Core zone ek hi he.. Buffer zone bahot he... 3 din me aap ek core zone aur 2 buffer zones kijiye. Probablity of tiger sight is similar across all buffer zones.
मोहरली Core zone पावसाळ्यात बंद असतो.. नेहमी तो 1 ऑक्टोबरला उघडतो पण पावसाळा लांबला तर उशिरा उघडतो... त्यामुळे जाण्याआधी core zone उघडला आहे की नाही याची खात्री करा. पण buffer zone 12 महिने चालू असतात. मी जेव्हा ताडोबाला गेलेलो तेव्हा एकाच दिवसात दोन सफारी केलेल्या आणि मला दोन्ही सफारी मध्ये वाघ दिसलेले... माझ्या मते कमीत कमी दोन ते तीन सफारी वेगवेगळ्या झोन मध्ये केल्या पाहिजेत.
मी ज्यांच्या थ्रू गेलेलो त्यांचं पेज लाईक केले आहे.. ते रोज संध्याकाळी आजच्या दिवसभरात कोणकोणत्या गेटवर कोणकोणता वाघ दिसला त्याचे फोटो टाकतात.. त्यावरून मी सांगू शकतो की निमढेला गेटवर सर्वात जास्त वाघा दिसतात.
आम्हाला ताडोबा चे land package 31,450 ला पडले. त्याशिवाय मुंबई - ताडोबा - मुंबई असा दोघांचा 3rd AC चा प्रवास खर्च 6,000 झाला. आम्ही जरी दोघेच असलो तरी जीप मध्ये 6 जण बसतात त्यामुळे अधिक व्यक्ती असल्यास जीप चा खर्च वाढत नाही. त्याशिवय रूम मध्ये पण 3-4 जण राहतात. त्यामुळे 4 जण असतील आणी 2 जीप सफारी घेतल्या तरी 50,000 मध्ये सर्वांचं होईल.
Gypsy chya ek safari che 7000 Stay for 1 day 3000 - 4000 Food around 1k per person त्याशिवाय ताडोबा पर्यंत आणि ताडोबापासून पुन्हा तुमच्या घरापर्यंतच्या प्रवासाचे वेगळे
Tadoba booking sathi ya number var call kara - 9209014744... Hotel, safari sarv booking ithun hoil. Tumhala April May madhe jayche asel tar lagech booking kara
Hi Vishal.. food was okay.. there was very limited variety.. Roti, rice, 1 paneer sabji, 1 mix veg sabji, salad, sweet... At night there was chicken gravy and veg soup in addition. In morning they serve breakfast as per your order. you can anytime order snacks, starters but it will be chargeable separately. in evening they give coffee or tea plus biscuits. one best thing is when you will have morning Safari they give you packed breakfast at 5:30 a.m. in morning also you will get tea/ coffee at that time.
वाघ आणी बिबळ्या दिवसापेक्षा संध्याकाळी जास्त active असतात. मात्र अंधार पडल्यावर तुम्हाला मुख्य रस्तावर आलेले प्राणीच दिसतात बाजूच्या झुडपात वाघ किंवा इतर कोणता प्राणी असल्यास तो दिसणार नाही. याउलट दिवसाच्या सफारीत तुम्हाला हरीण, मोर, सांबर, नीलगाय हे प्राणी हमखास दिसतात. शक्यतो दिवसाची सफारी घ्या.
ताडोबा चे जंगल चंद्रपूर जिल्यात येते. नागपूर पासून कार किंवा बस ने 3 तास लागतात. जवळचे रेल्वे स्टेशन चंद्रपूर. चंद्रपूर स्टेशनवरून कार ने एक तास लागतो. 4 जणांचा 2 दिवस राहण्याचा, प्रवासाचा, खाण्याचा आणी 2 जीप सफारींचा खर्च साधारण 40 हजार रुपये होईल.
मग तुम्ही फक्त land package घ्या. माझ्या मते 4 जणांचा दोन जीप सफारी आणी दोन दिवसांचा स्टे चा खर्च 35,000 मध्ये होईल. जर तुम्ही स्टे घेणार नसाल आणी पहाटे 5:45 ला डिरेक्ट सफारी गेट वर जाऊ शकाल तर मग फक्त 15000 मध्ये 2 जीप सफारी होतील.
