सद्ध्या सरकार थापण झाले आता हम करोश कायदा सरकारने घेतला आहे अनुदान पिक विमा कर्ज माफी ही सरकार आलं कि पहिल्या सत्रात कर्ज माफी करू ही बाब लक्षात घेऊन कर्ज माफी करावी
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी संबंधित कोणकोणत्या कंपन्या भाडे तत्वावर शेत जमिनी घेत आहेत सर आमच्या कडे JSW रिन्यूबल एनर्जी कंपनी जमिनी घेत आहे तर याची माहिती कोणाला विचारावी
जय शिवराय सर मी गारपीट अनुदानासाठी केवायसी करून दोन महिने उलटून गेले तरीही अद्याप पर्यंत मला माझी गतवर्षीचे गारपीट अनुदान रुपये 36000 प्राप्त झालेले नाहीत तहसील शी संपर्क केला असता ते अनुदान येईल म्हणतात याबद्दल मार्गदर्शन करावे
परभणी जिल्हा अग्रिम पीक विमा & अतिवृष्टी अनुदानापासून अद्यापही वंचित. KYC करून सुध्दा अनुदानाची प्रतीक्षाच.....
सर नांदेड जिल्हा अतिवृष्टी कधीपासून वाटप चालू होणार आहे
परभणी जिल्हा कधी आहे
सर हिंगोली जिल्हा अग्रीम पीकविमा कधी मिळेल 🙏
शिवमय शुभेच्छा सरजी 💐💐
सर हिंगोली जिल्हा आहे का दुष्काळ अनुदान मदत
जालना जिल्हा अतिवृष्टी मदत कधी पर्यंत येईल पीक विमा khrif
Naic video sir
वाशीम जिल्ह्यातील शेतकरी मदत कधी मिळणार
जय जिजाऊ जय शिवराय सरजी 💐💐🙏🙏
Sar nanded ativarashti
अकोला जिल्हा ऑक्टोंबर अतिवृष्टी नुस्कान भरपाई बद्दल माहिती सांगा सर
Jay shivray sir danyawad 👌 🙏
sir jalgon anudan aahe ka sanga please
फक्त शेत्क्र्यान्साठी शासनाकडे निधी नाही..
जय शिवराय शुभ रात्री
मयत खातेदाराच्या बाबतीत काही updated द्या सर...
अकोला जिल्हा अतिवृष्टी नुकसान भरपाई केव्हा मिळेल दादा
पीक विमा 2023 रब्बी बुलढाणा
सर परभणी जिल्हा कधी येणार आहे kyc करून 20 दिवस झाले आहेत.
Dharashiv ch Kaye jhal sanga
Washim cha kadhi yeil atirushti yadi
Jalna Jilha
Sir akola kadhi milnar pik vima
भावांतर योजनेचे काय झाले
अमरावती विभागाच कधी मिळणार
Kusum solar cha vendor selection cha option aalela aahe , 6 vendor disat aahet konta vendor nivdaawa .
बुलढाणा जिल्ह्यातील भावांतर योजनेचे सामायिक चे पैसे कधी मिळणार याच्यावर एक व्हिडिओ बना लवकर साहेब
Sir Yavatmal cha jhala nahi
👌👌🙏
Sir yadit nave naslyas kay karave
sir parbhani cha update
Hingoli sanga ki sir
Hingoli madhe kadhi milnar
गाव तेथे यादी प्रसिद्ध केली आहे Kyc पन कर ने चालु आहे .
❤❤
सर kyc करून चार दिवस झालं नांदेड
अतिवृष्टी वाटप कधी आहे ते सागा सर
सर keyc करल्या नंतर किती दिवसात पैशे खात्यात येतात🎉🎉🎉🎉🎉
Sir kyc hounhi nuksan bharpai khatyat jama zale nahi chandrapur jilha...
👍
Saheb setkrayla madat hiel
परभणी चालू झाले का
Sir majhya navavr jamin 4 yakar aahe tar mala 13000 hajar dakhvat aahe tar majh nuksan 1 hec ghetla ka talatyani
Ho
साहेब हे सरकार फफ्त चाकलेटी सरकार हे सरकार फफ्त उद्योग पतीचे चे कर्ज बिनशर्त माफ करते शेतकरयाला फफ्त बोलुन गोल गोल फिरवन्यात पटाईत है
Parbhani kadi aahe
सोयाबिन कापुस अनुदान 2023 च आद्यापही वाटप झालेले नाही सरकार काय करतय कोणासाठी काम करतय हेच कळना
परभणी अग्रिम कधी
Parbhanila ativarastiAnudan milale Nahi.
