सर मला रब्बि विमा 2022/23चा तक्रार करूण सुध्दा मिळाला नाही विमा कंपनी ला विचारले आसता शासन अनुदान मिळाल्या नतर मिळेल आसे म्हणतात तरी मला नविन जि आर आल्यावर कळवा
Sir mazya vadilanchya navavar sheti ahe te expire jalet mala peek vima bharaych ahe tar mala mazya navane peek vima bharta yeil ka ? Jar yet asel tar please suggest me
महा dbt मध्ये माझी lottery लागली आहे मी document पण अपलोड केलं त्यांनी परत revert केलं कि सामाईक क्षेत्र आहे घोषणा पत्र जोडा म्हणून, कोना कडे format असेल तर send करा.
काही नाही हो सर जी योजना पूर्ण पने फसवी योजना आहे....2 वर्ष झाले कित्येक अर्ज केले पण अजून पण एकही अर्ज मंजूर झाला नाही....फालतू वेळ आणि पैसा वाया घालवणे आहे🤬
ऐका सर्व नंबर मधून दुसऱ्या सर्व्ह मध्ये पाईप लाईन नेणार आहे , आणि ती शेती वेगवेगळ्या व्यक्ती च्या नावणे आहे तर अनुदान भेटणार का??, स्प्रिंकल पाइप वर सबसिडी घेतली आहे तर या वरती भेटणार का??
Sir me hdpe pipesathi arja karun 4 mahine zale ajunn number ala nahi please reply
सर मी आता पर्यंत maha dbt वर जेवढे अर्ज केले ते लाभ मला मिळाला पण .....pvc paipe साठी अर्ज करून खूप दिवस झाले पण .....lottry त नंबर नाही लागला🙏
Mala pan 2 varsh zale pvc sathi apply karun
मला पण मिळाले नाही
मी पण केला आहे अर्ज
मले त पिंकर सेट मिळाला मागच्या वर्षी पण दुसरं अजून कोणतीच लॉटरी दिली नाही
हो सर मी पण केलाय पण अजून नाव नाही
Jay शिवराय sir...
AK mahene adhi mi arz kela sir pipe sathi lottery kadhi lagnar sir
सर मला रब्बि विमा 2022/23चा तक्रार करूण सुध्दा मिळाला नाही विमा कंपनी ला विचारले आसता शासन अनुदान मिळाल्या नतर मिळेल आसे म्हणतात तरी मला नविन जि आर आल्यावर कळवा
Thanku sir
Harbhara pik takle ahe pn ajun pipeline labh bhetla nahi sinchan strot vihir takli ahe
Sir mazya vadilanchya navavar sheti ahe te expire jalet mala peek vima bharaych ahe tar mala mazya navane peek vima bharta yeil ka ? Jar yet asel tar please suggest me
Varsa karun Ghya. 7/12 la naav aale ki
Tya Nanter karta yeil
सर तीन ईंची पाईप डीडशे पाईप पाहीजे योजनेत मिळेलका
Ya adi tibak sincan ca labh malala ahe tari he anudan milel ka
हिगोली जिल्हा मध्धे वसमत आनेवारी 42% आहे तरी केव्हा भेटल पिक विमा तिन महिने झाले 75 ,% भेटल भेटल केव्हा
100 मीटर मधे 20फुटी किती pvc पाइप येईल
17 pipe
महा dbt मध्ये माझी lottery लागली आहे मी document पण अपलोड केलं त्यांनी परत revert केलं कि सामाईक क्षेत्र आहे घोषणा पत्र जोडा म्हणून, कोना कडे format असेल तर send करा.
आपल्या वेबसाईट laa आहे
सर बोरवेल साठी चालेल का पाईप
, falobij, dalchaki, thibak, masej aala, pan tractor, kanda chal, ajun lagla nahi
धन्यवाद🙏👌
सर PVC pipe आणि टोकण यंत्र मशीन चे भरपूर वेळेस अर्ज केले तरी ते येत नाही... आत्ता परत एकदा try करून बघतो
जय शिवराय
Sar lottery lagat nahiy me shetatle kelele aahe aajun lagal nahi
Sir mazhe 3.71 R ahe kiti miter paipeline milel sir please from ausa
सर online करून 10 महिने झाले तरी अजून lottery मध्ये नाव आले नाही सर्व प्रोफाइल पूर्ण आहे
पिकाची माहिती, सिंचन स्त्रोत तपासा
@@GrShetiYojna कोणते पीक लावावे
सिंचन स्त्रोत कोणते लावावे
साईबाबांचे गेल्यावर्षीचा अनुदान मिळालं नाही खूप बर्या तालुका कृषी अधिकारी ला भेटलो होतो पण अजून त्याचा अनुदान मिळालं नाही सरकार फक्त घोषणा चा पाऊस
आपणास काय म्हणायचं आहे व्यवस्थित सांगा
@@GrShetiYojna सर त्याला अस महणायच आहे की आई बाबा यांना गेल्या वर्षी अनुदान नाही भेटल आस म्हणत आहे ते पण अनुदान कष्याच है मला समजल 😇🙏🥰
Piklar sat ghetla pan pokrachi skim bandh zali ahe
इमारत बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा कधी
sabshidi kiti aahai
सर मी splinkalar साठी अर्ज केला होता परंतु डॉक्युमेंट upload keli नाही म्हणून रद्द झाला,
तर आता पाइप मिळेल का
Milte
Sir thibak chi purv samti ali 1hektar la 70 hajar dhakhvat ahe sabcide kiti yeil please reply sir
Chalu ahhe ka atta registration thibak sathi???
