हरबरा तंत्र - २०२० | एक नवीन प्रयत्न | दिलीप उदासी शेतकरी मित्र
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2020
- योग्य मार्गदर्शनासाठी माझ्या चॅनेलला Subscribe करा आणि Bell icon दाबा.
उदासी तंत्र अँप डाउनलोड: play.google.com/store/apps/de... ( येथे समुपर्ण तंत्र मिळेल )
Telegram app वर Join करा : t.me/dilipudasi ( येथे माहिती मिळेल )
Telegram Discussion : t.me/dilipudasi_help ( येथे प्रश्नांची उत्तरे दिली जाईल )
Facebook : / dilipudasishetkarimitra
Linktree : linktr.ee/dilipudasi
Website : udasitantra.in/
#उदासी #उदासीतंत्र
अतिशय उत्तम मार्गदर्शन.
धन्यवाद..🙏
तंत्राचे योग्य नियोजन जर केले तर फायदा निच्छित होतो🙏🙏🙏👏👏👏जय उदासि तंत्र💐💐
Dhanyawad sar
खुप चांगल मार्गदर्शन साहेब धन्यवाद
धन्यवाद सर
Khup sunder sir... Thank u sir
उदासी तंत्राचा विजय असो धन्यवाद सर
सर नमस्कार खुपच छान विडीयो आहे . खुप खुप धन्यवाद सर.
धन्यवाद सर सर्व शेतकरी बंधु आपले आभारी आहेत
Thanks
खूप खूप धन्यवाद सर.
तुमचे मार्गदर्शन खूप छान आहे
Thanks sir
Nice information sir thanks
सर नमस्कार खुपच छान विडीयो बनविला सर सर्व बाबींचा समावेश आहे ह्या विडीयो मध्ये खुप खुप धन्यवाद सर. 🙏🙏🙏💐💐💐
छान माहिती दिली सर तुम्ही 🙏🙏🙏
नमस्कार सर जी.अति सुंदर महिती .
छान माहिती दिलीत सर ....असाच व्हिडिओ तूर फवारणी नियोजनाचा टाकावा सर धन्यवाद
खुपच छान आहे धन्यवाद
Good
खुप छान माहिती दिली बदल धन्यवाद सर
Nice
Saheb khup chan mahiti dili thank you
सर धन्यवाद खूप छान माहिती दिली आहे आणि हे औषद जालना जील्या मध्ये कुठे मिळेल कृपया एवढी माहिती सांगा
संतोष बीज भांडार ,शाम लॉज समोर , मामा चोक ,जालना मो.९४२२९२७७९४
सर राम राम तुमी खूप छान माहिती देतात तुमी शेतकरी मित्रासाठी एक देवाचे रूप समान आहेत आख्या महाराष्ट्राच्या शेतकरी आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत आणि राहतील खरच तुमच्या कार्याला सलाम मी एक देश सेवेत कार्यरत आहे 2021 ला रिटायर होत आहे मला पण पुढचे पीक तुमच्या पाठीशी उभे राहून तुमच्या तंत्राचा वापर करायचा आहे सर 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत मुगाचे पीक घ्यायचे आहे तर ते घेता येईल का उपाय सांगा सर परमेश्वर तुम्हाला खूप आयुष देवो हीच अंतःकरणा पासून प्रार्थना धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र 🚩🙏🙏🚩
Sar गहू पिकाचे तंत्र सांगावे
Vijaya hrbara niyojan sanga
सर खुप छान माहीती देतात 🙏
Sir namskar...!
सर मि नवीन आहे तुम्ही संगतलेली औषधि कुठे मिळेल मला तुमच्या सल्लयानुसार चना पेरायच आहे
सर गंगाखेडमध्ये कुठे पुस्तक भेटतात तुमची ही माहिती सांगा
नमस्कार सर
सर हिंगोली मध्ये कुठे मिळतील ओषधी..
लाखमोलाचा सल्ला देतात सर आपले अभिनंदन
Udasi tantra no. 1
Great udasi tantr....
Hi
दशरथ वाघमारे
अश्या विडिओ चि,गरज आहे सर सगळ्या पीका ची
Bolacha ahe tumcha sobat
सर उन्हाळी मुंग gyayacha
Namskar
कोरडवाहू हरभरा तंत्र व्हिडिओ बनवा
नमस्कार सर🙏
आपला देश कृषी प्रधान देश असून आपल्या देशात काही शेतकऱ्यांची अत्यंत हलकीची परिस्थिती दिसून येत आहे. पण आपल्या मार्गदर्शनाने शेतकऱ्याची परिस्थिती सुधरतंना दिसत आहे🙏 याबद्दल आपले सप्रेम धन्यवाद सर.
In solapur where i will get ur doses please guide
Saheb,mi tantarani samdhani aahe ,101takke bharosa basalela aahe kup kup abhari aahe tumi aamala devasarkhe bhetale yenda male kapasi khup chagala hot aahe,bakicha lokan pekasha,,,,dhanevad,
असेच कापूस व सोयाबीन पीका साठी special video टाका
Til Lagvadiche niyojan sanga
Chamatkar chy jagi gaytri parfect plus chalel kay kiti ml mazya kade urle aahe
Khupch masttt dada...
हरभरा
Namskar sir ji....Sir ya mahinyat til lagwd krta yeyil kay
सर, खुप छान माहिती दिली तुम्ही, धन्यवाद. ज्या शेतकऱ्यांनी तुमचे तंत्रज्ञान वापरले , कृपया त्यांचे मो.नं विडीयोमधये टाकावे, कारण त्यांच्या मार्फत बाकी शेतकरी फोन वरून माहिती घेऊ शकतात,हि. विनंती.
