Bindass Interview | बेधडक प्रश्नांची सडेतोड ऊत्तरे देताना Sanjanatai Jadhav आमदारासारखच निडर बोलल्या

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 127

  • @anantashindepatil2255
    @anantashindepatil2255 9 หลายเดือนก่อน +43

    हर्षवर्धन जाधव यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे त्याच्या पत्नी असा उल्लेख करावा

  • @pradipkadam5849
    @pradipkadam5849 9 หลายเดือนก่อน +33

    रावसाहेब दानवे चा कोणताच वारसदार निवडून येणार नाही ❌❌❌❌❌

    • @santoshjadhav3877
      @santoshjadhav3877 2 หลายเดือนก่อน +2

      यानंतर निवडून पण येऊ नये. यांच्या पिढ्यानपिढ्या पडल्या पाहिजेत

  • @ijajpathan
    @ijajpathan 9 หลายเดือนก่อน +26

    संजनाताई जाधव असं नाव तर लावताय मंग फक्त रावसाहेब दानवे यांची कन्या असं एकेरी उल्लेख कसा करु शकता. दुसरी बाजू पण बोलायला पाहिजे की हर्षवर्धन जाधव यांची पत्नी म्हणून. पण घराणेशाही असल्याने तुम्ही तोर्यात आहेत.

  • @पद्माकरमस्केमस्के
    @पद्माकरमस्केमस्के 9 หลายเดือนก่อน +67

    आम्ही फक्त हर्षवर्धन रायभान जाधव यांना ओळखतो

  • @shivampatil1984
    @shivampatil1984 11 หลายเดือนก่อน +50

    याचं लग्न नाही झालं का . फक्त रावसाहेब दानवे ची मुलगी आहे अजून . नवऱ्यच नाव घ्यायला लाज वाटत आहे का हो.

  • @shivajirjadhav6447
    @shivajirjadhav6447 11 หลายเดือนก่อน +47

    तूम्ही किती ही लावा ताकत आमचा दादा नाही वाकत😊

  • @dnyaneshwarpande4422
    @dnyaneshwarpande4422 10 หลายเดือนก่อน +30

    आमचे मतदान only हर्षु दादा ला असेल.

  • @nazeerpathan8073
    @nazeerpathan8073 9 หลายเดือนก่อน +9

    काय संघर्ष केला हिने ते पण सांगा ती कशी संघर्षकंन्या कशी झाली ते पण सांगा

  • @vinoddeshmukh5588
    @vinoddeshmukh5588 9 หลายเดือนก่อน +14

    रिपोर्टर साहेब राजकीय वारसा नसलेले महिलांनी जर संघर्ष केला तर त्याला संघर्ष म्हणतात राजकीय वारसा असलेला संघर्ष म्हणत नाही

  • @mohannaikwade3309
    @mohannaikwade3309 9 หลายเดือนก่อน +53

    नवऱ्याला किंमत द्यावी मग जनतेचा बघा

  • @baliramthombre9238
    @baliramthombre9238 9 หลายเดือนก่อน +20

    नवर्याला जिव लाव बाई दादाआई ईकड

  • @atulkadam3588
    @atulkadam3588 11 หลายเดือนก่อน +35

    नवऱ्याला किम्मत नाही देत .जनता धडा शिकविल

  • @santoshjadhav3877
    @santoshjadhav3877 2 หลายเดือนก่อน +8

    जो व्यक्ती जवायला इज्जत देत नाही जी बाई नवऱ्याला इज्जत देत नाही. जी बाई सासूला इज्जत देत नाही. ती इज्जतदार असेल का.. कारण आपल्याजवळ जे असतं आपण तेच दुसऱ्याला देऊ शकतो

  • @kailasolekar2311
    @kailasolekar2311 10 หลายเดือนก่อน +10

    खुद के दम पे नहीं बाप के दम पर , तुला जनता धडा शिकवेल, आमचे दादा तुम्हाला पुरुन उरणार

