शेवट बघा मॅडम काय म्हणते, राज साहेब भडकणार Jio Customer Care Call Recording Viral MNS Raj Thackeray

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • मा. महेश जाधव यांचा जिओ ला दणका.
    शेवट बघा मॅडम काय म्हणते, राज साहेब भडकणार Jio Customer Care Call Recording Viral MNS Raj Thackeray
    सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/...
    raj thackeray call recording
    mns call to jio customer care
    mns call recording of jio customer care
    mns leader call to customer care
    customer care call recording
    customer care call saying speak in hindi
    customer care to mns leader
    mns
    maharashtra navnirman sena
    mns chief raj thackeray latest
    latest mns news
    latest raj thackeray news
    marathi customer care vs hindi customer care
    Contact Us:
    For Promotion Inquiry & Advertisment -
    Email:- business.marathimandali@gmail.com
    ईमेल: - बिझनेस डॉट मराठी मंडळी @ जीमेल डॉट कॉम
    © Marathi Mandali
    Music Credits: www.bensound.com
    #MarathiMandali #RajThackeray #Jio #MNS

ความคิดเห็น • 3K

  • @MarathiMandali
    @MarathiMandali  4 ปีที่แล้ว +2059

    जर तुम्हाला वाटत असेल मराठी भाषेला दुय्यम स्थान देणाऱ्यांना धडा शिकवला जावा तर व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा.

    • @manishadeshai2318
      @manishadeshai2318 4 ปีที่แล้ว +28

      tujya bapac rajy ahe ka aaj pariynt shivraje ani ithrn kuni asli jabrdasti keli nahi mag tumi ka krta savidhan vacl Nasel tr ekda vaca jatiwad chya aropa th atk house shkte

    • @manishadeshai2318
      @manishadeshai2318 4 ปีที่แล้ว +9

      @Villain tula general knowledge mahit nahi ka

    • @manishadeshai2318
      @manishadeshai2318 4 ปีที่แล้ว +8

      ani ho priyanka ahe me uprya Biprya bolshil na tith yeun vajvl ani ho me pan shiv rajena mante samjl ka tula tumchya sarkh ami kunla shivi gal karth nahi ani jabrdasti tr karth nahi beta ek laqshat tev ami fakt bhartiye ahot article 15 vacle ka nsl mahit tr vacun ge me roaj vacte samjl tyat spst lihil ahe

    • @manishadeshai2318
      @manishadeshai2318 4 ปีที่แล้ว +6

      jath bhasha ling ani darm ex.ex.ya varun bedhbhav kelya janar nai

    • @manishadeshai2318
      @manishadeshai2318 4 ปีที่แล้ว +4

      @Villain are ho aikna mag shikshn katyatun hindi ani English ch shikshn genh band ka karth nahi tumi 2rya rajyachi ahe na ka ty bhartiye nahi ka ki tu chndrvarun achank alha ka shivaji maharaj ni dekil aaj pariynt kunvar jabrdasti nahi keli ani tumi mane ame shiv bakt adi tyanche gunh swikar Kara rajeca ithihas mla pan mahit ahe samjl amche ardyh devat ahe pan beta ek laqshat tev samjl tula tujya karmca hishob honar tumi jitkya lokna tras dyal na ekan eka divshi yanchi shiksha tumla tumca devc denar bag

  • @abhijitbhusal3008
    @abhijitbhusal3008 3 ปีที่แล้ว +319

    हा आवाज राज ठाकरेंचा नाही ....पण जे कोणी आहे ते त्यांचं बरोबर आहे 👍

    • @veenabhargodeo6623
      @veenabhargodeo6623 3 ปีที่แล้ว +6

      Apan bhartiya ahot hindi hi rastrabhasha ahe rastrabhasha first. nantar rajyabhasha

    • @themightymaratha288
      @themightymaratha288 3 ปีที่แล้ว +12

      @@veenabhargodeo6623 कधी घोषित झालं हिंदी राष्ट्र आहे म्हणून ??

    • @suryamahagaonkar5966
      @suryamahagaonkar5966 2 ปีที่แล้ว +9

      Veena ji.... मला आपल्याला सांगायला आवडेल की तुम्ही जर हिंदी भाषेत इतिहास काढलात तर तो 100 वर्ष पुर्वीच आहे व मराठी भाषेचा इतिहास काढलात तर तो आठव्या शतकातला आहे अत्ता तुम्ही हे समजुन घ्या, राहील राष्ट्रभाषेचं च विषय तर तो कधी भारतात झालाच नाही त्याची कुठेही नोंद नाही

    • @misheldsouza8266
      @misheldsouza8266 7 หลายเดือนก่อน +1

      ​@@veenabhargodeo6623कधी झाली हिंदी राष्ट्रभाषा?? का तुम्ही तुमचीच घोषित केली?? तुम्हाला बोलायची तर तुम्ही बोला उगाच का राष्ट्रभाषा बनवताय हिंदीला??

    • @yogeshkadam7374
      @yogeshkadam7374 6 หลายเดือนก่อน

      जय महाराष्ट्र 🚩

  • @akshaymore4649
    @akshaymore4649 3 ปีที่แล้ว +121

    महाराष्ट्राची भाषा मराठी आहे त्यामुळे महाराष्ट्रात राहणार ते मराठीतच बोलले पाहिजेत गर्व आहे मला मी मराठी असल्याचा 🚩🚩✊✊🚩🚩

    • @sarveshbholanathtiwaritiwa3465
      @sarveshbholanathtiwaritiwa3465 9 วันที่ผ่านมา +1

      Lekin sir Maharashtra hindustan ka hi ek rajya hai tho Hindi language me problem kyaa jaise Marathi Maharashtra Ka language hai vaise Hindi bhi hmara national language hai tho itnaa bhed bhav q?? Dono hi language se hme pyaar karana cahiye jaise hum jai hind jai Maharashtra bolte hai tho hme Hindi or Marathi me koi frak karana hi nahi cahiye agar mere iss baat se kisiko kuch glat laga ho tho mafi chahunga jai hind jai Maharashtra जय श्री राम

  • @shirishnawathe6672
    @shirishnawathe6672 4 ปีที่แล้ว +1665

    मी चेक मराठीत लिहीला म्हणून राष्ट्रीयकृत बँकेने चेक परत केला आणि इंग्रजी किंवा हिंदीत लिहायला सांगीतले ़ मी त्या बँक मॅनेजरला सांगीतले " आम्ही मराठीत लिहीलेला चेक स्विकारत नाही असे लिहून दे , मग मी बघतो काय करायचं ते !" चट जागेवर आला आणि गपचूप चेक स्विकारला ! शिरीष

    • @kanchansubhash9616
      @kanchansubhash9616 4 ปีที่แล้ว +86

      शाब्बास सर असेच केले पाहिजे ‌👌🙏

    • @akshaykamble7412
      @akshaykamble7412 4 ปีที่แล้ว +40

      कडक

    • @bhushan4723
      @bhushan4723 4 ปีที่แล้ว +28

      🙏 apla abhiman aahe saheb tumchyasrkhi demand aamhi sudha kru yanantr khupch garj aslyas English pn Marathi la dusri Bhasha option hovo shktch nahi hindi tr mulatch nahi

    • @Mohini_Mohite
      @Mohini_Mohite 4 ปีที่แล้ว +23

      Ek Number dada hyanchi ashich jirvli phije

    • @dipakmore6545
      @dipakmore6545 4 ปีที่แล้ว +15

      Mast bhava jay Maharashtra

  • @marathi6127
    @marathi6127 4 ปีที่แล้ว +920

    हा आवाज राज साहेबांचा नाही पण असो बोरोबर बोलले

    • @bhushansuryawanshi3014
      @bhushansuryawanshi3014 4 ปีที่แล้ว +18

      अरे बाजुला उभ्या मनसैनिक चा आहे.

