Kavitecha Paan | Episode 20 | Ashlesha Mahajan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 52

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 3 ปีที่แล้ว

    कवितेचं पान ही मराठी साहित्याचा अविभाज्य घटक असलेल्या काव्यावर आधारित मालिका मला मनापासून भावली. मधुराणी गोखले-प्रभुलकर यांची खूपच संवेदनशील, प्रतिभासंपन्न आणि आनंददायक संकल्पना.
    आम्हा सारख्या काव्याप्रेमीसाठी तर ही सुवर्ण पार्वणीच आहे.
    आश्लेषा महाजन यांच्या सहभागाची ही काव्य मैफिल प्रतिभासंपन्न आणि अर्थपूर्ण, दर्जेदार, आणि ज्ञानपूर्ण अनुभूती झाली. काव्याच्या विविध रागा बद्दल अर्थपूर्ण ज्ञान पहिल्यांदा मिळालं.🌹🌹🌹
    कवितेचं पान हा अविस्मरणीय असाच स्वर्गीय अनुभव बनत आहे.🙏🙏

  • @kanchansawant2085
    @kanchansawant2085 2 ปีที่แล้ว

    या कवितेच्या पानापानांवर खूप प्रेम दाटून येते..आश्लेषा महाजन ही फारच गोड शब्दप्रभु विदुषी..किती लयदार सुंदर काव्य रचना आणि अभिव्यक्ती मधून त्यांचा सखोल अभ्यासही जाणवला.
    मधुराणी आणि आश्लेषा दोघीही सहज सुंदर गप्पा मारणाऱ्या सख्या वाटल्या..दोघींनीही कविता सुंदर रीतीने सादर केल्या!!

  • @arunaduddalwar4854
    @arunaduddalwar4854 5 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर वृत्तबध्द कविता....👌उभे आडवे यमक
    तर सुंदरच....विरूपाही फार भावली....अभ्यासपूर्ण कविता आश्लेषाताईंच्या.....
    मधुराणीनं कविता निर्मितीची प्रोसेस मुलाखतीतून छान समजून घेतली.
    कववितेसाठी सहसंवेदना व परकायाप्रवेश असेल तरच ती रसिक मनाच्या काळजाचा ठाव घेते.
    अप्रतिम कवितेचं पान........सुखाचे निधानच...।👌👌

  • @kanchanjoshi8846
    @kanchanjoshi8846 6 ปีที่แล้ว +7

    हा भाग खूपच सुंदर होता. महाजन बाईंचं मराठी भाषेवर असलेलं प्रभुत्व खूप भावलं. या भागात खूप शब्द नव्याने ऐकले.... खूप मजा आली... आणि अर्थातच त्यांनी ऐकवलेल्या सगळ्या कविता आवडल्या ... पुढील भागाची आम्ही वाट पाहतोय

    • @mahadeomarutilandge4887
      @mahadeomarutilandge4887 3 ปีที่แล้ว

      तुमचा प्रति भेला विनम्र अभिवादन🙏🙏

  • @nagappakullur3641
    @nagappakullur3641 3 ปีที่แล้ว +2

    Throry of Poetic Inspiration explained so skilfully n
    in most simplified manner ! A M n
    She compere r praiseworthy !
    Ye Heart Maange More !:

  • @tanmayeejoshi9332
    @tanmayeejoshi9332 4 ปีที่แล้ว

    प्रचंड आवडला हा भाग.. आश्लेषा ताईंनी सर्व कवितांचे सादरीकरण अतिशय सुरेख केले. सुमंदारमाला, माझे आवडते वृत्त, त्यातली विरुपा.. फार आवडली. त्यांनी रियाजाबद्दल आणि शब्दांच्या अभ्यासाबद्दल फार छान विवेचन केले. नक्की अमलात आणायचा प्रयत्न करणार!!

