आम्ही ओबीसी भाजप बरोबर जो कोण जाईल त्यांना सहकार्य करत नाही भाजप RSS बहुजन समाजातील लोकांना फक्त फायदा घेते भुजबळ साहेब यांच्या बद्दल आम्हाला आदर आहे राहणार ओबीसी म्हणुन त्यांच्या बरोबर आहे पन भाजप बरोबर असतील तर नाही
ओबीसी सोडून राज्यातील इतर लोक मेले आहेत, फक्त ओबीसी आहेत, काय ओबीसी ओबीसी लावला. ओबीसी मधील कुणबी,गुर्जर,माळी, वंजारी, धनगर आणि तेली सोडून इतर जातीचे नेते आणि मंत्री दाखवा. सगळं यांनी खाल्लं आहे ओबीसी मधील वाटा. ३०० पेक्षा जास्त जाती ओबीसी मध्ये आहे, पण बोटावर मोजण्या इतपत जाती माहीत आहेत आम्हाला, इतर कोणाला माहित नाहीत अन् त्या जातींचे कोणाला काही घेण देण पण नाही.
ओबीसी मध्ये फक्त माळी, धनगर, आणि वंजारी समाजाचे वर्चस्व आहे. इतर जाती मागास आहेत. ओबीसी चे पण उपवर्गिकरण करून राजकीय प्रतिनिधित्व त्या प्रमाणात असायला पाहिजे.
16 ओबीसी मंत्री आहेत ना तरी समाधान नाही का ..भुजबळ आणि पडळकर la मंत्री करा आणि जे 16 झाले त्यांना काढा चालेल का मग ...कोणी किती उड्या मारा सगळ्यांना ब्राह्मण नाचवतो आहे 🙏🙏
छगन शेठ तुम्हाला ना पवार साहेबांचं घेणं नाही ना अजित दादा च घेणं नाही त्यांना फक्त मंत्री पदाच आणि सत्तेच घेणं आहे 😂😂😂 जहा नही मंत्री पद नही सत्ता वहा छगन नही जाता 😂😂बाकी ओबीसी , शरद पवार , अजित पवार ये सब तो बस बोलणे की बाते है 🙏🙏
आहो भुजबळ साहेब लोकसभेला कोणाचे काम केले तुम्ही आता मंत्रीपद भेटत नाही म्हणून रडत आहेत, अहो काय बोलावे तुम्हाला सगळं तुम्हाला पाहिजे स्वताचा पक्ष काढा कीती मागे आहेत ते समजल 🎉🎉
बहुजनाचे नेते भुजबळ साहेब जिंदाबाद 🎉❤
आम्ही ओबीसी समाजान भुजबल साहेबान मुळे महायुति ला मतदान केल
नसतं दिल तरी ते युतीलाच गेलं असत 😂
EVM मुळे साहेब आले आहेत निवडून😂😂😂
आम्ही ओबीसी भाजप बरोबर जो कोण जाईल त्यांना सहकार्य करत नाही भाजप RSS बहुजन समाजातील लोकांना फक्त फायदा घेते भुजबळ साहेब यांच्या बद्दल आम्हाला आदर आहे राहणार ओबीसी म्हणुन त्यांच्या बरोबर आहे पन भाजप बरोबर असतील तर नाही
ओबीसी सोडून राज्यातील इतर लोक मेले आहेत, फक्त ओबीसी आहेत, काय ओबीसी ओबीसी लावला. ओबीसी मधील कुणबी,गुर्जर,माळी, वंजारी, धनगर आणि तेली सोडून इतर जातीचे नेते आणि मंत्री दाखवा. सगळं यांनी खाल्लं आहे ओबीसी मधील वाटा. ३०० पेक्षा जास्त जाती ओबीसी मध्ये आहे, पण बोटावर मोजण्या इतपत जाती माहीत आहेत आम्हाला, इतर कोणाला माहित नाहीत अन् त्या जातींचे कोणाला काही घेण देण पण नाही.
ओबीसी मध्ये फक्त माळी, धनगर, आणि वंजारी समाजाचे वर्चस्व आहे. इतर जाती मागास आहेत. ओबीसी चे पण उपवर्गिकरण करून राजकीय प्रतिनिधित्व त्या प्रमाणात असायला पाहिजे.
बहुजनाचां कैवारी भुजबळ साहेबांसोबत सगळा ओबीसी समाज सोबत आहेत !❤
एकच साहेब भुजबळ
साहिल जोशी आपण मराठी पत्रकार ठिक आहात.