    • @krishnanmami3987
      @krishnanmami3987 4 ปีที่แล้ว +26

      मराठी चा अभिमान फक्त साहेबांनी च बाळगायचा का आपल काही कर्तव्य नाही का❓

    • @shirishpatil385
      @shirishpatil385 4 ปีที่แล้ว +9

      मराठीचा आग्रह धरायचा च आणि त्याला हे आवर्जून सांगायचं की फक्त हिंदी हीच एकमेव राष्ट्रभाषा नाही तर मराठीही भारताची एक राष्ट्रभाषा आहे आणि एक पथ्य पाळावे बोलतांना शिव्या अजिबात वापरायच्या नाही मला असे व्यावसायिक संदेश आले तर मी त्यांना आवर्जून सांगतो की आम्ही तेरा कोटी मराठी भाषिक आहोत भारतात.

    • @marathi6127
      @marathi6127 4 ปีที่แล้ว +3

      बरोबर आहे👍

    • @vanshganvir6958
      @vanshganvir6958 4 ปีที่แล้ว +6

      @@shirishpatil385 8 कोटी मराठी आहेत बाकी सगळे परप्रांतीय आहेत

  • @vaibhavnavgharre
    @vaibhavnavgharre 3 ปีที่แล้ว +221

    😍 गर्व नाही तर माज आहे मराठी असल्याचा 🙏

    • @rashmimalkar7312
      @rashmimalkar7312 2 ปีที่แล้ว +5

      हो आम्हाला गर्व आहे मराठी असल्याचा अभिमान आहे दादा खूप खूप छान अभिनंदन 💯😊👍

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k ปีที่แล้ว +1

      Maaj asna changli gosht nahi baala. Vel kadhi ani kashi ghode lavel sangta yet nahi. Tyamula abhimaan balga maaj nako.

    • @vaibhavnavgharre
      @vaibhavnavgharre ปีที่แล้ว +1

      @@user-ku4gk7hn2kबाल गर्व आणि माज आहे 💪

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k ปีที่แล้ว

      @@vaibhavnavgharre बाल नाही बाळ. आधी मराठी नीट लिहायला शिक मग माज कर 😆

    • @vaibhavnavgharre
      @vaibhavnavgharre ปีที่แล้ว +1

      @@user-ku4gk7hn2k Bala Tu Zavan Nako Shikau Tuhya Kay Gharach Khaun Comment Nahi Keli Tar Tu Jara Sahanpana Tuzya Ghari Dakhav Samjal 👍👍

  • @santoshshirwadkar671
    @santoshshirwadkar671 4 ปีที่แล้ว +13

    महाराष्ट्रात मराठीतच बोलणे हे सक्तीचे आहे हे या लोकांना शिकवलेच पाहीजे आणि त्यासाठी प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाने कटिबद्ध व्हावे जय महाराष्ट्र

  • @krunalwankhede7377
    @krunalwankhede7377 4 ปีที่แล้ว +245

    मराठी आहे आम्ही मराठी बोलू, अभिमान आणि माज दोन्ही आहे आम्हाला, जय शिवराय 🚩🚩

    • @laxmichavan2157
      @laxmichavan2157 3 ปีที่แล้ว +6

      Hami pan marathi ahe tar kay shivya ghalat firaich lokana

    • @roshansingh5981
      @roshansingh5981 3 ปีที่แล้ว +4

      मग बोल ना भावा कोणी तुझा तोंड पकडून ठेवले आहे????

  • @riteshghuge9329
    @riteshghuge9329 3 ปีที่แล้ว +1

    नेत्यांच्या मुलांनाच मराठी बोलत येत नाही,,,, ही परिस्थिती बदलली पाहिजे,,,,,

  • @RMQ-v3k
    @RMQ-v3k 4 ปีที่แล้ว +384

    हेच करणं गरजेचं आहे तरच मराठी मूली व मूलांना नोकरी रोजगाराची संधी ऊपलब्ध होईल अन्यथा खूपच कठीण आहे.

    • @manishadeshai2318
      @manishadeshai2318 4 ปีที่แล้ว +4

      aplya peqsha baherche bare apn ayte kahu ahe sarv jan

    • @pramodgharat8202
      @pramodgharat8202 4 ปีที่แล้ว +6

      भावा मला कामावरून काढून टाकले एका कर्नाटक साहेब त्याला धडा शिकवायचा आहे

    • @rohanphatak7774
      @rohanphatak7774 4 ปีที่แล้ว

      Barobar bola bhava

    • @rohanphatak7774
      @rohanphatak7774 4 ปีที่แล้ว +2

      @@manishadeshai2318 tycha avdto tar ja na jhato tekdy

    • @divyapatil6583
      @divyapatil6583 4 ปีที่แล้ว +3

      @@pramodgharat8202 dusra job shodna yedya kashala tyacha atvan gheun baslas

  • @ravindrapatil5433
    @ravindrapatil5433 4 ปีที่แล้ว +127

    महाराष्ट्रात फक्त मराठी भाषेतच बोलले पाहिजे! समोरचा परप्रांतीय हिंदी - इंग्रजी किंवा गुजराथी बोलत असला तरी त्याला मराठीत बोलायला भाग पाडले पाहिजे! मराठी तितुका मेळवावा महाराष्ट्र-धर्म वाढवावा! भगवा महाराष्ट्र माझा! जय मराठी! जय महाराष्ट्र!

    • @sunitawarankar5927
      @sunitawarankar5927 4 ปีที่แล้ว +5

      Samorun kuthlyahi bhashet bolle na kuni tari apan Marathi ani Marathich bolayche ase tharvale pahije pratyekane pramanikpane 😊

    • @akshay8571
      @akshay8571 4 ปีที่แล้ว

      @stastus_boy _amar 🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌👌

  • @narendratambe3824
    @narendratambe3824 3 ปีที่แล้ว +35

    ज्या कोणाला महाराष्ट्रात रहुन मराठी भाषा बोलता येत नसेल तर अशा वयकतीना ग्राहक सेवा कक्षात कसे काय निवडतात महाराष्ट्रात रहुन मराठी भाषा ही बोलता आलीच पाहिजे.
    जय महाराष्ट्र

    • @shivgamerzone2541
      @shivgamerzone2541 3 ปีที่แล้ว +2

      Jabrdasti tar nahich Raje aplyala he shikvun nay ghele.. Maharstrat raha pan marathi bhasha hi balvech lagel he pan nahi tyna marathi bolta nay yet yacha Alrth he nay ki te aaple aapman karta...
      Jai shivray 🙏🙏🙏🙏

  • @amolghadge3048
    @amolghadge3048 4 ปีที่แล้ว +272

    महाराष्ट्राला राज साहेबांची गरज आहे नाही तर , बसा गोट्या चोळत गुजरात्यांच्या

    • @jaspritbumrah7253
      @jaspritbumrah7253 4 ปีที่แล้ว +4

      Can raj thackeray change constitution

    • @chetan15488
      @chetan15488 4 ปีที่แล้ว +1

      Oye hoye Bumrah..

    • @priteeganvir9669
      @priteeganvir9669 4 ปีที่แล้ว +2

      @@jaspritbumrah7253 no he can't

    • @jaspritbumrah7253
      @jaspritbumrah7253 4 ปีที่แล้ว +5

      @@priteeganvir9669 So raj can only beat and threaten outsider by his goons and thus he is no big gun

    • @priteeganvir9669
      @priteeganvir9669 4 ปีที่แล้ว +2

      @@jaspritbumrah7253 where r u from?

  • @dayanandlokhande119
    @dayanandlokhande119 4 ปีที่แล้ว +142

    समोरचा मला हिंदीत बोलला तरी मी मराठीतच बोलतो मराठी बोलल्यावर समोरचा हिंदी माणूस नीट वागतो हा माझा अनुभव आहे

    • @pravinbobade9628
      @pravinbobade9628 3 ปีที่แล้ว +10

      आता ,नुकताच मी एका परप्रांतीयाशी वस्तू बद्दलण्यावरून बोलत होतो पण त्याने एक शब्द हिंदी मध्ये बोलला नाही मराठी बोलताना चुकत होता पण त्याला समजलं की,हा माणूस नक्की कट्टर महाराष्ट्रीयन आणि मनसेला हृदयातून मानतो हेय त्याने ओळखलं.आणि ती वस्तू सुद्धा बदलून दिली. जय महाराष्ट्र जय मनसे।

    • @ng2377
      @ng2377 3 ปีที่แล้ว +6

      होय आपल्या भाषेची विस्तार आणि महत्व आपणच राखायला हवे

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 3 ปีที่แล้ว +1

      @@pravinbobade9628 शेवटी त्यांना इथे राहायचं आहे, धंदा करायचा आहे. त्यामुळे तुम्ही मराठीत बोललात आणि मराठीचा आग्रह कायम ठेवलात की, ते बरोबर मराठीत बोलू लागतात आणि तुम्हीच जर आपणहून हिंदीत बोललात तर तो कश्याला मराठीत बोलेल? आणि जेव्हा ते सतत मराठीत बोलतील, तेव्हाच त्यांना सराव होऊन मराठी चांगली बोलता येऊ लागेल ना? पण मराठी माणसंच सार्वजनिक ठिकाणी मराठीत न बोलता हिंदीत बोलतात, त्यांनी स्वतःला सुधरवण्याची गरज आहे.

