काँग्रेसला गरज असल्यास त्यांनी आमच्याशी युती करावी - प्रकाश आंबेडकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 พ.ย. 2018
  • #YesNewsMarathi #Solpaur
    आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपविरोधात आघाडी करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने पुढाकार घेतला असला तरी वंचित बहुजन आघाडी ची भूमिका काय असणार याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे आपली मतं मांडली आहेत. काँग्रेसला आवश्यकता असेल तर त्यांनी आमच्या सोबत यावे काँग्रेस पक्षाला आमची ताकद कळलेली आहे त्यामुळेच काँग्रेसमधील नेते सतत माझ्या संपर्कात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जाण्याचा कोणताही प्रश्न नाही सध्या वंचित बहुजन आघाडी कडे लोकसभेच्या 37 जागांवर उमेदवार तयार आहेत असे म्हणत त्यांनी काँग्रेसला इशारा दिला आहे तसेच देशातील महापुरुषांचे कार्य त्यांचे योगदान या सर्व गोष्टींची उंची विद्यमान राज्यकर्त्यांनी पैशामध्ये मोजू नये असा इशाराही त्यांनी भाजप सरकारला दिलेला आहे मिरज दंगलीतील आरोपी संभाजी भिडे यांना मुख्यमंत्र्यांनी दिली क्लीन चिट देण चुकीचे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जी काय नाटकं करायची आहेत ती त्यांनी पुढच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत करावी कारण यानंतर ते मुख्यमंत्री नसणार आहेत आणि त्यानंतर आम्ही भिडे यांच्यावर कायदेशीर पद्धतीने कारवाई करू
    ★Follow us, Share, Support★
    Website:- yesnewsmarathi.com/
    Facebook:- / yesnewsmarathi
    Twitter:- / yesnewsmarathi
    ★Contact us★
    mobile- 9881748329
    Email:- yesnewsmarathi@gmail.com
    येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

ความคิดเห็น • 308

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro 6 หลายเดือนก่อน +12

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडी दमदार नेतृत्व

  • @rautraut2821
    @rautraut2821 ปีที่แล้ว +9

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो जय भीम जय सविधान

  • @SamratDipke
    @SamratDipke 3 หลายเดือนก่อน +3

    ❤ वंचित चे राष्ट्रीय नेते आद, मा, स, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤

  • @indian6322
    @indian6322 5 ปีที่แล้ว +15

    खरोखरच डाॅ बाळासाहेब म्हन्जे
    डाॅ बाळासाहेब आंबेडकर आहेत.
    जय भिम

  • @SamratDipke
    @SamratDipke 3 หลายเดือนก่อน +2

    ❤ वंचित चे खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤

  • @kailasaiwaleofficial1828
    @kailasaiwaleofficial1828 5 ปีที่แล้ว +32

    असा नेता पहिल्यांदा पाहतोय जो की काँग्रेस ला सोबत येण्यासाठी बोलतोय एकदम बरोबर .अशा नेत्याची खरच गरज आहे महाराष्ट्राला.महाराष्ट्रात 2019 ला चित्र पालटणार वन अँड ओन्ली वन......सर्वसामान्य जनतेच सरकार

  • @aakashjagtap5905
    @aakashjagtap5905 5 ปีที่แล้ว +2

    Kadkkkkk jay bhim saheb

  • @lakhandhage7297
    @lakhandhage7297 5 ปีที่แล้ว +5

    बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है

  • @sarthakatkore2729
    @sarthakatkore2729 5 ปีที่แล้ว +5

    वंचित बहुजन आघाडी ला एक छान निवडणूक चिन्ह मिळायला हवे

  • @juberpatel9761
    @juberpatel9761 5 ปีที่แล้ว +35

    आंबेडकर सहाब आप आगे बडो हम तुमारे सात हे काँग्रेस डूब ती हुई नाव हे जय मिम जय भिम

  • @avinashmuley8767
    @avinashmuley8767 5 ปีที่แล้ว +46

    बहुजन हृदय सम्राट मा. बाळासाहेब आंबेडकर.

