Recently I start my new business in navi mumbai, ur videos make me perfect for better thinking nd daily planning what I want to achieve.... Thanks u मित्रा ❤️
Ha Bhau nehmic masta guide karto mi apli last video pahili majhya life mdhe pann prbl alela pann dadachya bolnyane mi move on kela Asac yet ja amhala guide karayla keep it up
Sir engineering baddal jar tumhi thoda bolle tar khup bara hoil ki engineering hi kahi kharab field nahi ahe . Facta changla college bhetla pahije asa. Karan engineering la gheun samajat khup negative msg ahe tar te plz dur Kara.✨✨
Bhai mi ata ashya depression madhye geloy ki tyacha mi kadhi vichar pan nahi kela hota lahanpani mazhyasobat ghat zala ani to pan bhavane kela life samajat navhati pan ata samajayala lagali tevha mi jaganyachya laikicha nay rahilo... To bhav mazhya samor disala tari samlach mazhyakadun...
तुमचा एक एक शब्द अगदी खरा आहे. माझे ९१ वर्षाचे वडील वारले, त्यांचे वय होते आजारपणं होती सर्वाना माहित होतेच, पण शेवटी ते माझे वडील होते, त्यांच्याशी माझ्या ५० वर्षाच्या आठवणी निगडित होत्या, त्या एका क्षणात वाढायच्या थांबल्या, पण माझ्या ज्यांना मी जवळचे समजत होते त्यांनी मला माझ्या दुखवट्याला वेड्यात काढले, ४ दिवसात प्रॉपर्टी, पैशावरून भांडणे, मी गयावया करून दुखवटा संपू द्यायची विनंती केली तर मला ढोंगी वगैरे बोलले गेले, तुमचा विडिओ पहिला आणि जाणवले माणसं स्वार्थी झाली आहेत त्यांचा मतलब मोठा झाला आहे, त्यामुळे दुसऱ्याचे दुःखही त्यांना खोटे वाटू लागले आहे. म्हातारी झाली काही उपयोगाची राहिली नाही कि जिवंतपणीच हे मतलबी लोक आई बाप मोडीत काढतात तर त्यांना दुखवट्यासाठी १३ दिवस थांबायला धीर कुठून असायला.
हाच तो व्हिडिओ होता ज्याच्या शोधात मी आजपर्यंत होते. हे आज कळलं. माझ्या खूप प्रश्नांची उत्तरं यात मिळाली. आत्महत्या हा पर्याय असूच शकत नाही. Thanks भावा.
दादा मी बघितले वाय सी कॉलेज सातारा मध्ये घेतलेले तू लेक्चर माझ्या अजून लक्षात आहे sunrise आणि sunset तू सांगितल्याप्रमाणे मी रोज बघते त्यातून मला रोज नवी ऊर्जा मिळते
माझा मुलगा पाच वर्षे डिप्रेशन मधे आहे. पाच वर्षे त्याला औषध चालू आहे. तुम्ही हे जे सांगितले. ते सर्व मी सांगून पाहिले. पण तो ऐकत च नाही. तो शारीरिक/मानसिक कष्ट करायलाच नको म्हणतो. तुम्ही सांगितलेले सर्व मला पटलेले आहे. तो आत्ता २५ वर्षांचा आहे. मला त्याचे खूप टेंशन येते. मी त्येची आई आहे. हा त्याचाच नंबर आहे .
Dada , depression khrch alay evda trass hotoy ki klt pn nhiy Kay hotay😢... ज्याने माझ्यावर न जीव ओवाळून टाकाल तो आज अस बोलतोय की ऐकावं पण वाटत नहीं ...आता एवढं guilt आलाय की माझ्या चुका सहन करून करून तो वैतागून सोडून गेला आणि जेव्हा मी सुढरले तेव्हा त्याचे patience संपले आणि असच सोडून गेला मला जेवण जात नहीं, झोप येत nhi आली तर १२ तास जाग येत नाही , माणसात गेलं तर मन लागत नहीं आणि एकटं असल की मग त्रास होणे
Clinical Dipression is like telling how colourful is this world 🌎 to colour blind person 😢 hope you get it I am suffering from dipression 😢 Most poignantly i am writing this that i never wanted to born 😢
Excellent!!! kdhi kdhi vatt ki Tumhi adhi ka nhi bhetla Bcz I have gone all through this in my 20's.... Now I'm 23 nd whenever I thought about those days I regret Bcz I feel like I have wasted those days Bcz of some nonsense people and things around me
Solve problem by sense if it's continue series of anxiety 1) Then add any physical acitivity daily life like sport or gym 2)Add songs in daily schedule for emotional exercission 3) Check you gut and stomach health 4) check your body poster with other people. These tips for whoes lifes are sorted but they are in chronic level anxiety and stress for no resson.