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 3 ปีที่แล้ว +1

      तो माणूस जो मराठीत बोलतो, तो त्याला
      मराठीबद्दल प्रेम आहे, तो मनसे चा कट्टर समर्थक आहे असा अर्थ कृपया काढू नका, त्याला इथे रहायचं आहे म्हणून तो मराठीत बोलेल कारण मनातून ह्या सर्वांना माहिती असतं की, ज्या प्रदेशात आपण राहतो त्या प्रदेशाची भाषा बोलता येणं अत्यंत जरुरीचं आहे पण मराठी माणसं त्यांच्याशी मराठी ऐवजी हिंदीत बोलतात, हे दुर्दैव आहे.

    • @pravinbobade9628
      @pravinbobade9628 3 ปีที่แล้ว

      @@suryavanshi1436 बरोबर आहे साहेब तुमचं पण या परप्रांतीयांना अजून ही आपल्या भाषेबद्दल काहीच पडलेलं नाही आहे, आता काल पुन्हा अशीच 1 घटना घडली एक भैय्या भेटला मी त्याला मराठीत बोललो पण त्याच्या किती किडा त्यांना चक्क मला हिंदीत बोल म्हणून दम द्याचा प्रयत्न केला पण , 10 मिनिटात मी त्याला हिंदी बोबडी वळवून त्याला आपली मराठी भाषा बोलायला लावली आणि शप्पथ घेतली मराठी माणसला मी चुकून ही हिंदी न बोलता मराठीत बोलेल....

  • @ranojisalgar6264
    @ranojisalgar6264 3 ปีที่แล้ว +5

    Jai Shivaji Jai Bhavani 🙏🕉️🕉️🙏

  • @bharatbhosale5734
    @bharatbhosale5734 4 ปีที่แล้ว +117

    मी सहमत आहे. महाराष्ट्रात मराठीतच बोलले पाहिजे. पन हा आवाज राजसाहेबांचा नाही

    • @maulipavbhaji606
      @maulipavbhaji606 4 ปีที่แล้ว +3

      Dont mind ,, pan jar tumhala dusrya state madhye kahi kam padlach ,,, aani tyani sudha tech3 mhatal ki ji aamchi language aahe tyach language madhye bola ,, aani ti tumhala yet nasel te kai karal ,, ,,,

    • @bharatbhosale5734
      @bharatbhosale5734 4 ปีที่แล้ว +1

      @@maulipavbhaji606 पन तुम्ही लोकांची दिशाभूल का करताय मी साहबांचा कार्यकर्ता आहे आणि हो मी मराठीतच बोलतो

    • @bharatbhosale5734
      @bharatbhosale5734 4 ปีที่แล้ว

      @@maulipavbhaji606 तुम्ही माॅसेज मराठीत लिहा आगोदर माॅडम 🙏🙏

    • @akshay8571
      @akshay8571 4 ปีที่แล้ว +1

      @@maulipavbhaji606 evdha doka kuthe ahe tyana fakt te tyanche nete sangtil tasa kartil swatala udya kuthe baherun offer ali tar tithe pan marathi madhe ch interview detil vatta 🤣🤣🤣

    • @vaibhav.v6403
      @vaibhav.v6403 3 ปีที่แล้ว

      @@maulipavbhaji606 आगे बाई मराठी बोलना कशाला शीव्या खतास निस्ती

  • @kiranchavhan7885
    @kiranchavhan7885 4 ปีที่แล้ว +103

    🙏मन से,जय महाराष्ट्र🚩

  • @ईश्वरसत्यहै
    @ईश्वरसत्यहै 3 ปีที่แล้ว +4

    मी एक मराठी माणूस आहे, जय महाराष्ट्रात मराठी मह्णलच पाहिजे, भोपाळ मध्य प्रदेशातही मी माझी ओळख निर्माण केली आहे भोपाळातील कोणालाही विचारा सुनील भाऊ, कोणी सांगावे,

  • @Omya_77
    @Omya_77 4 ปีที่แล้ว +81

    महाराष्ट्रात मराठीच बोलायची फक्त.. जय महाराष्ट्र

  • @user-fm4my1di1z
    @user-fm4my1di1z 3 ปีที่แล้ว +30

    महाराष्ट्र मध्ये सर्व कार्य इंग्रजी च होतं आहे .मातृभाषा मराठी मात्र लोकांचा जिव्हा वरच आहे बस सर्व कड़े इंग्रजीच आहे

  • @ganesh24381
    @ganesh24381 3 ปีที่แล้ว +1

    मराठी अबाधित.. फक्त मराठी
    .

  • @vsk_aa2029
    @vsk_aa2029 4 ปีที่แล้ว +118

    गुजरात मध्ये गुजराती..तमिळ नाडूत तामिळ ..कलकत्ता बंगाली ..मग महाराष्ट्र मध्ये मराठीच..कितीही cosmo culture आसेल तरी बाकीचे राज्य स्वतःची भाषा बोलून आहेत.. फक्त आपणच त्याला अपवाद आहोत.. कालांतराने आपली मराठी महाराष्ट्र मध्ये नाहीशी होईल..भिती वाटते
    खूपच छान साहेब👍👍तुमचा व्हिडिओ
    अपमान सहन करायचाच नाही.

    • @BlokeBritish
      @BlokeBritish 3 ปีที่แล้ว

      baaki che rajya swataha cha bole - toh tujhe kisine bola kya ghar mei urdu bol ?
      jhaaatya kahi ka

    • @adityakhalkar4098
      @adityakhalkar4098 3 ปีที่แล้ว +4

      @@BlokeBritish Maharashtra lokanshi boltanna tamij rakhli javi
      Ani to kon madhe bolnara tuza sambhand kay

    • @spe1412
      @spe1412 3 ปีที่แล้ว +3

      @@BlokeBritish ha परप्रांतीय kidya la Mumbai मधून नंगा करून हाकला लागेल

    • @sudhirkarmarkar4719
      @sudhirkarmarkar4719 3 ปีที่แล้ว +1

      .

    • @Abhi_A9
      @Abhi_A9 3 ปีที่แล้ว +3

      पूर्वी प्रान्त प्रमाणे, आप आपल्या भागात त्या भाषेत च शिक्षण होणार, अंग्रेज अधिकारी मैकाले षड्यंत्र करुण अंग्रेजी शिक्षणाचा प्रचार केला । अत्ता हिंदी, मराठी, गुजराती ई. भाषान मद्दे अपन भेद भाव करतो पन कोन एक पन स्वाभिमानी मानुस बोलत नहीं आम्ही आपल्या मुलानां मराठी माध्यमातून शिक्षण देणार म्हणून । फक्त बोलयच कस चालणार । आम्हाला हिंदी पेक्षा अंग्रेजी विदेशी भाषेला तिरस्कार करायला पाहिजे । राजीव दीक्षित यांचे वीडियो पहा यूट्यूब वर । जय भारत ।

  • @प्रीतभाई
    @प्रीतभाई 4 ปีที่แล้ว +15

    महाराष्ट्रा मध्ये राहता ना मग मराठी ही आलीच पाहिजे या उपऱ्या ना जास्त शिकलेल्या लोकांना अशीच जिरवली पाहिजे. त्यांना नसेल येत तर शिका नय तर महाराष्ट्र सोडा

    • @dattatraymadrasi4183
      @dattatraymadrasi4183 3 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर आहे मी मराठी आहे म्हणून मराठी आली पाहिजे असं नाही, तर मी महाराष्ट्रात राहतो म्हणून मराठी आली चं पाहिजे, मग तो कोणत्याही जातीचा, धर्माचा,आणि राज्याचा असो, हरामखोर ,साल्यांना मराठी आलीचं पाहिजे,

  • @nandanale8070
    @nandanale8070 3 ปีที่แล้ว +17

    अगदी बरोबर बोललात सर 👍जय म न से
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @rahulsulke7315
    @rahulsulke7315 4 ปีที่แล้ว +218

    तमिळनाडूमध्ये सगळे लोक तमिळ वापरतात तुम्ही कोणत्याही भाषेत त्यांच्याशी बोलायला जा ते सरळ सरळ तुम्हाला पुढे जायला सांगतील !! पण आपल्या महाराष्ट्रात आपल्याच लोकांच्या अक्कलशुन्यपणामुळे ह्या लोकांची मस्ती वाढत चालली आहे !! तमाम मराठी बंधू भगिनींना हे आव्हान आहे मराठीचा आग्रह धरा !!