  • @prashantaol4807
    @prashantaol4807 5 ปีที่แล้ว

    सर्वप्रथम कवितेचे पान आणि त्यावरील प्राजक्ताच्या फुलांसाठी मधुराणी मॅडम चे आभार 🙏☺.
    या एपिसोड मधील आश्लेषा मॅडमची छंदोबद्ध आणि वृत्तबद्ध काव्यरचना मनाला स्पर्शून गेली. १. "रेघ" या कवितेतील रेघ निर्माण होण्यापासून लुप्त होईपर्यंत चा प्रवास आणि त्यामागील भावना समर्पक शब्दात व्यक्त झाली आहे. हे बारीक निरीक्षण, स्वानुभव आणि अफाट शब्द - सामर्थ्य असल्याशिवाय शक्य नाही. २. "त ट त टून आले मेघ" मधील उभे आणि आडवे यमक, त्यातील गेयता भावली. ३. विरुपा आणि आला रे श्रावण या दोन्ही रचना अप्रतिम. ४. कविता निर्मितीची प्रक्रिया स्वतः कवयित्री च्या तोंडून समजून घेता आली.
    आश्लेषा आणि मधुराणी मॅडम चे पुनश्च आभार आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा🙏☺

  • @jalandarsahane7079
    @jalandarsahane7079 3 ปีที่แล้ว

    खूप छान वृतबंद कविता पुन्हा पुन्हा ऐकाव्या वाटतात. कविता सुचन्याची प्रोसेस खुप भावली.
    धन्यवाद

  • @rlvd7191
    @rlvd7191 6 ปีที่แล้ว +1

    प्रत्यक्ष कवयित्री कडून कविता निर्मिती ची प्रक्रिया समजता आली. मधुराणी तू विचारलेले प्रश्न आवडले आणि आश्लेषा मॅ'म नी ही मनापासुन उत्तरे दिली. आणि कविता तर नेहमीप्रमाणेच मस्त! Thanks to both of you. Waiting for new episode.

  • @amrutaanita
    @amrutaanita 6 ปีที่แล้ว

    वाह!! खूप छान! सुरुवातीची कविता टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये उपलब्ध केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! प्रत्येक कविता अंगावर काटा आणून गेली. आश्लेषा ताई आणि मधुराणी तुम्हा दोघींचे खूप खूप आभार. असेच उत्तमोत्तम एपिसोड बघायला मी नेहमीच उत्सुक असते.

  • @vedaredkar8183
    @vedaredkar8183 6 ปีที่แล้ว +3

    कवितेचं पान ह्या कारेक्रमामुळे मी कवितेच्या आणि कवींच्या नव्याने प्रेमात पडले आहे. खूप छान उपक्रम आहे मधुराणी.. मला खूपच आवडला.😊👌👌

  • @angaraki
    @angaraki 4 ปีที่แล้ว

    खूपच गोड!! आश्लेषा महाजन यांनी खूप मनापासून व प्रामाणिक उत्तरे दिलेली आहेत.

  • @prashantghodke9847
    @prashantghodke9847 6 ปีที่แล้ว +4

    मधुराणी madam आपली एकदम सोज्वळ मराठी भाषा माला खूप आवङते त्यातून मला अनेक नवीन शब्द ऐकायला मिळतात त्यातुन मी खूप काही शिकतो आणि हे कवितेचे पान खूप मनापासून आवाङते.

  • @minalyeole2091
    @minalyeole2091 2 ปีที่แล้ว

    खूप छान संवाद दोघीतला
    कविता तर ऐकतच रहाव्याशा वाटतात
    अभिनंदन आश्लेषा आणि मधुराणी

  • @arvindsitapure5421
    @arvindsitapure5421 ปีที่แล้ว

    वाह वाह आश्लेषा अप्रतिम 👌🏼

  • @geetatharthare8473
    @geetatharthare8473 6 ปีที่แล้ว +1

    The ahabhivayti is very much deep . Sweetness of the words , remembering N. D. Mahanor.

  • @k.sunilmoon
    @k.sunilmoon 3 ปีที่แล้ว

    खुप सुंदर अश्लेशाताई अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर कार्यक्रम 👌👌

  • @4444pramodini
    @4444pramodini 6 ปีที่แล้ว +1

    Narayangaw cha niragaspana japun thewa. Khup chhaan prastuti.

