मुद्द्याचं बोला : दलित ऐक्य कधी होणार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 99

  • @ShivkumarSasane
    @ShivkumarSasane 6 หลายเดือนก่อน +13

    वंचित बहुजन आघाडीचे सरकार पाहिजे आहे

  • @Sunilsugandhe-rf9wb
    @Sunilsugandhe-rf9wb 6 หลายเดือนก่อน +26

    काही कांग्रेस चे दलाल सोडले तर बाकी सर्व दलीत आणि वंचित समाज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहे धन्यवाद

    • @madhukarthombare7145
      @madhukarthombare7145 5 หลายเดือนก่อน +3

      एकदम बरोबर आहे मोकळे साहेब धन्यवाद सप्रेम जयभीम

  • @keshavmendhe1036
    @keshavmendhe1036 6 หลายเดือนก่อน +11

    योग्य वेळेस नाना पटोले यांचा योग्य समाचार घेतला जाईल असेही होऊ शकते.

  • @deepaknagdeve9671
    @deepaknagdeve9671 5 หลายเดือนก่อน +6

    आम्ही फक्त आणि फक्त आंबेडकरवादी आहोत ही सिद्धार्थ ची भुमिका रास्त आहे .! आता आंबेडकरवादी लोकांनीच कथित आंबेडकरी नेत्यांना जोडे मारुन सरल करायला पाहीजे.!
    आंबेडकरी समाज मी म्हणेन कि, आजही एकसंघ आहे. हे तथाकथित नेतेच समाज विरोधी भूमिका घेउन लोकांना संभ्रमात टाकतात.!
    जय भीम.! जय भारत.!

    • @nandkumarkamble7395
      @nandkumarkamble7395 5 หลายเดือนก่อน

      महाराष्ट्रातील दलीत नेत्यांना लोकांनी नाकारले आहे पण हे मीच नेता मीच नेता म्हणुन टिरी बडवत आहेत.

  • @sachingaikwad2587
    @sachingaikwad2587 6 หลายเดือนก่อน +6

    वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर साहेब फक्त

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 6 หลายเดือนก่อน +1

      Sarwani vanchit madhe yayala pahije

  • @bhikabaher3962
    @bhikabaher3962 5 หลายเดือนก่อน +3

    जयभिम राजरत्नजी आपण 100% खरे बोललात ह्या धेडा'नी घरीच बसावे

  • @electriciankarmaw2050
    @electriciankarmaw2050 6 หลายเดือนก่อน +7

    Only वंचित बहुजन आघाडी only 💪❤❤❤❤❤❤jidabad

    • @nandkumarkamble7395
      @nandkumarkamble7395 5 หลายเดือนก่อน

      आंबेडकरी वृद्ध नेत्यांनी स्व खुशीने रिटायरमेंट घेउन घरी बसावं व नविन तरुण तडफदार युवा नेत्यांना संधी द्यावी.किती शरमेची आणि लाजीरवानी गोष्ट आहे साठ वर्षात आपलं प्तिनिधीत्व उभे करु शकले नाहीत हे नेते.

  • @democracy-matt
    @democracy-matt 5 หลายเดือนก่อน +12

    राजरत्न आंबेडकर साहेब भविष्यातील एकमेव पुढारी असावेत आणि माझ्या मते आहेच.!

    • @gautambhamare391
      @gautambhamare391 5 หลายเดือนก่อน

      🙏🙏🥇💯💯💯💯💯📚📘💐💐💐💐💐💐💐🇮🇳🕯️📗📕📘🖊️🙏🙏☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

    • @nandkumarkamble7395
      @nandkumarkamble7395 5 หลายเดือนก่อน +1

      महाराष्ट्रात फक्त बाबासाहेबांचे विचार आणि कार्य आद.राजरत्न जी आंबेडकर पुढे घेउन जात आहेत,आणि विचांचे खरे वारसदार राजरत्न आंबेडकरच आहेत .बाकी आंबेडकरी चळवळ स्वयंघोषीत नेत्यांनी भाजप काॅग्रेस च्या दावणीला बांधण्याचं काम करीत आहेत.

  • @nanabhaushirsat4601
    @nanabhaushirsat4601 5 หลายเดือนก่อน +2

    दलित नेत्यांनी एकत्र यावं ही एक कल्पना ईतरांनी सोडून द्या त्याची गरज नाही. श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी म्हणजे सर्व दलित समाज महाराष्ट्रात त्यांच्या बरोबर आहेत बाकी नेत्यांची गरज नाही.