    • @jaspritbumrah7253
      @jaspritbumrah7253 4 ปีที่แล้ว +4

      Then check investment of hindi speaking in maharastra and in tamilnadu.East and north indian invest more in maharastra than tamilnadu.And there in tamilnadu second language u can opt is english

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 4 ปีที่แล้ว +7

      @@jaspritbumrah7253 Reason behind it is, marathi people never say 'no' to anybody & accepts others with open mind. That's why all industrialists prefer Maharashtra than any other state. Here there is law & order which makes industrialists to invest in Maharashtra. Here, local people are cooperative due to which more & more industrialists are eager to invest or settle down in Maharashtra. Here there is law & order which attracts industrialists to make investment in Maharashtra.

    • @rohansuyal5602
      @rohansuyal5602 4 ปีที่แล้ว +5

      H bagha Marathi Pan aapli original language nahi aahey... Sanskrit aahey

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 4 ปีที่แล้ว +6

      @@rohansuyal5602 संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे पण प्रत्येक भागानुसार त्यात बदल होत गेले. भाषा ही प्रवाही असावी लागते तरच ती टिकते.

    • @rohansuyal5602
      @rohansuyal5602 4 ปีที่แล้ว +2

      @@suryavanshi1436Sanskrit LA manya kara mang
      Nahi tar Maharashtra made medical engineering shikshan Marathi madhe kara.... English ban karun
      Majhe mother tongue Hindi Aahey
      Pan Marathi lokh ch aplya family madhe Hindi english boltat madhe madhe

  • @rohitm8694
    @rohitm8694 4 ปีที่แล้ว +217

    अशा लोकांच्या ऑफ़िस मद्धे मराठी ची सक्ती का नाही

    • @godfatherkaffir2711
      @godfatherkaffir2711 4 ปีที่แล้ว +1

      Marathi ko prefer nhi karte marathi log aajkal khud toh isme Jio ki kya galti

  • @SunilTaru-sc1we
    @SunilTaru-sc1we 10 หลายเดือนก่อน

    मराठी ही शिव स्वराज्याची भाषा आहे आणि मराठी ही महाराष्ट्राची शान आहे

  • @dipakrupvate1121
    @dipakrupvate1121 4 ปีที่แล้ว +9

    बरोबर सर
    जय महाराष्ट्र

  • @ravipombhale4622
    @ravipombhale4622 4 ปีที่แล้ว +69

    बरोबर आहे महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या मातृभाषेला पहिले प्राधान्य पाहिजे

  • @AdityaP159
    @AdityaP159 3 ปีที่แล้ว +17

    जय राजसाहेब ठाकरे
    जय मनसे
    जय मराठी माणूस
    जय महाराष्ट्र

  • @utsaventertainment1356
    @utsaventertainment1356 4 ปีที่แล้ว +125

    ह्यात एक्सिक्यूटिवची चूक नाही, कंपनी जबाबदार आहे।

    • @stilldre8070
      @stilldre8070 3 ปีที่แล้ว +2

      Apan jeva marathi option select karto teva executive pn marathi ch asla pahije.....nahitr m option kashala dyaycha jr hinditch bolaych ahe

    • @omkarpanchal2775
      @omkarpanchal2775 3 ปีที่แล้ว +3

      Company asel jababdar....but executive ne sangitla pahije me transfer karto marathi executivela

    • @jitukanade6697
      @jitukanade6697 3 ปีที่แล้ว +1

      Exicutive jababdar ahe compuny cha kahi sambanddh nahi

  • @mandarpandit1072
    @mandarpandit1072 4 ปีที่แล้ว +62

    Jio हा माज इतर राज्यात दाखवत नाही आणि आपले मुख्यमंत्री देखील सध्या हिंदीत संवाद साधताना दिसतं आहे काय भविष्य आहे राज्याच पुढे .

    • @dilipdeshmukh4546
      @dilipdeshmukh4546 4 ปีที่แล้ว +4

      बाबांनो तुम्हाला मराठी स्वाभिमान मुख्यमंत्री साहेबांच्या घरातूनच शिकवला गेलाय, हिंदी पत्रकाराला हिंदी उत्तर द्यावे लागते, अशाने हिंदी सिनेमा महाराष्ट्रात लावू नका हिंदी गाणी आवडता ना,?

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 4 ปีที่แล้ว +3

      @@dilipdeshmukh4546 कसला स्वाभिमान? आता सत्ता मिळाल्यावर शिवसेनेच्या वाघाची शेळी झालीय. 👎👎

    • @3lokd633
      @3lokd633 4 ปีที่แล้ว +4

      मराठी हि जगात सर्वाधिक बोलली जाणारी १० क्रमांक ची भाषा आहे। आणि सर्वात दुखःद गोष्ट हि आहे कि महाराष्ट्रातच मराठी नष्ट-भ्रष्ट होत चालली आहे।जी मराठी भाषा स्वतः छञपती शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहारकोष हा ग्रंथ निर्माण करवुन पुनर्जीवित केली। व तीला राजकीय व सामाजिक स्थान निर्माण करुन दिले।त्याच महाराष्ट्रात मराठीवर हि वेळ येणे हे सर्वांत मोठे दुदैँव। सगळे परप्रांतिय हिकडे नोकरी आणि उद्योग करायला येतात आणि मराठी संस्कृति आणि भाषेला नावे ठेवतात। ह्याचे कारण आपुले लोकं आपले राजकारणी नेते, आपले उद्योजक आपली ढिसाळ शिक्षण व्यवस्था।
      अहो महाराष्ट्रातील जवळपास ८०% छोटे मोठे उद्योग धंधे परप्रांतियांच्या ताब्यामध्ये आहेत।
      जवळपास सर्व नोकर्यांमध्ये परप्रांतियांचे वाढते प्रमाण। मराठी उच्चभृ तसेच मध्यम वर्गीय लोकांमध्ये असलेली मराठी बोलण्याची लाज व इंग्रजी भाषेची ओढ। बंद होत चाललेल्या मराठी शाळा।मराठी भाषा तसेच स्वभाषा व त्याचे महत्व या विषयी असलेले अज्ञान व मुर्खपणा। मराठी भाषेत म्हणजेच आपल्या मातृभाषेत उच्च शिक्षण ( इंजीनियरिंग,आईटी,एमबीए मेडिकल,एमबीबीएस ) घेता न येणे।
      मी गले कितयेक वर्ष युरोप मध्ये वास्तव्य करीत आहे। त्या मध्ये मला पुढिल गोष्टी जाणवल्या।
      १- युरोपीय देश जसे कि जर्मनी, फ्रांस, स्पेन, इटली, पोर्तुगाल, स्वित्झरलॅंड, नेदरलॅंड ई. देशातील लोकांमध्ये असलेले आपल्या मातृभाषे विषयी चे प्रचंड प्रेम व अभिमान। येथे इंग्रजी कोणीहि बोलत नाहि। किंबहुना त्यांना ते आवडत नाहि।
      २- इंग्रजी येत असुनहि दैनंदिन जीवनात स्थानीय भाषेचा वापर, त्यामुळे नोकरी व उद्योगधंधा करण्यासाठि स्थानीय भाषा शिकणे प्रत्येक व्यक्तिस बंधनकारक।
      ३- येथील लोक सर्व प्रकारचे उच्चशिक्षण आपल्या मातृभाषेत घेउ शकतात।
      ४- आपली संस्कृति व स्वभाषे विषयी सजग असलेले नागरीक आणि राजकारणी व उद्योजक।
      ५- त्यामुळे बहुतेक अमेरिकी तसेच इतर देशातील कंपन्या आपला सर्व व्यवहार स्थानीक भाषेंतच करतात। त्या मुळे जे सी फिलिप बाहेरील लोकं हिकडे नोकरी साठि येतात त्यांना स्थानीक भाषा हि शिकावीच लागते।

    • @dilipdeshmukh4546
      @dilipdeshmukh4546 4 ปีที่แล้ว +1

      @@3lokd633 बंधू तुमचं सगळं बरोबर आहे, पण इंग्लिश, हिंदीच खूळ गेलं पाहिजेना?