  • @premkharat7076
    @premkharat7076 5 ปีที่แล้ว +5

    फक्त बाळासाहेब आंबेडकर

  • @vilaschandmare5825
    @vilaschandmare5825 5 ปีที่แล้ว +11

    याला म्हणतात दबंग... बाळासाहेब आंबेडकर.. 🙏🙏🙏🙏

  • @pritamdolas6923
    @pritamdolas6923 5 ปีที่แล้ว +1

    आमचे आन बान शान फक्त बाळासाहेब आंबेडकर
    आमचा जीव आणि जर का व्हाइट पोस्ट आल्या तर योग्य कारवाई करण्यात येईल

  • @sandeshbhalerao2342
    @sandeshbhalerao2342 5 ปีที่แล้ว +62

    खूप छान वृत्तनिवेदन केलंत मॅडम..
    बाळासाहेब आंबेडकरांचा राजकीय विचार खूप वास्तविक आणि ग्राउंड लेवल चा वाटला..

  • @prasenjeetkarnik3302
    @prasenjeetkarnik3302 5 ปีที่แล้ว +77

    नाद खुळा,, दे धडक ,,जय भिम,, कडक,💪

  • @prathameshkamble2954
    @prathameshkamble2954 5 ปีที่แล้ว +5

    येकच साहेब बाळासाहेब Jay bhim

  • @tanvirshaikh7800
    @tanvirshaikh7800 5 ปีที่แล้ว +27

    जय भीम जय मीम जय मल्हार

  • @irfanshaikh3014
    @irfanshaikh3014 5 ปีที่แล้ว +18

    साहेब तुम्ही 48 जागा लढ़ा सर्व मुस्लिम समाज आपल्या मागे आहे
    जय भीम
    जय मीम

    • @ranjeetgore6843
      @ranjeetgore6843 5 ปีที่แล้ว

      Kon hii

    • @rajkumargajbhiye6608
      @rajkumargajbhiye6608 5 หลายเดือนก่อน

      Right sir he Hindu lokanna aapn kon ahot he dakhaun deu jaybhim jaysavidhan

  • @trivankumarbhise3131
    @trivankumarbhise3131 5 ปีที่แล้ว +61

    आदरणीय, बाळासाहेब आंबेडकरांचा झंझावात आता कोणीच रोकु शकत नाही. जयभिम, जय ज्योति, जय मल्हार, जय बिरसा मुंडा, जय मिम

  • @prakashdhandade9468
    @prakashdhandade9468 5 ปีที่แล้ว +36

    Only Prakashji Ambedkar Saheb 2019

  • @rajulokhande6073
    @rajulokhande6073 5 ปีที่แล้ว +3

    बाबासाहेबांसारखी परखड सडेतोड भाषाशैली बाळासाहेबांना लाभलीय.

  • @sunillonkar4898
    @sunillonkar4898 5 ปีที่แล้ว +2

    Jai bhim sir

  • @virathiwalevh5142
    @virathiwalevh5142 5 ปีที่แล้ว +26

    जय भिम

  • @chandrakantpatil8023
    @chandrakantpatil8023 5 ปีที่แล้ว +8

    साहेब तुमच्यात काँग्रेस राष्ट्रवादीत आणि इतरांमध्ये वाद झाल्यास नक्कीच भाजप येईल मुख्यमंत्री तुमचा असो वा त्यांचा पण एकत्र आलेच पाहिजे
    एक विनंती आमच्या सारख्या सामान्य माणसाची

  • @latavaidya1349
    @latavaidya1349 5 ปีที่แล้ว +3

    jai bhim jai Barth very nice

  • @anandawatode5793
    @anandawatode5793 5 ปีที่แล้ว +58

    वंचित बहुजन आघाडीचा विजय हो.

  • @prakashthosare8767
    @prakashthosare8767 5 ปีที่แล้ว +3

    Balasaheb ambedkar ki jay bharatiya jantecha sachcha sada changle karu pahnara neta mhanje mazya sarkhya sainikacha mahan guru adv.balasaheb ambedkar sir...NAMOBUDHDAY JAYBHIM JAYBHARAT....
    .

  • @deepakkhandare3742
    @deepakkhandare3742 5 ปีที่แล้ว +2

    Jay bhim, jay mallhar

  • @shesheraomore4860
    @shesheraomore4860 5 ปีที่แล้ว +1

    Very good jai bhim Sair apnas

  • @vidyadhargaikwad4468
    @vidyadhargaikwad4468 5 ปีที่แล้ว +27

    Jai bhim jai bharip

  • @indian2610
    @indian2610 5 ปีที่แล้ว +20

    Great Balasaheb . vanchit lonkanna ekmev paryay.