  • @ramdaskeskar4462
    @ramdaskeskar4462 9 หลายเดือนก่อน +15

    संघर्ष कन्या म्हणतात, संघर्ष कोणासोबत,पती सोबत

  • @DayanandMohite-yf6cr
    @DayanandMohite-yf6cr 9 หลายเดือนก่อน +17

    हर्षवर्धन जाधव साहेब👍👍👍👍

  • @शेतीशाळाशेतशिवार
    @शेतीशाळाशेतशिवार 11 หลายเดือนก่อน +51

    बाईची प्रतिष्ठा ही तिच्या सासरी मान सन्मान तिचा नवरा असतो

  • @bhagwanatole9897
    @bhagwanatole9897 8 หลายเดือนก่อน +16

    बाई नवरा हा आपले सर्वस्व असतो

  • @GaneshBhosle-ld6lq
    @GaneshBhosle-ld6lq 9 หลายเดือนก่อน +7

    गोड तेला ची बाटली चे झाकन हरवले.तर बाटली ला किमंत नाही.

  • @deepakkharat1847
    @deepakkharat1847 2 หลายเดือนก่อน +4

    मी तर पत्रकाराचे कपड्याची मॅपिंगच पाहत होतो 😂

  • @GaneshBhosle-ld6lq
    @GaneshBhosle-ld6lq 2 หลายเดือนก่อน +11

    हि बाई नवर्याला साभाळु शकत नाही.
    तर तालुका काय संभाळ 😢😢😂😂

  • @umeshnirmal6385
    @umeshnirmal6385 2 หลายเดือนก่อน +6

    फक्त दादा

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 9 หลายเดือนก่อน +17

    फारकती झाली मग वहिनी कसं

  • @rameshwargavande505
    @rameshwargavande505 2 หลายเดือนก่อน +1

    आता बॅग फुट वरच राहणार करण की फक्त दादांचं नव आहे म्हणून तुम्ही आहे नाहीतर तुमच काहीच नाही आता फक्त दादा येणार

  • @vaijnathlahane8536
    @vaijnathlahane8536 2 หลายเดือนก่อน +8

    आधी नवरा सांभाळा नंतर विधासभेच बघू घरातल घरातच राहूद्या आम्ही हर्षवर्धन दादा समर्थक परभणी

  • @shivajipatilmukdam9193
    @shivajipatilmukdam9193 9 หลายเดือนก่อน +18

    नवर्‍याला दिल सोडुन म्हणे समाजाची सेवा करण्यासाठी आमदारकी फाहीजे

  • @सुभाषवाघ-म7म
    @सुभाषवाघ-म7म 11 หลายเดือนก่อน +17

    मराठा कुणबी समाजासाठी काहीतरी बोलावे

  • @machhindrasutar6855
    @machhindrasutar6855 2 หลายเดือนก่อน +1

    कुटुंब एकत्र असणं हे राजकारणापेक्षा मोठं कर्तव्य आहे.

  • @sssssssssss-x4w
    @sssssssssss-x4w 2 หลายเดือนก่อน +1

    हर्षवर्धन जाधव यांना ओळखतो गर्विष्ठ बापाची पोरगी नवरा सोडून निवडणूक लढवता पराभव नक्कीच आहे

  • @pramoddeshmukh7647
    @pramoddeshmukh7647 2 หลายเดือนก่อน +2

    जी नवरा सांभाळून शकत नाही,, ती एवढे मतदार आणि करोभर कसा सांभाळेल.... सत्ता लालची आहात आपण,, कार्यकर्ते पेक्षा नवरा मोठा असतो

  • @madhuripadwal1229
    @madhuripadwal1229 2 หลายเดือนก่อน +1

    हर्षवर्धन जाछव यांनी बिहारच्या महिलेसाठी महाराष्ट्रीयन संजना जाधव या प्रामाणिक स्वाभीमानी महिलेले फसवले आहे..... महाराष्ट्रातील जनतेने विचार करावा...