    • @3lokd633
      @3lokd633 4 ปีที่แล้ว +4

      @@dilipdeshmukh4546 बंधु।। जाइल खुळ त्या साठि आपण स्वतः पासुन मराठीतच बोलण्याची सुरूवात करायला हवी। आणि इतराना हि प्रोत्साहन द्या। मी सुध्धा आधीच सुरूवात केली आहे। ह्या साठि एक मोठि
      चळवळ उभी करण्याची गरज आहे।
      खासकरून उच्च शिक्षण (एमबीए, एमबीबीएस इंजीनियरिंग, आईटी, मेडिकल इ.) मराठीतुन उपलब्ध करण्यासाठि।

  • @abhijeetpawar742
    @abhijeetpawar742 3 ปีที่แล้ว +2

    मराठी भाषा ,,असे बोलत राहिले प्रत्येक जण तर ,मराठी माणसांना जॉब मिळत जाणार

  • @mrjeetmumbaikar8731
    @mrjeetmumbaikar8731 3 ปีที่แล้ว +7

    महाराष्ट्र मराठी लोकांचा आहे.इथे मराठी बोलता आलेच पाहिजे.नसेल येत तर सोडून जावं.
    महाराष्ट्र राज साहेबांच्या हातात दिलाच पाहिजे आता.
    जागे व्हा झोपू नका.फक्त मनसे.

  • @vikasbarse8928
    @vikasbarse8928 4 ปีที่แล้ว +12

    माझ्या महाराष्ट्रात राहायचे तर मराठी तच बोलायचे नाही तर जिथून आले तिकडे झक मारायची # जय महाराष्ट्र

    • @BlokeBritish
      @BlokeBritish 3 ปีที่แล้ว

      lekin tera maharashtra mei tu khud kaunsa 'Mannat' ya 'Antilia' ya 'Jalsa' mei rehta hai woh toh dekh pehle
      kaha rehta tu malum na,
      uska kya haha

    • @rajkhair3839
      @rajkhair3839 2 ปีที่แล้ว

      @@BlokeBritish tuzhyaa aaichiii gandd gappppp Kana kahali deyeill tuzha antinliaa mannatt ani ti Bollywood chii ghann nkoo amchya maharashtra madhy anii adani ambani nko amhalaa amchyaa maharashtra madhy nighaaa baherr adhiiii halakun kadhun maharashtra la veglaa desh karuuu amhii amhi maharashtra madhy amhiii amchyaa mansaana mothaa karuuu business entrepreneur karuu tuu jastaa boluu nkosss

  • @gaurinalawade777
    @gaurinalawade777 4 ปีที่แล้ว +87

    महाराष्ट्रात रहायचं असेल तर मराठी आलीच पाहीजे

    • @rockyrider2298
      @rockyrider2298 7 หลายเดือนก่อน

      Nahi ata bol kya karega

  • @vikramtarke8142
    @vikramtarke8142 4 ปีที่แล้ว +58

    राजजि साहेब ठाकरे यांनी मराठी माणसाचे व मराठी भाषा करिता केलेल्या कार्याचा गौरव आहे हे युवकांना प्रेरणादायी आहे जय महाराष्ट्र

  • @ashabhandaremore8815
    @ashabhandaremore8815 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान

  • @TukaramArt
    @TukaramArt 3 ปีที่แล้ว +6

    बरोबर आहे गुजरात मध्ये मराठी माणुस गेला ? त्याला हिंदी बोलावी लागते मग महाराष्ट्रात बाहेरच्या लोकांना मराठी आली पाहिजे ? आणि मराठी माणसानी मराठीच बोलं पाहिजे ? जय मनसे जय मनसे 👍

  • @yogeshkulkarni4144
    @yogeshkulkarni4144 3 ปีที่แล้ว +85

    एक नंबर दादा आपल्या मराठी भाषेचा आपल्याला अभिमान हवा... जय हिंद जय महाराष्ट्र

  • @rekhapatil303
    @rekhapatil303 3 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्र मध्ये आपण मराठी बोललो तर बऱ्याच वेळा आपले च मराठी लोक आपल्याला गावठी म्हणतात,ही खूप लाजिरवाणी गोस्ट आहे..सगळ्यानी मराठी वर च भर दिला पाहिजे..

  • @apoorv7289
    @apoorv7289 3 ปีที่แล้ว +25

    हिच भूमिका प्रत्येक मराठी माणसाने घेतली पाहिजे तरच मराथिला प्रतिष्ठा प्राप्त हो इल .

  • @hritikpatil4300
    @hritikpatil4300 3 ปีที่แล้ว +10

    आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठी भाषांचा अभीमान आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय मनसे 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rameshambre2361
    @rameshambre2361 3 ปีที่แล้ว +1

    जिवो चे टॉवर जाळून टाका , सर्व ठिक होईल ।

  • @paritoshpotdar3825
    @paritoshpotdar3825 4 ปีที่แล้ว +6

    पटलंय. मी सुधा हेच करतो. पण भावा शिव्या नाही देत मी. तू सुधा तेवढा टाळ

    • @YogeshPatil-wp8ok
      @YogeshPatil-wp8ok 4 ปีที่แล้ว

      Sadhi bhasha naay samjat tyana , mhanun ashi bhasha vaapravi lagte

    • @rajendrabhorade3789
      @rajendrabhorade3789 3 ปีที่แล้ว

      मराठीतच बोलायचे. पण लगेच शिवीगाळ योग्य वाटत नाही.

  • @sunildawkore9576
    @sunildawkore9576 4 ปีที่แล้ว +11

    इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश अवश्य घ्या .पण मराठी भाषा ,संस्कृती जपणे आवश्यक आहे .

    • @sanjay69276
      @sanjay69276 4 ปีที่แล้ว +1

      Mazi mule Marathi madhyamat shikun IIT Ani Computer s madhye Ahet. Fluent English boltat.

  • @swaruppawar9052
    @swaruppawar9052 11 หลายเดือนก่อน

    Agdi Barobar Bollat Sir Jay Manse Jay Maharashtra

  • @somnathpatil7195
    @somnathpatil7195 4 ปีที่แล้ว +165

    मी पण jio ला कॉल केला होता पण ते मराठी ऑपशन सिलेक्ट केलं की कॉल उचलत नाही
    आणि हिंदी केलं की लगेच कॉल घेतात
    याना धडा शिकवला पाहिजे

    • @rp7709
      @rp7709 3 ปีที่แล้ว +2

      Barobar bhaava pun, Mukesh Ambani cha kon jaate he vakda karu shaknaar naahi...karan tyacha kade power aahe, kutlahi political leader ya party peksha jast....

    • @yeshupal7957
      @yeshupal7957 3 ปีที่แล้ว +1

      Apla marathi danka dakhvayech mg

    • @sagarusare903
      @sagarusare903 3 ปีที่แล้ว

      Yes

    • @sandipakerkar1087
      @sandipakerkar1087 3 ปีที่แล้ว +1

      मराठी भाषा व्यवहारात न वापरणाऱ्या जिओचे कार्ड वापरणे बंद करायला हवे
      महाराष्ट्रात अजूनही ८० टक्‍क्‍यांच्या वर मराठी भाषिक आहेत
      मराठी भाषिकांच्या नादाला लागायचे फळ काय असते ते त्यांना माहितच पडेल

    • @yparekh18
      @yparekh18 3 ปีที่แล้ว +1

      @@yeshupal7957 gujrat me rahne wale Maharashtrian happy then maharashtra, they feel secured and respect, you can speak any language.