Kiti anudan milate
1 year zhal ajun pocra subsidy ali nahi drip irrigation chi
Paise kitne bhrna padega
खूप छान सर ५०० मिटर अंतरासाठी किती अनुदान देण्यात येते सर 🙏
व्हिडिओ याच माहितीचा आहे
Sir sodat kadhi aahe
सर मला 5HP मोटर पंप पाहिजे माहिती सांगा
सर माझा विहीर दुरुस्ती अर्ज नाकारला आहे .कशा मुळे नाकारला असेल
Mahadbt var new registration kartana email id var OTP yet nahi aahe.
सर मोबाइल वर ऐप लॉगिन होत नाही काय करावे लागेल
Cast open साठी mah DBT लाॅटरी मधून पाईप मिळेल का reply द्या
Ho
PVC पाईप्स चा अनुदान मिळाले आहे दुसऱ्या घटकासाठी अर्ज करता येईल का
How
Beed 2022 pik vima kadhi yenar aahe
अर्ज चालू झाल्यापासून अर्ज भरला पण अजून काही पाईपलाईन लॉटरी मध्ये लागली नाही तर आता काय करावे व्यवस्थित सांगा
कालच व्हिडिओ आला आहे व्यवस्थित माहिती
Sir मी जसी mahadbt पोर्टल सुरू झालाय तस बाबी निवड करतोय पण अजुन काय कष्यात काही लागळ नाही याबाबत कोणाला काही v4pus करावी, का यात पण सावला गोंधळ आहे?
Profile बरोबर असेल तर लाभ मिळतो
सगळ ok आहे
Arj kelyavar tabadtob pipe miltat ka
नाही
@@GrShetiYojna मग किती दिवसात मिळते
यापूर्वीच अर्ज केला आहे पुन्हा करावा लागणार का?
नाही
सर तुषार सिंचन साठी मिळेल का अनुदान.?
हो
जय शिवराय सर...
सर माझं शेत 500फूट आहे तर किती मिटराचा अर्ज करावा
२०० मि
❤❤❤
सर पाईप ची लॉटरी लवकर लागत नाही.... काही लोकांनाच लागते..या मागे काही असेल का..?
हो निधी जेवढं असेल तेवढी
एप्रिल महिन्याची अद्याप मिळाली नाही
सर मी माझ्या भावाची शेती करतो भाऊ परगांवी नौकरी करतो त्या शेतीवर मला शासकीय योजनांचा लाभ मिळू शकतो काय प्रत्यक्षात भाऊ हजर पाहीजे काय
Hajar Nasle tari chaltil.
Pan bank details, Adhaar card other document tyanchech lagtil
first watcher
मी मे 2023 ला अर्ज केलेला...नंबर लागला नाही... परत अर्ज करावा लागेल का??
नाही
🎉
सर तालाठी भरती यावर माहिती द्या , जेणे करुन शेतकऱ्यांच्या मुलाला माहिती मिळेल व मोबाईल वरून फॉर्म भरता येईल 🙏
लॉटरी लागली का सर
हो
सर तलाठी भरती यावर माहिती टाका please 🙏
काही नाही हो सर जी योजना पूर्ण पने फसवी योजना आहे....2 वर्ष झाले कित्येक अर्ज केले पण अजून पण एकही अर्ज मंजूर झाला नाही....फालतू वेळ आणि पैसा वाया घालवणे आहे🤬
मी अर्ज करून बरेच दिवस झाले पण लॉटरी लागत नाही आणि गावामध्ये एकाही व्यक्तीला अजून पीव्हीसी पाईप लॉटरी लागलेली नाही
me form भरला आहे कधी नाव लागेल
लॉटरीत पात्र झाल्या नंतर
ऐका सर्व नंबर मधून दुसऱ्या सर्व्ह मध्ये पाईप लाईन नेणार आहे , आणि ती शेती वेगवेगळ्या व्यक्ती च्या नावणे आहे तर अनुदान भेटणार का??,
स्प्रिंकल पाइप वर सबसिडी घेतली आहे तर या वरती भेटणार का??
नाही
सर नमस्कार मला जॉब आहे मला विहीर योजना मिळेल का
Bhetel.
Fakt navavar sheti pahijet.
Aani tumcha district vihir Chya scheme sathi aahe Kai bagha
Sir tumcha no milel ka?
फेकू नको आमचे तुषार संचाचे अनुदान 2 वर्षा पासुन सरकार देत नाही. हे कसले सरकार, हे तर झोटींग आहेत. लाळ घोटू नको