Rahul anvikar new Bhimgeet राहुल अनवीकर यांनी एकाच गाण्यात सर्व धर्मांना बांधल गायल हे गाण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024
- Rahul anvikar new Bhimgeet राहुल अनवीकर यांनी एकाच गाण्यात सर्व धर्मांना बांधल गायल हे गाण
तुमच्या कडे असलेली ऑडिओ व्हिडिओ गाणी लावणी वेबसिरीज शाॅट फिल्म आम्हाला पाठवा आम्ही ते आमच्या चॅनल वर सहर्ष प्रदर्शित करु
What's app no 8007443092
#RahulAnvikarVanchitBahujanAghadiSong
#VanchitBahujanAghadiSongs
#PrakashAmbedkarUddhavThackeraySong
#PrakashAmbedkaronramdasathawale
#PrakashAmbedkarUddhavThackeraylive
#PrakashAmbedkarSpeech
#Vanchitshivsenalive
#PrakashAmbedkaronshivsena
महाराष्ट्रातील ढोर व चांभार व इतर मागासवर्गीय समाजाने बौध धर्माचा स्वीकार करून बाबा साहेबाना नमन करावे मी बौध धर्माचा स्वीकार केला आहे
Amha obc na Chhatrapati shivaji maharaj ani mahatma fule yancha hindu dharm priya ahe tuzyasarkhe bhimte banayche nahi, 🚩🚩🚩🚩🚩 karan he amche mahapurush dharm drohi navte amhi pan nahi 🚩
@@amansartaj6028 .. भावा तुला नीट अभ्यासाची गरज आहे रे...तुला बाबासाहेब चालत नसतील तर ते जाऊदे पण किमान ओबीसी महापुरुषांना तरी एकदा नीट वाचून बघ...तुझ्या डोळ्याला लागलेला जातीचा चष्मा उतरेल❤
@@amansartaj6028
2:48
@@amansartaj60289:26 se
राहुल दादा आशिच साथ बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी ला दिली पाहिजे जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र
वंचित बहुजन आघाडी जीदाबाद अँड आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब जीदाबाद
राहुलजी साहेब छान गीतातून सर्वसमाजप्रबोधन केलय अशीच साथ वंचित बहुजन आघाडी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षासाठी दया
राहुलजी बहुत बढिया. जय भिम, जय रविदास, जय शिवाजी, जय लहुजी.
जय भीम सर तुमच्यात व तुमच्या गाण्यात ती ताकत आहे.जी बिख रलेल्या मण्यांना येकत्र गुफ न्याची ताकत आहे.
राहुल जी अंविकर साहेब आदरणीय प्रकाश जी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला आपण येणाऱ्या निवडणुकांमध्ये अशी साथ देताल हीच आमच्या कडून अपेक्षा आहे जय भीम अनवेकर साहेब
👉जय भिम साहेब 🌹🙏🏽🙏🏽
महाराष्ट्रातील बहनजीच्या सभेत Rahul जोपर्यंत गाणं गात नसे तोपर्यंत बहनजिंच्या भाषनाला सुरवात होत नव्हती...असो प्रकाश साहेबांसोबत तरी राहतील हीच अंतिम इच्छा
&|ड
@@vishwagyanvipashyana5919षषषष,
❤❤ वंचित बहुजन आघाडी ज़िंदाबाद नमो बुद्धाय जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤❤❤
अहो राहुल भाऊ, मांगा सारखी इमानदार जात नाही दुसरी... इतिहास बगा.
जयलहुजी... जयभिम....
जय लहुजी... जय भीम...
मांग,सर्व जातीत अकनिष्ठ, इमानदार जात आहे. राहुलदादा... आमचा इतिहास आहे.
सुंदर अन्वी कर साहेब जय भीम जय शिवराय
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनाच साथ द्या
जयभीम.. अनविकर.साहेब..अति.सुंदर.गीत.सर्व.जातींना.एका..गीताने..दाखऊन.दिले.आहे.दादा.