  • @akshaymore4296
    @akshaymore4296 3 ปีที่แล้ว +29

    आपल्या भाषेचा अभिमान करा गर्व करा मराठी असल्याचा जय भवानी जय शिवराय

  • @ashwinigokhale6310
    @ashwinigokhale6310 3 ปีที่แล้ว

    मराठीत बोला हे सांगणे छानच आहे पण सुरुवातीला असभ्य भाषेत शिवी अयोग्य वाटते. जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @aniketshirke363
    @aniketshirke363 4 ปีที่แล้ว +11

    Ek Maratha lakh Maratha.

  • @dhirajsarkate7765
    @dhirajsarkate7765 4 ปีที่แล้ว +105

    आपल्या भाषेचा अभिमान असला पाहिजे मी मराठी जय महाराष्ट्र

  • @AnandGhatage-c6b
    @AnandGhatage-c6b 11 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रात सर्व व्यवहार मराठीतच झाले पाहिजेत कुठल्याही राज्यतला येऊन महाराष्ट्रात राहिला आहे त्याने मराठी शिकायचच आणि मराठीतच बोलायच

  • @maheshsahirrao2493
    @maheshsahirrao2493 3 ปีที่แล้ว +58

    सुपर भाऊ मी मराठी, जय महाराष्ट्र

  • @CRZ498
    @CRZ498 4 ปีที่แล้ว +28

    फक्त आवाजाची तुलना करूच नये...राजसाहेब एकच आहेत आणि एकच राहतील...

    • @ng2377
      @ng2377 3 ปีที่แล้ว +1

      हो मला सुद्धा हा आवाज राजसाहेबांचा नाही वाटला

  • @machhindrakolkar2734
    @machhindrakolkar2734 3 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्रात राहता मई मराठी का यत ना हि

  • @avdhutredekar4894
    @avdhutredekar4894 4 ปีที่แล้ว +20

    मी पण आज call केला होता jio custemer care ला तर त्याची coller tune मध्ये फक्त गुजराती आणि हिंदी भाषा वापरात होते, आणि मी call लावतानाच मराठी ही भाषा select केली होती.

  • @mangeshhandwa3121
    @mangeshhandwa3121 4 ปีที่แล้ว +14

    महाराष्ट्रात मराठीत चालेल

  • @aashirwadenterprises2479
    @aashirwadenterprises2479 4 ปีที่แล้ว +107

    मराठी मराठी मराठी जय महाराष्ट्र
    पन आपन मराठी साठी काय करतो ?
    कपड़े राशन जे कही वस्तु घेतो
    ते सगळे कुठून घेतो ?
    मराठी दुकानात जातो का हो ?
    मारवाड़ी गुजराती हिते जातो ना
    मंग कशाला मराठी मराठी करतो
    आपला मराठी मानुस कुठे आहे
    कारण आपन त्याला वर आनत नाही
    पटल तर लाइक करा
    जय महाराष्ट्र जय MNS....

    • @smitapatil3549
      @smitapatil3549 4 ปีที่แล้ว +6

      ☑️ Ahe... Amhi tari 80 %saman marathi mansakadunach anto.. Mg te kiti mahag asle tari.... Aaplyach lokana apn vr anle pahije...

    • @aashirwadenterprises2479
      @aashirwadenterprises2479 4 ปีที่แล้ว +2

      @@smitapatil3549
      हे विचार छान आहे जय महाराष्ट्र

    • @vikasruptakke801
      @vikasruptakke801 4 ปีที่แล้ว

      Barobar ahe bhau

    • @dhananjaydavhale9502
      @dhananjaydavhale9502 4 ปีที่แล้ว

      Albert Desai : अरे भाऊँ कड़क
      बरोबर बोलला तुम्ही..
      चूक या कॉल वाल्याची आहे

    • @officialcritisizer6462
      @officialcritisizer6462 4 ปีที่แล้ว

      Raj sahebani ha mudda uchlayla hava, apan uchlun kahi hot nahi

  • @angadthorat76
    @angadthorat76 4 ปีที่แล้ว +13

    मराठी बांधवानो शक्य तो जास्तीत जास्त सवांद मराठीतच करा तर च आपल्या मराठी भाषेची शान आपण राखु ,अणि मराठी बोलल्याने मराठी बांधवाचे रोजगार टिकून राहतील अणि नव्याने रोजगार तयार होतील मराठी बांधवंसाठी
    जय हिंद🇮🇳 जय महाराष्ट्र🚩

    • @yparekh18
      @yparekh18 3 ปีที่แล้ว

      Marathi language - dadar paral dombivali thane, very few

    • @spe1412
      @spe1412 3 ปีที่แล้ว +1

      @@yparekh18 Marathi 2nd largest speaking language in India (2021 census)

  • @rishikeshdubey5107
    @rishikeshdubey5107 3 ปีที่แล้ว

    हे वीडियो जनुन बुजुन बनवलेला आहे कोंतिही कंपनी ही पहिले भाषा निवदयला संगते।जय हिन्द

  • @jitendrapoochhwle8150
    @jitendrapoochhwle8150 4 ปีที่แล้ว +12

    राज्य सरकार ला हव की मराठी प्रायवेट कम्पनीत चालली पायजे उद्धव फक्त वेळ घालवत आहे

  • @machindranimse7557
    @machindranimse7557 4 ปีที่แล้ว +22

    काय आहे माहिती आहे का यांना बोलून फायदा नाही ,.फक्त पगार Salary बंद करा ,.जनता जनार्दन चे ताब्यात द्या

  • @santoshprajapati4583
    @santoshprajapati4583 3 ปีที่แล้ว

    Jai Maharashtra

  • @chandushigvan6346
    @chandushigvan6346 4 ปีที่แล้ว +21

    Jay Manase jay Maharashtra 👍👍👍

  • @strongman4320
    @strongman4320 4 ปีที่แล้ว +49

    बंगाली ? आले कशाला महाराष्ट्रात ? हिंदी तरी ठिक आहे .. एक सर्वपरिचित भाषा म्हणून. असल्याना बॅग बांधायला पण वेळ देउ नका .. स्टेशन वरून घरी पाठवा .. बंगाल ला.
    आम्ही प्रांत, जाती भेद करत नाही .. पण माज दाखवला तर सोडत नाही.