  • @prashantrupanwar6312
    @prashantrupanwar6312 8 หลายเดือนก่อน +6

    फक्तं हर्षवर्धन जाधव यांना ओळखतो आम्ही

  • @ArjunMadan-tm2ow
    @ArjunMadan-tm2ow 2 หลายเดือนก่อน +3

    एसी रूम एसी कार एसी ओफीस संघर्ष कुठे❓😂😂😂😂😂

  • @kundliklokhande8554
    @kundliklokhande8554 2 หลายเดือนก่อน

    खाटी प्रतिष्ठा .

  • @dattatambe926
    @dattatambe926 9 หลายเดือนก่อน +6

    कुठला संघर्ष 😂😂

  • @vaibhavyuvare4740
    @vaibhavyuvare4740 2 หลายเดือนก่อน +1

    फक्त हर्ष वर्धन दादा 🚩

  • @rajujaybhaye2066
    @rajujaybhaye2066 9 หลายเดือนก่อน +1

    आग भाई दोन पिढ्या पासून सत्ता तुमच्या घरात आहे आणि वरून सांगते रोड नाही आमक नाही धमक नाही तुला आता गरीब लोकांची काम आठवायला लागली का?वारे राजकारण

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 2 หลายเดือนก่อน

    नवरा सांभाळता आला तरच मतदारसंघ सांभाळता येतो कार्यकर्ता मेहूण्यासारखा असतो फक्त लूटत असतो

  • @electrical4619
    @electrical4619 2 หลายเดือนก่อน

    हर्षवर्धन दादा जाधव यांची मुलाखत घ्यावी.

  • @sharukhpathanpathan4631
    @sharukhpathanpathan4631 หลายเดือนก่อน

    Only dada 💯

  • @prabhakartangade2256
    @prabhakartangade2256 2 หลายเดือนก่อน

    घर सांभाळू शकत नाही.
    तालुका कसा सांभाळणार, वडील च्या जीवावर बोलणे.

  • @rushikadam6273
    @rushikadam6273 2 หลายเดือนก่อน

    ख़ुप खुप वाइट वाटतय पती हा परमेश्वर असतो अनी अपन आपल्या पती चेया विरुध् लड़ता य वा वारे वा

  • @PrakashBagul-g9r
    @PrakashBagul-g9r 2 หลายเดือนก่อน +1

    जाधव नाव न लावता लढायला पाहिजे स्वाभिमान टिकून राहील थोडा तरी

  • @shivajimanjare1289
    @shivajimanjare1289 11 หลายเดือนก่อน +3

    Happy birthday tai

  • @Anandadhane
    @Anandadhane 9 หลายเดือนก่อน +2

    काम नेमक काय केलं ताईंनी

  • @Ramraowakle
    @Ramraowakle 9 หลายเดือนก่อน +2

    आम्ही हार्षवर्धन जाधव यांनाच ओळख तो

  • @BabanTake-yr7hm
    @BabanTake-yr7hm 2 หลายเดือนก่อน

    6:36

  • @nayabmirza6797
    @nayabmirza6797 2 หลายเดือนก่อน +1

    Hapey Barth day maedam

  • @NarendraBodkhe-ce3ln
    @NarendraBodkhe-ce3ln 3 หลายเดือนก่อน +2

    जाधव हर्षवर्धन फक्त

  • @AyazValsamgkar
    @AyazValsamgkar 9 หลายเดือนก่อน +2

    Harshvardhan jadhav

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 9 หลายเดือนก่อน +1

    जन्म दिवसाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा💐

    • @अमलेपाटील
      @अमलेपाटील 7 หลายเดือนก่อน

      नवर्याला सोडुन संघर्ष करते का तु

  • @d.m.5410
    @d.m.5410 9 หลายเดือนก่อน +3

    संजना जाधव तु हर्षवर्धन जाधव चे आडनाव लावुन राजकारणात उतरून जाधव नावाने मतदान मागणार मग हर्षवर्धन जाधवांना विरोध का करतात.... तुमच्यात कर्तृत्व असेल तर रावसाहेब दानवेच्या नावाने निवडणुकीत उतरा

