doctor ka liya kro
Fake News baghoo naka
Aho ha rog Bara hoyil lowdown karayala Lau naka as dakun band kara tumcha chhanal bagan band karu
Lock down won't work. Problem tap water madhe ahe havet nahi.. it's not contagious.
Lockdown cha kahi sambandh nahi, pan khup bhayank ahe ahar ha, majhya sis la zala ahe hadapsar la, khup danger ahe ha ajar
@@nitinubale1485bhau lakshn konti hoti tyana?
Doctor GBS ha corrona vaccine mule hoto he tumhi spast ka nahi sangat??? Don't misguide people
Pune rogache maherghar…
Punyala rajyatun vegal kara…
अरे सुमार बुद्धीच्या बावळटा नशा करणं बंद कर आणि थोडं शिक्षण घे, म्हणजे असं असंबद्ध बरळणार नाहीस..! 😂😂🤣🤣