जयभिम gadkari prabhar...
ॲड.प्रकाश आंबेडकर साहेब आपण ताकतीने समाजासाठी करत रहा.आपली बुध्दी आणि ताकत समाजाला वाचवू शकते व आपल्या पोरांना मोठ्या हुद्याच पद मिळवून ध्याल.हीच अपेक्षा.
मातंग समाज फक्त कामापुरता आपली सोबत येतो
nice sir gret git
RahulDada Anvikar Jay Bhim
राहुल भाऊ हारीभाऊ आनवी कराची आठवण करून दिली.धन्यवाद.मि के.जी.पवार.पाणवडोद.ता.सिलोड.जि.औरगांबाद.
जयभिम नमोबुदधाय आनिकर साहेब तुमचा आवाज नाना पाटेकर सारखा आहे .
अतिशय सुंदर मांडणी साहेब जयभीम आपण फक्त वंचित बहुजन आघाडी ला साथ दया 🙏
अतिशय सुंदर ,...समाजप्रबोधन
जयभीम. Anwikar. साहेब
जय भीम राहुल दादा खूपच सुंदर गीत
अनविकरजी
जय भीम.आपण वंचित बहूजन आघाडी मध्ये तनमना न
काम करा.
आयुष्यातील महत्त्वाचे साल
दिवस तुम्ही इकडेतिकडे भटकंती
केली
ते आता भरून निघाली पाहिजे.
काय पैसा अडका पाहिजे
ते सांगा.
आम्ही वंचित कार्य कर्ते कमी पडू
देणार नाही.
फक्त
स्वताचा बाप सोडून दुसरीकडे
जावू नका.
वाईट वाटेल पण सत्य आहे.
राहुल जी मातंग ही जात नाही.तर अति विद्वान/पंडीत/ज्ञानि बौद्ध.हा जागतिक इतिहास पुराना आहे.
मातंग म्हणजे हत्ती असा पालि भाषेत उल्लेख आहे.
जबरदस्त दादा लय भारी गीत आहे.तुम्ही खुप छान गायल आहे...
V B A LA VIJAY KARA🙏 Jay Bhim
दादा तुम्हाला तोड नाहीं सविनय जयभीम
अप्रतिम व्यक्तिमत्व प्रदर्शित करता आनविकर साहेब🙏🙏🎉🎉❤❤जय भीम👍 जय शिवराय👌👌 जय लहूजी जय रविदास
🙏👌👍अप्रतिम गीत
सर्व एकदम परफेक्ट तुम्हाला व पार्टीला सलाम ❤🙏❤
जय भीम 🙏🏻 नमो बुध्दाय 🌹🌹
राहुल अन्वीकरजी लयभारीच दादा गीत. 💐💐
जय भीम दादा,जय अण्णाभाऊ
Vanchit bhavujan aghadi 100%2024la yas labh milo hi apexa jaybhim jaysavidhan
खूप सुंदर गाणं आहे दादा 👌👌
जाती चा अभिमान बाळगण्याऐवजी जाती व्यवस्था खत्म करून समतावादी समाजरचना निर्माण करण्यावर भर द्या राहूल जी.
खूप सुंदर अप्रतिम गित खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जय भिम 🏅🥇🎖🙏📢
जबरदस्त आद. राहुल अन्वीकर सर !💐🤝👍 जयभीम🙏
जय भीम जय नमो बुद्ध जय संविधान
साहेब तुमचा नंबर पाठवा खुप छान आहे कारे क्रम मला पण ठेवाचे साहेब
खुप खुप छान राहुल दादा छान
मराठी भाषिक समाज एकमत होऊन महाराष्ट्र ला हातात घ्या आरक्षण च रूपान आणी सामान्य जनमानस ला संग घेऊन बाहरी लोढे वाढत आहे ।।जय शिवभिम जय मराठी राज्य
khup shubhechya rahul mangl ho bhikkhu vinaysil arunachal prades
खुप छान, मातीचं झालं सोनं👍
Jay bhim namo buddhay Jay bharatvarsh Jay mool niwasi
🎉😂💯१९७० पासून फुल स्टोरी मानव जिवन जय भिम ओम साई अति सुंदर गाणं
वंचित बहुजन👊💥 आगाडीचा💙💙 विजय👊💥 आसो💙💙
खुपच चान,
नमो बुद्धाय जय भीम
जय vba औरंगाबाद.