  • @BabanTake-yr7hm
    @BabanTake-yr7hm 2 หลายเดือนก่อน +3

    Nvryashiy,किमत,नाही

  • @annaghaywat4777
    @annaghaywat4777 2 หลายเดือนก่อน +1

    आधी नवऱ्याची सेवा करा मोदीला जमलं तुला नाही

  • @SatishBahadure-c5c
    @SatishBahadure-c5c 7 หลายเดือนก่อน +3

    काही संघर्ष नाही चूप चाप दादा सोबत रहा खानदानी असाल तर

  • @navnathmahale6246
    @navnathmahale6246 8 หลายเดือนก่อน +2

    नियोजित मुलाखत आहे कारण पतीचा प्रश्न विचारत का नाही

  • @sssssssssss-x4w
    @sssssssssss-x4w 2 หลายเดือนก่อน

    नवरयाने तुम्हाला घटस्फोट दिला आहे आता त्यांचं नाव का लावता दुसरं नाव लावा जाधव तुमचे बापापेक्षा नक्किच प्रतिष्ठित आहेत

  • @VijayShantaramPatil
    @VijayShantaramPatil 2 หลายเดือนก่อน

    लहरो के साथ हर कोई तर लेता है मगर लहरी चिर के तयाने वाला खरा सिकंदर होता है बापाचा जीवावर तर कोणीही मोठा होते आपलं काय

  • @anilbodkhe6512
    @anilbodkhe6512 8 หลายเดือนก่อน +2

    Harshvardhan Dada ❤❤❤

  • @DattaKadam-p9x
    @DattaKadam-p9x 8 หลายเดือนก่อน +2

    कसला संघर्ष

  • @ArjunMadan-tm2ow
    @ArjunMadan-tm2ow 2 หลายเดือนก่อน

    श्रीमंत मनुष्य गरिबी निवारण करु शकत नाही

  • @शेतकरीन्यूज-र7ध
    @शेतकरीन्यूज-र7ध 9 หลายเดือนก่อน +2

    Jadhav nav lau nka Dan vech lav

  • @mohanbangar3888
    @mohanbangar3888 8 หลายเดือนก่อน +2

    ओन्ली हर्षवर्धन जाधव
    बाकी आम्ही ओळखत नाही

  • @umeshnirmal6385
    @umeshnirmal6385 2 หลายเดือนก่อน +2

    दादा

  • @kailashrawte4889
    @kailashrawte4889 8 หลายเดือนก่อน +5

    कसला संघर्ष याला घराणेशाही म्हणा

  • @keshavraobagal9846
    @keshavraobagal9846 10 หลายเดือนก่อน

    Happy birthday

  • @RahulJadhav-i3m
    @RahulJadhav-i3m 9 หลายเดือนก่อน +4

    नवरा जवळ येऊ देत नाही संजना

  • @nandanehul1868
    @nandanehul1868 11 หลายเดือนก่อน

    Happy 🎂birthday Tai

  • @vishnupatil3378
    @vishnupatil3378 2 หลายเดือนก่อน +1

    Only harshvardhan jadhav jinkanar.

  • @nazeerpathan8073
    @nazeerpathan8073 9 หลายเดือนก่อน +4

    नवरा सांभाळता येत नाही आणि
    चालली जनता सांभाळायला आधी जाधव हे नाव काढा आणि दानवे हे नाव
    लावा मग राजकारणात या