    • @3lokd633
      @3lokd633 4 ปีที่แล้ว +4

      मराठी हि जगात सर्वाधिक बोलली जाणारी १० क्रमांक ची भाषा आहे। आणि सर्वात दुखःद गोष्ट हि आहे कि महाराष्ट्रातच मराठी नष्ट-भ्रष्ट होत चालली आहे।जी मराठी भाषा स्वतः छञपती शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहारकोष हा ग्रंथ निर्माण करवुन पुनर्जीवित केली। व तीला राजकीय व सामाजिक स्थान निर्माण करुन दिले।त्याच महाराष्ट्रात मराठीवर हि वेळ येणे हे सर्वांत मोठे दुदैँव। सगळे परप्रांतिय हिकडे नोकरी आणि उद्योग करायला येतात आणि मराठी संस्कृति आणि भाषेला नावे ठेवतात। ह्याचे कारण आपुले लोकं आपले राजकारणी नेते, आपले उद्योजक आपली ढिसाळ शिक्षण व्यवस्था।
      अहो महाराष्ट्रातील जवळपास ८०% छोटे मोठे उद्योग धंधे परप्रांतियांच्या ताब्यामध्ये आहेत।
      जवळपास सर्व नोकर्यांमध्ये परप्रांतियांचे वाढते प्रमाण। मराठी उच्चभृ तसेच मध्यम वर्गीय लोकांमध्ये असलेली मराठी बोलण्याची लाज व इंग्रजी भाषेची ओढ। बंद होत चाललेल्या मराठी शाळा।मराठी भाषा तसेच स्वभाषा व त्याचे महत्व या विषयी असलेले अज्ञान व मुर्खपणा। मराठी भाषेत म्हणजेच आपल्या मातृभाषेत उच्च शिक्षण ( इंजीनियरिंग,आईटी,एमबीए मेडिकल,एमबीबीएस ) घेता न येणे।
      मी गले कितयेक वर्ष युरोप मध्ये वास्तव्य करीत आहे। त्या मध्ये मला पुढिल गोष्टी जाणवल्या।
      १- युरोपीय देश जसे कि जर्मनी, फ्रांस, स्पेन, इटली, पोर्तुगाल, स्वित्झरलॅंड, नेदरलॅंड ई. देशातील लोकांमध्ये असलेले आपल्या मातृभाषे विषयी चे प्रचंड प्रेम व अभिमान। येथे इंग्रजी कोणीहि बोलत नाहि। किंबहुना त्यांना ते आवडत नाहि।
      २- इंग्रजी येत असुनहि दैनंदिन जीवनात स्थानीय भाषेचा वापर, त्यामुळे नोकरी व उद्योगधंधा करण्यासाठि स्थानीय भाषा शिकणे प्रत्येक व्यक्तिस बंधनकारक।
      ३- येथील लोक सर्व प्रकारचे उच्चशिक्षण आपल्या मातृभाषेत घेउ शकतात।
      ४- आपली संस्कृति व स्वभाषे विषयी सजग असलेले नागरीक आणि राजकारणी व उद्योजक।
      ५- त्यामुळे बहुतेक अमेरिकी तसेच इतर देशातील कंपन्या आपला सर्व व्यवहार स्थानीक भाषेंतच करतात। त्या मुळे जे बाहेरील लोकं हिकडे नोकरी साठि येतात त्यांना स्थानीक भाषा हि शिकावीच लागते।

    • @priteeganvir9669
      @priteeganvir9669 4 ปีที่แล้ว +3

      @@3lokd633 barobar bollat dada
      Tumhi varche kahi comment box bagha tumhala priyanka shinde navachi ek mulgi sapdel
      Jara jastich sanvidhaan shikavti aahe saglyanna krupaya karun tila hi hya goshti sangavyat

    • @maulipavbhaji606
      @maulipavbhaji606 4 ปีที่แล้ว

      Maharashtra ha bhartat yeto aani bharat ha sarvanchach aahe ,,, sarv state aani language milun bharat banato.......

    • @strongman4320
      @strongman4320 4 ปีที่แล้ว +2

      @@maulipavbhaji606 .. मग काय म्हणणे आहे ताइ तुमचे ??

    • @priteeganvir9669
      @priteeganvir9669 4 ปีที่แล้ว +2

      @@maulipavbhaji606 tech tar amhi mhantoy na ki sarva bhashancha respect kara
      Maharashtra madhe rahta mag tithlya paddhati riti riwaj bhasha itihas ani lokahnchya bhavana chi kadji karayla nako ka
      Marathi mansane kadhich baher chya lokanna parka nahi kel kadhi south madhe jaun bagha ani tyanna hi Hindi kivva Bengali mhanayla lava nahi tumchi laal karun sodtil tar mhanal mala
      Teva kadel ki Marathi manus kiti adjust karto
      Rupali tai jar kharach Marathi lok kattar Marathi zaale na tar samyukta Maharashtra sarkhe ladhe vhayala kahi ved lagnaar nahi he lakshat theva
      Tyacha deshala far nuksaan hoil karan Maharashtra saglyat shrimant rajya aahe mhanun krupaya karun shanti kayam theva

  • @swapnilrane9465
    @swapnilrane9465 3 ปีที่แล้ว

    Jai Maharashtra

  • @innovativesciencecenter48
    @innovativesciencecenter48 4 ปีที่แล้ว +11

    सर मला पण मी मराठी असल्याचा अभिमान वाटतो

  • @सिंगरसाई
    @सिंगरसाई 4 ปีที่แล้ว +9

    अणलाईक करणारे त्यांचेच मावसभाऊ

  • @vinaydeshmukh7553
    @vinaydeshmukh7553 3 ปีที่แล้ว +11

    For Tata Sky also after lot of arguments Marathi fellow comes on line.

  • @pradiplonkar65
    @pradiplonkar65 4 ปีที่แล้ว +15

    तुम्ही ठरवा काही तरी विचार करा कि आपन आपले मुलं त्यानच करीयर घडवायचे असेल तर
    राज साहेबाशीवाय पर्याय नाही.

  • @ajitkamble8618
    @ajitkamble8618 3 ปีที่แล้ว +7

    Jay Maharashtra..sir..barobar aahe..marathi mazi shaan..marathi mazhi jaan...khup abhiman aahe mi marathi aslecha..

  • @santoshkathle2479
    @santoshkathle2479 3 ปีที่แล้ว

    Khup chan upakaran
    Ya mule Marathi lokana job milel khup chan
    Khup khup abhinandan bmitra

  • @guitarburster
    @guitarburster 3 ปีที่แล้ว +10

    Respect the language of the land.
    Jai Maharashtra.

    • @surajgore9896
      @surajgore9896 3 ปีที่แล้ว

      हेच जर मराठीत लिहिलं असतं तर बर वाटलं असतं

  • @vishalmore8867
    @vishalmore8867 4 ปีที่แล้ว +8

    ज्यांना मराठी येत नाहीं त्यांनी ... आप आपल्या प्रांतात जावं ... सरकार ला विनंती आहे .. लवकरात लवकर यावर दक्षता घ्या ...
    मराठी मान आणि सन्मान नाहीसा होत चाललाय

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 3 ปีที่แล้ว

      मराठी मान आणि सन्मान नाहीसा होत चालला आहे, खरं आहे आणि लाजिरवाणं ही आहे. आपल्या स्वतःच्या प्रांतात ही परिस्थिती!पण ही वेळ कां आली? ह्याचा विचार मराठी माणसं करून त्याप्रमाणे आपल्या वागणुकीत बदल करतात कां? घराबाहेर पडल्यावर सर्वत्र मराठी ऐवजी आपणहून हिंदीत कोण बोलतं?जसं काही आपण आपल्या प्रांतात नसून यू. पी., बिहार किंवा महाराष्ट्राबाहेर आहोत, मग अमराठी लोकांना कां वाटेल मराठी शिकावी अथवा बोलावी? मराठी माणसंच त्यांना हिंदीचा पर्याय देतात. इतर सर्व प्रांतातील लोक जसं त्यांच्या स्वतःच्या राज्यात सार्वजनिक ठिकाणी आपल्या भाषेशिवाय बोलत नाहीत वा व्यवहार करीत नाहीत, तसं मराठी माणसांना कां वाटत नाही हा माझा प्रांत आहे आणि मी मराठीतूनच बोलणार? एव्हढी एक गोष्ट जरी मराठी लोकांनी ठरवली तरी आपण आपल्या हाताने घालवलेला आपला मान, सन्मान सहज आपल्याला मिळवता येईल.सतत हिंदी भाषेला डोक्यावर बसवून मराठी भाषेला पायदळी तुडवल्यामुळे आज मराठी माणसांची ही लाजिरवाणी अवस्था झाली आहे.इतर प्रांतात बघा, स्थानिक भाषेला आणि स्थानिक माणसाला तिथे किती मान असतो! कारण ते लोक आपल्या प्रांतात फक्त आपल्या मातृभाषेलाच प्राधान्य देतात, ह्या उलट मराठी माणूस हिंदी भाषेला डोक्यावर घेतो आणि अमराठी लोकांसाठी सगळी तडजोड करतो, त्याचेच हे दुष्परिणाम आज दिसताहेत. म्हणून मराठी माणसा, आता तरी जागा हो!