Sir.. तुमचं बोलणं खरचं खूप inspirational तर आहेचं but ते अगदी खरंखुरं अन् असं पूर्णपणे अंतर्मनापासून येतं अन् थेट लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं आहे sir... खुपचं अप्रतिम communication skill..👌👍
जेवढे जास्त व्हिडीओ टाकता येतील तेवढे टाक दादा....आजच्या या पिढीला तुझ्यासारख्या स्पष्ट आणि सोप्या भाषेत सांगणाऱ्या लीडर ची खुप गरज आहे👌👍🔥
Thanks sir
Recently I start my new business in navi mumbai, ur videos make me perfect for better thinking nd daily planning what I want to achieve.... Thanks u मित्रा ❤️
Depression ya shabdach ekdam khara Ani saral sopa arth sangitlat tumi ♥️💯
Ha Bhau nehmic masta guide karto mi apli last video pahili majhya life mdhe pann prbl alela pann dadachya bolnyane mi move on kela
Asac yet ja amhala guide karayla keep it up
नेहमी सारखा खूप भारी video ❤️🧿
He channel start kela tyabadal thank you so much ani ajacha ha episode tar khup mast 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻sagalyani baghavacha
Thank you very much sir. I am crying not because of depression for your motivated speech
Hats off you Sir, you are always our great mentor 💯 #ProjectVisioncy ❤
Great saurabh sir....khup chan mahiti sangta
This is very appreciated....sourabh sir...
Hats off your thoughts...and the way you are thinking...👍
hi
Lovely amazing 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
Hand's off bro tuzya amezing thinking power sathi tuze vichar khup sunder ahe te nkkich prerana det rahtil
One of the best video saurabh bhau love from satara 🔥💫
Standing ovation and hats off to u thanks 😊 ❤
भाई... तुझे विचार म्हंजे 🙌🏻
तुझा एक च व्हिडिओ नव्यानं स्वतःला ओलखाय शिकवतो ❤️
Mast sir appreciate zalo sir thank u sir.
Your thoughts are always Amazing 💯💯❤️🔥
Sir engineering baddal jar tumhi thoda bolle tar khup bara hoil ki engineering hi kahi kharab field nahi ahe . Facta changla college bhetla pahije asa. Karan engineering la gheun samajat khup negative msg ahe tar te plz dur Kara.✨✨
Khup chaan sangital kharch bhava ....👌👍👍
Thank you so much dada.🙏
love you 😊
ते आई-वडिलांच खूप आवडल 😍😘
Excellent sir ...mla bolaych ahe tumchya sobat ..
सातारकर....👏👏🙏🙏
Nice
Every word is true💯
Dada...1ch no.
Sir u r simply amazing...
बरोबर भाऊ...
💯
Sahi hai
Amazing explanation 👏 👌 👍
Khup chan 👍
Khup chan
Thank you so much ♥️ bhyya😊😊
Bhai mi ata ashya depression madhye geloy ki tyacha mi kadhi vichar pan nahi kela hota lahanpani mazhyasobat ghat zala ani to pan bhavane kela life samajat navhati pan ata samajayala lagali tevha mi jaganyachya laikicha nay rahilo...
To bhav mazhya samor disala tari samlach mazhyakadun...
Khup Bhari
Like a Big brother advice
Best Video I ever seen❤️🙌
Nice bro
Very nice sar
💯🙏
मला ही संधी द्या perform करायची ...!
👌👌
Bhaari ekdam .