Jai bhim sahab
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद .
Anvikar is really great
खूप सुंदर गीत साहेब आपणास मानाचा जय जय जय महाराष्ट्र जय भारत 🙏💎🙏🇮🇳🙏💎🙏
Bol h cc
Jay bhim anvikar sahab
Super Se Upper DaDa
Tt
1 NUMBER SAHEB
Great Jay bhim 🙏👍
Super Dada 💗
Wa..... Mr. Ragulji very nice video song aal cast song No. 1 kadak Aawaj jay bhim
Jay Bhim saheb Jay savidan Jay shivray only VBA only VBA only VBA only VBA only VBA only VBA only VBA only VBA
खुप सुंदर मला खुप आवडले छान
राहुल अनविकर आपण खूप छान गाता परंतु मध्येच जरा बोर करता गाण्याचा पूर्ण इंटरेस्ट चालला जातो पण गाणं पूर्ण होत नाही
जय वंचित.
Best song Jay bhim Namo Budhay jay Sanvidhan jay Bharat 👌👌👌
जय भीम सर अप्रतिम 🙏🙏🙏
Nmo budhay Jay bhim
Osm jay bhim namo budhay 💙🇪🇺🏳️🌈🇮🇳🌹💐🌹🙏
❤ jay bhim 🙏🙏🙏 nice namo buddhy
Very nice jaybhim
𝕁𝕒𝕪 𝕓𝕙𝕚𝕞 🌹🙏
𝕟𝕒𝕞𝕠 𝕓𝕦𝕕𝕕𝕙𝕒𝕪🌹🙏
Jay. Bhim. Jay. Savidhan
जय भिम
Verinice song🙏🙏
Ati Sunder song
VBA cha vijay aso
12:30 salute sir👏 Jai bhim💙🙏
🇪🇺💙नामोबुध्दाय 💙🇪🇺जय शिवराय 💙🇪🇺जय भिम 💙🇪🇺जय संविधान 💙🇪🇺जय भारत 💙🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇮🇳🇮🇳🇮🇳
जगात एकच भीम मी गाणं यु ट्यूब टाकलंय ऐका अन ताजेतवाने व्हा विचाराने मनाने चॅनल सबस्क्राईबकरा जय हो जय भारत आपल्याला जातीला नाही देशाला एक करायचं आहे हेच गाण्यातून सांगितलं आहे जय हो जय भारत!!!
जय भीम सर,🙏🙏
King Rahul Dada anvikar jay bheem
ᴊᴀɪ ʙʜɪᴍ ꜱɪʀ
Very nice jay bhim dada
Jaibhim sir, Balasaheb Ambedkar Great
Rahul dada is great❤❤🎉🎉🎉
जयभीम
Jay bhim
Very nice welcome Jay Bhim
Super🔥🔥👌👌
Jay Bhim Jay samvidhan Nano Buddhay
खुप सुंदर🌹🙏🇪🇺💙
जयभीम 🙏🙏🙏
Jaibhim.sir.outstading.song🙏
Dear brother and sister unfortuenetly sinsiter situeation is beng comming back Vote VBA
Very nice🎉🎉
जय भीम 🙏🙏🙏🙏
Ekach number geet
Aprtim dada
Namo Bhuddy Jay Bhim Jay savidhan Sadhu Sadhu Sadhu
Jay bhim🙏🙏🙏
अनविकर साहेब प्रकाश आंेडकरांनी एकेरी पणा सोडल्यास हे शक्य आहे
Sir very nice,,