मराठीत चर्चा करा
याला फक्त सत्ता पाहिजे आज हा पवार साहेबांचं गुणगान गातो मग कशाला गेला दादा बरोबर बाजारू छगन
भुजबळ साहेब आणि गोपीचंद पडळकर साहेब यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे संपूर्ण ओबीसी समाज दुःखी 😢
16 ओबीसी मंत्री आहेत ना तरी समाधान नाही का ..भुजबळ आणि पडळकर la मंत्री करा आणि जे 16 झाले त्यांना काढा चालेल का मग ...कोणी किती उड्या मारा सगळ्यांना ब्राह्मण नाचवतो आहे 🙏🙏
ओबीसी के राष्ट्रीय नेता भुजबळ साहब एसलिय हिदी मे जोशी सर thank you so much
स्वतः पक्ष खोला आणि मंत्री पद वाटप करा...तसे पण हे सरकार आणि तुम्ही evm मुळे आला आहात
हे काय बक्कग्राउंड अह साहिल सर😂😂😂😂😂😂😂😂
Dada 🙏👍
आता टार्गेट 3: अजित ची पार्टी कमजोर करून राष्ट्र वादी पूर्ण पणे संपविणे. छगन आता भाजप मध्ये जाणार
अरे बाबा दोन्ही मराठी आहे मराठीत बोला ना
Jay Joti🙏
आम्ही भुजबळ साहेबामुळे माहा महावितेला मतदान केले
मग का सोडली साहेब ची साथ आता अठवतय मग जेल मध्ये टाकल ,जेवहा सोडलं तेव्हा साहेब बदल ही बोललात मग आता साहेब का आठवतात तुमचा विषय समाप्त
मंत्री नाही तर थोरले पवार छान 😂
सेम कॅसेट भुजबळ साहेबांनी 2 दिवसात कमीत कमी 100 वेळा वाजवली असेल 😂😂😂
भुजबळांना मुळेच महायुती निवडून आली आता भुजबळ यांना सोडले वाऱ्यावर 😂
हा मंत्री पदासाठी च करतो 😂गरिबासाठी नाही ओबिसी च्या नावाने किती कमतोय 😂
खरंय
@@suryakantkumbhar3227 आणि बाकी पण कमवत आहेत राजकारणी 😅
छगन शेठ तुम्हाला ना पवार साहेबांचं घेणं नाही ना अजित दादा च घेणं नाही त्यांना फक्त मंत्री पदाच आणि सत्तेच घेणं आहे 😂😂😂 जहा नही मंत्री पद नही सत्ता वहा छगन नही जाता 😂😂बाकी ओबीसी , शरद पवार , अजित पवार ये सब तो बस बोलणे की बाते है 🙏🙏
का दिल्लीला समजण्यासाठी आहे हिन्दी
किती ही हाव अति हाव बरी नाही
आहो भुजबळ साहेब लोकसभेला कोणाचे काम केले तुम्ही आता मंत्रीपद भेटत नाही म्हणून रडत आहेत, अहो काय बोलावे तुम्हाला सगळं तुम्हाला पाहिजे स्वताचा पक्ष काढा कीती मागे आहेत ते समजल 🎉🎉
तुम्हालेच पाहिजे का सगळं
नेहमी मराठीत पत्रकार परिषद घेतात भुजबळ साहेब ही शुद्ध मराठी बोलतात पहिले मराठी मग हिन्दी बोलले पाहिजे
Sahil, you have got this very bad habit of scrolling your phone while the guest is saying something. It's not a good manners.
नूमाणीचे चॕनेल ! सगळ्यात फालतू संपादक !
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो देव
तुला नाही घेतल ते योग्य केलं भाषा नीट बोल राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तुझ्या जिल्ह्यातले सर्व आमदार विरोधात आहेत
Jay OBC
मराठी मध्ये बोला कि
Ed लागेल गप बस रे
Kon chagan tatyaa......
हिन्दीमे मजा नही आती मराठीच बोला सायलीजी
😂😂
भुजबल साहब आप और अजीत पवार का एनसीसी में रहते आपसे कभी पटी /जमी नही.शरदराव ने आपको महाराष्ट्र का नेता बनाया.अजित पवार शरदराव से ज्यादा सामंतवादी है.
😂😂😂
Are sahil bhau ani bhujbal bhau marathi madhe bola
Aaj Tak sathi asnar interview
Marathi madhe बोला
🤣
मराठा समाजाला नदाल नको लागू अता तरी छगन
बहुत काम किया अपने महाराष्ट्र सदन घोटाळा भाजीपाला बिजने से लेके 7000 करोड की प्रॉपर्टी जमा की है अपने