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 3 ปีที่แล้ว +1

      आपला सन्मान आपण मिळवायचा असतो. आपण जर दक्ष राहिलो तर सरकारला ही लोकांचं ऐकावं लागतं. किती मराठी माणसं आपल्या भाषेसाठी आग्रही आहेत? किती जण सार्वजनिक ठिकाणी मराठीचा आग्रह धरून मराठीतच बोलतात? इतर प्रांतात बाहेरच्या प्रांतातील लोकांना भाव दिला जात नाही, त्याच्याशी तिथल्या स्थानिक भाषेतच बोललं जातं, पण अक्कलशून्य मराठी माणसांना स्वभाषेचा काडीचा तरी अभिमान आहे कां? मग हे बाहेरचे लोक तुमचं पाणी जोखतात आणि तुम्हाला आपल्या टाचेखाली ठेवतात. मराठी भाषेची अवहेलना मराठी भाषिकांकडूनच अशीच जर सुरु राहिली तर, एक दिवस असा येईल की, हे सर्व अमराठी एकत्र येऊन महाराष्ट्रातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा म्हणून हिंदी राज्यभाषा करावी अशी मागणी करतील आणि मग मुंबई मिळवायला महाराष्ट्राला जसं १०५ हुतात्म्यांचं बलिदान द्यावं लागलं तसं, हिंदी महाराष्ट्राची राज्यभाषा होऊ नये यासाठी आंदोलन करून बलिदान द्यावं लागेल, तेव्हा वेळीच सावध व्हा आणि ही हिंदीची लाचारी सोडा. मग मराठी माणसाला, मराठी भाषेला आपोआप सन्मान मिळायला लागेल.

  • @amolbhoskar2508
    @amolbhoskar2508 3 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्र त, Jio नोक साहेब

  • @bharatbhaiyakale8464
    @bharatbhaiyakale8464 4 ปีที่แล้ว +16

    Jay mns

    • @tilekar734
      @tilekar734 4 ปีที่แล้ว +2

      मराठी . एक नंबर . सगळ्यानी . मराठी . बोललीच .पाहीजे . माहरष्ट्र त .. नाही . तर . गांन्डी वर . लात .मारा

  • @mukeshbudhavale4919
    @mukeshbudhavale4919 3 ปีที่แล้ว +8

    बरोबर आहे सर महाराष्ट्रात राहुन मराठी भाषेचा वापर केलाच पाहिजे.... जय महाराष्ट्र...राज साहेब.. आमचे आधार स्तंभ आहेत.....100%

  • @snehalkadam8174
    @snehalkadam8174 3 ปีที่แล้ว

    🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @kirangawde7545
    @kirangawde7545 3 ปีที่แล้ว +7

    अगदी बरोबर आहे. प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या स्थानिक भाषेचा आदर हा व्हायलाच हवा.

  • @dattaramagre9401
    @dattaramagre9401 4 ปีที่แล้ว +6

    शाबास सर या साल्या परप्रांतीयांना चांगला धडा शिकवा प्रत्येक कंपनीच्या. माणसाला मराठी आलच पाहिजे महाराष्ट्रामध्ये राहायचे असेल तर मराठी यायलाच पाहिजे जय राज जय मनसे

  • @GaneshSonawane-vv1mj
    @GaneshSonawane-vv1mj 22 วันที่ผ่านมา

    1 no saheb

  • @gargisane5526
    @gargisane5526 4 ปีที่แล้ว +15

    मस्त, अश्याच भाषेत बोललं पाहिजे ह्या लोकांबरोबर. जय महाराष्ट्र.

    • @rashmimalkar3780
      @rashmimalkar3780 4 ปีที่แล้ว

      मग मराठी लोक घरी हिन्दीत बोलतात का

    • @spe1412
      @spe1412 3 ปีที่แล้ว

      @@rashmimalkar3780 सर्व मराठी लोक मराठी बोलतात घरी

  • @rohitmundhe4576
    @rohitmundhe4576 4 ปีที่แล้ว +14

    हेच सगळे आपण सर्व मराठी बांधवांनी ठरवलं पाहिजे परप्रांतीयासाठी आपण स्वतःला सर्व बाजूंनी बदलतोय हेच त्यांच्या राज्यात करून पहा

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 7 หลายเดือนก่อน

    जीओ ने मराठी बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांची भरती केलेली वाटत नाही.

  • @vaibhavtupke4344
    @vaibhavtupke4344 4 ปีที่แล้ว +8

    मराठी आपली राजभाषा हे आपली

  • @alpeshbhadange6397
    @alpeshbhadange6397 4 ปีที่แล้ว +13

    Kdk saheb

    • @pushpapatil4182
      @pushpapatil4182 4 ปีที่แล้ว

      kadak Saheb.yanaa dhada shiklach paheeje.

  • @ajitmithkar
    @ajitmithkar 5 หลายเดือนก่อน

    प्रत्येकांने मराठीतच बोला तरच महाराष्ट्र राहील. राजकारण्यांनी देखील कुठल्याही वार्ताहराशी फक्त मराठीतच बोलावे. बिगर मराठीला वोट पण देऊ नका.

  • @ravindrasatavpatil733
    @ravindrasatavpatil733 3 ปีที่แล้ว +4

    सुपर भाऊ मी मराठी, जय महाराष्ट्र

  • @e-6952
    @e-6952 4 ปีที่แล้ว +54

    बंगाल राज्यात बंगाली चालेल पण महाराष्ट्रात फक्त मराठी चालणार.

  • @pradeepdevrukhkar7217
    @pradeepdevrukhkar7217 4 ปีที่แล้ว +5

    खूप छान सर ,, पण असच कॉल करून किती जणांना बोलणार...आज ज्या जियो मध्ये कॉल केला खूप छान केलात तुम्ही...पण त्या जियो कंपनी ने पण तशी पुढाकार घेतलं...पुढाकार पर फक्त त्यानीच नाही.. सर्वांनी पुढाकार घेतलं पाहिजे...
    आणि हीच एक वेळ आहे..आपल्याला या लोकांना काहीतरी दाखवायला पाहिजे...आम्ही तर सुरावट करू पण आम्हाला पण कोणी सपोर्ट देयाला पाहिजे...जर तुमचा लोकाचा आम्हाला सपोर्ट असेल . तर प्रत्येक माणसाला मी बोलेन..
    भाऊ मराठीत बोला आणि आम्ही मराठीतच बोलू..आणि सगळ्यांना समजल च पाहिजे..की महाराष्ट्रात राहतात ना म मराठी बोली आलीच पाहिजे...

    • @roshansingh5981
      @roshansingh5981 3 ปีที่แล้ว

      प्रदीप.. तु, राज, गोळे आणि जाधव सर्वांनी भेटा मला दादर ब्रिज् खाली, तुम्हांला लोकांना एक चांगला रोजगार देईन मी।।।

  • @bhupeshyadav1678
    @bhupeshyadav1678 4 ปีที่แล้ว +12

    महाराष्ट्रात राहात आहेत तर मराठी भाषा आलीच पाहिजे

  • @vandanakhot4395
    @vandanakhot4395 3 ปีที่แล้ว

    एकदम भारी

  • @yashghuge6369
    @yashghuge6369 3 ปีที่แล้ว +14

    असाच दणका दिला पाहिजे ह्या अशा लोकांना (जय जिजाऊ जय शिवराय)

  • @rajshreeshah4518
    @rajshreeshah4518 4 ปีที่แล้ว +18

    Shabbas.Sarvanni ghardudha marathi bollech pahije.Apli marathi mule English midium madhye jatat ani marathi bolaychi laj vatte.Karan palakach lahanpana pasun no Baby o yes hech kartat.

  • @laxmanmartule2807
    @laxmanmartule2807 3 ปีที่แล้ว

    Aapan Maharashtrat raatot tahshec Bharatat Pan rahatot . Maharashtra सर्व मराठी माणसांचा आहे

  • @prabhakarmadake7246
    @prabhakarmadake7246 4 ปีที่แล้ว +13

    यांना मराठी शिव्या समजते मगं बोलायला का येतं नाही , मराठी मधे, जय महाराष्ट्र जय मनसे राजसाहेब ठाकरे

  • @someshpatil3997
    @someshpatil3997 4 ปีที่แล้ว +33

    हे माझं सोबत घडलं आहे... मी खूपदा सांगितले मी मराठी भाषा निवळले पण मला मराठी बोलू दिल नाही

  • @MohdRafiFan1621
    @MohdRafiFan1621 3 ปีที่แล้ว +1

    Ha aawaj Raj thakare yancha Ajjibat nahi ...
    Pan ...
    Mudda ekdum sahiiii aahe 👍🏻👌🏻

  • @हितेशबाणे
    @हितेशबाणे 4 ปีที่แล้ว +64

    जय मनसे जय महाराष्ट्र