आम्हाला ताडोबा चे land package 31,450 ला पडले. त्याशिवाय मुंबई - ताडोबा - मुंबई असा दोघांचा 3rd AC चा प्रवास खर्च 6,000 झाला. आम्ही जरी दोघेच असलो तरी जीप मध्ये 6 जण बसतात त्यामुळे अधिक व्यक्ती असल्यास जीप चा खर्च वाढत नाही. त्याशिवय रूम मध्ये पण 3-4 जण राहतात. त्यामुळे 4 जण असतील आणी 2 जीप सफारी घेतल्या तरी 50,000 मध्ये सर्वांचं होईल.
Khup chan mahiti dilit ❤
watch at 1.25x
चांगली मालिनी दिली। धन्यवाद 😊
चांगली माहिती मिळाली 👍
धन्यवाद
Rudransh is too cute..in swimming pool his poem is soo cute.
Thank you
खुप खुप खूपच छान Explain
माझ्या गावा पासून 500 मीटर वर आहे हे पगमार्क रिसोर्ट
हो जवळच एक गाव होत... मोहरली गेट कडे
Rudransh cute Aahe.
Chan mahiti deli.
धन्यवाद श्रुतिक पांडे
Nice guidance & Information
Thank you
छान माहिती दिलीत
धन्यवाद
Buffer zone pn june end te September paryant band asto
Hello 3n din ka package kaise kr rhe sakte a aur konsa core zone acha a kha rhe sakte a plz replay
Core zone ek hi he.. Buffer zone bahot he... 3 din me aap ek core zone aur 2 buffer zones kijiye. Probablity of tiger sight is similar across all buffer zones.
Siddesh Dada,
Namaskar
नमस्कार
Special train barech vela late astat .... Chandrapur train purvi tyana la thambaychya....Aata tya tyani LTT/Dadar, varun kelya
Nice information in tadoba
Better to go from Nagpur,. Special trains many a times are late....
Very nice information sir. Pan please sanga ki total kiti diwas purtaat, moharli zone explore karayla? Kiti diwasancha stay enough asto?
मोहरली Core zone पावसाळ्यात बंद असतो.. नेहमी तो 1 ऑक्टोबरला उघडतो पण पावसाळा लांबला तर उशिरा उघडतो... त्यामुळे जाण्याआधी core zone उघडला आहे की नाही याची खात्री करा. पण buffer zone 12 महिने चालू असतात. मी जेव्हा ताडोबाला गेलेलो तेव्हा एकाच दिवसात दोन सफारी केलेल्या आणि मला दोन्ही सफारी मध्ये वाघ दिसलेले... माझ्या मते कमीत कमी दोन ते तीन सफारी वेगवेगळ्या झोन मध्ये केल्या पाहिजेत.
@@travelfoodaanibarachkahi9379 Okay sir. Thank you.
Maja gavch ahe hai
Konta gate madhe sightseeing jasta hote ? Konta gate best ahe ?
मी ज्यांच्या थ्रू गेलेलो त्यांचं पेज लाईक केले आहे.. ते रोज संध्याकाळी आजच्या दिवसभरात कोणकोणत्या गेटवर कोणकोणता वाघ दिसला त्याचे फोटो टाकतात.. त्यावरून मी सांगू शकतो की निमढेला गेटवर सर्वात जास्त वाघा दिसतात.
Hotel name ky ahe ani खर्च ky ahe 1 day hotel
Weekends la booking che rates sarkhech astat ka ?
Forest department employees na kahi savlat aahe ka?
माफ करा.. काही कल्पना नाही
Overall kharcha kiti yeto. Mumbai to Tadoba and return. Entire package?