  • @kamalahire6799
    @kamalahire6799 6 หลายเดือนก่อน +7

    दलीत शब्द नकोआता बौद्ध धम्म नुसार बौद्ध आहे सिस्टमचा दलीत शब्द आहे जयभीम आम्ही बौद्ध आहेत

  • @UmeshAthavale
    @UmeshAthavale 5 หลายเดือนก่อน +1

    Namo buddhay 💐 🙏 🙏🙏💐Vandami bhante 💐🙏💐 jay bhim 💙 jay Samrat Ashok 🇮🇳 💪 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪

  • @sureshchandrakalbande6978
    @sureshchandrakalbande6978 6 หลายเดือนก่อน +6

    🙏🙏🙏🐘🐘🐘🐘🐘👌🌟✌ डॉ बाबासाहेब आंबेडकर जी च्या चळवळीचे संपूर्ण वाटोळे केले ते रिपब्लिकन नेत्यांनी. मी तर असे म्हणेल की रिपब्लिकन नेत्यांना एकत्र आणून शेवटची पार्टी देउन एक लाईन मध्ये उभे करून गोळ्यांनी ठार मारून टाकले पाहिजे. हे काम आहे आर्मी चे.

  • @rajkumarsawant9560
    @rajkumarsawant9560 6 หลายเดือนก่อน +5

    प्रथम बौद्ध हे दलित नाहीत, हे सर्वानीच लक्षात ठेवा, बौद्ध समाजाला "दलित, म्हणणे शिवी आहे, एकदा बौद्ध समाजाला दलित म्हणनान्या एका पत्रकारा चे थोबाड फोडल्याशिवाय हा प्रश्न ऐरनी वर येणार नाही,

  • @SantoshPawar-co5tw
    @SantoshPawar-co5tw 5 หลายเดือนก่อน +4

    सर्वाना सत्तेची लालच आहे, आपल्या लोकांची बोलणी खाणार नाही पण. दुसरयांची लाथ खातील असे आहेत् आमचे नेते ज्यानी बाबसाहेबांचे विचार धाब्यावर ठेवून स्वताच्या स्वार्थ साधण्यसाठी प्रयत्न चालतात फक्त

  • @anitawakle6792
    @anitawakle6792 7 หลายเดือนก่อน +6

    आओ हम सब मील कर बाबासाहेब आंबेडकर जी के सपनो का भारत बनाये 😊😊😊❤❤❤

  • @Arvindlandge-k4b
    @Arvindlandge-k4b 6 หลายเดือนก่อน +5

    Only VBA

  • @madhukarmorey8945
    @madhukarmorey8945 7 หลายเดือนก่อน +7

    मुळ उद्देश हा की, रिपब्लिकन म्हणजे सर्व वंचीत पिडीत गरीब,समता मुलक समाजातील
    लोकांंचे उत्थानासाठी असलेला एक प्रबळ राजकीय पक्ष असा बाबासाहेबांचा उद्देश होता.
    Sc, st, obc nt, vjnt असे सर्व मागासवर्गीयांचे उन्नती साठी असलेला पक्ष.

    • @nanabhaushirsat4601
      @nanabhaushirsat4601 5 หลายเดือนก่อน

      तेच तर श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर वंबआ च्या माध्यमातून अविरतपणे करत आहेत.

  • @darshanmesharam9426
    @darshanmesharam9426 6 หลายเดือนก่อน +6

    हरीजन लोक समतावादी लोकांना दलीत म्हणून संबोधतात....

  • @rameshassistant7437
    @rameshassistant7437 5 หลายเดือนก่อน +3

    ज्या उत्तर प्रदेशात माननीय काशीराम साहेब किती मेहनतीवर बहुजनांच खुप मोठ संगठन उभे केले. आणि भिम आर्मी उभी करून कांशीराम साहेबांच संगठन संपवण्याचं साठी चंद्रशेखर आझाद ना पुढे आणले. नाहीतर डाव्याच्या मदतीशिवाय चंद्रशेखर ना एवढी प्रसिद्धी मिळालीचं नसती. चंद्रशेखर ना कधीच संपवले असते.