  • @Lalshekh-i4i
    @Lalshekh-i4i หลายเดือนก่อน

    भला है बुरा है मेरा पति मेरा देवता है सुना है क्या गाना कभी

  • @prabhakarsahane9972
    @prabhakarsahane9972 3 หลายเดือนก่อน

    कन्नड ला पण चकवा देणार

  • @VijayGholap-wp1rq
    @VijayGholap-wp1rq หลายเดือนก่อน

    नवरा सांभाळता आला नाही

  • @ManjushaHelambe
    @ManjushaHelambe 2 หลายเดือนก่อน

    पडणार

  • @chandrakantlohot1590
    @chandrakantlohot1590 2 หลายเดือนก่อน

    काय संघर्ष केला

  • @sharadkumarsasane5610
    @sharadkumarsasane5610 2 หลายเดือนก่อน

    ओन्ली हर्षवर्धन जाधव

  • @SatishBahadure-c5c
    @SatishBahadure-c5c 7 หลายเดือนก่อน

    सगळं तुम्हाला पाहिजे असतं दुसरा एखादा कार्यकर्ता असेल तर त्याला पुढे करा ना

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 2 หลายเดือนก่อน +1

    खाली कमेंट वाच,विकलेलि मिडीया,

  • @narayanraut1076
    @narayanraut1076 8 หลายเดือนก่อน +1

    बाई जरा नवऱ्याकडे लक्ष द्या बाकी जाऊ द्या

  • @rameshbansode2755
    @rameshbansode2755 2 หลายเดือนก่อน

    कबुल केलं बापानं काय काम केलं नाही

  • @kailasgavande1661
    @kailasgavande1661 9 หลายเดือนก่อน

    Only dada

  • @ashokkerekar5717
    @ashokkerekar5717 8 หลายเดือนก่อน

    हरषवर्धन अजून चार लग्नं कर ..
    लोक चांगले बोलतील....

  • @kishorshrigod1907
    @kishorshrigod1907 หลายเดือนก่อน

    खानदाणी लेकरू

  • @किशोरसाळुंके-श6स
    @किशोरसाळुंके-श6स 9 หลายเดือนก่อน +3

    नवर्याला किमंत दया

  • @Ramraje-y4g
    @Ramraje-y4g 7 หลายเดือนก่อน +1

    नवरा सर्वस्व आहे

  • @SantoshSirsath-b5b
    @SantoshSirsath-b5b 2 หลายเดือนก่อน

    Nivdun yenar nahi

  • @aamershaikh3282
    @aamershaikh3282 9 หลายเดือนก่อน

    Mahilancha Aadar karawa ... comment kar narani....
    Tusrayancha aai bahini cha Aadar karav hi chatrapati shivaji Maharaj shikh van aahe

  • @NitinPatilshelke
    @NitinPatilshelke 9 หลายเดือนก่อน +1

    Tai saheb amhi aplysobt ahot...

  • @Abudarda7866
    @Abudarda7866 8 หลายเดือนก่อน

    नवर्‍या शिवाय कसा राहिले जात हिला

  • @shivdasrathod3955
    @shivdasrathod3955 10 หลายเดือนก่อน

    Madam aapko Harshvardhan dada ka naam se hi mat milega❤❤❤

  • @rameshthokal3697
    @rameshthokal3697 11 หลายเดือนก่อน +1

    Tai❤❤

  • @अमलेपाटील
    @अमलेपाटील 7 หลายเดือนก่อน

    9

  • @shivanandchavan1208
    @shivanandchavan1208 9 หลายเดือนก่อน

    तुम्ही फक्त नवर्या ला सांभाळा

  • @kailasnikole9111
    @kailasnikole9111 9 หลายเดือนก่อน +1

    भाजप

  • @riteshchavan_xd
    @riteshchavan_xd 10 หลายเดือนก่อน +3

    लफड असेल हिच 🤣

  • @sameersayyed3398
    @sameersayyed3398 8 หลายเดือนก่อน

    Sohar ko dekh pahle Janata ka dekhenge bad. Me 🤣 hahaha

  • @ChandrakantPatel-gi9mh
    @ChandrakantPatel-gi9mh 2 หลายเดือนก่อน

    Ek numb ki samaj lo kya he sab ke sath is par bharosa mat karna

  • @SatishBahadure-c5c
    @SatishBahadure-c5c 7 หลายเดือนก่อน

    बायको आहे ती आता हर्षवर्धन पाटलांचा

  • @शिवाजीपाढंरे-ज5य
    @शिवाजीपाढंरे-ज5य 3 หลายเดือนก่อน

  • @ganeshshelke8923
    @ganeshshelke8923 2 หลายเดือนก่อน

    Nalayak