😋गणपतीनंतर तिखट सणाला एकत्र येऊन केलं 'चुलीवरचं बोकडाचं मटण'😋GoatMutton Recipe Marathi◆Samresh Vlogs
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2023
- आपला घरी बनवलेला ‘अलिबागचा मसाला‘ ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा 👉 8788830896 किंवा इथे क्लिक करा👉wa.me/message/3756OY4GGPCXH1
✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो
👉 • पहा अलिबागचा घरगुती मस...
👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇
• आपल्या चॅनेलवरील शेवटच...
----------------------------------***----------------------------------
◆आपल्या चॅनेल बद्दल◆
सर्वांना माझा सप्रेम नमस्कार🙏🥰
हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, पर्यटन विकास, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
आपलं प्रेम असंच कायम राहू द्या🙏
🙏धन्यवाद🙏
आपला समरेश
Location: Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
---------------------------***---------------------------
❣️आपले इतर पॉप्युलर व्हिडीओ❣️
✅अमेरिकेतून युट्युब कडून आला पहिला पगार
👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
✅बायकोने शोध लावला नवीन सोप्या रेसिपीचा
👉 • 💃अक्षयाला अळूवडी बनवाय...
✅माझे सासुरवाडी होणारे लाड
👉 • 😋 आगोठीचं तिखटाच्या जे...
✅नारळ सुपारीच्या वाडीतील बहिणीचं सुंदर घर
👉 • 🌴बहिणीची घराच्या बाजूच...
✅मेहुण्याचं लग्न
👉 • 💃नवरा-नवरी स्वतःच्याच ...
*******************************************
👇For Contact Me👇
🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
🔷Facebook 👉 / samresh.patil
🔷Instagram 👉 / samreshvlogs
#muttonrecipe
#मटण
#spicymuttoncurry
#muttonthali
#matanrecipeinmarathi
#SamreshVlogs
#matanrecipe
Your Queries:
● Spicy Mutton Curry Rassa Recipe In Marathi
● Restaurant Dhaba Styel Mutton Gravy Curry
● चमचमीत मसालेदार मटण सुक्कं
● गावठी अलिबाग स्टाईल मटण रस्सा
● कोकणी पध्दतीचं मटण
● Family Vlog Konkan Vlog Belkade Alibag Raigad
Disclaimer:
This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
We request people to not take any video for any misuse.
@SamreshVlogs
Thank You🙏😊
Samresh Patil
From.. Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
****
वहिनी ना माहेरच्या माणसांनी खूप support असल्यामुळें त्या लवकरच बरं होण्यास मदत होते. दादा तुमचीही साथ कायम आहे
हो ताई👍👍👏😊
अक्षयाला लवकर बरं वाटो. सोनी ज्या घरात लग्न होऊन जाईल तिथे छान संसार करेल.
हो ताई.. खूप खूप धन्यवाद😊👏👍
फारच छान आहे एकत्र आले पाहिजे असे superb ❤
तुमचे खूप खूप धन्यवाद👏😊
अगदी मनासारखा ब्लॉग,भावा कल्याण कोण गावं इथे अक्षु वहिनीला आणायला हवी होती,असो लवकर पूर्ण बरे व्हा☺️☺️☺️👍👍
4 महिने दादा कल्याण ला आलो नाही.. येऊ मग मनोज दादा😊👍 तुमचे खूप खूप धन्यवाद👏😊
दादा एक नंबर मटण आणि चिकन झाला आहे, तोंडाला पाणी सुटले 😋😋👌, गावी सगळे एकत्र जेवताना खूप मस्त वाटलं
हो ताई मज्जा आली😃👏😍
Khup Chan video...1dam bhari matton recipe...
Thank you Nikita tai😍👏
Me pahilyandach baghte tumcha channel mast😊❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉 khup chan vlog aahe new suscriber very very nice v
Very very nice vlog mast ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉😊
आपल्या युट्यूब कुटुंबात तुमचं स्वागत आहे..
😍👏🥰
आपले इतर व्हिडिओ नक्की पाहा.. खूप आवडतील तुम्हाला😊👍 तुमचे मनापासून धन्यवाद पूनम ताई😊👏
Thanx samresh
Akshyala paya sup dya kalaji ghya
Jevan tar ek number sagale baghun tondala pani sutale Masala ch sundar distoy
Choti khoopach god aahe 😍😘❣️
हो.. तुमचे खूप खूप धन्यवाद😊👏
Khup chan aste gavche jevan khar aahe
खूप समाधान 😍
गोडू बाहूली किती छान हसते ❤
हो हृता मस्त खेळते😊👍
Amhala pn bolvaych na 😋😋😋😋🤤🤤🤤
या😃👍
Ek number family cha beyt hota samresh Dada Chan watl video bagun😊😊😊
धन्यवाद सुजय😃👏
दादा,तुमचे व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात ..माझी सत्तरी तील आई रोज दुपारी tab घेऊन तुमचे सर्व व्हिडिओज पाहत असते ..तिला खूप आवडतात ..आता तर एक ही दिवस असा जात नाही की तुमचे व्हिडिओ पाहत नाही ..नवीन नसेल तरी जुने व्हिडिओ ही पुन्हा पुन्हा पाहते ..🙂👍
वाह.. ऐकून खूप आनंद झाला ताई😊🥰
तुमच्या आईला आमच्या कडून नमस्कार सांगा👏😊 आणि खूप खूप धन्यवाद👏
Superb video lovely resipe mast ❤🎉
Thank you so much 😊
"कर" जबरदस्त झालीय 👌👌😋
Thank you😍👏
खूप छान मटण चिकन रेसिपी
हो.. तुमचे खूप खूप धन्यवाद😊👏
Kiti chan kelay jewan.. Mi first time channel baghitala... Ektra kutumb kiti chan watte baghayla .. ❤
हो.. आपले आधीचे व्हिडिओ पण पहा.. खूप मज्जा करतो आम्ही.. Thank you so much for watching😍👏🥰😊
@@SamreshVlogsnakki baghanar dada.. Tumchi sagali manasa khup premal va ekmekanna dharu rahanari ahet... Aajchya kalat he khup durmil ahe.. You all are so lucky..