❤
✌️💯💥
🔥🔥
Mulgi depression mdhe asel ti video bnva n
💯💯💯💯💯
📖📖 books
❤️
Bhau❤🩹❤🩹✨✨
I wann talk to you
तुमचा एक एक शब्द अगदी खरा आहे. माझे ९१ वर्षाचे वडील वारले, त्यांचे वय होते आजारपणं होती सर्वाना माहित होतेच, पण शेवटी ते माझे वडील होते, त्यांच्याशी माझ्या ५० वर्षाच्या आठवणी निगडित होत्या, त्या एका क्षणात वाढायच्या थांबल्या, पण माझ्या ज्यांना मी जवळचे समजत होते त्यांनी मला माझ्या दुखवट्याला वेड्यात काढले, ४ दिवसात प्रॉपर्टी, पैशावरून भांडणे, मी गयावया करून दुखवटा संपू द्यायची विनंती केली तर मला ढोंगी वगैरे बोलले गेले, तुमचा विडिओ पहिला आणि जाणवले माणसं स्वार्थी झाली आहेत त्यांचा मतलब मोठा झाला आहे, त्यामुळे दुसऱ्याचे दुःखही त्यांना खोटे वाटू लागले आहे. म्हातारी झाली काही उपयोगाची राहिली नाही कि जिवंतपणीच हे मतलबी लोक आई बाप मोडीत काढतात तर त्यांना दुखवट्यासाठी १३ दिवस थांबायला धीर कुठून असायला.
Barobar aahe
अगदी बरोबर
उउउ
barobr bhau
P
Khup chan 👌👍
👌👌👌
हाच तो व्हिडिओ होता ज्याच्या शोधात मी आजपर्यंत होते. हे आज कळलं. माझ्या खूप प्रश्नांची उत्तरं यात मिळाली. आत्महत्या हा पर्याय असूच शकत नाही. Thanks भावा.
दादा मी बघितले वाय सी कॉलेज सातारा मध्ये घेतलेले तू लेक्चर माझ्या अजून लक्षात आहे sunrise आणि sunset तू सांगितल्याप्रमाणे मी रोज बघते त्यातून मला रोज नवी ऊर्जा मिळते
@@samrudhishinde5139 sunrise to sunset काय आहे ते कृपया सांगा थोडक्यात....
माझा मुलगा पाच वर्षे डिप्रेशन मधे आहे. पाच वर्षे त्याला औषध चालू आहे. तुम्ही हे जे सांगितले. ते सर्व मी सांगून पाहिले. पण तो ऐकत च नाही. तो शारीरिक/मानसिक कष्ट करायलाच नको म्हणतो. तुम्ही सांगितलेले सर्व मला पटलेले आहे. तो आत्ता २५ वर्षांचा आहे. मला त्याचे खूप टेंशन येते. मी त्येची आई आहे. हा त्याचाच नंबर आहे .
@@tejasmote8911 तुम्ही त्याला प्रेमाने समजावून सांगा. डॉ शी consult करा.
Dada , depression khrch alay evda trass hotoy ki klt pn nhiy Kay hotay😢... ज्याने माझ्यावर न जीव ओवाळून टाकाल तो आज अस बोलतोय की ऐकावं पण वाटत नहीं ...आता एवढं guilt आलाय की माझ्या चुका सहन करून करून तो वैतागून सोडून गेला आणि जेव्हा मी सुढरले तेव्हा त्याचे patience संपले आणि असच सोडून गेला मला
जेवण जात नहीं, झोप येत nhi आली तर १२ तास जाग येत नाही , माणसात गेलं तर मन लागत नहीं आणि एकटं असल की मग त्रास होणे
Khupach chan knowledge dili ahe sirani.. 😊everyone should watch.... At least one time.. ☑️✌💯
सर, मला तुमच्याशी बोलायच आहे. बोलू शकतो का? कोणत्या प्रकारे बोलू शकतो प्लिज रिप्लाय द्या सर..