Challenger madhe ghatak konte ahet sir
Kadi lagwad krav
उळीद लागवडीचे नियोजन कसे करावे. याबाबत माहिती द्यावी
सर पानीचा नियोजन कस करायच
हरभऱ्याची पहिली फवारणी 16 ते 20 दिवसात दरम्यान करायचे आहे पेरणीनंतर कि उगवणीनंतर
आपल्याला याच उत्तर मिळाल का
16 दिवस पेरणी नंतर का उगवण नंतर
सर ,देवळगाव राजा,देवळगमही घटक कुठे मिळेल
संतोष बीज भांडार , मामा चौक ,औरगांबाद रोड , जालना . नं - ९४२२९२७७९४
Sir favarniche contain sanga
Asach soyabean and udad chi sudha mahiti dya
Sir akola Madge favarni aushd kite midte dukhanache nan sanga
Tirupati Krushi Sewa Kendra 9423088201 8888827165 Mangaldas Market
Roshn Krushi Seva Kendra 9273087225, 8275546932 Janta Bajar, Tower Chowk, Akola,
Balaji Treders 9665719111 ,9561104777Barshi Takli Akola
Sir लसूण पीक व्यवस्थापन सागा ना व्हिडिओ करा
धन्यवाद दादा
Mazha setat harbara zad uagvan zalawar marte kahi upay sanga
सर,फुले विक्रम हरभरा तुमच्या तंत्राने घेतल्यानंतर त्याची खुडणी करावी लागते का?
Sir mi navin aahe mla khup aavdla apla program
साहेब धन्यवाद आपले कार्य खुपच मोलाचे आहे
सर हे चलेंजर मध्ये कोणता घटक आहे
Sir products kuthe meltilel
At.po Vivare. Raver dis.jalgaon
7620501725
मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात सर्वात जास्त तुरीचा पेरा असतो तर तुरीवर असाच एक व्हिडीओ लवकरात लवकर प्रसारित करावा मी नवीन शेतकरी असल्याकारणाने ही कमेंट तुम्हाला पाठवीत आहे तुमचे कार्य खूप छान आहे मला आवडले धन्यवाद सर
Sir maza HARBARA aaj 19 दिवसचा zala 1 ली favarni kertana शेतात ओल पहिजे का
आंबा फळबागे साठी माहिती सांगा सर
साहेब रामराम मी दीपक श्रीराम इंगळे तालुका मालेगाव जिल्हा वाशिम सर आपलं तंत्राचे औषधी कुठे मिळते व मला आपला फोन नंबर कृपा करून फोन नंबर द्या ही विनंती
सर कोरडवाहू साठी तंत्र वापरले तर चालेल का
सर हमारे इधर कबूली और डॉलर चना नही चलता है तो मै जो रेगुलर चना लगाते है उसका प्रयोग करके देखु क्या आधा एकर मे लागवड पद्धतमे
Sir tumhi pustka madhe pahilya favarni madhale 1 aushadh kami kele aahe ka माईट
सर प्लिज आपला नंबर भेटुन शकेल का आपले पुस्तक कुठ भेटेल ..उदासे सर
Sir ...... Kabuli harbhra २/२ ch tantr valun kadhi sathi kadhu shakto ka
सर लसूण पिकावर व्हिडिओ बनवा 🙏🙏
Sir chakengar v chamtkar madhil ghatak sangal ka
पहिल्या फवारणी नंतर चना खुडणि केली तर चालेल का सर
Udasi sir, mi karanja lad yethe rahto.tumhi sangitleli aushadhe kuthe miltat..
Saheb harbharyavr navin rog aala.. Gerva color yeto zadavr.. Ani zad purn sukun jate
Drip vr chana lavlyas chalel ka aani ky utara yeil
टेलिग्राम app डाउनलोड करा व t.me/dilipudasi_help या लिंक वर जॉईन व्हा..माहिती मिळेल.
सर तुमच मार्गदर्शन खूप चांगल आहे पण
तुम्ही कोणतं औषधं कशाला काम करतंय ही माहिती जमलं तर देत जा
सर मी लिंबु लावले आहे ,आधी खुप छान बहार आला आणि उत्पन्न पण चांगले झाले परंतु आता पाहिजे तसा बहार बसत नाहीय तरी कृपया बहार बसण्यासाठी मार्गदर्शन करावे
🙏SIR, Telrgram group link send kara.
दिलीप उदासी सर्, मोबाइल, नंबर, कौन कोणाकडे आहे का असल्यास, मला दिया
Sainath.nambave.makobe.
Pani kiti dyayche te sanga
Wasim mdhe kuthe avshedhi milel
Sir mala methi palak bhaji pala sathi mahiti🙏 dya
Paschim Maharashtra konte biyane vapartat
सर नवीन हरभरा tantr टाकल्या बद्दल धन्यवाद
हरभरा पहिली फवारणी कोणती करावी?
आमच्या गावामध्ये एक मोठा प्रश्न असा आहे की विहरिच पाणी दिल की बॉण्ड अली पडते त माझी पलटी पाण्यावर अली आता काय करावं मग देवाव का नाही कृपया सांगा
सर टोकन पधदतीत अनतर सागा
कोणत्या पिकासाठी अंतर हवे आहे.
ऊदासी साहेब नमस्कार.
कोरडवाहू चन्याला किती ऊतार येईल?
Sir me uddal jadhav state Telangana dist.Adilabad mandal Bela village downa mala 3acare seti ahet mibhi tumcha tantranusar kapus lavto margdarshanpan Kara sir plz