आम्हाला ताडोबा चे land package 31,450 ला पडले. त्याशिवाय मुंबई - ताडोबा - मुंबई असा दोघांचा 3rd AC चा प्रवास खर्च 6,000 झाला. आम्ही जरी दोघेच असलो तरी जीप मध्ये 6 जण बसतात त्यामुळे अधिक व्यक्ती असल्यास जीप चा खर्च वाढत नाही. त्याशिवय रूम मध्ये पण 3-4 जण राहतात. त्यामुळे 4 जण असतील आणी 2 जीप सफारी घेतल्या तरी 50,000 मध्ये सर्वांचं होईल.
Agar aaplaya may mahina mdhe jaych rahl tr kiti mahina pahile booking Karava lagnar
May महिना peak season आहे म्हणून बुकिंग कमीत कमी 2-3 महिने आधी केला पाहिजे.
Sir aapan ekdaa safari book keli ki nanter date change Karu shakto ka online?
माफ करा.. मला या बाबत कल्पना नाही.
@@travelfoodaanibarachkahi9379 no problem sir.
Booking kiti mahina pahile Kara lagte
Jipsy + 2 days stay & Lunch asa total expenses kiti lagto plz sanga
Gypsy chya ek safari che 7000
Stay for 1 day 3000 - 4000
Food around 1k per person
त्याशिवाय ताडोबा पर्यंत आणि ताडोबापासून पुन्हा तुमच्या घरापर्यंतच्या प्रवासाचे वेगळे
Tumhi kuthlya resort madhe rahta
Kiti diwas plan karaycha tadobachya
3days 2 night pure ahe
Mi pan MBA finance ani IT madhe aahe
Booking kevha karayachi aani kuthe karayachi yachi mahiti dya rooms aahe ka he Sudha sanga
Tadoba booking sathi ya number var call kara - 9209014744... Hotel, safari sarv booking ithun hoil. Tumhala April May madhe jayche asel tar lagech booking kara
16 mahine chya mulala neu shakto ka
हो नेऊ शकतो
Very nice
तुम्ही मध्यम वर्गीय लोकांसाठी सांगा
नमस्कार.. ताडोबा मध्यमवर्गीयच करतात... श्रीमंत लोक दुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या देशात ट्रिप साठी जातात
Hi tell me about d food served in pugmark resort
Hi Vishal.. food was okay.. there was very limited variety.. Roti, rice, 1 paneer sabji, 1 mix veg sabji, salad, sweet... At night there was chicken gravy and veg soup in addition. In morning they serve breakfast as per your order. you can anytime order snacks, starters but it will be chargeable separately. in evening they give coffee or tea plus biscuits. one best thing is when you will have morning Safari they give you packed breakfast at 5:30 a.m. in morning also you will get tea/ coffee at that time.
Ardhavat mahiti devu naka...hotel che rents kiti aahe te nahi sangile
मी पूर्ण पॅकेज घेतलेले त्यात स्टे, सफारी, जेवण सर्व included होतं. त्या मुळे माला फक्त हॉटेल चे रेंट माहित नाही.
Nice
Hi safari kadhichi hoti ??
18 oct 2022
वाघ बगासाठी राणीची बाग आहे ना
जंगलातील वाघ बघण्याचा आनंद पिंजऱ्यातील वाघ बघण्यात नाही.
I stayed at Royal Tiger Tadoba
I am form mohari bajarang tiger area
I has sighting of wild dogs, leopard and bear atleast once
Thats great... How many safaris did you do?
@@travelfoodaanibarachkahi9379 total 15 to 20 till date .... In tadoba
सर आम्ही मार्च मध्ये एका टुर मधून जायचा ठरवतोय ते संध्याकाळी सफारी ला नेणार आहेत. तर आम्हाला वाघ दिसतील का संध्याकाळी? त्यांची एकच सफारी आहे
वाघ आणी बिबळ्या दिवसापेक्षा संध्याकाळी जास्त active असतात. मात्र अंधार पडल्यावर तुम्हाला मुख्य रस्तावर आलेले प्राणीच दिसतात बाजूच्या झुडपात वाघ किंवा इतर कोणता प्राणी असल्यास तो दिसणार नाही. याउलट दिवसाच्या सफारीत तुम्हाला हरीण, मोर, सांबर, नीलगाय हे प्राणी हमखास दिसतात. शक्यतो दिवसाची सफारी घ्या.