    • @Vaibhav2276
      @Vaibhav2276 5 หลายเดือนก่อน

      कांशी राम साहेबानी बहुजन समाज पक्ष स्थापन केला ना की भीम आर्मी
      आणि आता बसपा ची काहीच किंमत राहिली नाही एकेकाळी 4 वेळेस मुख्यमंत्री झालेली मायावती आता स्वतःच्या मतदारसंघातून निवडून येत नाही अशी परिस्थिती आहे
      आणि राहिला प्रश्न चंद्रशेखर आझाद रावण चा तर तो सध्या च्या condition ला उत्तर प्रदेश चा सगळ्यात मोठा दलित नेता आहे तो थेट लोकांमध्ये जाऊन लोकांशी संवाद साधतो
      मध्ये एक rss चा विडिओ क्लिप viral झाला होता त्यामध्ये भाषण कर्णयरण्ये स्पष्ट म्हणल हमको bjp को बहुत आगे लेकरं जाना है पर ये बामसेफ वाले वामपंथी और भीम आर्मी वाले ने अपनी पुरी ताकत लागा राखी है
      ह्यावरूनच हे स्पष्ट होत की रावण भाई चांगले काम करत आहे उगाच त्याला बदनाम करू नका
      जय भीम💙🇮🇳

  • @rameshdongre7009
    @rameshdongre7009 5 หลายเดือนก่อน

    हम कर्नाटकसे बोलते हे राजरत्न आंबेडकर को एक बार आगे कीजिए, ताकि समाज परिवर्तन करने की शक्ति और व्यक्तित्व इनमें है।

  • @BhagwatKokate-h3t
    @BhagwatKokate-h3t 6 หลายเดือนก่อน +7

    वंचित. बहुजन. आगडी. झिंदाबाद.

  • @shubhammore7421
    @shubhammore7421 6 หลายเดือนก่อน +4

    Only vba

  • @akashkamble5334
    @akashkamble5334 2 วันที่ผ่านมา

    आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी एकत्र येण्याची काळाची गरज आहे

  • @dayanandmoon2402
    @dayanandmoon2402 6 หลายเดือนก่อน +3

    VBA only

  • @anandjadhav900
    @anandjadhav900 2 หลายเดือนก่อน

    या चारही प्रतिनिधींना मानाचा जय भीम नमो बुद्धाय 👍🇮🇳

  • @madhukarpradhan3997
    @madhukarpradhan3997 5 หลายเดือนก่อน +2

    वंचित नेते व्यासपीठ संबोधत आहेत.त्याऐवजी विचारपिठ ,विचारमंच संबोधायला सांगा कृपया.

  • @santoshsalve4818
    @santoshsalve4818 2 หลายเดือนก่อน +1

    चार ही लोकांनी दलीत म्हणू नये असे विचारले नाही आयोजकला

  • @AshishSonone-n5q
    @AshishSonone-n5q 6 หลายเดือนก่อน +1

    Aami ata ektra alo balasahebhe akmev karn aahe tyancya mule aami ektr anar 💙💙💙👑jay bhim

  • @chandraprakashkamble1455
    @chandraprakashkamble1455 ปีที่แล้ว +1

    जय भिम
    नमो बुब्दाय
    जय संविधान?
    सर्व हक्क आंबेडकरवादी पक्षाला.

  • @pritamkawade3062
    @pritamkawade3062 6 หลายเดือนก่อน +2

    Sarva nete aaplya aaplya dishela aahet jyachi takat jast tyanchya bajula samaj.
    Aata netyanna watatach aasel tar VBA la vina aat pathimbba dyava

  • @Rohitpawar-d2d
    @Rohitpawar-d2d 5 หลายเดือนก่อน +1

    Jay bhim

  • @sarojbisure1335
    @sarojbisure1335 5 หลายเดือนก่อน

    एक नेता ! एक झेंडा ! एक संघटना !
    करा.सगळ बरोबर होईल.

    • @Vaibhav2276
      @Vaibhav2276 5 หลายเดือนก่อน

      वंचित बहुजन आघाडी आहे ना आता आपल्याला ह्या rpi ची काही गरज नाही सगळं समाज vba सोबत आहे

  • @savitaingle1596
    @savitaingle1596 5 หลายเดือนก่อน +1

    कारण ते अन्यायिकांच्या पाठीशि खंबिरपणे असतात

  • @DigambarBankar-bi3op
    @DigambarBankar-bi3op 5 หลายเดือนก่อน

    आता पर्यंत झाले अनेक नेते आता पाहिजे एकच नेता तरुण नेता

  • @hiralalindurkar8781
    @hiralalindurkar8781 5 หลายเดือนก่อน

    Speech of shree rajratna. Ambedkarji is at present correct .