ek number vdo ahe. gavat ch ashi khari maja ahe ho. kiti shantatet chalu ahe sagal🎉🎉
हो खूप मज्जा येते एकत्र😊👍
मस्त भाऊ
Thank you so much for your support❤️😊👏
Kadak samresh bhava👍
तुमचे खूप खूप धन्यवाद👏😊
Khup Divsani bhet zali samresh
तुमचे खूप खूप धन्यवाद👏😊
मस्तच
Thank you so much😍👏
Chyan...
तुमचे खूप खूप धन्यवाद👏😊
❤😍😍
तुमचे खूप खूप धन्यवाद👏😊
Nice video 👍 Ruta khup god🥰
Ho cute ahe ti😍👌
😋😋😋😋😋
🥰👏😊
अक्षयायाला रोज एक ग्लास बोकडाचा पायासूप देत जा म्हणजे हाडाना मजबूती येईल.
हो बरोबर बोललात.. तिला देतो बहुतेक करून😊👍👍
Kup chan
हो.. तुमचे खूप खूप धन्यवाद😊👏
Are whaa mast mejvani 👍👍🎉🎉
Thank you😍👍
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
Thank you😍👍
खुपच छान विडिओ ❤❤❤🎉🎉
हो.. तुमचे खूप खूप धन्यवाद😊👏
Sonni lavkar barri hoshil mi handicapped aahe age 60 best of luck
Thank you so much for your support🥰👏
1 no. Recipe jhali
Thank you so much😍👏
Mast video aahe
खूप खूप धन्यवाद😊👍
Nice mast
Thank you so much👏😊
Yummy 😜😜👌👌
Thank you 😊
Aksatala plastar sole kii nantar gavthi awwshad dhdya surymalla bhetthe mokhada taluka trembakeshwar javl yek nambar awwshadh
हो चालेल.. तुमचे खूप खूप धन्यवाद😊👏
Kdk dada
हो.. तुमचे खूप खूप धन्यवाद😊👏
दादा व्हिडीओ लाय भारी असतात कधी येते आणी आम्ही बघतोय कधी अस होत व्हिडीओ रेगुलर टाक आवडेल बघायला
तुमचे खूप खूप धन्यवाद😊👏😍
Nice
Thank you so much
मी मसाला ऑर्डर करणार आहे ..👍
चालेल.. Thank you so much😍
खुप छान मेजवानी कर आमच्या कडे पण कर च मणतात
मस्त😍😊👍
Bhava ek numbrrr jevan
Matan payje tr as 😋
😀 Thank u dada👏😊
मसालाचा कलर मसत आणि तयाचा पेक्षा लाकडा चा चूलि वरचा टेसट ऐकदम मसत आसत
from saudi arbiya खरच गावा कडच जिवन ऐकदम मयत
जेवण छान च एक नंबर जय सदगुरू
हो साहेब.. गाव ते गावच.. तुम्ही एवढ्या लांबून पाहता.. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद👏😍
खूप खूप धन्यवाद नयना सुर्वे मॅडम👏🥰
नानांची अंगाई खूप famous jhali ahe million made views gelet
हो .. 2 मिलियन
20 लाख खूपच view आले insta ला😃👍
Ho instra la
👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍👍
👏😊
मस्त मस्त मस्त बोकडाच मटण पार्सल पाठव
😃👍 पाठवतो
बोलव भावा...एकदा... आम्हाला पण
या जेवायला😍👍
Tondala paani aal raav
😃👍तुमचे खूप खूप धन्यवाद👏😊
Hindi names of recipes??
Bakare ka matan
तुमचा मसाला पाहिजे
हो मिळेल whats app kara 8788830896
पितृपक्ष मध्ये मटण खातात??
हो खातात इकडे😊👍👍
Vahini ki tebeyt abhi tak thik nhi hui hai kay very Nice video dada
हो अजून वेळ जाईल बरी व्हायला😊👍
हळदीचे मटन दाखवा एकदा
हो चालेल😍😊
Tumchy village pasun revdanda kiti km. Ahe
17 km ahe👍😊
Dada tume pitarpakshat mutton khata
Ho khatat 👍👍
Jai sadguru dada
😊👏🥰
काकी जेवणाच्या ऑर्डर पण घेतील का बघूनच तोंडाला पाणी सुटले
हो .. बघुया नंतर विचार करूया👍😍
Soni tai kuthe jate dada job la
Chondhi la jate.. Mumbai chi IT company ahe
मटण विजयला सुपारी पण टाकतात
हो काही जण सुपारी पण टाकतात🥰👍👍
Soni kamat khup gushar aahe na akshu peksha aata payala tras aahe te nahi
हो ताई
Hushar
हो ताई
Vahini chi sadya tari tabet thik nahi aahe be careful
हो अजून वेळ जाईल
Mast video aahe
😍👏😊