काय बोलला भाऊ प्रत्येक शब्द खरा आहे, आयुष्यात aim असल्यालाच हवं 🙏🏻
Clinical Dipression is like telling how colourful is this world 🌎 to colour blind person 😢 hope you get it I am suffering from dipression 😢
Most poignantly i am writing this that i never wanted to born 😢
Excellent!!!
kdhi kdhi vatt ki Tumhi adhi ka nhi bhetla Bcz I have gone all through this in my 20's.... Now I'm 23 nd whenever I thought about those days I regret Bcz I feel like I have wasted those days Bcz of some nonsense people and things around me
absolutely right... Now I m going through same situation bt luckily i got this video....
Kharach aple video bghun...life la ak navi disha milali... Thanku so much savrabh bhosle sir🙏☺
Khup मनापासून सांगता तुम्ही सगळ.. खूप फायदा झाला ह्या video cha.. thank you sir 👍
खरंय हे आई वडील आणि भावंडं हे great असतात 😍
It is difficult to find happiness within oneself, but it is impossible to find it anywhere else.
Arthur Schopenhauer
Solve problem by sense if it's continue series of anxiety
1) Then add any physical acitivity daily life like sport or gym
2)Add songs in daily schedule for emotional exercission
3) Check you gut and stomach health
4) check your body poster with other people.
These tips for whoes lifes are sorted but they are in chronic level anxiety and stress for no resson.
अगदी बरोबर... पुस्तकं नक्कीच ताण घालवतात. पण, आम्ही वाचायला लागलो की, distract करणारे लोक खूप येतात.🥺 लोकांना वाचन म्हणजे टाइमपास वाटतो हो.🥺
खूप भारी सांगितलं...... सर....❤️✨💯.... तुमच्या पासून खूप काही शिकायला मिळतं आहे....😊
Khupch chaan
You are my inspiration. I am very proud of you. Sir you are a book which has a lot to learn💯❤️
❣️💯👍
❤️✨✌️
भाऊ या video मधून मला खूप काही शिकायला मिळालं
आजपर्यंत असलं खूप छान व्हिडिओ कधीच पाहिला नव्हता दादा नाईस असेच व्हिडिओ 👌👌 टाकत राहा
Aek divas nakki bhet yenar 💯🤞bhva tuji
Logical ani ekdam व्यवस्थित समजावून सांगितलं दादा.... 🙏🏻
Thank u so much sirrrr❤
Khrch depression jevdh sabd motha vatto tevdh ajibat nhi he tumhi tumchya vicharatun patvun dil thanku dada🙏
Reality👆💓🔥👌💯💯💯
Book reading kharach khup help karte aplyala. I have experienced it. In my low time.
🤗😍✨🤗🤗✨✨
दादा खूप छान....👍😊
तुमच्या या विचारांमधून तरुणांना नक्कीच प्रेरणा मिळेल.
khup chhan bollat🙂👏🏼👏🏼, thanks much!
Jar vadika sobat bolaych jamtch nasel tr ky karychy
? Sq
Hats of सर खूप प्रेरणा मिळाली thank u so much
khup changl knowledge dil sir tumhi
सवय बादल लोक बादल ही गोष्ट मला मनापासून पटली भाऊ
😇😍😇
सर आपले विचार अनमोल आहेत आपणास संपर्क करायचा असेल तर ...?
भावा खरच खूप मस्त सांगतो तू
तुझे सगळे विडीओ पाहतो ..त्यातून काहितरी घेतो शिकायला भेटत ❤️👍
Kharach khup chan aaj maza mood jara kharab hota pan ha video baghun kharach khup energetic vataty Thanks a lot!!!
Sir.. तुमचं बोलणं खरचं खूप inspirational तर आहेचं but ते अगदी खरंखुरं अन् असं पूर्णपणे अंतर्मनापासून येतं अन् थेट लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं आहे sir... खुपचं अप्रतिम communication skill..👌👍
Sir.. plz tumcha no milel ka..
Khupch chaan bolalat....👌👌👌
👌👌💯👍
Sir please ak study krnysthi motivation speech dya na
Its not about की मला मिळत नाहीये....its about की how bad you want it.....👌👌तू बोललेला एक न एक शब्द खरा आणि लाखमोलाचा आहे दादा... धन्यवाद 🙏🙏🙏
Bhau khup kaljala bhidle re shabd tuze ..thanks
You are talking the reality in life sir 🙌✨.....