  • @mohanwankhade2675
    @mohanwankhade2675 5 หลายเดือนก่อน

    Jay Bhim

  • @cintamanjadhav5973
    @cintamanjadhav5973 8 หลายเดือนก่อน +1

    Barobarmoklesaheb

  • @pritamkawade3062
    @pritamkawade3062 6 หลายเดือนก่อน +1

    Aiekay cha vichar ha jantechi dishabhul karne hoy

  • @ajaypradhan1048
    @ajaypradhan1048 2 ปีที่แล้ว +2

    या अंकर ने कुणालाच धड बोलू दिलं नाही आणि म्हणतात तुमचा मुद्दा पोहचला

  • @vilastayade6848
    @vilastayade6848 5 หลายเดือนก่อน

    मा प्रकाश आंबेडकर साहेब

  • @rupeshlandge6105
    @rupeshlandge6105 2 หลายเดือนก่อน

    दलित नेते bhadakhau आहे जय भीम

  • @santoshsalve4818
    @santoshsalve4818 2 หลายเดือนก่อน

    दलीत हा unconstitutional शब्द वापरण्यात येवू नये

  • @walwanted.a.2569
    @walwanted.a.2569 2 หลายเดือนก่อน

    बौद्ध हे दलित नाहीत. म्हणून बौद्धांना दलित म्हणने चुकीचे आहे. पण बौद्ध धर्मीय नेते/ चर्चेला बसलेले विचारवंत दलित शब्दाचा उल्लेख करतात. हे चुकीचे आहे.

  • @gautambhamare391
    @gautambhamare391 5 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉

  • @vasunagvanshi8687
    @vasunagvanshi8687 5 หลายเดือนก่อน

    Sarvat agodar Babasahebanchya agdi javalche sahkari jyanna Dadasaheb gayakvad jaltya ghrat gele

  • @dayawanttorne5725
    @dayawanttorne5725 2 หลายเดือนก่อน

    काँग्रेस जळते घर हे किती काळ गिरवणार

  • @akashkamble5334
    @akashkamble5334 2 วันที่ผ่านมา

    1998 ला चार खासदार निवडून आले होते

  • @Rajkumarkamble-sq5ps
    @Rajkumarkamble-sq5ps 5 หลายเดือนก่อน

    Ramdas aathole & joginder kavade he fakat lachari ahe aami sagale aak aahot only Jay bhim sagale aami aak aahot babasaheb ambedkar cha karyakarta

  • @vasunagvanshi8687
    @vasunagvanshi8687 5 หลายเดือนก่อน +1

    Sarvat pahile Baba Sahebanche agdi javalche snhehi Bhaurao gayakvad uraf Dadasaheb gayakvad hech pahile jaltya ghramadhe gele. Mhnje baba sahebanna pahila daga dila yala kay mhnave tevhapasun asech chalu aahe mag svart motha. Ki baba saheb mothe kunitari thrva ekdache.

  • @AshishSonone-n5q
    @AshishSonone-n5q 6 หลายเดือนก่อน

    Vanchit aaghadi vijay aso 🌹🎉💐

  • @mohanwankhade2675
    @mohanwankhade2675 5 หลายเดือนก่อน

    Vba

  • @balubagade2094
    @balubagade2094 6 หลายเดือนก่อน

    VBA Dalit aikyacha v bahujan aikyavha ek bhag aahe

  • @vasunagvanshi8687
    @vasunagvanshi8687 5 หลายเดือนก่อน

    Svarthapai sarekahi hot aahe yamadhe gariblokanchech nuksan hot Aahe svarthi netyanche kay pacho ungliya gheeme asi stithi aahe man sanman paisa sarekahi aahi.mhnje garib upvasi ardhpoti mela tari chalel mhnje apna kambanta bhadme jaye janta. Ekkya sathi kiti kal lotla pan ekkya kahi zale nahi aani honar pan nahi joparyat svarthi nete janmala yene bandhot nahi toparyat asech chalnar mag timepass karnyat aani tech radgane radnyat fayda kay.? Jay Bhim Namo Buddhay. Mhnun aata khedkhndoba band karava.

  • @TejasWagh-h9v
    @TejasWagh-h9v 6 หลายเดือนก่อน +1

    Are khulachatanu balasaheb ambedkar mhanjech eaik he kalat nahi ka

  • @mahadeopahurkar
    @mahadeopahurkar 7 หลายเดือนก่อน

    Menace unhooked mi motha mismanaged jaybhim

  • @kavitakhandare7221
    @kavitakhandare7221 5 หลายเดือนก่อน

    दलित म्हणजे कोण सर

  • @Usergkirdhk
    @Usergkirdhk 5 หลายเดือนก่อน

    हे आंबेडकर नावाचे लोकच एक होत नाही,आणि पूर्ण समाज एक करण्याच्या गोष्टी करतात 😂😂😂😂😂..

