Pudhari News | पोलिसांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज, वातावरण तापलं |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 10

  • @gajananbhoite444
    @gajananbhoite444 4 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    आंदोलन करणा-यां कार्यकर्त्यांमध्ये देशपांडे, पाठक, बापट, जोशी, गोडबोले, गडकरी, शुक्ला, उपाध्याय, गोखले, मिश्रा, चतुर्वेदी, त्रिपाठी यांची मुलं आहे का ?
    म्हणजे यांची मुलं स्टडीत. 📚
    आणि आपली मुलं कस्टडीत. 😢

  • @vilasambhore9062
    @vilasambhore9062 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पोलिसांच्या कार्याला सलाम पोलिस प्रशासन असे वागले तर दंगे होणारच नाही ❤

  • @digvijaychoudhari5951
    @digvijaychoudhari5951 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आता जरा पोलिस काम दिसलं सलाम ❤

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 16 นาทีที่ผ่านมา

    महाराष्ट्राचा बिहार झाला

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 45 นาทีที่ผ่านมา

    आज खूप बरं वाटलं भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना मार्गशीर्ष महिन्यांच्या तीसऱ्या गुरुवारचा मस्त प्रसाद मीलाला कोणी बाकी असतील तर पोलीसांनी कोबीग ओपरेशन करुन त्यांना ही प्रसाद द्यावा 😊चायनल वाल्यांनी भाजप कार्यकर्त्यांना तुडवलयाचा व्हिडिओ पुन्हा पुन्हा दाखवावा त्या शिवाय हे भाजपवाले सुधारणार नाही

  • @shubambansode-7979
    @shubambansode-7979 21 นาทีที่ผ่านมา +1

    जरा जीवाला बरं वाटले भो 😂😂😂😂

  • @GaneshSable-d7s
    @GaneshSable-d7s 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हा बघा आपला बिहार अता पुढे असाच बघायला मिळेल

  • @dineshshirke8386
    @dineshshirke8386 22 นาทีที่ผ่านมา

    पोलिसांना सलाम