  • @adityashinde6964
    @adityashinde6964 5 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेबांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्याला बनवायचे आहे.
    जय भिम जय मीम

  • @rajabhaugayakwad8899
    @rajabhaugayakwad8899 9 หลายเดือนก่อน +1

    होय साहेब जय भीम

  • @madhukarmohod8377
    @madhukarmohod8377 3 หลายเดือนก่อน

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @padmathombare7537
    @padmathombare7537 5 ปีที่แล้ว +16

    Jai bhim

  • @prashanthaste4923
    @prashanthaste4923 5 ปีที่แล้ว +23

    Vanchit bahujan Aghadi zindabad

  • @user-kw9xx8lw6p
    @user-kw9xx8lw6p 5 ปีที่แล้ว +1

    प्रकाश आंबेडकर झान

  • @SamratDipke
    @SamratDipke 3 หลายเดือนก่อน

    ❤ वंचित चे मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤

  • @premmagare1991
    @premmagare1991 5 ปีที่แล้ว +19

    Gret balasaheb

  • @sharadngawai5578
    @sharadngawai5578 5 ปีที่แล้ว +7

    जय भीम

  • @balianaboramane4291
    @balianaboramane4291 5 ปีที่แล้ว +9

    बॅरिस्टर साहेब काँग्रेस राष्ट्रवादीकाँग्रेस युती करा साहेब तुम्ही मुख्यमंत्री झाले तरी चालेल पन तुम्ही स्वतंत्र लढू नका तुम्ही स्वतंत्र लढलो तर देशात मोदी पंतप्रधान होणार बी जे पी ला पराभूत करायच असल तर युपीए सोबत गटबंधण करा ही नम्र विनंती भाऊ तुमच्या सारख्या नेत्याची गरज राज्याला आहे

  • @shubhamsasane4341
    @shubhamsasane4341 5 ปีที่แล้ว +59

    हो बहुजनांना आता बस झालं आता फक्त माननीय ॲड बाळासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री करायचं बस झाल त्या ब्राह्मणाची सत्ता आता फक्त भीमाच्या लेकरांची सत्ता ॲड बाळासाहेब आंबेडकर त्यांच्यासोबत जायचं आहे इतक्या दिवसापासुन त्या लोकांचा ऐकत आलो पण काय झालं काय काही नाही आता आपण बा भिमाच्या रक्तरला सात द्यायचं . जय भीम जय शिवराय

  • @prshanjitjamnik5684
    @prshanjitjamnik5684 5 หลายเดือนก่อน

    जय वंचित बहुजन आघाडी

  • @khanpigeons4609
    @khanpigeons4609 5 ปีที่แล้ว +4

    Nice political party mim vote for kite jay bhim jay mim

  • @anilk.7429
    @anilk.7429 5 ปีที่แล้ว +12

    Great personality......

    • @Anand22488
      @Anand22488 4 ปีที่แล้ว +1

      ANIL K.

    • @SanjaySalve-is3og
      @SanjaySalve-is3og 9 หลายเดือนก่อน

      ​टटपटटटपटटटटटटटटटटटट

  • @chetanpalaspagar1423
    @chetanpalaspagar1423 5 ปีที่แล้ว +19

    Ekach saheb balasaheb

  • @ravigaikwad3852
    @ravigaikwad3852 ปีที่แล้ว +1

    Jay Bhim Sir

  • @balukamble2729
    @balukamble2729 5 ปีที่แล้ว +6

    जय भीम ✌✌✌💪💪

  • @rakeshkadam962
    @rakeshkadam962 6 หลายเดือนก่อน +1

    एकच साहेब बाळासाहेब

  • @suniljagtap1477
    @suniljagtap1477 5 ปีที่แล้ว +2

    Super

  • @dhmmdeepwaghmare7704
    @dhmmdeepwaghmare7704 5 ปีที่แล้ว +2

    जय भीम जय भारिप लाच मतदान करा

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 3 หลายเดือนก่อน +1

    कांग्रेस ने (फक्त ) वंचित बहुजन आघाडी सोबत आघाडी करावी, कांग्रेस च्या संपूर्ण सिटा विजयि होतिल,,,,