  • @BabaraoGote
    @BabaraoGote หลายเดือนก่อน

    Dalitpeoples are very clever.They are testing all dalit leaders but unitedly stand to their only one leader who is self respected honest non selfish leader.The dalit leaders who arefor selfishness and greediness surrender toCongress BJP and became slaves of those manuwadi bramhanwadi jatiywadi orthodox mean minded mentality parties ther condition will be. like ex Minister Adv.Sulekhatai Kumbhare but these leaders never take into consideration of IT. Hence the Dalit prople will place them in the rank of Adv.Sulekhatsi Kumbhare'S line no doubt at all.The Congress and BJP only one agenda that the Ambedkari leaders must be devided into pieces to pieces so that they would be in the very .insurable condition and never compel to them to stand for the rights and share upon all the resourcesof India and would be for ever remain the slaves of savarnas people's and parties.But the Dalit people's are watching all the policy of Manuwadi parties and when the time will come they will voluntarily will stand to that leader who is honest non selfish and self respected bold and never beg to manuwadi parties for any kinds of benefits the dalit will help him to come in power is the opinion of dalit people's Thus all the selfush greedy leaders will be kept far away from them. Understand better understand

  • @parimalwankhade3807
    @parimalwankhade3807 5 หลายเดือนก่อน

    आटा कम फकीर जादा,

  • @limbajigaikwad4583
    @limbajigaikwad4583 10 หลายเดือนก่อน +1

    इंडीया मधे बाळासाहेबांना घेतले तर वेगळ्या दलीत नेत्यांच्या प्रभावाला दली t जनता बाजूला ठेवील

    • @limbajigaikwad4583
      @limbajigaikwad4583 10 หลายเดือนก่อน

      सिद्धार्थ जी👌👌👌

    • @limbajigaikwad4583
      @limbajigaikwad4583 10 หลายเดือนก่อน

      राजरतंजी 👌👌👌

    • @limbajigaikwad4583
      @limbajigaikwad4583 10 หลายเดือนก่อน

      👌👌👌

    • @dadaraodongare9377
      @dadaraodongare9377 3 หลายเดือนก่อน

      दलीत ऐक्य निर्माण करायचे असेल तर सोपी आणि सरळ सर्वांच्या लक्षात येणारी गोष्ट आज घडीला दलीतामधून सर्वात मोठा पक्ष म्हणून वंचीत बहुजन पक्ष आहे दलीतामधले सर्व गट तट बाजूला सारुन अहंकार व मान सन्मान विसरून खरच बौद्धांची शान राखायची असेल तर बाळासाहेबांच्या वंचीत पक्षात प्रवेश करावा अहो फाटलेल्या झाडाखाली कुणीही बसणार नाही पण दाट झाडाखाली कुणीही येऊन बसणार आहेत बाबासाहेबांच्या नावांची कुणालाही सतरंजी करू देऊ नका हि विनंती

  • @cintamanjadhav5973
    @cintamanjadhav5973 8 หลายเดือนก่อน +1

    Amchefaqtbalasahebnete

  • @pritamkawade3062
    @pritamkawade3062 6 หลายเดือนก่อน

    Dishabhul karne thambva

  • @sachisummi878
    @sachisummi878 5 หลายเดือนก่อน

    Nange ko Nakhun mile to

  • @cintamanjadhav5973
    @cintamanjadhav5973 8 หลายเดือนก่อน

    Saglyniambedkarankadeyàvbakichpudaranafekundaya

  • @yogeshtiwari8065
    @yogeshtiwari8065 5 หลายเดือนก่อน

    Chal dhomdya.

  • @ravindraghatesaw8517
    @ravindraghatesaw8517 3 หลายเดือนก่อน +1

    मा.पत्रकारसाहेब तुम्ही नेहमी दलित नेता उदयास आला का तुम्ही दलित नेता किंव्हा दलितांचा पक्षा का हिंवत असतात. तुम्ही काँग्रेस, बी जे पी, शिवसेना, मनसे मग तुम्ही या नेत्याला किंव्ह पक्षाला भट नेता किंव्हा भटचा पक्ष का बोलत नाही कारण की तुमचा मालक, आणि तुम्ही जातीवादी आहेच हेच सिद्ध होतय.