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 4 ปีที่แล้ว

    सुंदर. वेगळे काही मिळालं

  • @pranjalpatil8195
    @pranjalpatil8195 3 ปีที่แล้ว +1

    Madhurani mam you are most talented actress and so beautiful and cute 😍😍😘😘😊❤️❤️

  • @manisha.bhosale.739
    @manisha.bhosale.739 5 หลายเดือนก่อน

    खूप छान व्वाह ❤❤

  • @satishpadhye942
    @satishpadhye942 6 ปีที่แล้ว +1

    Sundar .......Faaaaarach chhaan

  • @truptibhagat2246
    @truptibhagat2246 4 ปีที่แล้ว

    ya bhagamadhe kavitechi khup chan mahiti, chhandacha abyas zala .

  • @preranajabade5277
    @preranajabade5277 6 ปีที่แล้ว

    apratim kavita khrch kanala nva anand dewun jate kavita ani nvayne premachi ek veglich...ahhh khrch khp khp chan nnnnnnn...

  • @rajeshwarijoharle6860
    @rajeshwarijoharle6860 4 ปีที่แล้ว

    किती छान समजावून सांगितलाय तुम्ही🙏🙏🙏❤️

  • @tanmayeesahakari280
    @tanmayeesahakari280 2 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @maheshjangam9383
    @maheshjangam9383 6 ปีที่แล้ว

    Mahajan Madam Khupch Sundar Ahet Tumchya Kavita...Thanks

  • @madhavikulkarni5796
    @madhavikulkarni5796 3 ปีที่แล้ว

    खूपच छान एपिसोड होता हा...काही वेगळ्या कविता आईकायला मिळाल्या.👍

  • @sarangpampatwar
    @sarangpampatwar 5 ปีที่แล้ว

    उभे आडवे यमक... क्या बात है... नवीन काही तरी कळलं... मी पण करणार Try😅😊👌👌

  • @smitaamritkar2494
    @smitaamritkar2494 4 ปีที่แล้ว

    आश्लेषा नेहमीप्रमाणेच सुरेख कविता...

  • @Tanaji_Sawale
    @Tanaji_Sawale 3 ปีที่แล้ว

    किती सुंदर रेखाटन

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 6 ปีที่แล้ว +1

    खूप छान.

  • @nagappakullur3641
    @nagappakullur3641 3 ปีที่แล้ว +1

    She is Queen Honey Bee !

  • @k.sunilmoon
    @k.sunilmoon 3 ปีที่แล้ว

    मधू तुला ही खुप खूप शुभेच्छा

  • @sarikashende4343
    @sarikashende4343 4 ปีที่แล้ว

    Sundar Kavita ahe

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 6 ปีที่แล้ว +1

    तुमचा कार्यक्रम कानांना आनंद देऊन जातो.

  • @nandinichandavale688
    @nandinichandavale688 6 ปีที่แล้ว

    खूप छान आश्लेषा

  • @sureshrashinkar8593
    @sureshrashinkar8593 6 ปีที่แล้ว

    खुपच छान

  • @nandkishorlelelele3097
    @nandkishorlelelele3097 6 ปีที่แล้ว

    Sunder Sadrikaran ani aata Kavita samor vachayala hi milte he tar farach mast.

  • @swatijadhav1087
    @swatijadhav1087 6 ปีที่แล้ว

    Mast. Kadhi aamchya Chalisgaon la ghya Ha karykram🙏🙏🙏

  • @vasudhakelkar8657
    @vasudhakelkar8657 4 ปีที่แล้ว +1

    "yuga magunihi uge chalalehi" is this also "Sumandarmala"?

  • @nileshwaghmare6158
    @nileshwaghmare6158 6 ปีที่แล้ว

    Chan prog.

  • @adnikhil1975
    @adnikhil1975 6 ปีที่แล้ว +2

    वा!! अजून एक मस्त एपिसोड !!!! कविता शब्द रुपात बाजूला दिसतात हे भलतच मस्त फिचर आहे !!! तेवढा गुगल चा font नको बा !!

  • @smieetaabhusey1617
    @smieetaabhusey1617 6 ปีที่แล้ว

    मधुराणी अभ्यंकर कवीला बोलव ना प्लीज

  • @swapneelkumar4051
    @swapneelkumar4051 6 ปีที่แล้ว

    Madhurani u r looking very hot