  • @rahultambe1001
    @rahultambe1001 5 ปีที่แล้ว +1

    काँग्रेस ला आव्हान करावं जर का युती कराची असेल तर जगा देन घेणं ही आमचे इच्छे प्रमाणे असावं आता आम्ही मागणारे राहिलो नाहीत देणाऱ्यातलं पक्ष आहें तेव्हा मुख्य भूमिका ही आपली असेल

  • @amolrandhave8739
    @amolrandhave8739 5 ปีที่แล้ว +2

    Jay bhim Jay bharip

  • @gautamsawant2233
    @gautamsawant2233 5 ปีที่แล้ว +3

    Mast 👌👌 Jay Shivray

  • @ravindranarayane2477
    @ravindranarayane2477 3 หลายเดือนก่อน +1

    Jay vanchit bahujan Aaghadi ❤️❤️❤

  • @ajaychandekar6418
    @ajaychandekar6418 5 ปีที่แล้ว +2

    Sir Jay bhim

  • @sangitasasane9865
    @sangitasasane9865 6 หลายเดือนก่อน +1

    जय भीम साहेब

  • @mukundgawandhare3693
    @mukundgawandhare3693 5 ปีที่แล้ว +18

    Next PM Balasaheb ambedkar

  • @niteshwaghmare9616
    @niteshwaghmare9616 5 ปีที่แล้ว +2

    Next CM prakash Sir Jay 🇪🇺bhim

  • @kingofmaharastraking1018
    @kingofmaharastraking1018 5 ปีที่แล้ว +7

    टँक्स yes news..💐💐

  • @babasahebkirtane6095
    @babasahebkirtane6095 5 ปีที่แล้ว +37

    Aata Satta Fhakt Bahujan Vanchit Aaghadici ,Jay Bhim Jay shivray ,Jay Malhar,Jay Annabavu,

  • @user-nt4ir5qj2w
    @user-nt4ir5qj2w 3 หลายเดือนก่อน

    साहेब सहा जागा घ्या आम्हाला तुम्ही दीललीत पाहिजे

  • @santoskhune9154
    @santoskhune9154 5 ปีที่แล้ว +1

    nice Saheb

  • @weareindianfirstlast7141
    @weareindianfirstlast7141 5 ปีที่แล้ว +18

    जगो पिछडो जागो
    घराणेशाहीचा विरोध करणारे घराने वाढवत आहेत.दोन भाऊ दोन पक्षात कोणीही जिंको सत्ता त्यांचीच...
    आपण फक्त पत्रावळी झाडू झेंडे हेच करायचे काय..?
    खुर्ची एक आपण आपसात भांडून ...
    शत्रूला मदत करतो....
    वंदे मातरम्

  • @satishwaghmare7016
    @satishwaghmare7016 ปีที่แล้ว +2

    Jay shivaray jay bhim

  • @javedshaikh5099
    @javedshaikh5099 5 ปีที่แล้ว +1

    Jai mim jai bhim saheb

  • @MosinKhan-cg1dp
    @MosinKhan-cg1dp 5 ปีที่แล้ว +10

    jai mim jai bhim

  • @prashantdaivalyeprashantda8549
    @prashantdaivalyeprashantda8549 5 ปีที่แล้ว +2

    Prakash ji tum aage bado ham tumare sahat hai

  • @aamersayed6546
    @aamersayed6546 5 ปีที่แล้ว +1

    Jey bhim jey mim

  • @user-pd4tw3lr4v
    @user-pd4tw3lr4v 3 หลายเดือนก่อน

    आम्ही हत्ती सारखे आहोत पण एकदा का उठला तर त्याला कोणी बसउ शकत नाही तीच अवस्था आता आहे आम्ही आता उठलो आहोत एक सच्चा भारतीय बना आंबेडकरवादी बना

  • @ajimuddinshaikh9188
    @ajimuddinshaikh9188 5 ปีที่แล้ว

    खुपंच छान
    आप ला पन बरोबर घ्यावे हि विनंती ।

  • @mrutunjaydeshmukh8598
    @mrutunjaydeshmukh8598 5 ปีที่แล้ว +1

    Right sir ....very good

  • @manjilimusicmarathi3133
    @manjilimusicmarathi3133 5 ปีที่แล้ว +2

    Jai malhar jai bhim

  • @balianaboramane4291
    @balianaboramane4291 5 ปีที่แล้ว +2

    राज्याचे मुख्यमंत्री बॅरिस्टर पदवी प्राप्त केलयाला निवडून देणे ही आजच्या काळाची गरज आहे

