तुमचे प्रश्न माझी उत्तरे... Youtube मधून किती उत्पन्न मिळते? QnA Session

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 18

  • @smitarane1195
    @smitarane1195 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती देता तुम्ही. कोकण पाहत राहावे से वाटते. आणि तुम्ही प्रत्येक क्षण उपभोग घेऊन भर पाऊसात सांगता. तुमचे स्वभाव निरागस आणि बालिश आहे. माहिती देताना कुठलाही स्वार्थ नसतो. तुमचे बोलणे पण किती ऐकत राहावेसे वाटते. खूप छान समजवता 👌🏻👌🏻🌹🌹🌹👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @travelfoodaanibarachkahi9379
      @travelfoodaanibarachkahi9379  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद स्मिता राणे मॅडम.. तुमच्या अश्या शब्दांनी खूप प्रोत्साहन मिळते.

  • @girishshrikhande
    @girishshrikhande ปีที่แล้ว

    महाराष्ट्र, भारतात इतकी छान ठिकाणे आहेत तरी लोक भारतात न फिरता परदेशात जातात.

  • @shrikantayachit853
    @shrikantayachit853 3 ปีที่แล้ว

    मस्त झालाय व्हिडिओ.फार छान माहिती सांगितलीस.

  • @reshmakharade33
    @reshmakharade33 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर व्हिडिओ 👌👌👍👍

  • @arpanasarvankar4204
    @arpanasarvankar4204 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर निसर्ग पाहयला मिळाला खुप छान

  • @shrutikpande3642
    @shrutikpande3642 2 ปีที่แล้ว

    I Am Proud to be MARATHI.

  • @girishshrikhande
    @girishshrikhande ปีที่แล้ว

    चांगले काम

  • @girishshrikhande
    @girishshrikhande ปีที่แล้ว

    अभिनंदन

  • @prathameshtherade9373426019
    @prathameshtherade9373426019 2 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @malini7639
    @malini7639 2 ปีที่แล้ว

    मला पण कोकणातील सर्व ठिकाण बघायला आवडतात पण तुझ्या व्हिडीओत बघून घेते . चौधरी यात्रा कंपनी बरोबर कोकण दर्शन यात्रा केली गणपती पुळे ,सिंधुदुर्ग वगैरे

  • @virendrabapat6665
    @virendrabapat6665 3 ปีที่แล้ว

    बाली वर एखादा विडिओ बनवून माहिती द्या. माझे फेब्रुवारी मध्ये लग्न आहे, बालीला हनिमून ला जायचा विचार आहे.
    तिकडची फिरण्याची ठिकाणे, मुख्य आकर्षण, कोणत्या ऋतू मध्ये जावे याबद्दल माहिती द्या.