🤔ताडोबा हे ठिकाण नेमकी कुठे आहे....?
आणि पैसे किती लागते.
हा नक्की सांगा प्लिज 🙏
मी सातारा मधून बोलत आहे.
मला माहित नाही.
की ताबोडा हे कुठे आहे.
ताडोबा चे जंगल चंद्रपूर जिल्यात येते. नागपूर पासून कार किंवा बस ने 3 तास लागतात. जवळचे रेल्वे स्टेशन चंद्रपूर. चंद्रपूर स्टेशनवरून कार ने एक तास लागतो. 4 जणांचा 2 दिवस राहण्याचा, प्रवासाचा, खाण्याचा आणी 2 जीप सफारींचा खर्च साधारण 40 हजार रुपये होईल.
Mi chandrapur la rahte tr chandrapur tadoba chi fees kiti ahe
मग तुम्ही फक्त land package घ्या. माझ्या मते 4 जणांचा दोन जीप सफारी आणी दोन दिवसांचा स्टे चा खर्च 35,000 मध्ये होईल. जर तुम्ही स्टे घेणार नसाल आणी पहाटे 5:45 ला डिरेक्ट सफारी गेट वर जाऊ शकाल तर मग फक्त 15000 मध्ये 2 जीप सफारी होतील.
any nice hotel kolara and navegao
माफ करा कोलारा आणि नवेगाव बद्दल मला काहीही कल्पना नाही
तुम्ही सर्वांना सूट मिळणार आहे सांगा
GOOD
Tadoba chi booking kuthe Karava lagte
मी एका एजन्ट कडून गेलेलो. तुम्ही त्या एजन्ट ला संपर्क करू शकता. नेहा शृंगारे - 9209014744.
My resort rayba Zari get tadoba
Resort cha Rent kitti ahe 24 hours Rent sadhi ahe ka 🙏🙏
हो.. हॉटेल 24 तासासाठी आहे.. हॉटेल मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रूम्स आहेत... आमचा सुपर डिलक्स रूम होता त्याचे 24 तासाचे भाडे साधारण साडे सहा हजार होते.
GoPro allowed aahe ka ?
फक्त मोबाईल नाही allowed नाही आहे. Go Pro चालतो.
@@travelfoodaanibarachkahi9379 ok Thanks for reply 👍🏻
Ok pubmark resort
Bhau tumhi konta area madhi rahte tadobacha
How to book resort/ hotel inside in Tadoba jungle ?
Few options are avaialble on MMT and other apps. Otherwise you can book through agents. I have provided number in my video.
मे महिन्यात जाऊ शकतो काय?
हो.. उष्णता जास्त असेल.. पण वाघ दिसायची शक्यता पण जास्त आहे.. पण pick season असल्यामुळे आत्ताच बुकिंग करावी लागेल.
Mu tadoba 4 vela geloy
Booking kuta karav
Tadoba chi fees kiti ahe
आम्हाला ताडोबा चे land package 31,450 ला पडले. त्याशिवाय मुंबई - ताडोबा - मुंबई असा दोघांचा 3rd AC चा प्रवास खर्च 6,000 झाला. आम्ही जरी दोघेच असलो तरी जीप मध्ये 6 जण बसतात त्यामुळे अधिक व्यक्ती असल्यास जीप चा खर्च वाढत नाही. त्याशिवय रूम मध्ये पण 3-4 जण राहतात. त्यामुळे 4 जण असतील आणी 2 जीप सफारी घेतल्या तरी 50,000 मध्ये सर्वांचं होईल.
Amhi chandrapur la rahto tr chandrapur tr tadoba chi fees kiti
लहान मुलांना नेऊ नये, कारण ते गप्प बसत नाहीत, आपण प्राण्यांच्या एरिया मध्ये जातो, तिथे शांतता असणेच योग्य, लहान मुलांना संग्रहालयत नेऊन दाखवावे
हो... मूल गप्प बसणारे असेल तरच न्यावे.
भावा तू खूप खोटं बोलतो
काय खोटं बोललो आहे? एखादा मुद्दा सांगा
Me safari. Book karun deto, mala instagram la msg kara..
छान माहिती.