  • @suniljagtap1477
    @suniljagtap1477 5 ปีที่แล้ว +2

    Jay bhim

  • @panchshiljain5925
    @panchshiljain5925 5 ปีที่แล้ว +18

    NEXT CM IN MAHARASHTRA BALASAHAB AMBEDKAR BHARIP, V.B.A,MIM AND SUPPORTER PARTI ZINDABAD....JAI BHIM JAI SHIVRAY NAMO BUDDHA

  • @-vinodwaghmare9155
    @-vinodwaghmare9155 5 ปีที่แล้ว +2

    Jai Bhim,Jai Balasaheb

  • @swapnilpawar5096
    @swapnilpawar5096 5 ปีที่แล้ว +2

    jay bhim the great ambedkar boys

  • @akshaylomte6770
    @akshaylomte6770 5 ปีที่แล้ว

    साहेब 1नंबर

  • @dmkhadse6494
    @dmkhadse6494 3 หลายเดือนก่อน

    जय भीम..🌹🌹

  • @ImranShaikh-gs8gd
    @ImranShaikh-gs8gd 5 ปีที่แล้ว +1

    खूप छान P A

    • @milinddehade2212
      @milinddehade2212 5 ปีที่แล้ว +1

      99 टक्के समाज अॅड बाळासाहेब आंबेडकरच्या मागे उभा आहे

  • @vikaswagh6973
    @vikaswagh6973 5 ปีที่แล้ว +1

    नाईस साहेब

  • @bhgwangajarmal8826
    @bhgwangajarmal8826 5 ปีที่แล้ว +17

    only bharip vanchit bahujan aghadi

  • @shubhamrode6648
    @shubhamrode6648 5 ปีที่แล้ว +11

    Balasaheb AmbedkaR 1and Only one

  • @sominathgire5739
    @sominathgire5739 4 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤

  • @rajpalmaske7445
    @rajpalmaske7445 5 ปีที่แล้ว +2

    Jay Bhim... Jay Bharip

    • @ashpakatar7250
      @ashpakatar7250 5 ปีที่แล้ว

      एवढे दिवस तुम्ही राजकारण केलं अम्हीच साथ दिली आता बहुजनांना राजकारण करू दे तुम्ही साथ द्या

  • @user-ie9wi9bw5i
    @user-ie9wi9bw5i 3 หลายเดือนก่อน

    गरज सगळ्यालाच आहे

  • @manishjadhav8874
    @manishjadhav8874 5 ปีที่แล้ว +1

    Nice sir G

  • @vijayahire5317
    @vijayahire5317 5 ปีที่แล้ว +1

    Jay bhim sir

  • @vishalgarad3471
    @vishalgarad3471 5 ปีที่แล้ว +2

    Only prakash Ambedkar

  • @bharattupe2266
    @bharattupe2266 5 ปีที่แล้ว +2

    Jay bhim Jay balasaheb ambedkar Jay bharip Jay shivray jay shambhu Raje

  • @Vickyingalee
    @Vickyingalee 3 หลายเดือนก่อน +1

    Only king vba🎉🎉🎉

  • @vinodkamble2794
    @vinodkamble2794 5 ปีที่แล้ว +25

    Mazya gharatil 25 matadan baripla

    • @funnyvideos-hd3tx
      @funnyvideos-hd3tx 5 ปีที่แล้ว

      Dyaylach pahije bhwa baas ki ata lucchegiri jay bhim...only bharip

  • @kanojikankute4748
    @kanojikankute4748 5 ปีที่แล้ว +16

    Only balasheb

  • @wajidsayyad3901
    @wajidsayyad3901 5 ปีที่แล้ว +1

    Agadi barobar

  • @parmeshwarnavgire6013
    @parmeshwarnavgire6013 5 ปีที่แล้ว +3

    only balasaheb ambedkar Jay jijau Jay bhim Jay lahuji Jay mim Jay malhar Jay birsamunda Jay Jyoti Jay shevalal Jay bhagvan save sanvidhan

  • @nikd8993
    @nikd8993 5 ปีที่แล้ว

    कड़क आता आपनाच शासन

  • @rajuubale1483
    @rajuubale1483 5 ปีที่แล้ว

    Supar