Kapus soybean Anuradha
Purna taluka kyc karun watap zalel nahi
Sir Duke solar pump kasa aahe sanga please
सर फारमर आयडी साईट बदं आहे मग कसा काढायच
पिक विमा बद्दल काही अपडेट खरीप 2024
नाशिक जिल्हा आहे का सर
Sir
जालना जिल्हा कधी मिळणार
Nanded,hadgoan,kadhi,milnar
Ekyc केली सर 3 हेक्टर che 40800 रुपये dhakhwaylay तेव्हढे येतील का नाही
Ekyc kashi karaychi
नाशिक जिल्हा नुकसाभरपाई कधी वाटप होईल
Akola jillat kadi list yenar
जय शिवराय
🙏👍🙏
जालना कधी
लाडक्या बहिणीसाठी सूर्य _ चूल बद्दल व्हिडिओ तथ्य काय आहे व्हिडिओ कराना
🎉
सर पात्र यादी कशी भेटेल
वर्धा जिल्ला यादी नाही आली आहे सर
Kyc karun 10 divas zale ajun paise ale nahit latur
6 mhine zle amhla
3 mahine zale
सर ई केवायसी कशी करावी मोबाईलवर
आहो पन कधी
सर 2022/23 अतिवृष्टी अनुदान भेटेल का? जुलै महिन्यात ekyc केली होती, नाशिक जिल्हा मालेगाव तालुका प्लीज रिप्लाय सर❤
अहिल्यानगर मध्ये अजून अतिवृष्टीचे पैसे मिळालेले नाही पीक विम्याचे पैसे मिळाले नाही 2024 खरीप
ठिबक anudhan kadhi Bhetnar
सर ता बदनापूर जिल्हा जालना काही प्रस्ताव दिला आहे का सरकार कडे
नांदेड़, मालेगांवात, दहा दिवस झाले, केवायसी करुन, आनिक पेसे जमा झाले नाही, कधी परयंत पडतील सांगा
सद्ध्या सरकार थापण झाले आता हम करोश कायदा सरकारने घेतला आहे अनुदान पिक विमा कर्ज माफी ही सरकार आलं कि पहिल्या सत्रात कर्ज माफी करू ही बाब लक्षात घेऊन कर्ज माफी करावी
Parbhani
Amravati ahe ki nhi
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी संबंधित कोणकोणत्या कंपन्या भाडे तत्वावर शेत जमिनी घेत आहेत सर आमच्या कडे JSW रिन्यूबल एनर्जी कंपनी जमिनी घेत आहे तर याची माहिती कोणाला विचारावी
Amravati cha 1 sept ntr cha gr yenar ahe ki nahi😢😢😢 10% mhtl tr amcha gr kahi yet nahi vatt😢😢😢
पाचोरा तालुका जिल्हा जळगाव कधी
सर आपल नाव कसं पहावे
Vatap hot aahe asch manta pan kontech paise vatap nahi zale
Dbt anudan kadhi yenar
Sir crop insurance app chalat nahi
नांदेड जिल्हा उमरी तालुका गोळेगाव ला अजून kyc chi यादी तयार करण्यात आली नाही
@@vishalkadam8747 yetil udya kicha parva karla aali yadi
Nagar jilha kadhi bhetnar
अहिल्यानगर याद्या नाहीत
Nandurbar kadi
विस दिवस झाले ई केवायसी करून आनखी रक्कम खात्यात जमा झालेली नाही
सर kyc करून 45 दिवस पूर्ण झाले आणखीन पैसे जमा झाले नाहीत .
पालघर जिल्ह्यात लिस्ट अजून आली नाही
hi
सोयगाव तालुका सांगा
जय शिवराय सर मी गारपीट अनुदानासाठी केवायसी करून दोन महिने उलटून गेले तरीही अद्याप पर्यंत मला माझी गतवर्षीचे गारपीट अनुदान रुपये 36000 प्राप्त झालेले नाहीत तहसील शी संपर्क केला असता ते अनुदान येईल म्हणतात याबद्दल मार्गदर्शन करावे
परभणी जिल्हा वंचित आहे विमा दुष्काळ नाही
27 नोव्हेंबर ला ekyc केली अजुन पर्यंत पैसे नाही आले.
कुठल्या जील्यात वाटप झाले अजुन बीड जील्हा गेवराई तालुक्यात नाही अजुन झाले
येतिल
KYC केली पण अनुदान जमा झाले नाही 3 दिवस झाले kyc करून सर पैसे कधी मिळतील सर
सर KYC करून चार दिवस झाले पण पैसे अजून आले नाही Account ला काऊन आले नाही सर मी नांदेड जिल्ह्याचा चा शेतकरी आहे